Sir, fadbag sathi niwad zali hoti. Documents 08/02/2023 la upload kele hote. Doc. upload krun ek mahina zala ahe tri ajun purvasamati patra aala nhi ahe. Ya sathi khi solution ahe ka ?
Mla ek sanga sir ki shitafal falbag lagvad keli aani tyche kalam,thibak, khate , aushadhi che payment shetkaryala kiti kalavadhi made milte..ek milala baki nahi milale tr konakde takrar karavi.. aamche krushi sahayyak aamhala talatal karat aahe ..servicatr mahiti det nahi..dil tr ti purn sagt nahi.. varun ase sangtat ki shasnakde payment nahi .. sarkar yojana rabvate pn shetkari tyapasun vanchitch rahto ,,
Bhau area madhe 1.8 hectare takaicha ahe pan website madhe ek tar 1 hectare takta yet ahe ani direct 2 hectare takta yet ahe. 1.82 hectare kasa kai takaicha?
मला पूर्व संमती आलीय सर पण कृषी अधिकारी म्हणतात की तुम्ही अल्फ भूधारक आहेत 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे आणि तुमच्या कडे जॉब कार्ड असल्या कारणामुळे तुम्ही अपात्र आहे तर हे योग्य आहे का...
आम्हाला सिताफळ लागवडीसाठी पुर्वसंमती आलीय पण कृषी सहाय्यक म्हणताहेत पठार भागावर या योजनेत लागवड करता येत नाही हे खर आहे का आम्हाला तर फळबाग लावायची आहे
Saheb aik haapoos kalam saati kiti paise bhetnaar...per mango plant
मी२०२१लाआनलाईन
आर्जकेलात्याची परवानगी २०२३जुनमहीन्यातमिळाली२०२१ला लागवड केली म्हणजे सगळी शेतकरी वर्गांची फसवणूक केली आहे
जय शिवराय सर
Kagadpatre konti upload kravit te sanga sir please nivd zali aahe pn documents konti upload kraychi hech smjt ny
Khup chan sir.
Guide me
Sir mazi nivad zhali ahe falbag fundkar yojnesathi pn alpabhudharak 5 acre sheti ahe mhnun reject hoty ase mhnt ahet adhikari ,ky krawe ata
Sir kusum solar pump chi navin arj kadi paryant chalu hoiel.
Great information sar
Sir bandhavar vrusha lagvad sathi arja kuthe karycha
सर
सामाईक क्षेत्रफळ जमिनीवर फळबाग लागवड योजना राबवता येईल का
Jay shivray sir🙏🙏❤
सर फळबाग लागवड सोडतीत माझी निवड झालेली आहे तरी त्यासाठी सात दिवसाच्या आत डॉक्युमेंट अपलोड करायचे सांगितले तर कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल
Caste Certificate
7-12
8अ
आधार कार्ड
Sir thibak pan 100% anudan milte ka.
Milte tar Kay karave lagel...
Please tell me..
Did acar madye phanas zad kiti lagtil
Jay shivray sir
Live Photo size kiti asavi
खूप महत्वाची माहिती आहे 🙏
Sir list madhe nav aal ki nahi kas check krach online
nice information
सर ज्यांनी क्लेम करून त्यांचा पंचनामा सुद्धा झाला अशा लोकांना विमा कधी मिळेल
Saheb anguar lagvad anahi aje ka
सर सातबार्यावर विहीर नाही अन्य सर्व नंबर मध्ये आहे. माझ्या वडिलांच्या चालते का तर
Mosambi,sathi,kiti,anudan,aahe.
सर महाडिबिटि अतंर्गत मि छोटा टॅक्टर यांत्रिकीकरण स्किम अंतर्गत घेतला आहे मला पेमेंट येत नाहि काय करावे लागेल
Sir mala pik vima nahi milala help line no vr call kela tr te mantat IFSC CODE chukla tr te durust kasa karava pls
Superb quality information
Sir, fadbag sathi niwad zali hoti. Documents 08/02/2023 la upload kele hote. Doc. upload krun ek mahina zala ahe tri ajun purvasamati patra aala nhi ahe. Ya sathi khi solution ahe ka ?
Mayuridhore fakt corruption ahe sakari kama sathe
Anudan kiti milte tyachya vidio banva
Sir falbag lottery kontya month madhe open honar
Sir mala DPR report pahije lemon sathi
जय शिवराय सर हेक्टरी किती अनुदान मिळते फळबाग ला नक्कीच सांगा सर धन्यवाद
Sir bhtkya vimukt jaati hya sathi nahi kaa
Mla ek sanga sir ki shitafal falbag lagvad keli aani tyche kalam,thibak, khate , aushadhi che payment shetkaryala kiti kalavadhi made milte..ek milala baki nahi milale tr konakde takrar karavi.. aamche krushi sahayyak aamhala talatal karat aahe ..servicatr mahiti det nahi..dil tr ti purn sagt nahi.. varun ase sangtat ki shasnakde payment nahi .. sarkar yojana rabvate pn shetkari tyapasun vanchitch rahto ,,
Sir yachi lottery kontya month madhe open honar tri ....
या महिन्यात लॉटरी लागेल
सर --आता मार्च 2023महिन्यात अर्ज केला तर भा फुंडकर योजनेतून अनुदान पुर्वमंजूरीमिळेल काय ??
दिड एकर जमीन साठी लाभ मिळेल का सर
नाही
सर नगर ला आहे का अनुदान
नवीन विज जोडणी करायची आहे 5 महिन्याचा विज कनेक्शन जोडायचा आहे यासाठी काय करावे लागेल / ऑनलाइन अर्ज करता येईल का तर ते कस plese Replay
सर इन्कम टॅक्स भरणारा खाजगी कंपनी नोकरदार या योजनेचा लाभ घेऊ शकतो का?.... 🙏
नाही
सर आमची शेती शहरी भागात आहे नोंदणी करू शकता का आणि केले तर कुठे करावी लागेल.....
Mahadbt
Mahadbt वर अर्ज करुन 1 वर्ष झाला अजून पण लॉटरी लागलेली नाही. Mosambi साठी
योजनेसाठी जॉब कार्ड लागते का
प्रभुदेवा सर बऱ्याच लोकांना अद्याप विमा मिळाला नाही याचे कारण काय
विमा कंपनीचे सांगू शकेल
सर दालमील लॉटरी लागली परंतु दालमील चे टार्गेट नाही असे कुशी अधिकारी सांगतोय दालमील ला निधी केव्हा उपलब्ध होईल सर
सर फळबाग लागवड साठी जॉब कार्ड नाही असा दाखला द्या असे कृषी अधिकारी मागतात का काय karanasel
Navinnya purn yojna arj suru aahe ka
ua-cam.com/video/4ec6htmck-U/v-deo.html
सर आत्ता अर्ज केला तर चालेल का
Ho
Dbt portal open hot nahi
होते
सर मला लॉटरी लागली आहे
पण कृषी विभागातील अधिकारी म्हणतं आहे की
जर तुमच्या कडे जॉब कार्ड असेल तर
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळणार नाही
Sir
Mala एक master aal aahe aani नंतर
7 हजार रु. नंतर आलंच नाही. Vichapus केली तर कृषी अधिकारी उडवा उडवी ची उत्तर देतात. काय करावे.
Khote
Sir arj bharne kadhi suru hotil
सुरू च असतात वर्ष भर २०२२ चे संपले आता पुढच्या वर्षासाठी करा
@@GrShetiYojna sir aata arj kela tar chalel ka 2023 karita
केळी पिकांचा समावेश आहे का
मनरेगा मध्ये
Bhau area madhe 1.8 hectare takaicha ahe pan website madhe ek tar 1 hectare takta yet ahe ani direct 2 hectare takta yet ahe. 1.82 hectare kasa kai takaicha?
आर मध्ये 82 लिहा
द्राक्षासाठी अनुदान आहे का?
Ho
यामधे ड्रॅगन च्या बागेला अनुदान घेता येईल का सर
हो दुसरी योजना आहे
@@GrShetiYojna कृषी अधिकारी म्हणतात या योजनेत ड्रॅगन फ्रूट बसत नाही 🙏
कमेंट उत्तर पहा दुसरी योजना आहे व्हिडिओ आहे कालच आलाय
2 हेक्टर पेक्ष्या कमी क्षेत्र असल्यामुळं तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही म्हणत आहे. तर सर यासाठी क्षेत्र मर्यादा किती आहे.
२ हेक्टर पेक्षा जास्त
Banana sathi kiti hectrar sheti pahije?
यादी कधी येईल
Aali aahe
हमीपत्र share kara pdf
मला पूर्व संमती आलीय सर पण कृषी अधिकारी म्हणतात की तुम्ही अल्फ भूधारक आहेत 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे आणि तुमच्या कडे जॉब कार्ड असल्या कारणामुळे तुम्ही अपात्र आहे तर हे योग्य आहे का...
Mala pan आसेच सांगत आहेत.
Mala pan tasech manale
Agree
नबर दाय तुमचा
Ho
plzz sir 🙏
सर डाळिंब बागेसाठी किती अनुदान आहे हेक्टरी मला दोन वर्षे झाले आहेत लागवड करून अजून अनुदान नाही
सर आता तारिक गेली का
आम्हाला सिताफळ लागवडीसाठी पुर्वसंमती आलीय पण कृषी सहाय्यक म्हणताहेत पठार भागावर या योजनेत लागवड करता येत नाही
हे खर आहे का
आम्हाला तर फळबाग लावायची आहे
येते
आत्ता अर्ज केला तर चालेल का
पुढील वर्षी साठी ग्राह्य असेल
@@GrShetiYojna या वर्षी लागण करून झाली तर पुढील वर्षी अनुदान भेटेल का
अर्ज चालू झाले का सर ?
अर्ज बंद नसतात कधीच
२०२२ २३ चे ३० novhmbar पर्यंत
सर लागवड आपन आपल्या मनाने केली तर चालते का अंतर
आता अर्ज केला तर चालेल का सर
हो पण पुढील वर्षी साठी असेल
सर मी ज्ञान अज करून खूप दिवस झाले आहे, लाटरी लागल का
सरजी या मंत्रिमंडळांनी लॉटरी पद्धत आत्ताच बंद केलेली आहे
ua-cam.com/video/_rTJ142ukpw/v-deo.html
Mahadbt वर अर्ज करून चार दिवस झाले
झाडे कधी मिळणार
पात्र झाल्यावर
@@GrShetiYojna हि योजना पण लाॅटरी प्रमाणेच आहे का
द्राक्ष बागाला नाही ❓
मनरेगा
Jevha akhri date hoti tevha sangitla nahi its ok 30 November last date hoti . whatsup ver mahit zala tevha form submitted kela
भाऊ सांगितलं ना ४ व्हिडिओ आहेत
7/12 किती ऐकराचा पाहिजे
५ पेक्षा जास्त
महाडीबीटीवर फळबागेसाठी अप्लाय केलं होतो तर डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून मेसेज आला रिपोर्ट मागत आहे..
Kasla report dada
Same message ala ahe report kas karayach
Dpr magat aahe
Abhi shuro hai kya bhad bhaag ujna
सुरू च असते
मोसंबी हे. किती अनुदान मिळते
Sir contact number dya tumcha
जय शिवराय सर