खुप छान बेडेकर काका महाराजांचे कार्य आपण समजा पुढे मांडून आपन चांगले काम करत आहात आपण महाराज च्या काळात असता तर आपणास ही त्यांनी चांगली जबाबदारी दिली असती येवढे काम आज आपण करत आहात आज येवढे शतके झाली तरी महाराजांन विषीय तेवढीच आस्था आज ही आहे मला आपला आदर करावासा वाटतो मला ही महाराजांन विषे य खुप ऐकायला आवडते आपले आभारी आहोत 🚩🙏
Bedekar Sir, more than encyclopedia, expertise in History. Mentor, Leader, Idol for all of us. He is like a lighthouse for present & future generations.
Great work by Sir Ninad Bedekar..... Knowing Chatrapati by novels is not good enough. Somewhere exaggeration happens or writer take creative freedom. But with Ninad sir everything is stick to historical evidances that give you a real insights of Chatrapati.
Khup Khant vatatey saheb tumhala patr namshesh zalyachi. Jar kharach ti letters aaj rahili asti tar apan Shivrayanna international arena var spasht pane dakhavu shaklo asto...💯
श्री निनाद सर आपण खूप सुंदर आणि स्फूर्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवंत दर्शन आम्हाला घडवत आहात त्या बद्दल कृतज्ञ आहे .कृपया अकाउंट नंबर पाठवा मी मावळा होऊ इच्छितो .मला वेबसाईट वरून पेमेंट करता येत नाही .मला सहकार्य करायचे आहे .
+Milind Mhatre Available on facebook at our page. Facebook.com/marathahistory. You can share it from there or directly from youtube to facebook as well.
In one of the speech by Sharad Pokshe on Savarkar he saya " शौर्याचा इतिहास कुणी शिकवत नाही आणि म्हणूनच इंग्रजांपासूनची आजपर्यंतची पिढी एका inferiority complex मध्ये जगते" आज बेडेकरानसारख्या इतिहासकारांची गरज आहे.अजून खूप काही बाकी आहे
शिवाजी महाराज, त्यांच्या सांगण्यावरून लिहलेली सर्व पत्रे आजच्या मराठी भाषांतर आणि विश्लेषणासह कोणत्या पुस्तकात वाचायला मिळतील सगळी पत्रे अशी मिळतील का? बाकी निनाद बेडेकर सरान्मुळे शिवचरीत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला धन्यवाद!
मी आज शपथ घेतो की शिवरायांचे हे ज्ञान जगभरात घेऊन जाण्यासाठी मी माझं आयुष्य खपवेन. 🙏
नक्कीच घेऊन जा...पण आधी खूप पैसा कमवा... कुटुंब सांभाळा. मग बाकी गोष्टी करा
प्रचंड अभ्यास!! साक्षात बृहस्पतीच बोलतायत अस वाटतं!! गुरुवर्य निनादकाकांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
खुप छान बेडेकर काका महाराजांचे कार्य आपण समजा पुढे मांडून आपन चांगले काम करत आहात आपण महाराज च्या काळात असता तर आपणास ही त्यांनी चांगली जबाबदारी दिली असती येवढे काम आज आपण करत आहात आज येवढे शतके झाली तरी महाराजांन विषीय तेवढीच आस्था आज ही आहे मला आपला आदर करावासा वाटतो मला ही महाराजांन विषे य खुप ऐकायला आवडते आपले आभारी आहोत 🚩🙏
अफलातुन व्याख्याने,ओघवती शैली,रसाळ भाषा,
भावनेला/विचारांना आवाहन देणारी,झपाटुन टाकणारी.
बेडेकरजी,त्रिवार सलाम !!!
कै. बेडेकर साहेबांनी एवढा हा जो अभ्यास केला आहे, त्याला तोड नाही. इतके स्वतः ला त्यांनी वाहून घेतले इतिहासाला. त्रिवार मुजरा आपल्याला.
बेडेकर सर, प्रचंढ अभ्यासपुर्ण शिवचरीञ ऐकायला मिळाले...धन्यवाद....प्रत्येक मराठ्याने तुमची सर्व व्याख्याने ऐकली पाहीजेत...तुमच्यामुळे महाराज नव्याने समजले...
आपल्या अभ्यासाचा आम्हा लोकांना फायदा होत आहे. पत्राचे विश्लेषण आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचे फारच छान आपण करता.👍🙏🙏🙏🙏
महाराजांनी लिहुन ठेवलेल्या पत्रांचा अमूल्य ठेवा/खजिना समजला.
किती हा अभ्यास..खरच इतिहासाची आवड आवड असावी तर एवढी
खूप स्फूर्ती दायक व सडेतोड आणि शास्त्र शुद्ध. आपल्याला मनाचा आणि मानाचा मुजरा. धन्यवाद.
Bedekar Sir, more than encyclopedia, expertise in History. Mentor, Leader, Idol for all of us. He is like a lighthouse for present & future generations.
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
|| हर हर महादेव ||
खूप मोठा माणूस
आज आपल्यात असायला पाहिजे होते
अप्रतिम ! एवढा वैविध्यपूर्ण अभ्यास !! 👍
भाषा अतिशय शुद्ध .
अभ्यास खुप छान .
निनाद बेडेकर यांचे खूप आभार .जय महाराष्ट्र
निनाद सरांना मानाचा मुजरा ते आज आपल्यात नाहीत हे आपले दुर्दैव पण ते अजरामर झालेत स्वर्गात शिवरायांची सेवा करत असतील
बरोबर आहे भाऊ
aawaj balasaheb thakaren sarkha vatato, khup mast knowledge dile, thank you sir
बेडेकर सर ग्रेट होते...
Jay shivray
Great work by Sir Ninad Bedekar..... Knowing Chatrapati by novels is not good enough. Somewhere exaggeration happens or writer take creative freedom. But with Ninad sir everything is stick to historical evidances that give you a real insights of Chatrapati.
Khup Khant vatatey saheb tumhala patr namshesh zalyachi. Jar kharach ti letters aaj rahili asti tar apan Shivrayanna international arena var spasht pane dakhavu shaklo asto...💯
मनापासून धन्यवाद
जय शिवराय
खुप छान जय शिवराय जय शुभंराजे
Sir Thanks 🙏🙏🌹
फास्टट्रॅक कोटॅ म्हणजे शिवाजी महाराजांचा न्याय
Jai shivray
maharashrtachyaa devache ..darshan ghadvnraa aitihasik sant..🙏
🙏 शत-शत नमन आराध्य दैवत, महापुरुष नां !🙏
Ninadji Bedekar saheb lakh lakh pranam.
Amhala sagli Patra aikavi vate...khup lavkar gelat bedekar!!
खूप छान
फारच सुंदर!!!
Khup Chhan Vyakhyan.
Jay Bhavani Jay Shivaji.
Jay Hind.
Bedekar saheb khup khup dhanyawad.
Great ...🙏
Jabardast Abhyas ahe . Khup chan.
Nice, Jai Shivaji.
धन्यवाद सर
अप्रतिम...
बेडेकर साहेब अपुलया सर्के तुमिच
Bedekar sir khup dandga studay aplyla✋👌
श्री निनाद सर आपण खूप सुंदर आणि स्फूर्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवंत दर्शन आम्हाला घडवत आहात त्या बद्दल कृतज्ञ आहे .कृपया अकाउंट नंबर पाठवा मी मावळा होऊ इच्छितो .मला वेबसाईट वरून पेमेंट करता येत नाही .मला सहकार्य करायचे आहे .
Just awesome speech
👌🙏🚩
Sir tumcha awaj khup god ahe
Bedekar sir...you are the great..
किती महान कीर्ती आहे..
गहिवरूनच रडावसं वाटतं..
nice very very informative
Visited istur fakda tomb.. Near malavali karla.. Thx bedekar sir
🙏🙏🙏
Sir माझी एक विनंती आहे की निनाद रावाची अजून व्याख्यान आपण अपलोड करा
As possible must be share through facebook or whatsassp
+Milind Mhatre Available on facebook at our page. Facebook.com/marathahistory. You can share it from there or directly from youtube to facebook as well.
Last poem👌🙏
In one of the speech by Sharad Pokshe on Savarkar he saya " शौर्याचा इतिहास कुणी शिकवत नाही आणि म्हणूनच इंग्रजांपासूनची आजपर्यंतची पिढी एका inferiority complex मध्ये जगते" आज बेडेकरानसारख्या इतिहासकारांची गरज आहे.अजून खूप काही बाकी आहे
Can you accept money in terms of Rs instead dollars?
शिवाजी महाराज, त्यांच्या सांगण्यावरून लिहलेली सर्व पत्रे आजच्या मराठी भाषांतर आणि विश्लेषणासह कोणत्या पुस्तकात वाचायला मिळतील सगळी पत्रे अशी मिळतील का?
बाकी निनाद बेडेकर सरान्मुळे शिवचरीत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला धन्यवाद!
शिवछत्रपतींची पत्रे - २ खंड - डॉ सौ अनुराधा कुलकर्णी
@@MarathaHistory धन्यवाद!
all speech
Sir can i help u any way
Pratyekshat balasahebh maharajanchi Stuti kartanacha bhas hoto 🙏🏻maharajana manacha mujra 🙏🏻🙏🏻
Video उपलब्ध नाही??
1619 चे पत्र शिवाजी महाराजांचं कस असेल?
मलीक अंबरचं आहे असा उल्लेख निनाद सरांनी केला आहे.
Neel prabhu tar modern naav vatatay... Maharajancha velelach vatata nahi...
very nice information
राजं.....
Balaji awaji la ka marla sambhaji raje ne????
२४:३०:- १६१९ च पत्र बोलतात आहे पण शिवरायांचा जन्म १६३० मधला आहे 🙏🙏
Patra hay.. Malik amber che aahe.. Aadhi sarani ullekh kela aahe
Kay bolaych bedekar sahenbanvishayi... Shabd nahit. And maharajanbaddal tar bolanyachi layaki suddha nahi mazi... Phakt mujara maharaj...
ऍड देऊ नका
Bedekar sir...you are the great..