शिवाजी महाराजांचा समशेरीसारखा तल्लख चिटणीस | बाळाजी आवजी चित्रेंची कहाणी | Balaji Aavji Chitnis
Вставка
- Опубліковано 12 лис 2024
- #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #balajiavjichitnis
राजापूरच्या १६६१ च्या छाप्यात महाराजांना हे रत्न सापडलं आणि त्यांनी त्याला स्वराज्याच्या चिटणिशीच कोंदण दिलं. बाळाजी आवजी चित्रे यांनी सन १६६१ पासून १६८१ पर्यंत स्वराज्याच्या चिटणिशीचे काम अगदी चोख रीतीने पार पाडलं. आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या, बुद्धिमत्तेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी स्वराज्याची अनेक कामे तडीस नेली. आग्र्याच्या कैदेत शिवाजी महाराज असताना बाळाजींनी आपल्या चातुर्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे जे कसब दाखवले त्याला तोड नाही. पण दुर्दैवाने, गैरसमजुतीतून संभाजी महाराजांनी बाळाजींना, त्यांचे बंधू शामजी आणि मुलगा आवजी ह्यांना हत्तीच्या पायी दिले. नंतर छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या हातून मोठी चूक घडल्याचं लक्षात येताच खूप पश्चाताप झाला. संभाजी महाराजांनी नंतर औंढा-पाली-सुधागड येथे जाऊन बालाजीची छत्री समाधी उभारली. त्यांचा मुलगा खंडो बल्लाळ ह्याला स्वराज्याची चिटणिशी दिली.
सन्दर्भ: १. बाळाजी आवजी चिटणीस - प्रभाकर भावे
२. श्रीमान योगी- रणजित देसाई
३. छावा- शिवाजी सावंत
Kindly find below for my other historical stories-
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...