सुयोग दादा तु घेतलेल्या मुलाखती पैकी एक अतिशय उत्कृष्ट मुलाखत... संकर्षण आणि वैदेही या दोघांनीही छान मराठी मध्ये संपूर्ण वेळ सगळी मते मांडली... नाहीतर मराठी कलाकार असुन देखिल बाकीचे उगीचच इंग्लिश मध्ये व्यक्त झाले आहेत...
अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व. समकालीन अभिनेत्रीपैकी अतिशय बुद्धिमान, आयुष्य खऱ्या अर्थाने समजून घेणारी अभिनेत्री. वैदेहीचे आईवडील, आजी, तिच्या गुरु भरून पावले असतील 👌
#सावकाश..... Key Points from podcast 1.Short term goals matters 2.Take your time ....no hurry 3.Keep learning and be good observer 4.GO WITH THE FLOW 5.Down to earth nature✅️✅️...
@@kishoryewale5184 एखादी गोष्ट दुर्लक्ष करायला काय हरकत आहे .जर बाकी ९९% ती अस्खलित आणि शुध्द मराठी भाषे मध्ये बोलते आहे तर ... बाकी मराठी अभिनेते आणि अभिनेत्री ना साधं मराठी तरी नीट बोलता येतं का ????
मी खूप मोठा चाहता आहे वैदेहीचा! मला ती प्रचंड आवडते. तिचं बोलणं - चालणं, अभिनय इ. मनाला भिडून जातात. जणू काही आपली जवळची मैत्रिणीच गप्पा मारत आहे. हृदयाचा ठोका चुकतो वैदेही स्क्रीनवर दिसल्यावर. समोर आली माझ्या तर तिथेच कोसळेन असं वाटतं.
व्हायफ़ळ मराठी पॉडकास्ट - सुयोग अँड प्राची - हा एपिसोड खूप सुंदर झाला आणि आवडला...तुम्ही केलेली एका वकिलाची छानबीन मांडणी खूप सुरेख रित्या उदाहरणातून केली आहे आणि महत्त्वाचे वकिलानेही त्याची उत्तरे मनमोकळेरीत्या दिले हे खूपच अप्रतिम....वैदेहीने ( अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व ) म्हटलेलं गाणे आणि तुझ्या वाद्यांची जोड भन्नाट....अतिशय शुद्ध मराठीत छान विचार मांडले. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.......सावकाश रित्या का होईना हा एपिसोड अ१ ( A1 ) !!!
खूपच सुसंस्कृत, सुसभ्य विचार.... मराठी भाषेवर प्रचंड पगडा, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन कमीत कमी इंग्रजी चा वापर कौतुकास्पद आहे.... खूप मस्त podcast 🌹🌹
"सावकाश",आजचा भाग नेहमी प्रमाणेच अप्रतिम, आमची पिढी तुम्हा मुलांच्या आधीची पण तुमचे इतके प्रगल्भ विचार ऐकून खूप नव्याने शिकायला मिळते,खूप खूप धन्यवाद. हा वैचारीक, मनोरंजनाचा प्रवास असाच चालू राहू दे हा आशिर्वाद.
वैदेही परशुरामी मला actress म्हणून खूप आवडतं होतीच,पण आज एक अतिशय नम्र,हुशार,अतिशय संस्कारी,अशी वैदेही नव्याने कळली,तिच्याबद्दल मनात खरंच खूप आदर वाढला, ज्या पद्धतीने ती आई,वडील,भाऊ,आजी मुख्यत्वे यांच्याबद्दल बोलली ना,ते ऐकून नवी पिढी अशीही उत्तम असू शकते,असं वाटलं वैदेहीला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
मुळात मी वैदेही मुळे इकडे आलोय , मी या आधी खूप english & Hindi podcasts बघितले पण आज पहिल्यांदा मराठी podcast बघितला आणि बघून खूप छान वाटल ( वैदेही हे एक कारण आहेच😀)तसेच podcast chi quality बघून पण छान वाटल. Podcast ची आवड तर आहेच पण ते आपल्या मराठी मध्ये बघून आनंद द्विगुणित झाला. आणि वैदेही साडी मध्ये खूपच अति सुदंर दिसतेय😍
व्हायफळ - अतिशय वेगळा असा हा पॉडकास्ट आहे - खूप वेगवेगळे कलाकार, व्यक्तिमत्वे, अनौपचारिकपणे गप्पा- खरंच खूप छान वाटते ऐकायला! पण एक छोटीशी विनंती आहे- कार्यक्रम फार जास्त लांबतो-१ तास झाल्यावर कधी एकदा संपेल असे वाटायला लागते. कितीही उत्तम असला तरी तो किती वेळ ऐकायचा असे वाटते. तेवढे प्लीज बघा--
सावकाश मी आपले आत्ता पर्यंत चार भाग बघितले, सर्व आवडले, संकर्षण, गिरिजा आणि सई आणि वैदेही. वैदेही, खूप छान माणूस आहे असं वाटलं, सगळ्यात आवडलेला तिचा गुण म्हणजे कृतज्ञता. अजून दोन गोष्टी करता मला ती जवळची व्यक्ती वाटली ते म्हणजे English literature student आणि गाव संगमनेर, आपल्या गावाजवळचं गाव. वकीली, इंग्रजी साहित्य यांचा अभ्यास असुनही मराठीत संवाद साधला, हे खूप छान वाटलं वैदेही, तुला तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹❤️
सावकाश!!! Being a Bharatnatyam dancer, could absolutely correlate to what Vaidehi said about her dance journey, Guru and the whole process of becoming a dancer....loved the point where you asked her about Realization of happiness...probably happens with every artist ... A yet another Zakkasss episode!!!!💕
सावकाश ❤ kamal episode, so down to earth she is and so real with no glamour attitude. Perfectly normal adorable humble human. May god give her lots of success 😊
मस्त सूंदर मुलाखत झाली गंमत अशी जी जस जशी हि पुढे जात होती रंगात होती कुठे हि कंटाळवाणी वाटली नाही सहज आणि साधी पदतीने आपलं गोष्टी सादर करत होती हि मुलाखत कमाल जमेची बाजू म्हणजे देवाण घेवाण सुरेख पदतीने होत होती क्या बात हैं खूप कमी लोक ना हे जमत .. हा भाग मी save करून ठेवलं आहे . वैदेही जी एक दम सहज पणे सांगत होत कि सर्व चित्र डोळे समोर उभे राहत होत ( आजी , आजी च घर , खडकी ची , मावशी , डान्स क्लास सर्व चित्र रूपे उभे राहत होते ) एकसंघ होऊन गेलो हि कमाल होती ह्या मुलाखत ची दोघाना हि पुढचा आयुष्य साठी शुभेच्छा ... काही नवीन मराठी शब्द ऐकली त्याच वापर करणार .
Saavkash!!! Literally the last line she told took me to those lyrics “Thamb ja zindagi lambi dod hai!! “ But it was sooo soothing!!! And for the first time I felt the guest was driving the episode and not the host!!! Also I felt nostalgic about my childhood with my Aaji and I miss her a lot ! But Luckily I have got the same aaji as my “Grandma-in-law” so that bond I knw I have lived is very very precious !!! ♥️ Thank you team.
It was a fantastic podcast. I saw a clip on her Instagram and watched this one. I was not aware of this podcast. Really thankful that I came to know about this. You both had a delightful conversation. It was a worth watching and no doubt there lots of things to take out from this conversation. Specially the way she spoke is very thoughtful. She has a clarity of mind and never felt that it was scripted or like that. She is so down to earth and she knows human values and care for it. I have seen very rare celebrities are like that.
अतिशय सुंदर मुलाखत. *सावकाश* बोलणारी वैदेही अतिशय निरालस आणि नैसर्गिक. मुख्य म्हणजे संपूर्ण मुलाखत मराठी मध्ये. अतिशय कमीत कमी इंग्लिश शब्दप्रयोग. विशेष म्हणजे माझ्या मुलीने हे podcast मला पाठवले होते. ती नेहमी तुमचे podcasts ऐकत असते.
Normally I always listen to ur episodes on locked screen stand by voice only mode but today’s episode actually saw the whole episode and can not takes eyes of Vaidehi ! She is not just a beautiful girl or an actress but a beautiful personality and her parents need to be given full credit for the unbelievable upbringing. This is the youth we need to make India great. It will surely happen doesn’t matter if it happens सावकाश ! 😊
मी पहिल्यांदाच पाहिला तुमचा हा पॉडकास्ट.खूप छान अनुभव.सुयोग तुम्ही पाहुण्यांना खूप बोलायला देता हे खूप आवडलं.वैदेही खूप भावल्या. सौंदर्य आणि हुषारी एकत्र फार कमी बघायला मिळते
सुयोग खरंच मुलींसमोर खूप descent वागतात...... मला नेहमी respect वाटतो त्यांच्या बद्दल....... एक "मित्र म्हणवणारे " youtuber पाहुण्या मुलींसमोर खूप वाह्यात पद्धतीने बोलतात......... 🙄🙄🙄
खूप छान वाटल्या गप्पा, आणि मनापासून धन्यवाद ❤. वैदेही नावाप्रमाणेच वाटली. तीला एक सुचवावसं वाटलं, की कथ्थक मध्ये एक जंगल सफारी थीम वर एक नाच बसवावा. आणि अवधूत गुप्ते कडे वैदेही ला गाताना बघायला खूप आवडेल. गप्पा ऐकता ऐकता वैदेही ने *सावकाश* पणे मनात घर केलंय हे नक्की. खूप हळूवार मन उलगडणारा आयुष्याचा प्रवास.....❤❤❤🥰🥰
हा कार्यक्रम मी पुन्हा ' सावकाश ' पाहणार आहे. वैदेही सुंदर आहेच, तसेच तिचे विचार, तिची आवड, तिचे छंद ही सुंदर आहेत. तिच्या मनातील ईच्छा पुर्ण होवो ha तिला आशिर्वाद.
वाह ..... मस्तच झाल्या गप्पा ..... खूप मोठ्ठी कलाकार आहे वैदेही , ❤❤ , वैदेही , तुला तुझ्या आगामी कामासाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍 . अगदी सावकाश बर ..... गिटार शिकण्यासाठी पण खूप शुभेच्छा . सुंदरपणे व्यक्त झाली वैदेही . शेवटचा अद्भुत दरवाज्याची कल्पना पण मस्तच होती . खूप आवडली . सगळे प्राणिजात त्यांच्या डोळ्यातून बोलतात , पण त्यांनी प्रत्यक्ष बोलण्याची कल्पना एकदम झक्कास ..... 👌👌👌👌
you all 3 are pure soul, actually random talks, superb thought process flow, vaidahi is grounded, very thoughtful....and 'savkash' on her future ..all the best to you all and your future assignments..god bless
Savkash ! What a incredible aura and personality vaidehi has, got to learn many things from her journey and knowledge. Grateful to her😇 And Suyog what natural free flow you have in the conversation and the inner curiosity to know each and every minute detail of the person you are having chat with ☺️ Just hats off ❤️
What is to learn from vaidehi life story is that the family background matters the most. A healthy enviorment level headed parents, strong emotional backup, educated modern but still connected to roots and equally important that kids reciprocate in the positive way and recognizing a d respecting the family values given by parents ,and that why vaidehi is the by product of that. Which in today world is missing.
सुयोग आणि प्राची, व्हायफळच्या भागाची मी खूप आतुरतेने वाट बघत असते. खूप छान गप्पा मारता. येणारा प्रत्येक पाहुणा मोकळेपणाने बोलू शकेल असं वातावरण निर्मिती करता तुम्ही! आजची पाहुणी वैदेही माझी आवडती अभिनेत्री आहे.
सावकाश..... पाहिला मी हा एपिसोड...चांगले 2 दिवस घेऊन. वैदेही फारच छान बोलते आणि तिची विजीगिषु वृत्ती प्रचंड आवडली. अनेक नवीन गोष्टी कळल्या आणि नवीन काही करायची उर्मी निर्माण झालीय ❤
Vaidehi is too beautiful to look at but more than that she is extremely beautiful in nature and an extraordinary human being and that reflects on her face.
सावकाश ❤ खरंच सावकाश आणि निवांत एपिसोड झाला संकर्षण नंतर हा एपिसोड खूप आवडला . तिच्या ideology प्रमाणेच प्रवाही परिसंवाद होता . वैदेहीला खरतर प्रथमच ऐकलं . समंजस and graceful व्यक्तिमत्त्व आहे तीच. Thank you for this amazing episode. Lots of love to both of you ❤.
सावकाश हा माझाही अतिशय जवळचा शब्द आहे कारण मी दुसऱ्याला मग ती व्यक्ती माझ्या पेक्षा लहान असो किंवा मोठी मी नेहमीच म्हणते त्यात आदर असतो जिव्हाळा असतो जसा vaidhi बद्दल आहे अतिशय सुंदर म्हणजे आंतरबहै गुणी मुलगी तिचा आवज ही खूप आश्वासक आहे त्यामुळे आधिक भावली ही बाहुली आणि वायफळ तू नेहमीं प्रमाणे गोड आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुझी अर्धंगी बहुदा ती अमराठी असावी पण तिला मराठी भावना संस्कृती मात्र खूप छान समजते मी संकर्षण स्पृहा बघितले आता वैदेही अशीच मेजवानी दे सावकाश पण भरभरून देत रहा
सावकाश! मुलाखत घेणारे तुम्ही व वैदेही परशुरामी हिला मनापासुन बोलतं केल असे दोघांचेही अभिनंदन मस्त गप्पा ऐकायला मजा आली. तुम्हा तिघांनाही मनापासुन शुभेच्छा व ❤ प्रेम
विचारपूर्वक, स्पष्ट, सावकाश बोलणं हेच वैदेहीचे गुण आहेत आणि ते खूप भावले ❤ सुयश, प्राची, एकदा सावकाश, निवांत वेळ काढून या आमच्या घरी. एखादा पॉडकास्ट आमच्या घरी शूट करायचा असेल तर खरंच, most welcome ❤❤🎉
सावकाश...... खूप सुंदर झाला हा पोडकास्ट मला खूप आवडला आणि खरंच काही गोष्टी follow केल्या पाहिजे हे यातून कळलं.... So... Nice guys... N keep it up... ही माझी पहिली कंमेंट असली तरी मी व्हायफळ चे पोडकास्ट बघते न मला ते खूप आवडतात.... सुयोग दादा tu खूप छान आहे आणि प्राची ताई चा आवाज देखील खूप गोड आहे..... Keep going guys all the best
Khup chan ahe ha interview Suyog ..Vaidehi ne interview itka chan dila ahe..ticha kalechya madhyamatun ti je kahi sangte ahe khup relatable vatla..With God's blessings my daughter was also lucky enough to have Pandita Manish Sathe Tai as her Guru..itke chan guru milna and Vaidehi mhanali tasa being a good student always helps..khup down to earth and self made ahe Vaidehi...khup chan..Vaidehi khup pragati kar and khup mothi ho,khup changle vichar ahet tuzhe..my blessings always with both of you Vaidehi and Suyog..kudos and lots of blessings to both of you 😊🙌
आजच्या काळातील आधुनिकता आणी सुसंस्कृत जडणघडण याचे सुंदर उदाहरण म्हणजे वैदही . मला ती फार आवडतेच पण आज कळाले किती गुणी पण आहे खूप शुभेच्छां तुला धन्यवाद whyfal
सावकाश... वैदेही मला खुप जवळची मैत्रीण वाटते... खुप आवडते मला... तीच्या बद्दल खुप गोष्टी या निमित्ताने आज नव्याने समजल्या... त्या बद्दल व्हायफळ चे खुप खुप आभार... नाईस.. 😂😂
Jagatil eka atishay Sundar mulichi mulakhat ghetlyabaddal Thank you khoop chan program aahe ha tyamule he klakar kiti chan sanskaratun ghadle aahet he samjat aani vaedehi chya mavshini guru aani shikshak mhanje kay he khoop chan sangital aahe
सावकाश❤❤ "मुखदुर्बळ" हा सुंदर शब्द नवीन च कानी पडला. छान वाटले ऐकून. विचार आवडले: आपण फक्त निमित्तमात्र आहोत. प्रामाणिक मेहनत हेच आपल्या हाती असतात. मीपणा येऊ देऊ नये डोक्यात 😊 ऐकता ऐकता कधी रात्री चे २.३० झाले..कळलं च नाही😅
सावकाश❤ गुणी विवेकी अभ्यासु मोहक अभिनेत्री,बोलणे ऐकत रहावेसे वाटते. अप्रतिम सात्विक सौंदर्य ! अप्रतिम गप्पा, सुयोगने छान बोलते केले प्राचीचे मराठी फार गोड.प्लीज मधेमधे बोललीस तरी चालेल. Wisdomशील शब्द आवडला❤
ऐकतच रहावे असे वाटले, किती तो गोड आवाज किती ती गोड मुलगी, आचार विचार आणि व्यतिमत्त्व सगळच कस ग इतके गोड !!😀 एकदम समविचारी वाटल मला अस वटल की आपण मस्त मैत्रिणी होऊ शकतो, best luck for future endeavors
मराठी कलाकाराने संपूर्ण मुलाखत मराठी मध्ये देणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. (आमच्या अंबाजोगाईचा संकर्षण सुद्धा पूर्ण मराठीत बोलला होता). नाहीतर भेसळ English-मराठी ऐकावं लागतं. मराठी कलाकारांनो! शिका काहीतरी वैदीही कडून. वैदेही, व्वा! धनु राशीची शान वाढवलीस. छान मुलाखत वाटली👌👌👌
Unfortunately, i have not seen her work in movies or elsewhere....but khupach god 😍ani itka masta boltes👌🏻...ek vyakti mhanun suddha mastta personality...ani je je bollis tyaat KHUP kahi shiknyasarkha hota... Mhanje itkya goshti satattyane karat rahane, ewdhi urja, gurukul padhhat ani aayushya kade paahnyacha perspective khupach uttam...Gratitude for everyone around who has shaped her and has influenced her...no ego or arrogance...only love❤ Marathi pan ekdam ch bhaari... Kudos to Suyog and Prachi as well je speakers chya manatla bolaayla mast environment set kartat. All these podcasts are like autobiographies of these people and keep going but #savkaash 😁
Savkash..... Ani mi ha episode kharch savkash pahila ..3 days pasun office work karta karta pahila ahe mi ha episode.. Mala kahich miss karaych navht mhanun.. Khup sundar zala episode ..jitaki sundar distes titkech chhan vichar ahe Vaidehi che... Thanks alot suyog n Prachi for woderfull..love u both❤
फार छान झाल्या whyphal गप्पा. सावकाश ❤ मुखदुर्बळ हा शब्द फार आवडला. परवाच माझ्या मुलाला मी “ कवडसा “ असा शब्द सांगितला. २ दिवसांत थोडा थोडा करत मी बघितला पोडकास्ट. घरची कंटाळवाणी काम करताना गप्पा फार छान वाटतात. असेच नवनवीन पोडकास्ट आणत राहा सुयोग आणि प्राची.
#सावकाश.. आत्ताच्या या hectic आणि unstable mindset मधे असा podcast बघायला मिळाला.. मन खूप शांत झालं आणि एक वेगळाच आनंद मिळाला बऱ्याच वर्षांनी आपण ओळखीच्या मित्रांना भेटतो आहे असं वाटलं.. Thank you so much सुयोग दादा..🤗🤗💐💐💐 आणि वैदेही तर..🥹🫠🫠🫠
Lajawab. I must say after Sankarshan Karade sir’s podcast, ha Khup sundar aani swachh podcast hota, vaidehi chya premat padley me, me whyfal chi regular follower aahe, Sunday chi aaturtene vaat baghnari, me repeat var saarkha hach episode Akitey kaaran vaidehi la boltana kharach aikat rahavasa vaattay, sundar ti aahech pan bhasha kiti swaccha. Toh flow aani ticha shabd sangraha apratim 👌🏻 m following her everywhere now since this episode 😃
You mentioned about Tarun Bharat.. i felt so happy! My mother works as a AGM in Tarun Bharat nagpur! Since it is not so famous paper.. i felt so good! ❤️😄
तर अतिशय “सावकाश” अशा पध्दतीने मी आज वैदेही च्या गप्पा मन लावून ऐकल्याच.. आणि मला आता वाटतयं कि मी माझा “मुखर्दुभळ” स्वभाव थोडा बदलायला हवा.. 🤘 तरी जास्त व्हायफळ कमेंट न करता मी थांबतो.. छान गप्पा होत्या, खुप माहीती मिळाली आणि बरंच काही शिकायला मिळलं वैदेही कडुन.. धन्यवाद, मंडळ आभारी आहे..
सुयोग दादा तु घेतलेल्या मुलाखती पैकी एक अतिशय उत्कृष्ट मुलाखत... संकर्षण आणि वैदेही या दोघांनीही छान मराठी मध्ये संपूर्ण वेळ सगळी मते मांडली... नाहीतर मराठी कलाकार असुन देखिल बाकीचे उगीचच इंग्लिश मध्ये व्यक्त झाले आहेत...
Kharch khup chaaan
इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले असून
संकर्षण नंतर तुमचा सर्वात आवडलेला एपिसोड हाच आहे. धन्यवाद. या सुंदर चेहेऱ्या मागचे अधिक सुंदर व्यक्तिमत्त्व दिलखुलासपणे समोर आणल्या बद्दल....
सकर्षण चा episode कोणता
@@varshagonugade6139खूप छान आहे संकर्षणची मुलाखत
वैदेही इंग्रजी साहित्याची पदवीधर असूनही मराठी खूप शुद्ध आणि छान बोलत्ये. अभिनंदन तिचं
Boltye ha shabda correct ahe ka?
@@anamika-ig2dj correct aahet shabda. Pronounciation is very correct.
@@anamika-ig2djase bc wa
अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व. समकालीन अभिनेत्रीपैकी अतिशय बुद्धिमान, आयुष्य खऱ्या अर्थाने समजून घेणारी अभिनेत्री. वैदेहीचे आईवडील, आजी, तिच्या गुरु भरून पावले असतील 👌
सावकाश !! बुद्धिमत्ता,सौंदर्य, प्रगल्भता यांचा सुरेख संगम म्हणजे वैदेही !
#सावकाश.....
Key Points from podcast
1.Short term goals matters
2.Take your time ....no hurry
3.Keep learning and be good observer
4.GO WITH THE FLOW
5.Down to earth nature✅️✅️...
Go with the flow and trust the process as well😊
अतिशय सुंदर मुलाखत. वैदेही म्हणजे सौंदर्य,
बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता ह्या तिन्ही गोष्टींचा एक सुरेख संगम आहे. ... सावकाश!
सावकाश ...❤❤❤
"मुखदुर्बळ" शब्द बोलुन वैदेही ने मन जिंकल आहे ...फारच सुंदर ❤❤❤
Pn ' hatakhali' he bolun chukali
@@kishoryewale5184 एखादी गोष्ट दुर्लक्ष करायला काय हरकत आहे .जर बाकी ९९% ती अस्खलित आणि शुध्द मराठी भाषे मध्ये बोलते आहे तर ... बाकी मराठी अभिनेते आणि अभिनेत्री ना साधं मराठी तरी नीट बोलता येतं का ????
😂😂
Suyog, tu dapolicha, ani nantar pune. Ani tula MUKHA DURBAL ha shabda mahit nahi, he kasa kay bua ?
He matra 💯% kharaye....
मी खूप मोठा चाहता आहे वैदेहीचा! मला ती प्रचंड आवडते. तिचं बोलणं - चालणं, अभिनय इ. मनाला भिडून जातात. जणू काही आपली जवळची मैत्रिणीच गप्पा मारत आहे. हृदयाचा ठोका चुकतो वैदेही स्क्रीनवर दिसल्यावर. समोर आली माझ्या तर तिथेच कोसळेन असं वाटतं.
खूप छान बोलली आहे वैदेही, अगदी स्वच्छ, सुंदर मराठी
किती शिस्तप्रिय, विचारी आणि गोड आहे वैदेही
सावकाश....
मला तुझा कार्यक्रम पहावा अस वाटत रहातं .वैदेही खूपच गोड.
तुझी बायको मात्र दिसत नाही. तिला बघायला आवडेल.
❤❤❤अनेक उत्तम आशिर्वाद. मनापासुन ❤
व्हायफ़ळ मराठी पॉडकास्ट - सुयोग अँड प्राची - हा एपिसोड खूप सुंदर झाला आणि आवडला...तुम्ही केलेली एका वकिलाची छानबीन मांडणी खूप सुरेख रित्या उदाहरणातून केली आहे आणि महत्त्वाचे वकिलानेही त्याची उत्तरे मनमोकळेरीत्या दिले हे खूपच अप्रतिम....वैदेहीने ( अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व ) म्हटलेलं गाणे आणि तुझ्या वाद्यांची जोड भन्नाट....अतिशय शुद्ध मराठीत छान विचार मांडले. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा.......सावकाश रित्या का होईना हा एपिसोड अ१ ( A1 ) !!!
अतीशय सुंदर मुलाखत, अतिशय हुशार आणि खूप संस्कारी घरातील आहे. भाषेवर उत्तम प्रभाव आहे... उत्तम माणूस आहे
खूपच सुसंस्कृत, सुसभ्य विचार.... मराठी भाषेवर प्रचंड पगडा, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन कमीत कमी इंग्रजी चा वापर कौतुकास्पद आहे.... खूप मस्त podcast 🌹🌹
पगडा नाहीं प्रभुत्व म्हणायचे आहे तुम्हाला
@@bhagyashreetilak6142 पगडा याचा अर्थ प्रभुत्व असाच होतो
मला वाटते दोन्ही संकल्पना मध्ये थोडा फरक आहे. पगडा अनेक बाबींचा असू शकतो. प्रभूत्व जरा वैयक्तिक गुण दर्शवते.
"सावकाश",आजचा भाग नेहमी प्रमाणेच अप्रतिम, आमची पिढी तुम्हा मुलांच्या आधीची पण तुमचे इतके प्रगल्भ विचार ऐकून खूप नव्याने शिकायला मिळते,खूप खूप धन्यवाद. हा वैचारीक, मनोरंजनाचा प्रवास असाच चालू राहू दे हा आशिर्वाद.
सौंदर्य आणि बुद्धीचा सुरेख संगम.खूप प्रगल्भ आणि विचारी आहे वैदेही.अभिनय पण छान आणि बोलते पण छान.आणि काशिनाथ घाणेकर मध्ये पण खूप छान काम केले आहे
अपेक्षेपेक्षाही वैदेही चं मराठी खूपच उत्तम आहे. खुप बरं वाटलं
समकालीन कलाकारांमध्ये सर्वात उत्कृष्ट चपखल मराठी.... अतिशय impressive... खूप छान.... Genuinely genuine!
वैदेही परशुरामी मला actress म्हणून खूप आवडतं होतीच,पण आज एक अतिशय नम्र,हुशार,अतिशय संस्कारी,अशी वैदेही नव्याने कळली,तिच्याबद्दल मनात खरंच खूप आदर वाढला, ज्या पद्धतीने ती आई,वडील,भाऊ,आजी मुख्यत्वे यांच्याबद्दल बोलली ना,ते ऐकून नवी पिढी अशीही उत्तम असू शकते,असं वाटलं
वैदेहीला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
मुळात मी वैदेही मुळे इकडे आलोय , मी या आधी खूप english & Hindi podcasts बघितले पण आज पहिल्यांदा मराठी podcast बघितला आणि बघून खूप छान वाटल ( वैदेही हे एक कारण आहेच😀)तसेच podcast chi quality बघून पण छान वाटल. Podcast ची आवड तर आहेच पण ते आपल्या मराठी मध्ये बघून आनंद द्विगुणित झाला. आणि वैदेही साडी मध्ये खूपच अति सुदंर दिसतेय😍
मराठी मध्ये खूप चांगले इंटरव्ह्यू/ पॉडकास्ट आहेत.
व्हायफळ - अतिशय वेगळा असा हा पॉडकास्ट आहे - खूप वेगवेगळे कलाकार, व्यक्तिमत्वे, अनौपचारिकपणे गप्पा- खरंच खूप छान वाटते ऐकायला! पण एक छोटीशी विनंती आहे- कार्यक्रम फार जास्त लांबतो-१ तास झाल्यावर कधी एकदा संपेल असे वाटायला लागते. कितीही उत्तम असला तरी तो किती वेळ ऐकायचा असे वाटते. तेवढे प्लीज बघा--
खूप सुंदर आणि प्रगल्ब मुलाखत. वैदेही दी च ते चेहऱ्यावरच नियमित हस्य खूप अस्कलित आहे.. मला अतिशय आवडलेली मुलाखत.. पुन्हा पुन्हा पाहव अशी ही मुलाखत.
31:24 मी पण मुखदुर्बल हा शब्द पहिल्यांदाच ऐकला आहे 👌😊
खूप छान मुलाखत.बोलणारे आणि विचारणारे ही दोघेही उत्तम.आभिनंदन.वैदेही आमच्याच . शाळेची विद्यार्थिनी.-डॉ.संजय हिराजी
खैरे
सावकाश
मी आपले आत्ता पर्यंत चार भाग बघितले, सर्व आवडले, संकर्षण, गिरिजा आणि सई आणि वैदेही.
वैदेही, खूप छान माणूस आहे असं वाटलं, सगळ्यात आवडलेला तिचा गुण म्हणजे कृतज्ञता.
अजून दोन गोष्टी करता मला ती जवळची व्यक्ती वाटली ते म्हणजे English literature student आणि गाव संगमनेर, आपल्या गावाजवळचं गाव. वकीली, इंग्रजी साहित्य यांचा अभ्यास असुनही मराठीत संवाद साधला, हे खूप छान वाटलं
वैदेही, तुला तुझ्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹❤️
Vaidehi's storytelling skills are truly captivating! She has a gift for drawing listeners in and keeping them spellbound.😅
किती प्रामाणिक आणि सॉर्टेड अगदी खरं आहे सुयोग आणि प्राची मित्रांना बोलते करतात निवांत गप्पा या पेक्षा काय वेगळं असू शकतात ❤
सावकाश!!!
Being a Bharatnatyam dancer, could absolutely correlate to what Vaidehi said about her dance journey, Guru and the whole process of becoming a dancer....loved the point where you asked her about Realization of happiness...probably happens with every artist ...
A yet another Zakkasss episode!!!!💕
सावकाश!! एक सुंदर, सुसंस्कृत, गोड मुलीची मुलाखत !! खूपच छान झाली. ह्या सुरेख अनुभवासाठी तुम्हा उभयतांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद.👌👍
सावकाश ❤ kamal episode, so down to earth she is and so real with no glamour attitude. Perfectly normal adorable humble human. May god give her lots of success 😊
सावकाश. अप्रतिम मुलाखत. वैदेही शिकण्याची वृत्ती, कथ्थकचे passion खूप आवडले.
मस्त सूंदर मुलाखत झाली गंमत अशी जी जस जशी हि पुढे जात होती रंगात होती कुठे हि कंटाळवाणी वाटली नाही सहज आणि साधी पदतीने आपलं गोष्टी सादर करत होती हि मुलाखत कमाल जमेची बाजू म्हणजे देवाण घेवाण सुरेख पदतीने होत होती क्या बात हैं खूप कमी लोक ना हे जमत .. हा भाग मी save करून ठेवलं आहे . वैदेही जी एक दम सहज पणे सांगत होत कि सर्व चित्र डोळे समोर उभे राहत होत ( आजी , आजी च घर , खडकी ची , मावशी , डान्स क्लास सर्व चित्र रूपे उभे राहत होते ) एकसंघ होऊन गेलो हि कमाल होती ह्या मुलाखत ची दोघाना हि पुढचा आयुष्य साठी शुभेच्छा ... काही नवीन मराठी शब्द ऐकली त्याच वापर करणार .
खुपच सुंदर बोलली वैदेही. अतिशय शुद्ध मराठीत छान विचार मांडले. तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. * सावकाश
वैदही - भाषा खूप छान आहे. सूयोग आणि प्राची तुम्ही खूप छान उपक्रम करत आहात. आनंद वाटला ऐकून.
Saavkash!!!
Literally the last line she told took me to those lyrics “Thamb ja zindagi lambi dod hai!! “
But it was sooo soothing!!! And for the first time I felt the guest was driving the episode and not the host!!!
Also I felt nostalgic about my childhood with my Aaji and I miss her a lot ! But Luckily I have got the same aaji as my “Grandma-in-law” so that bond I knw I have lived is very very precious !!! ♥️
Thank you team.
सुंदर! पहिल्यांदाच वैदेहीला ऐकलं . संस्कार आणि विचार कसे असावेत याचं उत्तम उदाहरण 👍👌
वैदेही खुपच छान. तुझ्या निखळ चेहरा तसेंच छान व्यक्त होतेस. अशीच आनंदी रहा हिच प्रार्थना.
It was a fantastic podcast. I saw a clip on her Instagram and watched this one. I was not aware of this podcast. Really thankful that I came to know about this.
You both had a delightful conversation. It was a worth watching and no doubt there lots of things to take out from this conversation. Specially the way she spoke is very thoughtful. She has a clarity of mind and never felt that it was scripted or like that. She is so down to earth and she knows human values and care for it. I have seen very rare celebrities are like that.
अतिशय सुंदर मुलाखत. *सावकाश* बोलणारी वैदेही अतिशय निरालस आणि नैसर्गिक. मुख्य म्हणजे संपूर्ण मुलाखत मराठी मध्ये. अतिशय कमीत कमी इंग्लिश शब्दप्रयोग. विशेष म्हणजे माझ्या मुलीने हे podcast मला पाठवले होते. ती नेहमी तुमचे podcasts ऐकत असते.
I like Vaidehi very much ! Very nice podcast. She is really an intelligent girl !Keep up with the good work Vaidehi and Whyphal !
Normally I always listen to ur episodes on locked screen stand by voice only mode but today’s episode actually saw the whole episode and can not takes eyes of Vaidehi !
She is not just a beautiful girl or an actress but a beautiful personality and her parents need to be given full credit for the unbelievable upbringing.
This is the youth we need to make India great. It will surely happen doesn’t matter if it happens सावकाश ! 😊
सावकाश, सुयोग आणि प्राची खूप सुंदर इंटरव्यू सॉरी मुलाखत वैदेही खूप छान मराठी बोलली खूप काही चांगले विचार ऐकायला मिळाले आणि भावले
मी पहिल्यांदाच पाहिला तुमचा हा पॉडकास्ट.खूप छान अनुभव.सुयोग तुम्ही पाहुण्यांना खूप बोलायला देता हे खूप आवडलं.वैदेही खूप भावल्या. सौंदर्य आणि हुषारी एकत्र फार कमी बघायला मिळते
सुयोग खरंच मुलींसमोर खूप descent वागतात...... मला नेहमी respect वाटतो त्यांच्या बद्दल....... एक "मित्र म्हणवणारे " youtuber पाहुण्या मुलींसमोर खूप वाह्यात पद्धतीने बोलतात......... 🙄🙄🙄
खूपच "सावकाश "पणे आणि सुंदर पॉडकास्ट होता आजचा . खरंतर मला याड लागलं आहे वायफळ पॉडकास्ट बघण्याचं. छान गप्पा रंगल्या वैदेही बरोबर ❤
नेहमी प्रमाणे खूप छान.सगळं ऐकल्यावर कळतं,किती कष्ट आसतात,किती प्रामाणिक पणे करतात,यश मिळून सुद्धा छान जमिनीवर राहतात..प्रसन्न वाटलं हे सगळे ऐकून...
खूप छान वाटल्या गप्पा, आणि मनापासून धन्यवाद ❤.
वैदेही नावाप्रमाणेच वाटली.
तीला एक सुचवावसं वाटलं, की कथ्थक मध्ये एक जंगल सफारी थीम वर एक नाच बसवावा. आणि अवधूत गुप्ते कडे वैदेही ला गाताना बघायला खूप आवडेल.
गप्पा ऐकता ऐकता वैदेही ने *सावकाश* पणे मनात घर केलंय हे नक्की.
खूप हळूवार मन उलगडणारा आयुष्याचा प्रवास.....❤❤❤🥰🥰
हा कार्यक्रम मी पुन्हा ' सावकाश ' पाहणार आहे. वैदेही सुंदर आहेच, तसेच तिचे विचार, तिची आवड, तिचे छंद ही सुंदर आहेत. तिच्या मनातील ईच्छा पुर्ण होवो ha तिला आशिर्वाद.
वाह ..... मस्तच झाल्या गप्पा ..... खूप मोठ्ठी कलाकार आहे वैदेही , ❤❤ , वैदेही , तुला तुझ्या आगामी कामासाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 👍👍 . अगदी सावकाश बर ..... गिटार शिकण्यासाठी पण खूप शुभेच्छा . सुंदरपणे व्यक्त झाली वैदेही . शेवटचा अद्भुत दरवाज्याची कल्पना पण मस्तच होती . खूप आवडली . सगळे प्राणिजात त्यांच्या डोळ्यातून बोलतात , पण त्यांनी प्रत्यक्ष बोलण्याची कल्पना एकदम झक्कास ..... 👌👌👌👌
you all 3 are pure soul, actually random talks, superb thought process flow, vaidahi is grounded, very thoughtful....and 'savkash' on her future ..all the best to you all and your future assignments..god bless
Savkash !
What a incredible aura and personality vaidehi has, got to learn many things from her journey and knowledge.
Grateful to her😇
And Suyog what natural free flow you have in the conversation and the inner curiosity to know each and every minute detail of the person you are having chat with ☺️
Just hats off ❤️
What is to learn from vaidehi life story is that the family background matters the most. A healthy enviorment level headed parents, strong emotional backup, educated modern but still connected to roots and equally important that kids reciprocate in the positive way and recognizing a d respecting the family values given by parents ,and that why vaidehi is the by product of that. Which in today world is missing.
पूर्ण टिप्पणी भागात तुमचीच टिप्पणी बरोबर आहे साहेब. आणि आती महत्त्वाची आहे.
धन्यवाद.
ही किती छान बोलते,खूब छान अनुभव सांगितले, तुझ्या भावी आयुष्याकर्ता खूब ०२ शूभेच्छा आणि आशिर्वाद.😅❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😅
सुयोग आणि प्राची, व्हायफळच्या भागाची मी खूप आतुरतेने वाट बघत असते.
खूप छान गप्पा मारता. येणारा प्रत्येक पाहुणा मोकळेपणाने बोलू शकेल असं वातावरण निर्मिती करता तुम्ही!
आजची पाहुणी वैदेही माझी आवडती अभिनेत्री आहे.
Handsome personality n intelligence n gracful appearance. Nice imaginary ; practical discussion. Wishing her great success in every field she desires
सावकाश..... पाहिला मी हा एपिसोड...चांगले 2 दिवस घेऊन.
वैदेही फारच छान बोलते आणि तिची विजीगिषु वृत्ती प्रचंड आवडली.
अनेक नवीन गोष्टी कळल्या आणि नवीन काही करायची उर्मी निर्माण झालीय ❤
सावकाश घेतलेली ही मुलाखत हळूहळू मनात झिरपली...!👌
सावकाश! हा कसला कमाल मराठी शब्द आहे. खरंच शेवटी एक कमाल मुद्दा टाकलाय 😊
Saavkash - aajcha shabd. Khup bhari astat re Suyog ani Prachi tumchya gappa. Masta suchta tumhala hya goshti.
Vaidehi is too beautiful to look at but more than that she is extremely beautiful in nature and an extraordinary human being and that reflects on her face.
मुख-दुर्बळ ते मुखमुग्ध करणारा हा वैदेही चा "सावकाश" प्रवास... आवडला. ❤🎉
सावकाश ❤
खरंच सावकाश आणि निवांत एपिसोड झाला
संकर्षण नंतर हा एपिसोड खूप आवडला .
तिच्या ideology प्रमाणेच प्रवाही परिसंवाद होता . वैदेहीला खरतर प्रथमच ऐकलं . समंजस and graceful व्यक्तिमत्त्व आहे तीच.
Thank you for this amazing episode.
Lots of love to both of you ❤.
सावकाश हा माझाही अतिशय जवळचा शब्द आहे कारण मी दुसऱ्याला मग ती व्यक्ती माझ्या पेक्षा लहान असो किंवा मोठी मी नेहमीच म्हणते त्यात आदर असतो जिव्हाळा असतो जसा vaidhi बद्दल आहे अतिशय सुंदर म्हणजे आंतरबहै गुणी मुलगी तिचा आवज ही खूप आश्वासक आहे त्यामुळे आधिक भावली ही बाहुली आणि वायफळ तू नेहमीं प्रमाणे गोड आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुझी अर्धंगी बहुदा ती अमराठी असावी पण तिला मराठी भावना संस्कृती मात्र खूप छान समजते मी संकर्षण स्पृहा बघितले आता वैदेही अशीच मेजवानी दे सावकाश पण भरभरून देत रहा
खूपच उत्कृष्ट उपक्रम योजिला आहे आता पर्यंत मी तीन भाग पाहिलेत.मी ८६वर्षाचा असल्याने लिहिणं जमत नाही क्षमस्व,,,
सावकाश
आणि मुखदुर्बळ हा शब्द नवीन शिकलो आज
खूप मस्त podcast आहे हा.
खूप खूप शुभेच्छा आणि आभार!!💚
सावकाश! मुलाखत घेणारे तुम्ही व वैदेही परशुरामी हिला मनापासुन बोलतं केल असे दोघांचेही अभिनंदन मस्त गप्पा ऐकायला मजा आली. तुम्हा तिघांनाही मनापासुन शुभेच्छा व ❤ प्रेम
विचारपूर्वक, स्पष्ट, सावकाश बोलणं हेच वैदेहीचे गुण आहेत आणि ते खूप भावले ❤
सुयश, प्राची, एकदा सावकाश, निवांत वेळ काढून या आमच्या घरी. एखादा पॉडकास्ट आमच्या घरी शूट करायचा असेल तर खरंच, most welcome ❤❤🎉
सावकाश.....वैदेहीच मन खूप निरागस आहे ते तिच्या अदभुत दरवाजा मधून कळले. सुयोग आणि प्राची तुम्हाला अदभुत दरवाजा साठी १०० पैकी१०० मार्क्स.
सावकाश......
खूप सुंदर झाला हा पोडकास्ट मला खूप आवडला आणि खरंच काही गोष्टी follow केल्या पाहिजे हे यातून कळलं.... So... Nice guys... N keep it up...
ही माझी पहिली कंमेंट असली तरी मी व्हायफळ चे पोडकास्ट बघते न मला ते खूप आवडतात.... सुयोग दादा tu खूप छान आहे आणि प्राची ताई चा आवाज देखील खूप गोड आहे.....
Keep going guys all the best
सर्वांगसुंदर व्यक्तिमत्वाची सुंदर मुलाखत केवळ अप्रतिम
Khup chan ahe ha interview Suyog ..Vaidehi ne interview itka chan dila ahe..ticha kalechya madhyamatun ti je kahi sangte ahe khup relatable vatla..With God's blessings my daughter was also lucky enough to have Pandita Manish Sathe Tai as her Guru..itke chan guru milna and Vaidehi mhanali tasa being a good student always helps..khup down to earth and self made ahe Vaidehi...khup chan..Vaidehi khup pragati kar and khup mothi ho,khup changle vichar ahet tuzhe..my blessings always with both of you Vaidehi and Suyog..kudos and lots of blessings to both of you 😊🙌
आजच्या काळातील आधुनिकता आणी सुसंस्कृत जडणघडण याचे सुंदर उदाहरण म्हणजे वैदही .
मला ती फार आवडतेच पण आज कळाले
किती गुणी पण आहे
खूप शुभेच्छां तुला
धन्यवाद whyfal
सावकाश... वैदेही मला खुप जवळची मैत्रीण वाटते... खुप आवडते मला... तीच्या बद्दल खुप गोष्टी या निमित्ताने आज नव्याने समजल्या... त्या बद्दल व्हायफळ चे खुप खुप आभार... नाईस.. 😂😂
सावकाश... Mi aajpartyncha pahila 2hrs cha aiklela podcast. Khup kahi shikayla nakkich bhetla hya madhun...
Jagatil eka atishay Sundar mulichi mulakhat ghetlyabaddal Thank you khoop chan program aahe ha tyamule he klakar kiti chan sanskaratun ghadle aahet he samjat aani vaedehi chya mavshini guru aani shikshak mhanje kay he khoop chan sangital aahe
सावकाश❤❤ "मुखदुर्बळ" हा सुंदर शब्द नवीन च कानी पडला. छान वाटले ऐकून.
विचार आवडले: आपण फक्त निमित्तमात्र आहोत. प्रामाणिक मेहनत हेच आपल्या हाती असतात. मीपणा येऊ देऊ नये डोक्यात 😊
ऐकता ऐकता कधी रात्री चे २.३० झाले..कळलं च नाही😅
खुप सुंदर मुलाखत..... सावकाश आणि मुखदुर्मिळ....👌🏻👌🏻👌🏻
सावकाश❤
गुणी विवेकी अभ्यासु मोहक अभिनेत्री,बोलणे ऐकत रहावेसे वाटते. अप्रतिम सात्विक सौंदर्य !
अप्रतिम गप्पा, सुयोगने छान बोलते केले
प्राचीचे मराठी फार गोड.प्लीज मधेमधे बोललीस तरी चालेल. Wisdomशील शब्द आवडला❤
ऐकतच रहावे असे वाटले, किती तो गोड आवाज किती ती गोड मुलगी, आचार विचार आणि व्यतिमत्त्व सगळच कस ग इतके गोड !!😀 एकदम समविचारी वाटल मला अस वटल की आपण मस्त मैत्रिणी होऊ शकतो, best luck for future endeavors
मराठी कलाकाराने संपूर्ण मुलाखत मराठी मध्ये देणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. (आमच्या अंबाजोगाईचा संकर्षण सुद्धा पूर्ण मराठीत बोलला होता).
नाहीतर भेसळ English-मराठी ऐकावं लागतं.
मराठी कलाकारांनो! शिका काहीतरी वैदीही कडून. वैदेही, व्वा! धनु राशीची शान वाढवलीस.
छान मुलाखत वाटली👌👌👌
सावकाश, वैदेहीचे विचार आणि स्वभाव खूप छान, प्रत्येक वयातल्या व्यक्तींना आवडेल अशी मुलाखत.
So simple and elegant and talking thru her eyes ❤. Lovely podcast 🎉
Unfortunately, i have not seen her work in movies or elsewhere....but khupach god 😍ani itka masta boltes👌🏻...ek vyakti mhanun suddha mastta personality...ani je je bollis tyaat KHUP kahi shiknyasarkha hota...
Mhanje itkya goshti satattyane karat rahane, ewdhi urja, gurukul padhhat ani aayushya kade paahnyacha perspective khupach uttam...Gratitude for everyone around who has shaped her and has influenced her...no ego or arrogance...only love❤
Marathi pan ekdam ch bhaari...
Kudos to Suyog and Prachi as well je speakers chya manatla bolaayla mast environment set kartat.
All these podcasts are like autobiographies of these people and keep going but #savkaash 😁
खूप छान गप्पा, खूप छान व्यक्तिमत्त्व, खूप छान आवाज आणि खूप छान मराठी.. वैदेही खूप खूप शुभेच्छा
कोनाशी तरी गप्पा मारताना आपल्यला अपल्यातल्या नवीन गोष्टी जानवतात....
बरोबर आहे
Savkash..... Ani mi ha episode kharch savkash pahila ..3 days pasun office work karta karta pahila ahe mi ha episode..
Mala kahich miss karaych navht mhanun..
Khup sundar zala episode ..jitaki sundar distes titkech chhan vichar ahe Vaidehi che...
Thanks alot suyog n Prachi for woderfull..love u both❤
सावकाश, खूप निवांत भाग होता. वैदेही जितकी सुंदर आहे तितक्याच प्रगल्भ विचारांची आहे हे पाहून छान वाटलं.
I loved the interview so much. Thank you for inviting her. there is actually a animal telepathy and communication course available.
Nice..... हा भाग मला फारच आवडला.. खूप छान चांगल्या गोष्टी नव्याने समजल्या. खुपच छान.. 👍
Excellent podcast , enjoyed every minute, thanks .
खूपच गोड झाली मुलाखत...जशी व्यक्ती तशी बोलणी...😊.. दिवसाची सुरूवात Black Coffee ने होते...पटकन same pinch करावसं वाटलं...
फार छान झाल्या whyphal गप्पा. सावकाश ❤ मुखदुर्बळ हा शब्द फार आवडला. परवाच माझ्या मुलाला मी “ कवडसा “ असा शब्द सांगितला. २ दिवसांत थोडा थोडा करत मी बघितला पोडकास्ट. घरची कंटाळवाणी काम करताना गप्पा फार छान वाटतात. असेच नवनवीन पोडकास्ट आणत राहा सुयोग आणि प्राची.
सुयोग अतिशय चांगल्या मनाचा आहे. चुकूनही कुणी दुखावणार नाही असं सारखं टेन्शन बाळगून असतो.
Sawkash !! What a fun a conversation. Impressed with Vaidehi’s marathi and simplicity of these honest gappa. All the best to both of you 👍
#सावकाश.. आत्ताच्या या hectic आणि unstable mindset मधे असा podcast बघायला मिळाला.. मन खूप शांत झालं आणि एक वेगळाच आनंद मिळाला बऱ्याच वर्षांनी आपण ओळखीच्या मित्रांना भेटतो आहे असं वाटलं.. Thank you so much सुयोग दादा..🤗🤗💐💐💐 आणि वैदेही तर..🥹🫠🫠🫠
Lajawab. I must say after Sankarshan Karade sir’s podcast, ha Khup sundar aani swachh podcast hota, vaidehi chya premat padley me, me whyfal chi regular follower aahe, Sunday chi aaturtene vaat baghnari, me repeat var saarkha hach episode Akitey kaaran vaidehi la boltana kharach aikat rahavasa vaattay, sundar ti aahech pan bhasha kiti swaccha. Toh flow aani ticha shabd sangraha apratim 👌🏻 m following her everywhere now since this episode 😃
Savkash, thank you Vaidehi ❤ tuzya mule aaj ek Navin shabd gavsala, mukhdurbal❤👍👍
You mentioned about Tarun Bharat.. i felt so happy! My mother works as a AGM in Tarun Bharat nagpur! Since it is not so famous paper.. i felt so good! ❤️😄
खूपच छान नेहमी प्रमाणे
नवीन पिढीला पण खूप काही घेण्यासारखे आहे. आई वडील ,मावशी,आजी यांचे खूप छान संस्कार आहेत
रोहिणी हट्टंगडी,मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, जितू जोशी, सध्या तरी एव्हढे च😊
Same list
तर अतिशय “सावकाश” अशा पध्दतीने मी आज वैदेही च्या गप्पा मन लावून ऐकल्याच..
आणि मला आता वाटतयं कि मी माझा “मुखर्दुभळ” स्वभाव थोडा बदलायला हवा.. 🤘
तरी जास्त व्हायफळ कमेंट न करता मी थांबतो.. छान गप्पा होत्या, खुप माहीती मिळाली आणि बरंच काही शिकायला मिळलं वैदेही कडुन..
धन्यवाद, मंडळ आभारी आहे..
I m enjoying the today's journey.
And guessing today word to be मुख - दुर्बळ.....❤