Assembly Elections 2024 : भाजपला पवारांचा दे धक्का? 'हे' नेते साथ सोडणार… | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 131

  • @sambhajibhoite4509
    @sambhajibhoite4509 2 місяці тому +87

    आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप पूर्णपणे फडणवीस यांच्या आशीर्वादाने संपत चालले आहे

  • @eknathjadhav4589
    @eknathjadhav4589 2 місяці тому +46

    वाई मतदार संघात पण भाजपचे नेते मदनदादा भोसले तुतारी हाती घेण्याच्या तयारीत अशी चर्चा

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 2 місяці тому +60

    विवेक भैय्या कोल्हे❤तुतारी❤कोपरगाव❤

  • @harishhardikar4143
    @harishhardikar4143 2 місяці тому +66

    पश्चिम महाराष्ट्रात १५ ते २० जागी भाजप युती विरोधात बंडखोरी होणार
    पंढरपूर सोलापूर उत्तर अक्कलकोट
    कोल्हापूर मध्ये ४ जागी
    सांगली २ ते ३
    सातारा २

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 місяці тому +23

    भाजप प्रणित आघाडी ही गैर विश्वासी आहेत , राज्यातील जनतेचा त्यांच्या वरील विश्वास उडाला आहे,हे या नेत्यांनी ओळखलं आहे ❤❤❤

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 місяці тому +39

    हर्षवर्धन तुतारी विजयी होनार , तुम्ही तुतारी वाजवा

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 2 місяці тому +76

    तुतारी एक no ला राहणार 💯

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 2 місяці тому +3

      खालुन

    • @amp5969
      @amp5969 2 місяці тому

      @@sampatlallunawat2316 45पार होणार होत काय झालं

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому +1

      ​@@sampatlallunawat2316😂😂😂 , your surname tells , who was you . 😂😂😂

  • @amolrasal7047
    @amolrasal7047 2 місяці тому +30

    रणजीत दादा माढा मतदार संघ येथूनच निवडणुक लढवणार आहेत

  • @sharadprakshale4428
    @sharadprakshale4428 2 місяці тому +6

    रणजित दादा मोहिते पाटील यांचं लोकसभेच्या वेळेसच ठरलं होतं आता फक्त प्रवेश बाकी आहे

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 місяці тому +28

    सत्ताधारी पक्षाला लोक सोडून चालले आहेत. सत्ताधाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे त्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 місяці тому +46

    हर्षवर्धन पाटील यांना भाजप ने उमेदवारी दिली तरी निवडून येणार नाहीत. आणि अपक्ष उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत. इंदापूरात फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल 100%.

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 2 місяці тому +12

    सुरवात शहा/फडणवीसांनी केली शेवट महाराष्ट्राचा वस्ताद करणार!

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 місяці тому +2

    अगदी बरोबर
    नेते तसे संधी साधू आहेत. पण काही नेते ज्या ताकदीचे आहेत त्यांना त्या पक्षात त्यांची ताकद दाखवायची संधी मिळत नाही. तिकडे जाऊन फक्त झोप चांगली लागते पण तरी सुद्धा मनात अस्वस्थता आहे.कारण काम करण्याची धमक आहे पण मनासारखे काहीच घडत नाही.

  • @PrakashNishandar-rg1oq
    @PrakashNishandar-rg1oq 2 місяці тому +1

    येतो ट्रेलर आहे पिक्चर बाकी है धन्यवाद

  • @popathagare8528
    @popathagare8528 2 місяці тому +5

    पवार साहेब झिंदाबाद ❤ जय हो तुतारी

  • @struglersala9997
    @struglersala9997 2 місяці тому +2

    Mohite Patil "Power house of politics "

  • @Yunusattari-d4l
    @Yunusattari-d4l 2 місяці тому +5

    हर्षवर्धन पाटील यांना आमदार व्हायचं असेल तर त्यांनी विकास आघाडीत प्रवेश करणं गरजेचं आहे यावेळेस भाजपला साथ देणाऱ्या भरणे मामाला जनता घरचा रस्ता दाखवणार आहे

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 2 місяці тому +8

    Brand Mohite-Patil

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 2 місяці тому +6

    जो जो तू तरी हातात येईल तो तो विजयाचा गुलाल उडवेल

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 2 місяці тому +5

    फडणवीस साहेब नाही भेटले तरी चालेल
    मोहिते पाटील यांना विचारले शिवाय भारतीय जनता पार्टी ला पाऊल पुढे टाकले जाणार नाही याची दक्षता घ्यावी भारतीय जनता पार्टी ने मोहिते पाटील निवडून आणतात सोलापूर मधुन हद्दपार केले भारतीय जनता पार्टी

  • @himmatraopatil7078
    @himmatraopatil7078 2 місяці тому +39

    भाजपा सारखया जातीयवादी पक्षाला घरघर लागली आहे यापुढे भाजपा पक्ष राज्यांत नामशेष होणे गरजेचं आहे त्याची आता सुरवात झाली आहे.

    • @shridhargutte7371
      @shridhargutte7371 2 місяці тому

      Mivanjariasolotaribjpmurdabadmundesahebanihapaksaobckelahatarbujafadanvismhchiwatlavalijaybhagwanmipavarsebachasachakaryakarta

    • @shridhargutte7371
      @shridhargutte7371 2 місяці тому +1

      Sharadpavarsahebjindabad

  • @opq5474
    @opq5474 2 місяці тому +55

    दुसरे पक्ष फोडणारा 🍉 फुटणार.

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 місяці тому +14

    भाजप मधे जुने नेते कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायला आहेत. इतर पक्षातून भाजपात आयाराम यांनाच तिकीट व मानसन्मान दिला जात आहे.

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 2 місяці тому +11

    भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणे हा निर्लज्जपणा आहे.... अनंतराव थोपटे, संभाजीराव काकडे, शंकरराव पाटील अशा नेत्यांशी स्पर्धा करणाऱ्या पक्षांना सतत पक्ष बदलणाऱ्या लोकांची गरज का पडते?

  • @vijaytakale-4536
    @vijaytakale-4536 2 місяці тому +22

    हि सवॕ ओरिजनल पवार साहेबांचीच माणस आहेत

    • @amp5969
      @amp5969 2 місяці тому +3

      अरे बाबा पूर्ण तुझ्या साठी गोदी मीडिया आहे ते पहा आणि विश्व् गुरुदेव चे गुणगान ऐक आणि तिथे मणिपूर साठी मौन आहे तु तेच पहा

  • @chandrashekharjagtap1438
    @chandrashekharjagtap1438 2 місяці тому +9

    अजित पवारांमुळे ज्यानी पक्ष सोडला त्याना प्रवेश दया

  • @shantaramshinde9484
    @shantaramshinde9484 2 місяці тому +2

    राजकारण सर्वसामान्य माणसाचे राहिले नाही आपले दररोजचे काम व्यवस्थित करा कुटुंब सांभाला

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 місяці тому +11

    भाजप महाराष्ट्र मधून हद्दपार होणार गुजरात ला पाठवा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 місяці тому +8

    bjp चा येत्या निवडणुकीत नक्कीच करेक्ट कार्यक्रम होईल 👍

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 2 місяці тому +11

    भाजपच्या जुन्या निष्ठावंतांना खराखुरा आनंद होत असेल आता आपल्याला सतरंज्या उचलाव्या लागणार नाहीत सन 2030 च्या विधानसभेच्या वेळेस जुन्या निष्ठावंताच तिकीट मिळतील ही त्यांची आशा आहे भाजपमध्ये माधव भंडारी नावाचे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे प्रवक्ते आहे विधानपरिषद व राज्यसभेसाठी त्यांचे नाव 12 /13 वेळा नाव आले पण त्यांचा कधी विचार झाला नाही विशेष म्हणजे ते देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा खूप सीनियर आहेत फडणवीस यांनी त्यांची पक्षात माती केली आहे

  • @sampatjadhav8033
    @sampatjadhav8033 2 місяці тому +1

    आदरनिय शरदपवार साहेंबावर जणतेचा खुप विश्वास आहे व जनतेने टाकलेला विश्वास सार्थ होनार

  • @ajaychavan7261
    @ajaychavan7261 2 місяці тому +14

    हर्षवर्धन पाटील..हा अंदाज चुकीचा आहे....ED ed Ed फक्तं ED

  • @kashinathdhondge259
    @kashinathdhondge259 2 місяці тому +8

    हे सर्व आदीच मा शरदचंद्र पवार साहेब चे आमदार आहेत

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 2 місяці тому +1

    साहेब 🌹🙏झिंदाबाद

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 2 місяці тому +1

    सुनामीची चाहूल लागली असेल त्यांना.

  • @DattatrayaGaikwad-p9m
    @DattatrayaGaikwad-p9m 2 місяці тому +3

    जनताच परिवर्तन घडवणार

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 місяці тому +2

    कॉकटेल करुन ठेवला भाजप
    आता कॉकटेल ची नशा कमी होत आहे
    अहंकार रसातळाला जातो
    मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून
    मी माझ्या पक्षातील ओरीजनल नेते संपवुन टाकले
    वाहरे चाणाक्य

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 місяці тому +7

    आता फक्त तुतारी वाजणार

  • @vijaykale8420
    @vijaykale8420 2 місяці тому +1

    ८५ आमदार हे पवार साहेबाच्या विचाराचे असतील फक्त तुतारी

  • @Prathmesh_shorts_vlog
    @Prathmesh_shorts_vlog 2 місяці тому +5

    Only mohite patil

  • @dilip9787
    @dilip9787 2 місяці тому +10

    पवार साहेब सर्वांचा गेम करणार हे निश्चित आहे 👉🚩💪

  • @vijaypingale8833
    @vijaypingale8833 2 місяці тому +8

    दलबदलू नेता म्हणून हर्षवर्धन पाटील नाव आहे ते कधी कुठल्या पक्षात सामील होतील ते कुणालाच सांगता येणार नाही

  • @Ekanathutekar
    @Ekanathutekar 2 місяці тому +7

    हर्षवर्धन पाटील त्याच्या मुलीला तुतारी वर निवडणुकीला उभे करणार आणि te स्वतः bjp त राहणार 100%

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve4718 2 місяці тому +1

    इंदापूर मध्ये प्रवीण भैय्या माने हेच आमदार होणार...

  • @anandajangam9258
    @anandajangam9258 2 місяці тому

    हे होणार हे त्रिवार सत्य आहे.

  • @AniketR777
    @AniketR777 2 місяці тому +2

    2014 ला राज ठाकरे म्हणाले होते निवडणुकीत विरोधकांचा विजय होत नाही तर जनता सत्ताधाऱ्यांचा पराभव करते. आताही तेच दिसतंय म्हणून घरवापसी होतीये बस दुसरं काय.

  • @surekhakute9601
    @surekhakute9601 2 місяці тому

    🎉🎉🎉🎉

  • @rameshwaraware5179
    @rameshwaraware5179 2 місяці тому +2

    काहीही करा पण भाजप आणि भाजप समर्थक नको

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому

    जे लोकसभेला झाले तेच विधानसभेला होणार.

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd 2 місяці тому +5

    आशा लोकाना महाविकास आघाडी न परत घेऊ नये ,पलकुटया लोकाना

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 2 місяці тому +2

    Elections आल्या कि तिकिट नाही मिळाले तर काही out going honaranacha. आत्ता तर aliance मुळे हे दोन्ही कडे होणार त्यत importantance denyachi गरज नाही.. Assya लोकना far future नसते

  • @vikrammore12
    @vikrammore12 2 місяці тому +5

    Karmala madhe Narayan Aba ahet
    Ticket Announcement zali ahe

    • @yogeshkute6596
      @yogeshkute6596 2 місяці тому +4

      किंवा माढा मधून रणजीत सिंह मोहिते पाटील उभे राहतील

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 2 місяці тому +1

    Only Pawar saheb will be able to control Maharashtra Politics

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 2 місяці тому +2

    जैसी करनी वैशि भरणी

  • @RambhauChavan-u8o
    @RambhauChavan-u8o 2 місяці тому

    तुतारी पवार साहेब खरोखर तुम्ही तारणार आहे.

  • @mangeshmasurkar5314
    @mangeshmasurkar5314 2 місяці тому

    कोण कुठल्या पक्षात आहेः तेच कळत नाही 😂😂 मतदार कोणाला निवडायचं तेच कळत नाही.
    घोडेबाजार जोरात सुरु आहे.
    😂😂😂

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 місяці тому

    फडणवीस साहेब काय चाललंय।

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 2 місяці тому +1

    बाजप ने आता सर्व संघिना तिकीट देउन निवडून आणून दाखवावे, किती दिवस उधारीवर बाडगुळा सारखे जगणार

  • @amshinde-fn1gl
    @amshinde-fn1gl 2 місяці тому +3

    Only mva win

  • @abhijeetmutake4084
    @abhijeetmutake4084 2 місяці тому +6

    पडलेले नेते आहेत हे

  • @MangeshBarkade
    @MangeshBarkade 2 місяці тому +2

    साहेब दौंड मध्ये काय होणार रमेश ॲप्पा थोरात येतील का तुतारी कडे काय वाटत तुम्हाला

    • @yogeshkute6596
      @yogeshkute6596 2 місяці тому

      सध्या तरी तसे दिसत नाही

    • @MangeshBarkade
      @MangeshBarkade 2 місяці тому

      @@yogeshkute6596 मग त्यांना काय सुनेत्रा पवार सारखा काय मिळेल याची अपेक्षा आहे का

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 2 місяці тому

      तुतारी वाजवणारा माणूस विजयी होणार आहे

    • @SomeshBhosekar
      @SomeshBhosekar 2 місяці тому

      Nahi yet Appa Apaksh ladnar ahe pan Apan tutari vajvayachi

    • @MangeshBarkade
      @MangeshBarkade 2 місяці тому

      अप्पासाहेब पवार की नामदेव ताकवणे कोण असेल उमेदवार

  • @samadhansurve4058
    @samadhansurve4058 2 місяці тому +1

    हरषवर्धन पाटील अपक्ष लढणार 100%

  • @GorakhnathRaut-b9f
    @GorakhnathRaut-b9f 2 місяці тому

    तुळजापूर चे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपा सोडून अजित पवार गटात सामील होणार

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 2 місяці тому +9

    Tarbujya chi fatnar

  • @DeepakKadam-y2y
    @DeepakKadam-y2y 2 місяці тому +4

    इंदापूर. Wai...मावळ....kopregoan .....khed alandi...../// 17 apaksha aamdR honar

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur 2 місяці тому

    Raje 🧡

  • @chandrakantjagadale9988
    @chandrakantjagadale9988 2 місяці тому

    Man.taluka.anil.desai

  • @Tkmisal
    @Tkmisal 2 місяці тому +1

    Madha shivbaba

  • @DilipDolas-w8j
    @DilipDolas-w8j 2 місяці тому

    Rajksran ata pahilya sarkh rahil nahi.
    Kon kdhi kunacha danda pkdel ajibat sangta yenar nahi.pan apal ahe tithech sthir rhayach. 11:00

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 2 місяці тому +2

    Eknath Shinde Sarkar giregi jayegi BJP gir jayegi

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 місяці тому

    सगळे येऊ द्या पण निवांत झोपणारा व भ्रष्टाचारी हर्षवर्धन पाटील नकोच...याला साहेबांनी घेऊ नये.आम्ही मतदान करणार नाही...‌.

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 2 місяці тому +1

    Ekach Jati varchswa.....

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 місяці тому

    Started by BJP F20 ... Even not leaving Family.....⚖️⚖️⚖️⚖️⚖️💯💯

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 2 місяці тому +2

    B j p la dhada milnar

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j 2 місяці тому

    On n on only sharad pawar. Only tutari

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 2 місяці тому

    शरद पवारांना गेल्या 25 वर्षात स्वबळावर कधीही राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री बनवता आला नाही आणि 50-60 पेक्षा आमदार जास्त निवडून आणता आले नाहीत. मग या वेळेला तुतारी कशी काय येऊ शकते?.

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 2 місяці тому +1

    सुप्रिया मुख्य मंत्री होणार हे निश्चित मग उध्दव संजय च काय पटोले सतरंज्या उचलणार काय

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 місяці тому +1

    हे सर्व संधी साधू आहे
    भाजपला काही फरक पडणार नाही.
    स्वतःच्या फायद्याचे राजकारण करणारे लोक आहेत
    जनतेचा काही घेणं देणं नाही यांना.

  • @padmakarchavan6925
    @padmakarchavan6925 2 місяці тому +2

    Yogeshaji, अस न व्हावे की राष्ट्रवादी मध्ये भा. ज. प. आपली माणसं घुसवून निवडून आल्यानंतर पुन्हा टांग टाकून परत जातील.

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 2 місяці тому

    STARTED BY BJP F20.... EVEN NOT LEAVING FAMILY Divide & Ruled BJP RSS ⚖️⚖️⚖️💯⚖️⚖️⚖️... Even not getting ticket 🎟️🎫🎫 Fraction Atal hai

  • @amaringale1341
    @amaringale1341 2 місяці тому +2

    सोलापूर ओन्ली भाजप

  • @Maharastrian
    @Maharastrian 2 місяці тому

    Fake news 😂😅

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 місяці тому

    महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणारच.किती फोडाफोडी झाली तरी.भाजपमध्ये नक्कीच काहीतरी चाललं आहे.

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 2 місяці тому

    Votonki Chori karke 2024 main Modi Jeet ke aate hai, E.V. M. Ke bina Modi Chunav nahi Jeet sakte, E.V.M. hai tho Modi hai, B. J. P. Hai.

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 2 місяці тому

    Fadnvis Swatahun Shinde Aajit Gatatil Jya BJP Umedvar Yana Umedvari Midnar Nahi Tayna Sharad Pawar Yachya Kade Phatvle Jat Aahe Nivadnuk Natar Jaga Kiti Aalya Pahun Aajit Pawar Ani Shinde Yana Latha Marun Bajula Karun Fadnvis Mukymatri Ani Supriya Sude Upamukhyamantri Hotil Sharad Pawar Ani Fadnvis Yachi Aatun Milibhagat Asel

  • @Fukranhm
    @Fukranhm 2 місяці тому +2

    Sharad pawarcha jaati chi rajneeti ata bas zhala amhi hindu ahot

    • @sp22446
      @sp22446 2 місяці тому

      Chuk

    • @sham9755
      @sham9755 2 місяці тому

      @@Fukranhm भिकारी आहेस तू

    • @rohitmore3464
      @rohitmore3464 2 місяці тому

      अरे झाटू तुला काय केळ कळत का राजकारणाचं खऱ्या बापाच्या नावाने येऊन कंमेंट करत ज

  • @bapuraoshinde6304
    @bapuraoshinde6304 2 місяці тому +2

    H patilsaheb tutari hati ghya

  • @ShrinivasMudhalwadkar
    @ShrinivasMudhalwadkar 2 місяці тому +1

    काही हरकत नाही, ज्यांना कोठे जायचे ते जा, भाजप ला चोराची गरज नाही

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 2 місяці тому

    He yevdhya warach nahi, tar prakash Ambedkaranna check-mate denya sathi S. Pawaranni, Rajratn Ambedkar htan pudhe kele, v sheput mhanun Padgadit padlelya tathakathit RPI bangulanna pan sobat jodale.
    Aahe ki nahi king Cobra, S. Pawar.

  • @UshaKadam-qw2ou
    @UshaKadam-qw2ou 2 місяці тому +1

    S p

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar6933 2 місяці тому

    कोणी काही करा आशुतोष दादा आमदार होणार

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o 2 місяці тому +2

    हर्षवर्धन चांगली झोप येण्यासाठी ते b j pतच राहणार

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 2 місяці тому

    भा.ज.प.पक्ष विश्वास घातकी आहे हे लवकरच महाराष्ट्राला समजेल फडणविषला गुजरातला हाकलून दिले पाहिजे मराठी बाणा जिवंत ठेवला पाहिजे

  • @ashishgawande6363
    @ashishgawande6363 2 місяці тому +2

    Dusro ka ghar photo ge to ek din aap ka bhi ghar futega boya paid babool ka to to kaante hi aapke naseeb me aayenge.