T20 WC celebration : भारतानं टी-२० विश्वचषक जिंकताच पुणेकर रस्त्यावर; केलं जोरदार सेलिब्रेशन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं असून या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतात करण्यात आला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ टी-२० चॅम्पियन ठरला. भारतीय संघाच्या विजयानंतर देशातील क्रिकेट प्रेमींच्या आनंदालाही उधाण आलं आहे. नागरिकांनी रस्त्यावर उतरून विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला. पुण्यात मध्यरात्री डेक्कन, कॅम्प परिसरात नागरिकांनी रस्त्यावर येत टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. यामुळे मध्यरात्री डेक्कन व कॅम्प परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. #Cricket #T20worldcup # Pune celebration, #HtMarathi
    _____________________________________________________________________________
    'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
    Our UA-cam Network:
    Hindustan Times: / ht
    HT Marathi: marathi.hindus...

КОМЕНТАРІ •