Uddhav Thackeray Full Speech | काँग्रेसच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांचे जोरदार भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 652

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 2 місяці тому +5

    खूप छान विचार आहेत ठाकरे साहेब तुमचे 🎉

  • @dr.sanjaysathe1168
    @dr.sanjaysathe1168 2 місяці тому +3

    मान .उध्दवजी ठाकरेसाहेब अतिशय सकारात्मक,राजकीय वातावरण तयार करताहेत हे महाराष्ट्र ,पर्यायाने देशासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.त्यांची राजकीय जाण दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे.

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 2 місяці тому +4

    उद्धव जी very very popular,emerging leader in state and also at central political level.😊

  • @rajanprabhu8204
    @rajanprabhu8204 2 місяці тому +39

    ग्रेट सर !! सुपर्ब मुध्देसुद भाषण !! छान मुध्दे !! सच्चा महाराष्ट्र !! सच्चा नेता !! जनतेने या सज्जन नेत्याचा आदर करावाच लागेल, महाराष्ट्राला आज गरज आहे !! मविआ संघटित महाराष्ट्र !!

  • @santoshambelkar606
    @santoshambelkar606 2 місяці тому +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबर भाषण

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 2 місяці тому +2

    मुख्यमंत्री कोणीही बना पण माहाविकास आघाडी चांगल्या मतांनी निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा कारण मुख्यमंत्री पदासाठी शांत रहा कारण तुमचा वीजय पक्का होणार

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 2 місяці тому +2

    राजीवजी जी सारखा दुरदृष्टी शांत व प्रसन्न व्यक्तीमहाव स्व राजीवजींना विनम्र अभिवादन .🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 2 місяці тому +40

    अतिशय योग्य बरोबर खरं बोललात उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @bacchanlavhate9324
    @bacchanlavhate9324 2 місяці тому +31

    खुपच प्रकट विचार मांडले आहे उध्दव साहेबांनी धन्यवाद भावी मुख्यमंत्री

  • @aditipoddar5458
    @aditipoddar5458 2 місяці тому +63

    उध्दव ठाकरे साहेब,मनाला भावनार भाषण ,अशा प्रकारे महाविकास आघाडी एकजुटीने काम करत राहिले तर विजय तुमचाच आहे.🎉🎉

  • @yuvrajjadhav2881
    @yuvrajjadhav2881 2 місяці тому +48

    राजीव गांधी पीएम होते त्या काळात. अटल बिहारी वाजपेयी आजारी होते ते विरोधात असून सुध्धा त्यांना मेडिकल उपचारासाठी परदेशात पाठवले होते हा त्यांचा मोठे. पणा माणुसकी होती राजीव गांधी ने देशा साठी बलि दान दिले राजीव गांधी अमर आहे.

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 2 місяці тому +16

    जय महाराष्ट्र साहेब खूप छान भाषण केल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 2 місяці тому +4

    सत्य आहे uddhav saheb 🙏💕🇮🇳❤🙏

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 2 місяці тому +11

    साहेब धन्यवाद जय महाराष्ट्र🙏

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 2 місяці тому +69

    जय हो उद्धवजी . स्व . राजीवजीला अभिवादन .🙏🙏

  • @vitthalmore4436
    @vitthalmore4436 2 місяці тому +31

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार.जय हो 🎉🎉

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 місяці тому +2

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!❤❤❤❤❤❤

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 місяці тому +54

    नंबर एक सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय याबाबत ठाकरे साहेब उत्तम विचार आजच्या परिस्थितीला लागू पडतो छान.🎉🎉🎉

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 2 місяці тому +30

    सुंदरच बोलले उद्धवजी

    • @BaluUdape
      @BaluUdape Місяць тому

      सर्वांनी मिळून लढा आमच्या आपल्यात काही विषय वाढू नका चांगले सरकार येईन आपलं सरकार तुम्हाला सुधरुन देणार नाही तुमच्या तुमच्यात काही विषय वाढू नका पहिले हे सरकार तुम्ही घालवा तिथून पुढे तुमचे चांगले विचार होतील चांगले विचार करा दिन विषयी काय वाढू नका कुठलंही कुठलं पद एकादशीच्या विचाराने घ्या येथे सरकार असे विचित्र आहे तुम्हाला सुधरुन देणार नाही

  • @santoshrandivesr887
    @santoshrandivesr887 2 місяці тому +1

    फक्त एकमेव नेते तुम्ही आहे सर खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा
    मानराखा खरं हिंदुत्व करा जय महाराष्ट्र😊

  • @PrakashYadav-ei2xp
    @PrakashYadav-ei2xp 2 місяці тому +95

    खूप छान उद्धव साहेब खूप छान
    देश वाचवणाऱ्या काँग्रेसबरोबर तुम्ही गेला आहात महाराष्ट्र पण वाचवायला तुमचे सदैव उपकार कधीच विसरणार नाही महाराष्ट्र खूप छान निर्णय आहे उद्धव साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत आणि राहू

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 місяці тому +1

      Chayla laj vatli pahije tula he bhadkhavu desh vachavnare ahe ka he bhadkhavu hirave sap bhagva ayiveji yanna hirava jast avadayla lagla bhadve gharbhare

    • @AjitSingh-tl9po
      @AjitSingh-tl9po 2 місяці тому +1

      Tu apne aap ko bhool raha ki tu ek jaatiwaad se grasit kida h
      Example up & bihar

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 2 місяці тому +2

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 2 місяці тому +1

      Great 👍

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 2 місяці тому +36

    VERY GOOD , अतिशय मनमोकळ भाषन.......
    मनापासून भावलं.....
    आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे अतिशय सभ्य माणूस , माणूसकी जपणारा अशाच लोकांची राजकारणात गरज.....
    अशी माणसं कितीही मोठी झाली तरीही माणूसकी विसरत नाही.....

  • @tahirhashmi197
    @tahirhashmi197 2 місяці тому +2

    13:15 उद्धव ठाकरे एक सच्चा हिंदू है वह हिंदू जो किसी दूसरे धर्म से नफरत नहीं करता उद्धव जी को कोटि कोटि प्रणाम

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 2 місяці тому +19

    अतिशय चांगले विचार मांडले साहेब यांनी जय महाराष्ट्र ❤🎉

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 2 місяці тому +43

    विशाल हृदयी हिंदुत्व ही काळाची गरज.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 місяці тому +152

    उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकदम अंतरातम्यातून सर्व भावना व्यक्त केल्या आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार, शिवसेना - ठाकरे गट यांनी खरोखरच एकजूट होऊन या महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र द्वेषी व गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा.

    • @mds7455
      @mds7455 2 місяці тому +16

      Kerala gujrati up Bihar all indians ok . maharshtra not fit udhav congres sena . maharshtra against congres and nehru family

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 місяці тому +10

      Original Shivsena shinde kade aahe aata Tumi nakli shivsena aahet 😂😂😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому +4

      ​​@@mds7455 भाजपला सोबत काँग्रेस व राष्ट्रवादीचे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते कसे चालतात?

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 місяці тому +5

      ​@@KaushikDhamnaskarअडीच वर्षे महाविकास आघाडीसोबत काय करत होते? जे तपास यंत्रणेच्या माध्यमातून गुवाहाटीमार्गे भाजपसोबत गेले, ते ओरिजिनल कसे?

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 місяці тому

      @@mds7455
      अगोदर आपल्या भाषेत लिहायला शिक

  • @shk.husainm.haider1756
    @shk.husainm.haider1756 2 місяці тому +2

    Excellent

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 2 місяці тому +10

    जय महाराष्ट्र साहेब

  • @SitaramDate-m3d
    @SitaramDate-m3d 2 місяці тому +10

    खुप छान ऊधवजी मानसाचे विचार कस असाव

  • @jaywantpatil3503
    @jaywantpatil3503 2 місяці тому +9

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 2 місяці тому +6

    जय भीम जय शिवराय सर ग्रेट ❤❤❤❤❤💙💙💙💙💙

  • @rajupatil3437
    @rajupatil3437 2 місяці тому +76

    🙏🙏उद्धवजी एकच हृदय कितीवेळा जिंकाल🙏🙏🌹❤️❤️❤️तुम्ही राजकारण एका उंचीवर नेऊन ठेवलंय🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩

    • @SahebravBabar
      @SahebravBabar 2 місяці тому +2

      3sw😅😅

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 місяці тому +1

      @@rajupatil3437 ho na gharbharun bapachi ghalun vasuli karun

    • @PareshKarekar
      @PareshKarekar 2 місяці тому +3

      😂😂😂😂😂

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 2 місяці тому

    • @sanjayghadigaonkar4007
      @sanjayghadigaonkar4007 2 місяці тому +1

      पक्षाचा सत्यानाश केल्यावर हृदय जिंकलं जातंय होय!!!

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 2 місяці тому +25

    उद्धव ठाकरे खरच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे खूप छान भाषण करतात

  • @surajkamble4580
    @surajkamble4580 2 місяці тому +3

    खूप छान

  • @shivajisalunke7063
    @shivajisalunke7063 2 місяці тому +13

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤

  • @abhimanyugaikwad1321
    @abhimanyugaikwad1321 2 місяці тому +7

    उद्धव साहेब जिंदाबाद ❤️❤️❤️😊

  • @c.s.Parde.l-uk3cg
    @c.s.Parde.l-uk3cg 2 місяці тому +8

    🙏🏻🙏🏻🙏🏻उध्दव ठाकरे साहेब यांना दुरदूष्टी साठी त्रिवार नमन, साहेब मुख्य मंत्री होतील 💐💐💐

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 2 місяці тому +21

    Super speech by Udhdhavaji i always respect MVA 🙏🙏

  • @ranjankheur9710
    @ranjankheur9710 2 місяці тому +87

    इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांचा मुलगा राजीव गांधी हे एअर इंडिया चे पायलट म्हणून काम करत होते.

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 2 місяці тому +6

    फिरोज।गांधी।इंदिरा।गांधी।।राजीव।गांधी।सोनिया।गांधी।।राहुल।गांधी।पिरयंका।गांधी।।
    वा।।ऊधवजी।।छान।।अभिनंदन।।

  • @diliprite2212
    @diliprite2212 2 місяці тому +2

    महविकास आगा डी जिंदाबाद जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 2 місяці тому +18

    उद्धव साहेब मी तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या आधी मी तुमच्या पक्षा विरोधी होते. पण तुमचं काम आणि विचार पाहता माझा विरोध पूर्ण मावळला.

  • @shamimpatel1710
    @shamimpatel1710 2 місяці тому +14

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @prakashmanjrekar3349
    @prakashmanjrekar3349 Місяць тому

    ग्रेट उद्धव ठाकरे साहेब काय आपले विचार खूप छान अभिमान वाटतो आपला

  • @ModernTime-s
    @ModernTime-s 2 місяці тому +3

    कोणी निंदा कोणी वंदा, आमचा राजकारणाचा धंदा.

  • @abhaydarji984
    @abhaydarji984 2 місяці тому +6

    आज बाळासाहेब व्हायला पाहिजे होते

  • @vinushivrame6141
    @vinushivrame6141 2 місяці тому +15

    उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवो..❤

  • @RajeshKharat-zo1jl
    @RajeshKharat-zo1jl 2 місяці тому +165

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणारच आहेत🎉

  • @mohanlohar8926
    @mohanlohar8926 2 місяці тому +94

    सर्व समावेशक अनुभवी व्यक्तीमत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री..

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 2 місяці тому +14

    One and one only उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ashokJamdhade-lt8lw
    @ashokJamdhade-lt8lw 2 місяці тому +8

    Great saheb🎉🎉

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 місяці тому +24

    भाजप कधीच महाराष्टच चांगलं करणार नाही
    जय शिवराय जय भीम

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc 2 місяці тому +4

    Very excellent thakare saheb 👌👌👌🙏🙏

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 2 місяці тому +99

    आगामी मुख्यमंत्री,उद्धवजी ठाकरे !

  • @ashokpatil9806
    @ashokpatil9806 2 місяці тому +9

    मस्त मस्त भाषन

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 2 місяці тому +18

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @sayeedkondekar3718
    @sayeedkondekar3718 2 місяці тому +2

    Very nice❤

  • @sandeepmore2752
    @sandeepmore2752 2 місяці тому +36

    साहेब, खुप छान भाषण धन्यवाद

  • @shahid_ajmeri_qawwal
    @shahid_ajmeri_qawwal 2 місяці тому +1

    Ye Insan Bohot Sahi Hai Maharashtra Ke liye Hamare cm Saaheb Uday Bala Saheb Thakre ❤ India ailines jindabad

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 місяці тому +27

    उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार 100% ही माझी इच्छा आहे

  • @MinakshiFarkade-y3c
    @MinakshiFarkade-y3c 2 місяці тому +1

    Uddhav Thakre best' CM of Maharashtra 👍🙏

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 2 місяці тому +28

    सत्यमेव जयते.
    एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे.
    जय महाराष्ट्र.

  • @raeesshaikh6018
    @raeesshaikh6018 2 місяці тому +1

    Great c m ji udday ji thakre ji best c m vote for udday ji

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 2 місяці тому +66

    विचार महत्वाचे आहेत❤

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Місяць тому

    भावी पंतप्रधान मा,श्री, उध्दव ठाकरे साहेब ❤

  • @vitthalpatil2130
    @vitthalpatil2130 2 місяці тому +9

    उद्धव साहेबांनी आज हिंदुत्व म्हणजे काय हे स्पष्ट केलं हिंदुत्व म्हणजे जातीवाद नव्हे तर मानव धर्म हेच खरं हिंदुत्व आहे जय महाराष्ट्र जय शिवराय हम सब एक है जय हिंद

  • @janardandeshpande3054
    @janardandeshpande3054 2 місяці тому

    निष्कलंक नेतृत्व !!
    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ArvindThakur-rd4do
    @ArvindThakur-rd4do Місяць тому +1

    🌹🌺 UDHAV THAKARE SAHEB JINDABAD 🌺🌹

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 2 місяці тому +12

    आज तरी महाराष्ट्रामध्ये भाजपला सडेतोड जवाब देणारा नेता जो कोणी असेल तर ते आहे सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली बसं भविष्यात फक्त महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 🚩🙏

  • @vishwasraokate6536
    @vishwasraokate6536 2 місяці тому

    उद्धवजी एक अप्रतिम भाषण

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i 2 місяці тому +1

    Wow
    Uddhavji
    Great speech 💬 👏 👌 👍 🙌

  • @sunilchalke162
    @sunilchalke162 2 місяці тому +20

    मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🙏👍 ❤️👍🙏

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 2 місяці тому +10

    आमची पंसत ❤ऊदव साहेब ठाकरे

  • @saddampirjade6298
    @saddampirjade6298 2 місяці тому

    एक नंबर मुद्दे भाषण

  • @janardandeshpande3054
    @janardandeshpande3054 2 місяці тому +15

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, उद्धव साहेब जिंदाबाद !!

  • @dharmajbagale6846
    @dharmajbagale6846 2 місяці тому +78

    उद्धव साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 2 місяці тому +7

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे जे आहे ते सरळ सरळ कुठंही लपवा छपवी नाही...अगदी रोखठोक🎉🎉🎉

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 2 місяці тому +25

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @AnBJa
    @AnBJa 2 місяці тому

    Excellent and genuine speech to the point as usual with crystal clear pronunciation.
    He may be one of the best speaker in the country today...

  • @mitz8852
    @mitz8852 2 місяці тому +22

    काँग्रेस नेते उद्धवजी ठाकरे जी यांचा विजय असो

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 2 місяці тому +2

    Mananiya shiv Sena pramukh Shri uddhav balasaheb Thackeray saheb saheb mashale petnar sarkar badalnar saheb parat mukhamantri hua saheb 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 місяці тому +51

    करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 місяці тому

      Tu yeda aahe re ja jhop gap 😂😂

    • @dattatrayhingane862
      @dattatrayhingane862 2 місяці тому +2

      उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावेत ही प्रभूंची इच्छा

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 2 місяці тому

    • @jayashreemantri7596
      @jayashreemantri7596 2 місяці тому +1

      सत्तेसाठी काहीही.कुणाचीही भलामण.कुठे बालासाहेब आणि कुठे सत्तेसाठी हपापलेले उद्धट साहेब.

  • @amirshaikh5610
    @amirshaikh5610 2 місяці тому +11

    हा खरा मर्द मराठा आहे जय महाराष्ट्र जय शिव शेना

  • @sagarkattimani9249
    @sagarkattimani9249 2 місяці тому +43

    उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री❤❤❤

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 місяці тому +3

      @@sagarkattimani9249 ha songadya rang badalnara sarada ahe ha nkoch hirava sap

    • @rupeshkyatamwar216
      @rupeshkyatamwar216 2 місяці тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 2 місяці тому +30

    राजीव गांधी शिकलेले प्रधानमंत्री होते

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 місяці тому +17

    अभ्यासू नेते उध्दव ठाकरे साहेब सलाम

  • @murlidharpawar2083
    @murlidharpawar2083 2 місяці тому

    Udhavji sundar Bhashan Congress Zindaad❤❤❤❤❤

  • @parthsawant6099
    @parthsawant6099 2 місяці тому +23

    मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही
    - हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे

    • @shaileshbudhetty9436
      @shaileshbudhetty9436 2 місяці тому +6

      KALA NUSAR YOGYA NIRNAY BADLAVE LAGTAT. HYA GUJRAT DHARJINYA BJP LA MAHARASHTRATUN HADDAPAR KARAVECH LAGEL.

    • @jayawantpatil634
      @jayawantpatil634 2 місяці тому

      As thodi ahe

    • @chandrashekharvibhute6175
      @chandrashekharvibhute6175 2 місяці тому

      गुजराती चाट्या.

    • @saishelke7988
      @saishelke7988 2 місяці тому +4

      वेळ आणि काळा नुसार समीकरण बदलतात

    • @sanjayghadigaonkar4007
      @sanjayghadigaonkar4007 2 місяці тому +1

      ​@@shaileshbudhetty9436बदलावे निर्णय पण त्यासाठी क्रम काय असावा
      आधी देश मग पक्ष
      पक्षासाठी सगळी राष्ट्रवादी धोरणं सोडली मग काय उरल???
      आम्ही राजकारणात धर्म आणून चूक केली
      का?
      तर पक्षरूपी कंपनीचे नुकसान झाले.
      याच्यासाठी कंपनी देशापेक्षा राज्यपरक्षा मोठी

  • @meninomonteiro1595
    @meninomonteiro1595 2 місяці тому

    Wonderful speech salute to shivsena leadr

  • @Ramjansk-gk4ef
    @Ramjansk-gk4ef 2 місяці тому

    नाईस भाषण साहेब❤❤❤❤❤

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 2 місяці тому +32

    उद्धव साहेब भावी मुख्यमंत्री 🎉🎉

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 2 місяці тому

    Nice speech by आदरणिय udhavji balasaheb ठाकरे साहेब..shiv sena Pramukh ..

  • @Nitingardi341
    @Nitingardi341 2 місяці тому +15

    आदरणीय उद्धव साहेब ठाकरे भावी पंतप्रधान 🚩🌹

    • @sadashivpatil9066
      @sadashivpatil9066 2 місяці тому +1

      जोक मोठा जोक 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @santoshshelar6522
      @santoshshelar6522 2 місяці тому

      स्वप्न पडल काय रे 😂

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 2 місяці тому +6

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण केलेत जय महाविकास आघाडी

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 2 місяці тому

    M v a झिंदाबाद..nice speech udhavji साहेब..I am proud of him..❤

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 2 місяці тому +19

    काँग्रेसने कधी शिवसेनेला दुसऱ्या पक्षाला विरोध केला नाही दुसऱ्यांचे पक्ष तोडले नाही सत्तेवर होता तरी माज केला नाही काँग्रेसने कधी

    • @madhukarkale5220
      @madhukarkale5220 2 місяці тому +1

      का शिवसेनेचे १२ आमदार फोडले हे विसरला वाटते नारायण राणेला कोणी फोडले

  • @शिवनिष्टप्रतिष्ठान

    बाळासाहेबांचे पुत्र खरोखर आहात ना

    • @skk-yd3qo
      @skk-yd3qo 2 місяці тому

      Kai langta nachaicha 😮 vedya khara ahe tech boltai tula Kai hath ghal Ani katda fad pahije 😡

  • @SandipJadhav-m7s
    @SandipJadhav-m7s 2 місяці тому +1

    राजीव जी पंतप्रधान होते तेव्हा शिवसेना नेते सत्ते पासुन दुर होते त्यामुळे इडी शिवसेना नेत्याच्या घरी यायला कारणच नव्हते

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 2 місяці тому +5

    आम्ही बाळ ठाकरे साहेबांनी पासून तूमच्या सोबतच ॴहेत

  • @Abhijitbhosale-x1h
    @Abhijitbhosale-x1h 2 місяці тому

    🎉❤ एक नंबर साहेब