शेततळे अनुदान योजना, असा करा ऑनलाईन अर्ज | Shettale scheme

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #PrabhuDevagr
    वैयक्तिक शेततळे अनुदान योजना.
    www.prabhudeva...
    www.prabhudeva...
    www.prabhudeva...
    #magel_tyala_shettale
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ UA-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj,
    sheti yojana or other govt gr updates

КОМЕНТАРІ • 72

  • @Rugvedvolgs
    @Rugvedvolgs Рік тому +1

    मी मागील वर्षी शेत तळे तयार केले होते 15×15×3 असे होते पण त्यांनी मोजमाप केले होते त्यांनी सांगितले आणि Reject केले. मला कोणतेही अनुदान मिळाले नाही

  • @ashutoshjagdale1153
    @ashutoshjagdale1153 2 місяці тому

    Shettale document upload kashi karaychi other documents 1 ani other document 2 kay upload karava

  • @sudhirgite5698
    @sudhirgite5698 Рік тому +2

    सर,मी अनौपचारिक गट (सामूहिक शेततळया साठी) अर्ज केला होता....पण तो कृषी विभागाकडून वारंवार reject केला जात आहे... व कृषि विभाग कारण देत आहे की, गट स्थापन केल्याची कागद पत्र व गटाचे बँक aacount मागत आहे.......आता काय करावे...या विषियी माहिती द्यावी......तसेच...अनौपचारिक गट (सामूहिक शेततळया साठी) काय काय अटी व शर्ती आहेत या बद्दल माहीत द्यावी.... तसेच या साठी काय अटी व शर्ती आहेत याचे काही कृषि विभागाचे परिपत्रक असल्यास त्याची माहिती द्यावी...... धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @VAYBASE
      @VAYBASE Рік тому

      Barobar aahe n mang

  • @rahultambave4947
    @rahultambave4947 Рік тому +2

    सर शेत हे वडील आणि यांच्या नावावर आहे पण जात प्रमाणात माझे आहे तर जमत का ❓फार्म भरायला

  • @satishsargar8223
    @satishsargar8223 Рік тому

    स्थळदर्शक नकाशा आणि चतु:सीमा कश्या अपलोड करायचे सविस्तर सांगा

  • @MPSC3QUIZ
    @MPSC3QUIZ Рік тому +3

    सर मनरेगा अंतर्गत येणाऱ्या shetale वर एक व्हिडिओ बनवा त्याला अनुदान किती मिळते हे आम्हाला कळ्याला मदत होईल सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      ua-cam.com/video/HCkudFL3VBY/v-deo.html

  • @VikrantPatilRawate123
    @VikrantPatilRawate123 Рік тому +2

    सामायिक गट शेततळे अर्ज कसा करायचा आणि त्याला अनुदान किती असते

  • @chandrashekhararjune8252
    @chandrashekhararjune8252 Рік тому +2

    15m*15m*3m var kiti anudan aahe?

  • @mahendrakhandare4067
    @mahendrakhandare4067 Рік тому +1

    नाफेड ची हरभरा खरेदी चे रजिस्ट्रेशन कधी चालू होईल सर

  • @SahebravPawar-un7nr
    @SahebravPawar-un7nr 4 місяці тому

    सर माझे पहिले परकरन कानसलझाले आहे आनि नविन परकरन टाकुन 2महिने झाले तरी आजुन पास होऊन राहिले नाहि

  • @dattatraymanal6097
    @dattatraymanal6097 Рік тому

    त्रिकोणी दिड एकरात 34 बाय 34 बाय 3 चे अनुदानित शेततळे होउ शकते का?

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 Рік тому

    एप्रिल 2023 पासून mahadbt यांत्रिकीकरण यादी ही लॉटरी द्वारे लागणार की सरसकट गावानुसार जेवढ्या लोकांनी अर्ज केला तेवध्या सगळ्यांचा लागणार plz रिप्लाइ

  • @shirdiairport2017
    @shirdiairport2017 Рік тому

    मला reply करा. कागद टाकल्या च्या आधी कागद पत्रे करायचे की कागद टाकून झाल्यावर

  • @dhananjaybhokrepatil7851
    @dhananjaybhokrepatil7851 Рік тому

    Sir yechya adi lab ghel asel tar puna kiti varshani lab geu shekato

  • @Krish_7282
    @Krish_7282 10 місяців тому

    शेततळे साठी हमीपत्र format असेल तर पाठवा.?

  • @sominathmaind2512
    @sominathmaind2512 Рік тому +1

    सर सौरऊर्जेच्या अपडेट द्या ना

  • @dilipchambhare403
    @dilipchambhare403 Рік тому

    2022-2023 Yashwantrao chavan muukat wasahat (dhangar samajasati) baddal kahi apdet ahe Ka sir please

  • @CR7FORWORLDCUP26
    @CR7FORWORLDCUP26 Рік тому

    Grampanchayatm mdhil Gram vidyut vyavsthapak hi yojna chalu ahe ki band jhali? Majhya gawar gram vidyut vyavsthapak nahi, ya varshi majhe iti purn jhale. Me kshyaprakare apply kru shkto...??🙏🙏🙏

  • @sachinrathod6091
    @sachinrathod6091 Рік тому

    2016/17 arj kela hota tar technical pending dakhavte ata kay karayla pahije

  • @saching512
    @saching512 Рік тому +1

    नमस्कार सर मी एप्रिल मध्ये mahadbt वर अर्ज केला आहे परंतु मला अद्याप कागदपत्रे अपलोडसाठी कोणताही sms आलेला नाही. निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात की अर्ज स्वीकारल्यानन्तर....? कृपया रिप्लाय करा🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      नीवड झाल्यानंतर

    • @saching512
      @saching512 Рік тому

      @@GrShetiYojna धन्यवाद🙏

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 10 місяців тому

    75000 रुपये अनुदान फक्त खोद कामांसाठी आहे का? अस्तर करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो का?

  • @praladawkale3795
    @praladawkale3795 Рік тому +9

    Arj karun 1 varsh purn zal pn ajun manjuri Ali nahi ajun

    • @RajuRamsingchavan
      @RajuRamsingchavan Рік тому +1

      आली आहे निवड यादी

    • @krushnaagrofarm2023
      @krushnaagrofarm2023 Рік тому +1

      जुना अर्ज delet करून, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना मध्ये परत अर्ज करा, लागेल नंबर माझा लागलाय, मी ही तसेच केले आहे

    • @the_agri__world
      @the_agri__world Рік тому

      @@krushnaagrofarm2023 juna aarj delete karun kitidiusat manjur zhala

    • @krushnaagrofarm2023
      @krushnaagrofarm2023 Рік тому +1

      @@the_agri__world 1 महिन्यात, किती दिवसात होईल ते नक्की नाही पण mahadbt पोर्टल वर सरांनी व्हिडिओ सांगितल्या प्रमाणे अर्ज करा, मी तसाच केला होता, आता उन्हाळ्यामध्ये 2 वेळा तरी नक्की लॉटरी काढतील, लागून जाईल नंबर

    • @dipaknanaware3555
      @dipaknanaware3555 Рік тому

      Sir अस्तरीकरण लॉटरी लागली पण खरेदी बील पूर्व संमती आल्यानंतरच्या तारखेचे पाहिजे आहे आणि बील त्याआधीचे आहे अनुदान मिळेल का 6 महिन्यापूर्वी चे बील अपलोड केले तर सांगा plz

  • @drsurendrawankhedr4013
    @drsurendrawankhedr4013 Рік тому

    Aplyala 10ft into 250 ft jaget karta yeil kay? Shet tale

  • @dipakbangar1531
    @dipakbangar1531 Рік тому +1

    कुसुम सोलर अपडेट द्या

  • @shrikantraut.65
    @shrikantraut.65 Рік тому

    Kharif Pik vima 2022 amravati vatap baddal khi update ahe ka sir??

  • @mahendragode7754
    @mahendragode7754 Рік тому +2

    क्षेत्र 1 एकर असेल तर शेततळे मंजुर होइल का...?

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 Рік тому

    प्रभुदेवा सर ...मला यापूर्वी ट्रॅक्टर भेटला आहे अनुदानात 2020-2021 ला..... अजुन मंजूर 125000 मिळाले नाहीत, मी आत्ता शेततळे साठी apply केला आहे ,तर तिथून घटक इतिहास मधून ट्रॅक्टर ची पूर्णी माहिती गायब झाली आहे , तर या केस मधे काय करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      कृषी विभागात संपर्क करा

    • @abhaysinghbhosale2748
      @abhaysinghbhosale2748 Рік тому

      @@GrShetiYojna प्रथम धन्यवाद सर , मला हे विचारायचे आहे की मी शेततळे सारख्या योजना ना apply करु शकतो ना , का एकदा लाभ भेटला की परत घेऊ शकत नाही.

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 10 місяців тому

    Sir, Nakasha ani chatur Sima kuthun milel?

  • @pawarsominath7882
    @pawarsominath7882 Рік тому

    Sar fkt 75000 anudan ahe ka pani sathi bi kiti anudan ahe

  • @ganeshmpalve675
    @ganeshmpalve675 Рік тому

    thanks sir

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 Рік тому

    पूर्व संमती साठी किती दिवस लागतात सर, 27 जानेवारी ला माझा नंबर लागलाय, कागदपत्रे upload केलीत, अजून पूर्व संमती आली नाही.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      लगेच कशी हो दादा

  • @vijaykendre6862
    @vijaykendre6862 Рік тому

    Sir lottery lagat nahi ye na 2 month zal form bharun replyz plz

  • @advbnpatil1180
    @advbnpatil1180 Рік тому

    एक एकर शेत तळ करण्यासाठी पण स्कीम लागू आहे

  • @VAYBASE
    @VAYBASE Рік тому +1

    kiti by kitila 75000 anudan aahe ani kapdyala

  • @sagarwaikar8267
    @sagarwaikar8267 Рік тому +1

    25 by 20 by 3 la kiti anudan yete

  • @yadavpandurang5738
    @yadavpandurang5738 Рік тому +1

    जय शिवराय सर, धन्यवाद

  • @kakatanawade1136
    @kakatanawade1136 Рік тому

    सर मला शेततळे ची लॉटरी लागली आहे परंतु माझ्या नावे 40आर जमीन आहे मी माझा व माझ्या कुटुंबातील 7/12व 8अ अपलोड केले आहे मला पूर्वसंमती मिळेल का?

    • @prakashsargar555
      @prakashsargar555 Рік тому +1

      सर अर्ज कधी केला आहे

    • @kakatanawade1136
      @kakatanawade1136 Рік тому

      @@prakashsargar555 1वर्ष झाले अर्ज करून परंतु 1महिन्या पूर्वी पुन्हा अपडेट केले होते

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      Nahi

  • @vickysarode357
    @vickysarode357 Рік тому

    Dr ambedkar shetkari swavalamban yojnetun solar milte ka sc cast sathi

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      व्हिडिओ आहे ना आपला सोलर प्लेलिस्ट पहा

    • @shantaramsardar9310
      @shantaramsardar9310 Рік тому

      Javal dipi nasel tar 💯.

  • @romanempire5032
    @romanempire5032 Рік тому

    Mahadbt अंतर्गत सामुहीक शेततळे भेटत नाही का?

  • @eknathchaudhari927
    @eknathchaudhari927 9 місяців тому

    Sir...7/12 vrti vhihir nond ahe tr apply karta yeil ka

  • @Rugvedvolgs
    @Rugvedvolgs Рік тому

    मोजमाप घेतात ते कसे घेतात

  • @fulaware371
    @fulaware371 Рік тому +2

    ते पन्नास हजार कधी

  • @rameshwarkhedkar9474
    @rameshwarkhedkar9474 Рік тому

    Chalu ahe ka yojana ajun

  • @balasahebharbak6644
    @balasahebharbak6644 Рік тому

    सर सामुहिक चालू आहे का 34/34 आहे का