निरंजन सर तुम्ही तुमच्या विडीओच्या माध्यमातुन जो आवाज उठवताय तो फक्त तुमचा नसुन,तो आवाज संपुर्ण अन्यायीत जनतेचा आवाज आहे,हे तुमच्या विरोधकांना व सत्ताधार्यांना ठणकावुन सांगा.आम्ही सर्व अन्यायीत जनता तुमच्या पाठीशी आहोत,हिंमत हारू नका,तुमचा लढा लगातार चालु ठेवा
सर तुमच्या सारख्या शुर वीर, बुध्दीमान आणि देशाबद्दल जिवापाड प्रेम असणाऱ्या देभक्तांची या देशाला आणि या देशातील सच्चा देशभक्तांना तुमची गरज आहे. या निच, निर्दयी ,बुळग्या संघी लांडग्यांनी महात्मा गांधी, कलबुरगी सर, दाभोलकर सर, पानसरे सर, यांसारख्या चळवळ उभी करण्याची ताकद असलेल्या समाजसेवकांच्या हत्या करून देशातील इतर समाजसेवकांना भिती घालण्याचा प्रयत्न केला पण आजही तुमच्या सारखे देशभक्त या बुळग्या संघी लांडग्यांना न घाबरता काम करत आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार . परमेश्वर तुम्हाला बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. काळजी घ्या तुमची या महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे.
सगळे comment वाचले. 2- 3 विशेष कॉमेंट वाचले आडनाव वरून कळते कोण आहेत. ही आडनाव तरस ह्या जंगली प्राण्याच्या वरगात मोडतो. झुंडीने हल्ला करतात, एकटे असेल तर शेपूट कुठे कुठे घालतात. बाकी लोकांनी मात्र सर तुम्हाला प्रोत्साहनच देत आहेत, कौतुक करीत आहेत. तुमच्या धाडसाला सलाम
देशाचे संविधान वाचवण्याकरिता व संविधानानुसार देश चालावा त्याकरिताआपली जी सर्वस्व त्यागाची मनापासून तळमळ. पाहून माझा उत्साह वाढतो आपणापासून मला प्रेरणा मिळते.
तूच माझा खरा मित्र शोभतो आहेस कारण मी १९९० सालीच अशीच प्रतिज्ञा केली होती.”मी पोलिस,तुरूंग, आणि मरणाला भिणार नाही” आजपर्यंत मी कधीही यापासून दूर गेलो नाही आणि जाणारही नाही.कारण विषारी विचारांच्या संघाशी पंगा घेऊन जगणारांना काय सहन करावं लागत ते मी जाणतो 🙏🙏
श्री.निरंजन साहेब आपल्या सारख्या वैचारिक क्रांतिकारकाची खरंच आम्हाला गरज आहे. आपले विचारांचे व्हिडिओ आम्ही शेअर करून समाज जागृती करत आहोत.आपण निर्भय रहा आम्ही कायम आपल्या सोबत आहोत.
सर तुमच्या सारख्या लोकांची देशाला खूपच गरज आहे. तुमचा जीव अमूल्य आहे. स्वसंरक्षण साठी काहीतरी करा कारण पापी लोकांना काहीच वाटत नाही पण आमच्या सारखी माणसं तुमच्या कडे एक दीपस्तंभ म्हणून पाहत असतो. हा स्तंभ सतत तेवत राहील या कडे तुम्ही स्वतः आणि सुजाण नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ घाबरून राहावे असा नाही. तर सावध राहावे. अगदी शिवराय राहायचे तसे.
आम्ही समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि लोकशाही या मूल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि सदैव उभे राहू...... लोकशाही आणि आपल्या देशाची खरी घटनात्मक मूल्ये वाचवण्यासाठी मी माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करेन. निरंजन सर....आम्ही तुमच्या सोबत आहोत !!!
अप्रतिम काम करत आहात सर तुम्ही..! वाईट प्रवृत्ती कडे दुर्लक्ष करा, लोकं राजा ला पण सोडत नाहीत.. त्याकडे दुर्लक्ष केले ले केंव्हाही चांगलेच..! धन्यवाद 🙏
सर ,हे धमकी देणारे लोक आपल्या विचारधारेशी लढू शकत नाही ते विचारांचा सामना विचारांनी करू शकत नाही,त्यामुळे ते अशा भेकड धमक्या देतात.आम्ही आपल्या सोबत आहोत.Take care and continue your work as usual.
खूप कळकळीने आणि निर्भयपणे आपण प्रयत्न करत आहात. सर तुम्ही खरंच ग्रेट आहात. देशाला आपल्या सारख्या निर्भय पत्रकरांची खूप आवश्यकता आहे. जय भीम जय संविधान, जय भारत.
निरंजन साहेब तुम्ही आमच्यासाठी आदर्श पत्रकार आहात. तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून देशातील लोकांना काहीतरी सत्य माहिती मिळते आहे. आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
निरंजन सर.... आम्हाला माहीत आहे तुम्ही... सत्य बाजू आणि खरे विचार मांडता. चुकीच्या गोष्टी उघड करून चांगलीच पोलखोल आणि पंचनामा करता याचा अभिमान वाटतो... सदैव सुजाण नागरिक तुमच्या पाठीशी.. तुमच्या कार्यास खुप खुप शुभेच्छा...
निरंजन सर जय संविधान, आजचा आपला व्हिडिओ ऐकताना मन भरून आलं कारण ज्या निर्भीडपणे आपण शैतानाला शर्मिंदा करत आहात हे जिगर खूप कमी लोकांना असते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होतं "Payback to society" आणि आपण त्याप्रमाणेच कार्य करत आहात. आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की आपण स्वातंत्र्यानंतर जे काही भोगत आहोत ते कोणीतरी बलिदान दिल्यामुळे व रस्त्यावर आपले रक्त सांडवल्या मुळे व स्वतःच्या घराची व परिवाराची राखरांगोळी केल्यामुळे भोगत आहोत. आम्ही सुद्धा आपले ऋणी आहोत कारण आपल्या व्हिडिओतून आपली तळमळ जाणवते. आम्ही जे आपल्या विचाराचे लोक आहोत ते सदैव आपल्या सोबत असतील.
प्रिय निरंजन सर... तुम्ही जे समाज प्रबोधनाचे काम करत आहात ते सर्व सामान्य जनतेपुढे पोहचत आहे... तुमची या देशासाठी ची तळमळ आम्हाला कळते आहे ... वर्गात 50 मुलांपैकी बोटावर मोजण्याइतके च मुल पाहिले येतात.. कारण ते विषयाला समजून घेतात ... आणि बाकी असेच असतात... नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्र्चाताप होतो की जेव्हा शिकायची वेळ होती तेव्हा शिकलो नाही आणि आता जीवन व्यर्थ जगात आहोत अनधभक्त पण त्यातलेच आहेत ...
सर, मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा प्रत्येक विचार आणि वक्तव्य हा आमच्या अमूर्त, अव्यक्त भावनांचा "आरसा" आहे, आमच्या प्रत्येक उफाळून येणाऱ्या प्रतिक्रियांचे विवेकपूर्ण "शब्दांकन" आहे. तुमचे व्हिडिओज पाहिल्यावर आम्हाला आमच्या व्यक्त भावना आणि विचारांना कोणीतरी अभ्यासू व्यक्ती संविधानिक, सार्वभौम बैठक देत आहे, असा विश्वास वाटतो. आणि हेच खरं तर आम्हाला या असल्या गावगुंड प्रवृत्तीच्या शक्तींना आव्हान देण्याचं बळ देतं. तुम्ही तुमचे विचार व्हिडिओज आणि व्याख्यानांतून कायम असेच निर्भिडपणे मांडत रहा, आमचा पाठिंबा आणि निर्भेळ साथ सदैव तुमच्या सोबत आहे, असेल.
अतिशय सुंदर मार्मिक प्रतिसाद हेच saransathi आपल्या कडून प्रोत्साहन आणि विश्वास देणारे ठरो. त्यांचे असेच videos येत राहोत आणि आम्ही ही तुमच्या सोबत आहोत हे आश्वासन देऊन आपले कर्तव्य बजावू.
सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात, तुम्ही जनतेला जागृत करत असल्यामुळे, या मनुवाद्यांना तकलीफ होते, म्हणून ते फक्त मागहून बोलणं, धमकावून असच काही करू शकतात
सर, तुमच्या निर्भय व निर्भिड वृत्तीला सॅल्युट.तुमच्या तत्व निष्ठेला प्रणाम. आम्हाला निर्भय आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव निर्माण करणारं धर्म निरपेक्ष वातावरण हवे आहे.दूषित, धर्मा धर्मात विष पसरविण्याचे काम करून आणि समाजात फूट पाडणारे गलिच्छ राजकारण नको. तुमचे काम असेच निरंतर चालू ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय संविधान जय जय भीम.
निरंजन सर, नमस्कार! आपले भारतातील लोकांचे भविष्यातील जीवन कसे सुखी व्हावे याबद्दलचे आपले विचार खुप चांगले आहेत. ज्या निर्भयतेने आपण ते मांडत आहात. त्याबद्दल आपणास प्रणाम. आपणास त्यासाठी तळागाळातील बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा आहे. मी ही त्यातलाच एक आहे. मी आपणास सुयश शतायुष्य चिंततो! नमस्कार!
खुप निर्भयपणे आपण आपली मते मांडत आहात, अशी लोकशाही, देश भक्त व्यक्ती मिळणं कठीण आहे, कोणत्याही गोष्टीला घाबरण्याचे कारण नाही आमच्या सारखे असंख्य लोक तुमच्या पाठीशी आहोत, पण ही लढाई एकट्याची नाही, यासाठी पुन्हा एकदा गांधी, नेहरू, सुभाष बाबू ,छत्रपती शिवाजीराजे सारखी माणसं निर्माण होणे गरजेचे आहे आणि ते निर्माण करण्याचा आपला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. खरं म्हणजे आजच्या घडीला आपल्या सारख्याची राहुल गांधींनी मदत घेणे आवश्यक आहे ,किंबहुना आपण त्यांच्या शी जोडले जाणे आवश्यक आहे, पुन्हा एकदा भारताच्या भल्यासाठी आपण जे करू इच्छिता त्यासाठी काँग्रेसने ही पुढे नेणे आवश्यक आहे, हा आणि पुन्हा एकदा क्रांतिकारक तयार होतील असा शालेय अभ्यास आणणे आवश्यक आहे. पण तसे आता हे सरकार करणार नाही हे नक्की
आदरणीय सर तुम्ही लो आयक्यू बुलडोझर वाल्यांच्या प्रतिक्रियांना गंभीरपणे घेऊ नका. ते तुमचं मनोबल खच्ची करून तुमचं कार्य बंद पडावं याच साठी तुम्हाला ट्रोल करतात. मनावर घेऊ नका. आमच्या सारख्यांना तुमचे व्हिडिओ आणि काम हवे आहे.👍👍🙏💐
नमस्कार सर, जे सुजाण नागरिक आहेत त्यांना तुमची तळमळ नक्कीच दिसून येते.. सत्य,स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी वाघाच काळीज लागत.. या ज्या अंधभक्त पिलावळी आहेत त्या समोरून नाही तर पाठीमागून वार करतात समोरून वैचारिक बोलण्याची तर यांची लायकीच नसते.. अश्या निर्बुद्ध लोकांचं तुम्ही मनावर नका घेऊ.. देशातील सुजाण जनता ही नेहमीच आपल्या सोबत ठाम उभी आहे.. लोकांना जागरूक करण्याचं मोलाच कार्य तुम्ही करत आहात, नक्कीच एक ना एक दिवस लोकांचे बंद डोळे उघडतील यात काहीच शंका नाही.. आपल्यासारख्या व्यक्तींची देशाला खुप म्हणजे खुप गरज आहे ❤❤❤❤
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच अमुची प्रार्थना अप्रतिम सर ग्रेट आहे सर तुम्ही मनापासून सलूट तुम्हला
निरंजन सर जे आपण काम करत आहात त्याबद्दल आपणास मानाचा मुजरा कोणी कितीही बोंबा मारू द्या जनतेला जागृत करण्याचं काम हाती घेतला आहे ते असेच चालू राहू द्या आम्ही सर्वजण जागरूक नागरिक म्हणून आपल्या सोबत आहोत
तुम्ही खूप अभ्यासू, जीगर बाज आहात. आज पर्यंत आम्हाला चुकीचा इतिहास सांगितला गेला,पण तुमच्यासारख्या विचारवंत लोकांमुळे खरा इतिहास लोकांसमोर येत आहे मनापासून धन्यवाद
निरंजन सर आपण अतिशय रोखठोक आपले मत व्यक्त केले. त्याबद्दल आपले आभार आयुष्यामध्ये असे चढ-उतार येतच असतात म्हणून मागेन फिरता पुढे चालत राहावे पाठीमागे वळून बघणे मूर्खपणाचे लक्षण आहे.जय हिंद जय संविधान
निरंजन सर तुम्ही तुमच्या विडीओच्या माध्यमातुन जो आवाज उठवताय तो फक्त तुमचा नसुन,तो आवाज संपुर्ण अन्यायीत जनतेचा आवाज आहे,हे तुमच्या विरोधकांना व सत्ताधार्यांना ठणकावुन सांगा.आम्ही सर्व अन्यायीत जनता तुमच्या पाठीशी आहोत,हिंमत हारू नका,तुमचा लढा लगातार चालु ठेवा
RSS बद्दल जे काय सडेतोड बोलतात यासाठी मला गर्व वाटतो. हे समोरून नाही पाठीमाघून वार करणारे लोक आहेत.
सर तुमच्या सारख्या शुर वीर, बुध्दीमान आणि देशाबद्दल जिवापाड प्रेम असणाऱ्या देभक्तांची या देशाला आणि या देशातील सच्चा देशभक्तांना तुमची गरज आहे. या निच, निर्दयी ,बुळग्या संघी लांडग्यांनी महात्मा गांधी, कलबुरगी सर, दाभोलकर सर, पानसरे सर, यांसारख्या चळवळ उभी करण्याची ताकद असलेल्या समाजसेवकांच्या हत्या करून देशातील इतर समाजसेवकांना भिती घालण्याचा प्रयत्न केला पण आजही तुमच्या सारखे देशभक्त या बुळग्या संघी लांडग्यांना न घाबरता काम करत आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार . परमेश्वर तुम्हाला बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. काळजी घ्या तुमची या महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे.
सगळे comment वाचले. 2- 3 विशेष कॉमेंट वाचले आडनाव वरून कळते कोण आहेत. ही आडनाव तरस ह्या जंगली प्राण्याच्या वरगात मोडतो. झुंडीने हल्ला करतात, एकटे असेल तर शेपूट कुठे कुठे घालतात.
बाकी लोकांनी मात्र सर तुम्हाला प्रोत्साहनच देत आहेत, कौतुक करीत आहेत. तुमच्या धाडसाला सलाम
देशाचे संविधान वाचवण्याकरिता व संविधानानुसार देश चालावा त्याकरिताआपली जी सर्वस्व त्यागाची मनापासून तळमळ. पाहून माझा उत्साह वाढतो आपणापासून मला प्रेरणा मिळते.
सत्य सांगायला गेलात तर वैरी आपोआप तयार होतात. सर आपण निर्भिडपणे सत्य मांडता. तुम्हाला मनापासून सलाम 🙏
तूच माझा खरा मित्र शोभतो आहेस कारण मी १९९० सालीच अशीच प्रतिज्ञा केली होती.”मी पोलिस,तुरूंग, आणि मरणाला भिणार नाही” आजपर्यंत मी कधीही यापासून दूर गेलो नाही आणि जाणारही नाही.कारण विषारी विचारांच्या संघाशी पंगा घेऊन जगणारांना काय सहन करावं लागत ते मी जाणतो 🙏🙏
श्री.निरंजन साहेब आपल्या सारख्या वैचारिक क्रांतिकारकाची खरंच आम्हाला गरज आहे.
आपले विचारांचे व्हिडिओ आम्ही शेअर करून समाज जागृती करत आहोत.आपण निर्भय रहा आम्ही कायम आपल्या सोबत आहोत.
आगे बढो!आपली धडपड देशातील
सर्वसामान्य जनतेला आशेचा किरण
दाखवते.
सर या सिस्टीम च्या विरोधात आपण सर्वजण आहोत,,
तुमच्या बोलण्यातून फुले,शाहु,आंबेडकरांचे निडर विचार झळकतात सलाम आहे तुमच्याच कामाल 🙌🇮🇳
@@harsharajbagul3686 व्यक्ती वंदनीय आहेत पण इंग्रजाविरुद्ध कोणतच आंदोलन नहीं है
सर, आपले मनापासून आभार आणि खूप खूप अभिनंदन...अशा परिस्थितीत तुम्ही इतक्या खंबीर आणि निडरपणे जन प्रबोधन करत आहात.....आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
ये न उस मिट्टी के दिये है, जो फुंकसे बुझ जाये,
लाख कोशिश कर लो, महज़ ये उजालों के निरंजन, कभी बुझते नहीं!
निरंजन टकले सर सलाम तुमच्या पत्रकारितेला मी दररोज तुमची व्हिडिओज ऐकतो नक्कीच तुमच्या या कार्याला यश येणार आहे
आदरणीय श्री निरंजन टकले जी,आपण ज्या वाटेने पुढे जात आहात,त्याच वाटेने माझाही प्रवास सुरू आहे.
आज तुमचं आईकुन समजल की पत्रकार होन पण सोप्प नही..सलाम आहे माझा तुम्हाला
नेमका हाच विश्वास पक्का होत चाललाय की आपल्याला आता जागं व्हायचं आहे, लोकांना जाग करायचं आहे,जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होत.
सर तुमच्या सारख्या लोकांची देशाला खूपच गरज आहे. तुमचा जीव अमूल्य आहे. स्वसंरक्षण साठी काहीतरी करा कारण पापी लोकांना काहीच वाटत नाही पण आमच्या सारखी माणसं तुमच्या कडे एक दीपस्तंभ म्हणून पाहत असतो. हा स्तंभ सतत तेवत राहील या कडे तुम्ही स्वतः आणि सुजाण नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ घाबरून राहावे असा नाही. तर सावध राहावे. अगदी शिवराय राहायचे तसे.
सर तुमचा अभिमान वाटतो.आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
सर तुमचा अभिमान वाटतो आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत धन्यवाद सप्रेम जयभीम ❤
सर या संघोट्या सनातनी पाखंडाच्या पालखीचे भोई बहुजन झाले आहेत याचे वाईट वाटते.
दिवासोनदीवस सनातनी बांडगुळ वाढत चाललेले आहे.
आम्ही समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि लोकशाही या मूल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि सदैव उभे राहू...... लोकशाही आणि आपल्या देशाची खरी घटनात्मक मूल्ये वाचवण्यासाठी मी माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करेन.
निरंजन सर....आम्ही तुमच्या सोबत आहोत !!!
षंड होऊन थंड झाल्या पेक्षा, अन्याया विरुद्ध बंड करून गुंड झालेले बरे. जय भीम जय शिवाजी
सलाम सर
लय भारी दादा
पुनः या देशात क्रांतीची गरज आहे 👍🏻
बंड करणारे व करवणारे महाभाग नंतर स्वत: ठंड, षंड होवून गबरगंड बनतात
@@अभंगगाथासंस्कारमहाराष्ट्रराज्य पाकिस्तान श्रीलंका बंगलादेश नेपाळ सिरिया या देशात क्रांती होऊन देश सुजलाम सुफलाम झालेत
चला सुटकेस भरायची
अप्रतिम काम करत आहात सर तुम्ही..!
वाईट प्रवृत्ती कडे दुर्लक्ष करा, लोकं राजा ला पण सोडत नाहीत.. त्याकडे दुर्लक्ष केले ले केंव्हाही चांगलेच..! धन्यवाद 🙏
सर आपल्या निर्भयतेला सलाम🙏
निरंजन सर, घाबरु नका सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे.तुमच प्रबोधन असेच चालू ठेवा.धन्यवाद.❤
सर ,हे धमकी देणारे लोक आपल्या विचारधारेशी लढू शकत नाही ते विचारांचा सामना विचारांनी करू शकत नाही,त्यामुळे ते अशा भेकड धमक्या देतात.आम्ही आपल्या सोबत आहोत.Take care and continue your work as usual.
सर तुमची तळमळ, जिद्द व चिकाटीने सत्य सांगण्याचा प्रयत्न बघितला तर कोणीही सहृदय माणूस शरमेने मान खाली घालणार.
अगदी खर
खूप कळकळीने आणि निर्भयपणे आपण प्रयत्न करत आहात. सर तुम्ही खरंच ग्रेट आहात. देशाला आपल्या सारख्या निर्भय पत्रकरांची खूप आवश्यकता आहे.
जय भीम जय संविधान, जय भारत.
निरंजन साहेब तुम्ही आमच्यासाठी आदर्श पत्रकार आहात.
तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून देशातील लोकांना काहीतरी सत्य माहिती मिळते आहे.
आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
निरंजन सर जी तुमच्या सारख्या सत्यनिष्ठ आणि तटस्थ पत्रकाराची समाजाला फार गरज आहे, मूर्ख लोकांच्या टीके कड़े लक्ष देऊ
नका
निरंजन सर.... आम्हाला माहीत आहे तुम्ही... सत्य बाजू आणि खरे विचार मांडता. चुकीच्या गोष्टी उघड करून चांगलीच पोलखोल आणि पंचनामा करता याचा अभिमान वाटतो... सदैव सुजाण नागरिक तुमच्या पाठीशी.. तुमच्या कार्यास खुप खुप शुभेच्छा...
आपण सांगितलेला एक एक शब्द अगदी वातविक्तेवर आधारित आहे.आपल्या या अथक परिश्रमाला माझा मानाचा मुजरा... जय भीम जय संविधान
आम्ही तुमच्याबरोबर आहोत सर... I salute you...hats off to you...
एक बुद्धिवंत निर्भिड विचारवंत मनुवादी व इंग्रजांचे चमचे यांचे कर्दनकाळ. सलाम तुमच्या कार्याला❤
सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. मी तुमच्या सोबत आहे. 👍👍👍
निरंजन, खूप चांगले विचार आहेत आपले. मी आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो. असेच निर्भयपणे बोलत राहू. मी देखील माझ्या परीने हे काम करीत आहेच...
तुमच्या व्हिडीओ मुळे आमच्या सारख्या असंख्य लोकांच्या ज्ञानात भर पडते..
बिनडोक भक्तात आपलेच काही माणसं आहेत याचंच दुःख
एक मुलाखत राजू परूळेकर सरांसोबत झाली पाहिजे. निरंजन सर आम्ही कायम सोबत राहू✨☑️✊
तुमच्या आई वडीलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो
सर तुम्ही नेहेमीच विविध प्रश्नांवर आवाज उठवताय .... salute to you daring . 🎉 नेहमीच तुमच्याबरोबर आहे . जय महाराष्ट्र जय हिंद ❤
निरंजन सर आम्ही तुमच्या बरोबर आहे बिनधास्त सत्य सांगत रहा
सर, तुमच्यासाठी एखाद्या चा जीव घेण्याचा किंवा जीव द्यायची वेळ आली तरीही मी तयार आहे.. मी तुमच्या सोबत आहे...❤
घाबरू नका टाकले साहेब आम्ही आहोत तुमच्या सोबत वेळ येईल तेव्हा नक्की दाखवू
निरंजन सर जय संविधान, आजचा आपला व्हिडिओ ऐकताना मन भरून आलं कारण ज्या निर्भीडपणे आपण शैतानाला शर्मिंदा करत आहात हे जिगर खूप कमी लोकांना असते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होतं "Payback to society" आणि आपण त्याप्रमाणेच कार्य करत आहात. आपण सर्वांनी हा विचार करायला हवा की आपण स्वातंत्र्यानंतर जे काही भोगत आहोत ते कोणीतरी बलिदान दिल्यामुळे व रस्त्यावर आपले रक्त सांडवल्या मुळे व स्वतःच्या घराची व परिवाराची राखरांगोळी केल्यामुळे भोगत आहोत. आम्ही सुद्धा आपले ऋणी आहोत कारण आपल्या व्हिडिओतून आपली तळमळ जाणवते. आम्ही जे आपल्या विचाराचे लोक आहोत ते सदैव आपल्या सोबत असतील.
सर जी, आपल्या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत, आपण जपून राहिले पाहिजे. देशातील परिवर्तनशील लढाईला आपली गरज आहे.
धन्यवाद सर आपण धाडसाने आपले कार्य करत रहा. भक्तांच्या नालायक बिनडोक फालतू कॉमेंट्सचा विचार करू नका
आपल्या सत्यशोधक पत्रकारितेला सलाम
तुमचा आम्हाला अभिमान आहे
प्रिय निरंजन सर...
तुम्ही जे समाज प्रबोधनाचे काम करत आहात ते सर्व सामान्य जनतेपुढे पोहचत आहे... तुमची या देशासाठी ची तळमळ आम्हाला कळते आहे ... वर्गात 50 मुलांपैकी बोटावर मोजण्याइतके च मुल पाहिले येतात.. कारण ते विषयाला समजून घेतात ... आणि बाकी असेच असतात... नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्र्चाताप होतो की जेव्हा शिकायची वेळ होती तेव्हा शिकलो नाही आणि आता जीवन व्यर्थ जगात आहोत अनधभक्त पण त्यातलेच आहेत ...
साहेब तुम्हीफार प्रामाणिकपने बोलत आहात सगले सत्य आहे परन्तु नालायक लोकना ते हजम होत नाही
सर, मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा प्रत्येक विचार आणि वक्तव्य हा आमच्या अमूर्त, अव्यक्त भावनांचा "आरसा" आहे, आमच्या प्रत्येक उफाळून येणाऱ्या प्रतिक्रियांचे विवेकपूर्ण "शब्दांकन" आहे. तुमचे व्हिडिओज पाहिल्यावर आम्हाला आमच्या व्यक्त भावना आणि विचारांना कोणीतरी अभ्यासू व्यक्ती संविधानिक, सार्वभौम बैठक देत आहे, असा विश्वास वाटतो. आणि हेच खरं तर आम्हाला या असल्या गावगुंड प्रवृत्तीच्या शक्तींना आव्हान देण्याचं बळ देतं. तुम्ही तुमचे विचार व्हिडिओज आणि व्याख्यानांतून कायम असेच निर्भिडपणे मांडत रहा, आमचा पाठिंबा आणि निर्भेळ साथ सदैव तुमच्या सोबत आहे, असेल.
अगदी अचूक
अतिशय सुंदर मार्मिक प्रतिसाद
हेच saransathi
आपल्या कडून प्रोत्साहन आणि विश्वास देणारे ठरो. त्यांचे असेच videos येत राहोत आणि आम्ही ही तुमच्या सोबत आहोत हे आश्वासन देऊन आपले कर्तव्य बजावू.
टकले साहेब आजचा तुमचा व्हिडिओ पाहून धन्य झालो ! क्रांतिकारी जय भीम🙏
This fight is the biggest requirement of present times. Kudos to you. 💐🙏
सर आपण खूप चांगलं काम करत आहात. पण शत्रू हा खूप घातक आहे. समाजाला आपली गरज आहे सर. आपण स्वयंरक्षणासाठी आपले योग्य ती काळजी घ्यावी ही विनंती.
सर आपल्या आक्रमक सामाजिक समतेच्या प्रबोधनाला व धैर्याला अंतकरणापासून मानाचा मुजरा. तुमच्या पाठीशी तत्पर.
तुम्ही निडरपणे जे असे धपक्यांवर धपके देतात त्याला माझा नतमस्तक सलाम. त्रिवार अभिवादन 🎉🎉❤❤
निरंजनजी तुम्ही पत्रकारिता जिवंत ठेवली आहे.
लगे रहो सर, तुमच्यासारख्या ठाम भमिका मंडणाऱ्यांची आज खरी गरज आहे.
धन्यवाद टकले जी,आपल्या निर्भीड कार्याला मानाचा मुजरा.मी ६९व्या वर्षी आपल्या कार्यात सहभाग घेईन.जय महाराष्ट्र .
निरंजनसर तुमच्या निर्भयतेला शतशःप्रणाम.
सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या रोखठोक विचारांची देशाला गरज आहे.
सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात, तुम्ही जनतेला जागृत करत असल्यामुळे, या मनुवाद्यांना तकलीफ होते, म्हणून ते फक्त मागहून बोलणं, धमकावून असच काही करू शकतात
सर, तुमच्या निर्भय व निर्भिड वृत्तीला सॅल्युट.तुमच्या तत्व निष्ठेला प्रणाम. आम्हाला निर्भय आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव निर्माण करणारं धर्म निरपेक्ष वातावरण हवे आहे.दूषित, धर्मा धर्मात विष पसरविण्याचे काम करून आणि समाजात फूट पाडणारे गलिच्छ राजकारण नको. तुमचे काम असेच निरंतर चालू ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय संविधान जय जय भीम.
साहेब तुम्हाला माझा पाठींबा आहे
आदरणीय निरंजनजी,आपण निर्भीडपणे जी सत्य व वास्तववादी अभ्यासपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेत आहात त्याबद्दल आपणांस सलाम.👍
निरंजन सर,
नमस्कार!
आपले भारतातील लोकांचे भविष्यातील जीवन कसे सुखी व्हावे याबद्दलचे आपले विचार खुप चांगले आहेत. ज्या निर्भयतेने आपण ते मांडत आहात. त्याबद्दल आपणास प्रणाम. आपणास त्यासाठी तळागाळातील बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा आहे. मी ही त्यातलाच एक आहे. मी आपणास सुयश शतायुष्य चिंततो!
नमस्कार!
"संघी रेशमी"आतंक देशाचि वाट लावणर असे वाटते...
खुप निर्भयपणे आपण आपली मते मांडत आहात, अशी लोकशाही, देश भक्त व्यक्ती मिळणं कठीण आहे, कोणत्याही गोष्टीला घाबरण्याचे कारण नाही आमच्या सारखे असंख्य लोक तुमच्या पाठीशी आहोत,
पण ही लढाई एकट्याची नाही, यासाठी पुन्हा एकदा गांधी, नेहरू, सुभाष बाबू ,छत्रपती शिवाजीराजे सारखी माणसं निर्माण होणे गरजेचे आहे आणि ते निर्माण करण्याचा आपला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.
खरं म्हणजे आजच्या घडीला आपल्या सारख्याची राहुल गांधींनी मदत घेणे आवश्यक आहे ,किंबहुना आपण त्यांच्या शी जोडले जाणे आवश्यक आहे, पुन्हा एकदा भारताच्या भल्यासाठी आपण जे करू इच्छिता त्यासाठी काँग्रेसने ही पुढे नेणे आवश्यक आहे, हा आणि पुन्हा एकदा क्रांतिकारक तयार होतील असा शालेय अभ्यास आणणे आवश्यक आहे. पण तसे आता हे सरकार करणार नाही हे नक्की
आदरणीय सर तुम्ही लो आयक्यू बुलडोझर वाल्यांच्या प्रतिक्रियांना गंभीरपणे घेऊ नका. ते तुमचं मनोबल खच्ची करून तुमचं कार्य बंद पडावं याच साठी तुम्हाला ट्रोल करतात. मनावर घेऊ नका. आमच्या सारख्यांना तुमचे व्हिडिओ आणि काम हवे आहे.👍👍🙏💐
खरं तर ऐंशी टक्के जनता सरकारच्या विरोधात आहे,ती सर्व जनता आपल्या पाठीशी आहे, आम्ही सर्व मनापासून आपला विचार मांडण्याला सहर्ष अभिवादन करीत आहोत.
Its a power of honesty you have. Hats off. There are many honest people with you and we will achieve the best for our country.
Sir
We are with you...
Dont worry.
Thanks for your education to common man and society to save democracy and Constitution.!
Jay Hind !!
सर तुम्हांला मनापासून पाठिंबा.❤
सलाम तुमच्या धड़ाशी प्रयत्नाना, सर 🎉
सर तुमच्या सारख्या लोकांनी पुढे यायला हवे.
@@vilaspingale9236 तू हो की पूढे मग😛
सर, मी राजेंद्र परशुराम भोसले ( मराठा ) पुणे.माझा तुमच्या कार्यास पूर्ण पाठिंबा आहे.
सत्य आहे, देश विकृत करून टाकण्याचा डाव उधळला पाहिजे.तरीपण तुम्ही स्वतः च्या संरक्षणाची काळजी घ्यावी.
Sir फाळणी नंतर ५५ कोटी बद्दल तुम्ही खूप detail मध्ये सांगितलं, पण जे भारतावर असणाऱ्या कर्जा बद्द्ल पण एक व्हिडिओ करा👍🏻
Sir 🙏.. please do continue... सर आपण खुप आदरणीय, अभ्यासू, निर्भिड पत्रकार आहात.
मा. टकले साहेब धन्यवाद.
नमस्कार सर,
जे सुजाण नागरिक आहेत त्यांना तुमची तळमळ नक्कीच दिसून येते..
सत्य,स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी वाघाच काळीज लागत..
या ज्या अंधभक्त पिलावळी आहेत त्या समोरून नाही तर पाठीमागून वार करतात
समोरून वैचारिक बोलण्याची तर यांची लायकीच नसते..
अश्या निर्बुद्ध लोकांचं तुम्ही मनावर नका घेऊ..
देशातील सुजाण जनता ही नेहमीच आपल्या सोबत ठाम उभी आहे..
लोकांना जागरूक करण्याचं मोलाच कार्य तुम्ही करत आहात,
नक्कीच एक ना एक दिवस लोकांचे बंद डोळे उघडतील यात काहीच शंका नाही..
आपल्यासारख्या व्यक्तींची देशाला खुप म्हणजे खुप गरज आहे
❤❤❤❤
सर आपण निर्भीड पणे आपले विचार मांडा सर्व आंबेडकर वादी आपल्या सोबत आहे जयभीम जय संविधान 🙏
सर आम्ही आपल्या पाठीशी आहोत जय हिंद
सत्य लोकांना कळलं पाहिजे 👍🏻👌🏻
सर हम आपके साथ हैं ! एका आज विझविनाऱ्या चिमनीची गोष्ट माहीत असेलच. आग विझविण्याचा यादीत नक्की नाव येईल तुमचे हे नक्की
माणसाला संपविणे जरी सोपे असेलही परंतु त्याचे विचार कधीच सपंत नाही ते अजरामर असतात. साहेब तुम्हाला सलाम.
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
हीच अमुची प्रार्थना
अप्रतिम सर ग्रेट आहे सर तुम्ही मनापासून सलूट तुम्हला
खरच असं व्हायला हव
तुम्ही धाडसी व विचारवंत आहेत. जय शिवराय जयभीम जय महाराष्ट्र.
निरंजन सर जे आपण काम करत आहात त्याबद्दल आपणास मानाचा मुजरा कोणी कितीही बोंबा मारू द्या जनतेला जागृत करण्याचं काम हाती घेतला आहे ते असेच चालू राहू द्या आम्ही सर्वजण जागरूक नागरिक म्हणून आपल्या सोबत आहोत
निरंजन सर, तूम्ही जे काय करताय ते योग्यच आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या कार्याला व धैर्याला सलाम.
सर जयभीम आपण आपले विचार मांडत रहा 🙏🙏
You are great sir go ahead don't know worry God is with you 🎉
तुम्ही खूप अभ्यासू, जीगर बाज आहात. आज पर्यंत आम्हाला चुकीचा इतिहास सांगितला गेला,पण तुमच्यासारख्या विचारवंत लोकांमुळे खरा इतिहास लोकांसमोर येत आहे मनापासून धन्यवाद
निरंजन, मानवतेचा सुपुत्र, प्रबोधनाची परमावधी, अनंत विनम्र प्रणाम!!!
खूपच सुंदर लिहिलं आहे🎉🎉🎉
आम्ही 100%तुमच्या सोबतच आहोत आणि या पुढे सुद्धा ताकदीनीशी सोबतच आहोत.
सर आपला लोकशाही टिकवण्यासाठी च्या सत्यासाठीचा लढा येणार्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल कोटी कोटी धन्यवाद 🙏
निरंजन सर आपण अतिशय रोखठोक आपले मत व्यक्त केले. त्याबद्दल आपले आभार आयुष्यामध्ये असे चढ-उतार येतच असतात म्हणून मागेन फिरता पुढे चालत राहावे पाठीमागे वळून बघणे मूर्खपणाचे लक्षण आहे.जय हिंद जय संविधान
सत़्य व परखड विचार आमचा पाठींबा आहे
Salute to Niranjan Takle Sir
For
Brave Journalism True Journalism
निरंजन सर, असेच निर्भीड रहा. भित्र्यांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांचे ताळतंत्र सुटत चालले आहे. Always with you. Keep it up👍❤
Niranjan Sir aap aage bado hum aapke saath hain