Kalyan Case | कोण शुक्ला? मराठी माणसाची गळचेपी; ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू विधानसभेत कडाडले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 895

  • @LokshahiMarathi
    @LokshahiMarathi  4 дні тому +19

    Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Lokshahi News | Breaking News in Marathi | Maharashtra Election | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
    ua-cam.com/users/liveKW7ivV20DRE

    • @realfacts3517
      @realfacts3517 4 дні тому +1

      आता विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर कोण बोलणार?

    • @hemalatathombre2173
      @hemalatathombre2173 4 дні тому

      Marathi manus kay khato hey ithar loka ka vichartath.....aamhi marathon aahot ....gavat khayala bakari nahi ....wagh aahot waagh ....Shanth aahot mahnun murkh samajhnyachi chook karu Naka kooni.

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 4 дні тому +779

    शाब्बास सुनील प्रभू हार्दिक अभिनंदन

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому +8

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

    • @anoop-f6t
      @anoop-f6t 4 дні тому +1

      @@Jayjayshanidev each other nahi...ektarfi shuklya ni bhandan kela

    • @MumbaiIndian-k9x
      @MumbaiIndian-k9x 4 дні тому

      Ye layakit Raha pehle ghoste hindu aahe he bolun Shana nko banvu tuza baap shukala la shikav maharshtra rahto layakit Raha ​@@Jayjayshanidev

    • @open_challenge007
      @open_challenge007 4 дні тому

      मुसलमान समर्थक ubt गटके हे ये...

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 4 дні тому

      Udhav Thakrey La vote denare Marathi lok ahet te .mar khanare 😅😅

  • @देवपावलो-ढ6ल
    @देवपावलो-ढ6ल 4 дні тому +468

    सुनील प्रभू तुमचे मनसे आभार मराठी माणसाची बाजू मांडल्याबद्दल

  • @aniketkamble5303
    @aniketkamble5303 4 дні тому +274

    नटसम्राट मध्ये एक वाक्य आहे. "जेवताना ताट द्यावं पण बसायला पाट देऊ नये." मुंबईत आपण तीच चूक केलीय मराठी माणसा जागा हो

    • @Meghabonsur
      @Meghabonsur 4 дні тому

      Apli mumbai aahech kut aata @marathi manus sampla o sampavla pan🙏🙏😒

    • @prashantjamodkar116
      @prashantjamodkar116 4 дні тому +1

      Bhau raj saheba na vote detana ha vichar karava

    • @samm8654
      @samm8654 3 дні тому +1

      @@prashantjamodkar116बिनशर्ट 😂😂😂😂😂

  • @Shreenath234
    @Shreenath234 4 дні тому +252

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому +4

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 4 дні тому +6

      ​@@Jayjayshanidevआम्हा मराठी माणसांना माहिती आहे कधी राज्या साठी लढायच आणि कधी धर्मा साठी तुमच्या सारख्या अन्धभक्ता सारखे नाही आहोत आम्ही

    • @afwaj6387
      @afwaj6387 4 дні тому +2

      Tya sathi BJP la haklun dile pahije

    • @nitin1947
      @nitin1947 3 дні тому

      @@afwaj6387 रुको जरा, सबर करो. अभि और पिटे जाओगे.

    • @rehanahmed2331
      @rehanahmed2331 2 дні тому

      ​@वेदांत_मारोडे मुझे लगता है तुम मजहबी अंधानमाजी है। 😢😮😂 अपना कटवालिया है क्या नीचे

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 4 дні тому +140

    मा.प्रभुजी तुम्हाला मानल पठ्या.मराठी माणसाचा मुद्दा सभागृहात मांडला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.

    • @samm8654
      @samm8654 3 дні тому

      खोके घेऊन नंतर तोंड बंद

  • @vinayakkulkarni1907
    @vinayakkulkarni1907 4 дні тому +299

    मला हे कळत नाही मराठी माणसाला हिकड सरकारी नोकऱ्या नाही आहे. आणि परप्रांतीय लोकांना कश्या सरकारी नोकऱ्या भेटतात.

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 4 дні тому +4

      शब्बास प्रभु साहेब 🚩🚩🚩खूप खूप धन्यवाद पहीला आवाज उठवला

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 4 дні тому

      त्याला ढगात पाटवा

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 4 дні тому

      शब्बास 🚩🚩🚩🚩🚩🙏✌️

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 4 дні тому

      ते देवेंद्र फडणवीस चा चाट्या मोहित कंबोज ला विचार

    • @utkarshkulkarni8777
      @utkarshkulkarni8777 4 дні тому +8

      सगळी दिल्लीची कृपा! अजून काय म्हणणार ना? 🤣

  • @thetrigon
    @thetrigon 4 дні тому +676

    शुक्ला नावाच्या माणसाला महाराष्ट्रात नोकरी कशी मिळते ती पण सरकारी राज्य सरकारची

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 4 дні тому +24

      Tech naa

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 4 дні тому

      एक है तो सैफ हे मना अजुन
      खा मार मग

    • @drabhijeet4875
      @drabhijeet4875 4 дні тому +29

      Seeting aste sagle..paisa bolta hai..Shukla mhje upper caste dila asen Paisa ani kay

    • @shreeraam6586
      @shreeraam6586 4 дні тому +10

      Are upsc madhe paise chalat nahi re baba ,ias ahe to mnhun tyala maaj ala ahe

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 4 дні тому +27

      @@shreeraam6586 He is not an ias or ips….
      Numerous news channels have confirmed this information.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 4 дні тому +463

    हिंदू हिंदू म्हणुन परप्रांतीय उरावर घेतले,अन् भेदाभेद करून राज्यातील माणसे दूर केले.

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 4 дні тому +3

      Congress kalat aalet te 😅😅😅😅😅

    • @maheshtawade3027
      @maheshtawade3027 4 дні тому +16

      Tumcha mude amacha Maharashtra chi vaat lagali​@@Hindu_2003.

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 4 дні тому +1

      @@maheshtawade3027 me Maharashtra cha aahe re

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 4 дні тому +8

      ​@@Hindu_2003. Hindu Hindu karun marwadi gujrati lokani hitar hindu lokanchi barobar gan marli he Baga

    • @ishwarchavan7527
      @ishwarchavan7527 4 дні тому

      तो मोहीत कंबोज कुणा मुळें मोठा झाला हे भाजप वाले महाराष्ट्र द्वेषी गूजजू चाटू आहेत

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 дні тому +118

    सुनील प्रभू साहेब शिवसेनेचा वाघ ❤

  • @SameerChavan-e6n
    @SameerChavan-e6n 4 дні тому +109

    मराठी माणसाचा सन्मान झाला पाहिजे मराठी माणसाला इज्जत भेटली पाहिजे

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому +1

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

    • @nitin1947
      @nitin1947 3 дні тому

      अरे भय्या सन्मान मांगने से नही मिलता

  • @ganpatgole9144
    @ganpatgole9144 4 дні тому +79

    अबिनंदन मस्त सुनील प्रभू साहेब

  • @Dsp-b7r
    @Dsp-b7r 4 дні тому +213

    ईथे मराठी माणसं नोकरी शोधतात आणि या भययांना कोण बनवतं आधीकारी??😡

    • @RohanPawar-d5v
      @RohanPawar-d5v 4 дні тому +3

      Bhai te aabhas kartat ganja pit nahi

    • @ameetbhangare2178
      @ameetbhangare2178 4 дні тому +8

      Bjp rss waley

    • @ameetbhangare2178
      @ameetbhangare2178 4 дні тому +10

      @@RohanPawar-d5v mug syllabus madhe kay marathi cha dwesh include aahe kay bhayyancha sagle setting waley astat jholer lok aahet tey

    • @shivaswarodaya
      @shivaswarodaya 4 дні тому

      सगळे मराठी लोक तुझ्यासारखे निर्बुद्ध नसतात रे स्वतवरून इतरांची पारख करू नको.😅😅​@@RohanPawar-d5v

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 4 дні тому

      ​@@RohanPawar-d5vअभ्यास करतात तरीही त्यांची राज्य भिकारी अवस्थेत का.? त्यांच्या राज्यांची प्रगती आणि विकास करायचा सोडून आयत खायला महाराष्ट्रात येतात का.? अभ्यास करतात.?😂 अभ्यास करणारे १ ते ५% बाकी सर्व झोलर आहेत. कधीतरी घरातून बाहेर पड आणि आजुबाजुला काय सुरू आहे हे स्वतः तपासून पहा. सरकारी नोकरी असो की खाजगी. सर्व ठिकाणी या परप्रांतीयांचा झोल आहे. लाखांमध्ये १० प्रामाणिक असतात. कोणत्या अभ्यासाच्या गोष्टी करता.? महाराष्ट्रातील मराठी लोक यांच्यापेक्षा विचारांनी प्रगत होती व आहेत म्हणून शुक्लासारखे दळभद्री दहा बापांची अवलाद मराठी महाराष्ट्रात आयत खायला येतात आणि अनैतिक मार्गाने संपत्ती कमवतात. यांना विचारणारे कोणी नाही.
      *#महाराष्ट्रातमराठीच*

  • @vasantgondkar7364
    @vasantgondkar7364 4 дні тому +61

    प्रभू साहेब, अभिनंदन.

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 4 дні тому +33

    मराठी माणसांना वाटलं निवडणुकीत ठाकरे हरले. पण आता कळतंय मराठी माणूसच हरला.🤐

  • @SameerChavan-e6n
    @SameerChavan-e6n 4 дні тому +54

    ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भूमी आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipsolkar8516
    @dilipsolkar8516 4 дні тому +350

    हा नार्वेकर स्वता गुजराती झाला आहे तो काय ऐकणार

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 4 дні тому +6

      तुझा मुख्यमंत्री अ॑बानी इस्पितळात उपचार घेतो त्या वेळेस तू काय झोपला होता का

    • @Anvengerss
      @Anvengerss 4 дні тому

      ​@@milindkulkarni3198 गुजराती कुलकर्णी 😅

    • @sd44336
      @sd44336 4 дні тому +6

      A अनाजी पंत तू गुजरात ला जावून रहा मग

    • @mr2sh
      @mr2sh 4 дні тому

      ​@@milindkulkarni3198अहो कुलकर्णी उपचार कोणी कुठे घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न पण तो जो कोणी शुक्ला आहे हा जर तुम्हाला म्हंटला असता तेव्हा तुम्ही अस म्हंटला असता का की मी गुजराती पक्षाला मतदान केलंय मग मला अजून ठोकून जा 😂😂😂😂
      तरीही अंबाणीला इथल्या लोकांनी थोडीच सांगितलं की अमच्याइथ हॉस्पिटल काढ

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y 4 дні тому

      ​@@milindkulkarni3198 kulkarni chill ghe ameriketun gyan nako devu

  • @SameerChavan-e6n
    @SameerChavan-e6n 4 дні тому +60

    मराठी माणसांना मराठी माणसाने सपोर्ट करत नाही साहेब मराठी माणसाला मराठी माणूस सापडला उत्तर भारतीय होऊन आपल्या वरती राज्य करतात आहेत

    • @samm8654
      @samm8654 3 дні тому

      भये त्यांचा राज्यात एकमेकांची मर्डर करतात 😂😂😂😂

  • @भगवाअरहं
    @भगवाअरहं 4 дні тому +148

    शुक्ला म्हंजे बामण फडणवीसांचा भाऊबंध..

    • @JMJ-rb2ze
      @JMJ-rb2ze 4 дні тому

      😂 म्हणून तुमची लायकी परप्रांतीय दाखवून देतात जातीवादी पळकुट्या
      त्या शीख लोकांनी भोसलेला कसा हागवला?

  • @rupeshshinde8641
    @rupeshshinde8641 4 дні тому +13

    सुनील प्रभू साहेब तुमचं खरंच मनापासून तुम्ही आपल्या मराठी माणसाबद्दल संसदेत मुद्दा मांडला.

  • @meghachavan123
    @meghachavan123 4 дні тому +51

    Great sir

  • @MaheshLaxmanRedij
    @MaheshLaxmanRedij 4 дні тому +76

    येतील आमदार खासदार कुठे आहेत. त्यांना मराठी लोकांची गळचेपी केली तर चालेल का

    • @realfacts3517
      @realfacts3517 4 дні тому +3

      आता विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर कोण बोलणार?

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 4 дні тому +18

    अजित पवारजी आपले सुद्धा मनापासून अभिनंदन

  • @nileshpawar2685
    @nileshpawar2685 4 дні тому +15

    धन्यवाद सुनील प्रभू साहेब

  • @omkarkhadsade6506
    @omkarkhadsade6506 4 дні тому +15

    धन्यवाद साहेब, जय महाराष्ट्र! 🚩🚩

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 4 дні тому +22

    मराठी माणसाचा कोणी वाली नाही राहिला ... सर तुम्ही प्रश्न मांडला..धन्यवाद🙏

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 дні тому +16

    अभिनंदन प्रभु साहेब

  • @Godking1101
    @Godking1101 4 дні тому +12

    मुंबईत मराठी मानसात बिलकुल एकी नाही म्हणून एवढी हिम्मत झाली या शुक्लाची 😡

  • @daahirramteke8528
    @daahirramteke8528 4 дні тому +48

    Khara Shivsainik 🔥

  • @shakiljamadar2222
    @shakiljamadar2222 4 дні тому +32

    आमचे आमदार सुनील प्रभू साहेब

  • @dilipkoli50
    @dilipkoli50 4 дні тому +48

    पंधराशे रुपये मध्ये विकले गेलेला महाराष्ट्र

    • @shweta2299
      @shweta2299 4 дні тому +2

      परत इलेक्शन येतील की आताच म्युनिसिपल इलेक्शन आहेत तेव्हा द्या दाखवून

    • @realfacts3517
      @realfacts3517 4 дні тому +1

      आता विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर कोण बोलणार?

  • @sagardivase-uh3en
    @sagardivase-uh3en 4 дні тому +19

    छान केल प्रभु साहेब

  • @SantoshKolambekar-d8d
    @SantoshKolambekar-d8d 4 дні тому +15

    अभिनंदन सर

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 4 дні тому +40

    त्याला कायम आठवण येईल असा बडवायचा. म्हणजे वचक बसेल नाहीतर भाजपच्या राज्यात हे लोक माजतील.

  • @RajeshShelke-u3f
    @RajeshShelke-u3f 4 дні тому +8

    साहेब तुमचं भाषण एक नंबर

  • @RupeshGharat-dv4rx
    @RupeshGharat-dv4rx 4 дні тому +10

    जय महाराष्ट्र . शिवसेना ubt

  • @LahuShisave
    @LahuShisave 4 дні тому +8

    प्रभु साहेब सलाम तुंम्हाला

  • @sagargade6787
    @sagargade6787 4 дні тому +24

    हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे.❤❤❤

  • @satishsarnaik3434
    @satishsarnaik3434 4 дні тому +11

    मराठी मानुस आणि मराठी भाषा....या बद्दल आदर असलाच पाहिजे....

  • @shankarahire9614
    @shankarahire9614 4 дні тому +21

    हा नार्वेकर कर पण परप्रांतीय चा माणूस आहे

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 4 дні тому +4

    मराठी माणसाची गळचेपी करणाऱ्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. या महाराष्ट्रात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाबाबत कडक कायदा झाला पाहिजे व अंमलबजावणी झाली पाहिजे.
    सुनिल प्रभू आपलं अभिनंदन !

  • @JairamGhadi
    @JairamGhadi 4 дні тому +16

    या भैयालाशासनाची नोकरी कशी मिळाली ही चौकशी करणे. या भैयाचा माझं उतरवला पाहीजे

  • @r.k6800
    @r.k6800 4 дні тому +9

    दोन दोन उपमुख्यमंत्री असून पण अश्या घटना काय दुर्देव महाराष्ट्रच 🙏🙏

  • @r.s.p.adhikari.spcialpolic1820
    @r.s.p.adhikari.spcialpolic1820 4 дні тому +6

    मा. प्रभू जी वेल्डन great जॉब
    🌹👍

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 4 дні тому +69

    Bjp हटावं..

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому +1

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 4 дні тому +9

    पुण्यात सुध्दा..... फ्लॅट मध्ये मराठी माणसांची गळचेपी व दादागिरी केली जात आहे.....

  • @मराठीउद्योजगविश्व

    तात्काळ त्याला नोकरी वरून कमी करावे आणि स्वतःचा राज्यात बॅग भरून पाठउन द्यावे

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 4 дні тому +9

    शिवसेनेने परप्रांतीय माणसाला निवडणुकीत कधीच उमेदवारी देऊ नये,
    तसेच या शुक्लाचा माज उतरवाच,कानफटवा व यूपीत पाठवून द्या

    • @ekindian8159
      @ekindian8159 4 дні тому

      या अगोदर निवडणुकीच्या आधी ही मराठी माणसाला मारहाण झालेली आहे, त्यावेळी फक्त मनसे सोडून कोणीही मराठी माणसाला वाचवण्यासाठी ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप आलेले नाही. आता निवडणुका झालेल्या आहेत, म्हणून राजकीय नेत्यांना मराठी माणसाचा राजकारणासाठी कळवळा येत आहे. शिवसेनेने ही हफ्ते घेऊन परप्रांतीय मुंबईत बसविले, गुजराती आज आलेले नाहीत, खूप वर्षांपूर्वी आलेले आहेत. मुंबई करांच्या जमिनी हफ्ते कमविण्यासाठी या राजकीय नेत्यांनी परप्रांतीयांना धंदे, व्यापार करण्यासाठी दिल्या आणि मुंबई करांना वडापाव, चहाची टपरी, पानशाप करण्यास भाग पाडले.

  • @Atoztv-d2k
    @Atoztv-d2k 4 дні тому +10

    यासाठी आम्ही भाजपला मतदान केले नाही कारण त्यांना मराठी माणसाचं काही देणं घेणं नाही

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 4 дні тому +5

    आम्हांला अभिमान आहे प्रभू साहेबांचा जय शिवाजी

  • @umeshsawant3597
    @umeshsawant3597 4 дні тому +48

    शुक्ला धडा शिकवा सरकार

    • @Jayjayshanidev
      @Jayjayshanidev 4 дні тому +1

      Hindus before election's : Hindu khatre mai hai😢
      Hindus after election's: fight with each other😅

    • @MaheshKadam-w8l
      @MaheshKadam-w8l 4 дні тому +3

      चुक झाली भाजपा ला मत देऊन

    • @worldofindianrailway8008
      @worldofindianrailway8008 4 дні тому

      Mhannun mahantoy mi manse la vote dya

    • @shweta2299
      @shweta2299 4 дні тому +1

      ​@@MaheshKadam-w8lmns ऑप्शन होते पण तेव्हा सगळे आंधळे झाले होते

  • @sagarmhaske623
    @sagarmhaske623 4 дні тому +10

    कोणत्याही गुजरात्यांचा माल घेऊन नये हाच खरा उपाय

    • @CrickAndsport
      @CrickAndsport 4 дні тому +2

      😢 koni eikat nahi dada... Punyat 800 flat chya society madhye ardhyapeksha jast gujrati n sindhi aahe.. N marathi bayka tyanchya kamala aahe

    • @sagarmhaske623
      @sagarmhaske623 2 дні тому +1

      @CrickAndsport khar bhava

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 4 дні тому +2

    आता उद्धव साहेब आणि राज साहेब यांना विनंती तुम्ही साहेब एकत्र या आणि आता मुंबईत मराठी मुद्दा उचला आम्ही तुमच्या पाठीशी जय महाराष्ट्र

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce 4 дні тому +10

    अध्यक्ष ठिक आहे म्हणतोय😡😡😡😡😡😡

  • @yusufshaikh8447
    @yusufshaikh8447 4 дні тому +5

    येतो शुरुवात है अच्छे दिन आने वाले हे. प्रभु सर शाब्बास

  • @Vikasmotivationr
    @Vikasmotivationr 4 дні тому +16

    फक्त बोलून नाही काही तरी करून दाखवावे... तुम्हाला पुण्या मध्ये एका मुलीने सांगितले होते की पुणे मेट्रो मध्ये सगळे यूपी बिहार वाले कामाला आहे... त्याचे तुम्ही काय केले

    • @utkarshkulkarni8777
      @utkarshkulkarni8777 4 дні тому +1

      मेट्रोचं काहीच नाही. इथं तर अख्खं पुणे स्टेशनच उत्तर भारतीयांनी भरून गेलंय! 🤣

    • @DattaJadhav-bv7lm
      @DattaJadhav-bv7lm 4 дні тому +1

      ​@karni8777 titlimaratimanskaykartat

  • @ganeshpund5351
    @ganeshpund5351 3 дні тому +1

    महाराष्ट्र मधेच राहून, बाहेरचे माजले.... माज मोडता येतो मराठी लोकांना ध्यानात ठेवावे जय महाराष्ट्र

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 4 дні тому +3

    सुनील प्रभू खरंच आवाज उचलल्या बद्धल आपलं कौतुक आणि अभिनंदन सुद्धा 🙏

  • @samuelsp204
    @samuelsp204 4 дні тому +15

    द्या अजून बिजेपला मत.
    महाराष्ट्रच गुजरात करा

  • @pradeepgholap-gs8tx
    @pradeepgholap-gs8tx 3 дні тому

    खरंच सर तुमचे खूप धन्यवाद मराठी माणसासाठी तुम्ही बोललात मुद्दा उपस्थित केला ह्याच्या वरती काहीतरी उपाय निघाला पाहिजे जय भवानी जय शिवराय

  • @ManishaRanadive
    @ManishaRanadive 4 дні тому +4

    अभिनंदन सुनील प्रभू सर

  • @V_Y_music
    @V_Y_music 4 дні тому +9

    Prabhu shaheb khup Chan bolath...

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 4 дні тому +3

    सुनील प्रभू साहेब..... अभिनंदन..... आवाज उठविण्यासाठी 🙏👍

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 4 дні тому +4

    सलाम प्रभुजी मराठी माणसाच्या बाजूने आवाज उठवलात. परप्रांतीय यांना हाकलवून लावा त्यांच्या राज्यात.

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 4 дні тому +3

    महाराष्ट्रातील माणसांनाच नोकरी दिली पाहिजे

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 4 дні тому +3

    शेवटी खरा शिवसैनिक जागा झाला हेच हवे आहे जय महाराष्ट्र 🚩

  • @pramodw1898
    @pramodw1898 4 дні тому +5

    त्या शुक्ला ला निलंबित करा तात्काळ

  • @chetangawade9563
    @chetangawade9563 2 дні тому +1

    Sunil Prabhu saheb fan zale tumache

  • @DHANANJAY_PEDDAWAD34
    @DHANANJAY_PEDDAWAD34 4 дні тому +4

    अंधेरी ईस्ट के ईस्ट वार्ड रोड नंबर सात MIDC मराठी माणसाच्या डोक्यामध्ये फरशी घातली यावरती कोणीही काही बोलले नाही फुटपाथ वरती धंदा मराठी माणसाने करू नये

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 дні тому +9

    सुनिल प्रभू ❤

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 4 дні тому +10

    एक मराठा लाख मराठा

    • @realfacts3517
      @realfacts3517 4 дні тому +1

      आता विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर कोण बोलणार?

  • @shubham.nesneskar4708
    @shubham.nesneskar4708 4 дні тому +1

    धन्यवाद साहेब मुद्दा मांडला ❤

  • @yatinborikar599
    @yatinborikar599 4 дні тому +5

    सरकारी नोकरी करत असून पण ४० लाखाच interior करतो!!! ACB चौकशी करा त्याची

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 4 дні тому +8

    प्रभु साहेब सभागृहात अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आपले आभार आणि उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पण त्याची दखल घेतली त्या बद्दल त्यांचे ही आभार

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 3 дні тому +1

    त्याच्यावर खरोखरच कारवाई झाली का?? हे पण कळू द्या महाराष्ट्राला.

  • @BHIMRAOSawant-m4w
    @BHIMRAOSawant-m4w 3 дні тому

    विषय चांगला योग्य मांडला मुंबईव महाराष्ट्राची काळजी असणारे नावाप्रमाणे प्रभू

  • @साहेब99
    @साहेब99 4 дні тому +13

    मराठी माणसाना मारहाण करण चुकीच आहे

  • @mangeshsawant784
    @mangeshsawant784 4 дні тому +3

    महाराष्ट्रात मराठी माणसासाठी मराठी नेते काही काम करत नाही मराठी माणसांसाठी अविनाश जाधव,नितीन नांदगावकर सारखे कार्यकर्ते न्याय मिळून देण्याचं काम सतत करत आहेत. मराठी माणसा आता तरी जागा हो.

  • @shreeswamisamarth996
    @shreeswamisamarth996 4 дні тому +2

    लवकरच महाराष्ट्र बिहार होणार आहे प्रभु साहेब धन्यवाद तमाम मराठी आमदार आपण सर्वांनीच मराठी माणसाच्या वर होणारे अन्यायाविरुद्ध उभे राहून न्याय देण्यासाठी एकञ या हीच अपेक्षा यात राजकारण आणू नका

  • @Shreenath234
    @Shreenath234 4 дні тому +5

    ३० जानेवारी २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई परप्रांतीयांन विरोधात आवाज उठवण्यासाठी पुन्हा एकदा १ मे १९६० ची आगा पेटवण्यासाठी मी येणारच, बरोबर मित्र मैत्रणी, परीवारातील सदस्य, मराठी बांधव यांना पण घेउन यायचा प्रयत्न करणार.... तुम्ही पण या.... 🚩जय मराठी जय महाराष्ट्र 🚩

  • @sb-ww8xn
    @sb-ww8xn 4 дні тому +3

    सर्व महाराष्ट्रीयन नेत्यांनी विरोध केला पाहिजे ह्या घटनेचा

  • @MangeshGaikwad-z5s
    @MangeshGaikwad-z5s 4 дні тому

    सुनील प्रभू साहेब आपण हा मुद्दा मांडला आपले मनापासून धन्यवाद जय शिवराय 🚩

  • @ravibhoir7233
    @ravibhoir7233 4 дні тому +20

    B j p hathav 😢😢😢

  • @LaxmanKale-z9n
    @LaxmanKale-z9n 4 дні тому +2

    Good. Prabhuji🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 4 дні тому +3

    लाल दिव्याची गाडी वापराहायला केंद्र सरकारने बंदी घातली आहे,मग हा अधिकारी दिवा कसा लावू शकतो

  • @ramchandramonde7456
    @ramchandramonde7456 4 дні тому +1

    jai maharashtra parbhu saheb

  • @sandipparab5724
    @sandipparab5724 4 дні тому

    Thanks sir

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 4 дні тому +2

    वर्षभरानंतर या शुकला माणसाचा फॉलोअप घ्या म्हणजे समजा त्याला सजा झाली किंवा नाही...

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 4 дні тому +1

    खुपच छान 👏👏

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 4 дні тому +6

    👍👍👍👍👍

  • @rihenrana6602
    @rihenrana6602 4 дні тому +2

    मराठी माणसांना हि गोष्टी लक्षात ठेऊन नगर सेवक निवडावा ।

    • @haridhavare1576
      @haridhavare1576 4 дні тому +1

      परप्रांतीयांनी येथे येऊन केंव्हाच आपले मतदार संघ निर्माण केलेले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतच किती परप्रांतीय आहेत बघा.

  • @sd3181
    @sd3181 4 дні тому +5

    He khari Shivsena

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 4 дні тому +2

    Ha मुद्दा विधानसभेत उचल्याबद्दल सुनील प्रभू यांचे आभार 💯...मराठी माणसाने एकजुट ही दाखवली पाहिजे.. आपल्यात झालंय काय की ऐकीच नाही आहे आणि त्याच्याच फायदा हे बाकीचे लोक घेतात..सो please try to understand marathi people we should be unite 💯💯

  • @dilipsakpal2583
    @dilipsakpal2583 4 дні тому +1

    मस्त मस्त शाब्बास सुनिल प्रभू साहेब

  • @chetanbhaware2772
    @chetanbhaware2772 4 дні тому

    Thank you saheb

  • @nileshahire7563
    @nileshahire7563 3 дні тому

    khup chan saheb 🎉👍

  • @sanketdharane
    @sanketdharane 4 дні тому

    Thanks dada

  • @yogeshbagle3789
    @yogeshbagle3789 4 дні тому +1

    Ek number

  • @Dc_x_marvel_01
    @Dc_x_marvel_01 2 дні тому

    दादा जय शिवराय जय
    तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @sharadmali4943
    @sharadmali4943 4 дні тому

    ग्रेट सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻