रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
उपवासाचे पदार्थ वा रोजचा स्वयंपाक सोपा होण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स | 10 Kitchen Tips for Cooking
१० महत्वपूर्ण किचन टिप्स
आज आपण सरितास किचन मध्ये महत्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत. त्यामध्ये पालेभाज्या धुण्याची योग्य पद्धत, पाहुण्यांसाठी भाजी करताना काही खास किचन टिप्स, भाजी कशी शिजवावी? भाज्या कापाव्यात कश्या? फळभाज्या असतील कडधान्ये, स्वयंपाक बनवताना वेळ वाचवण्यासाठी आणि उत्तम सुगरण होण्यासाठी आपण १० किचन टिप्स पाहतोय. उपवासाचे पदार्थ करत असताना कोणती काळजी घ्यावी? मग साबुदाणा वडा कुरकुरीत करायचा असो किंवा साबुदाणा खिचडी मोकळी करायची असो! एवढेच नव्हे तर वाटण करताना कसे करावे म्हणजे जास्त दिवस टिकेल, फ्रिज मध्ये भाज्या कश्या साठवाव्या? एक नव्हे तर असा १० महत्वाच्या किचन टिप्स तुमची रोजची कामे सोपी होतील.यामहत्व पूर्ण टिप्स वापरून तुमचे जेवण अधिक रुचकर, स्वादिष्ट होईल आणि तुम्हाला जेवण बनवणे अधिक सोपे जाईल.
Other Links
चिकन बिर्याणी असो किंवा पावभाजी, आले लसुण पेस्ट ची परफेक्ट प्रमाणात रेसीपी। होटलवाले लसुण कसा सोलतात • चिकन बिर्याणी असो किंव...
१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कु...
10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • फोडणी देताना हे माहित ...
भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips • स्वयंपाक सुखकर होण्यास...
10 किचन टिप्स- भाग 4 या आधी ऐकल्या नसतील अशा, आता स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips & tricks. • 10 किचन टिप्स- भाग 4 य...
स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
10 किचन टिप्स - भाग 3 आधी ऐकल्या नसतील, आता पदार्थ टिकून राहतील, स्वयंपाक होईल रुचकर. 10 KitchenTips • 10 किचन टिप्स - भाग 3 ...
#किचनटिप्स #टिप्स #किचनटिप्समराठी #सरितासकिचन #उपयुक्तटिप्स #KitchenTips #Tips #KitchenTipsMarthi #SaritasKitchen #ImportantTips
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
सरिता ताई mala tumchi sabudana tip aavadli pan tarihi आपण काय खातो यापेक्षा आपण कश्या पद्धतीने खातो हे महत्वाचे हा तुमचा आरोग्यदायी विचार आवडल म्हणुन 10 टीप आवडली. धन्यवाद ताई
Thank you 😊
😅
Sarita ati uttam
❤u agi
@@saritaskitchen11⁰
किचन टिप्स बद्द्ल धन्यवाद ताई😊
मला ही यात खूप आनंद आहे
अतिशय महत्वपूर्ण किचन टिप्स दिल्या आहेत, कढीपत्त्याची टिप्स मला आवडली. मी देठांसकट कढीपत्ता ठेवते पण तिन चार दिवस झाले की पानं गळून पडतात.😊❤
👍
Sarita, you are as always amazing...tuzi ashich uttarottar pragati hovo ani amhala chhan chhan goshti, cooking skills shikayla milo✨️✨️✨️
Aatach madhurataichya tips baghitlya...ani tumcha vdo लगेच disala aata ha पण baghitla...khup chhan tips...useful...tumhi doghi पण khup chhan...doghinchya tips useful...ani doghini ekach divashi ekach velela ha tips vdo शेअर kela...ky coencidence आहे
Thank you so much
Shravani ghevada ni farasabi hya Don vegveglya bhajya aahet. Shravani ghevada ha fakt ni fakt shravan ni jara mage pudhe mahinyat milato.
Jamlyas photo nakki share karen
👍
Seriously who don't know how to wash vegetables
Very nice suggestions and tips. Thanks a lot dear 🙏😊
One suggestion to you…… the colourful mugs and white kettle kept on a table behind you is not looking nice in a traditional kitchen set up.
One more thing …. Be your own self while talking. Sometimes words like …. भन्नाट , पात्तळ ,मस्त असे शब्द तुझे original वाटत नाही . काही विशेषणांवर उगाचच जोर देऊन बोललेले natural वाटत नाही . जे कोणी असे बोलतात ते फार artificial , impresss करायला बोलत आहेत. हे लक्षात येतं . तू ओरिजिनलच छान आहेस तशीच राहा .
All the best for future 🌹
सरीता, तु आमची सखी वाटतेस म्हणून तुला नावाने संबोधित आहे. तुझा 10 ही टीप्स खुप उपयुक्त आहेत. धन्यवाद 🙏🙏
मला ही यात खूप आनंद आहे
कधी कधी उकडलेले अंडे व कच्चे अंडे एकत्र होतात ते ओळखण्यासाठी अंडे आडवा गोल फिरून घ्यावे "उकडलेला अंदा खूप जोरात फिरत व कच्चा अंडे हळू हळू फिरत
Okay
Byka freezeche godown karatat mi khup janina pahilay.
Ghe ki tak🙏
😀
खूप छान उपयुक्त टिप्स दिल्या.साबुदाणा वड्याची टिप्स जास्त आवडली.धन्यवाद
❤
मला ही यात खुप आनंद आहे
मी सर्वांचे व्हिडिओ पाहते पण परिपूर्णसमाधानी मात्र तुमचे व्हिडिओ पाहुन मिळते
धन्यवाद!👍
मला ३०माणसांसाठी डाळ भात भाजी बनवायची आहे तर डाळ तांदूळ भाजी चे प्रमाण सांगा ना
Hi kadipan duun mikarcro ware madhy garm karun barun thevato.
अतिशय महत्वपूर्ण किचन टिप्स दिल्या आहेत, कढीपत्त्याची टिप्स मला आवडली. मी देठांसकट कढीपत्ता ठेवते पण तिन चार दिवस झाले की पानं गळून पडतात.😊❤
Thank you 👍
मला वीचारायच की पुरणपोली छान बनवता पण हरभरा डालीचा ऐवजी मुगडालीची पुरणपोली बणवु शकतो का
Tu sagtans je havbab kartes te baghetly ki gharatilch aaply asly sarkhe vattey❤
Maze sabuddana vade sampuran day kurkurit rahatat.
Mi sabuddana pahile fakat 2/3 da dhute Ani chadni madhe Yeun water kadun ghete nantarch te chaapat round dabbya madhe gharun sampuran night tevte.karun paha nakkich chaan hotil.👍🏻
Me kai kala vatanachi usal tumhi sagitlya pramane keli ekdam mastch zali ani agdi zatpat.. Thank you so much ❤❤
सुलक्षणा पवार सरीता तू खूप छान टीप्स दिल्याबद्दल धन्यवाद साबूदाणा वडा कडीपत्ता टीप छान होती सगळ्याच टीप्स छान होत्या धन्यवाद ❤🙏👌😋✌
मला ही यात खुप आनंद आहे
Dhutalela कढीपत्ता वाळवून एक एक वर्ष खराब होत नाही .बाहेरच ठेवायचा प्लॅस्टिकच्या पिशवीत kiwa ziplock बॅगेत
👍
Khup chhan tips.. tai upwasa che halke phulke kahi padharth dakhwa n ? Navratri la madat hoil 😊
धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन
खूप छान सांगितल्या टीप्स मेथी ची टीप माझी आई पण करते. किचन मध्ये झुरळ होऊ नये म्हणून काय करावे.pleae सांग
Thanks in advance.....
Kitchen trolley clean tar thevtoch pan Trolly asatil tar kinva rack madhye bhandi thevtana oli bhandi thevu naka.
Mhanaje zural honyachi shykyata kami hote
Thanks खूप छान सांगितलं.......
पुदिना फ्रीज मध्ये ठेऊन पण 2 दिवसात त्याची पाने काळी पडतात. साधारण एक आठवडा कसा टिकून राहील यासाठी काही टिप्स द्याल का?
फ्रीज मध्ये डब्यात कॉटन च्या कपड्यात ठेवा.
मला फ्रिज विषयी मार्गदर्शन आवडली
Sarita tai tumhi knife konte vaparat pls sangal ka
Dmart wala 50 la 2 knife , lighter set wali😅 my fav
Khupch imp v helpful tips dilya aj tumhi mam thank you 🙏 especially freeze madhe kiti divas veggies store krayla have he...v paneer chi tip hi fr avdli...mla
Most welcome
Shabudana vada tips mla khup awdli maze vde nit hotch nahit pn tumchi tips try kren nkki tumchya sglya tips useful astat🙏🙏❤❤👍👍👍👌👌👌
धन्यवाद! हो नक्की करून बघा छान होतील.
ज्या भाजीला तुम्ही श्रावणी घेवडा बोलत होता त्या भाजीला इकडे फरसबी बोलतात श्रावण घेवड्याच्या शेंगा असतात आणि त्यामध्ये बिया असतात त्यामध्ये आता आळी निघते खूप श्रावण महिन्यात तो केवढा खाण्यास चांगला आणि कावळा असतो
धन्यवाद माहिती बद्दल
कढीलिंबाची पाने एका डब्यात घालून त्यात एक लिंबू घालून ठेवावे म्हणजे खूप दिवस कढीपत्ता चांगला हिरवागार रहातो.
ok
ताई मला तुमच्याशी persnol बोलायचं आहे कमेंट द्वारे शक्य नाही कॉन्टॅक्ट कसं करू
Please mail me on saritaskitchen18@gmail.com.
Please discuss here with your contact details.
हो मी पण कडीपत्ता अशाच ठेवते जसाच्या तसा च राहतो आणि सर्व पाले भाज्या अश्याच प्रकारे धुते पण 3,4 वेळा धुते
👍
dekhane ke lie paida kiya hai
Maharashtrian Open Category has been created to watch what videos

Cockroach sathi khitri upay suchva na..plz for furnished house
खूपच छान टिप्स सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद ❤
मला ही यात खुप आनंद आहे
खूप छान ताई तुम्ही किचन मध्ये उपयोगी येतील अशा टीप्स व्यवस्थित समजाऊन सांगितल्या तुम्हाला खूप खूप धन्यवाद जी ताई मस्त धन्यवाद जी 😊❤
मला ही यात खूप आनंद आहे
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता म्हनुन तूमचे सगळे विडीवो मला खूप आवडतात
धन्यवाद
फारच छान माहिती आहे
तुमची पहिली टीप आहे तशीच मी भाजी धुऊन घेतले आणि भाज्या धुतलेले पाणी मी झाडांना , रोपट्याला टाकते , म्हणजे पाणी ही वाया जात नाही
मी पण.....
👌👍
सरीता ताई मला 10 वी टिप्स आवडली. माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद
सरिता कडीपत्ता ची टिप खूप छान आहे . 👌👌👍👍
धन्यवाद
Tumcha phone lagt nahi
Krupaya number pathawa.
मला कडीपत्ता टीप आवडली आम्ही पाने काढून फ्रीजमध्ये डब्यात ठेवतो काही दीवसानी काळी पडतात थँक्यू 🙏🙏
काही वेळेला वरई भात, आंबोळी, अप्पे उरतात त्यापासून काय करता येईल...?
थालीपीठ मध्ये घाला
सर्व टीप्स उपयुक्त. सर्वांत शेवटची सूचना युक्त टीप खूपच महत्त्वाची. Thanku n God bless you.
Most welcome
छान छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
मला ही यात आनंद आहे
साबुदाणा वडा chi टीप जास्त आवडली. शुभेच्या अणि आशिर्वाद ❤🎉
धन्यवाद
सरिता ताई तुम्ही सुगरण आहात मला तुमची 10नंबरची टिप्स आवडली
धन्यवाद 👍
सरिता भांडी स्वच्छ करून घ्या
खूपच सुंदर माहिती👌👌👌सरीता मला साबुदाणा वड्याची आणि 10 नंबरची या दोन टिप्स आवडल्या🙏
धन्यवाद
Khoop chan tips sangitlya ahet .. Thank you 😊
Ghevada madhe biya astat na faras bi madhe biya chitya astat
कडिपता आणी साबुदाणा वडा टीप आवडली ताई धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
Tumi talyal tel kiy kartat
Khupchan tai mahiti THANKS very nice video god bless you all FAMILY 👌🙏❤
Thank you so much
खूप छान. अगदी साध्या सोप्या पद्धतीने महत्वाची माहिती दिलीत.
कढीपत्ता टीप आणि साबुदाणा वडा टीप मस्त❤❤
धन्यवाद
कोथिंबीर जास्त दिवस कशी टिकवावी?
याबद्दल सांगा बाकी टिप्स छान
डब्यात कॉटन कपड्यात फ्रीज मध्ये ठेवा
Tai kobre dink ani dance ladoo please sell sathi theva. Mi nakki buy karel.
सगळ्याच किचन टिप्स खूप छान आहेत. तूझे सादरीकरण पण खूप छान असते.
धन्यवाद!
Shravan ghevada aani parasabi hya 2 vegalya bhajhya aahet
सगळ्या टीप अगदी छान पद्धतीनी सांगितल्या... बोलण आणि आवाज खूप छान आहे...
Thanks 🙏👍
एवढ्या छान किचन टिप्स सांगितलया बद्दल धन्यवाद सरिता तु सागितलेलय काही काही गोष्टी आम्हाला माहीत होत्या ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या आज आम्हाला कळल्या खरच धन्यवाद सरिता
मला ही यात खुप आनंद आहे
Fursbi mhnje chavli chi sheng na
छान छान,
काय?
सर्वच
सांगायची पध्दत, बोलण्यातील ठेहराव, सांगितलेले बारकावे .
मी एक सत्तरीचा गृहस्थ, किचनचे वावगे नाही.
सबब आपणांस दाद देवू शकतो.
अशीच समाज सेवा करीत रहा, माझ्या शुभेच्छा.
सरिता, तुझ्या शेजारी फ्लॅट खाली असेल तर सांग ना.. मी राहायला येते.. म्हणजे तुला फक्त बघितलं तरी माझ्या भाज्या चवदार होतील.. आणी तुझं अनुकरण करून बर्याच सुधारणाही होतील.. अन्नपूर्णा, आणी सर्व गुण संपन्न..❤❤😊😊😊
Ha ha..
♥️
😂
Ho ga
Mala pann ghevun ja
चकली तेलकट झाली तर काय करता येईल...? उकड काढल्यावर ती चकली केल्या मऊ पडतात plz टिप्स सांगा
Mazya bhajya ajibat changlya hot nahit..mi khup manapasun karte..khup vedios pahate..pn bhajila ajibat chav yet nhi..mi khup vaitagle aahe ata..please someone help😭😭😭😭😭😭😭
तुम्ही छान जेवण बनवत असणारं.
फक्त तुम्ही सकारात्मकता ठेवा आणि जेवण बनवताना बोला की मी जे जेवण बनवणार आहे ते चांगले होणार आहे. तुम्ही लक्ष्मी अन्नपूर्णा स्वरूप आहे.
@@saritaskitchen Thank you tai😘
शेवटची टीप एकदम भारी आहे तशा सर्वच टीप चांगल्या आहेत
धन्यवाद
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई 👌👍🙏
मला ही यात आनंद आहे
All tips 1no. Sarita saglya prakarche primix siriz chalu kar na tyacha khup phayda hoil kahi mahina ki jya mahila gruhudog karu aplya sansarala hathbhar lawtil .
ua-cam.com/video/QdQhCCTrVdI/v-deo.htmlsi=ZQitAbDrctTRkihH
ua-cam.com/video/_fTqw6o7b2I/v-deo.htmlsi=IDXahtS1uUFe6P-b
ua-cam.com/video/u8YgZ_etTxU/v-deo.htmlsi=ol0D-GKDqvCWqXC0
ua-cam.com/video/KFxMFYA4KJI/v-deo.htmlsi=-1DjfYn07f5OD2MI
ua-cam.com/video/YULXsFeR8HA/v-deo.htmlsi=xc6RN5GuJeMGRmlG
ua-cam.com/video/rpBMO7iRz0E/v-deo.htmlsi=-yQYzpjZwGTptJ7v
ua-cam.com/video/gNicwePbCSY/v-deo.htmlsi=FOYZaj7XzSDGtyXt
ua-cam.com/video/KFxMFYA4KJI/v-deo.htmlsi=UG8XL5CXBdljBajn
Shravan ghevda aani pharasbi vegale aahet
Amcyat frij nahi frijshivay kadipatta ahe asa taja rahnyasati upay shodha plz baguyea kahi suchtay ka plz
Without fridge you can't store vegetables for a long. You need to buy fresh daily.
Hi, सरिता! खुप उपयुक्त माहीती दिलीस कडिपत्ता टिप खुप आवडली
धन्यवाद
@@saritaskitchenhello tai.. kothimbir paste hirvi gar rahavi freidge mdhe ..tya sathi kay karw
@@Prarthana1507ffffffffffffi
Freeze baddal manapasun bolla 🎉
Kadhipatta batlit dandi pasun na todata thevnyachi tip apratim.. Chhan rahila. Kothimbir changali rahanyasathi kahi tip ahe ka?
डब्यात कॉटन कपड्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा किंवा बाहेर ग्लास मध्ये पाणी घेऊन त्या मध्ये मुळे बुडवून ठेवा छान राहील.
Sglya tips me follow krte yat sabudana he tip mla chan aavdli helpfull
Thank you👍
साबुदाणा वडा टीप जास्त आवडली
धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
धन्यवाद
खूपच छान टिप्स दिल्या शेवटची टिप्स सर्वांसाठी खूपच महत्त्वाची सांगितली खूप खूप धन्यवाद 😊
मला ही यात खूप आनंद आहे
रेसिपी,कृती, टिप्स, सांगण्याची पद्धत, आवाज आणि साधे सरळ राहणीमान सर्व काही अति उत्तम. १नंंबर ...! 👌👌
धन्यवाद
खुप छान👌 माहीती सांगीतली
डाळी शिजवताना मीठ टाकावे की शिजल्यानंतर टाकावे ?
शिजल्यावर
diskripsion box kute asto
Tumhi kuth rahta mla tumhala bhetaych aahe
कढीपत्ता चांगला रहावा ही टिप मला फारच आवडली खुप खुप धन्यवाद
👍
कडीपता टिप आवडली आणि शेवटची सूचना 😂
धन्यवाद
Hi tai tumhi fridgevar detail video karal ka kay tevayche ani kay nahi he samjayla sope jail
ua-cam.com/video/ZG4O8hS7OWQ/v-deo.htmlsi=Ecz3LlMsMqboOAhX
Dusarya divashichi tayari आपण adalya divashi karate, asha madhye kanda kapun thevave ka ?
Nahi.. kanda ayatya veli kapava
ही farasbee chi bhaaji aahe..ha श्रावण ghewda naahi....
Okay!
Sabudane cha tip awadli
Thank you
जय श्रीराम सरीता ,छानच, ऊपयोगी, टीप्स दिल्यास!
जय श्रीराम! धन्यवाद
मला तर तुमच्या सर्व टिप्स आवडल्या ताई.😊
धन्यवाद!
सर्वच टीपा छान आहेत ❤ त्यातही साबुदाणा वड्याची व वरई भाताची टीप मस्त..thanks सरिता ताई 🎉❤
Welcome
Vari chi tip baddal thenku
Most welcome
साबुदाणा वडा ही टीप मला खूप खूप आवडली ठाणे
धन्यवाद!
शाबुदाणा वड्यात वरीचेपीठ घालणे. व कडीपत्ता डब्यात ठेवणे ह्यादोन्ही टीप खुपच आवडल्या
धन्यवाद
धन्यवाद 👍
Sunder tips sngitlyat tai...thank u
खूप खूप धन्यवाद ताईसाहेब खूप छान टिप्स दिल्या किचनमधल्या खूप आवश्यकता होती अशा टिप्सची
धन्यवाद
Tumch kitchen khup chan ahe mala pn asha parmparik ghoshti khup avadtat.
Thank you
Mi jevha pn paneer fry krte tevha paneer chikatunch pdte ani pun tutun jate ..yave kahi upaay sanga tai
Tel nit tapu dya.. kami tapale ki ase hote