ट्रॅक्टर अनुदान योजना || POCRA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 125

  • @umeshshinde247
    @umeshshinde247 4 роки тому +5

    अर्धवट माहिती गावातील क्षेत्र 250 हेक्तर साठी 1 ट्रॅक्टर तालुका कृषी अधिकारी द्वारा लकीड्रो मधून निवडला जाइल तेही जो ट्रॅक्टर सोबत bbf मशीन ऑनलाइन करेल त्याला

  • @ashishbalpande5184
    @ashishbalpande5184 4 роки тому +4

    नानाजी देशमुख कृषी प्रकल्प योजना या योजनेकरिता मी जानेवारी महिन्यामध्ये अर्ज केला ट्रॅक्टर करिता नोंद पण झाली परंतु चार महिने झाले कृषी विभागामार्फत याला आणि अधिकाऱ्यांमार्फत वर्धा जिल्ह्यातील मी शेतकरी असून सहकार्य काहीच नाही मग या योजनेचा उपयोग काय योजना चांगली आहे पण कर्मचाऱ्यांना काम करण्याचा त्रास लॉक डाऊन चे फक्त अधिकाऱ्यांना निमित्त आहे क वस्तू घेण्यासाठी एक वर्षाचा जर कालावधी लागत असेल तर या योजनेचा आणि अधिकार्‍यांचा काय उपयोग शेतकरी भिकारी आहे का या योजनेअंतर्गत जमीन नुसती शेतकऱ्यांची आता करीत चेष्टा करीत आहात

  • @karansudamthalekaran800
    @karansudamthalekaran800 4 роки тому +10

    सर मधले लोक भरपूर पैसा मानतात आमच्याकडून

  • @vinodshinde8432
    @vinodshinde8432 3 роки тому +1

    मळनी यंत्रासाठी कीती अनुदान आहे

  • @sharadkurhade78
    @sharadkurhade78 4 роки тому +2

    Thank you. Very nice

  • @mahendrabhartiya7494
    @mahendrabhartiya7494 4 роки тому +5

    भारतात कोठे २,५०,हजार रू टँकट्रर मिळतो ते कळवा जेने करून आपन ५० टकै सबसिडी मनतात!

    • @atmaramrathod2782
      @atmaramrathod2782 4 роки тому

      त्या योजनेत जे आहे ते त्यांनी सांगतल

    • @khushaljuwar3068
      @khushaljuwar3068 4 роки тому

      Brobr me pn gheto

  • @bhagvatsonawane6672
    @bhagvatsonawane6672 3 роки тому +1

    स्पिंकलर अर्ज केल्यानंतर फील्ड विजिट किती दिवसात होते.
    अधिकारी स्वतःहून येतात का .
    का आपल्याला बोलावं लागतं .

  • @vikramrajput3554
    @vikramrajput3554 4 роки тому

    Ata shuru zali ka hi yojna ?

  • @arunmahalankar1133
    @arunmahalankar1133 4 роки тому

    आमचे गाव pocra या योजनेत नाही तर त्यासाठी काय करावं लागेल

  • @sunilpatilnathuramgodsendk1108
    @sunilpatilnathuramgodsendk1108 4 роки тому

    Sar trektar ghyacha tar mag konashi bhetave

  • @vaibhavjadhav6455
    @vaibhavjadhav6455 4 роки тому +1

    Pocra yojna madhe floor mil var anudan milte ka please lavkar sanga
    Please

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 4 роки тому

    hortinet varil yojna kadhi chalu hoil

  • @sakharammagarofficialvlogg8436
    @sakharammagarofficialvlogg8436 4 роки тому +1

    How much subsidy for the Power tiller machine ?

  • @ambadaskhadsan1754
    @ambadaskhadsan1754 4 роки тому +2

    नमस्कार सर,
    माझा आत्मा योजने अंतर्गत शेतकरी कृषी माल उत्पादन गट आहे,तर मला पोकरा योजनेतून ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत अवजारे बँक बाबत माहिती द्यावी ही विंनंती

  • @adityapawar4694
    @adityapawar4694 4 роки тому +2

    पोखरा योजनेचे ऑनलाईन फॉर्म कधी चालू होणार आहेत.

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  4 роки тому

      सरकारणे प्रक्रिया थांबवली आहे लॉकडाऊन संपल्यानंतर महिन्याभरात सुरू होण्याची आशा आहे.

  • @sandeepushire8208
    @sandeepushire8208 Рік тому

    महिंद्रा पीक अप साठी आहे का नाशिक जिल्हा plz कळवा

  • @shriharikakde3008
    @shriharikakde3008 3 роки тому

    Godown la kiti aahe aani kiti S F आहे

  • @Rudrajgutte
    @Rudrajgutte 4 роки тому +3

    जर pokra अंतर्गत गाव येत नसेल तर कसे

    • @ganeshgadekar3884
      @ganeshgadekar3884 4 роки тому

      त्यासाठी आपले संबंधित गाव हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट असणे गरजेचे आहे

    • @sagarmore9514
      @sagarmore9514 4 роки тому

      @@ganeshgadekar3884 समाविष्ट गावांची यादी कशी पहाता येईल

  • @shubhamsalunke7263
    @shubhamsalunke7263 4 роки тому +1

    Rahuru taluka Aahe ka?

  • @shyamshinde7653
    @shyamshinde7653 4 роки тому +1

    किती HP चे आहे ते सागा

  • @chetandebe217
    @chetandebe217 4 роки тому +1

    शेवटची तारीख कोणती आहे फॉर्म भरायची ..सांगा लवकर ..

    • @ganeshgadekar3884
      @ganeshgadekar3884 4 роки тому

      पोकरा साठी डेट नाही

  • @darkmovies2934
    @darkmovies2934 4 роки тому

    pokhratun gatasathi traktar anudanavar milte ka. kiti anudan

  • @rameshwarpatil9646
    @rameshwarpatil9646 4 роки тому

    Super sir

  • @sujeetshelke7387
    @sujeetshelke7387 4 роки тому +13

    सर ही योजना त ट्रक्टर छोट आहे का मोठ आहे सर ते सांगा ज्याने करुन ट्रक्टर घेनेत मदत मिळेल सर

    • @swapnilraje417
      @swapnilraje417 4 роки тому +1

      दोन्ही आहे

    • @atmaramrathod2782
      @atmaramrathod2782 4 роки тому

      पण तुमच गाव पोखरा योजनेत समाविष्ट आहे का

  • @vaijanathban6300
    @vaijanathban6300 2 роки тому +2

    पोखरा या योजनेत आता कृषी औजारे दिसत नाही त जस PVC pipes ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलीत यंत्र

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  2 роки тому

      हो सर, हा व्हिडीओ जुना आहे.

  • @vishnurahane4490
    @vishnurahane4490 4 роки тому +1

    सर अहमदनगर जिल्यासाठी नाही का

  • @yadavhasure8922
    @yadavhasure8922 4 роки тому

    tractor ची किंमत 8-10 लाख अस्ताना 50% टक्के सब्सिडी म्हणल्यावर किमान 4 लाख मिलायला हवेत. पण इथे फक्त्त 125000 कशी आहे असा प्रश्न अनेक जन विचारत आहेत. तर त्याच अस आहे की, pocra योजना तुम्हाला 50% सब्सिडी देते किंवा मग 125000 rs देते. दोन्हिपैकी जि रक्कम कमी असेल ती दिली जाते.

  • @amitghorpade9172
    @amitghorpade9172 4 роки тому +1

    kolhapur zhilya sathi ahe ky

  • @Raosaheb6262
    @Raosaheb6262 4 роки тому

    Ahemednagar la chalu ahe ka yojana

  • @विशालकर्डिले

    ही स्कीम चालू आहे का

  • @ganeshpotepatil798
    @ganeshpotepatil798 4 роки тому

    GOOD

  • @akshaypatil1928
    @akshaypatil1928 4 роки тому +1

    Sir hi yojana jalgaon city sati lagu ahe ka

  • @santoshghorpade5795
    @santoshghorpade5795 4 роки тому +3

    पाईप लाईन बद्दल video बनवा

  • @rahulgaikwad5958
    @rahulgaikwad5958 4 роки тому +1

    . सहा महीने फाइल मंजूर हो का

  • @nivrutichavan2868
    @nivrutichavan2868 4 роки тому +1

    ज्यांच्या नावावर शेती नाही त्याला पण घेता येईल का

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 4 роки тому +1

    थँक्स मित्रा 💐💐

  • @pradeeppatilmusale
    @pradeeppatilmusale 4 роки тому +6

    ट्रॅक्टर च्या किमती 5 लाख ते 10 प्रयात आहे 25 ते 60 hp मध्ये मग 125000 हजार 50% सूट कशिकाय

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  4 роки тому

      सरकारी आदेश 😄

    • @vinayakphule1934
      @vinayakphule1934 4 роки тому +2

      सरकारी आदेश नाही भाऊ चुकीच नका बोलू
      अनुदान राशी 50 टक्के किंवा 125000 या पैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल असा नियम असतो

    • @yadavhasure8922
      @yadavhasure8922 4 роки тому

      @@vinayakphule1934 हो विनायक फूले तुम्ही म्हणता ते खर आहे. पुर्ण अभ्यास न करता भाऊनी video बनवला. भाऊ तुम्ही माहीती देणारे video बनवता ते मस्त आहे पण सखोल माहीती घेऊण बनवा. btw thanks

  • @kanchangore4527
    @kanchangore4527 4 роки тому +3

    Sir pocra yojana atta suru ahe ka plz mahiti dya apan bolala tya website var kahich. Disat nahi

  • @dhanrajvasuniya7880
    @dhanrajvasuniya7880 4 роки тому +1

    हमें ये सुविधा मंजूर है

  • @vikramrajput3554
    @vikramrajput3554 4 роки тому

    Anudan che paise kiti diwsat yeyin banket

  • @vikasrathod5629
    @vikasrathod5629 4 роки тому +5

    सर तुम्ही तर ५०/अनुदान आहे तर टाक्टरची किमत ८लाख तर१२५००० आहे कसेकाय

    • @rahulthorat2572
      @rahulthorat2572 4 роки тому

      बरोबर आहे

    • @umeshshinde247
      @umeshshinde247 4 роки тому

      Kamit kami 2.50 lac chota tractor sathi 50% v tyavaril jast kimtisathi 125000

  • @Dharmnathdhumal8421
    @Dharmnathdhumal8421 4 роки тому

    Sir pune sathi aahe yojana vihir

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 4 роки тому +4

    सर अपुर्ण माहिती दिली किती एच पी च्या ट्रक्टरवर 125000 लाख सबशीडी आहे ते कुटे सागींतल तुम्ही

  • @mh_sports_sr
    @mh_sports_sr 4 роки тому +1

    दाल मिल विषय थोड सांगा सर

  • @vishalchaudhari9847
    @vishalchaudhari9847 4 роки тому +1

    Open catyagiri la aahe ka

  • @bhaskarjaybhate4566
    @bhaskarjaybhate4566 4 роки тому

    ही योजना चालू आहे का अवजारे मिळतात का💐💐💐💐💐

  • @harvester_lover-Aks
    @harvester_lover-Aks 4 роки тому

    Phase 3 कधी सुरू होणार आहे

  • @bhagwatkhurkute3509
    @bhagwatkhurkute3509 4 роки тому +1

    गुजरात मदये मोफत टेकटर देनयंआत येत आहे महाराषटृ शासन का देत नाही मोफत टेकटर

  • @sunilpandule4840
    @sunilpandule4840 4 роки тому +3

    सर ट्रॅक्टर मोठा आहे कि छोटा आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे

  • @rotavatorandplough4601
    @rotavatorandplough4601 4 роки тому +1

    Ahemadnager dist. Sathi ahe ka anudan sir replay

  • @mukeshgosavi4877
    @mukeshgosavi4877 4 роки тому +1

    सर अनुदान ची रकम कपुन वस्तु midelka सर

  • @govindabdagire7775
    @govindabdagire7775 4 роки тому +1

    टँकर कोणते लहान का मोठे

  • @krantigangurde3109
    @krantigangurde3109 4 роки тому +1

    अहमदनगर मध्ये आहे का

  • @digitalindia4375
    @digitalindia4375 4 роки тому

    Sir mi Mahadbt mahait varun form bharala aahe mag chalate ka please contact no.dya

  • @eknathzine5684
    @eknathzine5684 4 роки тому +1

    आता यावर्षी अनुदान योजना ट्रॅक्टर साठी बंद केले आहे माहीत आहे का चौकशी करून पहा

    • @ganeshgadekar3884
      @ganeshgadekar3884 4 роки тому

      उन्नत शेती योजने अंतर्गत व पोकरा अंतर्गत चालू आहे

    • @eknathzine5684
      @eknathzine5684 4 роки тому

      @@ganeshgadekar3884 शोरूम वाले म्हनतात कि हि योजना बंद केले आहे

  • @rahulkachare3427
    @rahulkachare3427 4 роки тому +1

    माझे अनुदान लिस्ट मध्ये नाव असून अनुदान भेटले नाही

  • @sashikantnanekar205
    @sashikantnanekar205 4 роки тому +1

    या योजनेत कोणते जिल्हे आहेत

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 4 роки тому

    reaper sathi kiti anudan ahe

  • @agricoss2994
    @agricoss2994 4 роки тому +1

    किती HP चा आहे ट्रॅक्टर

    • @ganeshgadekar3884
      @ganeshgadekar3884 4 роки тому

      कोणतेही ट्रॅक्टर घ्या, छोटे किंवा मोठे अनुदान 125000 च आहे

  • @shivajiranawarare6547
    @shivajiranawarare6547 4 роки тому +3

    टॅकटर अनुदान व माहीती बद्दल अजुन काही कुरा करून सांगा

    • @rewnnathpadol2776
      @rewnnathpadol2776 4 роки тому

      आजून टॅकटरसाठी आनूदान मिळत नाही

    • @narayanchoudhary4439
      @narayanchoudhary4439 4 роки тому

      ट्रॅक्टर अनुदान एखाद्या शेतकऱ्याला मिळाले का

  • @suryakantmane1682
    @suryakantmane1682 4 роки тому

    Sangli dist la aahe ka

  • @Dhanraj_gajare_27
    @Dhanraj_gajare_27 4 роки тому

    काही देत नाही कोना कोना भेटते कोनाला काहीच नाही

  • @Pravindumale
    @Pravindumale 4 роки тому +1

    ऑयल मिल बदल माहिती पाहीजे

  • @samadhanahirrao9322
    @samadhanahirrao9322 4 роки тому +1

    नाशिक साठी पण आहे का बागलाण तालुका

  • @sachinkadam60
    @sachinkadam60 4 роки тому +1

    Rotavetar gyachaaaseltar konachya hi navavar geta yate ki nahi ka jechya navavar tarctar aahe techya navavar geta yate

    • @ganeshgadekar3884
      @ganeshgadekar3884 4 роки тому

      ते गाव पोकरा मध्ये असावे व त्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन व त्याच नावावर ट्रॅक्टर पाहिजे। तर घेता येते

    • @keshavpole9679
      @keshavpole9679 4 роки тому

      @@ganeshgadekar3884 पोखरा योजनेत आमचा जिल्हा आहे पन गावाच नाव नाही तर जिल्ह्यातील योजनेत असनार्या दुसर्या गावातील ओळकीच्या मानसाच्या नावावर घेतले तर चालते का

  • @rameshsalve5260
    @rameshsalve5260 4 роки тому +1

    ट्रॅक्टर अनुदान हवे आहे

  • @laxmanpatil5204
    @laxmanpatil5204 4 роки тому +1

    माहिती पुर्ण द्या

  • @deepaksangle5055
    @deepaksangle5055 4 роки тому +1

    तुषार सिंचन साठी 7/12 वर विहीर नोंद केलेली आवश्यक आहे का? बिना विहीर नोंदी चा लाभ मिळेल काय

  • @Aditya_landage_06
    @Aditya_landage_06 4 роки тому

    Aditya landage

  • @vikramrajput3554
    @vikramrajput3554 4 роки тому

    Jalna madhe band aahe bhau hi yojna

    • @ganeshgadekar3884
      @ganeshgadekar3884 4 роки тому

      चालू आहे पण बजेट नसल्यामुळे त्यामधील योजना वर लिमिट आणली आहे। परंतु योजना बंद नाही

  • @indrakasankae7616
    @indrakasankae7616 4 роки тому

    tractor harvester anudaan ahe kay?

  • @Samarthasawale
    @Samarthasawale 4 роки тому +1

    व्हिडिओ आवडला पण........................नाही

  • @AkashZinepatilZine
    @AkashZinepatilZine 4 роки тому

    Mla tumch no dya mala kahi vayktik vicharachy

  • @ss-ds8zz
    @ss-ds8zz 4 роки тому

    I want tracter

  • @revankardile7011
    @revankardile7011 4 роки тому

    Bajet nahi

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 4 роки тому +1

    तो जो आवाज होतो ना तो नको

  • @krushnagudade3652
    @krushnagudade3652 4 роки тому

    Sir JCB Sathi kiti anudan milate

  • @surajpatil3974
    @surajpatil3974 4 роки тому

    Vihir sathi document chi mahiti ani te kas banvay che tya var video banva

    • @rameshwarnalawade6342
      @rameshwarnalawade6342 4 роки тому

      खुले प्रवर्गातील शेतकरला किती सवलत देण्यात येईल याबाबत सागा

    • @rahuljadhav6651
      @rahuljadhav6651 4 роки тому

      Sir please give information about document

    • @pravinthkarae9896
      @pravinthkarae9896 4 роки тому

      कदी पासुन सुरू होत आहे आनुदान

    • @narayanchoudhary4439
      @narayanchoudhary4439 4 роки тому

      सर

    • @pravinnavle4537
      @pravinnavle4537 4 роки тому

      Vhiriche tr aajun oanlien hot nahi aahe

  • @sachinubale5188
    @sachinubale5188 4 роки тому +1

    काय बकवास

  • @sss-bharat
    @sss-bharat 4 роки тому

    Patil 250000 lakhat tractor yet nahi lokanna chutya naka banvu

  • @gauravnikam5594
    @gauravnikam5594 4 роки тому

    7798754518 sir maza form bharun deshil kaa