शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही 5 Tiffin Recipe
Вставка
- Опубліковано 15 чер 2023
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही
शाळेच्या डब्यासाठी ६ नाश्ता प्रकार | नाश्त्याचे ६ प्रकार | ६ डब्यासाठी नाष्टा प्रकार | ६ प्रकारचा डब्याचा नाष्टा | ६ डब्याच्या रेसिपीज | शाळेचा डबा | छोटी सुट्टी डब्बा | सकाळचा नाष्टा | ६ दिवस ६ नाष्टा | आठवड्याचा नाष्टा मेनू | डब्यासाठी ६ रेसिपीज | 6 Tiffin recipes | 6 days recipes | school tiffin recipe | 6 school recipes | saritas kitchen marathi | shalecha dabba | kids tiffin recipes |
1) पोह्यांचे कटलेट | पोह्यांचा नाष्टा | Poha Cutlets Recipe | Poha recipe for Kids tiffin. -
साहित्य | Ingredients
• पोहे १/२ कप | Poha 1/2 Cup
• बारीक रवा पाऊण कप | Fine Semolina 3/4 cup
• दही २ चमचे | Curd 2 tbsp
• पाणी १ कप | Water 1 Cup
• कढीपत्त्ता बारीक चिरून ७-८ पाने | Finely Chopped Curry Leaves 7-8
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ चमचे | Finely Chopped Fresh Coriander 2 tbsp
• किसलेले गाजर पाव वाटी | Grated Carrots 1/4 cup
• बारीक चिरलेला कोबी पाव वाटी | Chopped Cabbage 1/4 cup
• जिरे १/२ चमचा | Cumin 1/2 tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1 tsp
• चवीचं मीठ | Salt to taste
• तांदूळ पिठी १/२ कप | Rice Flour 1/2 Cup
• तेल २-३ मोठे चमचे | Oil 2-3 tbsp
2) चवळीचं थालीपीठ | ज्वारी व चवळीचं थालीपीठ | Jwari Chavali Thalipith | Jowar Thalipith Recipe | Breakfast
साहित्य | Ingredients
• ज्वारीचं पीठ १ कप | Jowar Flour 1 Cup
• बेसन २ चमचे | Besan 2 tbsp
• चवळी १/२ कप | Chavali 1/2 Cup
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Finely Chopped Fresh Coriander 1/4 Cup
• मेथीची पाने १/२ कप | Fenugreek Leaves 1/2 Cup
• पांढरे तीळ १ चमचा | Sesame 1 tbsp
• जिरे १/२ चमचा | Cumin 1/2 tsp
• हळद १/२ चमचा | Turmeric 1/2 tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• तेल / तूप | Ghee / Butter
3) मेदुवडा | शेवईचा मेदुवडा | तांदळाच्या पिठाचा झटपट मेदुवडा | Shevai Rice Meduvada | Instant Meduvada | Bina soda eno Instant Meduvada
साहित्य | Ingredients
• शेवई १/२ वाटी | Shevai 1/2 cup
• तांदूळ पीठ १ वाटी | Rice Flour 1 cup
• बारीक चिरलेला कांदा १ मध्यम | Chopped onion 1
• किसलेले आले १ इंच | Grated ginger 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ चमचे | Chopped fresh coriander 2 tbsp
• रेड चिली फ्लेक्स १/२ चमचा | Red Chilli Flakes 1/2 tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin 1/2 tsp
• शिजवून घेतलेली शेवई १/२ कप | Boiled Shemayia 1/2 cup
• मीठ चवीनुसार | Salt to tase
• पाणी २-३ चमचे अंदाजे | Water 2-3 tbsp
• तळण्यासाठी तेल | Oil For Frying
4) पनीर भुर्जी रोल | पनीर फ्रँकी | पनीर रोल्स डब्यासाठी | पाणी भुरजी | Paneer Bhurji Roll | Paneer Rolls Recipe | Paneer Frankie for tiffin |
साहित्य | Ingredients
• बारीक चिरलेले पनीर १ कप | Chopped Paneer / Cottage cheese 1 Cup
• तेल २ चमचे | Oil 2 tsp
• जिरे १/२ चमचे | Cumin
• बारीक चिरलेला कांदा १ छोटा | Chopped onion 1
• हळद १/४ चमचा | Turmeric 1/4 tsp
• मिरची पावडर १/२ चमचा | Red Chilly pw 1/3 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Fresh Coriander
• किचन किंग मसाला १ चमचा | Kitchen King masala 1 tsp
• चपाती | Chapati
• बटर | Butter
5) बटाटा पोहे | बटाटा पोहे रेसिपी | कांदा पोहे रेसिपी | Batata pohe recipe | kande pohe recipe | maharashtrian kanda poha recipe |
साहित्य | Ingredients
• पोहे १ कप | Poha 1 Cup
• तेल ३ चमचे | Oil 3 tbsp
• शेंगदाणे २ चमचे | Groundnuts 2 tbsp
• बटाटा कापून १ कप | Potatoes chopped 1 Cup
• मोहरी, जिरे, कढीपत्ता | Mustard, cumin & curry leaves
• कांदा १ कप | Chopped Onion 1 Cup
• हळद १/४ चमचा | Turmeric 1/4 tsp
• हिरवी मिरची २ | Green chilies 2
• साखर १/२ चमचा | Sugar 1/2 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander
• लिंबाचा रस १ चमचा | Lemon Juice 1 tsp
#kidstiffinrecipes #tiffin #tiffinrecipes #breakfast #shalechadabba #dabbaseries #breakfast #quickandeasybreakfast #quickrecipesformorning #instanthealthyrecipes
#शाळेचाडब्बा #टिफिनरेसिपीज #ऑफिसटिफिन #सकाळचाडब्बा #सकाळच्याघाईतझटपटरेसिपीज #डब्बासिरीज #डब्बा #टिफिन #मुलांचाडब्बा
Tiffin Recipes, school tiffin recipes, recess tiffin, shalecha dabba, dabba sabji, dabba recipes, kids tiffin, tiffin, dabba,शाळेचा डब्बा, पोहे रेसिपी, पौष्टिक रेसिपीज, बिना सोडा झटपट नाश्ता, मुलांचा डब्बा, डब्बा रेसिपीज, टिफिन रेसिपीज,
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
ua-cam.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
मोजकेच बोलणे+ महत्वाच्या टिप्स = पदार्थ तयार.....खूप छान 😊
Ho. Khare aahe. Madhura recipes cha voice kiti karkash aahe😅
एवढ कसं काय सुचत सर्वांचा विचार करून रेसिपी बनवायची एकच नंबर खूप खूप छान पदार्थ करून दाखवले असा टिफीन असल्यावर मोकळा टिफीन घरी नक्कीच येणार आणि मुलांच पण पोट भरणार आणि आई पण खूप खुश होणार 😊😊
मधुरा रेसिपी पेक्षा तुमचे छान व थोडक्यात बोलणे आहे
Right
वा ताई.. कमाल म्हणजे सगळे पदार्थ तूम्ही एकाच दिवशी केलेत... वेगवेगळे शुट करून एकत्र नाही दाखवले... दाद द्यावी लागेल तुमच्या प्रयत्नानाची आणि मेहनतीची
तुमची receipe सांगण्याची पद्धत खूप छान आहें 😊
प्रत्येक वेळी नवनवीन पदार्थ खूप सुंदर सरीता 👌👌
जय श्रीराम, सरीता तुम्ही डब्यासाठी चे छानच पाच पदार्थ दाखवलेत,हे पदार्थ नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणातही खाता येतील!
हो, धन्यवाद 👍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
मी व्हीडीओ बघायच्या आधी लाईक करते मग बघते 👌
तुमच्या रेसिपीज खूप छान आहेत मी तुमची कडधान्य भाजणीची थालीपीठ रेसिपी करून पाहिली छान झाली आणि आवडली सुद्धा सगळ्यांना
सगळेच पदार्थ खूप छान झाले आणि चवळी चटक चवळी आणि ज्वारीचे थालीपीठ खूपच विशेष वाटलं❤🎉
एकदम मस्त थोड्या वेळात पौष्टिक पदार्थ छान वाटले अतिशय सुंदर अप्रतिम
Ur genius Sarita. आम्हाला रिटायर्ड लोकांना म्हणजे ज्यांची मुल आता मोठी झाली आहेत 😂 त्यांना पण हे पदार्थ बनवून खायला आवडतील❤
Wow
Very nice recipe.
खूप छान रेसिपी करायला ही सोप्या धन्यवाद ताई
Recepy अश्या आहेत की विचार पण करू शकत नाही असं काही डिश बनवू शकतो म्हणून खूप छान ताई..
Hello tai Tu kharch great aahes.... Tu always happy raha...tu sangtilelya all recipe chan bantat mzya.. Thank you🙏🙏😊
Ajchya recipe khup important aahet...
अतिशय उत्कृष्ट, उपयोगी आणि पौष्टिक रेसिपी आहेत. धन्यवाद.
Sarita if u r making healthy recipies for kids it is acknowledged but my wish is to pls show diabetic friendly recipies too it is a humble request
तुमच kitchen खुप छान आहे. अगदि आजीच्या घरी गेल्या सारखं वाटले. पितळी परात, मागे अडकवलेले सुप...
खुप सुंदर. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद आणि खुप शुभेच्छा 🌹
Khupch chan aani sopya recipe me try kelyavar nakki sangel....
Thank you 👍
सर्व पदार्थ अप्रतिम👌👌पौष्टिक टेस्टी😋😋खूप खूप छान😍
Mam khup Sundar.....easy receipy astat tumchya.....khup sopya shabdat sangta tumhi 👌👌👌👌👍👍😊
खूप छान ... मस्तं , चटपटीत , recipes with little twist ... 👌👍
मी आज मेदू वड्याची रेसिपी ट्राय केली मुलांना टिफिन साठी खूप छान झाले होते वडे 👌👌
Khupch bahri ideas ahet recipe pn khup mast 👌😋😋
Speechless tai THANKS 👍👌🙏
खूप छान विडियो व.असेच छान छान पदार्थ दाखवा मैम . तुम्ही दाखवलेले पदार्थ खूप छान असतात .
खूप छान आणि पौष्टिक पदार्थ thank you ताई
सर्व पदार्थ खूप छान आणि पौष्टिक सुद्धा, धन्यवाद
Vaa…khup cchan! Ani kharokhar paushtik..Thank you 👍🏻
Very good sarita tai, tumhi kadhich amhala disappoint krt nhi.mi tumchi recipe every time try krte
Thank you Tai mala khup madat hoil yachi. Thank you so much..😊
अतिशय उपयुक्त अश्या रेसिपी आहेत
खुपच सुंदर आणि झटपट recipes सांगीतलया.
.khup chan video. nkki ch help zali ya video chi.. thank you so much
Khup chhan vatlya.khup chhan bolta dista n chhan karta.Manapasun Thanks
Khup Chan recipe thanks sarita Madam
Khup mast disat ahe .. helpfull 😊
खूप छान धन्यवाद
khupch chan tai.. thank you so much
खुप छान पदार्थ करून दाखवले ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻
खूप छान 👌👌
खुप छान रेसिपीज 👌👌👌
पोहयाचे कटलेट्स केले मुलांना खूप आवडले. Thank you ताई❤
Chan Chan recipi sangitlya
Tnx
छान व्हिडिओ,पण एक सांगू का, मुलांच्या tiffin साठी, वेगवेगळ्या पाले भाज्या, फळ भाज्या , वेगवेगळ्या padhhtine कश्या करावे याची सिरीज सुरू करा please, specialy कोरड्या भाज्या
Nice. खूपच छान
सर्वच वर्णातित
सर्व पदार्थ झालेत खूप yummy.
मुलांना पौष्टिक खाऊ देवून खूष झाली mummy..🤩😘
मस्त रेसिपी आणि पौष्टीक
खूपच छान
वा ताई खुपच सुंदर छान एकाच दिवसात इतके पदार्थ🎉🎉🎉
Khupch chhan👌
Khup chan sangitalat recipes thanks mam
Tai tumi aaj khup Sundar distay & recipe pn khupch chhan ahe thank u so much 💞
अप्रतिम ताई 😊👌
Khup khup chan
Khup chan 👌👌
Khup chhan amhala khup sope jate mulana tiffin detana khupach chhan recipe aahe 👌👌
Khup Chan❤
अप्रतीम
खूपच छान ताई सर्व पदार्थ 👌👌👍👍😋😋
फारच छान रेसिपी आहे
Ekach no.
छान माहिती आहे
Khup ch mast
Very nice easy to prepare recipes.
Ur innovation of new healthy recipes are awesome.THANKS
Khup chan
Khup chan👍👍👌👌
खूप छान पदार्थ तयार करून दाखविले छान समजून सांगतेस
khup chan 👍
तुम्ही खूप छान बोलता आणि पदार्थही व्यवस्थित सांगता. एक दुरुस्ती सांगू का? मराठीत डब्बा हा शब्द नाही.हिंदीतील डिब्बा आणि मराठीतील डबा एकत्र करून गेल्या काही वर्षांत त्याचा उगाचच डब्बा झाला आहे.तुमच्या सारख्यांनी याची जाणीव करून दिली तर आपली भाषा टिकवण्यासाठी मदत होऊ शकते. धन्यवाद!
खूपच छान सरिता, ❤️❤️
khup mast👌🏻
Apratim❤
सर्व रेसिपी छान
खूप छान रेसिपी.
खुप छान
Sodya aivaji kadak oil takle tari khuskhushit hotat...all recipe mast
खूप छान पाचही रेसिपी
Khup mast recipe tai
Khup Mast Recipe Tai
Khup Chan recipe..
मस्तच व छान
Khup chaan👌👌👌👌
Khup chhan 😋
Khup mast Tai...👍
Very testy recipe 👌 thank you Sarita tai
खूप छान दीदी 👌मी नक्की बनवणार 😊
सरिता तुझ्या रेसिपी नेहमीच छान असतात
Khup chan tai
Khup छान recipe ahet
Apratim 👌👍
मस्तच
मस्तच!👌👌👌🙏
सुंदर पदार्थ
👌👌kupach mast 👌👌
खूप छान मी नक्की ट्राय करून पाहते थँक्यू
पाच पदार्थ छान बनवले सरीता ताई तुम्ही
Khupch Chan Sarita Tai🙏