Vidhansabha Seat Sharing Special Report :मविआचं ठरलं? कोणाला किती जागा मिळणार?
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- After the results of the Lok Sabha elections, there is a possibility that the Maha Vikas Aghadi will join the Maha Vikas Aghadi over the allocation of seats in the Legislative Assembly.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपावरुन जुंपण्याची शक्यता आहे... कारण, आता विधानसभेच्या जागावाटप हे लोकसभेच्या विजयाच्या फॉर्म्युल्यानुसार करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जातेय.. त्यामुळं आता विधानसभेचे जागावाटपावरुनही महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे..
#mva #seatsharing #sharadpawar #uddhavthackeray #congress #marathinews18
#marathinews18 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
96+96+96महाविकास आघाडी फक्त 200+
आरे दरेकर आपल पहा आपल लई आवघढ आहे
दरेकर काहीही होणार नाही तुमचा परत सुफदासाफ होणार आहे
Congress chya lokancha pracharak stop kara uddhav saheb
Only shri udhav balasaheb thakre zindabaad ❤❤❤
All maharashtra love you..
Bhikkarchot Bhadotri janta party chi
Gaddar shinde chi
Purnepane phallic...
Kapadech shillak thevle nahich.
काही पण करा पण टरबूजा परत विधानभवनात आला नाही पाहिजे
असेच एकत्र येऊन लढा आणि मिंढे आणि BJP ला हद्द पार करा..
कॉंग्रेस 100__10>
ठाकरे 95
शरद पवार 85
Maha vikas Aagdadi madhe bighadi nako ek mekana sambhalun ghya, India gutbandhan zindabad.
l
MVA cha formula aata fail janar
उद्ध्वस्त ठाकरे भाजप सोबत असताना 144 जागा मागत होते,आता किती जागा साठी शेपूट हलवणार देव जाणो
दोनच पक्ष होते आता तीन पक्ष आहेत
मग महायुतीत भाजापा आणि शिंदे सेना अजित पवार राष्ट्रवादी किती किती जागा घेऊन शेपटी हलवणार आहेत आपण ठाकरेंना नाव ठेवणे आधी बाकीच्यांचा पण विचार करावा
घरचं खाऊन यांना मिटर पंटटि घेऊन मापं काढायला ठेवले आहे का?
Lokshbela 21 घेतल्या ना आता पण घेणार ठाकरे brnad चालतो
Are monkeychap tujya mindhyala bagha kiti detey bjp tevha 2 paksh hote atta 3 ahet evdhi pan akkal nahi ka tula bewdya
दरेकर.काळजी.करू.नका