स्वातीचा बर्थडे स्पेशल vlog || स्पेशल पावभाजी बनवली || फौजींनी स्वातीला काय गिफ्ट दिले …..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Місяць тому +116

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तूला देव उदंड आयुष्य देओ तू खूप खूप मोठी होईल आणी सोशल मीडिया वर तु खूप खूप पुढे जाईल अशी देवाकडे प्रार्थना करते

    • @kaminiughade5643
      @kaminiughade5643 Місяць тому +2

      तुम्ही बोले होत ताई राजू दादा आल्यावर दोग भाऊ बहिणी च्या लग्नाचे किशे दाखवणार मग तुम्ही हा व्हिडीमध्ये सांगितलं ते जाणार मग हा व्हिडिओ कडा आज नक्की उत्तर नक्की द्या

    • @suvarnamandavkar1987
      @suvarnamandavkar1987 Місяць тому +1

      स्वाती Happy birthday tula🎉🎉

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 Місяць тому +21

    स्वाती ताई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 छोटे दाजी आज बोलले छान वाटलं 😊 अशेच एकत्र खुश रहा. हीच प्रार्थना

  • @seemajadhav1377
    @seemajadhav1377 Місяць тому +59

    **यमुनेतीरी गोकुळी कृष्ण जसा वाजवी पावा .. हिरव्या गर्द झाडीतुनी मंजुळ गाणे गाई रावा ... वाढदिवस तुमचा शतकानुशतके आनंद घेउनी यावा .... जे जे तुम्हाला हवय ते ते तुम्हाला मिळु दे भाग्यवान शब्दाचा अर्थ लोकांना तुमच्या कडे पाहून कळू दे ...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..💐🎂

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b Місяць тому +34

    Happy birthday स्वाती 🎉❤तुला उदंड आयुष्य लाभो आणि भारती सारखी बहीण जन्मो जन्मी लाभो आशेच तुमचे कुटुंब आनंदी राहो मोठे फौजी हवे होते,

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 Місяць тому +1

      वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 Місяць тому +18

    हॅपी बर्थडे स्वातीताई ताई उद्या फौजी भाऊ जाताना फौजी चा फुल ब्लॉग टाक पाहायला खूप आवडेल आणि हो आमच्या पण विशेष फौजी सोबत खूप आहे

  • @seemakadam5952
    @seemakadam5952 Місяць тому +18

    कष्टाचे व्हावेत चांदणे. यशाचा चंद्र दिसावा. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा Happy birthday dear स्वाती ❤🎉🎉

  • @KusumKudale-d4i
    @KusumKudale-d4i Місяць тому +34

    भारती किती ग गोड आहात दोघी दृष्ट काढावी वाटते तुमची

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Місяць тому +4

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आयुष्य आरोग्य सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना 🎂🎉 पुढच्या वाढदिवसाला गोड छान अशी राधा दे हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +3

    Happy birthday स्वाती बेटा gbu किती गोड दिसत आहे आज भारी एकदम पावभाजी रेसिपी मस्त यमी लवकरच ज्युनिअर स्वाती चे आगमन होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना व्हिडियो एक नंबर नेहमी प्रमाणे

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 Місяць тому +3

    प्रत्येक वाढदिवसाला असे दोघं एकमेकांसोबत रहा हीच सदिच्छा❤❤

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 Місяць тому +9

    स्वाती तुला खरंच सोन्यासारखा नवरा मिळालेला आहे यावेळी मोठे फौजी पाहिजे होते तुम्ही दोघी किती वर्षे सोबत होतात छोटे फौजी गेल्यानंतर त्यांना खूप मिस करणार आहात तुमच्या दोघींना मनापासून भेटण्याची इच्छा आहे

  • @RajaniShiral-kk6ho
    @RajaniShiral-kk6ho Місяць тому +14

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छोटे फौजी बोलल्या मुळे खूप छान वाटले. दोन्ही गिफ्ट ही छान आवडले.

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Місяць тому +3

    भारतीताई फार काॅमेडी करता मला आशी जाऊ किंवा बहीण मिळायला पाहिजे होते देवा पुढच्या जन्मी तरी मिळुदे भारतीताई सारखी बहीण किंवा जाऊ❤❤❤❤❤लब यु भारती ताई स्वीती ताई

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 Місяць тому +3

    Happy birthday dear Ladubai खरच Ladubai आहे असा दोघी बहिणी सगळ्यांना मिळो मला तर बहीण नाही तुमच्या कडे बघून समाधान मानते पुढच्या जन्मी मला तुम्ही दोघी बहिणी म्हणून मिळाव्या ही देवाकडे प्रार्थना करते

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899 Місяць тому +41

    Happy Birthday स्वाती ताई ❤❤❤🎉🎉

  • @user-lx3zs2yy9j
    @user-lx3zs2yy9j Місяць тому +1

    कालची लाडुबाई ची पोस्ट खुपच आवडली. स्वाती खुपच नशीबवान आहे. तुला ईतकी प्रेमळ बहीण मिळाली. दोघी नेहमीच सोबत रहा. Happy barthaday swati god bless you.

  • @shobhakharote8732
    @shobhakharote8732 Місяць тому +4

    छोट्या फौजींनी भारतीला सोबत नेण्याचे कारण भारतीच्या चॉईस ने त्यांना एक सुंदर पत्नी मिळाली आहे . म्हणून खरेदी साठी भारतीची चाॅईस त्यांना आवते .....
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती 🎂🎂🍰🍰💐💐

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 Місяць тому +1

    वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा अशाच आनंदात रहा देवा सर्वांनच भल कल्याण रक्षन कर आणि सर्वांनच संसार सुखाचा कर फौजी भाऊचा बाहेर प्रवास सुखाचा होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 Місяць тому +6

    आज छोटे फौजी दादा छान बोलले छान वाटलं व्हिडिओमध्ये.

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 Місяць тому +1

    स्वाती तुला अनंंत वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा तुझ्यामनातील सर्व ईच्छा ,आकांक्षा पुर्ण होऊदेत .तुला तुझ्या सर्व फॅमिलिला ऊत्तम आरोग्य लाभो फौजींची आणि तुझी जोडी अशीच आनंदी राहो , तुझे ताई आणि मोठे फौजी दोघांना खुप खुप शुभेच्छा . तुम्हाला भरभरुन यश मिळो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sangitasonawane5030
    @sangitasonawane5030 Місяць тому +6

    स्वाती वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीच्या रूपाने तुला कन्यारत्न होऊ दे. हाच आशीर्वाद❤❤

  • @chaitanyahande2795
    @chaitanyahande2795 Місяць тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉 आई तु ळ जा भवानी तुम्हाला उत्तम आरोग्य आणी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आशा च खुश रहा आनंदी रहा आणि हासत रहा आणि दो नही गिफ्ट खूपच छान आहे

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 Місяць тому +9

    ड्युटी ल जायच्या वेळेस आता बोलायला सुरुवात केली.... छोट्या फौजी नी ....itkya दिवस लाजत होते

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Місяць тому +2

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व अनेक आशिर्वाद अशीच नेहमी हसत रहा व आनंदी रहा ❤❤🎉❤

  • @Sarlaambekar-ts1iv
    @Sarlaambekar-ts1iv Місяць тому +5

    Happy birthday dear swati. Chatrapati shivaji maharaj bless you enjoy your special day🎉🎉🎉🎉🎉

  • @knightfueryyt4257
    @knightfueryyt4257 Місяць тому +1

    वाढदिवसाच्या माऊलीमय हार्दिक शुभेच्छा स्वाती 🎉🎉तुला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @chandrakalasuryawanshi8620
    @chandrakalasuryawanshi8620 Місяць тому +1

    Happy birthday Swati Tai 🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🎉🎉🎉🥳🥳🥳

  • @surekhapimpale6572
    @surekhapimpale6572 Місяць тому +1

    Happy Birthday dear Swati. God bless you with good health and happiness.

  • @suvarnathoratthorat
    @suvarnathoratthorat Місяць тому +1

    Khup chan doghi bahinina konachi drusht nako lagayala . once again happy Birthday swati🎉🎉

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 Місяць тому +1

    खूप छान.वाढदिवस,पाव भाजी,मुलं,डेकोरेशन, गिफ्ट ,फौजी आणि हसतमुख फॅमिली..तसेच तुमच्या गोड मांजरी

  • @suchitrapatil7039
    @suchitrapatil7039 Місяць тому

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वाती तुला निरोगी उदंड दीर्घ सुख समृद्धी आयुष्य मिळो. हेच आई कुलस्वामिनी कडे प्रार्थना. आणि मोठे ताईंना खूप खूप धन्यवाद की, त्यांना माझे दिवा प्रज्वलित करण्याचे विचार आवडले Thank Tai

  • @balasahebhajare6948
    @balasahebhajare6948 Місяць тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वाती🎉🎉🎉🎉🎉

  • @NeelamHarawade
    @NeelamHarawade Місяць тому

    स्वाती happy birthday🎉🎂🎉. तुला उदंड आयुष्य लाभो. छोटे फौजी फार कष्टाळू आहेत. तुमची जोडी छान आहे.

  • @sairkasupekar4762
    @sairkasupekar4762 Місяць тому +1

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 Місяць тому +1

    स्वाती ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच प्रत्येक बर्थडे ला फौजी असावे हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना 🌹🌹

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt Місяць тому

    स्वाती वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप मोठी हो🎂🎂🎂

  • @user-qx1pf1pq5i
    @user-qx1pf1pq5i Місяць тому

    स्वाती, वाढदिवसाच्या आरोग्यवर्धक, स्वामीमय, आभाळभर आणि तुझ्यासारख्याच गोड शुभेच्छा❤

  • @user-rp4zc2tn2i
    @user-rp4zc2tn2i Місяць тому +1

    जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वाती तूम जीओ हजारो साल साल के दीन हो पचास हजार

  • @yogitapacharne3220
    @yogitapacharne3220 Місяць тому +1

    Happy Birthday Swati🎉love u both❤mazya beautiful sisters

  • @DhanashreeTanpure-ed3dg
    @DhanashreeTanpure-ed3dg Місяць тому

    Happy birthday SwatiTai 🎉❤

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 Місяць тому +1

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 Місяць тому

    Happy Birthday Swati 🎂🎉❤

  • @sonalibhutare5555
    @sonalibhutare5555 Місяць тому

    Nice gift❤happy bday swati

  • @vinoddhakulkar7032
    @vinoddhakulkar7032 Місяць тому

    Happy birthday Swati 💐🎂💐

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 Місяць тому +1

    व वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वाती ताई ला खूप छान सेलिब्रेशन केलं असंच आनंदी राहा सगळ्यांनी तुमचा व्हिडिओ बघितल्या खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं अशी नाते बघायला खूप कमी प्रमाणात मिळते आता असं प्रेम कमी प्रमाणात मिळते बघायला आता कलियुगात सगळे स्वार्थी झालेले स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करतात तुमची फॅमिली बघून असं वाटतं सगळ्यांनी असा जीवनाचा आनंद घेतला तर किती छान होईल बरं

  • @karnachavhan2639
    @karnachavhan2639 Місяць тому +1

    स्वाती तुला उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छाछोटे फौजी आज बोलले छान वाटलंहो दिवा लावायचा असतो विझवायचा नसतोअशाच दोघी बहिणी आनंदाने राहातुम्हाला

  • @BrijusR
    @BrijusR Місяць тому

    Wish you happy birthday swati❤️nice celebration 👏

  • @sudharaut678
    @sudharaut678 Місяць тому

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वाती तुला जे हवे ते सगळे तुला मिळू दे आणि तुमचा खूप सुखाचा संसार होऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना . ..

  • @sandhyathorat9979
    @sandhyathorat9979 Місяць тому +1

    Happy birthday sawati tai

  • @m.s.6725
    @m.s.6725 Місяць тому

    Happy birthday Swati🎉

  • @pushpendrapardeshishirpur5263
    @pushpendrapardeshishirpur5263 Місяць тому

    Happy birthday Swati ❤

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 Місяць тому +1

    Happy birthday🎂🎂🎂🎉🎉🎉🎁🎁🎁

  • @ChandrakantSakharam
    @ChandrakantSakharam Місяць тому

    Happy birthday party🎂🎉🎈

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 Місяць тому

    Happy birthday dear Swati 🎉🎂💯🥰

  • @deepasonawane6562
    @deepasonawane6562 Місяць тому

    Happy Birthday Swati 🎂🎁

  • @ShilpaBelose
    @ShilpaBelose Місяць тому

    Happy Birthday 🎂🎉🎉 Swati

  • @vasantbhadale1620
    @vasantbhadale1620 Місяць тому

    Swatitai happy birthday God bless you enjoy your special day 🎂🥳🎁

  • @RaniMutekar
    @RaniMutekar Місяць тому

    खूप छान परीवार सुसंस्कृत ऐकमेकाचा आदर व प्रेम

  • @JadhavChital
    @JadhavChital Місяць тому

    Happy Birthday sawti 🎉🎉

  • @supercarboyz8881
    @supercarboyz8881 Місяць тому

    Happy birthday dear Swati❤🎉🎉❤

  • @user-yo8xh5qt7m
    @user-yo8xh5qt7m Місяць тому

    Happy Birthday swati🎉

  • @surekhapatil6510
    @surekhapatil6510 Місяць тому

    स्वाति ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही दोघीचे. विचार खूप छान आहेत त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ ताई

  • @vaishaliandritu2083
    @vaishaliandritu2083 Місяць тому

    स्वाती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.तुलाफौजिंची अशीच कायम साथ मिळू दे.तुमच्या संपूर्ण फॅमिली ला पणखुप शुभेच्या.असेच कायम आनंदी रहा सर्वजण🎉❤

  • @sandeepchaudhari1757
    @sandeepchaudhari1757 Місяць тому

    आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-cy1pj8tk2p
    @user-cy1pj8tk2p Місяць тому

    Happy wala Birthday Swati 🎉

  • @sarikaaghav4111
    @sarikaaghav4111 Місяць тому +1

    Happy birthday tai❤

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 Місяць тому

    Swati happy birthday God bless you ❤❤ barati pav bhaji masetech ❤

  • @savitathopte9963
    @savitathopte9963 Місяць тому

    Happy birthday sweet 🎉

  • @KavitaBabar-ii9og
    @KavitaBabar-ii9og Місяць тому

    Happy birthday sawti

  • @vaishnavibansod9673
    @vaishnavibansod9673 Місяць тому

    Happy Birthday to Swati your special day with husband

  • @asha_khomane
    @asha_khomane Місяць тому

    Happy birthday swati tai god bless you 🎂🎂🥳🥳

  • @GayatriJadhav-y7h
    @GayatriJadhav-y7h Місяць тому

    Happiest. B day swati🎉

  • @mangalkanse-hg2bt
    @mangalkanse-hg2bt Місяць тому +1

    Happy birthday 🎉🎉

  • @amarpatil722
    @amarpatil722 Місяць тому +1

    स्वातीताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सासरे का दिसत नाही

  • @sunitaugale7230
    @sunitaugale7230 Місяць тому

    Happy Birthday dear Swati 🎉

  • @deepalipharande1492
    @deepalipharande1492 Місяць тому

    जाता जाता फौजी सोबत रील बनवा.❤ Happy Birthday Swati vahini ❤🎉

  • @yashkhanwate9810
    @yashkhanwate9810 Місяць тому

    Happy birthday Swati Tai

  • @RekhaPogade
    @RekhaPogade Місяць тому

    Happy birthday Swati 🌹🌹🎂

  • @prernanile2307
    @prernanile2307 Місяць тому

    Happy Birthday Swati tai🎉🎂

  • @user-mu3zx5rx5j
    @user-mu3zx5rx5j Місяць тому +1

    खरंच खूप छान वाटते तुमच्या दोघींना बघून👍👍👍👌👌👌

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle Місяць тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वाती तुला आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच आईच्या चरणी प्रार्थना.🙏🎂💐🎁

  • @tukaramtakawane6163
    @tukaramtakawane6163 Місяць тому

    Happy birthday swatitai

  • @kshitijajanaskar4025
    @kshitijajanaskar4025 Місяць тому

    Swati, happy birthday 🎉❤

  • @RekhaSawant-bt5gk
    @RekhaSawant-bt5gk Місяць тому

    Happy birthday Swati

  • @212Rupalipawar
    @212Rupalipawar Місяць тому

    Sagal Chan aahe ....fakt aajii baba la sambhala ❤

  • @sonalishepal33
    @sonalishepal33 Місяць тому +1

    Happiest Birthday Dear Dii 🎊🎊🎂🎂🎂

  • @user-bi8br5oe2p
    @user-bi8br5oe2p Місяць тому

    Happy birthday sawti🍰🍰🍫

  • @mansisharma.7654
    @mansisharma.7654 Місяць тому

    Wish you many many happy returns of the day Happy Birthday to you my dear God bless you keep always be happy and healthy life and stay blessed 🎂🍫🌹🎁🎊🎉

  • @varshabhosale2237
    @varshabhosale2237 Місяць тому

    Happy birthday swati🎉❤

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 Місяць тому

    स्वाती वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... तुम जियो हजारो साल ,,साल के दिन हो पचास हजार,,🎉❤

  • @AAG-ql3by
    @AAG-ql3by Місяць тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती

  • @PriyankaAmle-ci4hn
    @PriyankaAmle-ci4hn Місяць тому

    एकदम छान फॅमिली happy birthday swati tai 💐🎂

  • @ganeshsable8207
    @ganeshsable8207 Місяць тому

    Happy birthday swati tai🎉GBU

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому

    Happy Birthday Swati. 💐🍫 khup गोड दिसतेस गोडुली. 🥰🥰 सोन्यासारखा नवरा खरंच आहे ग. भारती छान निभावते सर्व. खूप समजदार आहेस.

  • @kajalmarathe6887
    @kajalmarathe6887 Місяць тому

    Happy bdy swati god bless u
    Ballon fugvyala gun bhete te use kara tondane nka fugvyala deu porana

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q Місяць тому +1

    Happy birthday Swati वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @parthhundre646
    @parthhundre646 Місяць тому

    Happy birthday swati sister🎉🎉🎂🎂🍫🍫

  • @MangalPatil-bk5gh
    @MangalPatil-bk5gh Місяць тому +1

    Happy birthday Swati tie

  • @swetabhople2739
    @swetabhople2739 Місяць тому

    भारतीताई तुम्ही खूप चांगल्या आहे love you😊 तूमच्या सारखी बहिण मिळायला भाग्य . लागत, तूमच्यामुळे सर्व कूटूंब जोडलेल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 Місяць тому

    स्वाती तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या नाती चा पण वाढदिवस असतो तुझ्या वाढदिवसादिवशीच त्यामुळे कायम लक्षात राहील