हे तर सोडा मी 2018 मध्ये Passport बनवला पण जेव्हा माझे पोलिस वेरीफीकेशन होते मला दोन महिने फिरवले माझी फाईल जाणून बुजून लपवून ठेवली होती 2000 खाऊ घातले तेव्हा फाईल पुढे गेली मी तेव्हा विद्यार्थी होतो, नं कमावणयार्याला देखील ही जमात सोडत नाही पोलीस विषयी 0% respect लाखात एखाद्या प्रामाणिक असेल पण तोही बदनाम होतो.
@rameshgadade7824 सामान्य माणसाला आपल्या कामाशी घेणं असतं, सामान्य माणूस घाबरतो उद्या करून आपल्याला त्रास दिला पाळत ठेवली तर अजून नवीन विषय म्हणून आपण गुपचूप पैसे देऊन मोकळे होतो.
पासपोर्ट च्या वेळी पोलीस व्हेरीफिकेशन ला गेले दोन तास बसवून ठेवले. कागद लपवून ठेवलेहोते. मी काहीच दिलं नाही . जिल्हा परिषद ऑफिस मध्ये पुराच्या वेळी बिनव्याजी कर्ज मिळणार होते तेंव्हा पण पैशाची डिमांड केली हॊती. पेन्शन च्या वेळी पण तसंच
भाऊ आपण आवाज उठवला आपले धन्यवाद . महाराष्ट्रात औषध विक़ी परवाना . शेती बी बियाणे विक़ी परवाना. गाड्यांचे परवाने. असे अनेक परवाना काढताना पैसे घेतात. कोणी बोलले तर त्यांचे कामच होत नाही. याकडे सरकारने लक्ष द्यावे.
Traffic Police कसे असतात हे सगळ्यांना माहिती आहे रिक्षा मध्ये भरपूर लोक भरलेले असतात ऐका रिक्षा वाल्याला विचारले तर समजले की हप्ता जातो, आणि आपण जर कधी नाईलाजाने तिबल सिट सापडलो तर लगेच दंड, हेलमेट पाहिजे, लायसन्स पाहिजे, इंशुरन्स पाहिजे PUC पाहिजे अरे हो सगळं देऊ पण आधी रस्ते तर चांगले द्या
पकडला तो चोर. ८० टक्के राजकीय नेते भ्रष्टाचार करुन पैसा कमावतात. ७०-७५ टक्के प्रशासकीय, न्यायीक अधिकारी व कर्मचारी,पत्रकार, भांडवलदार हे भ्रष्ट मार्गाने पैसा कमावितात त्यांच्यावर कारवाई केली जाईल का?
निलंबित कोण करणार कारण स्वतः ची पण इमेज स्वच्छ पाहिजे, ते म्हणतात ना आपणच माती खाणारे ,तेव्हा समोरच्याला काय शिक्षा देणार आपलेच दात आणि आपलेच आओठ अशी याची गत झालेझी असो जय हिंद जय महाराष्ट्र
कुठल्याही सरकारी आॅफीस मध्ये जा , पैसे खाऊनच कामे करतात , हा माझ्या स्वत:चा अनुभव आहे. कोणतेही सरकार असो , उलट आता पहिले 100 /50 ₹. लाच दिली जात होती तिथे आता किमाण 2000/- ₹. पुढेच द्यावी लागते.
आमच्या जवळ चा पोलीस, सेनेच्या सेवेतून निवृत्त झाले, पोलीस खात्यात नोकरी मिळाली, नोकरी तुन आज करोडो रुपये कमावले, अनं हे काम केवळ शिर्डी संस्थान चे कक्षात केला
खरे आहे. पोलीस पैश्या साठी कुठच्याही थराला जातात. साधारणपणे 25 वर्षापूर्वी ची घटना. माझ्या मुलाचे काही चुकी नसताना, driving license पोलिसांनी काढून घेतले. त्यावेळी मी सरकारी वकील होतो. मी constable समजाऊन सांगितले. त्याने चुकी केल्याचे सांगितले. मी gazettated officer म्हणून premature retirement घेतले होती. म्हणालो driving license घरी द्यावे लागेल. Constable रडायचा बाकी होता. DRIVING LICENSE परत केले.
हे तर सोडा मी 2018 मध्ये Passport बनवला पण जेव्हा माझे पोलिस वेरीफीकेशन होते मला दोन महिने फिरवले माझी फाईल जाणून बुजून लपवून ठेवली होती 2000 खाऊ घातले तेव्हा फाईल पुढे गेली मी तेव्हा विद्यार्थी होतो, नं कमावणयार्याला देखील ही जमात सोडत नाही पोलीस विषयी 0% respect लाखात एखाद्या प्रामाणिक असेल पण तोही बदनाम होतो.
संबंधित पोलीस स्टेशनच्या डीसीपी साहेबांना भेटायला पाहिजे होत दर महिन्याला त्यांची पोलिस स्टेशनमध्ये व्हिझीट असते.
@rameshgadade7824 सामान्य माणसाला आपल्या कामाशी घेणं असतं, सामान्य माणूस घाबरतो उद्या करून आपल्याला त्रास दिला पाळत ठेवली तर अजून नवीन विषय म्हणून आपण गुपचूप पैसे देऊन मोकळे होतो.
माझी पण सेम स्टोरी आहे...
💯💯💯
पासपोर्ट च्या वेळी पोलीस व्हेरीफिकेशन ला गेले दोन तास बसवून ठेवले. कागद लपवून ठेवलेहोते. मी काहीच दिलं नाही
. जिल्हा परिषद ऑफिस मध्ये पुराच्या वेळी बिनव्याजी कर्ज मिळणार होते तेंव्हा पण पैशाची डिमांड केली हॊती. पेन्शन च्या वेळी पण तसंच
RTO office मध्ये कोणतेही काम पैसे घेत्याशिवाय आणि agent शिवाय काहीच होत नाही.
मुरलीधर मोहोळ ह्यांची संपत्ती 5 वर्षात 25 कोटी वरून 500 कोटी कशी काय झाली ते तपासा.. आणि ही तरी सरकारी जाहीरनाम्यात दाखवलेली आहे तशी किती असेल....
69 वर्षात किती लुटले असेल विचार करा
ही सुविधा नाहीये...इकडे
❤dya 24 crore aahe jaun bagh ydz Sharad Pawar chi asel 500 koti😂😂😂
@@hinduaryan2836 12 crore aahe Sharad pawar chi. Bol atta.
@@vkwagh2738 powar andh bhakt 😂 spotted
माझ्या बिल्डिंग मध्ये सर्व पोलीस कॉन्स्टेबल आहेत, सर्वांच्या 2-3 प्रॉपर्टीज आहेत... सर्वच स्वतःच्या कार ने ये जा करतात... हे सर्व इमानदार
अहो हे 3 rD class च असतात
ह्यांना o रिस्पेक्ट आहे
अधिकार असल्याने जनता ह्यांना थोडासा मान देतात. अन पुढे निघुन गेल्यावर पाठीमागून शिव्या देतात
मोठा धंदा आहे रस्ता वरील गाडी उचलून नेणं पैसे देऊन गाडी घेऊन जा
उघड धंदा आहे
पोलिसांना नाव ठेवणारे हे लक्षात ठेवा की जप्त करणारे सुद्धा पोलीसच होते त्यामुळे सगळे सारखे नाही
भाऊ आपण आवाज उठवला आपले धन्यवाद . महाराष्ट्रात औषध विक़ी परवाना . शेती बी बियाणे विक़ी परवाना. गाड्यांचे परवाने. असे अनेक परवाना काढताना पैसे घेतात. कोणी बोलले तर त्यांचे कामच होत नाही. याकडे सरकारने लक्ष द्यावे.
धनुर्वात झाला पैकेट ऊशिरा
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
ओ साहेब सात आठ महिने झाले गाडी चोरीला गेली पोलिस आजही गाडी सापडली नाही
हो काही लोक असतील पण तुकाराम मुंढे साहेबां सारखी प्रशा सणात कर्मचारी व अधिकारी आहेत. नेहमीच वाईट नजरेने पाहू नये.
कचराय आपलं सामान्य माणसाचं आयुष्य, सगळे नियम, अटी, कायदे फक्त आपल्यासाठी.
अरे तो पोलीस नाही तो rto ऑफिस चा constabale आहे
चाय बिस्कुट झोपले होते काय
@@girirajraj5009
आता हे चाय बिस्कुट काय आहे
Traffic Police कसे असतात हे सगळ्यांना माहिती आहे रिक्षा मध्ये भरपूर लोक भरलेले असतात ऐका रिक्षा वाल्याला विचारले तर समजले की हप्ता जातो, आणि आपण जर कधी नाईलाजाने तिबल सिट सापडलो तर लगेच दंड, हेलमेट पाहिजे, लायसन्स पाहिजे, इंशुरन्स पाहिजे PUC पाहिजे अरे हो सगळं देऊ पण आधी रस्ते तर चांगले द्या
एक नाही असे हजारो आहेत
पकडला तो चोर. ८० टक्के राजकीय नेते भ्रष्टाचार करुन पैसा कमावतात. ७०-७५ टक्के प्रशासकीय, न्यायीक अधिकारी व कर्मचारी,पत्रकार, भांडवलदार हे भ्रष्ट मार्गाने पैसा कमावितात त्यांच्यावर कारवाई केली जाईल का?
नाही होणार जर पकडलाच त्याच्या वरच्या अधिकारीने तर तू पण खा पैसे मला पण दे
लाव रे ते गाणं- आले तुफान किती जिद्द ना सोडली. उधळा गुलाल.😂😂😂
म्हणुन यांचा घर भस्म होत
वर्षाला एक कोटी टार्गेट पूर्ण करण सोपं नसत एवढं 😂😂
😂
😂😅
महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस सगळ्या जास्त लाच घेतात
Constable kade 7 कोटी तर् mag मोठ्या पोस्ट aslele tar 70 कोटी पक्के🎉
सेवा ही government जॉब चा हेतू असावा.. 😢30% tax amhi भरतो... याच्या घशात... सगळे मंत्री हाकला
निलंबित कोण करणार कारण स्वतः ची पण इमेज स्वच्छ पाहिजे,
ते म्हणतात ना आपणच माती खाणारे ,तेव्हा समोरच्याला काय शिक्षा देणार
आपलेच दात आणि आपलेच आओठ अशी याची गत झालेझी
असो जय हिंद जय महाराष्ट्र
आडनाव सर्व काही सांगून जाते 😂द्या ews ह्यांना
कुठल्याही सरकारी आॅफीस मध्ये जा , पैसे खाऊनच कामे करतात , हा माझ्या स्वत:चा अनुभव आहे.
कोणतेही सरकार असो , उलट आता पहिले 100 /50 ₹. लाच दिली जात होती तिथे आता किमाण 2000/- ₹. पुढेच द्यावी लागते.
लाचखोर चांगले जगत नाहीत व चांगल्या प्रकारे मरत पन नाही.
आत्ता बोला गडकरी साहेब 😂😂😂😂
Powar chi 50 hajar koti cha pan video plz 🎉🎉🎉
आमच्या जवळ चा पोलीस, सेनेच्या सेवेतून निवृत्त झाले, पोलीस खात्यात नोकरी मिळाली, नोकरी तुन आज करोडो रुपये कमावले, अनं हे काम केवळ शिर्डी संस्थान चे कक्षात केला
Pilore ka
Bhau corruption is at peak
Every one should be against corruption
वर्षाला 1कोटी, महिन्यात 12 13 लाख,
सगळ्या पोलिस अधिकारी यांची संपत्ती चेक करा
असे सौरभ शर्मा आपल्या कडे सरकारी खात्यात असंख्य आहेत....
15 एकर जमीन असली तरी संपत्ती 7 कोटींच्या वर होते 😂
मला २ महिने भारती होता येईल का? काम पण करेल आणि कर्ज पण फेडून घेईल
Sarakari nokari join karanyach pahil reason - corruption karane
Mg nantr bakichi
7 w vetan
Chikkar pagar
Job Security
खरे आहे. पोलीस पैश्या साठी कुठच्याही थराला जातात. साधारणपणे 25 वर्षापूर्वी ची घटना. माझ्या मुलाचे काही चुकी नसताना, driving license पोलिसांनी काढून घेतले. त्यावेळी मी सरकारी वकील होतो. मी constable समजाऊन सांगितले. त्याने चुकी केल्याचे सांगितले. मी gazettated officer म्हणून premature retirement घेतले होती. म्हणालो driving license घरी द्यावे लागेल. Constable रडायचा बाकी होता. DRIVING LICENSE परत केले.
एखाद्या CA ला भेटला असता तर सगळं पैसे 🤍 करून दिले असते
😂😂
पत्रकार बंधुंनो चाय बिस्कुट वर समाधानी हवलदर गाडी ऊचलने हेल्मेट सीट बेल्ट यावर जगात होतं नसेल तेवढी भारतात कमाई होते भारतीय भावनिक अर्ध मुरख
या प्रकरणात मोठे प्रशासकीय अधिकारी आणि नेते पण सामील असतील. पण सौरभ शर्माला पुढे करून बाकी सगळे सेफ होतील
चायना मध्ये जन्म घ्यावा असं वाटतंय.. मोस्ट developed county...
जल जीवन मिशन.... कार्यकारी अभियंता 5 वर्ष झालेत...50 कोटी रुपये कमवलेत
आमच्या इथे तलाठ्याने 7 कोटी रूपयांची 33 एकर शेती घेतली आहे.
Kal cha eak traffic havldar ne mazhya kadun 1000 rs ghetle Ani mala sodla pahile tar 15000 fine lavay chi bhiti dakhvli Ani 3000 rs magat hota,
ट्रॅफिक पोलिस आणि नार्कोटिक्स म्हणलं की विषयच भारी यांचा शिपाई पण करोडपती असतो..😂😂
पुर्ण महाराष्ट्र मधे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन...
नवल वाटून नका घेऊ 70% अशेच आहेत
पावर ऑफ कॉस्टेबल 👍👍👍👍👍👌👌😄😄😄😄😄😄
सर्व RTO चे प्रॉपर्टी ची तपासणी झालीच पाहिजे
Mhnun mi sarkari naukari join karu shaklo nahi khup iccha atstana....
Ani mi jari sarkari Naukri la asto tr hech kel ast...😢😢😢
राजकीय वरदहस्त
शासन प्रशासन मुर्दाबाद ..पोलीस प्रशासन मुर्दाबाद..फॉरेस्ट विभाग मुर्दाबाद..
RTO वाले पोलिस चे कपडे घालतात म्हणून सोबत कॉमेंट मधे पोलीसांची खोलून मारतोय जनता😂
काय शिक्षा होईल याला.
Navi Mumbai la kadhi karvaei honar
Yache sasrwadi madhe pn check kara aankhi sapdal
52 kg gold
Vishay Bhari tar ahech,
Pan Gambhir dekhil ahe😂😂
म्हणून जुने जाणते सांगून गेले कि पोलिसाचा पुढे आणि गाढवाचा मागे कधी हि चालू नये दोघांची कधी हि सटकते
असले खूप कॉन्स्टेबल सांगली मध्ये आहेत 😂😂😂😂
7 कोटी जमवले मग वर किती पाठवले
Resignation dil mnun tyacha game kelay bahutek. Rajkarnyanchi kheli
12 एककी शेती 4 जन दिवस रात्र राबतो सोबत बैलजोडी राबतो तरी एक कोटी नाही जमवू शकलो
Modi sarkar bhrastchar mukt sab मुंकिन hai
7 Thala for a reason 😂😂😂
सगळी कडे मार्च एंड ला गाड्या पकडतात आमच्या लातूर मध्ये 12 महिने मार्च इंडींग असल्या सारखं करतात
❤❤❤❤❤❤❤
नोकरी करावी तर,,, आशी
Open category mdhla merit wala aahe ha …. Ghya aata
अरे बा पोलिस नाही वाहतूक पोलीस नाही आरटीओ हे वेगळे खाते आहे त्याचा तो हवालदार पद आहे.नुसता पोलिसांच्या नावाने गु खाऊ नका
Mitar police verification kadnya sathi gelo hoto teva majya kadun payse ghetle donda teva verification bhetle
चाय बिस्कुट
लोकांची तळ तळाट आहे ही
सरळ बोल झवण्या
😮😮😮😮😮
Shala banvat hota great
Karmchari khup bhrashta ahe
Saglyat mat corruption rto madhe aahr
Lai kamvitet. Yenla maya nasti ajibat. Dadagiri kartet bhik nahi dilawar.
Ky navin ahe tyat? Sagle traffic wale paise khatat😂
Bhartiya Janta Party Jagatil saglyat mothi Party. 😂😂😂 Magil 20 Varsha pasun MP madhe Vishavaguru cha Sarkar ahe. Mag ya goshti Bhavya diva asalach Hava. Yat Kay naval ahe.Kahipa.😂😂😂😂😅
hahahahaa......lai aanand zala....sagle traffic havaldar chor aahet.....india mdhe rahnara ek manus dakhava jo traffic police la shivya det nahi.....mhnun tyanchi mule tyanchi family khup struggle kartat kahi na kahi aajar astoch
मला ही अशी नौकरी हवी
7y 7cr 12month 1cr 1month 8.3lakh per day 27 thousand 😅it just saving and+ salary
💐🙏🏻 श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
राधे राधे
जय श्री कृष्णा 🙏🏻💐
💐🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻💐
Sagale RTO office, inspectors and constables la check kara.
Brahman hota na mnun
सरळ बोल झवण्या
सरळ बोल झवण्या