मेंढीपालन | मेंढीपालन कसे करावे | संपुर्ण माहिती-मार्गदर्शन | Mendhipalan | Datkhilewadi | Junnar
Вставка
- Опубліковано 17 лип 2021
- आज शेतकऱ्यांना दुष्काळा मुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतंय.. त्यासाठीच पुन्हा एकदा संधी म्हणून मेंढीपालन या व्यवसायाबद्दल माहिती घेऊन आले आहे..!!
तर ही विडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास Like, Share करून आपला चॅनेल जमेल तितका शेतकऱ्यांपर्यँत पोहचवा जेणेकरून शेतकऱ्यांना नवनवीन संकल्पना अभ्यासता येतील..!!
जय हिंद...जय महाराष्ट्र..!!❤️⛳
Contact Person..!!
Mr.Sahebrao Dolnar
9657175508
For Business Enquiry Mail Me At :
Kavitadhoble6@gmail.com
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m. kavita.dhoble....
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
For Business Enquiry Mail Me At :
Kavitadhoble6@gmail.com
Follow Me On :
Instagram :
/ kavya.dhoble
Facebook :
m. kavita.dhoble....
Gear We Use :
GoPro Hero Black 8
GoPro Batteries
GoPro SD Card
Tripod
Thank You For Watching ♥️🐾🕊️
#Sheepfarming #Agroseries #goatfarming #goatrearing #goathusbandry #goatlife #babygoats #travel #wanderingsoul #goprohero8black #bikeride #damview #travelvlogging #travelmate #travelvlogger ##travelphotography #marathimulgi #marathivlogger #vloggerlife #unknownplaces #exploring #nature #agriculturallife #kavyadhoble#agricultural #newconcept
Nice
आमच्या गावाचा आम्हाला अभिमान काल लग्न झाल आणि दुसर्याच दिवसी व्हीडीओ खुप सुंदर शिवकन्या
आई😍😍😍😍😍😍😍😍😍
आमच्या धनगर बांधवाची मुलाखत समस्या जानून घेतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद ताई🙏🏼🙏🏼
धनगर समाजाचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद
मी एक मेंढपाळ पुरंदर चा धनगर ताई खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👍👍
आभारी दादा🕊️😇🌿
Dhangar juni mahiti dili... Liked...
I am proud I am hatkar dhangar.....nice..
😇🕊️👸❤️
खुप छान माहिती...आभारी आहे.
😇😇
छान दादा, अतिशय छान व प्रामाणिक मुलाखत.
😇😇
अप्रतिम संवाद.....🙏
धन्यवाद😍✌️♥️💕
Apratim video khup sundar mahiti 👍😊
धन्यवाद😇
खूप छान
मस्त सुरुवातिला त्याचा पूर्ण संदर्भ त्या विषयाचा इतिहास 👌
😇😇
एक नंबर दादा.
जय मल्हार ❤️
🙏🙏
Khup chan tai
धन्यवाद❤️
खूपच छान video बनवता ताई साहेब आपण.
विशेष म्हणजे कुठलाही विषय मांडन्यापूर्वी त्याचा संदर्भ,त्याला असणारा इतिहास आपण अतिशय अभ्यासपूर्ण माहिती घेऊन सांगता.
आपले बरेच video बघितले त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील कांदा सीड चा प्लॉट, ड्रॅगन फ्रूट चा.
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..💐
मनापासून आभारी
खूप छान अतिशय सखोल माहिती दिली .
धन्यवाद सर🙏
इत्यंभूत माहिती
😇😇🙏🙏
खूप अभ्यासपूर्ण आणि माहितीने परिपूर्ण व्हीडिओ
धन्यवाद❤️
खूप छान...👌
धन्यवाद❤️
लय भारी
धन्यवाद😇
छान
धन्यवाद
Mast hota tai vlog 😍
धन्यवाद😍🕊️😇
छान माहिती👌💐
😇😇🙏🙏
Nice sahebrao
😇😇
Tai khup chhan video banavlay.. 👍
धन्यवाद
ताई तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. तुम्ही नव्याने सुरु काव्या व्होल्ग खुप छान तुम्हाला नविन वाटचालिसाठि हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद❤️
Best interview, keep it up
😇😇🙏🙏
विश्लेषण खूपच छान
धन्यवाद✌️🕊️🙏
ताई तू एक दिवस खूप पुढे जाशील तुझा struggle खूप छान पद्धतीने पार पाडत आहेस best top luck🌍🍂
Thank you🙏😇
Super madam
धन्यवाद😇
Khub Chan Vlog Kavyaa Didi. Kalji Ghya
धन्यवाद❤️
ह्याच व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत होतो
😍😍
Nice ⭐⭐
🙏🙏
Kupch Chan
धन्यवाद❤️
tai tuje vdo khup chan astat....time pass vlog peksha tu he choose kelas....proud of u....keep it up ...gbu❣
मनापासून धन्यवाद❤️
Nice👌👌👍👍❤️❤️
😎😎
मेंढीपालन कसें करावे याबद्दल अतिशय उत्तम महत्वपूर्ण माहिती मिळाली..! ताई संपूर्ण व्हिडिओ खूप सुंदर झालाय..!🥰❤️✨💯👌🏻
धन्यवाद😇
🙏🙏🙏
😇😇
👍
धन्यवाद❤️
Nice information ,we are from Marathwada
Tai super👌
Bhartiya नारी.
😇😇🙏🙏
😍
😍😍
👍👍👍👍👌
✌️✌️
😍👌👌👍
धन्यवाद❤️
शेळिपालान हिडोवो बनवा
ताई तुम्ही आम्हा धनगर बाधवांची जिवन शैली दाखवली अशाच अडी अडचणी दाखवतजा आणि काही गावात गाव गुंड त्रास देतात.
याही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद ताई.
हो नक्कीच
I LOVE YOUR VLOG AND INFORMATION ABOUT FARM AND ANIMAL I LOVE YOUR VLOG AND ALL VIDEOS ABOUT FARMING
Thank yiu
@@KavyaaasVlog welcome
या शेळ्या chi किम्मत sangal काय.
I am u r new subscriber😊
Thank you ❤️
1👌❤❤
🙏😇
खूप सुंदर सुरुवात ऍग्रो भागची झाली आहे... मेंढीपालन हा धनगर समझाच खूप महत्वपूर्ण उधारनिर्वाह चा सादन आहे.... धन्यवाद कविता.... 👌❤😎
😍🕊️❤️
ओ
Sheep farming cha video madhe sheep farming details important aahet ka government scheams.?
आपल्या गावचा अभिमान तु जुन्नर ची शान तु श्री रामदास ढोबळे यांची कन्या तुझा सर्व जुन्नरच्या लोकांना गर्व आहे 💐💐💐💐💐👍👍👍
धन्यवाद बाबा😇🕊️🌍❤️
शिक्षण किती
मेंढपाळ दादा चं
10 वी
आपलं गाव कोणतं आहे ते सांगा तुम्ही
दातखिळेवाडी
ताई मी lokdown मध्ये व्यवसाय सुरु केला आहे. मी एका धनघर मेढींपालबरोबर मेढीं घेऊन आहे. 35 मेंढरे आहेत.पण मला योग्य माहिती मिळत नाही.
Description मध्ये no दिलाय..तुम्ही आवश्य संपर्क साधा
According to my knowledge... There are two types of dhanagar... Mendhya vale... V... Mendhya nasalele....
Ok😇🙏
तुमच्या शेतीचा व्हिडिओ बनवा
हो लवकरच
Are toh dhana cha dhangar hahe toh khup rich hahe ,toh bolala 350 ships hahet tyacha kade ,are maja aajoba kade fakt 40 ships hahet ,te tyancha pocket madhe haat ghatla ki 500 aani hazar chi note nighel ,madam tyani tyachi real income ny sangitli ,khup aasel tyachi income ,tari pan 25 lakh rs aasel year chi ,te pan kamit kami
🙏🙏
मला मिळतील का मेंढ्या
Description मध्ये no. आहे त्यावर संपर्क साधू शकता
ताई मला कोकणात मेंढी पालन करायचे आहे. फिरस्ती मेंढी पालकाची भेट घडवा किंवा मोबाइल नंबर द्या.
Chan 👍👍
Thank you staffy
आगदी बरोबर बोलले मेंढकरी सरकार जेला ईच्छा नाही त्यांचे नंबर काढत ज्याला गरज आहे त्याला आशा वरच ठेवले जाते
तुमची नर्सची नोकरी सुरू आहे का
होय
किती लोकांची 62000 हजार रुपये गावाला देत आहे
म्हणजे
माहिती सांगणारा खूप चांगला मेंढका निवडला आहे त्यांना खूप खूप माहिती आहे परंतु तुम्ही खूप प्रश्नांचा भडीमार केला आहे, अजून खूप उत्खनन करा..मेंढका म्हणजे व्यवहारी विद्येचे चालते बोलते विद्यापीठ..
काही अडचण असेल तर... please call me.
कारण मी जन्मजात मेंढका आहे.
😇😇🙏🙏
👍
धन्यवाद❤️