एका बहादरानी ५ - ६ दिवसांपुर्वी मिटींगमधी भाषण केलं.. पण तो नुसता बोलतो, करत काहीच नाही.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @semmytt372
    @semmytt372 3 роки тому +7

    बाबा इतके वयस्कर झालात तरी अजूनही सतरंजी उचले आहात.
    वाईट वाटतं.

  • @SKMathsExpert
    @SKMathsExpert 3 роки тому +15

    हे म्हातारे बाबाजी कशाला ढुंगणाला पाय लावता,तुमची राजकारण आणता यामध्ये

  • @abhijeetsable9665
    @abhijeetsable9665 3 роки тому +11

    ही नक्की मीटिंग होती की राजकीय भाषण

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 3 роки тому +3

    नाद ऐकच बैलगाडा शर्यत चालू झालीच पाहिजे

  • @pravintemkar2827
    @pravintemkar2827 3 роки тому +6

    झाल चालु राजकारण

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 4 місяці тому

    जे जे घाट बांधले ते खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार फंडातून बांधले कोल्ह्याच आणि कुठल्याही विकास कामांचा काहीही संबंध नाही

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 3 роки тому +9

    अरे हा तर बोलका पोपट आहे

  • @DecodingAgendas
    @DecodingAgendas 2 роки тому +1

    Jamin amchi kali aai ahe
    Ani he tila vikayala nighala ahe
    Baba Tumchya vayacha aadar ahe. Shivchhatrapatichi shikvan ahe modhyacha aadar kara manun sadhya saral bhashet sangto jara vichar karun bola

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 3 роки тому +2

    बैला सोबतीला पळवून बघा बाबाला

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 3 роки тому +3

    ज़मीन खरच विकनार का तुम्हीं तुमचा पर्यंत आले नाहीं

  • @rohidasjadhav2108
    @rohidasjadhav2108 3 роки тому +11

    तुम्ही फक्त टिका करायलाच आले होते

  • @dadabhaushinalakar9614
    @dadabhaushinalakar9614 3 роки тому +2

    आत्तापर्यंत आपण कुठे कुठे दानधर्म केला कोंबडीच्या काळात किती मदत केली जरा याचा तपशील दिला तर बरं होईल

  • @thorvesuraj5443
    @thorvesuraj5443 3 роки тому +4

    Baba sagali ch vika an vha mokale

  • @sanjaykhandge804
    @sanjaykhandge804 3 роки тому +1

    हा म्हातारा पवार साहेबांना जाड कातीचे बोलला ...

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 3 роки тому +1

    कशाला राजकरण करतोय बाबा बस ना गप

  • @psychocrete1062
    @psychocrete1062 3 роки тому +1

    #शालीतून जोडे

  • @amolgade9327
    @amolgade9327 3 роки тому +1

    हा फक्त बोल बच्चन टाकतोय आपल्याला बैलगाडा शर्यत चालू करायची आहे यामध्ये राजकारण करून वातावरण खराब होईल असे बोलु नका विनंती आहे

  • @avdhutlanke5626
    @avdhutlanke5626 3 роки тому +6

    हे फक्त टीका करायला आले होते

  • @sagarchavan9697
    @sagarchavan9697 3 роки тому +1

    नको राजकारण करू पिकलाकि लेका तु णको बोलु काय राजकारणि कुटला

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 3 роки тому

    Va va

  • @avishkar_g14
    @avishkar_g14 3 роки тому +3

    Bail gada pahila chalu kara nantar sagle bola faltu nako

  • @pravinsuryawanshi9877
    @pravinsuryawanshi9877 3 роки тому +4

    Tumi rastrawadi kudun pravakate distay baba

    • @dadabhaushinalakar9614
      @dadabhaushinalakar9614 3 роки тому +2

      प्राणिमित्र संघटनांना जर खरोखरच प्राण्यांचा कळवळा असेल तर त्यांनी सर्व प्रकारचे कत्तलखाने बंद करून दाखवावेत

    • @kotankars
      @kotankars 2 роки тому

      @@dadabhaushinalakar9614 हे लाखात एक

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 роки тому +1

    हा कोण आहे याला राजकारण करायला लागला बैल नाही तर कशाला बोबलतो

  • @kailasadhav5149
    @kailasadhav5149 3 роки тому

    याला म्हणतात पट्ट्या एक नंबर

  • @Sb-up2yx
    @Sb-up2yx 3 роки тому +1

    Baill nahi mag jamen kay vikanar gadyasathi

  • @ushajople8174
    @ushajople8174 3 роки тому

    अरे बाबा बस कर तुझा मुलगा मेळा पाहिजे गाडी वरून पडून मग तुला कळेल ती का बंदी आणली आहे