"मोदी पंतप्रधान होणार नाहीत"- शरद पवारांची 'भविष्यवाणी'-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 бер 2019
  • #TV9MarathiLIVE #MarathiNews
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

КОМЕНТАРІ • 540

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 2 роки тому +89

    मोदी पंतप्रधान झाले मात्र शरद पवार कधीच पंतप्रधान होणार नाहीत हे अटळ सत्य !

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 2 роки тому +8

      शरद देश विकून खाईल ,लांडयांचा कैवारी आहे

    • @maheshjadhav9372
      @maheshjadhav9372 2 роки тому

      2024

    • @sainathswami5661
      @sainathswami5661 2 роки тому +3

      माननीय शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणीही नाहीत किँवा ज्योतिषीही नाहीत. त्यांना व्यर्थ हरभऱ्याच्या झाडावर चढविले जात आहे. त्यांनी ममता दीदींच्या सांगण्यावरून नवाब मलिकांचे मंत्रिपद कायम ठेवलेत. हा काय मुत्सद्दीपणा झाला.

    • @sudarshannaik5859
      @sudarshannaik5859 2 роки тому +4

      शरद च होणार गारद .

    • @basavantsundekar2896
      @basavantsundekar2896 2 роки тому

      Tana gutaka khau नका manun sanga youva pidi bad honar

  • @sanjaykaminwar3759
    @sanjaykaminwar3759 2 роки тому +31

    पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार कारण मोदी ना संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे सबका साथ सबका विकास

  • @prakashgawande7224
    @prakashgawande7224 2 роки тому +35

    मिडीया वाले तुम्ही लक्षात घेत नाही शरद पवार महाराष्ट्रात स्वताच्या हिमतीवर महाराष्ट्रात का सरकार बनवू शकले नाहीत.

  • @kishoriphegade6741
    @kishoriphegade6741 2 роки тому +29

    शरदपवारांची अशी अनेक भाकीतेखोटी ठरली आहेत.

    • @ramachandrathakur8581
      @ramachandrathakur8581 2 роки тому +1

      खोट्या माणसा कडून काय अपेक्षा करणार

  • @lalubodewar8326
    @lalubodewar8326 2 роки тому +53

    ST संपामुळे पवार साहेब महाराष्ट्रातूनही हद्दपार होणार हे नक्की.

    • @patilpatilscpatil2176
      @patilpatilscpatil2176 2 роки тому +1

      👌👌👌

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 2 роки тому +5

      या जगातून हद्दपार झाले तर बरं होईल

    • @patilpatilscpatil2176
      @patilpatilscpatil2176 2 роки тому

      मोदी जी अपणे सई बोला

    • @telarsule8491
      @telarsule8491 2 роки тому

      फक्त पवार साहेब

    • @patilpatilscpatil2176
      @patilpatilscpatil2176 2 роки тому +1

      गिरणी कामगार S T. कामगार येत्या निवडणुकीत दाखवा तुमची ताकत

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 5 років тому +54

    पवारांच मत कोण विचारत. जनता सर्वश्रेष्ठ आहे.

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 5 років тому +26

    शरद पवार साहेब तुम्ही मराठ्या साठी काही केलं नाही म्हनुन .बसल्या चो....

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 2 роки тому

      काहीच नाही,करू शकत नाही।

  • @pratikpatil8400
    @pratikpatil8400 2 роки тому +35

    काय भविष्यवानी.....ज्यांना स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवता आलं नाही....ते काय पंतप्रधानवर भविष्यावाणी करणार????!!!!

    • @ravidehade2064
      @ravidehade2064 2 роки тому

      "......उगाचच शरद पवार साहेबांना जाणता राजा नाही म्हणत .....
      ".....he is great man ...." 👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @ravidehade2064
      @ravidehade2064 2 роки тому

      "...उगाचंच संजय राऊत साहेब म्हणत नाहीत ब्यालेट पेपर वर निवडणुका घ्या महाराष्ट्रात 20 आमदार निवडून येऊ शकत नाही .....

    • @atmarampaul2520
      @atmarampaul2520 2 роки тому

      अरे पाटील असे आपल्याला च माणसाला असे बोलले जाते असे पाटले शिवाजी महाराजांच्या काळात होते हलकट पाटील

    • @pratikpatil8400
      @pratikpatil8400 2 роки тому

      @@atmarampaul2520हो का...अजून चाट

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 роки тому +1

      जाणता बाजा

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 2 роки тому +33

    मोदी जर पंतप्रधान बनणार नाही असे शरद पवार म्हणतात, तर मग चार खासदार व 54 आमदार असलेले पवार हे पुढच्या जन्मी तरी नक्कीच भावी पंथरपरधान बनतील. आनंद आहे वाटा पेढे आता.

  • @gajananchincholkar4588
    @gajananchincholkar4588 2 роки тому +14

    महाराष्ट्रात ऐक हाती सत्ता आणुन शकत नाही जनता बघेल कोणाला पंतप्रधान बनवायचे आहे ते जनता ठरवले

  • @ravindratakke8709
    @ravindratakke8709 2 роки тому +20

    Only Modi, magic man,
    Always pm

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 2 роки тому +39

    मोदीचे सुरक्षाकवच तातडीने वाढवायला हवे. ही आम जनतेची कळकळीची विनंती.

  • @lalubodewar8326
    @lalubodewar8326 2 роки тому +16

    शरद पवार यांच भाकीत खर ठरत असेल तर ते यापुढे काय होणार आहेत ते सांगावे.

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 2 роки тому +15

    महाराष्ट्रात सत्तेत असलेले पक्ष केजरीवाल कडून काही शिकणार नसतील तर हे महाराष्ट्रातील मराठी जनतेचं दुर्दैव आहे .जय महाराष्ट्र

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 2 роки тому +20

    पवार साहेब हे घराणेशाही चालक आहे त हे महाराष्ट्र साठी हे कलंक आहे. दाऊदशी या माणसाचं मिळत जुळत आहे पवार हे महाराष्ट्र साठी शाप आहे

  • @prashantbaxi7381
    @prashantbaxi7381 5 років тому +33

    शरद पवार जी आपले भाकित चुकलेले आहे.

  • @nalinipaturkar1420
    @nalinipaturkar1420 2 роки тому +8

    'मी कधीच पंतप्रधान होणार नाही,'
    असं म्हणा, म्हणजे तरी तुम्हीच पी.एम.
    झालेले पाहू आम्ही.

  • @abhidesh
    @abhidesh 5 років тому +46

    मित्रानो लोकशाही म्हणजे वंशपरंपरागत एकाच घरात खूप काळ, पिढ्या सत्ता राहणे हे नव्हे....मित्रानो खासदार आमदार यांचा मुलगा जर उमेदवार म्हणून उभा राहिला तर त्याला कृपकरून मतदान करू नका...

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 2 роки тому +19

    बास झालं संन्यास घ्या वय झालं दुसऱ्याना पण येऊ ध्या पुढं नसता पंजाब च्या अकाली दलासारखी होईल नाकरता येत नाही

  • @rajeshhalankar2654
    @rajeshhalankar2654 5 років тому +34

    खोटे बोलून बोलुन तोन्ड वाकडे झाले आता बोचा सुद्दा वाकडा होणार 23 मे ला

  • @balasahebmoraskar1120
    @balasahebmoraskar1120 2 роки тому +5

    आर ओ सांबा देश मे कितने खासदार है हमारे ? सरदार चार , खाली हात. 2024 मे सब साफ....

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 роки тому +4

    प्रधानमंत्री होण्याचे पवारांचे स्वप्न भंगल्यामुळे पवारांच्या उदासिनतेतून हे व्यक्त होत आहे.

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 2 роки тому +14

    साहेब मोदी दोन वेळा झालेत, त्यांच काम कधीच झाल आहे, पुढचे कोणाला माहित

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 5 років тому +10

    Why give such importance to Sharad Pawar? Deceiver will speak only what he thinks not what nation thinks.

  • @hindupunarutthan3991
    @hindupunarutthan3991 5 років тому +11

    घरी बसा साहेब आता निवांत . राहिलेले दिवस देवाधर्मात मुलाबाळात वेळ घालवा आता . नको ही किचकिच .

    • @hindupunarutthan3991
      @hindupunarutthan3991 5 років тому

      @UCCCue5KVcYWHtRSBGUWo0cA तु कशाला येतो भिकाऱ्या? तुला घर नाही का ? पोरे नाहीत का तुला ? तु तुझ्या घरी राहा ना नीट. उगी दुसऱ्याच्या घरात घुसल्यावर तुकडे होतील ना तुझे भिकाऱ्या. खानदानी लोक दुसऱ्याच्या घरात उगि शिरायची भाषा करत नसतात . इज्जत असते त्यांना.

  • @Rupeshkumawat91
    @Rupeshkumawat91 5 років тому +24

    मोदी पंतप्रधान झालेत...
    ते ही अतिभरगच्च मताने...

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 роки тому +6

    No , Powar is always wrong .. ignore his statements ... Zero importance ... Who is he ?

  • @sugaonkar8268
    @sugaonkar8268 2 роки тому +1

    साहेब खरच

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w 2 роки тому +8

    स्वतः बद्दल भाकीत माहिती नाय ... नायतर कुणीतरी आपल्या थोबाडीत मारणार ,आपण कधीच पंतप्रधान होणार नाही ,याचपन भाकीत माहीत असायला पाहिजे होत ....😊😊

  • @nikhilshinde7521
    @nikhilshinde7521 5 років тому +15

    Only modi sahebh

  • @kedaripowar9967
    @kedaripowar9967 2 роки тому +2

    .हेला भारतातील सगळी खाती द्या विषय संपला गरीबांचा खेळ खल्लास

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 2 роки тому +2

    अभी पंतप्रधान चेला हैं. अगला पंतप्रधान चेला अपने गुरु को बनायेगा.

  • @udhavsonavane955
    @udhavsonavane955 2 роки тому +1

    सविधानाला,हात,लावलतर,हात कापु,जय भिम

  • @jaywantshinde3387
    @jaywantshinde3387 2 роки тому +4

    मोदीपंतप्रधानहोणार। मात्रततोपर्यतहालांडगानसंणार

  • @laxmantapkir9434
    @laxmantapkir9434 2 роки тому +2

    अहो साहेब आमच्या खोटं बोलत राहतात त्यांच्या काय आहेत तुम्ही एवढ्या वर्षे होऊ शकले नाहीत अन आता काय होणार

  • @ravindradhawan7346
    @ravindradhawan7346 5 років тому +3

    वय 75 आता काही ही बोलू शकतील

  • @sitarambagul6077
    @sitarambagul6077 Рік тому +2

    अगदीच 100 % बरोबर भविष्य आहे ☺️😊😢

  • @sudhirnesarikar7464
    @sudhirnesarikar7464 2 роки тому +5

    Sharadji pawar is devalued and disappointed leader so he is always against Narendraji MODIJI this is well known in public opinion

  • @manikraokadam3619
    @manikraokadam3619 2 роки тому +1

    शरद पवार यांच्या वाढत्या वयामुळे आसे भाकीत करत आहेत
    पुर्वी पवार यांच्या शब्दाला महत्व होते पण
    सध्या पवार यांच्या विचारांचे काहीही खरं वाटत नाही पवारांच्या शब्दाला खुप महत्व होते पण सध्या वाढत्या वयामुळे पवार एकही शब्द खरा नसतो
    मा. शरद पवार यांनी जाणून घ्यायला पाहिजे
    महाराष्ट्रातील जनता ही पुर्वी तुमच्या शब्दाचा मान राखत होती सध्या तशी परिस्थिती राहीली नाही कारण प्रत्येक घरात मुलं मुली सुशीक्षीत आहेत त्यामुळे शरद पवार यांनी हे खुळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे मी म्हणजे
    महाराष्ट्र नव्हे तुमचा शब्द हा अंतीम नाही
    शरद पवार यांच्या शब्दाला पुर्वी किंमत होती सध्या नाही सध्या पवार यांचे विचार हे स्वार्थी
    आहेत पुर्वी नव्हते
    फरक हाच आहे

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 2 роки тому +8

    पवारसाहेब , म्हणजे एवढं एकच अधारहीन भाकीत करणारे ज्योतिषी

  • @prakashpatil1667
    @prakashpatil1667 2 роки тому +7

    देशासाठी अहोरात्र झटणारे नेते धन्यवाद माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @mahedevkhawale7767
    @mahedevkhawale7767 5 років тому +2

    पवार असे बोलल्या मुळेच मोदी पंतप्रधान होतील. नसते बोलले तर पंतप्रधान ओर कोई ब्राह्मण असतां.

  • @namdevbhandare8153
    @namdevbhandare8153 5 років тому +4

    Govt. Provide strong security to Mr Narendra modiji

  • @DilipAghav
    @DilipAghav 5 років тому +3

    Hyanna dyayla shivya pan kami padtil

  • @manmohanjog8313
    @manmohanjog8313 2 роки тому +5

    2024 la parat Modich PM honar...101%
    konihi kiti bhunkal tari...lihun theva...

    • @ssbhorss4733
      @ssbhorss4733 2 роки тому

      कावळ्याच्या शाप________--------

  • @manoharghume6966
    @manoharghume6966 5 років тому +2

    भाजपमध्ये भांडणं लावण्याचे उद्योग दुसरं काय?

  • @vivekmurkar6125
    @vivekmurkar6125 2 роки тому +2

    Sharad Pawar tumhi kadhi honar PM....

  • @jaysinghjadhav7305
    @jaysinghjadhav7305 2 роки тому +2

    शरद पवार तुझी स्वतः ची लायकी नाही पंतप्रधान होण्याची तेव्हा दुसरया च भाकीत करण्यापेक्षा आपण आता निवडणूकी पर्यंत जगणारा काय मरणार ते भाकीत करा

  • @sanjaysurve9745
    @sanjaysurve9745 2 роки тому +8

    महाराष्ट्र सोडुन साहेबांना कोण विचारतो आणि त्यांचे कोण ऐकतो. त्यांचे फक्त मुख्यमंत्री ऐकतात. सगळे मिळुन यांचे खासदार किती, यांना कुणीच जवळ करणारं नाही.

    • @sunilvarudkar7284
      @sunilvarudkar7284 2 роки тому +1

      काळ कुत्र हीं मुतत नाही

    • @sureshkadam7039
      @sureshkadam7039 2 роки тому +2

      महाराष्ट्रात तरी कोण विचारतय
      फक्त त्यांचे साडेतीन जिल्हे

  • @dnyaneshwarkolekar8340
    @dnyaneshwarkolekar8340 2 роки тому +1

    वाट लावली महाराष्ट्र ची

  • @latachaudhari3491
    @latachaudhari3491 5 років тому +1

    कोनी बी पुसत नाई आता.लक्ष्ई झालं.गवर्या बी पोचलूया मसनवटीत

  • @ashokdalvi7965
    @ashokdalvi7965 2 роки тому

    पण हे पाहायला आणि आनंद साजरा करायला सर्वांनी मैदान सोडून जायचं नाही बरं कां ?

  • @santoshvedpathak4700
    @santoshvedpathak4700 5 років тому +9

    पवार साहेब....आता सगळ्यांना माहित आहे की आपन जे बोलता त्या विरूद्ध घडते....आनी आता आपन कितिही काहिही बोला हवा का रूख कुछ आपकी खिलाफ है....मोदिजी हेच पंतप्रधान होनार आहेत....आपन माढा लढऊ तर नाही शकलात पन चला ठिकय आपन आपलाच बचाव केलात अंन स्वतःची किमान पत वाचवलित...

  • @rakeshtari3226
    @rakeshtari3226 2 роки тому +1

    मोदीच सोडा
    तुम्ही तुमच्या बद्दल बोला
    तुम्ही कोणत्या वर्षी PM होणार? ते अगोदर बोला😊

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 2 роки тому

    पंतप्रधान होणार की नाही
    जागा कमी होणार हे मात्र खर
    महाराष्ट्र, कर्नाटक, उ प्रदेश,राजस्थान, मध्य प्रदेश
    या राज्यात कमी होण्याची शक्यता.आहे

  • @madhusudanallurwar3389
    @madhusudanallurwar3389 2 роки тому

    3 वर्षा पूर्वीचा हा व्हिडीओ आहे आणि काय झाले हे देखील स्पष्ट आहे

  • @laxmantapkir9434
    @laxmantapkir9434 2 роки тому +1

    अहो पवार साहेब कावळ्याच्या शापाने कुठे ढोर बरसात का काय खरं हो तुमचं तुम्हाला स्वतःचे भवितव्य घडवता नाही आलं तुम्ही दुसऱ्याच भवितव्य काय घडवणार

  • @pandurangnikure910
    @pandurangnikure910 5 років тому +3

    हा वेडा झाला.सगळे जावु दया आणि यालाच बनवा त्या लायकिचा हा एकमेव आहे.

  • @rohidasdhumal956
    @rohidasdhumal956 5 років тому +3

    पवार साहेब तुम्ही व्हा मग

  • @chandrashekharkupte4364
    @chandrashekharkupte4364 5 років тому +3

    पवारसाहेब तुमच्या परिवाराकडे बघा जरा

  • @pradipraopotrajwar5106
    @pradipraopotrajwar5106 2 роки тому +1

    शरद जी च बरोबर आहे कारण ते बोलत ात त्याच्या उलट सत्य समंजा

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 5 років тому +27

    पवाराला आता काय बोलतो आपण ते ्हातारा झाल्यावर समजत नाही तरी पण अजून भडव्याची हाव काय सुटत नाही

  • @ushasarma4389
    @ushasarma4389 2 роки тому +1

    He must be aspiring to become P.M. But only a person of all India popularity will be the P.M. Let us see what happens.

  • @gajanansonone784
    @gajanansonone784 2 роки тому

    खरच अष्ट पैलू आहे यांच्या काळात बर्याच काही अप्रिय घटना घडल्या

  • @shivajikhomanee2349
    @shivajikhomanee2349 2 роки тому +1

    यांनी कोणालाच चांगले म्हटले नाही लोकाना पाडने हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे तो त्यांनी बजवला आहे

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 2 роки тому +2

    56पक्ष एकत्र आले तरी आता नाही संधी।

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Рік тому

    खासदार म्हणून सुद्धा निवडून देण्याची भारतीय नागरिकांची इच्छा नाहीब रेच चूकीचे निर्णय घेतल्याबद्दल राजकीय संन्यास घ्यावा आणि प्रायश्चित्त घ्यावे अचानक नोट बंदी आणि अचानक लॉकडाऊन निर्णयांमुळे बरेच गरीब मृत्यू मुखी पडलें आहेत.

  • @hemantborkar2643
    @hemantborkar2643 2 роки тому

    पवार साहेब स्वप्नं बघत आहेत. मोदी साहेबच पंतप्रधान होतील. सर्व जनतेचे त्यांनाच आशीर्वाद आहेत.

  • @upendrathigale54
    @upendrathigale54 2 роки тому

    भारत मे जब से आझादि मिली तब से पहिली बार हिंदुओ के बारे कुछ तो अच्छा हो रहा है।
    फिर क्यो गुरु को आपने ही चेले के बारे ऐसा लगता है।वैसे शिष्य की हार स्वंय गुरु की ही
    हार है।जयहिंद

  • @hemantborkar2643
    @hemantborkar2643 2 роки тому +1

    शरद पवार यांनी बरोबर भविष्यवाणी केलीय. मोदी फक्त भारताचेच पंतप्रधान नसतील तर संपूर्ण जगाचे मार्गदर्शक असतील. मोदी साहेबाना जनते कडून शुभेच्छा.

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 2 роки тому +5

    पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी च होतील पवार साहेबांचं स्वतः बद्दल सांगितले होते पण खरं झाले नाही

  • @subhashbendale1
    @subhashbendale1 2 роки тому +3

    he ment to say dahud man Will become PM or himself BJP has proved NCP is govern by Dubai Pakistan

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 2 роки тому +2

    पवार साहेब
    महाराष्ट्र आता तूम्हाला वैतागला आहे
    जाऊ तिथ खाऊ
    आयुष्य भर काड्या केला

  • @devidasikhar3945
    @devidasikhar3945 5 років тому +1

    बचके रहना रे बाबा बचके रहना.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 роки тому

    उद्धवा पुणे जिल्हा तुझ्याकडून गेला तरी तुला कळालं नाही शिवाजी दादा आढळराव पाटील बीजेपीत गेले तरी तुला कळणार नाही कारण एक नंबरचा मुख्यमंत्री आहेस तू .एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आता नाही हेच सत्य आहे

  • @harirang_vitthal
    @harirang_vitthal 2 роки тому

    आरे वातावरण बघा ..

  • @Cartoon_tv9938
    @Cartoon_tv9938 2 роки тому +1

    शेरद पवार हा नेता महाराष्ट्र ता पुरता मर्यादित आहे कारण सोताच 45वर आमदार कधीच निवडून आले नाही फक्त ते गजदारी कराचे सरकार बसवाचे महाराष्ट्र च्या सोमर कोणीच ओळखत नाही मोदी ला भारतात च्या बाहेर जेगात ओळख आहे शेरद पवार फक्त सोपन पाहतात त्याचे वर जायचे दिवस जवळ आले आहे

  • @dattaveer1865
    @dattaveer1865 2 роки тому

    Agreed-v.Deshpande.

  • @rameshraut3984
    @rameshraut3984 2 роки тому

    Prime minister expect modi
    This is true sentence

  • @golandajpatil8439
    @golandajpatil8439 2 роки тому +2

    नितीन गडकरी पी एम

  • @joshirajhans2143
    @joshirajhans2143 2 роки тому

    No neta only janta

  • @subhashgandre9096
    @subhashgandre9096 2 роки тому

    आत्ता बद्दल बोला. पुढचं पुढे.

  • @rajapatil7867
    @rajapatil7867 2 роки тому

    साहेब महाराज झाले वाटत.

  • @nanasarije4814
    @nanasarije4814 5 років тому +1

    आता कळलं का

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 роки тому +5

    म्हणजे उलट समजायचं,,चोराना उजेड आवडत नाही,,,

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 2 роки тому +1

    पवार महाराष्ट्र वाचव. पंतप्रधान कोन होईल .तो परंत तुम्ही पाहायला राहणार नाही.ही मी भविष्य वानी करतो .जय हिंद जय भारत.

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 роки тому +1

    पवार साहेबांना अजुन कोणी आेलखले नाही.

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 2 роки тому +1

    आता नंबर शरद पवाराचा.

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 2 роки тому

    हा हा हा हा।क्या जोक है।

  • @rajendradhade6970
    @rajendradhade6970 2 роки тому +1

    सायेब.ईवीयम.बंदहादपारकरावी.आनी.बँलटपेपर.वर.ईलक्शन.लडवावी.तरच.यादेशाचा.वीकास.होईल.हूकूमशाय.बंदहोईल.संस्था.घहन.सोडवता.येतील.तरूनाना.नवकरी.मीळतील.वीनंतीआहे.जनतेच्या.मनातला.वीशय.जय.शीवराय.जय.लहुजी.

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 роки тому

    शेवटी मी काय जोतिषी आहे का म्हणणारे

  • @ashishrathod2248
    @ashishrathod2248 5 років тому +4

    Namo only

  • @bharatmhalas9914
    @bharatmhalas9914 2 роки тому +1

    कावळयाच काहीच खर नसत.कधी म्हणायच मीकाही ज्योतिषी नाही मग आताच खाज का

  • @hanmantpatil7620
    @hanmantpatil7620 2 роки тому

    म्हणून तरी भावी पंतप्रधान आहेत आयुष्य संपले

  • @jitendramehta8536
    @jitendramehta8536 2 роки тому

    मग कोण होणार ते पण सांगा

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 роки тому +1

    किती पाय आपटलै तरी पवार साहेब कधीच पंतप्रधान होऊ शकत नाही, मोदी पंतप्रधान झाले! शरद पवारांचे भाकित डब्ब्यात! जयहिंद!

  • @narayanpatil2528
    @narayanpatil2528 2 роки тому

    वाट बघत बसा

  • @mallikarjunkaranjkar2339
    @mallikarjunkaranjkar2339 2 роки тому +5

    साहेब हसत बोलत आहेत त्यामुळे निश्चित आहे की मोदी च पंतप्रधान होणार

  • @madhukarnimje6653
    @madhukarnimje6653 Рік тому

    Nothing true is expected from apposition

  • @prakashkhalwadekar2895
    @prakashkhalwadekar2895 2 роки тому +1

    This is some what frustrated statement of the Sharad Pawar. It will certainly not come true. Mind it Mr. Pawar & stop your role as ASTROLOGER.