मला विहीर मंजूर झालेली आहे पण अधिकारी सामूहिक क्षेत्रात होत नाही असे म्हणत आहे जमीन एकाच्याच नावावर असावी असे म्हणत आहे काय करावे ते सांगा छत्रपती संभाजी नगर
पैसे असते तर। आम्हीच घेतले असते ना... बावळत सरकार अगोदर। आम्ही घ्यायचं अन मग हे वर्षाने पैसे देणाय यात चीरीमीरी देणं आलचं... मग घंटा परवडलं का... अन पैसे भेटतीलच याची काय गँरटि... मग घाला हेलपाटे😂😂
बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजने अंतर्गत नविन विहीर लाटरिमध्ये निवड झाली होती कागदपत्रे अपलोड केली होती विनर आहे नाव आले होते कृषी अधिकारी साहेब याचि आर्ज रद्द केला आहे आता काय करावे लागेल सर पीलीज कळवा सर
Sir mi april 2023 la tractor sathi arj kela hota pan ajun arj manjur zala nahi....ani 2024 chi tractor lottery lagli ka? Ani mala arj delete karun parat arj karava laganar ka
सर माझी पावर वीडर साठी नीवड झाली मी एका कंपनीचे कोटेशन आणी टेस्ट रीपोर्ट अपलोड केला मग पुर्वसंमती आली पण मी त्या कंपनीचे पावर वीडर न घेता तेवढ्याच एचपीच दुसऱ्या कंपनीच पावर वीडर खरेदी केले तर त्या चे कागदपत्रे कशी अपलोड करावी
शेततळे घटकांसाठी निवड झाली असून सात दिवसात कागद अपलोड करावे म्हणतात सीएससी सेंटर मध्ये म्हणतात बिल काढून देऊ अगोदर अगोदर बिल जमा होतं का का अगोदर आपल्या शेततळे खांदवे लागतात
आंभिनदन सर मी गोरेगाव येथील शेनगाव जिल्हा हिंगोली अन्यायग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे कारणं धोका आहे अर्ज भरू नका मी चार वर्षे मध्येविविध योजनेचे अकरा फॉर्म भरून एकाही योजनेचा लाभ मिळाला नाही धन्यवाद सर प्रतिक्षा
मागच्या 8 महिन्यापूर्वी अर्ज केला आहे आणखी काही लॉटरी लागली नाही. आणखी अर्ज प्रलंबित च एवढे किती दिवस झाले. अर्ज मंजूर सुध्धा होत नाहीये अन् रद्द सुध्धा होत नाहीये. कृपया काय करावं मार्गदर्शन करा.
Maha dbt registration id 202110000013859 ne registration kele asun tyat tracktor manjur n hota awjarache manjur hote tracktor nastana awjare kon mi odhu ka bogasgiri band kara tracktor kadhi milnar mag awjare dya
खूप छान माहिती देतात सर आपण.👍
सजयबनसोङे वर्षे
सजयबनसोङे
Lottery nav aale ahe document upload kele ahet pan purvasamati betat nasel tar kay karave sar
मला विहीर मंजूर झालेली आहे पण अधिकारी सामूहिक क्षेत्रात होत नाही असे म्हणत आहे
जमीन एकाच्याच नावावर असावी असे म्हणत आहे काय करावे ते सांगा
छत्रपती संभाजी नगर
पैसे असते तर। आम्हीच घेतले असते ना... बावळत सरकार अगोदर। आम्ही घ्यायचं अन मग हे वर्षाने पैसे देणाय यात चीरीमीरी देणं आलचं... मग घंटा परवडलं का... अन पैसे भेटतीलच याची काय गँरटि... मग घाला हेलपाटे😂😂
Right😂😂😂
Brobr ahe
❤
Good Information
जानेवारी 2020 मधे form भरला.
Lottery लागेल कि नाही? सर...
मंजूर झालं पण माहित झालं नाही त्यामुळे माहिती अपलोड केले नाही त्यामुळे रद्द झालं काय करायच
Maz pan taz zal paryay ahe ka
कोटेशन पुर्व संमती आल्या नंतर अपलोड करायचे का lottery लागल्यावर
Purvsamati आल्यावर
सर अनुदान बैक खात्यावर जमा झाल्यावर यंत्र खरेदी करायचे कि आधी आपल्या पैशाने यंत्र खरेदी करुन नंतर अनुदान जमा होनार
बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजने अंतर्गत नविन विहीर लाटरिमध्ये निवड झाली होती कागदपत्रे अपलोड केली होती विनर आहे नाव आले होते कृषी अधिकारी साहेब याचि आर्ज रद्द केला आहे आता काय करावे लागेल सर पीलीज कळवा सर
Tractor ghetlyananter arj manjurjhala ahe supcidy milel ka
Sir mi april 2023 la tractor sathi arj kela hota pan ajun arj manjur zala nahi....ani 2024 chi tractor lottery lagli ka? Ani mala arj delete karun parat arj karava laganar ka
Pokhar madhe gaav aseal tar labh gheta yeil ka ?
sir,mala lotary lagli ahe pn form nantr cancelled zala,yala solution kay
दोन महिने झाले सगळी प्रोसेस होऊन आधिकरी घरी येऊन तपासणी पण करून गेले पण अजून अनुदान आला नाही काय करता येईल
krushi form madhe check bhava
पावर टिलर ची सबशिडि जमा आहे का नाहि हे कशी पाहावी
आपली लेटरी लागली पन केनसल जाल आहे ते लेटरी वापस येईल काय
2024 मध्ये कोणाचे अर्ज मंजूर झालेत फवारणी पंप इतर मध्ये का नुसते शेतकऱ्यांना येड्यात काढताय सरकार
सर मला ट्रेक्टर घेऊन सहा महीने झाले आजुन आनूदान आल नाहि। या वर काही मार्गदर्शन
Bhau ek video mahavitaran Dp kshi ghychi shetat tya vr bnva ek
Ho
@@marathi_corner keva banavnar
नवीन जी. आर. किंवा नवीन आलेली योजना चे notification कशी बघावी
sammati kiti diwasane milate did mahina jhala tiri pan sammati milali nahi
मला २००१ नंतर ३ रे अपत्य नाही in mahadbt farmer var होय की नाही .,....काय select करायचं.....३रे अपत्य नाही आहे
Thanks alot sir...
Tumhi khup chan mahiti dili..!!
Ani ho... Kiti % anudan ahet ya scheme la?
Plz repl..!! 🙏🙏
Thank you.!!
Anudan hai 70 - 80 - 100 kahi yojnana aahe
@@marathi_corner thank you
दोन महिने झाले छाननी आतरगत दाखवत आहे नंबर लागण का
सर mahadbt वर आपन शेतकरी registation karto तसे बचत गट आत्मा अंतर्गत गटाचे registation कसे करायचे या बद्दल माहिती असेल तर सांगा सर
हमी पत्र कुठे मिळेल मला ट्रॅक्टर चलित औजार करीता हवय?
Thank u Guruji
Wlc brother
Kontya mahinyat bharal pahije fom
सर माझी पावर वीडर साठी नीवड झाली मी एका कंपनीचे कोटेशन आणी टेस्ट रीपोर्ट अपलोड केला मग पुर्वसंमती आली पण मी त्या कंपनीचे पावर वीडर न घेता तेवढ्याच एचपीच दुसऱ्या कंपनीच पावर वीडर खरेदी केले तर त्या चे कागदपत्रे कशी अपलोड करावी
सगळं केलं मी बघायला येत नाहीत gst गेला 15 हजार
Schemes jar ghetli nahi tar kay farak padtai Tay wat ek video banwa sir
Kahi nhi
Schemes. Return yetata ka
सर
'केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अहवाल"
कुठून कढायचा...? आणि कसा कढायचा ?
Plz सांगा सर....🙏
जर सोडतीत नाव आले नाही तर अर्जाची वैधता किती दिवस असते आणि आर्थिक वर्ष संपले तरीही नाव न आल्यास तर आपण परत अर्ज करू शकतो का ?
1 inch motor mahadbt vr bhetti ka
Mahadbt payment कसे करावे उदा -२३ रूपये
चलन म्हणजे, कोटेशन की ओरिजिनल बिल?? बघा
ट्रॅक्टर ला किती टक्के अनुदान ahhye
Scholarship ebc form kase bharayche video kara ki plz
Are bhau aaj last date aahe
सर अर्ज रद्द झाला आहे असा मॅसेज आला आहे. पण फोन आलता, की तुमच यादीत नाव आलं आहे.
Tractor mazya navane aahe aani lotary madhe bhavache nav aale aahe tr to arj anudanas patr hoil ka sir
Perni yantrasathi
Please kalava sir
eligible aahe lottery sathi but manjur optionmde kahich status dist nahiye as ka ?
एकदा कागद पत्रे अपलोड केल्यावर त्यातच जर काही राहील असेल तर पुन्हा करता कसे येईल.
मला डिझेल इंजिन मंजूर झालता कागद अपलोड केलेले आहेत मेसेज नाही आला
शेततळे घटकांसाठी निवड झाली असून सात दिवसात कागद अपलोड करावे म्हणतात सीएससी सेंटर मध्ये म्हणतात बिल काढून देऊ अगोदर अगोदर बिल जमा होतं का का अगोदर आपल्या शेततळे खांदवे लागतात
मी 4 ऐकर सोयाबीन 1 ऐकर उडीत mahadbt अर्ज केला माझा लककी डॉ मध्ये नबंर लागला नाही मला ५ किलो उडीद परमीट मिळाले
सर मी डाकूमेंट अपलोड करून 7 दिवस झाले तरी पण अजून संमती पत्र आली नाही
Presanction and upload invoice he yet aahe Kai karava lagel
मी १ डिसेंबर२०२१ ला फ्रॉम भरला होता ७० दिवस झाले अजून अर्ज मंजुरी नाही
Thanks sir
आंभिनदन सर मी गोरेगाव येथील शेनगाव जिल्हा हिंगोली अन्यायग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे कारणं धोका आहे अर्ज भरू नका मी चार वर्षे मध्येविविध योजनेचे अकरा फॉर्म भरून एकाही योजनेचा लाभ मिळाला नाही धन्यवाद सर प्रतिक्षा
Tyamul sarkane hi yojana online ghetli aahe
Te kontya month parynt yeil msg ki tumcha application approve zl mhnun
Depending on government
अनुदान मिळाल्यानंतर ट्रॅक्टर घ्यायची की आधी ट्रॅक्टर घ्यायची?
सोडत कधी होणार
Sir कागदपत्रे upload kshi karaychi ahet त्याचा व्हिडिओ बनवा सर
Video banvala aahe tunhi pahila nahi madm
@@marathi_corner k
Link share kra sir ith
कडबा कुट्टी साठी फॉर्म केला होता ..त्याच लॉटरी t nav ale ahe ... त्यासाठी document updated karaychi ahet
Kara na video banvala aahe
Aarj majjur zala and bank number wrong zala aasel tr kay karaych???
लॉटरी चा यसम्स आला नाही सर तर काय करावे लागेल सर
Wait next lottery
Sir vastu ghenyasati pahilye paise bharave lagtat ka
Ho tumhi swata ghychi paise bharun
Message alya nantr kiti days time Milto documents upload karyal ??
मला मेसेज आला नाही आणि lottary लागली मेसेज आला नाही मला माहीत नाही झाले तर काय करू ते from rejected kila tr Kai next process plz help
Mahadbt च्या आधी मी 2018 मध्ये शेततळ्यासाठी अर्ज केलेला आहे मंजुरी मिळू शकेल का ? मार्गदर्शन करा🙏
Amhala gvt ch msg ala a.. Tumchi nivd jhali a.... Ya yojne sathi pn.. Amhi अर्ज़ kela nvhta.. Mg kai karav sir
मागच्या 8 महिन्यापूर्वी अर्ज केला आहे आणखी काही लॉटरी लागली नाही.
आणखी अर्ज प्रलंबित च एवढे किती दिवस झाले.
अर्ज मंजूर सुध्धा होत नाहीये अन् रद्द सुध्धा होत नाहीये.
कृपया काय करावं मार्गदर्शन करा.
@@ranjeetlungarepatil520 lagli ka lottery bhava
सध्या वेबसाईटचा काही प्रॉब्लेम आहे का..
Ho kadhi kadhi server issues yeto
Jr chi link tya video discription madhe dya download karnyasathi yetun pudhe..pls
Telegram la join kara bhetel
@@marathi_corner telegram link invalid aahe
mast bhau
सर document upload केल्या नंतर NA येत आहे मतलब काय होते
Sir mi online form bharla hota pan te manjur zal ki nahi te kas mahit padl
Message yeyil lottery laglayvr
अर्ज करणारा शेतकरी एका गावांमध्ये राहतो आणि त्याची जमीन दुसऱ्या गावांमध्ये असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो का ?
Ho
@@marathi_corner ty sir
Sir yaat morpho device chalat nahi ka
He bhga sarkari kamsathi mantra vapra saglikde chalte...morpho kdhi kdhi problem smjat nhit
विहीर चे आर्ज चालू आहे का
Trector avjar pan ka sir yamade karta yeile
Ho
लॉटरी कधी निघणार एवढा सांगा फक्त
कलालका कधी लानार आहे निकाल
Sir form Bharachi last date kadhi ahe
Sir gr kadhi nigel
GR chi pdf milel ka sir
Sir mala horvester gyayche ahe vada mi te booking hi kelay tar mala ya skim madhe anudan milel ka
Bhetel
@@marathi_cornerSir Avedan kuthe karayache ani kase va tyasathi contact no.milel ka kiva pay guidance milel ka
Addcc चे अकाऊंट चालेल का
सर लॉटरी मध्ये माझी निवड झालेली आहे मला मेसेज आला आहे कागदपत्रे किती दिवसांमध्ये अपलोड करायची असतात प्लीज रिप्लाय
7-10 divsat kara nhi keli tar rejected
Sir reject zakyavr prt apply krta yete ka
GR chi link dya
Sr मी अगोदर नाग्राची योजना घेतली आहे आता ट्रॉली ची योजना घेता येईल का
Yes
सोलर पंपाचे लॉटरी लागल्यानंतर मी सर्व डॉक्युमेंट अपलोड केले परंतु कोटेशन अपलोड केले नाही ते परत कसे अपलोड करता येईल
Rejected hoil
@@marathi_corner riject zalyavar parat upload karta yeil ka document
Sir registration zal ahe parantu login nahi hot ahe ........ Login option la click kel ki samor ch step nahi show hot ??
Last date so
@@marathi_corner mobile me login nahi ho rha .....pc me hota hai
Mobile mai pufin browser mdhe hote
@@marathi_corner ok . Ty 👍
भावा मी पण फलटणचाच आहे तु कोठे राहतो ?
Nira
Changle kam kartoys
मि पावर टिलर ऑनलाईन केलेल आहे पन आजुन मेसेज आलेला नाही
सर मला डाळ मिळ लागली आहे अनुदान किती राहिल अनुदान
Sir new login hot nahi
GR मिळेल का
Sir other document chukun upload krachi rahile ahet tr ky kraval. Lagel nanter upload hot nahi
Reject hoil
@@marathi_corner tyala dusara option ky ahe sir
Form edit sathi nahi ka option yenar nanater
Nahi wait kara message yeyil
@@marathi_corner reject tr nahi na honar
अनुदान किती असेल शंभर टक्के आहे का
70-100
Maha dbt registration id 202110000013859 ne registration kele asun tyat tracktor manjur n hota awjarache manjur hote tracktor nastana awjare kon mi odhu ka bogasgiri band kara tracktor kadhi milnar mag awjare dya
Mobile var kase open karave
Mobile var hot nhi te
Puffin browser app download...
Last date kai ahe
11 jan 2021
Ok
Tractor योजना आहे का भावा
Ho aahe sarv
Village konte.
@@amarkashid3176 Osmanabad
अर्जदार लॉगिन होत नाही आहे.
Ho same problem
Sar tumcha nambar dya
मला २००१ नंतर ३ रे अपत्य नाही in mahadbt farmer var होय की नाही .,....काय select करायचं.....३रे अपत्य नाही आहे