Sharad Pawar हे नेमके किती संस्थाचेअध्यक्ष आहेत ? | Ajit Pawar | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • Sharad Pawar हे नेमके किती संस्थाचेअध्यक्ष आहेत ? | Ajit Pawar | Vishaych Bhari
    मंडळी नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लागलेले निकाल हे देशभरात चर्चेचा विषय ठरलेले आहेत. तसेच या निकालांचं विश्लेषण आणि कारणमीमांसा वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये महाविकास आघाडीने एकूण ४८ पैका ३१ जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं. त्यातही महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिळवलेलं यश विशेष उल्लेखनीय होतं. शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या १० जागांपैका ८ जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळालेल्या या यशामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांनी केलेलं निवडणुकीचं अचूक नियोजन आणि आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत उभारलेल्या विविध संस्था आणि त्याद्वारे निर्माण केलेले हितसंबंधीय गट हे होते. अगदी वर्षभरापूर्वी पक्षात उभी फूट पडून ४० हून अधिक आमदार साथ सोडून गेल्यानंतरही संस्थांच्या जाळ्यामधून जोडलेली माणसं शरद पवार यांच्या उपयोगाला आली आणि त्याची परिणती लोकसभा निवडणुकीतील विजयामध्ये झाली. शरद पवार यांनी राजकारणाव्यक्तिरिक्त इतर कुठल्या कुठल्या संस्थांचं अध्यक्षपद सांभाळलंय आणि त्याचा या निवडणुकीत कसा काय त्यांच्या पक्षाला फायदा झाला त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #विषयचभारी
    sharad pawar,sharad pawar vs ajit pawar,sharad pawar group,sharad pawar news today,sharad pawar latest news,ajit pawar,sharad pawar speech,ncp sharad pawar,bolbhidu sharad pawar,sharad pawar sabha live,ajit pawar vs sharad pawar,sharad pawar resignation,sharad pawar ncp,sharad pawar resigns,sharad pawar ncp chief,sharad pawar interview,sharad pawar meets narendra modi,ashok saraf on sharad pawar,sharad pawar pc,sharad pawar camp,sharad pawar news

КОМЕНТАРІ • 54

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +81

    महाराष्ट्राचा विकासाचा महामेरू शरद पवार

  • @bankatjadhav9054
    @bankatjadhav9054 3 місяці тому +2

    Hi

  • @omprakashjawalkar7602
    @omprakashjawalkar7602 2 місяці тому

    Shikshan sasthet Maratha samajala obc chya suwidha dya

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 3 місяці тому +56

    आमच्या दिलाचे अध्यक्ष पण आहेत..

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 місяці тому +25

    ज्यांना स्वतः पेक्षा , महाराष्ट्र, विचार धारा सामाजिकता विकास यांची काळजी असणारा मतदार

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +38

    शेतकऱ्यांचा आत्मा शरद पवार

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 3 місяці тому +14

    पिपाणी नसती तर निकाल अजून वेगळा लागला असता

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +47

    महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार❤

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 3 місяці тому +22

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज...... शरद पवार.... शरद पवार.......❤❤❤❤

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 3 місяці тому +30

    King Of Indian Politics ❤😊

  • @AshokShinde-cc6lg
    @AshokShinde-cc6lg 3 місяці тому +21

    शरद पवार महान नेते

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 2 місяці тому +5

    सगळ्या संस्था योग्य रित्या चालू आहेत

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +18

    शरदचंद्र पवार साहेबांची आत्मीयता व भाजप वरील रोष स्पष्ट महाराष्ट्रात दिसतो आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +17

    महाराष्ट्राचा आत्मा शरद पवार

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 3 місяці тому +6

    महाराष्ट्र व देशभरात जवळपास सर्वच क्षेत्रात योगदान आहे.

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 3 місяці тому +4

    BCCI विसरू नका IPL सुद्धा शरद पवार साहेब यांनीच सुरू केलं ICC YA संगटणेचे CHAIRMAN IPL च यश हे शरद पवार साहेबांचे आहे शेवटच्या गावातील पोर आज खेळामुळे मालदार झालात हे लक्षात ठेवा त्यांच्या काळात ONE DAY WORLD CUP T 20 WORLD CUP भारताने जिंकला होता 👋

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +13

    महाराष्ट्रासाठी धावून येणारा नेता शरद पवार

  • @bhausahebkawade8988
    @bhausahebkawade8988 3 місяці тому +9

    सुप्रीया सुळे मुख्यमंत्री करणार

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 місяці тому +2

    संस्थाने चे अध्यक्ष पदाचा गैरवापर करून राजकीय पोळ्या भाजणे एवढेच काम राष्ट्रवादी एसपी करू शकते....

  • @bhushandhole3535
    @bhushandhole3535 3 місяці тому +5

    दादा तुमचा विडिओ छान वाटतो
    फक्त तुमि तुमचा विडिओ चा बग्राऊंड व थोडे आकर्षक असे व्हिडीओ करा

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 3 місяці тому +12

    Maharashtra cha Dhanya Wagh sharad Pawar saheb ch

  • @dhadpad_manch
    @dhadpad_manch 3 місяці тому +9

    100 अंबानी = 1 शरद पवार 😂

  • @shamraopawar7981
    @shamraopawar7981 2 місяці тому +3

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज मानानिय पवार साहेब

  • @jayasingpatankar9216
    @jayasingpatankar9216 3 місяці тому +7

    Only Sharad Pawar.

  • @RAJAKARAN_barach_kahi
    @RAJAKARAN_barach_kahi 3 місяці тому +3

    Bhava 1 no vedia kela haa .. imp hotaa loakana kalayala hv he sarvv

  • @balajilad1072
    @balajilad1072 2 місяці тому

    नेमका विषय बाजूला राहिला...कोणकोणत्या संस्थांचे अध्यक्ष आहेत तो...

  • @vipulgodase3628
    @vipulgodase3628 3 місяці тому +8

    लै भारी सांगतो माहिती
    प्रथमेश

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 місяці тому +5

    जाणता राजा शरद पवार

  • @bappa_lover_official.1
    @bappa_lover_official.1 3 місяці тому +5

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 місяці тому +4

    भाजप वर असलेला रोष

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 місяці тому +4

    बुद्धी जीवी वर्ग

  • @cr7agoat825
    @cr7agoat825 3 місяці тому +4

    ❤❤

  • @bankatjadhav9054
    @bankatjadhav9054 3 місяці тому +4

    Nice

  • @ShivajiraoBarhate-lc5xi
    @ShivajiraoBarhate-lc5xi 2 місяці тому

    Prathameshji. N. B. PTil. Yanche. Dagabaj. Vacha. MhAnje. PWar. Kaltil. Vishwas. Ghatki. Maratha. Neta. Aytha. Bolat. Nagoba.

  • @shivampadole7306
    @shivampadole7306 2 місяці тому +1

    Maharashtra chya jaatiwada cha mahameru

  • @justrestricttheflow
    @justrestricttheflow 3 місяці тому +2

    Pawar Saheb ❤❤

  • @subhodh1439Mauli
    @subhodh1439Mauli 2 місяці тому

    Yani maratyana aarkshan Dil nahi

  • @akashdeepsawant618
    @akashdeepsawant618 3 місяці тому +1

    फक्त पवार साहेब

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 3 місяці тому

    Sharad pawar kiti 7/12 che malak ahet 😂😂😂😂😂😂😂

  • @PratikKharge
    @PratikKharge 3 місяці тому +1

    शरद पवार साहेब❤❤🎉🎉

  • @PartmeshAwale-yp9fl
    @PartmeshAwale-yp9fl 2 місяці тому

    Master minded

  • @PramodPawar-py6nk
    @PramodPawar-py6nk 3 місяці тому +2

    मराठा आरक्षणाबाबत खेळत असनारे साहेब

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 2 місяці тому

    महाराष्ट्र लुटला

  • @shekharshinde3269
    @shekharshinde3269 3 місяці тому

    विडिओ चे शीर्षक आणि आपण सांगितलेली माहिती सुसंगत नाही 🙏

  • @yogahire90
    @yogahire90 3 місяці тому +3

    Sharad pawar dawood cha manus ahe

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 3 місяці тому

      Chukiche ahe daud pawarancha manus ahe

    • @dipakpatil8818
      @dipakpatil8818 3 місяці тому +6

      दाऊदच्या माणसाला मोदी सरकार ने पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे....

  • @sanjaydashpute853
    @sanjaydashpute853 2 місяці тому

    Pawar is power