@@dnr7369 दादा गाढवाला शहाणं शिकवायच नसतं. अर्थतज्ञ,अर्थमंत्री म्हणून जे प्रभावी कार्यकाळ गाजवला तसा पंतप्रधान गाजवला नाही, खुप उच्चकोटीची विद्वत्ता असुन देखील पंतप्रधान म्हणून गाजवला नाही हेच दुर्दैव आहे
डॉ. मनमोहन सिंग हे खुप शिकलेले अर्थमंत्री, पंतप्रधान आणि सगळ्या डिग्री खऱ्या असणारे व खरे बोलणारे, नॉन करप्ट, मध्यम वर्गीय, गरीबसाठी काम केले, आर्थिक मंदी सांभाळणारे महान पंतप्रधान, भावपुर्ण श्रद्धांजली. 🌹🌹
आत्ताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पैशावर मौजमजा केली.चार दोन लोकांच्या विकासासाठी आपली कारकीर्द घालवली ( अडाणी अंबानी ) मनमोहनसिंग भारताच्या राजकीय क्षेत्रातील कोहिनूर हिरा होते.
लाज वाटायचं कारण काय मनमोहना नी देश कर्ज बाजारी झाला होता परदेशी गंगाजळी फक्त १५दिवस पुरेल एवढेच होते तीच परीस्थिती पेट्रोलियमची त्यातून देशाला पुर्ण पुणे वाचवलं आणखी ४७टन सोने गहाण ठेवले होते ते तर सोडवलेच पण विकास दर ८.५ पेक्षा जास्त वर नेला ह्या सरकार ने आयत्या पिठावर नुसत्या रेषा मारल्या नाही तर सरकारी उद्योग अक्षरशः विकून सरकार चालवलं आहे
@Vasavesandip तुमचे बरोबर आहे. मनमोहन सिंग यांनी गांधी घराण्याचे धोरण मोडून एलपीजी reform केले. पण ह्या गोष्टीचे मार्केटिंग करण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा नव्हती.
अज्ञानी माणसा , द्वेष करायचा म्हणून किती? उगाच 20 देशातील सर्वोच्च पुरस्कार कोणाला पण मिळत नसतो.. प्रत्येकाची वेगळी strength असते.. मोदी द्वेष आहे म्हणून चांगल्या quality विसरू नको
माणूस चांगला होता पण चुकीच्या पक्षत होता, मोदीजींच्या पेक्षा जास्त शिक्षण होते पण पंतप्रधान म्हणून फेल होते, जी कामे मोदीजीच्या काळात झाली ती कामे मनमोहन सिंग च्या काळात व्हायला हवी होती पण दुर्देवाने मनमोहन च्या काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला, महागाई दर पण खूप वाढला होता म्हणून सरकार कोसळले
माननीय. माहामहीम. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग. यांचे. प्रयत्नाने.भारताची. प्रगती. झाली.देशात.महासत्ता होण्याच्या मार्गावर आणले.आज.ज्यांचे. घरांपुढे कार.आहेत.ते केवळ. सिंग. सरांचे. योगदान आहे
मन मोहन ठेवुन भारत देशाला न बोलता अमरुताची घुटी पाजली म्हणून देश प्रगति पथावर नेणारे अर्थव्यवस्था मजबुत करणारे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह सरदार होते पण असरदार होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्राथणा करतो पंजाब चा सिह भारताचा वाघ
कोणतीच तुलना होऊ शकत नाही... डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला शिखर स्थानावर नेण्याचे काम केले होते ... आंतरराष्ट्रिय बाजारात क्रूड ऑइल महाग असताना सुद्धा देशात पेट्रोलच्या किमती कमी होत्या ... पण आता crude oil स्वस्त असताना पेट्रोल डिझेल खूप महाग आहे ... रुपयाची किंमत दिवसेनदिवस कमी होत आहे कारण देशातील निर्यातीपेक्षा आयात वाढत आहे ... भारतात आता चिनी बाजार पेठेने घुसखोरी केली आहे...
@@maharajmaharaj Gadhava ! Tu daaru pivun gatari madhe urpata padla asashil bahutek mhanun tula sagla ulta distay! Udya baapala pan mhanav il ki tu baapala kadhla mhanun! Kay baba khara sang Daru kay aata paani chi bottle vikat ghyayla pan khush at damdi nahi naa, feku cha krupe mule? Bol Vedya laju nako😂
मनमोहन ने कोणते गरीब मोठे केले गांधी घराण्यातील का? माणूस हुशार होता शिक्षण होते पण देश चालवण्याच्या लायकीचा नव्हता, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाला, सगळ्यात जास्त महागाई दर त्यांच्या काळात होता
@@digambarbhongale3724 मनमोहन च्या काळात misscall देत होती लोकं एवढी गरिबी होती देशात 🤣🤣 आज प्रत्येक घरात 2/3 स्मार्टफोन आहेत, सोनं गहाण ठेऊन देश चालवणाऱ्यांसोबत मोदीजींची तुलना होऊच शकत नाही
डॉ.मनमोहन सिंग यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना होवूच शकत नाही कारण डॉ. मनमोहन सिंग शिक्षणाच्या बाबतीत विचाराच्या बाबतीत कितीतरी पटीने समोर आहेत.... डाॅ. मनमोहन सिंग खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहेत... त्यांनी कितीतरी पत्रकार परिषदा घेतल्या, जनतेचे प्रश्न जाणून घेतले... उलट मोदींजींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही....
मित्रांनो दोघांचेही काम चांगलेच आहे.. हे दोघेच काय सगळ्याच पंतप्रधानांनी त्या त्या परिस्थितीत आपापल्या परीने चांगले काम केले आहे.. उगाच तुलना करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण ही चांगले काम करा.. यात तुमचा आणि देशाचा फायदा आहे...
Modi feku aahe! Tula hyasathi hote karan feku Salim ne aapki layki Astana atyannt khalcha paatlivar Dr. Manmohan Singh varti tika keli. Chandra taare sin sarva Brahmand Bharata madhe mich Ekta utraven mantle ani Dili kela! Mhanun tya fekula tyachi jaaga dakhavnyasathi he comparison aahe. Actually garaj nahi karan Manmohan Singh was way greater and Modi can never match. Jagat javun Adani ani Gujrat lobby cha paishacha joravar event Karun mi kiti motha leader aahe he dakhavnaara eka bajula ani konalahi influence naa karta barech international leaders Manmohan Singh badal he bolat aahet tyatunach kalata kona hi kiti layki te
@@maharajmaharaj 2006 मध्ये चिकनगुनिया 2009 मध्ये डेंग्यू 2008 मध्ये हनुवटी क्षयरोग एवढे आजार तेव्हा पण आले होते गाढवा पण आणि सरकारने सर्व उपचार उपलब्ध करून दिले होते पण सरकारने तुझ्या मोदीसारखे श्रेय नाही घेतले होते
राव कुणीतरी त्या 10 वर्षाबद्दल खऱ्या गोष्टी आज सांगितले आहे, मनमोहन सिंग यांनी जे केलं त्याची फळ मोदी सरकारच्या सर्वांना चाखायला मिळाली, आणि आत्ता फक्त लोकांना धर्मीक दृष्ट्या भावनिक केलं जाऊन एकदम खच्चीकरण केले जाते, त्यामुळे बाकीच्या गोष्टी मधे देश मागे पडतोय, happiness index घासरतोय,👍🙏
माणूस जिवंत असताना का समाज त्याच्या कामाच कौतुक करत नाही जेव्हा तो जग सोडून जातो तेंव्हाच का समाजाला त्यांच्या कामच कौतुक करावसं वाटतंय काय माहित तर थोडक्यात काय चांगल्या कामाचं कौतुक होण्यासाठी त्या माणसाला मरावे लागते हे माणसाच दुर्दैवी आहे
मनमोहन सिंग यांच्या काळात अनेक उद्योग निर्माण झालेत आज जर पाहिले मनमोहन सिंग यांनी केल्यामुळेच नरेंद्र मोदी सरकार सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी नवीन अस काहीच केल नाही
दुर्देवाने शिक्षणाला जास्त महत्व नसतो
म्हणून अशी तुलना होते. नायतर तुलना ची गरजच नव्हती. डायरेक्ट निकाल Dr Manmohan Singh
अरे बाळ, एक हुशार व्यक्ती, एक हुशार लीडर असेलच असं नसत..
@dnr7369
Asudya Balasaheb vedyat. Apan comment na kele le bare tumhi Aram kara.
@@atharvshinde18 20 देशाचा सर्वोच्च पुरस्कार भेटलाय मोदी ला.. 😅😅..
सगळे decision स्वतः चे असतात.. मनमोहन सिंह सारखा कोणचा बाहुला नाही मोदी ..
@@dnr7369लीडर काय करायचा जर तो फक्त भाषणं द्यायच्या कामाचा आहे।।
@@dnr7369 दादा गाढवाला शहाणं शिकवायच नसतं. अर्थतज्ञ,अर्थमंत्री म्हणून जे प्रभावी कार्यकाळ गाजवला तसा पंतप्रधान गाजवला नाही, खुप उच्चकोटीची विद्वत्ता असुन देखील पंतप्रधान म्हणून गाजवला नाही हेच दुर्दैव आहे
डॉ. मनमोहन सिंग हे खुप शिकलेले अर्थमंत्री, पंतप्रधान आणि सगळ्या डिग्री खऱ्या असणारे व खरे बोलणारे, नॉन करप्ट, मध्यम वर्गीय, गरीबसाठी काम केले, आर्थिक मंदी सांभाळणारे महान पंतप्रधान, भावपुर्ण श्रद्धांजली. 🌹🌹
आज भारताची अर्थव्यवस्था ज्या ताठ मनाने उभी आहे ती फक्तं आणि फक्तं मनमोहन सिंह ❤😢
2014 पर्यंत ताठ होती आता मोडून लुळी झाली
आत्ताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पैशावर मौजमजा केली.चार दोन लोकांच्या विकासासाठी आपली कारकीर्द घालवली ( अडाणी अंबानी ) मनमोहनसिंग भारताच्या राजकीय क्षेत्रातील कोहिनूर हिरा होते.
सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाले, सगळ्यात जास्त महागाई त्यांच्या काळात होती
Kaahihi.....h
..
पण आजून 10 इयर्स ते जर आर्थ मंत्री असते तर भारत आज कुठे असता ह्याचा पण विचार करा
@@maharajmaharajkonachya kalat boltoy bhau 😂😂😂
Ho...Adani 2014 madhe janmala ala ni ekdm motha zala...LOL😂...Yz asav ...pan prove karaychi ghai nasavi
❤❤Doctor saheb...No doubt❤❤
दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. कुठे हिमालय कुठे मुतखडा. डाॅक्टर साहेब भावपूर्ण आदरांजली..
Dr.Manmohan Singh Sir . ह्यांची तुलना मोदीजी सोबत करता लाज वाटायला पाहिजे थोडी ...
होय कुणा फॅमिलीची न चाटता 20 पुरस्कार मिळाले आहेत
सोनं गहाण ठेऊन सरकार चालवणाऱ्या पक्षांसोबत मोदीजींची तुलना करू नये
लाज वाटायचं कारण काय मनमोहना नी देश कर्ज बाजारी झाला होता परदेशी गंगाजळी फक्त १५दिवस पुरेल एवढेच होते तीच परीस्थिती पेट्रोलियमची त्यातून देशाला पुर्ण पुणे वाचवलं आणखी ४७टन सोने गहाण ठेवले होते ते तर सोडवलेच पण विकास दर ८.५ पेक्षा जास्त वर नेला ह्या सरकार ने आयत्या पिठावर नुसत्या रेषा मारल्या नाही तर सरकारी उद्योग अक्षरशः विकून सरकार चालवलं आहे
@Vasavesandip तुमचे बरोबर आहे. मनमोहन सिंग यांनी गांधी घराण्याचे धोरण मोडून एलपीजी reform केले. पण ह्या गोष्टीचे मार्केटिंग करण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा नव्हती.
मोदी रियल हिरो
या महान नेत्याला आदर देण्यात आजची पिढी कमी पडली आहे, ॐ शांति 🙏💐🥺
Dr. Manmohan Singh ❤
या बाप माणसाने कमावलेले आजचा दिवट्या विकून मज्जा मारत आहे.
आधार कार्ड सुरवात मनमोहनसिंग यांच्याच काळात सुरवात झाली परंतु आता श्रेय घेणारे आयात्या बिळात नागोबा
डॉ. मनमोहनसिंग जी ❤🙏🏻🙏🏻
पंतप्रधानांची तुलनाच होऊ शकत नाही शांततेत क्रांती करणारे आमचे पंतप्रधान माननीय डॉक्टर मनमोहन सिंग ज्यांचा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल
घंटा
गोबर भक्त @@maharajmaharaj
Kahi pan....
@@maharajmaharaj Gadhava kiti janancha comment vacuum tech tech bolnar!
@@Sachin_Giri90 Tu dusra gadhav ! Tu pan bahutek maharajmaharaj aahes vatata!
ऐतिहासिक कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना वाचवणारे आदरणीय मनमोहन सिंग
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Dr.आपले काम आपले डिग्री आणि आपले अर्थशास्त्र हेच बोलणार सर आपल्याविषयी
यात तुलना करायची गरज नाही फक्त एकच उत्तर डॉ. मनमोहन सिंह ❤
एक उच्च शिक्षित ज्याने भारताची अर्थवेवस्था मोठी केली , एक अडाणी चहा वाला ज्याने चहा विकत विकत देश ही विकाय काढला आता तुम्हीच ठरवा?😊
अज्ञानी माणसा , द्वेष करायचा म्हणून किती?
उगाच 20 देशातील सर्वोच्च पुरस्कार कोणाला पण मिळत नसतो..
प्रत्येकाची वेगळी strength असते.. मोदी द्वेष आहे म्हणून चांगल्या quality विसरू नको
माणूस चांगला होता पण चुकीच्या पक्षत होता, मोदीजींच्या पेक्षा जास्त शिक्षण होते पण पंतप्रधान म्हणून फेल होते, जी कामे मोदीजीच्या काळात झाली ती कामे मनमोहन सिंग च्या काळात व्हायला हवी होती पण दुर्देवाने मनमोहन च्या काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला, महागाई दर पण खूप वाढला होता म्हणून सरकार कोसळले
@maharajmaharaj 💯💯
काय कामे केली??थाळ्या व दिवे लावणे ,नोटबंदी व जी एस टि@@maharajmaharaj
@@maharajmaharaj Mag tula Kay vatat ata bhrashtachar nahi .Mungerilal jara bhanavar yee Aaj kiti mahagai ahe jara dole Ughadun bagh andhbhakta .
डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान
माननीय. माहामहीम. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग. यांचे. प्रयत्नाने.भारताची. प्रगती. झाली.देशात.महासत्ता होण्याच्या मार्गावर आणले.आज.ज्यांचे. घरांपुढे कार.आहेत.ते केवळ. सिंग. सरांचे. योगदान आहे
मनमोहन सिंग ची तुलना कोणासोबतच होवु शकत नाही Heis great भावपूर्ण श्रद्धाजंली🌹
कहा राजा भोज (dr. मनमोहन सिंह) और कहा गंगू तेली (नरेंद्र मोदी)😂😂😂😅😅
😂😂😂😂😂😂
कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी - 😂😂
Dr. मनमोहन सिंग ची तुलना कोणा बरोबर करताय, dr मनमोहन सिंग सारखे पंतप्रधान पुन्हा होणे नाही is ग्रेट 👌🏻👌🏻🙏🏻
मनमोहन सिह यांचा कार्यकाळ नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापेक्षा निश्चितच चांगला राहिलेलाआहे.
मन मोहन ठेवुन भारत देशाला न बोलता अमरुताची घुटी पाजली म्हणून देश प्रगति पथावर नेणारे अर्थव्यवस्था मजबुत करणारे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह सरदार होते पण असरदार होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्राथणा करतो पंजाब चा सिह भारताचा वाघ
मनमोहन ❤❤❤
उच्च विभूषित डॉ मनमोहन सिंग आणि गुंडगिरी वृतीचा पंतप्रधान एकदम विरुद्ध गुण
The Great Economist
PM.Dr. Manmohan Singh sir.💯💯
Modi ne tar deshala lutala 😂
Lutla .. .
Vikla
Dr. Manmohan Singh Sir
मोदींच्या काळात जनता 95 %कर्ज बाजारी झाली आहे. सरकार श्रीमंत आणि जनता गरीब झाली आहे.!
सोन्याच्या शोधात आपण हिरा गमावला 💯😢
Singh Is king.....no comparison with him...❤
Manamohan sing was so great silent &best man.. 🙏.
मित्रा तुझ सिंग साहेबान बद्धल चे विश्लेषण अवडले , पण सिंग साहेबांची तुलना मोदी सारख्या चोरा सोबत करणे लज्जास्पद आहे.
मोदी आणी डॉ. सिंह yanchi तुलना च होऊ शकत नाही, सिंह यानी जे निर्णय घेतले सामान्य जनतेसाठी असले निर्णय मोदी कधीच घेऊ शकत नाही
तुल्यबळ लोकांची तुलना होऊ शकते... 😊😊😊
Economist vs tea vendor????🤔🤔 How should we compare this????
The best prime minister of India - Manmohan Singh Ji
कोणतीच तुलना होऊ शकत नाही... डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला शिखर स्थानावर नेण्याचे काम केले होते ... आंतरराष्ट्रिय बाजारात क्रूड ऑइल महाग असताना सुद्धा देशात पेट्रोलच्या किमती कमी होत्या ... पण आता crude oil स्वस्त असताना पेट्रोल डिझेल खूप महाग आहे ... रुपयाची किंमत दिवसेनदिवस कमी होत आहे कारण देशातील निर्यातीपेक्षा आयात वाढत आहे ... भारतात आता चिनी बाजार पेठेने घुसखोरी केली आहे...
कमेंट वाचून कळालं कोण बेस्ट होत
Answer is clearly singh ❤❤
World best leader and prime minister Dr Manmohan Singh ji one of the best prime minister in this country proud to be Indian
Dr Manmohan सिंग best
तुलना हौऊ शकत नाही. जेवढा देश मनमोहन सिंगानी पुढे नेल तेवढ हे गुजरात्याने मागे नेला...
मनमोहन च्या काळात देश मागे गेला फक्त भ्रष्टाचार झाला त्यांच्या काळात
@@maharajmaharaj Gadhava ! Tu daaru pivun gatari madhe urpata padla asashil bahutek mhanun tula sagla ulta distay! Udya baapala pan mhanav il ki tu baapala kadhla mhanun! Kay baba khara sang Daru kay aata paani chi bottle vikat ghyayla pan khush at damdi nahi naa, feku cha krupe mule? Bol Vedya laju nako😂
पण तो माहितीचा अधिकार पण त्यानीच दिला म्हणून तर आज आपण कोणी कोणता घोटाळा केला ते पाहू शकतो आणि जर हा अधिकार दिला नसता तर घोटाळा वरती आलाच नसता
मनमोहनसिग भारताच्या राजकीय क्षेञातील कोहिनूर हिरा होते.
Dr Manmohan Singh is best
Chai wala godi desh viktoy
आदरणीय मनमोहन सिंग जी❤️ :-
काम १००% ✅ : बोलबच्चन ००%]
( आजचं वर्तमान तर आपल्याला माहीतच आहे 😂)
I like Dr Manmohan singh
मनमोहन यांनी गरिबांना मोठ्ठे केले आणि मोदींनी अडाणी अंबानिना मोठ्ठे केले हा मोठ्ठा फरक दोन प्रधान मत्र्यातील आहे ही नक्की😢
Right 👍
मनमोहन ने कोणते गरीब मोठे केले गांधी घराण्यातील का? माणूस हुशार होता शिक्षण होते पण देश चालवण्याच्या लायकीचा नव्हता, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्या काळात झाला, सगळ्यात जास्त महागाई दर त्यांच्या काळात होता
@@maharajmaharajandbhakta bjp sponcer anna hajare chi comment vach mg kalel tula
@@digambarbhongale3724 मनमोहन च्या काळात misscall देत होती लोकं एवढी गरिबी होती देशात 🤣🤣 आज प्रत्येक घरात 2/3 स्मार्टफोन आहेत, सोनं गहाण ठेऊन देश चालवणाऱ्यांसोबत मोदीजींची तुलना होऊच शकत नाही
@@digambarbhongale3724 कोविड सारखी जागतिक महामारी येऊन पण देश कणखर पणे उभा आहे आणि 5 वी महासत्ता आहे
Dr. MAN MOHAN SINGH JEE ❤❤❤
ALWAYS BEST PM JEE ❤❤❤❤❤
डॉक्टर मनमोहन सिंग❤❤
मागील सरकारनी जे जनतेसाठी कमावले ते आजचे सरकार विकून प्रपंच भागवत आहेत डॉ मनमोहन सिंग हेच श्रेट ठरतात
भाऊ ,स्वकर्तृत्वावर मिळवलेलं यश आणि जाहीरात व उद्योगपतींच्या मेहरबानीवर पुढे आलेला एक असंतुष्ट आत्मा .....कशी तुलना होऊ शकेल????????😢😢😢😢😢😢😢😢😢😢
डॉ.मनमोहन सिंग यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना होवूच शकत नाही कारण डॉ. मनमोहन सिंग शिक्षणाच्या बाबतीत विचाराच्या बाबतीत कितीतरी पटीने समोर आहेत.... डाॅ. मनमोहन सिंग खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहेत... त्यांनी कितीतरी पत्रकार परिषदा घेतल्या, जनतेचे प्रश्न जाणून घेतले... उलट मोदींजींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही....
Very good information
Don't compare modi with this great personality he was always best pm
मनमोहन सिंग ❤❤
Sing is King
Only Dr Manmahoan Sing
Dr Manmohan Singh is legends
मनमोहनसिंग...
No Doubt
All time dr manmohan singhji
महान पंतप्रधान डॉक्टर manmohan singh जी ओम शांती 😢😢
always educated person.... best of country
तुलना करण्याचा विषयच नाही.
सगळ्या बाजूने डॉ मनमोहन सिंग वरचढ आहेत.
संघर्ष, स्वभाव, शिक्षण, कार्य, बुद्धी, वर्तन, परदेश नीती, अर्थकारण सर्वच बाबतीत.
Singh is king
ज्या लोकांना जास्त डोकं असते ते नेहमीच चूप असतात..
आणि ज्यांना , बुध्दी कमी असते ते लोक जास्त बोलतात..
जसे की - आताचे PM
Dr Manmohan Singh sir Great
मनमोहन साहब जी सलाम 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
मित्रांनो दोघांचेही काम चांगलेच आहे.. हे दोघेच काय सगळ्याच पंतप्रधानांनी त्या त्या परिस्थितीत आपापल्या परीने चांगले काम केले आहे.. उगाच तुलना करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण ही चांगले काम करा.. यात तुमचा आणि देशाचा फायदा आहे...
Feku pm 😂
Modi feku aahe! Tula hyasathi hote karan feku Salim ne aapki layki Astana atyannt khalcha paatlivar Dr. Manmohan Singh varti tika keli. Chandra taare sin sarva Brahmand Bharata madhe mich Ekta utraven mantle ani Dili kela! Mhanun tya fekula tyachi jaaga dakhavnyasathi he comparison aahe. Actually garaj nahi karan Manmohan Singh was way greater and Modi can never match. Jagat javun Adani ani Gujrat lobby cha paishacha joravar event Karun mi kiti motha leader aahe he dakhavnaara eka bajula ani konalahi influence naa karta barech international leaders Manmohan Singh badal he bolat aahet tyatunach kalata kona hi kiti layki te
मितभाषी , अबोल मनाचे कंधीही श्रेष्ठ
एक मोठ्या विद्यापीठाची डिग्री वाला अर्थतज्ञ आणि एक फोटोशॉप वाली डिग्री वाला फेकू ,,, काही तुलना नाही 😂😂
कोरोना काळात मनमोहन सिंग असता तर निम्मी लोकं मेली असती
😂😂😂😂kahi pan @@maharajmaharaj
@@maharajmaharaj 2006 मध्ये चिकनगुनिया 2009 मध्ये डेंग्यू 2008 मध्ये हनुवटी क्षयरोग एवढे आजार तेव्हा पण आले होते गाढवा पण आणि सरकारने सर्व उपचार उपलब्ध करून दिले होते पण सरकारने तुझ्या मोदीसारखे श्रेय नाही घेतले होते
मनमोहनसिंग ❤
Dr manmohan singh ❤
राव कुणीतरी त्या 10 वर्षाबद्दल खऱ्या गोष्टी आज सांगितले आहे, मनमोहन सिंग यांनी जे केलं त्याची फळ मोदी सरकारच्या सर्वांना चाखायला मिळाली, आणि आत्ता फक्त लोकांना धर्मीक दृष्ट्या भावनिक केलं जाऊन एकदम खच्चीकरण केले जाते, त्यामुळे बाकीच्या गोष्टी मधे देश मागे पडतोय, happiness index घासरतोय,👍🙏
पहीली तर गोष्ट तुलना केलेलीच चूक आहे, नरेंद्र मोदी ऐवजी बाकीचे जुने पंतप्रधान कुठे गेले. डॉ.मनमोहन सिंग यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.
Comparison krnech chukich ahe😂😂
खूप चांगला माणूस पण स्तब्ध राहून सुद्धा शांत असणार माणूस🎉🎉
डॉ. मनमोहन सिंग
Comparision होऊच नाही शकत, फक्त डॉ. मनमोहन सिंह ❤❤❤🙏🙏🙏
Only sing saheb
थोडी लाज वाटूदया कोणाची तुलना कोना सोबत करताय
🤖 भावपूर्ण श्रद्धांजली
माणूस जिवंत असताना का समाज त्याच्या कामाच कौतुक करत नाही जेव्हा तो जग सोडून जातो तेंव्हाच का समाजाला त्यांच्या कामच कौतुक करावसं वाटतंय काय माहित तर थोडक्यात काय चांगल्या कामाचं कौतुक होण्यासाठी त्या माणसाला मरावे लागते हे माणसाच दुर्दैवी आहे
manmohan sing is best pm
कोणाशी तुलना करता राव ????
खरंच बेस्ट मनमोहन आहेत त्यांच्या मुळच नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान म्हणून मिळाले ❤
मनमोहन सिंग यांच्या काळात अनेक उद्योग निर्माण झालेत आज जर पाहिले मनमोहन सिंग यांनी केल्यामुळेच नरेंद्र मोदी सरकार सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी नवीन अस काहीच केल नाही
Always Dr. Manmohan Singh
Dr manmohan singh was great man he took an Indian economy ,like an bullet salute to him and his sacrifice to india.
Manmohan number 1 pm
Dr. Manmohan Singh
लहान मुलाला विचारले तरी सांगतील मनमोहन जी.त्यांची थोडी सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही.
मनमोहनसिंग जी ❤
डॉ 11:10 मनमोहन सिंग हेच आर्थिक उदारीकरणारे भारताचे आदर्श पंतप्रधान .
Dr Manmohan Singh....
Dr मनमोहन सिंग जी❤
Hon.Dr.Manmohan Singh
Dr Manmohan Singh is best than nda
तुलना करायची गरजच नाही ,