कवीवर्य श्री संकर्षण कऱ्हाडे तुमच्या कविता असतात मार्मिक आणि मौलिक.... तुम्ही कोणत्या दैवी शक्तीचे उपासक आहात तो भगवंत तुमची प्रगल्भता करतो प्रभावी बौद्धिक.... तुमचा देव आहे कोणता ? तो जगनियंता असे जाणता नेणता..... तुमच्या कवितांचा अत्युत्तम असतो भावार्थ.... अज्ञ व सुज्ञ दोन्ही बुद्धीवंत व्हावेत जनहितार्थ.... त्या दैवी शक्तीचा प्रगल्भतेला विनम्र शिर साष्टांग नमस्कार.... अविरत कवितेतून प्रगट व्हावा ऊर्जात्मक वा सकारात्मक आविष्कार..... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 तुम्हाला शिकवायचा मुळीच नाही हेतु...... प्रसंग कोणताही असो साधुयाय वा जपूयात माणुसकीचा सेतु.... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अप्रतिम, पांडुरंग आणि राजकारण दोन्हींची काय छान शाब्दिक सांगड घातली आहे.खूप आवडली.तुमच्या सगळ्याच कविता खूप छान , मन आणि बुध्दी दोन्हींनाही सुखावणार्या असतात
संकर्षण तुम्ही राजकीय भाष्य फारच खुसखुशीत आणि विनोद प्रचुर आणि हलकं फुलकं करता. हजरजबाबी पणा हा उपजत गुण तुम्हाला लाभलेला आहे. अभिनय करताना तुमच्या हालचाली नैसर्गिक असतात त्यात कृत्रिम पणा नसतो. राजकीय परिस्थिती वर तुमचं निरीक्षण अचूक असतं. त्याची कुणाला न दुखवता ऊपरोधीक मांडणी तुम्ही छान करता.
लयच भारी, संकर्षण जीं, तुम्ही नव्या पिढीला घडवायचा वसा घ्या हि विनंती आहे, शाळा कॉलेजातुन सभा घ्या आणि तुमच्या कवीता म्हणा, कदाचीत पेटेल ऐखादा दिवा, लागेल ऐखादि पणती. तुमच्याकडे मोठ्या आशेने पहातोय आम्ही. नेत्यांच काय ओ, नाही मीळालं तीकिट तर पक्ष बदलतात, स्वत:च्याच तत्वांना तीलांजली देतात, मग युवा होतो अस्वस्थ, गोंधळुन जातो, तुम्ही दीपस्तंभ व्हा
काय लिहिलंस भावा. क्षणभर पांडुरंग तुझी कविता ऐकतोय असं वाटलं आणि त्यानं दिलेली रागावणी आणि समज तो स्वतः देतोय असं वाटुन अंगावर काटा उभा राहिला.फारच सुंदर
सकर्षण सर कविता खूप सुंदर आहे कल्पना सुंदर इतक्या परखडपणे आपलेमत व महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीला चपलख बसेल अशी कविता आहे एक क्षण असं वाटल हे सत्यात अवतरले तर किती बर होईल खूप छान😅 4:41 🙏🙏🙏👌👌
खूपच सूंदर, तुमच्या कवियता नेहमीच खुप सूंदर आणि प्रेरणादायी असतात. असचं नेहमी सूंदर लिहत जा. तुमची लेखणी अखंड अशीच चालत राहू द्या. स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करोत. 💐
खूपच सुंदर आणि सत्य, लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे समाजाची प्रगती,लोकांची सेवा केल्यास त्यांना लोकांना मत मागायला जायची वेळ येणार नाही लोक आपोआप आपणास मतदान करतील.
You are simply great sankarshan.hatts off to you very touching poem n i hope this time all eligible persons will vote positively and see pandurang n mauli and tukaram maharaj n others in maharashtra itself.❤❤❤lot of love n best wishes to you.
खरी खुरी सुंदर कविता संकर्षण तुझी.. असच काहीस लिहून तरी फरक पडेल का राजकारण्यांना डोक्यात.? सात पिढ्या कमावून ठेवतात ही मंडळी. खुर्ची साठी काहीही करायला ही आहेत ह्याची डोकी अजूनही मोकळी.
Great! एका कवितेने अख्ख्या महाराष्ट्राचे कान पिळून कवीची जबाबदारी उत्तम पार पाडलीत! 🙌🙏
खूपच छान
खूप छान. संकर्षण तुम्हाला परमेश्वराने आशीर्वाद देऊनच पाठवले आहे. तुझ्या आई बाबांना किती अभिमान वाटत असेल खूप शुभेच्छा 😊❤
अभिजात कवित्वा संकर्षण आविष्कार
मित्रा तुला मनापासून साहित्य नमस्कार
🙏
कवीवर्य श्री संकर्षण कऱ्हाडे तुमच्या कविता असतात मार्मिक आणि मौलिक....
तुम्ही कोणत्या दैवी शक्तीचे उपासक आहात तो भगवंत तुमची प्रगल्भता करतो प्रभावी बौद्धिक....
तुमचा देव आहे कोणता ? तो जगनियंता असे जाणता नेणता.....
तुमच्या कवितांचा अत्युत्तम असतो भावार्थ....
अज्ञ व सुज्ञ दोन्ही बुद्धीवंत व्हावेत जनहितार्थ....
त्या दैवी शक्तीचा प्रगल्भतेला विनम्र शिर साष्टांग नमस्कार....
अविरत कवितेतून प्रगट व्हावा ऊर्जात्मक वा सकारात्मक आविष्कार.....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तुम्हाला शिकवायचा मुळीच नाही हेतु......
प्रसंग कोणताही असो साधुयाय वा जपूयात माणुसकीचा सेतु....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🕉️🎵इतकं प्रखर सत्य उघडपणे मांडण्याच्या तुमच्या धडाडीला शतशः नमन!!!🙏🏾🙏🏾🙏🏾 परमेश्वर तुमच्या पाठीशी अखंड राहो अन् सर्वांचा सर्वार्थाने उद्धार करो !!! हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!! 🙏🏾🙏🏾🙏🏾🎶🕉️
अप्रतिम.परमेश्वर आपणास दिर्घायुष्य देवो.आणि असेच लिहित रहा.
अप्रतिम, पांडुरंग आणि राजकारण दोन्हींची काय छान शाब्दिक सांगड घातली आहे.खूप आवडली.तुमच्या सगळ्याच कविता खूप छान , मन आणि बुध्दी दोन्हींनाही सुखावणार्या असतात
खूपच सुंदर विचार आहेत आपले संकर्षण सर आपनास माऊली सदैव आनंदी ठेवो हीच प्रार्थना विठ्ठल चरणी 😊😊
पांडुरंगाची कृपादृष्टी आहे तुझ्यावर. ती तशीच राहो ही devacharni प्रार्थना
खुप खुप छान संकर्षण
अशाच छान छान कविता आम्हाला भविष्यात ऐकायला मिळूदेत हिच परमेश्वराकडे प्रार्थना ❤
संकर्षण तू खूप भारी आहेस,प्रत्येक माणूस एक व्यक्ती म्हणून तुझ्या सारखा असावा.💯💯
जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! अगदी सत्य सांगितलं आपण ! साधू ! साधू ! साधू !
महाराष्ट्राच्या सर्व पुढार्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे.
संकर्षण तुम्ही राजकीय भाष्य फारच खुसखुशीत आणि विनोद प्रचुर आणि हलकं फुलकं करता. हजरजबाबी पणा हा उपजत गुण तुम्हाला लाभलेला आहे. अभिनय करताना तुमच्या हालचाली नैसर्गिक असतात त्यात कृत्रिम पणा नसतो. राजकीय परिस्थिती वर तुमचं निरीक्षण अचूक असतं. त्याची कुणाला न दुखवता ऊपरोधीक मांडणी तुम्ही छान करता.
अप्रतिम..... सध्याच्या वास्तवतेचे दर्शन माऊलींच्या रुपात खूप छान व्यक्त झाला आहात.... शब्द अप्रतिम..... सादरीकरण उत्तम
लयच भारी, संकर्षण जीं, तुम्ही नव्या पिढीला घडवायचा वसा घ्या हि विनंती आहे, शाळा कॉलेजातुन सभा घ्या आणि तुमच्या कवीता म्हणा, कदाचीत पेटेल ऐखादा दिवा, लागेल ऐखादि पणती. तुमच्याकडे मोठ्या आशेने पहातोय आम्ही. नेत्यांच काय ओ, नाही मीळालं तीकिट तर पक्ष बदलतात, स्वत:च्याच तत्वांना तीलांजली देतात, मग युवा होतो अस्वस्थ, गोंधळुन जातो, तुम्ही दीपस्तंभ व्हा
Guru asata pathirakha mag vade ashi sundar kavita.sathyatmtirtha Swamiji ki jay.
Great .greater...greatest..you are God bless you...
Kavita farach chhan.Parmeshwarane onjal bhar bharun tumcha padrat shabakosha khajina bahal kela aahe
God bless you
काय लिहिलंस भावा. क्षणभर पांडुरंग तुझी कविता ऐकतोय असं वाटलं आणि त्यानं दिलेली रागावणी आणि समज तो स्वतः देतोय असं वाटुन अंगावर काटा उभा राहिला.फारच सुंदर
अतिशय सुंदर कल्पना! डोळ्यासमोर सगळे चित्र उभे राहिले 🙏🙏
एवढी सुंदर कल्पना येण्यासाठी आधी सुंदर मन असावे लागते,ते तुझ्याकडे आहे संकर्षण , अभिमान वाटतो आम्हाला 😊
सकर्षण सर कविता खूप सुंदर आहे कल्पना सुंदर इतक्या परखडपणे आपलेमत व महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीला चपलख बसेल अशी कविता आहे एक क्षण असं वाटल हे सत्यात अवतरले तर किती बर होईल खूप छान😅 4:41 🙏🙏🙏👌👌
Kuoop Sunder
Realy very very nice & True.. Salam Sankarshan tula...
Khup sundar... apratim kavita ani sadarikaran dekhil
अतिशय अतिशय मार्मिक शब्दात नेहमी प्रमाणे सुरेख काव्य, शब्द भाव अत्यंत चपखल. संकर्षण जी You are blessed. 🙏👍👍
Khup chan kavita astat tumachya God bless you 🌹🙏
👌👌अप्रतिम.👏👏❤️❤️
मनापासून पटले.
खूप शुभेच्छा ❤️
अप्रतिम केवळ शब्दातीत, रामकृष्ण हरि
फार सुंदर करतोस कविता...हे प्रबोधन असेच चालू ठेव
अप्रतिम. भारी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूपच सूंदर, तुमच्या कवियता नेहमीच खुप सूंदर आणि प्रेरणादायी असतात. असचं नेहमी सूंदर लिहत जा. तुमची लेखणी अखंड अशीच चालत राहू द्या. स्वामी तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करोत. 💐
संपूर्ण समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून चंगलीच मतदान जागृती केलीस भावा...
रसिक जनांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कविता करून आमच्या सर्वांच्या लाडक्या संकर्षण ची काव्यप्रतिभा अशीच तेवती ठेव देवा ...👍👍
खूपच समर्पक !!!शब्दांची पेरणी उत्तम,,👌
खूप सुंदर अगदी खरी खरी कविता ❤
Khup chchhan kavita, mastach.
खूप छान कविता लिहितो संकर्षण दादा ऐकून मन शांत होते आणि प्रसऩ वाटते त्या निमित्ताने पांडुरंगाची आठवण होते तुमच्या सर्व कविता छान आहे😊👍
निशब्द , फारच छान
खूपच अप्रतिम कविता.देव तुमचे विशेष भले करो ही ईश्वर चरणी मनापासून प्रार्थना.🙏🙏🌹🌹❤️❤️
तुफान.....
क्रांतिकारी सलाम सर.....
खूपच सुंदर आणि सत्य, लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे समाजाची प्रगती,लोकांची सेवा केल्यास त्यांना लोकांना मत मागायला जायची वेळ येणार नाही लोक आपोआप आपणास मतदान करतील.
Wa! Sankarshan apratim
Kiti sundar shabd jhan jhanit anjan rajakarnya chya dolyat
सुंदर कविता, अप्रतिम वाचन
उत्कृष्ट खूप छान 👌👌👌👌
Khup khup chan Kavita.. 👏👏👏👏
अतिशय सुंदर काव्य आणि समर्पक वास्तववादी
सकर्षण खुपच छान खरोखर तुम्हाला परमेश्वराचा आर्शिरवाद आहे सरस्वती प्रसंन्न आहे तुमच्यावर
किती समर्पक 👌संकर्षण लिहीत राहा 👌💐
आजच्या परिस्थितीत समर्पक कविता!ग्रेट!👏👏🙏🙏
खुप सुंदर कविता...खरच या कविते प्रमाणे झालं तर किती छान होईल👍👍👏👏
व्वाह लय भारी ,अगदी सहज आणि मोजक्या शब्दात मनोगत मांडल ❤
अप्रतिम असे सतत अंजन हवे लोकांना
खुप छान कविता आहे.आम्ही ही प्रत्यक्ष ऐकली.
धन्य तुमचे ज्ञान आणि अप्रतिम सादरीकरण...🙏🙏🙏
खूप छान संकर्षण, पांडुरंग तुझ्या पाठीशी राहू दे.अशा गचाळ राजकारण असणाऱ्या महाराष्ट्रात .
You are simply great sankarshan.hatts off to you very touching poem n i hope this time all eligible persons will vote positively and see pandurang n mauli and tukaram maharaj n others in maharashtra itself.❤❤❤lot of love n best wishes to you.
Very Nice Sankarshan Sir ...... 👌
अप्रतिम कविता 👍 👌 👍
अतिशय परखड, सुंदर.
अप्रतिम कविता आहे. खुप खुप छान. शुभेच्छा
👌 सत्य परिस्तिथीचे वर्णन आहे
खुपचं सुंदर आणि सर्वानाच विचार करायला लावणारी कविता
सकर्षण कविता एक कटू सत्य परस्थितीचे वास्तव चित्र दाखवणारी लिहिली आहेस तुला खरंच सलाम
समोर महाराष्ट्र आहे त्यात पांडुरंग पाहण्यासाठी तशी दृष्टी दे मायबापा हेच मागणे करतो आम्ही तुझ्या पाया
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
परमेश्वर आपणास दिर्घायुष्य देवो.व आपण असेच लिहित रहा.
अप्रतिम अवर्णनीय आनंद धन्यवाद 🇮🇳👏👏
खूपच.. सुंदर💐💐💐
योग्य शब्दात महाराष्ट्राची वेदना मांडली आहे.❤
अफलातून बुद्धिमत्ता
खुपच सुंदर कविता 👌👌🙏
❤❤❤ कवितेतील दुनेतिल बाप🎉 माणूस
क्या बात है ,❤❤ मनाला भावली कविता
खुप सुंदर अगदी आमच्या मनातले विचार वाटतात, ऐकताना वाटते हेच सांगायचे होते.🌷🌷🌷
Very true and real fact fantastic 👏
अप्रतिम कविता.खरी वस्तू स्थिती माडली आहे.
अप्रतिम शब्दरचना ,👍
Khupch sundar kvita
अप्रतिम संकर्षण भावा, हे असे फक्त तूच लिहू शकतोस. सुंदर.❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.
संकर्षण, अप्रतिम.
Salute to you and your thoughts . Keep it up
खुप खुप छान...असे स्वच्छ दिलाचे आणि विचारांचे लोक राजकारणात असतील तर पांडुरंगाला खाली बोलावण्याची गरज पडणार नाही.
खूप मस्त आणि मार्मिक कविता 😊
सगळ्या राजकारण्यांनी ऐकावी आणि काहीतरी बोध घ्यावा. खूपच छान.
Khup chan kavita ahe mala phar avdtat tumchya kavita
खरी खुरी सुंदर कविता संकर्षण तुझी..
असच काहीस लिहून तरी फरक पडेल का राजकारण्यांना डोक्यात.?
सात पिढ्या कमावून ठेवतात ही मंडळी.
खुर्ची साठी काहीही करायला ही आहेत ह्याची डोकी अजूनही मोकळी.
Mast khupach chhan sankarshan .🎉
संकर्षण तुझा साधे पणा आणि काव्याची श्रीमंती अशीच कायम राहो ही श्री पांडुरंग चरणी प्रार्थना
अतिशय सुंदर आहे.
अप्रतिम राजकारण्यांनी डोळे उघडले तर बर होईल
Khupcha chhan 🙏Ram krushna hari pandurang hari 🙏🚩🚩🚩
अप्रतिम,काय कल्पना! ❤
खूप छान लिहिलंय तुम्ही दादा...
वा दादा वाsss...... 👏👏
Apratim apratim....shabdhch nahit,eshkrupene hi pratibha ashich vrudhingat hovo..❤
अप्रतिम.... ❤❤❤
खूपच सुंदर अप्रतिम ❤
U r great सगळे मुद्दे नीटनेटके व स्पष्ट मांडलेत तुमच्या सगळ्या कविता खूप भावतात
सुंदर सुंदर सुंदर.क्या बात है संकर्षण.🎉
Wah! Wah!! Wah!!! Apratim va sadetod kavita ❤❤❤
एक नंबर 👏👏🙏🙏
संकर्षण यांच्या कविता ह्या खरंच डोळे उघडणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत. ❤❤
मस्त सुरेख 👌👌
खूप छान कविता सादर केलीस