दुष्काळी परिस्थितीत मेंढीपालन हा कृषीदर्शनमधील विशेष कार्यक्रम 13.05.2019

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2019
  • डॉ. रविंद्र निमसे, प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी पशुचिकित्सालय, म.फु.कू. वि. राहुरी, अहमदनगर आणि डॉ. योगेश कांदळकर, सह प्राध्यापक व प्रभारी अधिकारी, सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्प म.फु.कू. वि.राहूरी, अहमदनगर यांचा दुष्काळी परिस्थितीत मेंढीपालन हा विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमात १३ मे २०१९ रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
    Krishidarshan - 13 May 2019 - दुष्काळी परिस्थितीत मेंढीपालन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (१३ मे २०१९)
    Subject : ' दुष्काळी परिस्थितीत मेंढीपालन...'
    Parti : डॉ. रविंद्र निमसे, प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी पशुचिकित्सालय, म.फु.कू. वि. राहुरी, अहमदनगर
    डॉ. योगेश कांदळकर, सह प्राध्यापक व प्रभारी अधिकारी, सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्प म.फु.कू. वि.राहूरी, अहमदनगर
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : भारत हरणखुरे
  • Розваги

КОМЕНТАРІ • 16

  • @dasharathnavaghane8734
    @dasharathnavaghane8734 Рік тому +1

    खूप छान........👌👌👌👌

  • @ramchandrakarnwar474
    @ramchandrakarnwar474 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @santoshughade8859
    @santoshughade8859 3 роки тому

    Saheb tumhi khup Chan mahiti dili

  • @sonalimahamulakr588
    @sonalimahamulakr588 Рік тому +1

    खुप छान

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 3 роки тому

    खुप छान माहिती दिली

  • @kiranholgir2114
    @kiranholgir2114 3 роки тому +2

    हि मेंढी किती पिले देते व हिची किंमत किती आहे

  • @sharadkarpe4258
    @sharadkarpe4258 11 місяців тому

    सर नमस्कार !
    अप्रतिम मार्गदर्शन !!
    सध्या बिर्डर काय किलोने मिळेल

  • @ramchandrakarnwar474
    @ramchandrakarnwar474 3 роки тому +1

    पूर्णपणे बंदिस्त आहे का फार्म

  • @ganpatidevalkar9183
    @ganpatidevalkar9183 2 роки тому

    Sir konti Jat ahe medhichi

  • @shivajidhepale1773
    @shivajidhepale1773 7 місяців тому

    आपल्या कडे कोणत्या जातीच्या मेंडीं आहे

  • @shivajidhepale1773
    @shivajidhepale1773 7 місяців тому

    साहेब आम्हाला मेंढ्या मिळेल का

  • @kishorhudekar3161
    @kishorhudekar3161 2 роки тому

    मॅडगाळ जातीची मेंढी मिळेल का

  • @user-wl8ki1vx4o
    @user-wl8ki1vx4o 3 роки тому +3

    गरीबाला कसल आलय आनुदान कसल काय 🙏

    • @dhananjayraskar1997
      @dhananjayraskar1997 Рік тому

      तुमचा फोन नंबर दिला नाही

  • @shankarsarvade3217
    @shankarsarvade3217 3 роки тому

    खूप छान