२५ मेंढ्यापासून सुरुवात | बंदिस्त मेंढीपालन | मेंढीपालन संपूर्ण माहिती | १००% फायद्याचा व्यवसाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лип 2023
  • जुन्नर तालुक्यातील युवकाचा बंदिस्त मेंढीपालन व्यवसाय..!!
    मेंढी पालन हा एक उपयुक्त जोडधंदा म्हणून केला जाऊ त्यात भरपूर फायदा आहे.
    मेंढी पालन हे मेंढ्या पाळून त्यांची लोकर, कातडे व मांस विकण्याचा व्यवसाय आहे.
    या व्यवसायास जास्त जमीन लागत नाही. त्यामुळे सर्वात जास्त फायदा घेता येतो.
    जर आपल्याला कोरड्या जमिनीवर शेती करायची असेल तर मेंढीपालन सर्वात उपयुक्त आहे.
    दुष्काळी भागात उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त अशी शेती म्हणजे मेंढी पालन.
    जगातील अनेक देशांत हा व्यवसाय प्रचंड मोठ्या विस्तारातील जमिनीवर केला जातो.
    भारताशिवाय न्यूझीलँड, अमेरिका, मध्य आशिया आणि आर्जेन्टिनामध्ये हा व्यवसाय केला जातो.
    अधिक माहितीसाठी- श्री युवराज कोरडे - 9665124648
    मेंढी पालन,
    मेंढी पालन कसे करावे,
    मेंढा मेंढी बाजार,
    मेंढी पालन माहिती,
    माडग्याळ मेंढी पालन,
    मेंढी पालन माहिती मराठी,
    मेंढी,
    मेंढी पालन,
    आटपाडी मेंढी बाजार,
    बंदिस्त मेंढी पालन,
    मेंढी पालन व्यवसाय,
    मेंढी पालन बंदिस्त,
    माडग्याळ मेंढी,
    मेंढी पालन विषयी माहिती,
    धनगर मेंढी पालन,
    मेंढी पालन ची माहिती,
    भेड पालन,
    मेंढी पालन चारा व्यवस्थापन,
    आटपाडी मेंढा बाजार,
    माडग्याळ मेंढा,
    शेळी मेंढी पालन,
    देशी मेंढी पालन,
    डॉरफर मेंढी पालन,
    धनगरी मेंढी पालन,
    फिरते मेंढी पालन
    sheep farming,
    farming,
    sheep farming business,
    how to start sheep farming,
    sheep farm,
    sheep,
    sheep farming business plan,
    farming life,
    sheep shearing,
    farming in the philippines,
    sheep farming tips,
    sheep farming in marathi,
    modern sheep farming,
    sheep farming in texas,
    stal fed sheep farming,
    sheep farming in hindi,
    sheep farming in india,
    agriculture farming in the philippines,
    agribusiness farming in the philippines,
    this farming life,
    sheep farming equipment

КОМЕНТАРІ • 86

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 11 місяців тому +3

    अप्रतिम

  • @vishalmalusare9767
    @vishalmalusare9767 4 місяці тому +1

    खूप छान माहिती आहे ...mam

  • @arvindlomte5489
    @arvindlomte5489 3 місяці тому

    ताई खूप छान माहिती

  • @sudhirdongare7345
    @sudhirdongare7345 11 місяців тому +4

    खुप छान 👌

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 День тому

    खूप छान

  • @dnyaneshwarpabale6695
    @dnyaneshwarpabale6695 9 місяців тому +2

    👌 सुंदर

  • @yogeshpalaskar9638
    @yogeshpalaskar9638 5 місяців тому +1

    Veri nice

  • @ramdaspadekar4107
    @ramdaspadekar4107 5 місяців тому

    Dada.far.chhan.

  • @khanderaodhoble400
    @khanderaodhoble400 11 місяців тому +3

    अतिशय उपयुक्त व्हिडिओ

  • @user-dr7qf6bv3p
    @user-dr7qf6bv3p 11 місяців тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 11 місяців тому +1

    Chan

  • @user-tj8yh9hy7u
    @user-tj8yh9hy7u 7 місяців тому +1

    Nise

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 11 місяців тому +2

    सुंदर.

  • @ramdaspadekar4107
    @ramdaspadekar4107 5 місяців тому

    Mad.far.chhan.मुलाखत.

  • @user-kl5jj2bg1y
    @user-kl5jj2bg1y 11 місяців тому +5

    लय छागला वाटला दादा 🎉👌लय भारी

  • @sanjayjadhav2493
    @sanjayjadhav2493 11 місяців тому +1

    Give details brief knowledge.

  • @VaibhavDhawale
    @VaibhavDhawale 11 місяців тому +3

    नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ 👌👌👌

  • @meenapatole9573
    @meenapatole9573 11 місяців тому +5

    Keep shining 🎉great information

  • @ashishcharhate3616
    @ashishcharhate3616 9 місяців тому

    👍👍

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 11 місяців тому +5

    खूप छान माहिती दिली सर

  • @kudkudbabaakijay
    @kudkudbabaakijay 11 місяців тому +3

    Khoob Chand margdarshan dhile aahe Tumi madam

  • @balasahebjagtap4059
    @balasahebjagtap4059 10 місяців тому +1

    Very Nice video

  • @erfanjagirdar7993
    @erfanjagirdar7993 11 місяців тому +2

    👌👌👌

  • @user-jt5ev8rg7m
    @user-jt5ev8rg7m 11 місяців тому +1

    😊

  • @roblox_girl_93
    @roblox_girl_93 11 місяців тому +2

    Sheli palan cha video taka

  • @ManojDhanger
    @ManojDhanger 11 місяців тому +3

    चागली माहिती दिल्ली ताई 👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  11 місяців тому +1

      😇😇

    • @dadathange1514
      @dadathange1514 11 місяців тому +1

      ​@@KavyaaasVlogनंबर दया तुमचा

    • @dadathange1514
      @dadathange1514 10 місяців тому

      नंबर दया

  • @sudam876
    @sudam876 11 місяців тому +1

    Sp korde Aurangabad mere pas abhi 40 medihai muze ap advice kare please

  • @chandramohankakade4448
    @chandramohankakade4448 11 місяців тому +6

    तुम्ही किती रुपये दराने विक्री करतात,दर फिक्स असतो का बदलत असतो जरी बदलत असेल तर कमाल आणि किमान किती दर मिळतो

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 11 місяців тому +1

    Tai majha pn farm aahe

  • @AdeshSurywanshi-qn4yh
    @AdeshSurywanshi-qn4yh 10 місяців тому +1

    Mazi sadya dudh daery ahe 1000 hajar liter dudh ahe Ani ata matr vewsay badlawa wattoy

  • @AdeshSurywanshi-qn4yh
    @AdeshSurywanshi-qn4yh 10 місяців тому +1

    Amhi kament karto pn ripaly dyayla kahi adchan ahe ka

  • @DnyaneshwarSabale-ec9qy
    @DnyaneshwarSabale-ec9qy 11 місяців тому +5

    आपले हे शेड कोटे आहे क्रूपया फोन न व पतता सागां.

  • @AdeshSurywanshi-qn4yh
    @AdeshSurywanshi-qn4yh 10 місяців тому +1

    Ka paise lagtat

  • @AdeshSurywanshi-qn4yh
    @AdeshSurywanshi-qn4yh 10 місяців тому +1

    Mar zar hote ka

  • @Palju2008
    @Palju2008 2 місяці тому

    4 महिन्यात किती वजन होते मेंढीच्या पिल्लाचे

  • @SachinJadhav-cx9lc
    @SachinJadhav-cx9lc 11 місяців тому +1

    Aavaj kami Ahe

  • @yogeshgawade8774
    @yogeshgawade8774 11 місяців тому +1

    खरेदी कुठे केली जाते.pilla chi....

  • @bhaushinde3966
    @bhaushinde3966 11 місяців тому +2

    भेट देयला लवकरच जाऊ

  • @bhushansapkal2050
    @bhushansapkal2050 5 місяців тому

    1 वर्षीय मेंढा किती rs ना विक्री होतो

  • @DnyaneshwarSabale-ec9qy
    @DnyaneshwarSabale-ec9qy 9 місяців тому +1

    ताई मि बदिंस्त शेळी व मेढीं पालनाचे भरपूर विडीओ बगितले परतून सगळे सागंतात कि आम्ही हे केले ते केले ईतक्या लशि दिल्याचं डि वरमिग केले लिवर टोनिक दिले मिनरल मिकचर दिले .आरे बाबानो कसे दिले ते प्रकटीकली दाखवा ना.

  • @ramwhrae2555
    @ramwhrae2555 10 місяців тому

    Far vhan Mandi. Palen

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 11 місяців тому +2

    माझ्याकडे ही बकरी आहेत
    .. विक्री करायची व्यापारी वर्गाचा फोन नंबर मिळेल का....

  • @AdeshSurywanshi-qn4yh
    @AdeshSurywanshi-qn4yh 10 місяців тому +1

    A ka nagamage kiti paise rahtat

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 10 місяців тому

      सगळे माहिती video मध्ये दिली आहे video पूर्ण बघा

  • @user-tj8yh9hy7u
    @user-tj8yh9hy7u 6 місяців тому +1

    मेंढीचा ताप कमी होत नाही उपाय सांगा

  • @rajumule3770
    @rajumule3770 11 місяців тому +1

    Tumacha no milel ka mala pn ha bussiness start karayacha bhau

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 10 місяців тому

      Description मध्ये नंबर दिला आहे

  • @prakashbidgar5450
    @prakashbidgar5450 11 місяців тому +1

    कोणती जात आहे मला फोन नंबर पाहिजे तुमचा

  • @suhaspatil3235
    @suhaspatil3235 11 місяців тому +2

    विक्रीसाठी आहेत का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  11 місяців тому

      अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे

  • @satishjadhav6158
    @satishjadhav6158 11 місяців тому +2

    Tumhi doghe bolat hota mendhi var ajibat dakgawla nahi male ka fimel aanlya te nahi sangitale

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  11 місяців тому +2

      आपल्याला जातिवंत पिल्ले खरेदी करावी लागतात..त्यामध्ये विक्रीसाठी एक पुर्ण लॉट मिळतो..एका लॉट मध्ये २- ३ मादी पण असतात..पण शक्यतो खरेदी करताना नर खरेदी करावा..वजनाच्या दृष्टिकोनातून..!!

  • @DnyaneshwarSabale-ec9qy
    @DnyaneshwarSabale-ec9qy 11 місяців тому +22

    विक्री करताना वजनावर करता कि नगावर ते सागां कृपया.

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 7 місяців тому

    मॅडम मेंढीची जात कोणती आहे

  • @ganeshjagtap4333
    @ganeshjagtap4333 11 місяців тому +1

    Owner MB no pls

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 10 місяців тому

      Description मध्ये नंबर दिला आहे

  • @ganeshdorage9272
    @ganeshdorage9272 11 місяців тому +6

    मेढर कधीच बंदीस्त करु नका

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 2 місяці тому

    किती ही लाखो रूपये कमवा मेंढी चे मलमूत्र हे गरम शेत जमिनीची नाश होतो
    आयुर्वेदात मुतखडा फोडण्या साठी मेंढीचे दूध वापरतात कारण ते तिक्क्षण असते
    मेंढीचे मटण हे पचायला कठीण पण वातूड ते शिजताना सुपारी वापरावी लागते,

  • @bhushangharate9025
    @bhushangharate9025 11 місяців тому +2

    तुमचा mobile number पाठवा सर खूप छान प्रोजेक्ट आहे

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 10 місяців тому

      Description मध्ये नंबर दिला आहे

  • @9545326424
    @9545326424 7 місяців тому

    Zomato 😂