शेततळे अनुदान योजना || Pocra Shettale Subsidy Scheme
Вставка
- Опубліковано 9 лис 2024
- खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
telegram.me/Te...
पशुसंवर्धन विभाग शेळीपालन अनुदान योजना, कुक्कूटपालन अनुदान योजना, गाय-म्हैस खरेदी अनुदान योजना ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, पात्रता, शेवटची तारीख ई. माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
shivbhumi.com/...
पोकरा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत माहिती करिता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
• पोकरा नवीन पोर्टल रजिस...
पोकरा योजना राबविण्यात येणाऱ्या गावांची यादी कशी पहावी या बाबत महिती आधारीत व्हिडीओ पाहण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा
• पोकरा योजनेत समाविष्ट ...
पशुसंवर्धन विभागाच्या विविध अनुदान योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा माहिती आधारीत व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
• ॲपव्दारे अर्ज असा करा ...
शेळीपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
• शेळी/मेंढी पालन योजना ...
दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
• गाई/म्हशी खरेदी अनुदान...
कुक्कूटपालन अनुदान योजनेबाबत माहितीकरीता खालील लिंक वरती क्लिक करून व्हिडीओ पहा
• कुक्कूटपान अनुदान योजन...
योजनेसाठी अनुदान किती मिळते याबाबत माहिती करीता खालील लिंक वरती क्लिक करा
ah.mahabms.com...
कुक्कूट पालन अनुदान संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
ah.mahabms.com...
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
www.shivbhumi....
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
/ fbtechwithrahul
2] Twitter
/ techwithrahultw
3] Instagram
/ techwithrahulinsta
---------------------------------
pocra ( Nanaji Deshkukh Krushi Sanjivani Prakalp ) ya yojana madhun shttale ya anudan ghatkasathi kiti subsidy miltay tasech documents kontay lagtat yababad ya video madhe mahiti dilayli aahe.
पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेमधून शेततळे या घटकासाठी किती अनुदान मिळते व अनुदान मिळवीण्यासाठी लागणारे पात्रता व कागदपत्रे कोण कोणते आहे या बाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
धन्यवाद... !!!
जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
Techwithrahul
techwithrahul
TECHWITHRAHUL
tech with rahul
Tech With Rahul
Tech with rahul
TECH WITH RAHUL
#Shettale_Pocra_Scheme
#शेततळे_पोकरा_अनुदान_योजना
नानाजी देशमुख कोण आह?
यांचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे?
हा नानाजी देशमुख कोण आहे?यांचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे?
15*15*3 सथि किति anudan ah e
Sir mi shetale marle aahe pan mala polycabe takaychi aahe tar kalel ka sir
पोखरा योजने मुळे शेतकरींना जणू संजीवनी मिळालीअसे म्हटले तरी वावगे नाही
धन्यवाद
आता करू शकतो का अर्ज sir
Solapur district ya madhye dakhawat nahi ase ka?
Sir 1 hekter la kiti karave lagel
Sir bhandara tumsar yachya yat समावेश केला आहे का
Pocra other nahi honar ka shettade ye skim
३०*३०*३शेततळेस अस्तरिकरणासाठी किती अनुदान मिळते (खुल्या वर्ग साली)
Ya size peksha mothe शेततळे बनवले तर अनुदान मिळते का....
मिळते मात्र वास्तविक साईज नुसार न मिळता शासनाने ठरवुन दिलेल्या साईजनुसार मिळते.
34× 34×4 सामुदायिक सेत तळे मिळेल काय
Sir superb quality information
Sir 15/15/3 miter saati kiti anudaan aahay...??? Please reply
Mast ahe pocra
किती अनुदान आहे पैसे किती लागतील नवीन शेततळे
वाशिम जिल्ह्यातील लाेकासाठी
Sir या वर्षी 75 टक्के अनुदान मिळेल असे नवीन GR आहे तर या योजनेसाठी पात्र आहे का.
Pune district ka nahi sir
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळेल का
फाम भरन चालू आहे का सांगा