सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांचे || जंगल विलाचे डेली पहाटे 5 ते 11 वाजेचे नॉनस्टॉप रूटिन ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 372

  • @pushpadhongade
    @pushpadhongade 3 місяці тому +21

    माझी फॅमेली पन मोठी आहे आमच्या कडे पन तुमच्या सासखेच खुप कपडे आसतात पन तरी आमच्या कडे पन 3 कपड्याचे स्टॅन्ड आहे . तुम्ही नक्की धे तुमची धावपळ नाही होनार आणि तुमचे कपडे यांचे कामपन कमी होईल . आणि स्टॅान्ड वर खुप कपडे बसतात . किती सुंदर घर आहे तुमचे तर नका टाकु बाहेर दोरीवर कपडे चांगले नाही दिसत .

  • @sohamrahulshinde4775
    @sohamrahulshinde4775 3 місяці тому +13

    ताई मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते तुमचे व्हिडिओ पाहून काम करायला जास्त उत्साह येतो असेच व्हिडिओ शेअर करत जा❤❤

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 2 місяці тому +1

    कुठं राहता तुम्ही... चांगलें विचार आहेत तुमचे आणि घर पण 1.no👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 subscribe pn kele ahe 👍🏻

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 3 місяці тому +7

    तुमचे रुटीन खूप छान आहे. व्हिडिओ रोज पहावा वाटतो.

  • @hemlatamhaske595
    @hemlatamhaske595 3 місяці тому +1

    तुमच्या अशा व्हिडिओ मुळे खूप मोटिवेशन मिळते आणि डेली रूटीन खूपच सिस्तीमातिक आहे

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 3 місяці тому +1

    Nice vedio अगदी प्रसन्न vatale बाबांना पाहून आपोआप हात जुळतात ध्रुव chi Gani मस्तच lot's of love to kids

  • @shilpakhuspe6180
    @shilpakhuspe6180 29 днів тому

    खूप छान वाटले तूमचे विडीओ मला खूप आवडतात ❤

  • @TejuPiparwar
    @TejuPiparwar 3 місяці тому

    Tai tumche video khup chan astat mi roj baghte video Hyderabad vrun

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 місяці тому

    Khup chan👌 tumi doghi khup enrgyfull aahat doghina baghun khup pogitiviti yete ✨✨

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 3 місяці тому

    खूप छान वातावरण आहे तुम्ही खूप छान काम करता गेली रुटिंग मस्तच 👌👌👌

    • @sanjayabuj2400
      @sanjayabuj2400 3 місяці тому

      मी पण सगळं काम उरकल्यावर देवपूजा करते

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 3 місяці тому

    अप्रतिम विडीओ ताई दोघीही ग्रेट आहे

  • @saylipatil9162
    @saylipatil9162 3 місяці тому +2

    Khup chan rotting ahe tumcha.tumhala pahun manat posivity tayar hote❤❤

  • @SupriyaNimbalkar-bb4og
    @SupriyaNimbalkar-bb4og 3 місяці тому

    Khup chan ❤pan tumhi khalchi aabraavar karun pooja kart ja nantar varti jat ja brr vatel

  • @gaikwads8075
    @gaikwads8075 3 місяці тому +1

    खूप छान व्हिडीओ

  • @raginiwaghmare1150
    @raginiwaghmare1150 Місяць тому

    Swati kalshache Pani ujvya hatane shimpad.

  • @LeelavatiChavan-vf1ww
    @LeelavatiChavan-vf1ww 3 місяці тому

    इतकं सगळ काम दोघीच करता थकत नाही तुम्ही मदतीला कोणीतरी घ्या भरपूर काम असत घरात आणि तुमचा विला खुप मोठा आहे 👌🏻🙏

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 місяці тому +96

    तुमचं अंतःकरण स्वच्छ आहे तर आंघोळ केली किंवा नाही फरक पडत नाही. बाबांना चा सहवास तुम्हाला मिळतोय खुप लकी आहात आसं डेली रुटिंग मधुन मधुन दाखवत जा ताई छान वाटतं आम्हाला पण आयडिया मिळते कस रुटींग असायला हवं . मी सुध्दा कमेंट केली नगिनाच्या पानांचा वेल लावा. किती गोड दिसतोय ध्रुव बाळ 😊

    • @karnachavhan2639
      @karnachavhan2639 3 місяці тому +6

      स्वातीताई भारतीताईतुमची डेली रुटीन छान आहेताई लाल कन्हेर आणि सफेद कन्हेर नर्सरीतून आणून लावते फुले देवांना चालतेत्या झाडांना फुलं वर्षभर राहतादेवांना फुलंदुसरे पाहिजे गरजच पडत नाहीसकाळचा वातावरण पाहून खूप छान वाटलंतुम्हाला खूप काही काम असतं खूप थकत असतीलतुमच्याकडून काही शिकायला भेटतंमला नारळाची ट्रिक खूप आवडली

  • @pranalibhondave5780
    @pranalibhondave5780 3 місяці тому

    Tai tumchi mule kontya school la jatat mi pan nagarchi ahe

  • @ashwinimhaske9109
    @ashwinimhaske9109 3 місяці тому

    रोज तूमचे व्हिडीओ पाहते दोघी खूप छान आहेत

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 місяці тому

    Druva la bagitla ki khup chan vatta godh aahe.❤❤❤

  • @mr.nobody944
    @mr.nobody944 3 місяці тому

    Be always very very happy valog is very nice

  • @nihoor8471
    @nihoor8471 3 місяці тому

    Ek chain wali metal chi line or pipe ghya . To fixed Kara . Ani hanger var kahi kapde taka . Varyavar Kami jaget patkan suktil

  • @om_sai_ram10
    @om_sai_ram10 3 місяці тому

    Chhan rutun aahe tumche masth

  • @ranju947
    @ranju947 3 місяці тому

    खुप छान व्हिडिओ

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 3 місяці тому

    Khup chan aahe tumche ruting❤❤❤

  • @latakate2116
    @latakate2116 3 місяці тому

    ताई मलाही असंच सगळं करावं लागतं

  • @latachikatwad
    @latachikatwad 3 місяці тому

    Khup chan rutin aahe tai tumchi

  • @punampatil1923
    @punampatil1923 3 місяці тому

    Tai video khup Chan aahe Tai तुमच्या कडे नाग वेल आहे का

  • @Afrinarab-x3z
    @Afrinarab-x3z Місяць тому

    Tai tumhi kadhi vadila ala hota ka

  • @simplelifestyle5971
    @simplelifestyle5971 3 місяці тому

    तुमचे घर खूप सुंदर आहे 👌👌👌👌🤩🤩

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 3 місяці тому

    छान च ताई व्हिडिओ एक नंबर👌👌👌👌👌

  • @AshwiniBhosale-p3z
    @AshwiniBhosale-p3z 3 місяці тому

    Kuap chan ahet tumhi doghi ❤

  • @manjushribhalekar9588
    @manjushribhalekar9588 3 місяці тому +4

    देव्हाऱ्यात कलश तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवा कुलदेवतेचा कलश असतो ना तो तांदळात ठेवलेला चांगला असतो

  • @vaibhavigavade1799
    @vaibhavigavade1799 Місяць тому

    Sundar ghar❤

  • @nagrajbhosale285
    @nagrajbhosale285 3 місяці тому

    खूप छान रूटीन आहे

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 3 місяці тому

    ताई तुमचं रूटीन kup mst aahe

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 3 місяці тому

    Khup chan

  • @vednerurkar8605
    @vednerurkar8605 3 місяці тому

    रूटीन जिवन छान दाखवता.व्हिडिओ रोज टाका.

  • @punamdevkate7820
    @punamdevkate7820 3 місяці тому

    Chafa ful changal ahe ani tai kuthalch ful vait nasat pan kahi devana kahi ful varj astat shradha mahtvach ahe❤❤❤

  • @anitasatam8164
    @anitasatam8164 3 місяці тому

    तुमचा ध्रुव किती वर्षाचा आहे खुप छान बोलतो

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 3 місяці тому

    Peper la tel lavun koparyat whole karun dora bandhun to paper darat tangavayacha mashya tikade chikatat.

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 Місяць тому

    Fouji bayka mul school madhe aani foji duty ver gelyaver zadu pocha kartat aani nantarch aanghol kartat .

  • @sandhyaphalphale1455
    @sandhyaphalphale1455 3 місяці тому

    बाबांनी राम राम केलं मन भरून आलं

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 3 місяці тому

    Ram Ram baba. Nice routine.

  • @YogitaMahesh-o9o
    @YogitaMahesh-o9o 3 місяці тому

    pali sari khi yupay ahe ka

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 3 місяці тому +1

    Khup chan vatavaran aahe ❤

  • @PratikshaKhaire-dk4yd
    @PratikshaKhaire-dk4yd 3 місяці тому

    Bharti tai tumhala sardiii zhaliy ka aavaj vegla yetoy aag....🤔 kalji ghya baki video yekdum mast❤😊

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 3 місяці тому

    Mast video 😅thanks

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 3 місяці тому

    ताई मी तुमचे व्हिडीओ पहा आहे नाशिक का मधून ❤❤

  • @nihoor8471
    @nihoor8471 3 місяці тому

    Druv mau shi kasa bolto tyacha vdo kar

  • @LinaNasre926
    @LinaNasre926 2 місяці тому

    ताई माझे पण मिस्टर आहे आर्मीमध्ये त्याच्यामुळे विचारत आहे ❤

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 3 місяці тому

    Ķhup chhan

  • @vaishalipawar8586
    @vaishalipawar8586 3 місяці тому

    Nice ❤❤❤

  • @punammulik7053
    @punammulik7053 2 місяці тому

    पानाचा वेलं चांगला यायला पूर्ण एक वर्ष लागतं. आणि पिरेड पण चालत नाही.मी गेल्या वर्षी पावसाळ्यात लावला आता सुंदर आला आहे.

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 3 місяці тому

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @poojakhomane2248
    @poojakhomane2248 3 місяці тому

    Tai bhauna dutyvar roj vlog kalat asel kay chay kiti Chan na

  • @ChhayaPawar-i2p
    @ChhayaPawar-i2p 3 місяці тому

    Shri Shivay namah Shivay

  • @shrirampawar5386
    @shrirampawar5386 3 місяці тому

    ताई बाळकृष्णाला रोज एक तुलसी पत्र आणी मंजिरी वाहत जा चांगले असते

  • @shailadalvi4593.
    @shailadalvi4593. 3 місяці тому

    👌👌❤❤

  • @kanchankale9566
    @kanchankale9566 3 місяці тому

    Tai tumhala khup paus ahe kay amhala nahi aevdha ranjangao ganpti la..

  • @God-vi6nb
    @God-vi6nb 3 місяці тому

    Kalasa khali tadhul taka

  • @pallavipadwal2509
    @pallavipadwal2509 3 місяці тому

    ❤❤

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of Місяць тому

    तुमच घर कोटे आहे माऊ

  • @ruchiramore9360
    @ruchiramore9360 3 місяці тому

    तुम्ही तुळस कुठुन घेतली

  • @KarunaPhalke
    @KarunaPhalke 3 місяці тому

    👌👌😍😍

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br Місяць тому

    🍁🍁🍁🍁🍁🍁

  • @sonalitote6333
    @sonalitote6333 3 місяці тому

    Tai देव धुतलेल् पानी तुलसिला ताकत नाही

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 3 місяці тому

    Dahi taka thode

  • @freefireshorts665
    @freefireshorts665 3 місяці тому

    Swati kamwali Ani Bharti malkin

  • @sonalimore3613
    @sonalimore3613 3 місяці тому +1

    Tai mst vlog ❤

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 3 місяці тому

    ताई तुळशी ला पुजेच पाणी टाकु नकोस दुसरया झाडांना टाक😊

  • @देविदासभालेराव

    Bharti tai tyanchya vya peksha kami distat

  • @pratikashagaikwad8657
    @pratikashagaikwad8657 3 місяці тому +46

    असं व्हिडिओ पहायला आवडतात असं रूटीन पाहायला रोज टाकत जावा😊

  • @artidoke7576
    @artidoke7576 3 місяці тому

    Khup chan

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 3 місяці тому

    👌👌❤❤

  • @NirmalPawar-cg1qq
    @NirmalPawar-cg1qq 3 місяці тому

    ❤❤

  • @sunita.unable6664
    @sunita.unable6664 3 місяці тому +13

    ताई देवाला आंघोळ घातलेलं पाणी तुळशीला घालत नाही तुम्ही पण नका घालू बाकी सर्व खूप छान आहे तुमचं काम 👌👌

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 3 місяці тому +14

    खूप छान वातावरण झाले पावसामुळे.. ताई मी चारधाम यात्रेला गेले होते तिकडे टाईम मिळाला नाही व्हिडिओ पाहिला तिकडून आल्यावर मी व्हिडिओ पाहते.. माझा पण मनीषा वाळुंज चॅनल आहे मी चार धामच्या यात्रेचे काही व्हिडिओ टाकले आहे सगळ्यांनी पहा

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Місяць тому +4

    खुप छान घर आहे तुमचे आणि त्या ही पेक्षा तुमचे स्वभाव, सौस्कार खूपच छान आहेत तुमचे अशाच हसत रहा आनंदी कायम मोठ्याचे आशीर्वाद आहेतच, आणि नजर नां लागो कोणाची एवढंच छान 👌🏻👌🏻🧿🧿

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 3 місяці тому

    खुप छान

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 місяці тому +11

    ताई तुम्ही खूप नशीबवान आहात कारण तुम्हाला म्हाताऱ्या माणसाचा सहवास आहे कारन ते आपल्या घराची शान असतात बाबानची काळजी घ्या ताई तुमच्या बाबांकडे बागितल की मला माझ्या ajjichchi आठवण येती

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 3 місяці тому +12

    तुमचा रेटिंग चा व्हिडिओ खूपच सुंदर असतो सतत पाहावासा वाटतो व्हिडिओ बघितल्यावरच एनर्जी येते नेहमी व्हिडिओ बघितल्याशिवाय करमतच नाही

  • @anitasune4273
    @anitasune4273 3 місяці тому +6

    तुमचे व्हिडीओ पाहिले की मनात सकारात्मक भावना येते आणि व्हिडीओ पाहतच राहावं वाटते दिवसभर खुपच काही शिकण्या सारखे आहे तुमच्या दोघी कडून❤❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 місяці тому +2

    मी पहिल्यांदाच vlog पहिला आणि खुप आवडला तुम्ही दोघी एकमेकींशी किती आनंदाने रहता. तु म्हणसील आम्ही बहिणी आहोत पण अग बहिणी पण भांडतात काही ठिकाणी. तुम्ही मला लक्ष्मी सारख्या वाटला. सासु सासरे नशीबवान आहेत😊❤❤❤
    तुम्हाला भेटाव वाटत. तुम्हीं कुठे राहता. गाव कोणते.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 місяці тому +6

    तुमची नगरी भाषा लै ऐकू वाटती🎉😂🙏👍👌

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 3 місяці тому +5

    देवांची ,महादेवाची सेवा होते नशीबवान आहेस स्वाती..भारती❤❤ डेली रूटीन मस्तच 🎉🎉

  • @RohiniBharati-gd7mx
    @RohiniBharati-gd7mx 3 місяці тому +4

    तुमच्या video chi मी रोज आतुरतेने वाट पाहत असते खूप छान वाटते तुमचे video पाहिले की दिवस छान जातो

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 3 місяці тому +3

    बाबा जी खूपच छान आहेत 🙏🙏 शांत आणि समाधानी 🙏 ओम नमः शिवाय 🙏🙏

  • @dayakulkarni7503
    @dayakulkarni7503 3 місяці тому +1

    आज मी एक व्हिडिओ व्हाॅटस अप वर पाहिला आणि तुमच्या दोघींची खूप आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आले असेच आनंदी रहा तुमृही माझ्या मुलींन सारख्याच आहात मला तुमचा खुप अभिमान आहे जमले तर मला तुमचा फोन नंबर पाठवाल का ग

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 місяці тому +10

    नारळातील खोबरे काढायची पद्धत खूपच सुपर

  • @Ushanikam3722
    @Ushanikam3722 Місяць тому

    नारळ सोलून पाण्यामध्ये ठेवलं दोन-तीन तास तर ते फोडल्यानंतर ते ऑटोमॅटिक निघून यते

  • @RadhaWarawadekar
    @RadhaWarawadekar 2 місяці тому +2

    भारती, तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे. आपल्या देवघरात कुलदैवताचे टाकच पूजेला लावायचे असतात.

  • @mrunalikore9314
    @mrunalikore9314 3 місяці тому +1

    Tumhi ghara madhe jasti show chya vastu nka gheu Karan Ghar khup bharun jat n jitkya vastu vadtatat titk Kam vadt n thod mokl Ghar pn chan disel ts pn tumch Ghar khup sudar aahe thod simple aasude jasti bharu nka

  • @anuradhawelkar2315
    @anuradhawelkar2315 3 місяці тому +2

    Hello tai parking kiva shade cha khali tumhi madhe atta new neghale kapde sathi dori khali odhayachi kapdy takun vr kraychi tase bhagha chan kapdy waltat

  • @deepalisutar884
    @deepalisutar884 Місяць тому

    खुप छान आहात ग ततुम्ही रुटिंग पन छान आहे खुप थकत असाल तुम्हीं पन तुमचा प्रसन्न चेहरा पाहून वाट्त नाही❤️👌

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 3 місяці тому +4

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @darshanarahane
    @darshanarahane 3 місяці тому +3

    Swati baherchi kame krte tr bharti tu kitchen madhe aanghol krun entry keli tr tula pn khup fresh watel.

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 3 місяці тому +5

    Aajacha video 1 no hota dhruv bala khup mast gane bollas Gbu

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 місяці тому +19

    दोघी पण न थकता काम करता स्वच्छतेच देव असतो तुमची दोघींची मन निर्मळ आहेत. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आका आणि बाबांना नमस्कार

  • @pranitalondhe8031
    @pranitalondhe8031 3 місяці тому +1

    तुमचं घर किती सुंदर आहे.
    मला खूप खूप आवडलं.
    कुठे आहे तुमचं घर?
    निसर्गाच्या सान्निध्यात किती छान वाटतं.