ताई आम्हाला ही तुम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत असेच वाटते तुमच्या सुखात आम्ही सुखी होतो व असे क्षण आले की आमच्या ही डोळ्यात पाणी येते फौजीना सलाम 🙏
तुमच्या नवीन बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही या बिजनेस मध्ये यशस्वी होणार हे आम्हाला माहीत होते ध्रुवाला बघून मला पण वाईट वाटलं ह्या वयातच मुलांना आई-वडील दोघांची गरज असते तू खूप लहान आहे त्यामुळे खूप वाईट वाटते हे सगळं सगळ्यांना शक्य होतं असं नसतं ते तुमच्यात जिद्द आहे चिकाटी आहे तेवढीच यामुळेच हे सगळं शक्य होते❤❤ स्वातीताई तू किती स्ट्रॉंग आहेस ग माझे पण मिस्टर असेच बाहेरगावी जायचे कामानिमित्त मी पण अशीच रडायचे तुझ्यासारखी मला काय वाटतं की फौजी ने जाताना जसे आई-बाबांच्या आशीर्वाद घेतात तसेच भाऊ आणि वहिनी हे सुद्धा तुमच्या आई-वडीलच आहेत त्यांचाही आशीर्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण आज मोठ्या भावामुळे तुम्ही इथपर्यंत आला आहात त्यांचे पण आशीर्वाद घेत जा माझ्या कमेंट चा राग येऊन देऊ नका किंवा वेगळा अर्थ काढू नका पण आमच्याकडे अशी पद्धत आहे मोठा भाऊ आणि वहिनी हे आई-वडिलांचा समान असतात 🎉🎉❤❤
Horse chya naal ne khup jananna farak padla asa Swati tai tu mhanalis. Mala kharach nahi mahit ki naal kasha sathi ani kashi use kartat ani kay fayda hoto te please sangahil ka? Video madhye reply kela tari chalel.
भारती आणि स्वाती आपल्या साठी खूप छान व्हिडिओ बनवतात आणि भरपूर गोष्टी शेअर करतात तर सारखे personal प्रश्न विचारले नाही पाहिजे त्या योग्य वेळी सांगतिलच थोडी वाट पाहू आपण सर्वांनी काळजी घ्या
@@ujwalachakane6298 personal vicharn Ani suggestions den yat farak ahe tai Swati Ani khas karun dhruv sathi as vatl... dhruvch balpn te pn miss karat astilch na
खरंच ताई विडिओ ची छान सुरुवात झाली आणिआईने तोंडावर हात फिरवला तेव्हा डोळे भरूनच आले आक्का खूप धिराच्यात आपले दोन्ही मुलं देश सेवा करण्यासाठी पाठवतात एवढे कष्ट केले विशेष
खरंच खुपचं भावुक झाले व्हिडिओ पाहून.... Happy journey dear फौजी ❤..ताई तुमची पूर्ण family great आहे...मी खुपचं जास्त रडले मला रडू आवरलच नाही..😢take care all of you specially Swati tai & ध्रुव...love you💕
जय हिंद... स्वाती तु प्रेंगनेट आहे का तुझ्या चालणयावरून असे वाटते असेल तर सर्वात अगोदर अभिनंदन मी प्रार्थना करते की छान गोंडस, गोड परी तुमच्या घरी लवकरच येवो काळजी घे रडू नकोस फौजी लवकरच येतील पुन्हा सुट्टीला लव यु खूप खूप तुला आणि भारती ताई ना .माझ्या नेहमी चांगल्या God blessing, good Vibes तुमच्या पर्यंत येवो हीच सदिच्छा 😊❤
स्वाती तू बोलली की उद्या साफसफाई करायची आज फौजी जाणार आहेत फौजी बाहेर चालले आहेत कोणी जर बाहेर जाणार असेल तर घरातली साफसफाई करायची नसते तिसऱ्या दिवशी केली तरी चालेल
तुमच्या पतीच्या रक्षणासाठी रोज एक दुर्गा सप्तशती पाठ वाचत जावा दुर्गा सप्तशती चे ग्रंथ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये उपलब्ध आहे घेऊन या व तसेच तुमच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या कपाळी हळदी-कुंकू सौभाग्याचे 11 अलंकार धारण करत जावा तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी खूप उपयोगी आहे
Swati tumhala kamvali bai milali ki tu rajusobat ja bai khup vait vatatay te tumhala sodun jatana baghtana .paisa,prem, prasiddhi kashala pradhanya deta he mahtvach aahe.
भारती ताई तुमचं आजी वरचं प्रेम पाहून डोळ्यातलं पाणी पाहून मलाही रडू आले माझे हे आजी अशीच होती. माझे वडील पण फौजी आहेत 24 वर्ष सर्विस केले आहे. आम्ही पण ते ड्युटीवर जाताना ध्रुव सारखंच रडायचं.❤
Bharti tai tu gharatla pranyanbar jas boltes na te mala khup avdt khup chan ahat dogi mukya pranyana jiv lavlela kadich vaya jat nahi ashirvad miltat khup chan❤
Amche fauji jeva sutti vrun jate Teva amchi pn hich halat hote. Aata maj Mann avd bharun al anii me khup radle Karn majii mulgii khup mla trass dete mumma to papa la ka airport la sodals. Nahitr papa gelech nste duty la as krun krun khup radte anii tila bagun mla tr bagitlyach jat nahii khup radayla yet
राजूभाऊ जेव्हा गाडीत बसले तेव्हा आईने तोंडावरून हात फिरवला तेव्हा मला पण रडायला आले😢😢 खूप भावनिक क्षण असतो हा❤❤
Mala pan khup radu aal tevha ani dhruv kasa rahil.kharch tumchya family la salam
तुम्ही शेगडीचे पैसे रिफंड करून वेगळ्या कंपनीची शेगडी घ्या.त्यांना सांगा मला नको तुमची शेगडी.
Mla pan khup radu ala
समर्थ कृपेने उत्तमाचा आखंडाचा आयुष्य लाभो लाभो स्वामी चरणी प्रार्थना🎉🎉
खरेच काय बोलावे सुचत नाही.तुम्ही दोघी किती धीराने घेता. धन्य तुमची.तुम्हा दोघींना पहिला सलाम.
स्वाती ताई सेलुट आहे ग तुला खुप स्टाँग आहेस तु रडली की माझ्या पण डोळ्यात पाणी येत ग खुप वाईट वाटतं .ध्रुव बाळ त्रास देईल खुप मिस करेल पप्पांना.
स्वाती ताई तुमचा कडे Good news आहे
ताई आम्हाला ही तुम्ही आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत असेच वाटते तुमच्या सुखात आम्ही सुखी होतो व असे क्षण आले की आमच्या ही डोळ्यात पाणी येते फौजीना सलाम 🙏
मला गाडीत बसली वर गजाजन महाराज की जय असे म्हणयची सवय आहे जशी तुमची गाडी चालू झाली तशी मी गजाजन महाराज की जय असे मुखात आले . सुखी राहा आनंदात राहा
तुमच्या नवीन बिझनेस साठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही या बिजनेस मध्ये यशस्वी होणार हे आम्हाला माहीत होते ध्रुवाला बघून मला पण वाईट वाटलं ह्या वयातच मुलांना आई-वडील दोघांची गरज असते तू खूप लहान आहे त्यामुळे खूप वाईट वाटते हे सगळं सगळ्यांना शक्य होतं असं नसतं ते तुमच्यात जिद्द आहे चिकाटी आहे तेवढीच यामुळेच हे सगळं शक्य होते❤❤ स्वातीताई तू किती स्ट्रॉंग आहेस ग माझे पण मिस्टर असेच बाहेरगावी जायचे कामानिमित्त मी पण अशीच रडायचे तुझ्यासारखी मला काय वाटतं की फौजी ने जाताना जसे आई-बाबांच्या आशीर्वाद घेतात तसेच भाऊ आणि वहिनी हे सुद्धा तुमच्या आई-वडीलच आहेत त्यांचाही आशीर्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे कारण आज मोठ्या भावामुळे तुम्ही इथपर्यंत आला आहात त्यांचे पण आशीर्वाद घेत जा माझ्या कमेंट चा राग येऊन देऊ नका किंवा वेगळा अर्थ काढू नका पण आमच्याकडे अशी पद्धत आहे मोठा भाऊ आणि वहिनी हे आई-वडिलांचा समान असतात 🎉🎉❤❤
बहुतेक पडले असतील
स्वाती ताई जेव्हा औक्षण करत होती तेव्हा छोट्या फैजींचे डोळे पाण्याणी भरले होते खूप वाईट वाटले
😢😢😢😢😢 खूप वाईट वाटले, आपलं गाव सोडून दुसरीकडे जायचे, मनावर दगड ठेवावा लागतो. आईचा जीव, बायकोचा जीव.😢 मन भरून आले.
खरच ही वेळ खुप वाईट आसते फौजी जाताना खुप वाईट वाटते हे फक्त एक fouji wife समजू शकते मी ही एक फौजी पत्नी आहे
स्वातीताई तुम्ही रडताना मला सुद्धा रडू आले ध्रुव बाळ पण रडत होते खूप वाईट वाटलं😢😢
तुमचे सासरे येत नाही का वाट लावला फक्त जंनम दिला जबाबदारी झाली आई नं सर्व करायचे त्यांची जबाबदारी संपली
सासरे एरवी पण कधी येत नाही मुलांना भेटायला.
बरोबर आहे त्यांनी निदान सोडायला तरी यायला पाहिजे ..आणि सुट्टी मध्ये राजू दादा येतात तेव्हा पण यायला हव इकडे अधून मधून
@@Sonies_Vlogs आपण कमेंट करु पण ते लोक तिथेच राहतात उगाच आपल्या मुळे आपल्या सख्ख्या बहिणी सख्या जावाना त्रास नको.
अहो ते होते ते घरामधे तुम्ही बघीतल नाही का विडीओ संपुर्ण
@@Yashgaming04506 ते त्यांच्या सासुचे वडिल आहे
ताई video रोज पाहत असल्यामुळे family सारखी bonding वाटते . फैजी दातांनी नकळत आषरु अनावर झाले😢😢😢😢.
राजुना जय ,🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳♥️♥️♥️♥️♥️
श्री स्वामी समर्थ भारतीयांनी स्वाती खूप कष्टाळू तुम्ही दोघी मुली अशी सगळ्या मुलींनी तुमच्या का बघून प्रेरणा घ्यावी
कधीही करेक्ट 12 ला नाही निघायचं घरातून ,कुणीही असो,सर्व बघून डोळ्यातून पाणी आल ❤
स्वातीताई गरोदर आहे का आजकाल खुप थकल्यासारखी वाटते ❤
या प्रश्नाचे उत्तर देऊन टाका म्हणजे कुणी सतत विचारणार नाही
नसेल हो ताई कामाची दगदगीमुळे आला असेल थकवा तसेच असते तर मोठ्या ताई ने आपल्या बरोबर शेर केले असते
@@poojabandgar2404 tyana surprise dhyayla avdte
Tai tya pregnant aslya tri itkya lvkr nhi n sangat wait kruyat ... As khi asel tr tai aplya sangtilch @@saylipatil9162
Tich pot pn disataye
Horse chya naal ne khup jananna farak padla asa Swati tai tu mhanalis.
Mala kharach nahi mahit ki naal kasha sathi ani kashi use kartat ani kay fayda hoto te please sangahil ka? Video madhye reply kela tari chalel.
भारती आणि स्वाती आपल्या साठी खूप छान व्हिडिओ बनवतात आणि भरपूर गोष्टी शेअर करतात तर सारखे personal प्रश्न विचारले नाही पाहिजे त्या योग्य वेळी सांगतिलच थोडी वाट पाहू आपण सर्वांनी काळजी घ्या
ताई राजू दादा जाताना खरंच खूप प्रत्येक वेळी मन भरून येतं अगदी छोटा भाऊ निघाल्या सारखाच स्वातीताई टेन्शन नका घेऊ सगळे आहेत की काळजी घेण्यासाठी
खरच पर्सनल गोष्टी विचारत जाऊ नका . . . स्वाती भारती ताई ना वाटल तेव्हा सांगतीलच कि योग्य वेळी गोष्टा . . ( पर्सनल )
@@ujwalachakane6298 personal vicharn Ani suggestions den yat farak ahe tai Swati Ani khas karun dhruv sathi as vatl... dhruvch balpn te pn miss karat astilch na
Swati Pregnant aahe as vatty chalnyavrun
😭😭😭😭khup radu al...khup mast family tya pranyana sudha kiti bhavana ahe
खरंच ताई विडिओ ची छान सुरुवात झाली आणिआईने तोंडावर हात फिरवला तेव्हा डोळे भरूनच आले आक्का खूप धिराच्यात आपले दोन्ही मुलं देश सेवा करण्यासाठी पाठवतात एवढे कष्ट केले विशेष
Ho g tai khup aavghd ast g,foujinna divty la jatanni .mi pn fouji wife aahe pn sobt aahe ata
फौजी जायच्या टाईम ल काय आवस्था होते हे फौजी वाइफ lac mahet 🙂
मला तर नकोसा वाटणारा क्षण हा 😭
Swatiche pot disun yety. Nakkich good news asnar. Plz sanga na
खूप वाईट वाटले छोटे फौंजी निघाले तेव्हा स्वाती ताई आकांना व धुव बाळा ला पाहून
स्वातीला रडताना माझेही डोळे भरून आले ध्रुव कडे पाहून खूप वाईट वाटले स्वाती गरोदर आहे अस वाटतय कारण खूप थकल्यासारखी वाटत आहे काळजी घे❤
स्वाती भारती छोटे फौजी जाणार आमच्या बी डोळ्यात पाणी आला छोट्या फौजी ना जय हिंद जय महाराष्ट्र
ताईचे सगळ्यांना वाटतं ते आम्हाला पण वाटतं स्वातीताई सारखे थकल्यासारखे दिसते
खरंच खुपचं भावुक झाले व्हिडिओ पाहून.... Happy journey dear फौजी ❤..ताई तुमची पूर्ण family great आहे...मी खुपचं जास्त रडले मला रडू आवरलच नाही..😢take care all of you specially Swati tai & ध्रुव...love you💕
Hiii tai kalji ghya sagle. Aani Raju dada happy journey....dada kalji ghya स्वतःची...........❤लव्ह यू सो मचं ताई सगळ्यांना.
स्वाती ताई तुला दिवस गेले आहेत का असं वाटतंय म्हणून विचारले
नाल ची किंमत किती आहे ताई सांगा व्हिडीओत
Ha swati la divas rahilet asa vatte
Tya nahi bolalya
@@Yashgaming04506 hoy
@@shitalsankpal5294 surprise
आईची माया किती आहे . लहान बाळाप्रमाणे आपल्या लेकराचा मुका घेतला.
Tai tumchy slide chy cupboard ch lock dhakav na single single ahe ka majha medal la ahe mala change karach ahe tumch plz dhakava next blog madhi
स्वाती ताईंच्या चेहऱ्याकडे पाहून अस वाटतंय की good 😊 news ahe
दादा तुम्हाला सेलू महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील ❤️❤️
जळता जळाच नाही या कमेंट मुळं आम्हाला पन वाईट वाटलं भारती नाराज झाली मनाला खुप लागल तिच्या व्हिडिओ मध्ये समजत होत😊
Tai mi tumche roj video bgte khup Chan vathty tumche video bgun maz nav komal mothe ahi . jalna
जय हिंद... स्वाती तु प्रेंगनेट आहे का तुझ्या चालणयावरून असे वाटते असेल तर सर्वात अगोदर अभिनंदन मी प्रार्थना करते की छान गोंडस, गोड परी तुमच्या घरी लवकरच येवो काळजी घे रडू नकोस फौजी लवकरच येतील पुन्हा सुट्टीला लव यु खूप खूप तुला आणि भारती ताई ना .माझ्या नेहमी चांगल्या God blessing, good Vibes तुमच्या पर्यंत येवो हीच सदिच्छा 😊❤
ताई खुप छान व्हिडिओ झाला ताई स्वातीताई रडताना पाहून मला पण रडायला आलं
चांगले काम करायला गेले फौजी
जाताना वाईट वाटत
पण ताई किती छान समजावत आहे. सगळ्याना
कौतुक वाटत तुमच
ताई मी पण फोजी आहे मला पण असच होयचे मी पण खूप रडायचे मुवया जनावरांना पण प्रेम खूप आहे
परत तोच क्षण आला जो नेहमीच नको वाटतो 😢😢happy journey dear bro..... Maza pn ek bhau gela kal aani ek janar aahe 8 diwsat
भारती सर्वाची खुप छान काळजी घेते.असेच सर्व जण एकत्र रहा.
स्वाती तू बोलली की उद्या साफसफाई करायची आज फौजी जाणार आहेत फौजी बाहेर चालले आहेत कोणी जर बाहेर जाणार असेल तर घरातली साफसफाई करायची नसते तिसऱ्या दिवशी केली तरी चालेल
Ho tai kru nka safsafai
Ho
Ho duty phoche paryant
हो हे खरं आहे
Ho... Keli nahi jat lagech safsfai...
स्वाती ताई खूप थकल्यासारखी वाटतेय...Good न्यूज आहे का
Khupch vait shan video bagun radu ale akka swati durv pahun, radle mi Khup 😢
ध्रुव बाळाला बघून आणि स्वातीला बघून डोळ्यात पाणी आलं
Tai shajari kontya gavachya laits distat
स्वातीला छान अशी गोंडस मुलगी होणार आहे ❤
अहो बोलू दया , बोला ला फुला ला गाठ भेट पडते आपल्या सगळ्या च्या नक्कीच चांगल्या blessing Vibes मिळतील. 😊❤
हो आपण सगळेच म्हणतोय तर तस होईल
Maza sathi pan mna mla pan mulgi hou dya mla ajun bal nai lavkr mla aai vaych sukh labu de deva
माझ्याकडे शब्दच नाही तुम्हाला बोलायला माझे मिस्टर कामावरुन यायला पाच मिनिट उशीर झाला तरी माझा जीव वर खाली होतो स्वातीताई कशी राहत असेल😢😢😢😢
Happy journey & best wishes for Raju...bhaiya...Fauji.sir.for defence service....Salute for Deshsewa..Tais
उदंड आयुष्य लाभो भारत मातेच्या सुपुत्राला यांच्यामुळेच आमचे जीवन आहे स्वामी आहेत पाठीशी श्री स्वामी समर्थ
तुमच्या पतीच्या रक्षणासाठी रोज एक दुर्गा सप्तशती पाठ वाचत जावा दुर्गा सप्तशती चे ग्रंथ दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये उपलब्ध आहे घेऊन या व तसेच तुमच्या हातामध्ये काचेच्या बांगड्या कपाळी हळदी-कुंकू सौभाग्याचे 11 अलंकार धारण करत जावा तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी खूप उपयोगी आहे
स्वातीताई कितवा महिना आहे
स्वातीताई विचारल्याबद्दल राग येऊ देऊ नका
खुपच रडायला आले राजु फौजी जाताना पाहुन😢स्वाती ला करमनार नाही
Swati tai pregnant distay 💯 Karan walking pn change jhaly Swati ch
Swati tai pregnant ahe ka
नको रडू ग स्वाती पुन्हा लवकर च परत येतील छोटे फौजि काळजी घ्या खरंच नको असनारा क्षण आहे हा ❤️❤️
4 gas burners gya tumhe bharti, swati majya pn bhayiny chy nav ahi Chan video ahi all the best new business both ❤ 👍🥰
ताई तुम्ही ज्या घोड्याच्या नाली विषयी सांगितली प्लीज सविस्तर सांगा
स्वाती तु गरोदर वाटते ग😊
ताई आमच्या घरी मांजरी आहे ते ना पन आसाचं लंळा आहे मानसाचा आमची पन स्विटी आहे😊
व्हिडीयो खरच खुप emotional होता आजचा😢 स्वातीताई ध्रुव व आक्काला बघून खरच खुप मन भरुन आले
बरोबर आहे ताई मलाही माझ्या आजीची खुप आठवण येते
ताई फौजी जाताना ध्रुव आणि स्वातीताई या ध्रुवाला बघून खूप मन भरून आलं फौजीचा पण चेहरा खूप वेगळा दिसतात दोघांकडे बघून
Swati tumhala kamvali bai milali ki tu rajusobat ja bai khup vait vatatay te tumhala sodun jatana baghtana .paisa,prem, prasiddhi kashala pradhanya deta he mahtvach aahe.
Ho .... he divas पुन्ह पुन्ह nhi येईल
RUPALI kadam
Happy journey saheb 🙏🙏🙏🙏
खरच ताई सलाम आहे तुम्हा फौजी बायकाचे..मला हि रडू आले नको असलेला क्षण ...काळजी घ्या.स्वाती तुला त्रास होयला तसाच फौजीना हि त्रास होत असेल...,
ताई, मोठे फौजी अक्का सारखे दिसतात...आणि आर्यन पण तसाच दिसतो.
Raju bhaunchi posting kuthe ahe sadhya
मी तर किती वेळेस म्हटले मला भेटायचं आहे तुम्हाला दोघींना आईकडे आल्यावर सांगा पण तुम्ही एक दिवस अगोदर सांगतच नाही मी खूप नाराज झाले आहे तुझ्या वर
Khup waeet watate pillu che ani swati che lavkar bond sampun javoo ani 2 ghe sobat rahaoo tari family khup chan ahey adhar kiti motha ahey sarvancha
Bharati tai next stock aalyavarat whatusup grupla tumhi disine send kara mahanaje aamhala pan disine choices karata yetil karan jya pahije tya disigne bhetalya nahit
Swati tula khup aadhar aahe bharti taicha dadacha gharatil sagle members chan aahet. Don't cry happy raha.
भारती ताई तुमचं आजी वरचं प्रेम पाहून डोळ्यातलं पाणी पाहून मलाही रडू आले माझे हे आजी अशीच होती. माझे वडील पण फौजी आहेत 24 वर्ष सर्विस केले आहे. आम्ही पण ते ड्युटीवर जाताना ध्रुव सारखंच रडायचं.❤
हे दोघ भावु एक आदर्श आहे
खूप रडायला आल आज. खरच खुप great ahat तुम्ही
Bharti tai tu gharatla pranyanbar jas boltes na te mala khup avdt khup chan ahat dogi mukya pranyana jiv lavlela kadich vaya jat nahi ashirvad miltat khup chan❤
Swati la radtana baghun khupach wait watat hote pan kay karnar velach tashi ahe, swatala sambhal swati, aple Fauji lawkarch ritaird hotil ani kaym tuzya sobat rahtil😀 keep smiling......
Swati Tai tu pregnent ahe ka g
ताई हा फौजीचा विडीओ पाहून माझ्या पण डोळ्यात अश्रू आले
स्वातीताई रडताना पाहून खरच डोळ्यात पाणी आले 😢❤
Deva prattek fauji la safe thev
स्वाती रडली माझा पण डोळ्यात पाणी आले भारती हळवी आहे पण स्वतःला storng दाखवते स्वाती आक्का laa सांभाळण्यासाठी भारती ग्रेट आहे
राजू जाताना आईने तोंडावर हात फिरवला तेव्हा हुंदके देऊन रडायला आले व्हिडिओ संपला तरी डोळ्यातून पाणी थांबले नाही आणि मन उदास झाले
हो खंरच खुपच रडले मी पण
Ho mazya pan
माझा भाऊ जाताना माझी आईची पण अशीच अवस्था होते
Ase vicharu naka
बापरे कीती वाईट वाटतं आपोआपच डोळ्यात पाणी आलं येतील लवकर च सूटटी ला स्वाती छान रहा सगळे
Tai nal ka bandtat
Aajchya divshi tari foujina time dyaycha na bai .Manya tumchi aajji ver khup Prem aahe pan ....
Shree Swami Samarth 🙏
Swati tai pregnant aahe ka...as watat aahe....?? 😮
स्वातीताई भारतीताई दोन्ही दाजी खूप छान आहेत स्वभाव खूप मस्त आहे फॅमिली पण खूप गोड आहे मी तुमचे व्हिडिओ बघत असते
ताई तुमच्याकडे घोड्याची नाळ मिळते का व त्याची किंमत काय आहे
आणि ऍड्रेस पाठवा
Amche fauji jeva sutti vrun jate Teva amchi pn hich halat hote. Aata maj Mann avd bharun al anii me khup radle Karn majii mulgii khup mla trass dete mumma to papa la ka airport la sodals. Nahitr papa gelech nste duty la as krun krun khup radte anii tila bagun mla tr bagitlyach jat nahii khup radayla yet
स्वाती आम्हाला घोड्याच्या नालबद्लल काहीच माहिती नाही, कशासाठी वापरतात ते, कधीतरी वेळ मिळेल तेव्हा माहिती दे आम्हाला...😊
Kharach. Mala pan nahi mahit. Kasha sathi vaprtat.
Tai mala pan janun Ghyaychey.
Tai uttar dyal please.
स्वाती, तुला, आक्कांना आणि.ध्रुवला बघून मलाही खूपच रडू आले आज...😢
Prise kay aahe tai tyachi
5:53 @@sunandapatil5411
Swati taiche bolane avadte Khoob avadta
घोड्याचा नाळ कशासाठी वापरतात ते सांगा ना
खरच माहित सांगा आम्ही पन घेउ
पप्पा चा नंबर दिला होता पन आम्ही नाही घेतला
Tumcha video me ajun complet pahila pan nahi pan malach aata radu yet aahe aaka aani Swati la pahun....from London
Tai kase order karayche
परत जाताना चा क्षण खूपच वाईट असतो स्वातीताई 😢