IT इंजीनियर ते स्नेहवन प्रवास | अशोक देशमाने संस्थापक स्नेहवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 бер 2024
  • शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजित
    बलशाली युवा हृदय संमेलन २०२४
    मा. अशोक देशमाने
    विषय -IT इंजीनियर ते स्नेहवनचा प्रवास
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    शिवम प्रतिष्ठान, घारेवाडीचे विविध उपक्रम खालील ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. कृपया आपण खालील लिंकवरून आमची विविध ऑनलाईन व्यासपीठे लाईक, सबस्क्राईब व जॉईन करू शकता.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    युट्युब: / shivampratishthanghare...
    फेसबुक: / shivampratishthanghare...
    टेलेग्राम: t.me/shivampratishthangharewadi
    ट्विटर: / shivamgharewadi
    इंस्टाग्राम: / shivampratishthanghare...
    वेबसाईट: shivampratishthan.org
    मोबाईल अॅप: play.google.com/store/apps/de...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ShivamPratisthan
    #shivam
    #shivamgharewadi
    #BakashaliYuvaHrudaySamelan
    #बलशाली_युवा_हृदय_संमेलन

КОМЕНТАРІ • 55

  • @prof.ghenandsirghenandsir3292
    @prof.ghenandsirghenandsir3292 3 місяці тому +14

    हे सर्व सत्य आहे आणि आमच्या गावा शेजारील 2किमी अंतरावरील गावात सरांचे हे अतिशय चांगले काम सुरू आहे सरांच्या कामाला सलाम खरच मी पाहिलेले अनाथांचे आई वडील म्हणजे आपण आहात

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 4 місяці тому +8

    दादा तुमच्या कार्याला माझा साष्टांग दंडवत नमन, पांडुरंगाने च दुत म्हणून पाठवले, तुमचं काम शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही,

  • @SarikaAsutkar-cf6kx
    @SarikaAsutkar-cf6kx 3 місяці тому +2

    देशमाने साहेब खरंच तुम्हाला मानाचा मुजरा आजच्या या कलियुगात तुमच्यासारखे समाजसेवक निस्वार्थी भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व क्वचितच त्याचप्रमाणे तुमच्या अर्धांगिनी अर्चना मॅडम सुद्धा त्यासुद्धा तुमच्या बरोबरीने काम करत आहे अशी अर्धांगिनी लाभन हे खूप सौभाग्य आहे.

  • @chitramujumdar2008
    @chitramujumdar2008 3 місяці тому +3

    Ashok dada tuzya कार्याला सलाम आणि खूप सारे आशीर्वाद तुझे कार्य जवळून बघण्याची इच्छा आहे बघुया कधी योग येतोय

  • @kirtidahibhate7593
    @kirtidahibhate7593 3 місяці тому +3

    आम्ही जवळून काम पाहिले आहे
    खरंच तुमच्या सारखे त्याग करणे अवघड आहे...कुटुंबीयांची साथ आहे...मुलांना तुम्ही घडवत आहात...तुमच्या कार्याला नमन 🎉🙏🏻

  • @nilkanthrajamwad2149
    @nilkanthrajamwad2149 4 місяці тому +5

    सर आपले विचार ऐकून खूप आनंद झाला आणि जी AC ची हवा आणि आलिशान बंगला बांधला असता पण ते सर्व त्याग करून वंचित , अनाथ मुलांचे पालक झालात . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @rajankulkarni1097
    @rajankulkarni1097 14 днів тому

    दादा, आपले या कार्याला शतशः नमन 🙏आपण शिक्षण या पवित्र क्षेत्राची निवड निराधार मुलांसाठी निवड करून फार मोठे कार्य करीत आहात, त्यासाठी शुभेच्छा 🙏

  • @ashokugale1286
    @ashokugale1286 Місяць тому +1

    अतिशय सुंदर काम चालू आहे.धन्यवाद

  • @btssunilb2173
    @btssunilb2173 3 місяці тому +2

    अशोकजी आपल्या कार्याला सलाम,प्रणाम
    आपण आपले वाढदिवस, कुटुंबातील पुण्यस्मरण यानिमित्त या वंचित घटकातील सत्कार्यला कर्तव्य भावनेने जरूर योगदान देवूयात.
    माझ्या शेतकरी राजाला आत्महत्या करायची वेळ येवून त्यामुळे अशा दुर्दैवी समस्या रुपी परिवारातील मुले इथे येण्याची वेळ येवू नये यासाठी शासन ,समाज आणि शेतकऱ्याने काम करावे.तोपर्यंत अशा विधायक कार्याला योगदान देवूया हीच प्रार्थना
    सुनिल बेनके शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता,नवी सांगवी, पुणे

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 4 місяці тому +3

    कमी वयात दादा तुम्हाला लवकर जगाबद्दलच आकलन झालं. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @singuday3349
    @singuday3349 2 місяці тому +1

    अशोक सर आपल्या कामाला सलाम..ईश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत..

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 4 місяці тому +2

    धन्यवाद स्नेहवनच्या कार्य कर्तुत्वाला 🌹🌹🙏🙏

  • @vishwanaththorat4345
    @vishwanaththorat4345 3 місяці тому +2

    I have visited snehvan along with my family...it is not so easy to manage this work... very inspirational social work...

  • @kiranpatil1719
    @kiranpatil1719 4 місяці тому +5

    अप्रतिम खूप मोठं कार्य आहे ते शब्दात मांडता येणार नाही सर तुमचं मॅडमचे

  • @amolwaghule9637
    @amolwaghule9637 3 місяці тому +3

    सलाम आपल्या कार्याला

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 3 місяці тому +2

    आपल्या कामाला kup kup salsm भाऊ आपल्या कामाला तोडच नाही

  • @manishapatil8404
    @manishapatil8404 3 місяці тому +2

    खुप उत्तम कार्य,पुण्याचे काम करताय आपण!

  • @nileshghait4367
    @nileshghait4367 3 місяці тому +2

    खूप छान सर आम्हाला पणं आपल्या कार्यात सहभागी करा......

  • @SurprisedFloatingIceberg-mh1hq
    @SurprisedFloatingIceberg-mh1hq 4 місяці тому +3

    चरित्र निर्माण कार्यास सादर प्रणाम

  • @vidyalaxmiudgirkar6485
    @vidyalaxmiudgirkar6485 2 місяці тому +1

    Tumha doghana hi khup shubhechha . Tumchya karyache kautuk karave tevdhhe kmich aahe.

  • @vitthalmahangade2091
    @vitthalmahangade2091 3 місяці тому +1

    देशमाने साहेब आपल्या कामाला सलाम

  • @lalitasarwade1691
    @lalitasarwade1691 4 місяці тому +4

    दादा तुझा फोन no माझ्या कडून डिलीट झाला म्हणून मला तुला फोन करता आला नाही अशोक दादाचे काम खूपच भारी आहे खुप खूप शुभेच्छा दादा तूझ्या पुढील वाटचालीस मी येणार एकदा भेटायला लवकरच 👍👍

  • @navnathnaikade8259
    @navnathnaikade8259 4 місяці тому +2

    दादा , तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 3 місяці тому +2

    सलाम आपल्या कार्याला आणि आशीर्वाद.🙏🙏🌹✋✋

    • @pandurangaade286
      @pandurangaade286 3 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊lo

  • @roshandandgavhal1715
    @roshandandgavhal1715 4 місяці тому +2

    स्नेहवनच्या कार्य कर्तुत्वाला 🙏🙏

  • @ramdashopal6038
    @ramdashopal6038 3 місяці тому +1

    खरच अभिमान वाटतो भाऊ आपला

  • @Ratilaldave18
    @Ratilaldave18 3 місяці тому +2

    खूप खूप अभिनंदन💐💐💐
    खूप खूप शभेचछा

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 3 місяці тому +1

    आपल काम मी जवळून पाहून धन्य झालो

  • @ganeshjadhav316
    @ganeshjadhav316 4 місяці тому +3

    खूप छान आहेत

  • @shravanbalaashramindapur2063
    @shravanbalaashramindapur2063 4 місяці тому +2

    खुपच छान प्रभावी कामगिरी आहे

  • @kishordgowardipe
    @kishordgowardipe 4 місяці тому +2

    दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @marutigole676
    @marutigole676 4 місяці тому +1

    वा छान... लवकरच आपल्या परिवाराचा सदस्य होन्याची इच्छआ पांडुरंग चरणी व्यक्त करतो

  • @chaitnya508
    @chaitnya508 2 місяці тому

    खुप छान काम आहे दंडवत आपल्या कार्याला हेची आम्हा करणे काम बीजं वाढवावे नाम कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी भुतदया गायी पशुचे पाळण आपण स्वतः तुळशी माळ धारण करून अनेकांना माळकरी केलंत आपल्या दिवसाची सुरुवात रामकृष्ण हरि ने कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा

  • @anitabobade7344
    @anitabobade7344 2 місяці тому +1

    Exlent job

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 Місяць тому

    Very inspiring story

  • @manikjogdand3945
    @manikjogdand3945 4 місяці тому +2

    Very nice work sir 🎉🎉

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 Місяць тому

    अभिनंदन व शुभेच्छा! सलाम!🙏👌

  • @madhugattani4407
    @madhugattani4407 4 місяці тому +2

    River linking projects hona chahiye

  • @chandusingrathod2902
    @chandusingrathod2902 3 місяці тому +1

    Very nice sir

  • @arvindpawer5404
    @arvindpawer5404 4 місяці тому +2

    Khup chan

  • @maheshmore7835
    @maheshmore7835 4 місяці тому +2

    🙏

  • @vasundhararajput6797
    @vasundhararajput6797 4 місяці тому +1

    Jai Shri Ram excellent 👌🏻

  • @nehachoughule3319
    @nehachoughule3319 4 місяці тому +2

    👌👌👍👍🌹🌹

  • @vishnubankar42
    @vishnubankar42 3 місяці тому +1

    🙏😍😍👍👍

  • @jagannathdashrathshirose9002
    @jagannathdashrathshirose9002 2 місяці тому

    ,🙏

  • @sunitanehul2473
    @sunitanehul2473 Місяць тому

    Sir tumchya snevan la bhet dhaychi address send kara, tumchya karel a salam

  • @MuktaKalane
    @MuktaKalane 2 місяці тому

    Sir no.dya

  • @ashoknagargoje6824
    @ashoknagargoje6824 2 місяці тому

    Numbar bhetal ka sir tumcha

  • @AdityaMalvadkar
    @AdityaMalvadkar 4 місяці тому +1

    परळी मधून पंकजाताई मुंडे पाडायचे विषय नाही