बर केंद्र आणि राज्य स्तरावर तुमची नेमणूक करूया निवडणूक विश्लेषक म्हणून. तुम्ही म्हणता म्हणजे नक्की गोल माल असणार. बाकी ज्या लाखो-करोडो लोकांनी मतदान केले त्यांना काय कळतं 😊
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निदान आत्ता तरी समजून घ्यावं आणि अहंकार दूर ठेवत महाराष्ट्र वाचवा... तुमच्यापैकी एकाने पुढे पाऊल टाकून हे युद्ध कायमचे संपवले पाहिजे.
पक्ष आणि विचार असेच संपत नसतात...तरुण महाराष्ट्र राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे...शून्यातून सुरुवात करू पण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूनच दाखवायचा आहे...मार्ग खडतर आहे पण शिवछत्रपतींचा आदर्श ठेवून मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा.
मराठी माणसाच्या मुंबईत ठाकरे बँड चालणार नाही असं होऊ शकत नाही. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. प्रिय राज साहेबांनी लक्षात घ्यावे. मुंबई आणि महाराष्ट्र वाचला पाहिजे. हेच महाराष्ट्रीयन जनतेची इच्छा आहे.
@rakeshkharat2061 changlech zhale. Shivsena uddhav thackeray saheb hyanchya kade १६ aamdaar hote. १६ che २० zhale.. Manse che tar BJP vapar karun ghete ahe. BJP chya nadi lagun pakshachi manyata. Ani symbol jayachi vel ali tari tumchya sarkhe lok dusryawar tika karat baslet.
चिन्हबाबत काहीही खेळ ..... राज ठाकरेंपेक्षा सत्ताधाऱ्यांना मग खूपच अवघड जाईल ..... 2014 मोदी विरोधातील वातावरण तोच तयार करण्याची ताकत ठेवतो........ आणि राज ठाकरे विरोधात त्यांना परवडणारं नाही
मनसे नाही संपला पण मनसेचा विषय यांनी संपवला कारण यांना कोणताच विरोधी पक्ष नको होता.पण राज साहेबांना हेच कळलं नाही. द्या आजून पाठींबा त्यांना आणि घ्या आपलं वाटोळ करुन
राजसाहेब मनापासून सांगतो पक्ष आपला बंद करा त्या शिवाय या महाराष्ट्राच्या बाजार बुनग्या लोकांना आपली किंमत समजणार नाही..... आपलाच एक कट्टर समर्थक❤ राजसाहेब❤
माफ करा राज ठाकरे साहेब कारण 500 रूपयांत विकला जाणारा मतदार नीच आहे, तो तुमच्या सारख्या कार्यक्षम व जनतेच्या हिताचा विचार करणार्या नेत्याला काय ओळखणार!
Ata ky माहीत kashavarrun पायाशी नसतील गेले दुसरी गोष्ट पायाशी जाण्यासाठी काय तरी हवं तेव्हा समोरच पण घेईल पायाशी. मी राज साहेबाना मंनाराच आहे पण उगाच गरज न्हवती ना पाठिंबा बोलायची स्वतःला आधी सक्षम करतो म्हणून नंतर पाठिंबा बोलतो.@@PrashantPatil-qd5nv
राजसाहेब यांचा वापर उद्धव ठाकरे ना उपद्रव करण्यासाठी फक्त वापर केला भाजपा नी लोकसभेला ला पण राजसाहेब ठाकरे मुळे शिंदे चे दोन आणि भाजपा चे दोन खासदार निवडून आले
@@शीतल-स1णgame kela nahi tumcha game kadhich zala aahe Congress aani pawar barobar jaun mhqnun tr gelya vidhan madhye 56 hote aata tr 19 var aale aahe😂😂😂 aani mns che tr 1 hota aata 0 aahe vedhye tumch bgha🤣😂😂😂
खाऊ आहे का आणि उध्दव साहेब बरोबर चालवली. Congrarees मध्ये गेले तेवढं चुकलं. पण ते होतं सत्तेत उतार चढाव. राज साहेब पोराला निवडूण नाही अनु शकत. भले काही असो काही होओ एक प्रख्यात पक्ष प्रमुख जो महाराष्ट्र घडवण्याच्या गोष्टी करतो त्याचा मुलगा साधा आमदार म्हणून निवडून नाही येऊ शकत. कमाल आहे. एखाद्या नगरसेवकाचा मुलगा पण निवडून येतात. म्हणे शिवसेना घ्या.
काय बोलता राव स्वतः चा हक्काचा पक्ष सांभाळू शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी तर वीस उमेदवार आले. सगळे पक्षातील नेते उद्भव ठाकरे यांचे कसे उमेदवार पाडतील तेच बघत होते. तरी सुद्धा वीस आले.
@PPB5005 विसरू नका जेंव्हा उधव ठाकरे घोधडीत होता तेंव्हा आमचे राज साहेब ठाकरे होते 70 टक्के योगदान आहे राज साहेबांचे शिवसेना घडवायला ,, उध्दव अत्ता आलाय
@@नंदूबरांडे.केवट होते न्हवते याला काय अर्थ नाही. हे सर्वानाच माहीत आहे. राज साहेब राजकारणात होते. पण त्याचा फायदा काय केला त्यांनी किती वर्ष झाली पक्ष काढून Practically काय होतोय कीती वर्ष हेच होतोय. उध्दव नी बाल ठाकरे नंतर बऱ्या पैकी चालवला पक्ष आहे सोप्प नाही. आता फक्त काँग्रेस जवळ जन चुकल पण हे होत उतार चढाव. राज साहेब कधी जिंकण्यासाठी लढलेच नाही फक्त नेता म्हणून जगले. आधी ग्रामपंचायत लढवावी लागते शॉर्टकट मारून लगेच कसे आमदार होणार.
tumhala fakta evdhach disla vatta navin maharashtra ghadavnyachi kalakl fakta ekach netya madhe ahe te mhanje raj thakare..marathi janta lachar ahe 1500 ani 100 rs la mat vikte yachi tyana laaj vataila pahije .. ata atyachar ani berojgari ani shetkari aatmahatya var tyani boluch naye ..ghotale karun jinknya la vijay mhanat nahi ... majhi bat mich batting karnar asa sagla kela ahe bjp ne ..pan garibanchi haai laagte evdha nakki
Kay Re Baba Raj Thackeray Yancha Yaa Time Cha Jahirnama Bagha Aj Parnat Kontya Party Chi Layki Nahi Ahe Asa Manifesto Dyachi Lok Kharach yed Zavi Ahet Paise La Vikle Gele
@ Magh 1500 Bhikari Sarkhe Geun Nivdun Dyacha Ka Je Lok Ghanta Kahi Kaam Nahi Karat Aj Parnt Kontya party Ne Blueprint Anli Ahe Ka Layki Pan Nahi Ahe Itka Motha Vichar Karachi Konachi
@@harshparab4304 pn lokanach ashi lok payje na.. Raj Thakre nakoch ahe.. mag kashala bhashan deychi ani cases anga war gheyche.. band karun taka na paksha
बोगस निकाल आहे.. मनसे chya नेत्यांनी khup mehnat घेतली होती कोविड chya काळात manse खूप मदत केली होती त्याचं हे फळ भेटलं 😶😶 waa public nice khup छान....
वाईट वाटले अविनाश दादा राजू पाटील गजानन काळे बाळा नांदगावकर पाच-सहा लोकं निवडून यायला पाहिजे होते मराठी माणसाचं मोठं नुकसान झालं पण आम्ही साहेबांबरोबर 🚩🚩
अरे भावा मराठा आरक्षणाबद्दल राज साहेब काय चुकीचे बोलले तो जंरागे मराठा नाही आहे ...कट्ठर मराठा हा जे काही मिळवतो ते स्वबळावर...हिंदू मराठा,96 कुळी मराठा यांची संख्या जास्त असल्यामुळे तो त्यातील गरीब लोंकाना स्वाभिमाणी न बनवता लाचार बनवतोय...आरक्षणाद्वारे अनपड लोक भरती केली जातात....आरक्षणाने भरती झालेल्या डाॅक्टरकडे जा मग समजेल कोणती सुई कुठे घालेल ते...
देवेद्र फडणवीस ब्राम्हण आहे , अजित दादा कुणबी आहे,एकनाथ शिंदे कुणबी आहे राजसाहेब चांद्रायन कायस्थ प्रभू आहेत यात एकही हिंदूमराठा नाही आहे पण एक मात्र नक्की राजसाहेबांच कुळ हे क्षत्रिय आहे फक्त वाढवले गेले ब्राम्हणानबरोबर म्हणून त्यांना चांद्रायन कायस्थ प्रभू ही जात मिळाली ...आणी क्षत्रिय अनूवांशिक हे लढवय्य असत राजसाहेब हे हरले जरी असले तरी ते लढण्यासाठी पून्हा ऊभे राहतील ...एक कट्टर हिंदू मराठा,96 कुळी मराठा हे सैदेव राजसाहेबासोबतच राहतील
साहेबांनी स्वतःच पक्ष बंद करावा..५००-१५०० रुपयाला विकल्या जाणाऱ्या मराठी माणसाची लायकी नाही असल्या नेत्याची..
Saheb swata settlement kartat
@@-AtharvaChavan Settlement न करता पक्ष कसा चालणार? सगळेच करतात सेटलमेंट.
@@atharvzemse6599 m lok bina settlement votes kase denar
@@-AtharvaChavangand tuzi
@@-AtharvaChavanka paise dyayche ka khayche tumhala?
काहीही होऊदेत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांबरोबर
🙏🏻🚩
😂😂
सर्व गोल -माल आहे. असा निकाल येऊ शकत नाही.
बर केंद्र आणि राज्य स्तरावर तुमची नेमणूक करूया निवडणूक विश्लेषक म्हणून. तुम्ही म्हणता म्हणजे नक्की गोल माल असणार. बाकी ज्या लाखो-करोडो लोकांनी मतदान केले त्यांना काय कळतं 😊
महाराष्ट्र हारला राज साहेब ठाकरे नाही महाराष्ट्र हिताची एकमेव एक गोष्ट करणारा
हे होणारच होते, सतत भूमिका बदलतात, कोण विश्वास ठेवणार 🤦🏻♂️
बिनशर्त आता इनशरत
@@akashpawara6754 गुजरातच हित करत होता 😓
Arre baba Gujarat jinkala😂😂😂
@@Rush-uo2sx 👍🏻🤣🤣
मनापासून वाईट वाटते राजू दादा अविनाश दादा साठी 😢😢😢
Kon kapl dada?
@B-PatilKing राजू दादा कल्याण ग्रामीण
@harddikindya4245 aree kon kapl????🙄🙄🙄🤦🏻🤦🏻♂️🤷🏻♂️🤷🏻🤔🤔...o raju patl aahe o kapil kay...shri pramod ratan patil urf Raju dada
Accha hua dono pad gaye. Only bjp
@@B-PatilKing corrected भाई....आज पिऊन कंमेंट्स लिहतोय सॉरी या प्यायला 🍻🍻🍻
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निदान आत्ता तरी समजून घ्यावं आणि अहंकार दूर ठेवत महाराष्ट्र वाचवा... तुमच्यापैकी एकाने पुढे पाऊल टाकून हे युद्ध कायमचे संपवले पाहिजे.
होय अहंकार सोडून या एकत्र
अजिबात नाही.. चिन्ह गेलं तरी चालेल पक्ष बंद पडला तरी चालेल पन उद्घाटनाचे पाय चाटणार नाही..
गप रे बेण्या
Uddav thakre Che vichar ky aahet te bgha aadhi
M he devendra fadanvis ,sharad pawar ,ajitt pawar ,eknath shinde he lok kay non marathi ahet ka ani he lok maharashtra chalvat nahi ahet ka 😂
पक्ष आणि विचार असेच संपत नसतात...तरुण महाराष्ट्र राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे...शून्यातून सुरुवात करू पण जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूनच दाखवायचा आहे...मार्ग खडतर आहे पण शिवछत्रपतींचा आदर्श ठेवून मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा.
जेवढा जास्त संघर्ष तेवढा मोठा विजय मिळतो 🔥
पाठिंबा दिल्या च येवढं तरी फळ भेटल पाहिजे पक्ष कायम राहील याची अपेक्षा आहे
Mala abhiman ahe m n se la vote Kela ❤
Very good 👍
Waste
भाजपवर विश्वास ठेऊन चूक केली. माहीम आणि शिवडी मध्ये भाजपची मते मिळाली नाही. उद्धव ठाकरेंविरोधात यांना वापरून घेतले.
पैसा देऊन मत विकत घेऊन कोणी पण मोठे होतात 😢
1000 Ani 500 wali माणसे या महाराष्ट्रात आहेत यांच्या साठी काहीच नाही केलेलं बर... सदैव साहेबांबरोबर 💯🚩🙏
Marathi aslya chii laaj vate aaj
मराठी माणसाच्या मुंबईत ठाकरे बँड चालणार नाही असं होऊ शकत नाही. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. प्रिय राज साहेबांनी लक्षात घ्यावे. मुंबई आणि महाराष्ट्र वाचला पाहिजे. हेच महाराष्ट्रीयन जनतेची इच्छा आहे.
राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या!🥺 महाराष्ट्र तुमची वाट बघतोय!🙏🏻
बरोबर आहे साहेब येना कुठे मराठी माणसाच्या मनातलं काय आहे ते समजते ते फक्त स्वतःच विचार आणि गर्वाने वागतात आता तरी एकत्र येणे गरजेचे आहे
ते या जन्मात तरी शक्य नाही
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂
मनसे चे असे नको व्ह्याहला होते.
भाजप च्या नादी लागले वर हेच होणार.
@@Rahul.P.Kshirsagar Tumcha kay zala te pn bagha adhi
@rakeshkharat2061 changlech zhale. Shivsena uddhav thackeray saheb hyanchya kade १६ aamdaar hote. १६ che २० zhale.. Manse che tar BJP vapar karun ghete ahe. BJP chya nadi lagun pakshachi manyata. Ani symbol jayachi vel ali tari tumchya sarkhe lok dusryawar tika karat baslet.
@@rakeshkharat2061 20 ale ahe amche tumche bagha 0000000
Udhhav thakrenche paya padun mafi magavi Raj Thakre ni.. ani Shivsene madhe jave
घसरली बिसरली काय नाय...
Evm घोटाळा..
😂
Tu mat dila to paksh jinkala tar evm ghotala nahi ka?
चिन्हबाबत काहीही खेळ ..... राज ठाकरेंपेक्षा सत्ताधाऱ्यांना मग खूपच अवघड जाईल ..... 2014 मोदी विरोधातील वातावरण तोच तयार करण्याची ताकत ठेवतो........ आणि राज ठाकरे विरोधात त्यांना परवडणारं नाही
खुप वाईट वाटते की श्री राजसाहेब ठाकरे सत्तेत नाहीत😢
त्यांची इच्छा तर पूर्ण झाली ना..भाजपचा मुख्यमंत्री करायचा होता ना
बिनशर्त पाठिंबा महागात पडला
👕👕👕👕👕👕👕
मनसे नाही संपला पण मनसेचा विषय यांनी संपवला कारण यांना कोणताच विरोधी पक्ष नको होता.पण राज साहेबांना हेच कळलं नाही. द्या आजून पाठींबा त्यांना आणि घ्या आपलं वाटोळ करुन
सगळेच मोफतलाल झाले आहेत. काम करणाऱ्यांची लोकांना किंमत नाही. वेळ लागेल परंतू लोकांचे डोळे उघडतीलच.
महाराष्ट्र च्या जनतेलाच लाज वाटली पाहिजे ह्याची
ई व्हि एम जिंदाबाद
राज ठाकरे महाराष्ट्राला न लाभलेला सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री!
आपला मराठी माणूस विकला गेला गुज्जू ला
राजसाहेब मनापासून सांगतो पक्ष आपला बंद करा त्या शिवाय या महाराष्ट्राच्या बाजार बुनग्या लोकांना आपली किंमत समजणार नाही.....
आपलाच एक कट्टर समर्थक❤ राजसाहेब❤
माफ करा राज ठाकरे साहेब कारण 500 रूपयांत विकला जाणारा मतदार नीच आहे, तो तुमच्या सारख्या कार्यक्षम व जनतेच्या हिताचा विचार करणार्या नेत्याला काय ओळखणार!
100% EVM zoll
महाराष्ट्र पेटून उठेल अस काही करू नका., गोड बोलून गेम केला बीजेपी ने आता तयार रहा तो माणुस शांत बसला म्हणून त्याला कमजोर समजू नका
जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂
स्वतःलाच पाठ नसताना दुसऱ्यांना बिनशर्त पाठिंबा देणे महागात पडले 😂
त्यांनी पाठिंबा तरी दिला काही जण तर थेट पायाशी जाऊन बसले..
❤
@@PrashantPatil-qd5nvbinshirt walyanchi chaddi palawli BJP ne
Ata ky माहीत kashavarrun पायाशी नसतील गेले दुसरी गोष्ट पायाशी जाण्यासाठी काय तरी हवं तेव्हा समोरच पण घेईल पायाशी.
मी राज साहेबाना मंनाराच आहे पण उगाच गरज न्हवती ना पाठिंबा बोलायची स्वतःला आधी सक्षम करतो म्हणून नंतर पाठिंबा बोलतो.@@PrashantPatil-qd5nv
राज ठाकरेपुढे महाराष्ट्रात एकही नेत्यांची लायकी नाही बरोबरी करायची. राज ठाकरे राजा माणूस
खुप वाईट झाले
आज मला मनसे पक्ष स्थापनेचा दीवस आठवतोय फक्त उद्धव द्वेशाने मनसे पक्ष आज संपल्यात जमा आहे
Shame 😂😂😂
आजून वेळ गेलेली नाही दोघेजण एकत्र या जनतेचा मनात गोष्ट
अजूनही वेळ गेलेली नाही दोन भावांनी एकत्र या नाहीतर????????????
मनसे
राजसाहेब यांचा वापर उद्धव ठाकरे ना उपद्रव करण्यासाठी फक्त वापर केला भाजपा नी लोकसभेला ला पण राजसाहेब ठाकरे मुळे शिंदे चे दोन आणि भाजपा चे दोन खासदार निवडून आले
बरोबर, पण विधानसभाला बीजेपी आणि शिंदेनी त्यांचा गेम केला 🤣🤣, अजून करा गुजरातीला सॅप्पोर्ट 🤦🏻♂️
@@शीतल-स1णपण तुम्ही त्या इटली वाली पुढे झुकले त्याच काय
@@AKB_96 त्यांनी कधी आमचा गेम नाही केला, तुम्ही बीजेपी आणि मिंधेला पाठिंबा दिला, त्यांनीच तुमचा गेम केला 🤦🏻♂️
@@AKB_96 त्या इटलीवालीने तर कधी धोका नाही दिला
@@शीतल-स1णgame kela nahi tumcha game kadhich zala aahe Congress aani pawar barobar jaun mhqnun tr gelya vidhan madhye 56 hote aata tr 19 var aale aahe😂😂😂 aani mns che tr 1 hota aata 0 aahe vedhye tumch bgha🤣😂😂😂
राज आणि उद्धव यांना फक्त वापरल जातंय
राज साहेब अत्ता तरी शिवसेना तुमच्या हाती घ्या
खाऊ आहे का आणि उध्दव साहेब बरोबर चालवली. Congrarees मध्ये गेले तेवढं चुकलं.
पण ते होतं सत्तेत उतार चढाव.
राज साहेब पोराला निवडूण नाही अनु शकत. भले काही असो काही होओ एक प्रख्यात पक्ष प्रमुख जो महाराष्ट्र घडवण्याच्या गोष्टी करतो त्याचा मुलगा साधा आमदार म्हणून निवडून नाही येऊ शकत. कमाल आहे.
एखाद्या नगरसेवकाचा मुलगा पण निवडून येतात.
म्हणे शिवसेना घ्या.
काय बोलता राव स्वतः चा हक्काचा पक्ष सांभाळू शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी तर वीस उमेदवार आले. सगळे पक्षातील नेते उद्भव ठाकरे यांचे कसे उमेदवार पाडतील तेच बघत होते. तरी सुद्धा वीस आले.
@PPB5005 विसरू नका जेंव्हा उधव ठाकरे घोधडीत होता तेंव्हा आमचे राज साहेब ठाकरे होते 70 टक्के योगदान आहे राज साहेबांचे शिवसेना घडवायला ,, उध्दव अत्ता आलाय
@@नंदूबरांडे.केवट होते न्हवते याला काय अर्थ नाही. हे सर्वानाच माहीत आहे. राज साहेब राजकारणात होते. पण त्याचा फायदा काय केला त्यांनी किती वर्ष झाली पक्ष काढून
Practically काय होतोय कीती वर्ष हेच होतोय.
उध्दव नी बाल ठाकरे नंतर बऱ्या पैकी चालवला पक्ष आहे सोप्प नाही.
आता फक्त काँग्रेस जवळ जन चुकल पण हे होत उतार चढाव.
राज साहेब कधी जिंकण्यासाठी लढलेच नाही फक्त नेता म्हणून जगले.
आधी ग्रामपंचायत लढवावी लागते शॉर्टकट मारून लगेच कसे आमदार होणार.
@@नंदूबरांडे.केवट आधी वय बघा मग बोला राव उद्या बोलणार बाळासाहेबांना सुधा राजकारण राज ठाकरे यानीच शिकवलं काही नेम नाही राव तुमच.
काय जायचं ते जाऊदे पण भविष्यात आम्ही संपूर्ण पून्हा मिळवणार म्हणजे मिळवणार.
इव्हीएम हॅक
Actually he is a good leader. He should have won some seats.
भाजपचा मुख्यमंत्री करायचा होता ना घ्या आता.. बिनशर्त .. मनसे संपली
Khup vait vatal Avinash jadhav yayala pahije hote
जय मनसे साहेब आम्ही सोबत अहित
EVM hatwa desh wachva
द्या अजून बिनशर्ट पाठिंबा...
कृपया मिमिक्री सोडू नये. 😂😂😂
गँग मधे जाऊन लोकांना मारणे सोडू नये.
टोल नाके फोडणे सोडू नये. 😂😂😂
भैयताडा पार हारुदे तरी तुझ्या सारख्या परप्रांतीय लोकांना चोपणार मनसे 😂
tumhala fakta evdhach disla vatta navin maharashtra ghadavnyachi kalakl fakta ekach netya madhe ahe te mhanje raj thakare..marathi janta lachar ahe 1500 ani 100 rs la mat vikte yachi tyana laaj vataila pahije .. ata atyachar ani berojgari ani shetkari aatmahatya var tyani boluch naye ..ghotale karun jinknya la vijay mhanat nahi ... majhi bat mich batting karnar asa sagla kela ahe bjp ne ..pan garibanchi haai laagte evdha nakki
@@DrNamrataTabib konala sangat aahet tuhmi vada pav sainik la?? Te vada pav sainik aahet tyana vada pav ha burger vatato.. 😂
@@aforashish7 tujhya sarkhya dukarachya avladi aahet to paryant hech hot rahanar. Chutya fake subscriber gheun channel chalavato ka re.
VAT vot, good. Maharastra
हे आमचे मॅसेज कमेंट साहेबांन पर्यंत पोहचवा
🙏🚩
राज ठाकरे यांनी सतत आपल्या भावाच्या विरोधात भुमिका घेतली त्यमुळेच त्यांच्यावर ही वेळ आली.
Bhau ky lay gunacha ahe
Tyala kdhi bolata ka jitykya Vela raj thakre yani ektr yaych praytna kela titke Vela uddhav paltla
Swatachya netyacha kdhi chuk disat nhi ka
Kay Re Baba Raj Thackeray Yancha Yaa Time Cha Jahirnama Bagha Aj Parnat Kontya Party Chi Layki Nahi Ahe Asa Manifesto Dyachi Lok Kharach yed Zavi Ahet Paise La Vikle Gele
Paksha band kela payje atta.. lokana Raj Thakre nakoch ahe
@ Magh 1500 Bhikari Sarkhe Geun Nivdun Dyacha Ka Je Lok Ghanta Kahi Kaam Nahi Karat
Aj Parnt Kontya party Ne Blueprint Anli Ahe Ka Layki Pan Nahi Ahe Itka Motha Vichar Karachi Konachi
@@harshparab4304 pn lokanach ashi lok payje na.. Raj Thakre nakoch ahe.. mag kashala bhashan deychi ani cases anga war gheyche.. band karun taka na paksha
Maharashtra sati Raj saheb Thakre pahije
मी पण एक मंसैनिक आहे पण एकच वाईट वाटलं दोनही ठाकरे ना संपवण्याचा पर्यंत झाला आहे महाराष्ट्र मधे मी मराठी म्हणून आजिबात सहन करू शकत नाही
बोगस निकाल आहे..
मनसे chya नेत्यांनी khup mehnat घेतली होती कोविड chya काळात manse खूप मदत केली होती त्याचं हे फळ भेटलं 😶😶 waa public nice khup छान....
Raj Thackeray SIR la sanga , Tumcha BJP FADNAVIS JINKLA , ANI , MAHARASHTRA HARLA AHE. TUMHI KHUSH AHE NA , ATA TARI 😭😭😭😭😭
राज ठाकरे तुम्ही आता कायमचे घरी बसा खरं तर लाज वाटायला पाहिजे एकही जागा तुमची निवडून नाही आली
रेल्वे इंजिन वगळून सुपारी चिन्ह द्यावे
Bjp फक्त वापर करून घेतोय.
मनसेची राजकिय पक्ष म्हणुन असलेली मान्यता रद्दच झाली पाहिजे
मदरचोद तू कुठे राहतो तेवढं सांग एकटाच येतो, तुझ्या गांडीत दम असेल तर तू ऍड्रेस देशील एका बापाची अवलाद अशील तर पाठव तुझा पत्ता
सावधान
राज ठाकरे गर्विष्ठ माणूस आहे
मुंबई मध्ये यांचा एक सुद्धा अमदार निवडून येत नाही याचा अर्थ काय ?
बीन शर्थ पाठिंबा 😂😂
Binshirt chi chaddi pan geli
इंजिन निवडणूक आयोगाच्या गॅरेज मध्ये बंद होणार .
वाईट वाटले अविनाश दादा राजू पाटील गजानन काळे बाळा नांदगावकर पाच-सहा लोकं निवडून यायला पाहिजे होते मराठी माणसाचं मोठं नुकसान झालं पण आम्ही साहेबांबरोबर 🚩🚩
, मराठा आरक्षण विरोधात बोलले महागात पडलं
Atta bgha bhettay ka aarakshak , khara pachavna jamat naay tumhala
अरे भावा मराठा आरक्षणाबद्दल राज साहेब काय चुकीचे बोलले तो जंरागे मराठा नाही आहे ...कट्ठर मराठा हा जे काही मिळवतो ते स्वबळावर...हिंदू मराठा,96 कुळी मराठा यांची संख्या जास्त असल्यामुळे तो त्यातील गरीब लोंकाना स्वाभिमाणी न बनवता लाचार बनवतोय...आरक्षणाद्वारे अनपड लोक भरती केली जातात....आरक्षणाने भरती झालेल्या डाॅक्टरकडे जा मग समजेल कोणती सुई कुठे घालेल ते...
दोघेजण एकत्र या
MNS 🚩
दोघे भाऊ एकत्र नाही जनता कडून काय अपेक्षा मराठी माणूस इथेच हरला...
उद्धव ठाकरे ना पाण्यात पाहणे हा एक कलमी कार्यक्रम असतो यांचा
सगळा झोल आहे.राष्ट्रपती राजवट लावायला पाहिजे.21 पासून सुरू आहे हे सगळं.
जय मनसे ❤❤❤
संपला विषय संपला साहेब
woh abhi aaj sampla hua kya
toh pehle kya tha 🤣🤣
पक्ष असला काय नसला काय कुछ फरक नही पडता आपण बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे व्हायचे 😂
अजून द्या बिनशर्त पाठिंबा, ज्यांना सॅप्पोर्ट केला त्यांनीच तुमचा गेम केला 🤣🤣
Accha tumcha Sharad Ani congress samor lotangan ghatla tych ky
@@Hhhdbnif म्हणून काय त्यांनी आमचा उमेदवार पाडला नाही
@@शीतल-स1ण konihi game kela Nahi. Shevtchya minitala pala pal Karun Kahi sadhya hot nahi
@indiasane9420 हे राज ठाकरेंचे पराभूत आमदार आणि नेते बोलत आहेत, आधी फडणवीस आणि शेलारनी सांगितले पाठिंबा देतो म्हणून, नंतर दिला नाही 🤦🏻♂️
भोपळा पण खूप महत्वपूर्ण आहे
अजुन द्या बिनशर्त पाठिंबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कुछ तो गडबड है असा निकाल लागु शकत नाही
Raj saheb Sorry 😢😢
भाजपाचा नाद सोडा
राहणार BJP ची B टीम म्हणुन राहनार. कायदा गुजराथ चा आहे. चला बोला गर्जा गुजराथ माझा जय जय गुजराथ माझा 😂
Raj sir tumhi aani udhav sir ektra ya mang bagha only thakare brand.
Raj Thackeray mhanje मराठी नाही, देवेंद्र फडणवीस, ajitdada, eknath saheb sagle मराठी aahet
देवेद्र फडणवीस ब्राम्हण आहे , अजित दादा कुणबी आहे,एकनाथ शिंदे कुणबी आहे राजसाहेब चांद्रायन कायस्थ प्रभू आहेत यात एकही हिंदूमराठा नाही आहे पण एक मात्र नक्की राजसाहेबांच कुळ हे क्षत्रिय आहे फक्त वाढवले गेले ब्राम्हणानबरोबर म्हणून त्यांना चांद्रायन कायस्थ प्रभू ही जात मिळाली ...आणी क्षत्रिय अनूवांशिक हे लढवय्य असत राजसाहेब हे हरले जरी असले तरी ते लढण्यासाठी पून्हा ऊभे राहतील ...एक कट्टर हिंदू मराठा,96 कुळी मराठा हे सैदेव राजसाहेबासोबतच राहतील
Evm चा घोळ दिसतोय 😡
आता पक्ष बंद केलेलाच बरा आता काहीही होऊ शकत नाही
पक्ष नोंदणी रद्द होणार नाही
तुमच्या सारख्यांना राज साहेब ठाकरे यांनी मोठ केल आहे हे विसरता कामा नये
राज साहेबांना एकच विनंती आहे evm मशिन घोटाळा प्रकरणी चौकशी लावा
मनसे ला 2014 मध्ये बीजेपी ने संपवलं ते पण EVM ने...
साहेब आता शिवसेना पक्षप्रमुख व्वा तुम्ही पुना राजठाकरे शिवसेना
🤣🤣, आम्हाला नको असला पक्षप्रमुख
Sampla paksha tyancha... lokana Raj Thakre nakoch ahe atta
@@शीतल-स1णtuhmala garaj padnar nahi tr aahe lavande tumchya kade sanjay raut sarkhe🤣😂😂
@kirani1437 निर्लज्ज नीच माणसा नीट कमेंट करायला शीक 😡😡
Actually, परप्रांतीय संख्या खुप आहे महाराष्ट्रत.. ते लोक मनसे ला काधीच मतदान करनार नाहित.. मराठी माणुस vatala गेला आहे..
जय मनसे
उठ दुपारी, अन् घे सुपारी 😝🤣
Ekatra yave
ठाकरेंना अक्कल आली नाही तर पुढच्या वेळेला नामोहरम होईल, एकता दाखवावी लागेल