मुख्यमंत्री साहेब , लाज वाटते की, न्यायासाठी जनतेला मोर्चे काढावी लागतात, आंदोलनं करावी लागतात. आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला बहुमत दिले. जनतेला पश्चाताप होईल असे वागू नका.
Dev karo Tuzya Aai Baapla changle dirga Ayusha Milo Pan same Game Tuzya family sobat zala tenva tu asach Hasun dhakav Jenva kuni tuzyasati family sati bolel
या अप्रतिम व्हिडिओसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
दस साहेब जे मारेकरी आहेत आणि त्यांची आकार कोण आहे हे जेलमध्ये जात नाही तर तुम्ही दुसरं कुठलंच काम हातात धरू नका सर्व आम्ही कार्यकर्ते तुमचं काम सांभाळून पण तुम्ही एवढा निर्णय द्या सर्व मराठा सर्व सर्व तुमच्या पाठीशी
धस आज का बोलतोय एवढे दिवस तुझेच सरकार होते तेव्हा काय गवत उपटायला गेलता का? तेव्हा लोकांच्या कल्याणासाठी का न्यायाची बाजू नाही घेतली का तेव्हा मलिदा खायला मिळत होता आणि आता बंद झाला.
मी एक bjp समर्थक आहों पण एक सांगा तिकडे मोदी इकडे फडणवीस मग मोर्चा कोणा विरुद्ध?? अजून पर्यंत डक चा राजीनामा का नाही घेतला?? अजून पांनमग मंत्री बनता येणार ना
धस अण्णा तुमचा एकंदर गेल्या पंधरा दिवसापासून तुमचा विचार आणि भाषण ऐकतोय. आपण एकदम अभ्यासू आणि विचार पूर्वक बोलताय असे माझे मत आहे. तुम्ही सुशिक्षित दिसताय. आपणास चित्रपटात पण खूप आवडतात असे दिसतंय. आपणास चित्रपट पाहायला कधी एवढा वेळ मिळतो.
आणा आपण माघे हाटु नका आता सारा बीड जिल्हा आपल्या सोबत आहे सारे काळे धंदे बाहेर काढा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे ही गुंडगिरी नस्ट झालीच पाहिजे आणि आपण फडणवीस साहेब यांना सांगून आणि आणि मीडियाला सांगून आपण हे सारे नस्ट कराल असा विश्वास महाराष्ट्र मधील जनतेला आहे धन्यवाद अन्ना
झालेले असून यामध्ये आरोप करणारा हा ज्याच्यावर आरोप केले जातात त्याचाच माणूस असतो व आरोप करणारा शेवटी शांत बसतो आणि आपोआप या विषयातील हवा निघून जाते जनतेला वेड्यात काढणारे हे राजकारणी आहेत सावध राहा.... कृपा करून संतोष देशमुख ला न्याय मिळण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा
दस साहेब वाल्मिक कराड जिवन्त आहे का ते पहिले बघा. जर वाल्मिक जिवंत सापडला तर आकाची सगळी प्रकरने बाहेर येतील. कदाचित आका आणि कम्पनीच बरबाद होणार. म्हणून कराड चा कदाचित त्याचा गेम झाला असेल. अजून 15 दिवस असंच चालणार.फक्त विषय कुठला काढायचा यावर चर्चा चालू असेल. तरी बिडकर सावधान रहा. काहीही होऊ शकत.
संतोष देशमुख यांच्या हत्ते मधील मारेकरी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही हे एक नंबर आहे अण्णा धन्यवाद 🙏
तो मारेकरी काश्मीर मध्ये गेला असेल दहशतवादी विरुध्द लढायला
8:30 8:31 8:31 8:33 8:37 8:42 😅 9:58 😅😊😊😅
धस साहेब सोडू नका शेवटपर्यंत. महाराष्ट्र आपल्यासोबत आहे.
गोरगरीब जनतेचा नेता लोकनेते सुरेश अन्ना जिंदाबाद
धस अण्णा न्याय साठी लढा आम्ही सर्व जण सोबत आहोत 🙌🏻
लोकनेते सुरेश आण्णा धस ❤
लोकनेता सुरेश अण्णा धस....
धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा माणूस म्हणजे अण्णा धस
खरा अराजक हाच, हा सर्वांचा हेडमास्टर
धससाहेबांचे बोलणे साधे आहे.पण अर्थपुर्ण आहे.
लोक नेते सुरेश अण्णा प्रयत्न चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद
हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेट घालून स्वतःची काळजी घ्यावी.तुम्ही.सर्व लोकप्रतिनिधी राहीलात तरच लोकशाही टिकेल.... 😂😂😂😂
अण्णा एक नंबरच आहे गृहमंत्री पद द्या
😂😂😂😂
Thamb Thoda Yachi Caset Fit hou rahili ....Ha Tond dakhvaychya Sudha Laykicha nai rahnar
याला पंतप्रधान केलं पाहिजे
लोकनेते सुरेश आण्णा धस ग्रेट नेते
धस साहेब आप आगे बढाे हम तुमहारे साथ है
धस हे फारच राजकीय कळवळा करताय, आता चॉकशी चालू असताना यांना के डाँ निघणं अवघड झालाय
जन नायक लोकनेता सुरेश अण्णा धस तुमाला साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻
मुख्यमंत्री साहेब , लाज वाटते की, न्यायासाठी जनतेला मोर्चे काढावी लागतात, आंदोलनं करावी लागतात. आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला बहुमत दिले. जनतेला पश्चाताप होईल असे वागू नका.
Andolan karnare magil 10 varshat Jara jastach zale ahet kay mahit konsa thauk..2014 chya adhi tar Lai shant hota Maharashtra..kas kay baar
पत्रकार जेव्हा नेत्यांच्या बातम्या देणे सोडून सामान्य जनतेच्या, सरकारी योजनांच्या बातम्या देतील तेव्हाच काहितरी विधायक होणे चालू होईल
निडर नेता ❤
तुमचं जेवढं वय आहे तेवढे अणाचे खाडे आहेत😅
जान नायक लोक नेता सुरेश अण्णा धस तुमाला साष्टांग दंडवत
अण्णा तुम्ही खूप छान काम करत आहे. स्वतः ची काळजी घ्या आण्णा
Mhanje Kalji?
Yala Kon kay karnar ahe yacha Photo jari Lavla Tari 5km Varun sudha bhoot ghabrun Palun jail ...yala kay honar ahe
Ekdam barobar anna
अण्णा ला लवकर मंत्री करा नाहीतर अण्णा खूप भयानक करतील 🤣🤣
Dev karo Tuzya Aai Baapla changle dirga Ayusha Milo
Pan same Game Tuzya family sobat zala tenva tu asach Hasun dhakav Jenva kuni tuzyasati family sati bolel
Anna chya Magun ED cha Boda Ghusla Ka Mag annala Kalal 😂😂
या अप्रतिम व्हिडिओसाठी धन्यवाद! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
दस साहेब जे मारेकरी आहेत आणि त्यांची आकार कोण आहे हे जेलमध्ये जात नाही तर तुम्ही दुसरं कुठलंच काम हातात धरू नका सर्व आम्ही कार्यकर्ते तुमचं काम सांभाळून पण तुम्ही एवढा निर्णय द्या सर्व मराठा सर्व सर्व तुमच्या पाठीशी
धस आज का बोलतोय एवढे दिवस तुझेच सरकार होते तेव्हा काय गवत उपटायला गेलता का? तेव्हा लोकांच्या कल्याणासाठी का न्यायाची बाजू नाही घेतली का तेव्हा मलिदा खायला मिळत होता आणि आता बंद झाला.
मी एक bjp समर्थक आहों पण एक सांगा तिकडे मोदी इकडे फडणवीस मग मोर्चा कोणा विरुद्ध?? अजून पर्यंत डक चा राजीनामा का नाही घेतला?? अजून पांनमग मंत्री बनता येणार ना
एवढा मोठा डॉन आहे परळीचा तर तो पोलिसांन पासून कायद्यापासून एवढं पळून का चाललाय वाल्मिकी खडा तो सरकार से बडा मग आता पळायला का लागला आहे
सलमान खान प्रकरणात जे रवींद्र पाटील यांनी भोगल त्यानंतर कोणताही शासकीय bodyguard डेरिंग करनार नाही कारण प्रशासन त्यांच्या मागे उभ राहत नाही
संपत्ती जप्त करण्यात यावी सगळ्या आरोपींची तोपर्यंत..!!
धस अण्णा तुमचा एकंदर गेल्या पंधरा दिवसापासून तुमचा विचार आणि भाषण ऐकतोय. आपण एकदम अभ्यासू आणि विचार पूर्वक बोलताय असे माझे मत आहे. तुम्ही सुशिक्षित दिसताय. आपणास चित्रपटात पण खूप आवडतात असे दिसतंय. आपणास चित्रपट पाहायला कधी एवढा वेळ मिळतो.
आणा आपण माघे हाटु नका आता सारा बीड जिल्हा आपल्या सोबत आहे सारे काळे धंदे बाहेर काढा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे ही गुंडगिरी नस्ट झालीच पाहिजे आणि आपण फडणवीस साहेब यांना सांगून आणि आणि मीडियाला सांगून आपण हे सारे नस्ट कराल असा विश्वास महाराष्ट्र मधील जनतेला आहे धन्यवाद अन्ना
बरोबर आन्ना
फिरून फिरून बावळट प्रश्न विचारतात पत्रकार
मीडिया वाले पत्रकार लय शहाणे समजतात काही बोलतात आणि बोलून घेतात हेडलाईन साठी बरं झापलं साहेब तुम्ही पत्रकार ला 😂तुमचं वय तेवढा माझा अनुभव 😂😂😂😅
आमदार लोकांनी नुसता जमिनी हाडपिण्यावर जोर धरला आहे. गरीब लोकांचं वाटोळं झाल
सुरेश अण्णा जिंदाबाद 🌹🙏
सुरेश धस नाच्या आहे😅
अंगरक्षकाला ताब्यांत घ्या .कारण त्यला माहित आहे.
झालेले असून यामध्ये आरोप करणारा हा ज्याच्यावर आरोप केले जातात त्याचाच माणूस असतो व आरोप करणारा शेवटी शांत बसतो आणि आपोआप या विषयातील हवा निघून जाते जनतेला वेड्यात काढणारे हे राजकारणी आहेत सावध राहा.... कृपा करून संतोष देशमुख ला न्याय मिळण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा
आण्णा, मुख्यमंत्री मोठे का?
मंत्री मोठे?तुम्ही गृहमंत्र्याला पाठीशी घालता...
तुम्ही का गेले कार्यक्रमाला
बीड जिल्ह्यातील सर्व पोलिसांच्या दुसऱ्या जिल्ह्यात बदली करा, दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना आणा.SRP नेमा
फडणीस साहेब भा.ज.प.ची कॉंग्रेस करु नका.
बल झालं तु आमदार झाला नाही तर बिड जिल्हा संपला असता आणि बीड च नवं परळी झालं असतं
Das sahe आताच contract कर्मचारी विशेष ghya.
ओन्ली सुरेश आण्णा धस
गोरगरीब सामन्यांचा नेता सुरेश आण्णा धस
❤🎉
दस साहेब वाल्मिक कराड जिवन्त आहे का ते पहिले बघा. जर वाल्मिक जिवंत सापडला तर आकाची सगळी प्रकरने बाहेर येतील. कदाचित आका आणि कम्पनीच बरबाद होणार. म्हणून कराड चा कदाचित त्याचा गेम झाला असेल. अजून 15 दिवस असंच चालणार.फक्त विषय कुठला काढायचा यावर चर्चा चालू असेल. तरी बिडकर सावधान रहा. काहीही होऊ शकत.
😮
हे सर्व राजकारणी एकमेकांचे मित्र आहेत केवळ दिशाभूल करण्यासाठी अशी वायफळ बडबड करतात
नुसती जळजळ 😂
वंजारा नाही येणार मोर्च्यात कारण ते dm पण बॉस अन बाप मानता किंवा त्याच्या भीतीने
लोकनेता
Anna keep it up
गृहमंत्री चा राजीनामा घ्या. लवकर अटक होईल.
आणा 1नबर
As per i think PANKAJA MUNDE had played safe game😅😅😅
charcha nyay pahije
धन्यला सडवा😂😂😂
धनंजय मुंडे ला मंत्रीपद टिकवायचे असेल तर त्याने वाल्मीक कराड ला समोर आणावे ,लपवू नये.
Kay comments karach jera toka dhanavar teva.kute lapun tevale ahe.
@@sureshgangawane5976sagar banglyavar 😅😂
Only d.m
Suresh anna etke diwas kai untitled hota ka wataghati fail zalya
देवेंद्र फडणवीस हे तपास योग्य पद्धतीने करण्याचे आदेश देत नाहीत एकमेकाला वाचवण्यासाठी वेळ काडू पना चालु आहे
Tuj vatol jhal
शेम सरकार ,,,
Suresh Dhas ani Valmiki karad cha personal problem aha
Arthik karna muli aaj ha bahar ala aha
Aka mhanja valmik nahva
PLy boy dhanu bhau
Only ana no1
आणा.दनै.ऐचा.राजिनमा.ओत.नाहि.तोपरेत..शोडु.नका
Dhas OBC tula vote kelay pankaj Tai sabha mule.tuza rag sarda sarkha ahe.
Murder baddal boltoy dhas. Khooni pakda boltoy yat obc cha kay sambandh. Mhnje obc walyanni vote diley mhnje murder kela tari chalal?
Latur
Patrakar bhit aahe aana la prashna tari vicharawa
Yana Pankaj Tai dhanjay munde mantri zhali pasun mirchi lagale ahe.yana OBC neta nako ahe.
DASH SAHEB HAR MANACHI NAHI
Aanna mota dhaskat aahe
Aakha
हा काय शा वजी नाहीस
Valmya karad gela ata kaymcha ..changla gandit sap janar
आण्णा लय बेकार हाय बाबा
Ya mansane. Barobr ghoda lavaych tharavly😂
त्याला बॉडीगार्ड दिला कसा...