Dhananjay Munde Parali Speech | Ajit Pawar समोर परळी मधून धनंजय मुंडेचे दमदार भाषण SP24 TAAS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 631

  • @satishshinde2688
    @satishshinde2688 2 місяці тому +67

    आरे धनु ड्रोन दिले तर ज्या शेतकऱ्यांला एक एकर दोन एकर जमीन आहे त्या शेतकारीनी ड्रोन पेक्षा विजबिल माफ, खत मध्ये सवलत दिली पाहिजे

  • @ghostninja9820
    @ghostninja9820 2 місяці тому +90

    याची जुनीच केसेट आहे फक्त मुंडे मुंडे बीड कर जनतेने चारी मुंडे चीत केले तरी अजून जिरली नाही वाटत😢😢

    • @balasahebmundhe865
      @balasahebmundhe865 2 місяці тому +18

      दहा जन्माला अत्यंत मुंडे बहीण भावाची जिरवायला तुमच्यासारख्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागेल

    • @rahulavhad1257
      @rahulavhad1257 2 місяці тому +9

      Beed king of DM💪💪

    • @sachingutthe4064
      @sachingutthe4064 2 місяці тому +6

      King 👑👑👑

    • @er.rameshavhad6754
      @er.rameshavhad6754 2 місяці тому +2

      Only DM Boss ❤ only mundhe factor ❤

    • @prrrr.....s
      @prrrr.....s 2 місяці тому +4

      वंजारी समाजच पराभव करेल धनंजय मुंडे यांचा।त्यांच्या कार्यकर्त्यांना परळीचे लोक पुर्णतः वैतागलेत।

  • @laxmandoke874
    @laxmandoke874 2 місяці тому +100

    धनु भाऊ 5000 हेक्टरी शेतकऱ्यांना अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापूस सोयाबीन हळद तुर चना या सर्व मालाची निर्या तर करून योग्य भाव शेतकऱ्याच्या मालाला दिला गेला पाहिजे.

    • @realjoyfulworld.channals8914
      @realjoyfulworld.channals8914 2 місяці тому

      राजकारण म्हणजे धंदा आहे यांचा हे आपल्या लोकांना मुर्ख बनउन सत्तेत येतात आणि जिंकतात पण

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 2 місяці тому +4

      Tevadhi akkal lagate.😂

    • @pandurangdattudamaledamale838
      @pandurangdattudamaledamale838 2 місяці тому

      Tujha neta deshacha krushi mantri hota tyala kitiakkal hoti mahiti hote ​@@rahulrongepatil248

    • @parmeshwrkorde5765
      @parmeshwrkorde5765 2 місяці тому

      ​@@rahulrongepatil248😮😅8😅the most recent version was a little high for 😅a while while sleep well with it. The weather 😅was nice work out well for for weekend 😅I have been been sick 😅😅

  • @nageshkandurke4406
    @nageshkandurke4406 2 місяці тому +62

    कर्ज माफी वर बोला ....थापा देऊ नका....कर्ज माफी नाही तर मतदान नाही....

    • @MrPerfect173-e4l
      @MrPerfect173-e4l 2 місяці тому

      Abe mutari. Tujh matadan pahije bi nhi re 😂😂😂😂😂

    • @tusharkolhe906
      @tusharkolhe906 2 місяці тому

      मरते का एवढे पैसे घेऊन

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 2 місяці тому +46

    सोयाबीन 4 हजार आहे,खताचे भाव किती आहेत,पीकविमा नाही,लाज वाटली पाहिजे,दुष्काळी अनुदान नाही bjp हटाव

    • @pandharipawar6506
      @pandharipawar6506 2 місяці тому +1

      धन् भाऊ आपलं पाहरभव पपका

    • @MangeshS-r9c
      @MangeshS-r9c 2 місяці тому +2

      राष्ट्रवादी पुन्हा ajit Dada Ani धनु भाऊ

    • @rahulabhale8937
      @rahulabhale8937 2 місяці тому +1

      याचं सरकार नाय येत

    • @prrrr.....s
      @prrrr.....s 2 місяці тому

      धनंजय मुंडे यांच्या मुळे पंकजाताई च्या काळात मिळणारा पीकविमा बंद झाला आहे हे परळीच्या प्रत्येकाला माहीत आहे।पुन्हा धनंजय मुंडे आमदार नको, पंकजाताई ला भाजपने तिकीट द्यावे परळीत

    • @Gyyey477
      @Gyyey477 2 місяці тому

      ती आता आमदार आहे भावा

  • @सदाशिवगवळी-श8श
    @सदाशिवगवळी-श8श 2 місяці тому +64

    सोयाबीन कापसाला भाव द्यावा

  • @MarotiChavan-pg8gv
    @MarotiChavan-pg8gv 2 місяці тому +29

    फक्त बोलण्यात अक्टिंग आहे❤❤

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh 2 місяці тому +26

    सोयाबीन तेल आणि सोयाबीनची आयात सोयाबीनच्या आयात असल्या गोष्टी करू नका म्हणाव मोदी साहेबांना धनु भाऊ तेवढे सांगा 10 वर्षाची मागणी लोकांची 8000 रुपये सोयाबीनला भाव द्या आता तर सहाचा चार वर आला

  • @PriyankaBodke-x4l
    @PriyankaBodke-x4l 2 місяці тому +21

    साहेब तुमच्याबद्दल आदर होता,परंतु तुम्ही साहेबांना धोका दिला तेव्हा पासून खूप वाईट वाटले.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 місяці тому +1

    आपण शेतमाल हमिभावाने खरेदी केल्यास शेतकरी महायुती सरकारला बहुमताने निवडून देईल❤❤

  • @utreshwarsalunke1831
    @utreshwarsalunke1831 2 місяці тому +48

    भुजबळ साहेब का नाहीत साहेब तुम्हाला अडचण आहे का भुजबळ साहेबांची

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 2 місяці тому +1

      Bes an khayagela

    • @vilasbhosale6629
      @vilasbhosale6629 2 місяці тому

      लबाडाची टोळी

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 2 місяці тому +1

      हा कार्यक्रम सरकारी आहे त्यामुळे भ्रष्टाचार नाही तर बोललो जात नाही

    • @naturelover5784
      @naturelover5784 2 місяці тому

      ​@TheAdityax-ff7xc jarange kay political leader ahe ka re chagu chatukar😂😂😂😂

  • @SanskarLimgire
    @SanskarLimgire 2 місяці тому +58

    स्वार्थासाठी पक्ष बदलणारी टोळी.

    • @AB-ep1it
      @AB-ep1it 2 місяці тому +1

      शेवटी राष्ट्रवादी आहे ना मित्रा शरद पवार याची शिकवण दलबदळू 😡😡

  • @shamkantthakare2836
    @shamkantthakare2836 2 місяці тому

    Very good speech

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 2 місяці тому +4

    कितीही लाडकी बहीण आणि बाबा आणा महायुती घरीच बसवणार शेतकरी🔥

  • @DigambarKorde-y4p
    @DigambarKorde-y4p 2 місяці тому

    Very good

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 2 місяці тому +13

    धन्याने किती भाषण केलं तरी धन्या पडणार आहे परळी मध्ये

    • @chimadgeyogesh4214
      @chimadgeyogesh4214 2 місяці тому

      Mag kay tuza bap yenar kay re nivdun aapli layki kay bolav kay

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 2 місяці тому +3

    मुंडे भाऊ बहीण परळीत
    फक्त मोठ्याने बोलतात यांना लोकसभे
    प्रमाणे विधानसभेत घरी बसवा
    हेक्टरी 50,000 द्या

  • @machhindramhaske3855
    @machhindramhaske3855 2 місяці тому +24

    तुम्ही फक्त धनुची ॲक्शन पाहा

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 2 місяці тому +3

    हे भाऊ बहिण भाषण बहादुर 😊पण कर्म शुन्य टक्के 😊😊😊

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 місяці тому +4

    परळीच्या प्रभू वैद्यनाथा. यांची यावेळी. संपूर्ण सत्ता. संपुष्टात आली पाहिजे. हीच आपल्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव.

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 2 місяці тому

      Prabhu Vaidyanath Sharad Pawar Cha karykram sampnar Prarthana Jay Bhagwan Jay Gopinath

  • @subhashchavan5589
    @subhashchavan5589 2 місяці тому +29

    देशातलं पहिलं राज्य असा आहे की सर्वात जास्त महाराष्ट्र मध्ये शेतकरी आत्महत्या केली.😊

  • @ramchamle8467
    @ramchamle8467 Місяць тому

    खुप छान 👍🌹👌

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 2 місяці тому +2

    We support जरांगे पाटील ओन्ली

  • @ramprasadnakhate1434
    @ramprasadnakhate1434 2 місяці тому +14

    सख्खी चुलत बहीण सोडुन..... चाकणची सावत्र बहिणीच्यासाठी..... सरकारच्या तिजोरीवर डल्ला ..…😂😢😢

  • @namdevkaranjekar1196
    @namdevkaranjekar1196 2 місяці тому +8

    कृषी मंत्री म्हणून आपण सपशेल अपयशी ठरला आहे आणि भाजप कधीच शेतकरी बाजूने असू शकत नाय

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 2 місяці тому +1

    परळीला कृषी प्रदर्शन घेतले त्याबद्दल अभिनंदन ..मराठवाड्यात असे कार्यक्रम झाले पाहिजेत सत्ता पुणे नको

  • @KailasDaund-hz6ts
    @KailasDaund-hz6ts 2 місяці тому

    भाऊ,५० रू.गुंठा कोटी कोटी आभार, असेच देत जा मालाचे भाव अजून कसे कमी करता येतील याचा विचार करावा,लाजा धरा .एक शेतकरी बोलतो.

  • @ramkadam5646
    @ramkadam5646 2 місяці тому +7

    पांढरे पायाचा मंतरि धनाजी पंत

  • @ravikirankshirsagar8442
    @ravikirankshirsagar8442 2 місяці тому +6

    अशाच भाषणामूळे मविआ सतेत येईल.बुड ना शेंडा.

  • @sanjaypalwe5949
    @sanjaypalwe5949 2 місяці тому

    Nice speech by Dhanubhau

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh 2 місяці тому +4

    हा नंबर 1 चा पडेल उमेदवार म्हणून जाहीर घोषीत उमेदवार अजित पवार गट

    • @chimadgeyogesh4214
      @chimadgeyogesh4214 2 місяці тому

      Are tumi jaticha vishy sodun mudyach bola re fakt jat jat karat basu naka

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006 2 місяці тому +3

    जोरात पडणार 2024

  • @krishnavatane1710
    @krishnavatane1710 2 місяці тому +12

    कर्ज माफी करा साहेब

  • @MitajiKokare-me4xh
    @MitajiKokare-me4xh 2 місяці тому +31

    एक नंबर मुंढे साहेब

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 місяці тому +2

    लहान मुलांचा पोषण आहार
    मुले ही देवाघरची फुले.
    🌹🌸🌺🌼🌹🌺🌹

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions 2 місяці тому

    Congrats paralikar

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 2 місяці тому +9

    अतिशय करूणामय भाषण

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate9524 2 місяці тому

    Only munde saheb

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 2 місяці тому +1

    आजतरी भाव कुट ठुलास तू

  • @DeepakChauhan-l1s
    @DeepakChauhan-l1s 2 місяці тому

    Firebrand & intelligent Dhanu Bhau 🙏🙏

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 2 місяці тому

    Only DM BOSS🎉🎉

  • @gorakhbapupatil7307
    @gorakhbapupatil7307 2 місяці тому

    जय गुरुदेव बाबा धुळे जिल्हा तालुका शिरपूर शेती राघोडसगाव आहे

  • @सदाशिवगवळी-श8श
    @सदाशिवगवळी-श8श 2 місяці тому +17

    पिक विमा द्यावा शेतकऱ्यांना

  • @amarjogdand1152
    @amarjogdand1152 2 місяці тому

    तुमाला जनता येणाऱ्या विधान सभेला धडा दाखवणार आहे

  • @nandkumarjamdhade2954
    @nandkumarjamdhade2954 2 місяці тому

    शाबास धनंजयराव काय एक्टींग करता राव सारे लोक म्हणतात धन्नू सारखा दूसरा नाटकी होने नाही

  • @LaykatPatel
    @LaykatPatel 2 місяці тому

    बरोबर

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 місяці тому

    जय जवान जय किसान

  • @SunilDhumal-op3ls
    @SunilDhumal-op3ls 2 місяці тому

    श्रीराम समर्थ जय सद्गुरू

  • @aniruddrasatbhai1915
    @aniruddrasatbhai1915 2 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @shivrajpatil9740
    @shivrajpatil9740 2 місяці тому +1

    कृषी प्रदर्शन घेऊ द्या नाहीतर कृषिप्रधान देश करू द्या तरी ह्यांना कोणीही मतदान करायचं नाही ओन्ली लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @RajivPawar-mg7mr
    @RajivPawar-mg7mr 2 місяці тому

    मुंडे साहेब जिंदाबाद

  • @GajananBhonde-tf2nn
    @GajananBhonde-tf2nn 2 місяці тому +2

    धनु भाऊ ला ई पीक पाहणी झालेली माहीत नाही पहा महाराष्ट्राचा कृषिमंत्री

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 2 місяці тому

    Jay Ho DM saheb

  • @krishnaashrobakadpe3572
    @krishnaashrobakadpe3572 2 місяці тому

    लय भारी साहेब नंबर एक

  • @satishchoure9073
    @satishchoure9073 2 місяці тому

    👍🏼👍🏼👍🏼

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 місяці тому +2

    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩
    हर हर महादेव 🚩🚩
    जय श्रीराम 🚩🚩
    रामकृष्ण हरी विठ्ठल 🚩🚩

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 місяці тому +14

    गद्दार केलीय म्हणून मनातून उतरलाय....पराभव निश्चित आहे ...त्या मुळेच दादा हसत आहेत....😂

  • @tanajigawali4429
    @tanajigawali4429 2 місяці тому

    Best actor award goes to .......

  • @marotinagthane4711
    @marotinagthane4711 2 місяці тому

    लहीच जोरात पडणार तुम्ही एकनाथ देवेंद्र अजित गेम होनारच 🎉🎉🎉

  • @Shoryak4726
    @Shoryak4726 2 місяці тому

    🔥

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 2 місяці тому +1

    धनु भाऊ तेवढं नमो किसान च्या हप्त्याचं पहा. दुबार पेरणीचं संकट आलं शेतकऱ्यांना तरी पण तुमचा हप्ता नाय आला.😢😢😢

  • @anandmotinge8819
    @anandmotinge8819 2 місяці тому

    हा फक्त बोल बचन आहे.

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 2 місяці тому

    धन्याचा लबजार उठणार. तुतारी वाजणार.

  • @chimadgeyogesh4214
    @chimadgeyogesh4214 2 місяці тому

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @aruningle1901
    @aruningle1901 2 місяці тому +5

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८(२) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची सर्वात जुनी मागणी आहे सरकारने तातडीने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मागण्या मंजूर करा

  • @krishnaneharkar1996
    @krishnaneharkar1996 2 місяці тому

    कडक साहेब ❤❤❤❤

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 2 місяці тому

    कळलं तिकडं बदलापुर माता माऊल्या महाराष्ट्र आक्रोशात तुमची चालली झांकेगिरी वा,,,,, धन्यवाद रे पांडुरंगा ,,,,,,,

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    पाच हजार शेतकरी हयांचा खर्च रोजचा पन्नास हजार

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 місяці тому +1

    जय तुळजा भवानी माता
    जगदंब 🙏🌸🙏🌺

  • @dushyantjagtap4002
    @dushyantjagtap4002 2 місяці тому

    1no धनु भाऊ👌👌

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 2 місяці тому

    वाटूळ केलं धनु भाऊ बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🚩🚩

  • @pandurangmule8717
    @pandurangmule8717 2 місяці тому

    1 नयी. 10000.😮😮

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 2 місяці тому

    तुतारी वाजणार 🎉

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 2 місяці тому

    लोकांना वेड्यात काढायचं काम चालू आहे वा वा भाऊ

  • @thebmw9081
    @thebmw9081 2 місяці тому +1

    धनू ते सोयाबीन ची आयात भाव कमी करायला केली आहे का?

  • @sachinsawant9944
    @sachinsawant9944 2 місяці тому +2

    धनु भाऊ इतक्या दीवसात काय दील शेतकऱ्यांना फक्त ऐवढ सांगा

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 2 місяці тому

    DM BOSS❤❤❤❤❤

  • @Krishnnna025
    @Krishnnna025 2 місяці тому +4

    तीन वर्षांपूर्वी सोयाबिन ८००० रुपये होते आता काय घंटा भाव लबाड टोळी

  • @NavanathThoare
    @NavanathThoare 2 місяці тому

    धनंजय मुंडे आपण हे बोलतो हे आपलं खरं होतं

  • @RameshKhedkar-l4v
    @RameshKhedkar-l4v 2 місяці тому +1

    Nice saheb

  • @SureshDhapshi-j7s
    @SureshDhapshi-j7s 2 місяці тому +4

    मुंडे साहेब सोयाबीन, कापूस या पिकांना हेक्टरी पाच हजार रुपये देता मग भात शेती चं काय

  • @LaxmanKale-z9n
    @LaxmanKale-z9n 2 місяці тому +1

    Dhananjiji your speech is. As like. Gopinathrao Mundeji. Best. Leader🎉🎉🎉🎉

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 2 місяці тому

    धनुभाऊ भाषणावर जोर देण्यापेक्षा केंद्र सरकारच्या सोयाबीन आयात धोरणवर जोर लावून भारतीय शेतकरी आपला मतदाता आहे, बाहेरील देशातील नाही हे ठणकावून सांगा.नाहीतर इथला शेतकरी मतदान मागायला अर्जेंटिना, ब्राझील या देशात पाठवणार यात शंका नाही.

  • @GajuSawrgave
    @GajuSawrgave 2 місяці тому +2

    मुंडे साहेब 2022-2023 या दोन वर्षाचा पीक विमा भेटला नाही & शेतकऱ्यांना कर्ज माफी करा शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत 🙏🙏

  • @sunilandure9133
    @sunilandure9133 2 місяці тому

    🎉Dm🎉

  • @vithalpatil9465
    @vithalpatil9465 2 місяці тому

    करुणामय भाषण

  • @VishalRathod-iw5dj
    @VishalRathod-iw5dj 2 місяці тому

    Munde saheb mahntoy नाईक साहेब म्हणायला लाज वाटते का

  • @padmakarpawar3039
    @padmakarpawar3039 2 місяці тому +1

    शेतकऱ्यांच्या पिकांना भाव तर नाहीच पण याच्या भाषणात सुद्धा दम उरला नाही

  • @DayanandSJhunjure
    @DayanandSJhunjure 2 місяці тому

    जसा वारा सुटेल तसं बदलणारे नेते या महाराष्ट्राला लाभले 6000 सोयाबीनचा भाव 4000 झाला हे आपला कामाची पावती अन् 5000 अनुदान दिले सांगितले जाते किती मनांचा मोठेपणा आहे

  • @NavanathThoare
    @NavanathThoare 2 місяці тому +2

    धनंजय मुंडे तुम्ही कोणास कुणामुळे मोठे झाले शरद पवार साहेबांमुळे मोठे झाले न

  • @sachindudhat9338
    @sachindudhat9338 2 місяці тому

    खरं सांगायचं साहेब तुमच्या विमा कंपनीने छत्रपती संभाजीनगर मध्ये किती शेतकऱ्यांचा विमा रिजेक्ट केला आहे

  • @VijaykumarBiradar-sx4bl
    @VijaykumarBiradar-sx4bl 2 місяці тому +7

    कर्ज माफी कधी करणार हे सांगा दुसर काही बोलू नका

  • @krishnaashrobakadpe3572
    @krishnaashrobakadpe3572 2 місяці тому

    Only DM Boss

  • @crackssbwithniraj5898
    @crackssbwithniraj5898 Місяць тому

    निसर्गाचं संकट फक्तं शेतकरी पाचवूषक्ती रजनेते नाही

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 2 місяці тому

    Dm boss only❤🎉

  • @ramprasadsangle3648
    @ramprasadsangle3648 2 місяці тому +4

    Dm खुप हुशार आहे, 👍👍🌹

  • @JalindarTalekar-l1i
    @JalindarTalekar-l1i 2 місяці тому

    तिगीचा जाणू परळीचा धनु

  • @rameshdod2972
    @rameshdod2972 2 місяці тому

    लोकसभा 2024 election मध्ये आपण नदी जोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल असे म्हणाला होतात! त्यावर आधून मधून बोलत जा आणी त्याची सुरुवात करा!

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 2 місяці тому +28

    शरद पवारांच्या पासून लांब गेल्यामुळे मुंडे जणतेच्या मणातून उतरलेले व्यक्ती मत्व

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 2 місяці тому +1

      शरद ने उभ्या आयुष्यात किती जनांना धोका दिला आहे म्हणून तर फेड बाकी आहे तोपर्यंत वर सुद्धा एप्रिल नाही

    • @amitsonawane3954
      @amitsonawane3954 2 місяці тому

      Sharad mar ata he lawa lawi Ani gu khane band kr ata.tu smashanbhumi paryant ala ata mar lowkar.sagle wat baghata ahe naradhama.

    • @vaibhavbharanale187
      @vaibhavbharanale187 2 місяці тому

      बरोबर भावा 😅​@@sanjivgarje2562

    • @ajaykarad-wi9mq
      @ajaykarad-wi9mq 2 місяці тому

      शरद पवार यांचा इतिहास पहावा
      1978 वसंत पाटील
      1993 सुधाकर नाईक
      1998 सोनिया गांधी
      ह्यांना काय प्रेम दिले का ...