मी पुण्याचा आहे पण कोकणात ली परंपरा पाहून मनाला आनंद वाटतो अशीच परंपरा उभ्या महाराष्ट्रात यावी व हुंडा घेणार नाही व देणार देखिल नाही अशी भूमिका सर्वांनी घ्यावी कोकणी माणूस गरीब आहे पण प्रेमळ आहे हा अनुभव माझा आहे जय कोकण
कोकणातील सर्वच समाजात हुंडा पध्दत नाही . सामंजस्याने दोन्ही कुटुंबे सोयरे होतात.तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज काढून काहीही बडेजाव दाखवत नाही..मस्त व्हीडिओ.... दोन्ही भावी वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद.... 💐💐🌹🌹
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
आमच्या कोकणात हुंडा हा शब्द ही कोणीही उच्यारत नाही.... तुम्ही तुमच्या मुलीला काय द्यायचे ते द्या नाही दिलात तरी चालेल आम्ही एका नारळावर मुलगी न्यायला तयार आहोत... हीच आमची संस्कृती आणि आम्हां कोकण्यांना आमच्या संस्कृती अभिमान....❤️🎊🥳💐👍
he mi up bhihar valyanya nehamich bolat aate ki aamchya jde hunda. ghetla nhi jat aani tumchya kde tyana 5 lakh mulana dya mg vastu veglya dya car pahije aani sarkari nokri vala asel tar vicharuch nka
कोकणात मी नोकरीनिमित्त साडेसहा वर्षे होतो,पण माध्यमिक शाळेपासून अभ्यासक्रमातील कोकणातील माहिती मिळत होती. एक अनामिक, अनाहूत आकर्षण, ओढ कोकण संस्कृतीसंबंधी होती.योगायोगानेच नोकरीची सुरुवातच कोकणात झाली हे मी माझे प्रारब्ध मानतो.खरोखरच कोकण संस्कृतीतील चालीरिती जगण्याला एक नवी उभारी देतात.
Kokan म्हंजे संस्कार,परंपरा,आदर प्रेम,निसर्ग,गोड माणसे,प्रामाणिक कष्ट करणारे लोक,आणि निस्वार्थी लोक,मी नाशिक चा आहे पण कोकण मध्ये २ वर्ष लोटे एमआयडीसी मध्ये नोकरी केली,आज मिस करतोय कोकण ला

I’m from Vidarbha. I’ve been to konkan few days back on trip for 4-5 days. I’ve never seen such cooperative and humble people anywhere in Maharashtra in my entire life. 🙏🙏🙏 One should learn how to behave with such gentleness and culture. It speaks volume of Konkan and their upbringing to children from generations. ❤️❤️❤️

अभिमान आहे कोकणाचा आणि कोकणी असल्याचा शुन्य हुंडा बळी आज पहील्यांदाच या विषयावर विडिओ पाहीला मी कोकणाचे विडिओ नेहमीच पाहत असते धन्यवाद दादा आणि बेस्ट ऑफ लक
Adorable. They best part is the consent of the Bride and Groom. That guy clearly asked both of them for their consent in front of everyone. This should be followed everywhere just like our Konkan.
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️

लहानपणापासून कीतेक चहापणी आणि बाकी कार्यक्रमा पाहलीय पण कधी असा वाटला नाय की ह्या पध्दती नुस्ता आपल्याकडेच व्हातात ते. बाकी लोकां का आमचे रिती रिवाज आवडता ह्या ऐकून लय बरा वाटला. कोकणी असल्यचा गर्व वाटता मका असा व्हिडीओस बघून ❤
I'm from sangli but the konkan people are very polite and humble kind.there hospitality are very good.as i did my marketing job so I had a good experience. I wish one day i will be there.

व्हिडीओ बघताना खुप गम्मत वाटली मजा पण आली आणि त्यापेक्षा आपण कोकणी माणसं आहोत याचा अभिमान वाटला. मुलीचा स्वभाव साधा असेल बहुतेक कारण ती सर्वांसमोर लाजत लाजत पण हसत हसत प्रश्नांना उत्तरे देत होती. मागच्या बायका बघा हसत हसत विचार करत आहेत........ मी पण अशीच होते ग बाई लग्नाचे वय असल्यामुळे दोघांच्या चेहर्यावर अल्लडपणा दिसत आहे. कोकणात मुला मुलींचे लग्न २२ ते २५ च्या दरम्यान करतात पण मुंबई पुणे सारख्या शहरात ३५ ते ४० ओलांडून गेले तरी लग्न होत नाहीत यामागचे एकच कारण आहे वाढलेला अहंकार, आई वडिलांचे न ऐकण्याची वृत्ती आणि चाली रीती, परंपरा यांना पायधुळी तुडवण्याची मानसिकता
मी नाशिक जिल्ह्यातील आहेत,असा चाहपणी कार्यक्रम बघून अती सुंदर वाटले,खरे तर कोकणात आजही ही सुंदर पद्धती टिकून आहेत फार आनंद वाटला, हुंडा कोणत्याही प्रकारे घेतला जात नाही हे एक विशेष , अती सुंदर लग्न पद्धती
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️Nice Vedios🔥❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
मराठवाड्यातला आहे पण कोकणात राहतो कोकणातला एक खूप उपक्रम चांगला आहे की मुलगी श्रीमंत असो किंवा गरीब कोणाकडूनही मुलगा हुंडा घेत नाही आणि त्यांची हळद म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं लग्न आहे खूप छान उपक्रम राबवतात कोकणातले बांधव खूप छान वाटतं त्यांच्या उपक्रमाबद्दल
मी आहे नाशिक चा पण रत्नागिरी जिल्ह्यात 1992 to 2008 हे मधले वर्षे रत्नागिरी मध्ये कोकणात गेले खुपचं मस्त आणि दिलदार लोक कोकण हेच स्वर्ग आहे कोकणा विषय खुप आदर आहे मला असं वाटत परत पुढील आयुष्य कोकणात घालवावा

Your brother from Dubai. Excellent video dear. Good subject. Salute to the procedure of seeking the girls opinion and her likings. May all be blessed 🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥 😍👉 Mai UA-camr हूं ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html Mera unad nigudkar Channel Hai मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍 🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai. मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩 🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
अभिनंदन 💐 दोघांना 👍 खुप छान चहा पाणी चा कार्यक्रम छान पार पाडला, लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा, तो बाजुला रस्ता हाइवे कूठे गेला आहे ते मला सांग 👍
मी पुण्याचा आहे पण कोकणात ली परंपरा पाहून मनाला आनंद वाटतो अशीच परंपरा उभ्या महाराष्ट्रात यावी व हुंडा घेणार नाही व देणार देखिल नाही अशी भूमिका सर्वांनी घ्यावी कोकणी माणूस गरीब आहे पण प्रेमळ आहे हा अनुभव माझा आहे जय कोकण
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khambolicha ahes ka
3:57 Thank you
कोकणात कुठेही हुंडा घेण्याची प्रथा नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे अभिमान आहे मी कोकणी असल्याचा
Kahi asla tr detil
मोठ मन आहे कोकणी माणसाकडे कधी येऊन बघ, उपाशी तर जाणार नाहीस....एवढी येपत आहे आमची..बाकी तुमच तुम्हाला लक्षलाभ लागो.....धन्यवाद..
कोकणातील सर्वच समाजात हुंडा पध्दत नाही . सामंजस्याने दोन्ही कुटुंबे सोयरे होतात.तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज काढून काहीही बडेजाव दाखवत नाही..मस्त व्हीडिओ....
दोन्ही भावी वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद.... 💐💐🌹🌹
Are mi konknatla ahe mala tasa bolaycha navhata.jaude soda
@@saylilingayat3607 ata ky bollo te wach adhi mg bol
मी विदर्भचा आहे पण कोकणावर खूप प्रेम आहे.
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
कोकण म्हणजे स्वर्ग. तीथली माणसं अतिशय प्रेमळ. आणि तीथली संस्कृती म्हणजे एक वेगळंच जग.
आमच्या कोकणात हुंडा हा शब्द ही कोणीही उच्यारत नाही.... तुम्ही तुमच्या मुलीला काय द्यायचे ते द्या नाही दिलात तरी चालेल आम्ही एका नारळावर मुलगी न्यायला तयार आहोत... हीच आमची संस्कृती आणि आम्हां कोकण्यांना आमच्या संस्कृती अभिमान....❤️🎊🥳💐👍
Correct aahe aaplya kokanat hunda ha shabdavh nahi aani kokanatla lagna mhnage🥺🥺🥺🥺🥺 emotions nahi sangushakat kay te
he mi up bhihar valyanya nehamich bolat aate ki aamchya jde hunda. ghetla nhi jat aani tumchya kde tyana 5 lakh mulana dya mg vastu veglya dya car pahije aani sarkari nokri vala asel tar vicharuch nka
अशी मुलगी असल्योर चहा पण नको अमाला
Jasa hunda ghetla jaat nahi tasach divorce jhalyavar Potagi pan Dena band kela pahije.Tarach Sansar tiktil
कोकणात मी नोकरीनिमित्त साडेसहा वर्षे होतो,पण माध्यमिक शाळेपासून अभ्यासक्रमातील कोकणातील माहिती मिळत होती. एक अनामिक, अनाहूत आकर्षण, ओढ कोकण संस्कृतीसंबंधी होती.योगायोगानेच नोकरीची सुरुवातच कोकणात झाली हे मी माझे प्रारब्ध मानतो.खरोखरच कोकण संस्कृतीतील चालीरिती जगण्याला एक नवी उभारी देतात.
Kokan म्हंजे संस्कार,परंपरा,आदर प्रेम,निसर्ग,गोड माणसे,प्रामाणिक कष्ट करणारे लोक,आणि निस्वार्थी लोक,मी नाशिक चा आहे पण कोकण मध्ये २ वर्ष लोटे एमआयडीसी मध्ये नोकरी केली,आज मिस करतोय कोकण ला
खुप छान, जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या 👌
Tich pan nav sheetal aahe
खुप छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🥰👌🏻
जमिनीवर डोकं ठेवून नतमस्तक होणे खरोखर अप्रतिम घरच्यांचे संस्कार म्हणावे लागेल, खरोखर सदगदित झालो 🌹🌹🙏🙏🌹🌹
कोकण संस्कृती काय असते... हे तुमच्या माध्यमातून समजते...असेच व्हिडीओ टाकत जावा....पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!❣️
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
भावा ही संस्कृती अशीच राहीली पाहिजे आणि खूप छान व्हिडिओ करतोस.
I’m from Vidarbha. I’ve been to konkan few days back on trip for 4-5 days. I’ve never seen such cooperative and humble people anywhere in Maharashtra in my entire life. 🙏🙏🙏 One should learn how to behave with such gentleness and culture. It speaks volume of Konkan and their upbringing to children from generations. ❤️❤️❤️
I want to go there for one week....
मराठा समाज आहे का
@@dattatraytemak9056 mhanje .. video baddal boltay ki in general ?
@@balrajepawar9812ll
Thanks
नारळाच्या पाण्यासारखे नितळ निर्मळ अशी कोकणाची माणसं..... परंपरा, संस्कृती कोकणात च...🥰🥰🥰
मी सातारचा आहे. भरपूर ठिकाणी फिरलो पण कोकण सारखा आदर करणारी लोक मी पाहिली नाहीत.
नक्कीच मी सुद्धा सातारकर आहे या गणेशोत्सव मध्ये 4 दिवस कोकणात होतो खुप मान सन्मान मिळाला
बाकी खुप छान कोकण स संस्कृती👌👌👌
𝘽𝙝𝙖𝙪 𝙢𝙞 𝙥𝙣 𝙨𝙖𝙩𝙖𝙧𝙖𝙘𝙝 ahe✌
Yes mi pan satara cha ahe ani kokanat 2 year rahiloy
जावई झालात काय 🤣, कोकणचे
Me to from karad( satara ).. living since childhood in konkan.... amazing people amazing culture.
how sweet...all society gathers for this event is unbelievable ..
Thank you ❤️🙏
खूपच छान आहे कोकण संस्कृती 👌🏻👌🏻❤️❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
Both are saying Yes.. Best moment... Best of luck both of you....
खरच कोकणातील संस्कृती खूप आवडली.आणि हुंडा पद्धत पण नाही.खरंच सर्व कोकण वासियाचे आभार 🙏
अभिमान आहे कोकणाचा आणि कोकणी असल्याचा शुन्य हुंडा बळी आज पहील्यांदाच या विषयावर विडिओ पाहीला मी कोकणाचे विडिओ नेहमीच पाहत असते धन्यवाद दादा आणि बेस्ट ऑफ लक
हे सगळं पाहिलं ,की मनात प्रचंड प्रेम दाटत .
आणि जगामध्ये सगळीकडे, फक्त कोकणच असावं ,असं वाटतं.
Adorable. They best part is the consent of the Bride and Groom. That guy clearly asked both of them for their consent in front of everyone. This should be followed everywhere just like our Konkan.
Right
प्रेम आणि आदराने भरलेली किती छान भावना.
खूप मस्त आहे भाऊ....आमच्या कडे खानदेश मध्ये नाही असं ..खूप मज्जा वाटली बघून भाऊ....मस्त 👌👌😍😍🤗🤗👍👍
मलाही कोकणातील परंपरा खूप आवडते. मी पण काही वर्षे कोकणामध्ये राहिलो आहे. तेथील लोक इतरांना खूप प्रेम देतात आणि लगेच आपलेसे करून घेतात.
मस्त जोडी दोघांची...👌 अभिनंदन कल्पेश नि शितल🎉🎉
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
वा मस्त रे..... पोरगी फक्त नवऱ्या मुलाला बघत होती.... ✌️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
Ya peksha sunder mi aajparyant internet vr kahich pahil nahi.. ❤
Thank you ❤️🙏
मस्त आपली संस्कृती जपत आहेत कोकण एक छान ठिकाण
When they were asking their name to each other ..i laughed so hard but it was very cute moment😍🥰 ...god bless both of you....
Thank u ❤️🙏
Ha mi pan khup haslo😂 maja ch aste ti ek Ani + ritual pan ❤
ही पद्धत फार जुनी आहे आणि ती पद्धत चालूच राहिली पाहिजे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
अप्रतिम होता मुलगी पाहण्याचा व चहा पानाचा कार्यक्रम कोकणा मधील.👌👍
!! जय कोकण !!
कोकण संस्कृती जाम भारी 👌💪👍😘❤️
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
परंपरा गत लग्न पाहण्यासाठी उत्तम व्यवस्था,फारच आवडली, अखंड आशिर्वाद ❤❤
कोकणात हे माझे माहेर आहे सुख मिळत उपाशी असलो तरी भुक लागत नाही कारण मायभूमी आहे तशी
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
Kay pan mhan bhava pan mulagi akadam bindast ahe
लहानपणापासून कीतेक चहापणी आणि बाकी कार्यक्रमा पाहलीय पण कधी असा वाटला नाय की ह्या पध्दती नुस्ता आपल्याकडेच व्हातात ते. बाकी लोकां का आमचे रिती रिवाज आवडता ह्या ऐकून लय बरा वाटला. कोकणी असल्यचा गर्व वाटता मका असा व्हिडीओस बघून ❤
लय भारी...
येवा कोकन आपलोच असा.
मी सांगली चा आहे. पण मला कोकण, तेथील लोक, संस्कृती खूप छान.
I'm from sangli but the konkan people are very polite and humble kind.there hospitality are very good.as i did my marketing job so I had a good experience. I wish one day i will be there.
Your most welcome
I love Kokan. Asa program kuthe pahila nahi. Mast hota Program.
Thank you ❤️🙏
Yes… correct…
Hunda nahi Aani lagnacha Kharch Ardha ardha… feels proud 😎
Thank you ❤️🙏
खूप च छान व्हिडिओ होता, पहिल्यांदा बघण्याचा कार्यक्रम real mdhe बघितला
माका अभिमान आसा मी कोकणी आसय👌😍
धन्यवाद ❤️🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
छान होतं भावा. कोंकण आणि माणसे खूपच समजूतदार आणि सुसंस्कृत अहेत. माझे गाव पेवा. गुहागर.
आजही कोकणात या चाली रिती आणि परंपरा पाळल्या जातात हे महत्त्वाचे
खुप खुप धन्यवाद
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
Gavchey sarva program khup chaan sarva ekatra milun kartat khup chaan parampara dada thank u
व्हिडिओ बघून खूप खूप छान वाटलं असेच व्हिडिओ पाठवत जावा धन्यवाद दादा
धन्यवाद ❤️🙏
वा रे वा माझ्या कोकणातील स स कार फार सुंदर आहे
धन्यवाद ❤️🙏
नशिबानं आहात दोघे.
My god bless you ☺️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
कोकणात कुठेही हुंडा घेण्याची प्रथा नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे
खुपच छान कार्यक्रम . आमच्या मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत नाही . फक्त एक ते दोघे जन मुलगी पहायला जातात .
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
आणि हुंडा भरपूर घेतात मराठवाड्यात
@@dk7469आरे या कार्यक्रमाला आपल्या कडे सुपारी किंवा साखरपुडा म्हणतात ना रे
Khupach chaan kokanchi manse khup ch premal astat dada mla pn tithli mulgi bgha ekhadi😊
व्हिडीओ बघताना खुप गम्मत वाटली मजा पण आली आणि त्यापेक्षा आपण कोकणी माणसं आहोत याचा अभिमान वाटला.
मुलीचा स्वभाव साधा असेल बहुतेक कारण ती सर्वांसमोर लाजत लाजत पण हसत हसत प्रश्नांना उत्तरे देत होती. मागच्या बायका बघा हसत हसत विचार करत आहेत........ मी पण अशीच होते ग बाई
लग्नाचे वय असल्यामुळे दोघांच्या चेहर्यावर अल्लडपणा दिसत आहे. कोकणात मुला मुलींचे लग्न २२ ते २५ च्या दरम्यान करतात पण मुंबई पुणे सारख्या शहरात ३५ ते ४० ओलांडून गेले तरी लग्न होत नाहीत यामागचे एकच कारण आहे वाढलेला अहंकार, आई वडिलांचे न ऐकण्याची वृत्ती आणि चाली रीती, परंपरा यांना पायधुळी तुडवण्याची मानसिकता
मी नाशिक जिल्ह्यातील आहेत,असा चाहपणी कार्यक्रम बघून अती सुंदर वाटले,खरे तर कोकणात आजही ही सुंदर पद्धती टिकून आहेत फार आनंद वाटला,
हुंडा कोणत्याही प्रकारे घेतला जात नाही हे एक विशेष , अती सुंदर लग्न पद्धती
यार लै हसू आलं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Khup enjoy kela bhava tuzha video ❤❤❤❤
Thank you ❤️🙏
Track bharun kon mulgi bgyala jatat kaa😅😅😄
Really emezing
Tula nahi samjnar, koknatil chaliriti an parampara
Khup mast video aahe Gavchi maja khup vegli aaste khup chan bro
कोकण म्हणजे स्वर्ग
कोकणाने महाराष्ट्राला सण परंपरा दिली
बाकीचा महाराष्ट्र म्हणजे नर्क असं म्हणायचं आहे का तुला
❤️🙏
Proud of konkani
मस्त कार्यक्रम असतो 😍😍
खूपच छान चहा पाण्याचा कार्यक्रम कोकणी ही पध्दत खूपच आवडली विषेश म्हणजे हुंडा नाही त्यामूळे हुंडाबळी नाही खूपच छान पध्दत
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Bhau ek no.....purn video टाकायला पाहिजे होता..... 😍😍😍
❤️🙏
मला वाटतय तुला त्या खिडकीतली आवडली
Congratulations bro 💯🎉😁
12:32 ✌️
खुप छान तुमचा पाहण्याचा कार्यक्रम👍
Congratulations Kalpesh & Shital 💐💐
Thank you ❤️🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
कोकण म्हणजे स्वर्ग. साधी प्रेमळ माणसं, उच्च विचार हीच कोकणची ओळख. मी नागपूरकर चौलला मित्र असतो. कोकणात जाण येणं असत. कोकण वासियांना नमस्कार 🙏
दोघांना पण पुढील आयुष्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि हो खरंच ही प्रथा चांगली आहे हुंडा न घेण्याची
धन्यवाद ❤️🙏
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
तुम्हीं एक दम नवीन कोंसेप्ट चा विडीओ बनवाला खूप छान विडीओ बनवाला तुम्हीं 👍👍👍👍👍👍
स्थळ चांगला आहे👌👌
धन्यवाद ❤️🙏
लग्नाला बोलवा दादा🙏
Ushir zala bhu
कोकण म्हणजे निखळ सौंदर्य
Mastta video,alpya kokanat hunda pratha nahi,khup bhushanav,proud of my Kokan
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️Nice Vedios🔥❤️
खुपचं वेगळी पद्धत आहे राव🤩
यार आमच्या पुण्यात अस नाही होत चहा पाणी कार्यक्रम.... पण कुंकूवाचा कार्यक्रम पण तितक्याच दणक्यात होतो.... बाकी कालवरया छान आहेत... 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
khupach changli sanskruti ahe ekdam mast 👍
मुलगी बघन्याच्या कार्यक्रम ला चहापाणी म्हणतात हे तुमच्या मुळे समजले अशीच माहिती देत चला खुप मस्त व्हिडिओ..
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Khup chan mulgi aahe👌🏻👌🏻
मुलीच्या expressions वरून थोडा कन्फ्युज झालो मीच,😄 तिच्या मनात नव्हता वाटत
मराठवाड्यातला आहे पण कोकणात राहतो कोकणातला एक खूप उपक्रम चांगला आहे की मुलगी श्रीमंत असो किंवा गरीब कोणाकडूनही मुलगा हुंडा घेत नाही आणि त्यांची हळद म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं लग्न आहे खूप छान उपक्रम राबवतात कोकणातले बांधव खूप छान वाटतं त्यांच्या उपक्रमाबद्दल
Lovely rituals….. very nice…..❤
अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला भाऊ आणि चित्रिकरण पण छान केल
मी आहे नाशिक चा पण रत्नागिरी जिल्ह्यात 1992 to 2008 हे मधले वर्षे रत्नागिरी मध्ये कोकणात गेले खुपचं मस्त आणि दिलदार लोक कोकण हेच स्वर्ग आहे कोकणा विषय खुप आदर आहे मला असं वाटत परत पुढील आयुष्य कोकणात घालवावा
दादा हे खुप intresting आहे ...बघण्याचा कार्यक्रम ...👌👍
खिडकी वाला शॉर्ट खूप इम्पॉर्टन्ट होता 🙏🏻
❤️🙏
Ho bhai🥃🥃🥃
Ek Number Bhau..mi Sudda Kokanatil Ahe Maje Gaov khed ahe
👌🏻 खुपच भारी function आहे यार, नवर्या मुलाला तर घामच फुटला 🤪
❤️🙏
असेच छान व्हिडीओ टाकत जा... 👌 मी रायगडकर
Ho नक्की.....thank you ❤️🙏
Great video 📹 proud to be konkani 🤗
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे भाऊ असाच व्हिडिओ पाठवत चला
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Your brother from Dubai. Excellent video dear. Good subject. Salute to the procedure of seeking the girls opinion and her likings. May all be blessed 🙏
मुलगी शीतल ठाणेकर म्हणजेच माझ्या गावची आहे. व्हिडिओ पाहताना मला त्या मुळे विशेष आनंद वाटला
नगर पुणे सातारा ह्या ठिकाणी हुंडा पध्दत अजुनही चालु आहे नशिब कोकणात ह्या गोष्टी होत नाहीत
आता मुलीचं भेटत नाही म्हणून आता हुंडा ही पध्दत बंद होत चालली आहे, फक्त राजीखुशीने असलं तरच नाही तर सक्ती नाही
संस्कृती 1 नंबर 💯💯💯💯💯💯
Thank you ❣️
God bless you with good health and happiness brother regards from Australia
Thank you ❤️🙏 sir
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥❤️Nice Vedios🔥❤️
खूब छान वीडियो शुट केला भावा
4 वेळा बघितला
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ
ह्या निमित्ताने संदेश दादा तुझी स्टोरी पण ऐकायला आवडेल चहा पाण्याची😂
पुढील भागात नक्की सांग 🙏
Ho nakki 🙏
Khup chhan watla 😂😂....
Thank you
खूपच छान 👌👌👌
Thank you ❤️
खुप खुप छान झाला भाऊ चहापानीच व पंसतीच कार्यक्रम ..
आपली संस्कृतीच चांगली आहे कोकणची मी रायगड कर आहे
🔥🔥I Am UA-camr🔥🔥
😍👉 Mai UA-camr हूं
ua-cam.com/video/FMhC-6Mg_HM/v-deo.html
Mera unad nigudkar Channel Hai
मेरा उनाड निगुडकर चॅनेल है👈😍
🤩👉Mere Channel Se Apki Help Ho Sakti Hai.
मेरे चॅनेल से आपकी हेल्प हो सकती है 👈🤩
🔥❤️🔥Nice Vedios🔥❤️
कोकणात श्रीमंत गरीब कोणीही हुंडा घेत आणि देतही नाहीत, हुंडा हि रितच कोकणात नाही.
अभिनंदन 💐 दोघांना 👍 खुप छान चहा पाणी चा कार्यक्रम छान पार पाडला, लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा, तो बाजुला रस्ता हाइवे कूठे गेला आहे ते मला सांग 👍
Mumbai Goa highway NH 66
धन्यवाद
नवरदेवाला बसायची लय गडबड खुप छान वाटला चहापानी
शितल - कल्पेश बावा अभिनंदन💐💐💐💐दोघांचं ही
लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभून दिसतोय.....
शुभेच्छूक:- शाहिर नितीन रसाळ
खुप खुप धन्यवाद दादा