बाजारातून भाज्या आणताना या 10 चुका टाळा | भाजी खरेदीच्या 21 टिप्स | 21 Tips to Buy Vegetables Sarita
Вставка
- Опубліковано 20 гру 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
बाजारातून भाज्या आणताना या 10 चुका टाळा | भाजी खरेदीच्या १० टिप्स Vegetable Buying 10 Important Tips
भाज्या खरेदी टिप्स
मी आज सरितास किचन मध्ये तुमच्या सोबत भाज्या खरेदी टिप्स थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये फळभाजी, कंदमुळे, रानभाज्या, पालेभाज्या, सलाड या सर्व भाज्या कश्या खरेदी कराव्या, कश्या निवडाव्या म्हणजेच भाज्यांची गुणवत्ता, त्यांचा रंग, ती स्वच्छ आहेत का, कीड विरहित आहेत का, ताज्या आहेत का, या सवांची तपासणी करून मगच ते निवडावे. ते जास्त काळ टिकण्यासाठी काय करावे व काय काळजी घ्यावी. बाहेर व फ्रिजमध्ये भाज्या कश्या साठवाव्यात अशा सर्व उपयोगी छोटया छोट्या टिप्स तुमच्या सोबत सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे सर्व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी व गृहिणींसाठी सोयीस्कर होईल कि जेणे करून त्यांना जेवण बनवणे अधिक सोपे होईल. नवशिक्यांनाही याचा फायदा होईल.
Other Links
रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking
• रोजचा स्वयंपाक करताना ...
10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील, आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
• फोडणी देताना हे माहित ...
भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips
• भाज्या चिरताना या गोष्...
सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips
• सर्व गृहिणींची समस्या,...
फ्रीज कसा लावावा? कमी जागेत सुटसुटीत फ्रीजसाठी डबे कसे निवडावेत? Fridge organization saritaskitchen
• फ्रीज कसा लावावा? कमी ...
#भाज्याखरेदीटिप्स #kitchentips #useful #टिप्स #किचन टिप्स #उपयुक्तटिप्स #भाज्याखरेदीसरिता #VegetablesShoppingTips #Tips #KitchenTips #ImportantTips #BhajyaKharediSarita #SaritasKitchenMarathi #howtobuyfreshvegetables
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी खूप छान tips आहेत.. खास करून लग्न ठरलेल्या मुली आणि मुलं.. वाह मस्तच
धन्यवाद!
खरंच आम्हाला माहीत नव्हत पालेभाज्या कशा घ्यायच्या व गावरान भाज्या कशा ओळखायच्या हे तुझा विडिओ पाहिल्यावर कळले पालेभाज्या म्हणण्यापेक्षा सगळ्यांच भाज्या कशा ओळखायच्या हे आज तुझा विडिओ पाहिल्यावर कळले खरच धन्यवाद सरिता आजकाल आपल्याला गावरान भाज्या शक्यतो भेटत नाही तरी पण मी गावरान भाज्या घेणयचा प्रयत्न करेण
मला ही यात खूप आनंद आहे.
हो नक्की👍
खूप छान उपयुक्त vedio. असच एक vedio फळ कशी निवडावी यावर करा. बघायला नक्की आवडेल.
हो नक्की प्रयत्न करेन.
खूप छान अशी उपयोगी माहित दिलीस ह्यातली अर्धी माहित होते आता अर्धे तुझ्याकडून समजले..थँक्यू..
मला ही यात खूप आनंद आहे.
The best thing about you na Sarita ki the way you explain or the way you demonstrate kunala hee samjhel..khup patience thewun sangtes ani kadhich chukath nahi. Eethay na USA madhye mostly we get good stuff punn kothimbir or paaley bhajya jya miltaat tya ghetey me..aajchi kaahi maahiti mala khupach help karnaar in future. You said ki kanda fridge madhye thewu naye punn me kahi you tubersna baghitla aahey jey kandey solun batleeth fridge madhye thevtaat..me nahich karat..me tar jaasth freeze suddha karat nahi.Shakyato fresh banavtey...thank you for this helpful video
Its my pleasure!
Thanks for the lovely comment.
खूपच छान माहिती दिली आणि पालेभाज्या तुमच्याकडच्या एकदम कोवळ्या कोवळ्या 17:49 मस्त आहे
धन्यवाद!
खूपच उपयोगी पडेल असा सुंदर पद्धतीने विडीओ बनवला आहे....
आता फळे कशी निवडावी या बद्दल माहिती द्यावी ही विनंती 😊
मला ही यात खूप आनंद आहे. हो नक्की प्रयत्न करेन 👍
आमच्या इथे आज आठवडी बाजार असतो.....ह्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील
धन्यवाद!👍
वा वा वा मस्तच.. नवीन संसार करणारांसाठी उपयुक्त माहिती..
धन्यवाद!
बाजारातील भाज्या निवडायचे समजाऊन सांगितल्या ताई मस्त खूप खूप धन्यवाद जी😊❤
मला ही यात खूप आनंद आहे.
सरिता तुझे व्हिडिओज खूप आवडतात मी रेगुलर तुझे व्हिडिओज बघते थँक्यू सो मच
Most welcome!
खूप छान माहिती दिली,आणि सविस्तर समजाऊन सांगितलं👌👌
मी हा व्हिडिओ माझ्या मुलीला शेअर केला.खूप उपयोगी आहे.असच फळं कशी घ्यावी याचाही व्हिडिओ बनव प्लीज.तुझी सांगायची शैली खरच खूप छान आहे.विषय नीट लक्षात येतो आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कोणी रहात नसेल👍👍
धन्यवाद! मला ही यात खूप आनंद आहे.
धन्यवाद 🎉
मस्तच आहे व्हिडिओ मला पालेभाज्या निवडण्याची पद्धत आवडली फार
धन्यवाद!
किती हुशार आहे ❤
धन्यावाद
अत्यंत उपयुक्त माहित दिलीत. भाज्यां कशा पद्धतीने स्टोअर कराव्यात यावर विडिओ बनवा प्लीज
ua-cam.com/video/SPBZmry0Urc/v-deo.htmlsi=Y4yzIoh32vzrO570
सरीता , सिधा विषय पण खूप महत्त्वपूर्ण, छान माहिती दालीस 👌👌👍😊
मला ही यात खूप आनंद आहे.
Liked tip for leafy vegetables
अतिशय सुरेख टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
खूपच छान माहिती सरिता तसं तर तुझ्या टिप्स नेहमीच उपयोगी पडतात 😊
धन्यवाद!
Khup Chan tips sangitlya Sarita tai dhanyawad thanku
Most welcome!
खुप छान माहिती दिली ताई 😊👌
धन्यवाद !
अरे वा मला असे टिप्स चे videos खूप आवडतात 👌👌
धन्यवाद !
Tysm sarita ha video dakhwlyabaddal. Me ha video save karun thevin. Because mala bhaji attaparyant kashi ghyaachi nivdun he mahit navhte. Atta mala bhaji changli gheta yenaar. Tysm.
Most welcome!
kiti god ahes g tai.... Kiti mehnat kartes.... i love u...
Thank You !
कोथिंबीर ची काडी लाल असते तीच कोथिंबीर गावरान आहे असे समजावे😍
बरोब्बर! कोवळी लुसलुशीत आणि सुवास पण येतो मस्त.😊
खूप छान माहिती दिलीत ताई, अनुभवाने सुध्दा भाज्या ओळखायला मदत होते, पण आजच्या काळात, अशा चवळाया, करत बसलो तर भाज्या अणणंच मुश्किल होईल, मग भाज्याच खाण्या पासुन राहिल्या.
धन्यवाद !
Khup chaan barya paiki mahite dilya badal dhanyawad
Khup Chan mahiti dili Tai yabadal Thanks lot mam.🎉🎉🎉.
Most welcome!
Nice video
Matar shakyto tyavr white lines astat tobchan asto pun purna sheng pandhri v kharkhrit aste to shkyato gheu naye
Thanks for the information.
खूप छान माहिती मिळाली फळे कशी निवडावी व फिश कसे घ्या वे ताजे कसे आसते हे कसे ओळखेवे आजचा व्ही डी ओ अप्रतिम पालेभाज्या बद्दल खूप छान माहिती मिळाली दीदी तुझे खूप छान व्ही डी ओ असतात व त्यामुळे छान छान टिप्पस मिळतात व उपयोगी असतात धन्यवाद दीदी 👌👍❤🎊
मलाही यात खूप आनंद आहे.👍
खूप छान टिपस दिलया
धन्यवाद !
Khup mast tips 👌😊
Thank you !
Khupchan tai mahiti THANKS so HELPFUL 👌🙏❤
Most welcome!
खूपच छान माहीती दिलीत ताई तुम्ही धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Tai jast pramnat chakli che pith kase malayche g hatane te pan dakvna amchi diwali ajun chalu ahe mazya sister baher astat tyana pathvyche ahe g plz reaply
ua-cam.com/video/EdONopkE4zU/v-deo.htmlsi=u8djpGsUjZcsSgvo
ua-cam.com/video/ij4krqmchXM/v-deo.htmlsi=uUxALC2-drVg6OPm
ua-cam.com/video/V53g5kklhUo/v-deo.htmlsi=kThEBHpEx87KPAy3
ua-cam.com/video/rpBMO7iRz0E/v-deo.htmlsi=yMWRQr04-3xu5dl3
ua-cam.com/video/VDTfdGfqB1Y/v-deo.htmlsi=4WSmYhjwu5fvAsiZ
ua-cam.com/video/f177UZqAmG8/v-deo.htmlsi=fSCousytcE9xaseO
Tai mi thuze recipe nehmi karte amchya gharat saglyana Avadtat hi pan mahiti khup chan upyugat ahe
Thanks !
Methichi bhaji ghetana lekurvadi ani panaver lalsar resh asleli bhaji milali tar Nikki gavra v chvila pan artim aste. Sarv tips chhan
Thanks for the information.
लाल कोरेची पान असलेली आणि लसणातील मेथी असेल तर चवीला खूपच अप्रतिम छान लागते गावाकडे मिळते पण शहरात मिळाली तर उत्तमच.. जाडसर, जून ,गडद हिरवी फुले आलेली मेथी कधी घेऊ नये खूपच कडू लागते.
खूप खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद🙏🥰
मला ही यात खूप आनंद आहे.
Khup chhan mahiti sangitali Sarita
Navshikyan sathi trr khup upyogi mahiti ahe
Thank you so much ❤
Most welcome 👍
नविन मुलींसाठी खुप छान माहिती
धन्यवाद!
Khoop chhan tips.
Thank you!
Khup mst tai tqsm❤😊
Most welcome!
दुधी भोपळा, गिलके, शिराळे(दोडके),वांगी या देठ वाल्या भाज्या घेताना देठ हिरवेगार आणि कडक असेल तर ती भाजी ताजी असते,दोडके देठाकडे जर नरम असेल तर ते शिळे आणि पोकळ असतात
धन्यवाद माहिती बद्दल
थँक्स!😊
माहिती छान दिली ताई
धन्यवाद!
Khup Chan mahiti❤
Thank you!
छान उपयुक्त माहीती👌
धन्यवाद !
खूप छान माहिती दिली धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Khup bhari ahe ha video❤❤❤
Thank you!
खूप छान टिप्स सांगीतली सरिता ताई नमस्कार धन्यवाद ❤👌👌
मला ही यात खूप आनंद आहे.
Navin mulina bhajya kalat nhit, khupach chan mahiti keep it up 👍
हो खरंय! मला ही यात खूप आनंद आहे.👍
Khupch chhan tips tai...
Thank you!
खूप छान टिप्स
धन्यवाद !
खूप छान!
धन्यवाद !
Thanku taie khup informative video ❤
Most welcome!
Khup chan mahiti dili tai, ek request aahe navin swayampak shiknarya sathi series kara na🙏
Yes sure will try.
Please check our playlist.
खूप छान टिप्स ❤
धन्यवाद सरिता
मला ही यात आनंद आहे.
जबरदस्त टिप्स 👌👌👌😍
धन्यवाद!
🙋 Hello mam. Me cooking made Navin ahe atta shikat ahe .ek video masala ver banava tumache videos khup useful astat.
Me jar kontihi receipe masala ghalun banvat asen tar khada masala, khobar kiti pramanat gyav confuse hote . Tar ya ver ek video banva hi ek request ahe
ua-cam.com/video/yX_SBLR4FjM/v-deo.htmlsi=fqEQY6OUI6uOvwYo
@@saritaskitchen thank you mam
Very nice tips mam.
It's very useful for me.
Thank you!
पालेभाजी निवडून सुती कपड्यात गुंडाळून प्लॅस्टिक डब्यात किंवा पिशवीत ठेवून जास्त छान राहतात.
धन्यवाद माहिती बद्दल 👍
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार !
Aahmi he aadi pasun ch krto aahe hay sagalay tips foll krtoy sarita oll right sagaly tips
Thank you!
Khup chhan aati upyogi video ❤
Thank you!
छान टिप्स दिल्या आहेत 👌👌👍🙏
धन्यवाद !
Ek number tip hah 👌👌🙏
👍
Usefull tip thanks 👍 frruts ghetana konti kalji ghyaychi
Most welcome! Yes sure will try.
Khup chan mahiti sagitali Thank you
Most welcome!
मावशी तुम्ही स्टिकर काढाण्याची पध्दत खुपच छान दाखवली
धन्यवाद!👍
उत्कृष्ट माहिती आहे धन्यवाद 👌👌👍👍
मला ही यात खूप आनंद आहे.
Khub chhan tai
Thank you!
Thank you. Useful vdo
Most welcome!
ब्रोकोलीची भाजी रेसीपी शेअर करा...
हो नक्की प्रयत्न करेन.👍
Thank you Tai 🙏🙏🙏
Welcome!
मेथीची भाजी घेताना पानाच्या कडेला लालसर रेषा असलेल्या पानांची घ्यावी तिला कल कोराची मेथी म्हणतात ती खायला चांगली लागते
मेथीची भाजी उन्हात बघितल्यावर पानाच्या कडेवर लालसर रंग दिसतो तीला लाल कोराची मेथी बोलतात आणि ती भाजी चविष्ठ लागते आणि आले कधीही जाडसर आणि तोडल्यावर आतून पांढरे असावे , त्या आल्याला गाठीचे आले बोलतात
धन्यवाद माहिती बद्दल 👍
Khup Chan
Thank you!
Non.veg fish n chicken kasa bagha vhye ani nivadha chye please jara hya vara prakshye kara kay aamchya sathi...thank u ❤
छान टिप्स 👍👍
धन्यवाद!
Thanks for sharing ❤❤
Most welcome!
Bakichya tipsmast
Thank you!
Very very nice 👍 thank you. Share more videos like dis
Most welcome!
Tai kali koyri bhaji nkki kuthchi ahe ithe pune la bhetat nahi please sangal ka😊
Mutton biryanicha soppa prakar dakva
ua-cam.com/video/rY70FchfEa8/v-deo.htmlsi=L3BZM4UYH5VTaX2B
ua-cam.com/video/vEAe8VzbAUQ/v-deo.htmlsi=cfxIXlpbvtDOC9Et
Best 👌 👍
Very very true information 🙌🙌
Thank you!
Very nice information
Thank you!
Thanks for tips 👌👌
Welcome!
मला ह्या सगळ्या (अजूनही कितीतरी) tips माझ्या वडिलांकडून मिळालेल्या आहेत. जे High Explosive, Ordinance Factory मध्ये General Manager होते.
(RIP)🙏🙏🙏🙏🙏❤️
Mast video.I need it.👍👌
Thank you!
बटाटा आणि मेथी बद्दल सरिता तू एकदम चुकेचे सांगितले आहे पांढरा बटाटा चवीला खूप छान असतो पिवळा बटाटा चवीला गोड असतो आणि गोल पानाची मेथी चवीला छान असते लांबट पानाची मेथी चवीला कडू असते
gol panache methi kasuri methi karayla vaparali jate .. bhajisathi nahi.. bhajisathi dumadlelya ubhat panachi methi vapartat.
Sarita Tai barobar bollya aahet pandhra batata goad asto... Pivla nasto..👍
Ho he fkt chukiche ahe pandhra god nasto
@@saritaskitchenanubhav ahe tumhala 👍
Methi madhe ajun ek addition mhanje ti pananchya tokala laal korichi asavi mhanje ti bhaji gavraan aste! Laal korichi mhanje paane tokala rounded shape madhe laal astat, barika pahaw lagat he aplyala mg kalate lagech 👌🏻👌🏻baki mahiti khup sundar @sarita’skitchen😍
Wow very good
Thanks
Very nice information. 🙏🙏
Thank you !
Khub chhan tai😊
Thank you!
Vangi ghetana kashi ghyavit???
Thanks tai
Welcome!
पालक आणि मेथी वर white lines असतील तर घेऊ नये, आळयांचं घर असत त्यात.🙏
धन्यवाद माहिती बद्दल👍
दुधी आणि काकडी सरळ असेल ती घ्यावी.
वाकडी काकडी वा दुधी कडू असतो.
आकाराने ही दुधी छोटा घ्यावा.
धन्यवाद माहिती बद्दल
OIc! Thanks!
Helpful tips
Thank you!
Chan.
Thanks
Super