गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen | Tiffin Recipes
साहित्य :-
गव्हाचे पीठ / wheat flour 2 cup
मीठ / salt
तेल / oil 1 tsp
मिश्रण बनवण्यासाठी / for stuffing
ढोबळी मिरची / capsicum 2 tbsp
टोमॅटो / tomatoes 2 tbsp
हिरव्या मिरच्या / green chillies 2-3
गाजर / carrots 1 cup
कोबी / cabbage 3 tbsp
किसलेले आले / ginger grated 1 inch
मीठ / salt
जिरे पूड / cummin pw 1 tsp
मिरी पूड / black pepper pw 1 tsp
रेड चिली फ्लेक्स / red chilly flakes 1tsp
Oregano 1 tsp
बेसन / besan 1 cup
तूप / ghee3 tbsp
कोथिंबीर / fresh corriander
In todays video we are going to see :-
गहू के आंटे का मजेदार नाश्ता | 10 mins breakfast Recipes | Quick and easy breakfast recipes | tiffin recipes for kids,
Gavhya pithacha majeshir nashta | Easy breakfast recipes for morning | breakfast recipes ideas, easy breakfast recipes,
tiffin recipes, saritas kitchen breakfast, saritarecipes nashta recipes, saritaskitchen brealfast ideas|
सकाळच्या नाश्ता साथी गव्हाच्या पिठाचा मजेदार प्रकार, खूप सोप्या पद्धतीचा सकळचा नाश्ता, अगदी मुलांना आवडेल असा नाश्ता प्रकार, 1 कप बेसन आणि 2 कप गव्हाचे पिठापासून मजेदार पौष्टिक नाश्ता, मुलांच्या टिफिन साथी मजेदार नाश्ता,
सकाळच्या घाईत किंवा संध्याकाळच्या भुकेला मुलांच्या आवडीचा, पटकन होईल असा मजेशीर नाश्ता, नाश्ता रेसिपीस सरितास किचन, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक नाश्ता . टिफिन साथी पौष्टिक नाश्ता |
**********************************************************
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
1) रोजच्या जेवणात काय बनवायचं? प्रश्न पडतो ? खालील लिंक वर बऱ्याच रोजच्या जेवणाच्या थाळी रेसिपीज मिळतील :-
• Playlist
2) चिकन बिर्याणी रेसिपी / Chicken Biryani Recipe :- • 1 किलो चिकन बिर्याणी म...
3) Pressure Cooker Veg Biryani recipe / कुकर व्हेज बिर्याणी रेसिपी :- • कुकर मधे बनवा काही मिन...
4) Muslim Style Mutton biryani recipe / मटन बिर्याणी रेसिपी :- • मुस्लीम स्टाईल मटण बिर...
5) veg dum biryani recipe / व्हेज दम बिर्याणी रेसिपी :- • 1 किलो वेज दम बिर्याणी...
6) veg paneer pulav recipes / व्हेज पनीर पुलाव रेसिपी :- • पनीर मटार पुलाव | रात्...
7) गोडचा शीरा रेसिपी / suzi ka halwa recipe :- • कापसासारखा मऊसूत गोडाच...
8) पुरणपोळी रेसिपी / puranpoli recipe :- • भरपूर पुरण भरून न फूटत...
9) संपूर्ण महाराष्ट्रियन पुरणपोळी थाळी / mahrashtrian puranpoli thali :- • होळी स्पेशल पुरणपोळी थ...
10) रोजचा नाश्ता रेसिपी / सकळचा नाश्ता रेसिपीज / breakfast recipes :- • रोजचा नाष्टा काय बनवू?... #नाश्तारेसिपी #मुलांसाठीटिफिनरेसिपी #मजेशीरनाष्टा #सकाळच्याघाईतमजेदारनाष्टा #quickbreakfastrecipes #saritaskitchen #saritarecipes #breakfast
#indianbreakfast #Tiffinrecipes
*************************************
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com
खुपच सुंदर नाष्ट झाला गं सरिता...माझा मुलगा फारच नाटक करतो खायला पण तुझी रेसीपी पाहू केली न गं सरिता माझा मुलगा फारच आवडणी खातो त्यामुळे खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏💐
अरे वाह.. छान आहे की मग..
😅
Thank you
Farch sunder
Sunder
ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओध
@@saritaskitchen khupach chan
मी शिळ्या पोळी चा हा प्रकार केला, फक्त बेसन चे मिश्रण आधी तव्यावर घालून त्यावर लगेच शिळी पातळ पोळी थोडी दाबून लावली आणि नंतर तेल लावून दोन्ही बाजूने भाजली. छान झाली. धन्यवाद तुमच्या कल्पनेसाठी.
भाज्या खात नाही त्या मुलांना दयायला फसवा फिझा
सरिता, मी या सर्व भाज्या डोसा पिठात टाकून जाडसर डोसा बनवते.आणि चपाती मधे या सर्व भाज्या व उकडलेला बटाटा किसून घालते व चपातीचे रोल बनवते.वरून चिझ किसून टाकलं की सॉस,मेओनिज,किंवा पुदीना चटणी बरोबर छान लागतात.👍
सरिता तुझे विडिओ खुप छान असतात. आणि तु सांगीतलेल प्रमाण घेऊन बनवले छान बनतात मी बर्याच तुझ्या रेसिपीज ट्राय करुन बघीतला छान बनतात. अशीच नवनवीन रेसिपीज टाकत जा.तुझ्या कडून खूप रेसिपीज शिकलो आम्ही. धन्यवाद 🙏🌹
मस्त, सोपी रेसिपी, नक्की करुन बघणार
Indian pizza,good option for pizza, This is healthy pizza
किती ग सुंदर रेसिपी
खूप वेगळा आणि पौष्टिक पदार्थ ...खूप छान
Wow, मस्तच करुन बघायला हरकत नाही
सरिता बेटा तुझ्या सर्व रेसिपीज अफलातून असतात.संगण्याची पध्दत तर अत्यंत छान असते. सहज समजते.धन्यवाद बेटा
खूपच मस्त नाश्ता " गव्हाचे पीठ + बेसन + चीज धिरडे " आगळा वेगळा ...क्रिस्पी ...👌
खूपच पौष्टिक, मुलांसाठी रेसिपी आहे.👌👌👍👍
खूप छान ताई..मी बेसनाच्या येवजी अंडी वापरते तरीही खूप छान अंडा रोल बनतो..
खूप खूप छान आहे रेसिपी एकनबर धन्यवाद सरीता नाट्याचा प्रश्न सुटला आहे धन्यवाद ❤️👍👌👌😍👌👌🌹
खूप छान वाटला पदार्थ
धन्यवाद
खूप मस्त. नेहमीचे पदार्थ वापरून वेगळा पदार्थ तयार करण्याची खूप मस्त आयडिया..
Veg cheese paratha very nice aaflatun
Khup mst idea recipe chaan
Khup sundar chila
खूप छान टेस्टी आणि हेल्दी👍😊
एकदम भारी रेसिपी
सुंदर 👍 खूप छान 👍 हुषार सुगरण आहेस तू 👍😁 संपूर्ण पराठा
बेसन चपाती पिज्जा 👌🏻👌🏻
Chan recipe dakhavta tai tumhi
नवीन प्रकार आवडला. व्हेज पोळी पीझा.
Yummy 😋 Healthy whole wheat pizza 🍕
Tumchi creativity excellent aahe
भन्नाट रेसिपि. मूल च काय मोठे सुद्धा आवडीनं खातील.👍
खूप छान रेसिपी
खुप खुप छान आहे नाष्टा
Kharach tumhi Kamal aahat
उरलेल्या पोळ्याचा आम्ही नेहमी हा पदार्थ करतो पण सरिता नेहमी प्रमाणे रेसिपी खूप छान आहे
खूप छान आहे 👌👌👌
खूप सुंदर पाककृती सांगितली आहे. 👌👌👌
You are very creative and accurate while making that particular dish.
Mugalai paratha ❤
खूप मस्त❤ diet healthy wheat pizza 🍕
धन्यवाद
Great idea......
Khup sundar me tray pan kela chhaaan lagato thank you very much
I tried its yummy
खूप खूप छान ताई
ख्रिस्पी वेझी चीझ पराठा
Khupach sundar
मला आवडला हा प्रकार. मी जरूर बनवेन. 👌🏻👌🏻👌🏻
अरे.वा . छान.👌
Best 👍👍👍👍👍, vegetable cheese tawa platter.
अप्रतिम khup chan 👌🏼👌🏼👍🏻
Khup Chan 👍 vegetable pizza 🍕
Cheese besan roti or cheesy roti pizza. Tuze padarth khup chhan ani healthy astat. Mi try karte nehmi. Detailing मुळे चुका ही होत नाहीत
Khup chan
खूप छान नाष्टा
Your are fantastic, cooking queen, such a small age you have excellent hand on cooking, well experienced, good study
पौष्टिक पराठा. खूप खूप छान रेसिपी
Sare khupAch mast
A dish is very easy n testy,yummy..
खुप छान आहे ताई तुमची idiya पण मला सोप्यात सोपी चिकन आणि मटण बिर्याणी आणि पुरणपोळी सांगा मी तुमच्या टिप्स वापरून मासहरी जेवण बनवायला शिकले आहे.पण परफेक्ट बिर्याणी आणि पुरणपोळी साठी टिप्स सांगा .प्लीज ताई
khupach chan recipes astat tujhya.nachniche padartha dakhv na.
Ekdam chan recipe aahe tiffin sathi tar chan ch aahe
सरिता ताई तुमच्या recip छानच असतात. मी करते छान होतात. मला 1 विनंती करायची होती बुलंग हा पारंपरिक पदार्थ आहे शक्य झाले तर हा पदार्थ दाखवा ना 🙏
अप्रतिम रेसिपी👍👌👌👌
Khupch chan recipe ahe tai
खूपच छान, धन्यवाद
Mast ekdam Chan ahe
tiffin pizza nav mast aahe
अप्रतिम ,खूप छान नवीन प्रकार.
छान Sarita!!! I appreciate u as a new generation spirit - छान पर्याय आहे हा pizzya ला
मस्त....
Khup chhan
Kharach khup Chan......
खुप छान.. मी नक्की करून बघेन.. अशाच नवनवीन रेसिपीस शेअर करत राहा..
खूपच मस्त
तु कमाल आहेस . कुठून एकेक सुंदर प्रकार करतेस ?
Khupach chan recipe
Khup chan saritaji
Asa same aamhi egg cha karto .chappati pizza nice video #Aamhishelatkars
झटपट व्हेज चिझी पराठा ...👌
खुप छान झाला
खुपच छान
खूपच मस्त ..👌🏻👌🏻 नक्की करेन
खूप छान धन्यवाद
Mouthwatering.
मी उरलेल्या चपात्या चे असे करते खूप भारी होते....काही वेळा दोन्ही बाजूला पण पीठ लावून करते....
Hi ma'am tumche receipe khup chan aahet ho
पौष्टिक पराठा
खुप छान नंकी करुन बघेन 👌🙏
चपाती पिझा छान आहे
खुपच छान ताई मला तुमचे सगळे विङिओ आवङतात आणि तुम्ही सुद्धा खुपच आवडता
Khup unique recipe ahe saritas ..
एकदम मस्त
Thank u Tai but besan peeth ऐवजी दूसर option आहे का
लहान काय मोठे पण आवडीने खातील. भारीच. मेयोनिज ची रेसिपी सांग pl
Easy to understand the preparation process and very clear description. Thanks for sharing the recipe! Yummy
Cheese topping asle
Tar saglyana avadnar sji
Thx ga.. Will try ga.. 😄😎🎊💜
छान वेगळाच नाषटा गव्हांचा दांखवला पण पतायला कसा आहे मिसेस दिक्षीत
Khuuupp mast receipie
Nehmi karto amhi gavi thanks 🙏
Khupch mast.....
It is absolutely pride to watch your all recipes, you are very perfect cook, I am always feeling very proud to watch all your videos, I can name this role as wheatvege cheesy role
Thank you very much
Healthy pizza
Desi poli pizza 🍕
Supar
खुप छान आहे