सर तुम्ही या आधी 29 डिसम्बर ला पन बोलले होते का 2 जानेवरी पर्यन्त Gk, icon, ecozen वगैरे नामांकित कम्पन्या लिस्ट मधे एड होनार आहेत , पन यापैकी एकहि कम्पनी एड झाली नाही, म्हणून मी गणेश ग्रीन भारत lmt, कम्पनी सिलेक्ट करून दिली 🙏 म्हणून क्षमा असावी तुम्हाला पूर्ण माहिती असल्या शिवाय video मधे काही पन सांगत जाऊ नका , कारण हातचं पन जातय आणी तोंडच पन जातय, कारण आता फक्त एकच कम्पनी शिल्लक आहे zidan sri savitr pvt lmt. Kampny ahe fkt , 🙏🙏
तुमच्या योग्य मार्गदर्शन मुळे आमची दास्ती कमी झाली आहे
Ashish mahiti tumchya kadun milavi hich apeksha Aahe Dhanbad
वा सर जी क्या बात है हमारी सारी शंकाय दूर हो गयी...✨💯💯💯💯
सर बहोत ही बडीया खबर आप देते हो .....🙏🏻🙏🏻
छान माहिती दिलीत तुम्ही
कंपनी विषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान
छान
खुप छान माहिती दिलीत
धीर वाटला thank u
सर एक महिना झालाय पेमेंट करून तरी व्हेंडर सिलेक्शन आलं नाही
Bank guaranty exceed dakhwat aahe…vendor 1 pn nahi select karnyasathi…kay karave
Sir Shakti kadhi yenar ahe vendor list madhi
Joint sarve solar kasa karava video banava
Rotomak चांगली आहे का❓
Thanks bhau
धन्यवाद
Sir khup chan mahita deta Tumi...🙏🙏
Thanks Sir 🙏
तुम्ही विडिओ टाकलेला 6 दिवस होऊन गेल ,2 ,3 दिवसात कंपनी येईल बोललात आजून पण एकही कंपनी नाही
Bhau Navin company keva yenar
zidan sri savitr hi mobail var chau band hote ka sar
You tube la company ch nav takun search kara video madhe sarv mahiti aste
26 जानेवारी आहे तरी पण आणखीन कंपनीचे ऑप्शन आले नाही
Galo compani kashi ahe
सर माझा अर्ज बोर वेलं वर केला आहे पण आता माझी विहिर पूर्ण झाली आहे तर मला विहिरीवरची मोटार पंप मिळेल काय माहिती द्या
After payment how many days it take to show vender option
PM-KUSUM योजनेत अर्ज हस्तांतरित केला. सद्यस्थिती कृपया PM-KUSUM पोर्टलला भेट द्या
शक्ति कंपनी kdhi yenaar आहे
प्रत्येक कंपनीचा 2000 हजार पंप बसवून झाल्यानंतरच कंपनी वेंडर साठी उपलब्ध होईल
सर सदभाव कधी येणार आहे
सर 15 दिवस होऊन गेले कंपनीचा कोठा आलेला नाही. कधी एणार. 😢😢😢
Sir payment bharun 1 mahina zala vendor option kadhi yeil
Sir maza otp dusrya number la jat ahe kay karta yeil
आता कधी येणार आहे कंपनीची सोडत कंपनी निवडायची
Ok
Sir sri savitr solar company he ek cha naav vendor list madhe nivdavi ka
Ho na hi ekach company yet aahe
जैन कंपनी कधी येणार आहे
CRI kadhi yenar ahe te sanga
Changli aahe ka pn CRI
Yogya Mahiti Dila Badal dhanyvad sar
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
Jain company kadhi yenar aahe te sanga
माहिती सांगा सर
A1 submitted form with paymen असा मॅसेज येत आहे तर ven vendor सिलेक्शन कधी ेणार
Ganesh green bharat solar कशी आहे साहेब सांगा कि तुमचा vedeo पाहून निवड केली आहे
Ganesh green चा नंबर असेल तर द्या, मराठवाडा distributor
सर तुम्ही या आधी 29 डिसम्बर ला पन बोलले होते का 2 जानेवरी पर्यन्त Gk, icon, ecozen वगैरे नामांकित कम्पन्या लिस्ट मधे एड होनार आहेत , पन यापैकी एकहि कम्पनी एड झाली नाही, म्हणून मी गणेश ग्रीन भारत lmt, कम्पनी सिलेक्ट करून दिली 🙏
म्हणून क्षमा असावी तुम्हाला पूर्ण माहिती असल्या शिवाय video मधे काही पन सांगत जाऊ नका , कारण हातचं पन जातय आणी तोंडच पन जातय, कारण आता फक्त एकच कम्पनी शिल्लक आहे zidan sri savitr pvt lmt. Kampny ahe fkt , 🙏🙏
AC DC pump दोन्हीही चालणाऱ्या फेडर सांगा व मोबाईलवर कनेक्ट होणारे स्टार्टर आहे ते सांगा फेडर निवडण्यासाठी मदत होईल
Mahavitaran toll free no . Var call kela tar te sangat ahet pahilya ja company ahet tyach yenar ahe. JK, shakti ,ecozen etc yenar nahit
Sir n सर मी चार-पाच जणांचे डॉक्युमेंट अपलोड केले आहे परंतु ते hold वर टाकत आहे सातबारा पुन्हा अपलोड करा सांगत आहे सर्वांना तेच सांगत आहे
Ganesh green Bharat ltd company cha vedio taka sir
मी कंपनी निवड केली आहे, medcl कडून मेसेज आला आहे ,1/1/2025 ला महावितरण चे आदीकारी सर्वे करण्यासाठी येणार आहे असा मेसेज आला आहे पण कोणीही आले नाही ,
जैन शक्ती कधी येणार आहे
Nahi आल्या ajun
छान भाऊ माहीती दिली ,प्रत्येक जिल्यात वेगवेगळा कंपनी कोठा असतो का, शक्ति कंपनी येणार आहे का
सर प्रत्येक कंपनी ही राज्यासाठी असते...
प्रत्येक कंपनी चा कोठा पूर्ण राज्यासाठी असतो
का मनत आहे
😅😅😅😅😂😂😂😂😂😮😮😮😮😊😊😊😊
कंपनी निवड केल्यानंतर शेतकऱ्यांना पंप किती दिवसात मिळेल
जैन कंपनी येणार आहे का
Ecozen yanar ahe ka
Ho
Icon ch selection kra 2 ni 1 ahet
फॉर्म होल्ड वर ठेवला आहे म्हणजे काय ?😮
क्वेरी आहे
Kosol कंपनी व्हिडिओ बनवा
Thanks sar
Kpc project Ltd Kasi ahe video bnva sir
Ok
@sandipchaudhari4444 kpc project Ltd Kasi ahe sir tichi mhiti dya
me paid pending 2019 cha custumer ahee...... ata magayal talya solar madhe arge kela ahee
प्रोग्रेसिव ॲग्रोटेक विषयी काही माहिती पाहिजे व संपर्क सुद्धा जळगाव जिल्ह्यासाठी
Nice information
कधी येतील
UltraTech solar kadhi yenar
तारीख सांगा ना डफ
Zidan sri savitra company kashi ahe
Zidan sri savitr solar pvt Ltd disat aahe aata
bogas ahe tr
Crompton yenar aahe ka
सांगता येणारं नाही
माहिती घेतो
@sandipchaudhari4444 ok
एकदा वेंडर निवडल्यानंतर लाईनमन सर्वै करण्यासाठीआला नाही तर किती दिवसांनी आपण निवडलेली कंपनी रद्द होते व परत नवीन वेंडर निवडता येते का?
Kosol कंपनी च डीलर चां नंबर आसेल तर कळवा जिंतूर तालुक्यातील
Me pan kele ahe kosol campani che parbhani madhe
Tata कधी येणार आहे
सर tata ची शक्यता कमी आहे. कारण त्यांचे प्रोडक्शन बंद आहे.
@sandipchaudhari4444 तुमच्या मते सध्या TATA सारखी कोणती कंपनी आहे आणि त्यांची सर्व्हिस चांगली आहे एकदा कळवावे
GK energy येणार मी आज कॉन्टॅक्ट पर्सन शी संवाद साधला
मागील त्याला सोलार लोगिन केलं तर आपला फॉर्म होल्डवर ठेवलेला आहे म्हणत आहे व एनओसी मागत आहे म्हणजे काय एनओसी कशी द्यायची
तुमच्या उतार्यावर एक पेक्षा अधिक वारस आहेत का?
असतील तर त्यांची NOC लागत असेल
शक्ती कंपनी चांगली आहे का ओसवाल कंपनी चांगली आहे
मुद्याच लवकर बोलत जा टाईमपास नका करत जाऊ
Bhai ek company aali aahe.... Zinda shr savitr i solar system limited
Ok
Kosal cutemer care number
खूप छान
Good information
Thank you 🙏
Zidan sri savitr kashi ahe
जैन कंपनी येणार आहे का