Very good Explanations Go ahead to know the details of hidden history of Shahaji Raje.A powerful Father can produce a more powerful son.Chtrapati Shivaji Mahraj Sambhaji Maharaj.
मगर तु जे बोलतो आहे हा हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता तो मुस्लिम हिंदू संघर्ष होता मग मला सांग जिझिया कर का लागु होता हिंदू मंदिरे का पाडण्यात आली छत्रपती शिवरायांनी व्यंकोजी राजांना लिहीलेले पत्र तु वाचले आहे काय जर असे होते तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात किती मुस्लिम होते आणि औरंगझेबाचा वजीर कधी हींदू होता काय मला माहित आहे तु या कमेंट ला कधीच उत्तर देणार नाही कमेंट करणारे मित्रांनो तुम्ही स्वतः कधी शिवरायांचा इतिहास वाचला आहे काय नसेल तर तुमच्या शिक्षणाचा फायदा काय
जय शिवराय सर
Very good Explanations Go ahead to know the details of hidden history of Shahaji Raje.A powerful Father can produce a more powerful son.Chtrapati Shivaji Mahraj Sambhaji Maharaj.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र महादेव
खरा इतिहासकार आप्पा परब
khup chhan sir
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
जय जिजाऊ जय शिवराय
Gap dada
❤ जय शिवराय ❤
खूप छान सर
महाराष्ट्र संवाद राहिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह
दक्षिणेतील नाईक राजे हे पण येतीलच आहे रामोशी समाज पण याच प्रदेशातील आहे आणि तो पण शहाजी राजांनी महाराष्ट्रात पाठवलेला आहे
divas bhar kam hota atta bagtoy .....🤩
Kon yed nay dada 🙆👍
🇮🇳 साहेब 9 पार्ट पाहिले पुढचे पार्ट काही भेटत नाही आहे मेहरबानी करून कसे पाहता येतील ते कळवा 🙏🇮🇳
Sir app store nahi ka tumche aapp
Play store ला आहे
Shahaji raje yanna kiti putra v kase jhale
🚩होय मी मराठा 🚩
Nakshe multi midia वापरा उत्तम होतो व्हिडिओ
सर हे हीव्डो एकना एक भाग फातो
Swarojgar
time 10.30 pm
तूमचा खुलासा न पटणारा.
तुमचा व्हिडिओ टाका म्हणजे सरांचे कुठे चुकते आहे ते कळेल.
निजाम नाही *निजामशाही* (अहमदनगरची)
Trichinawalli ka magitle Sahaji raje Hyani.
5 lakh che Taha zale hote Na?
Prashna tar Honarach.
मगर तु जे बोलतो आहे हा हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हता तो मुस्लिम हिंदू संघर्ष होता मग मला सांग जिझिया कर का लागु होता हिंदू मंदिरे का पाडण्यात आली छत्रपती शिवरायांनी व्यंकोजी राजांना लिहीलेले पत्र तु वाचले आहे काय जर असे होते तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात किती मुस्लिम होते आणि औरंगझेबाचा वजीर कधी हींदू होता काय मला माहित आहे तु या कमेंट ला कधीच उत्तर देणार नाही कमेंट करणारे मित्रांनो तुम्ही स्वतः कधी शिवरायांचा इतिहास वाचला आहे काय नसेल तर तुमच्या शिक्षणाचा फायदा काय
E this video in hindi so south indian & north indians know the facts
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे