आज पहिल्यांदाच विडिओ दिसला आणि ऐकला... फारचं माहिती पूर्ण आणि सर्वसामान्य नागरिकाला जागृत कर्ण्याची कूवत असणारी माहिती देणारा विडिओ आहे.डॉ.मॅडम चे विशेष आभार.👌👍
कारण, डॉक्टरांना English madhech शिकावे लागते.. आता thyroid ला इंग्लिश शब्द नाही.. त्यापेक्षा एक करा, तुम्हाला कळले नसेल ते note करून घ्या.. आणि नंतर Google वर सर्च करून घ्या.
खूप सुंदर आणि useful information
Thank Dr.Nilima ji🙏🙏
मी आंबट वस्तू रोज खायचो रोज पाणीपुरी, दही,लस्सी...त्याच्या मुळे माझे testosterone खूप कमी होते..खूप खचल्या सारखे वाटायचे....
आज पहिल्यांदाच विडिओ दिसला आणि ऐकला... फारचं माहिती पूर्ण आणि सर्वसामान्य नागरिकाला जागृत कर्ण्याची कूवत असणारी माहिती देणारा विडिओ आहे.डॉ.मॅडम चे विशेष आभार.👌👍
खूप सुंदर माहिती मॅम
Nutrition वर व्हिडिओ बनवा ..
Excellent
मी आंबट वस्तू रोज खायचो रोज पाणीपुरी, दही,लस्सी...त्याच्या मुळे माझे testosterone खूप कमी होते..खूप खचल्या सारखे वाटायचे....
Eka divsa aad legs workout karaa...ani eka mahinya nantr effect pahaa
@superman_returns111 करून बघीन, thanks 🙏
@@omfadnis yes ani bonus tip tumhi eggs khaat nasaal tr sakali chahaa madhe ek chammach Shuddh tup taakun ghyaa....
@superman_returns111 I prefer less milk and nonveg
@@omfadnis Ok So you can add good fat sources like Walnuts or Pistachios
What is your opinion on Lactose Free dairy products?
👌👌👌
माहिती खूपच छान दिली पण तुम्ही इंग्रजी मध्ये जास्त माहिती दिली आहे. हे सामान्य माणसाला कळायला आवघड आहे.
कारण, डॉक्टरांना English madhech शिकावे लागते..
आता thyroid ला इंग्लिश शब्द नाही..
त्यापेक्षा एक करा, तुम्हाला कळले नसेल ते note करून घ्या.. आणि नंतर Google वर सर्च करून घ्या.
किती add आहेत यात. माहिती एकायची की add बघायची???
अहो मॅडम, testosterone कसे वाढवायचं आहे हे सांगितलच नाही. त्याची वाढ कशी करायची हे सांगा.
अहो मॅडम, testosterone कसे वाढवायचं आहे हे सांगितलच नाही.
40 मिनिट वेर्थ गेले असे वाटत आहे.
कृपया त्याची वाढ कशी करायची हे थोडक्यात सांगा.