- 136
- 119 435
Karmaveer Kisan
India
Приєднався 4 січ 2020
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था व संस्थेच्या शाखांच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या शैक्षणिक उद्बोधनासाठी व नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम इत्यादी ला यधायोग्य प्रसिध्दी देण्यासाठी निर्माण केलेली यु ट्यूब वाहिनी म्हणजे "कर्मवीर किसान".......
काकणबर्डी येथे स्वच्छता अभियान - जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम
काकणबर्डी येथे स्वच्छता अभियान - जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम
Переглядів: 62
Відео
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा विद्यार्थी मनोगत ( भाग २ )
Переглядів 6287 годин тому
@karmaveerkisan2475
स्नेह मेळाव्यातले तावडी अहिराणी बोलतील विनोदी मनोगत
Переглядів 78112 годин тому
स्नेह मेळाव्यातले तावडी अहिराणी बोलतील विनोदी मनोगत
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा विद्यार्थी मनोगत - भाग १
Переглядів 55112 годин тому
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा विद्यार्थी मनोगत - भाग १
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा - सन २००८-०९
Переглядів 31514 годин тому
Music: Tokyo Cafe Musician: TVARI URL: soundcloud.com/tvarimusic/sets/vlogmusic
नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील, यांची स्वराज्य पक्षाची परीवर्तन महाशक्ती बाईक रॅली -
Переглядів 79621 день тому
नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील, यांची स्वराज्य पक्षाची परीवर्तन महाशक्ती बाईक रॅली -
आण्णासाहेब श्री शिवाजीराव पाटील यास्नी अहिराणी मुलाखत
Переглядів 10921 день тому
आण्णासाहेब श्री शिवाजीराव पाटील यास्नी अहिराणी मुलाखत
पाचोरा रॅली तून उत्स्फूर्त भावना उमटल्या!
Переглядів 22028 днів тому
पाचोरा रॅली तून उत्स्फूर्त भावना उमटल्या!
नानासाहेबांना जाहिर पाठींबा कोणी दिलाय?
Переглядів 69628 днів тому
पाचोरा भडगाव मतदार विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना खानदेशी संग्राम संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
जनतेने नानासाहेबांना एकदा संधी द्यावी - सौ प्रमोदिनी प्रवीण पाटील
Переглядів 255Місяць тому
जनतेने नानासाहेबांना एकदा संधी द्यावी - सौ प्रमोदिनी प्रवीण पाटील
माझं मत माझा उमेदवार - सौ कल्पना संजय तांबट
Переглядів 224Місяць тому
माझं मत माझा उमेदवार - सौ कल्पना संजय तांबट
अबब ! ही प्रचार रॅली की विजयी रॅली ? - नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील यांचा वाढता प्रभाव
Переглядів 2 тис.Місяць тому
अबब ! ही प्रचार रॅली की विजयी रॅली ? - नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील यांचा वाढता प्रभाव
नानासाहेब स्वतः शेतकरी - सौ सपना भाऊसाहेब बोरसे
Переглядів 400Місяць тому
नानासाहेब स्वतः शेतकरी - सौ सपना भाऊसाहेब बोरसे
शेतकरी स्ना घाम नी किंमत वयखणारा नेता - नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील यास्लेच निवाडा
Переглядів 1,3 тис.Місяць тому
शेतकरी स्ना घाम नी किंमत वयखणारा नेता - नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील यास्लेच निवाडा
लोकनेते श्री प्रताप हरी पाटील यांनाच विजयी करा
Переглядів 738Місяць тому
लोकनेते श्री प्रताप हरी पाटील यांनाच विजयी करा
माझा पक्ष..माझा उमेदवार - लाडक्या बहिणींनो फसू नका
Переглядів 1,3 тис.Місяць тому
माझा पक्ष..माझा उमेदवार - लाडक्या बहिणींनो फसू नका
माझं मत - माझा उमेदवार - सौ सुनिता अनिल पाटील
Переглядів 535Місяць тому
माझं मत - माझा उमेदवार - सौ सुनिता अनिल पाटील
लोहटार येथील मतदारांची नानासाहेबांना पसंती - डॉ. सौ. पुनमताई पाटील यांची प्रचार रॅली
Переглядів 1,7 тис.Місяць тому
लोहटार येथील मतदारांची नानासाहेबांना पसंती - डॉ. सौ. पुनमताई पाटील यांची प्रचार रॅली
जारगावच्या या बांधवांनी दिला नानासाहेबांना पाठिंबा
Переглядів 452Місяць тому
जारगावच्या या बांधवांनी दिला नानासाहेबांना पाठिंबा
निवडून आल्यानंतर भडगाव साठी करणार पहिलं हे काम... नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील
Переглядів 1,1 тис.Місяць тому
निवडून आल्यानंतर भडगाव साठी करणार पहिलं हे काम... नानासाहेब श्री प्रताप हरी पाटील
माझा उमेदवार माझे मत --- मा. श्री हरिष भोसले
Переглядів 188Місяць тому
माझा उमेदवार माझे मत मा. श्री हरिष भोसले
ताईसाहेब डॉ सौ पुनमताई पाटील यांची जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मुलाखत
Переглядів 400Місяць тому
ताईसाहेब डॉ सौ पुनमताई पाटील यांची जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मुलाखत
उद्या छत्रपती संभाजी महाराज यांची जाहीर सभा डॉ सौ पुनमताई पाटील यांनी केले आवाहन
Переглядів 458Місяць тому
उद्या छत्रपती संभाजी महाराज यांची जाहीर सभा डॉ सौ पुनमताई पाटील यांनी केले आवाहन
आता शेतकर्यांनी बदलासाठी मतदान करा - मा. श्यामकांत भोसले, भडगाव
Переглядів 194Місяць тому
आता शेतकर्यांनी बदलासाठी मतदान करा - मा. श्यामकांत भोसले, भडगाव
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे निमंत्रक चेतन पाटील काय म्हणाले?
Переглядів 352Місяць тому
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे निमंत्रक चेतन पाटील काय म्हणाले?
नानासाहेबांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद - आता बदल हवा हीच लोकभावना
Переглядів 307Місяць тому
नानासाहेबांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद - आता बदल हवा हीच लोकभावना
माझा उमेदवार माझे मत - मा. श्री बी वाय पाटील, वडजी
Переглядів 1 тис.Місяць тому
माझा उमेदवार माझे मत - मा. श्री बी वाय पाटील, वडजी
मतदार संघाच्या मुलभूत प्रश्नांवर ठेवले बोट..- श्री संतोष पाटील भडगाव
Переглядів 138Місяць тому
मतदार संघाच्या मुलभूत प्रश्नांवर ठेवले बोट..- श्री संतोष पाटील भडगाव
शिंदाड गणात श्री प्रताप पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनम ताईंनी घेतला माता भगिनींचा आशीर्वाद
Переглядів 1,7 тис.Місяць тому
शिंदाड गणात श्री प्रताप पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनम ताईंनी घेतला माता भगिनींचा आशीर्वाद
माझा उमेदवार....माझे मत - श्री शिवाजीराव पाटील, पाचोरा
Переглядів 910Місяць тому
माझा उमेदवार....माझे मत - श्री शिवाजीराव पाटील, पाचोरा
Good 👍
Thanks
काँग्रेस पक्ष व माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटा बद्दल मागील इतिहासाबद्दल विचार करूया व बोलू या असे वाटतं की शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल करण्यासाठी स्वतःची बुद्धी चालून काँग्रेस पक्ष फोडला व नंतर सर्व नेत्यांना फोडाफोडीच्या राजकारणात हुशार केले त्यांनी पक्ष कसा फोडायचा घर कसं फोडायचं नेते कसे फोडायचेत व खालील कार्यकर्ते कसे फोडायचे याची सर्व शिकवण ही शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या व इतर पक्षांच्या नेत्यांना शिकवले कारण त्यांना हे सर्व ब्रिटिश लोकांनी शिकवलेले होते म्हणजे इंग्रजांनी शिकवलेले होते जसे इंग्रजांनी हिंदूंना जाती जातीमध्ये वाटले व हिंदूंना कधी एकत्र होऊ दिले नाही तेच काँग्रेसने केले.व मुस्लिम समाजात नेहमी अपप्रचार पोहोचवला व हिंदू मुस्लिम समाजात भांडणे लावत गेले आज ते अजितदादा बद्दल बोलतात की अजितदादांनी घर फोडले पण अजितदादांनी तेच केले जे शरद पवार साहेबांनी शिकवले होते म्हणजे काकांनी शिकवलेले होते व तसे काहीच नवीन केलेले नाहीत फक्त अजितदादांनी आपलं भविष्य सुधारण्यासाठी केलेले कार्य आहे, पक्ष फोडणे व आपला उल्लू सिधा करून घेणे व जनतेला मूर्ख कसे बनवायचे व व जनतेला निवडणूक आल्यावर खोठे आश्वासन देणे ह्यात काँग्रेस व शरद पवार साहेबांची काँग्रेस ही खूपच पुढे आहे मी हे पन्नास वर्षापासून बघत आहे काँग्रेस आश्वासन जे द्यायची ती फक्त निवडणूक च्या आधी निवडणूक झाल्यानंतर सर्व विसरून जायचे तसेच शरद पवार साहेबांचे पण आहेत आणि शरद पवार साहेब जे करतात आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठीच करत आहेत व म्हणून अजितदादांनी वेगळे त्यांचं वेगळा पक्ष केला यात काही एक चुकीचे काम केलेले नाहीत मागील 40 ते 50 वर्षात काँग्रेसचे कारकीर्द मी चांगलमागील 40 ते 50 वर्षात काँग्रेसचे कारकीर्द मी चांगली बघितलेली आहे कधीही गरिबा पर्यंत कोणतेही स्कीम डायरेक्ट पोचली नाही जर तुम्ही ग्रामपंचायत एरियात बघाल तर शेतकऱ्यांच्या नावावर येणारी सबसिडी पाईपची, शेती अवजारेची वगैरे ,वगैरे भरपूर हे सर्व गायब होऊन जायचे व नाव बाकी शेतकऱ्यांचे राहिलेत जर तुम्ही मागील 40 वर्षाचा इतिहास शोधून काढला ग्रामपंचायत व नगरपालिका यांच्या जर जुन्या एन्क्वायरी केल्यात बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये शौचालय योजना व असे बरेच इतर योजना या फक्त कागदोपत्री राहिलेल्या आहेत प्रत्येक गरिबातल्या गरीब जनतेपर्यंत जर विकासासाठी पोहोचवण्यासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकेल व त्यामुळेच गरीब शेतकरी गरीब शेतकऱ्यांना ग्रामपंचायत मध्ये राहणाऱ्यांना शुद्ध जल, चांगले रस्ते मिळू शकतील धन्यवाद
Only nanasaheb
आमदार फक्त नानासाहेब प्रताप पाटील
नानासाहेब आमदार होणारच
१००टक्केयेणार
नानासाहेब च विजयी होणारच
ओन्ली नानासाहेब 👍
फिक्स आमदार नानासाहेब
स्वभाव खूप सादा आहे नानांचा .नाना यांना येक वेळेस आमदार बनून जनसेवा करण्याची संधी द्यावी .
दोन दिवसा आड पाणी येत रे.. आणि सर्वात मोठी लायब्ररी आहे भडगाव मध्ये बाहेर फिरत जा थोडे..हवेत बाण नका मारू😂
😂😂
चाटा नको मारू बाबु 15000 पक्का शेत तुमहले बाकी कर्मचारी संताप महा शेत कीथला दिन पैसा ठेवात पोरही लागले नाही 12 12 वरीस पगारही नही बस
Ì
Always with respected nanasaheb
शांत स्वभाव, निष कलंक माणूस आहे भडगाव वासियांना विनंती आहे त्यांनी नानासाहेब यांना निवडून आणावे
Fakt nanasaheb ❤
Only nanasaheb...aata fakt bhadgaon che aamdar
My Vote and my family for respected nanasaheb and my first bhadgaon taluka aamdar saheb....
भडगांव तालुक्यासाठी गिरणेचं पाणी आडवणे खुप गरजेचं आहे.
आता आमदार फक्त शेतकरीच शेतकरी पुत्र नाही शेतकरी कन्या नाही फक्त आणि फक्त नानासाहेब प्रताप हरी पाटील
100 take yenar
Chan
👌👌
Only nanasaheb
फक्ट नानासाहेब 🙏
नानासाहेब आप आगे बडो हम तुमारे साथ है 👍
अप्रतिम 👌👌👍
very good madhavi
🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान
आई या विषयावरती सर आपले व्याख्यान ऐकताना हृदय हेलावून जाते
उत्तम विचार आणि उत्तम जगणे असलेलं उत्तम संवेदनशील विवेकवादी मानवतावादी महानुभाव!
आकाश वाणीऐकवा
सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व Best of luck
😅😮😢😮❤
Sir gathering video send Kara
Very Nicely Beta 🌹 🎉
❤❤🎉Nice❤❤🎉
खुप छान तेजू बाळा 🙏❤
राम कृष्ण हरी खूपच छान आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
छान
खुपच छान👏्🎉🎉
Apratim 🎉🎉
Sadhu साधू साधू
पाचोरा यालकोट यलकोट जय मल्हार
10 वी ला पहीला आलेला मुलाला कुठे काम मिळत नव्हत का? शक्यच नाही आणि जात बघुन तेव्हा 71 साली सरकारी नोकऱ्या मिळत होत्या त्या मुळे काबञे तुम्ही खोटी कथा सांगताय.
माझी माय
अप्रतीम कार्यक्रम
सर जेव्हा आपण सांग तात्या वेळेस जीवन समोर उभा राहिल्या सारखं वाटतं. तुम्ही एक माझ्या जीवनामध्ये आदर्श आहात..🙏