अमित शहांची ती नजर भविष्य सांगून गेली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 176

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День тому +64

    मोदीजींची कमाल आहे . दीड तासांपेक्षा जास्त वेळ अविरत बोलून लक्तरं वेशीवर टांगली परिवाराची......

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 9 годин тому +3

    काँग्रेस स्वतः हुन संपणार.

  • @bamod78
    @bamod78 День тому +76

    अनयजी, नेहरूंना "पंडित" आणि गांधींना "महात्मा" म्हणणं थांबवा🙏🙏🕉️🕉️

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 День тому +8

      नेहरू कोणते पंडित होते हे कोणाला माहिती आहे का? महात्मा गांधी कोणत्या कामामुळे महात्मा झाले ह्याची माहिती मिळाली तर बरे व.

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic День тому +9

      आणि प्रियांका वाड्रा असताना गांधी कशाला

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 День тому +4

      Right

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 День тому

      @@surendrakelkar5575 बगलेत 2 /2 मुली आणि सत्याचे(?) प्रयोग करून 😃

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 15 годин тому +2

      जय श्री राम 💐🙏

  • @RohanSurve-d5j
    @RohanSurve-d5j День тому +42

    कृपा करून सतत प्रियांका गांधी बोलू नका,, प्रियांका वाड्रा बोला,, भाऊ , सुशिलजी,आणि प्रभाकरजी यांना पण संदेश देण्यात यावा,,

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 День тому +20

    💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐
    💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐
    💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐
    💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐
    💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐
    🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺

  • @mohan1795
    @mohan1795 5 годин тому +1

    10:30 मिजास नाही म्हणता येणार, कुणी तरी 'पढवून' पाठवले म्हणून संसदेत टराटरा विधेयक फाडले.. पप्पू ने!!!🤨

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 16 годин тому +4

    Amnesty India या संस्थेच्या अहवालानुसार आणीबाणी काळात १,५०,००० लोकांना तुरुंगात टाकलं होतं .

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 19 годин тому +8

    जय श्री राम.....कर्तव्याची जाणीव नसता प्रगतीला ही अर्थ नसे. गांधी घराणे हद्दापार केले पाहिजे..

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 15 годин тому +10

    अनयजी, आपल्या रेकॉर्डिंगचा आवाज अजूनही कमीच आहे.

  • @ArunDattatray-h2r
    @ArunDattatray-h2r 19 годин тому +13

    महाराष्ट्र टाइम्स मध्ये तर प्रियांका गांधी ह्यांच्या प्रभावी भाषणामुळे बीजेपी नेते हतबुद्ध होऊन त्यांच्याकडे बघत राहिले असा उल्लेख आहे . त्याचां छान उलगडा केलात तुम्ही . धन्यवाद .

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 18 годин тому

      मी डॉन असतो तर नालायक पत्रकार मंडळी ना ७२ मुलांकडे लाईनीत पाठवले असते 😂

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 17 годин тому +5

    अनयजी काही दिवसांपासून वि.डी.ओचाआवाजखुपच लहान आहे कृपया नोंद घ्यावी ही विनंती

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 День тому +32

    आज मोदीजी ने नेहरू पासून पप्पु पर्यंत प्रत्येकाला धुधु धुतले. मजा येत होती.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 День тому +19

    आज दोन दिवस झाले . आपलाआवाज खुपच कमी ऐकायला येत आहे. काय ते तिकडे लक्ष देणे.

  • @madhusudankulkarni3495
    @madhusudankulkarni3495 День тому +42

    मोदीजींचे अभ्यासपूर्ण, उत्कृष्ट भाषण.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 День тому +5

      "एक है तो सेफ है " हे सुद्धा दाखवून दिले.

  • @yeshwantjoshi7534
    @yeshwantjoshi7534 День тому +10

    जेंव्हा हि चर्चा करायची ठरली,तेंव्हा
    अनेकांनी सांगितले की,"या बाबत काॅग्रेस आपल्याच पायावर दगड पाडून घेणार ".त्यात मोदी आणी
    शहा हे तर भाषणात काॅग्रेसला
    धुउन काढणार.काॅग्रेसला हि अवदसा का आठवली ?

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День тому +36

    आपल्या पूर्वजांचे कौतुक करताना जे थकत नाहीत त्यांना त्या लोकांचे काळे कारनामे मात्र माहीत नाहीत . म्हणूनच आणीबाणीचा विषय वारंवार काढून धगधगता ठेवला पाहिजे ,ज्यांना त्याविषयी काहीच माहीत नाही त्यांना कळलंच पाहिजे .

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 День тому

      विरोधी पक्ष खोटे आरोप करून आणि सभागृहात गदारोळ करून लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करतात.. पप्पुच्या पक्षाने आणि त्यातल्या त्यात त्याच्या कुटुंबियांनी जे काही अक्षम्य अपराध या देशातील जनतेशी केले आहेत त्यावर कोणी बोलायला संसदेत उभा राहिला तर गोंधळ निर्माण करून तो विषय दाबण्याचा प्रयत्न करतात तर पप्पुचे पाळीव मिडीयावाले .. पप्पुच्या भाजपवर केलेल्या आरोपाची रील काढुन मिडीया युट्यूबवर दाखवतात आणि त्यातुन भाजपच्या नेत्यांनी दिलेले चोख उत्तर डिलीट केलेले असते.. त्यामुळे असल्या रील बघणाऱ्याला भाजपचे नेते मुकाट्याने आरोप ऐकताना दिसतात.. यावर उपाय म्हणून भाजपच्या आयटी सेलने किंवा नेत्यांनी एक सविस्तर पत्रिका छापुन जनतेला वाटव्यात ज्यात पप्पुच्या पक्षाची सविस्तर पोलखोल केलेली असेल..

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 День тому

      संसदेत पप्पुचा पक्ष भाजप वर आरोप करताना फुरसतमध्ये करतो.. पण भाजपचे नेते जेंव्हा त्या आरोपांचे खंडन करून खरी वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी उभे रहातात त्यावेळी पप्पुच्या पक्षासह सगळे इंडी वाले खासदार बुडाखाली आग लागल्याचा अभिनय करत गदारोळ करतात आणि ही आग आधी विझवा अशी मागणी करतात, भाजपला आपला मुद्दा मांडु देत नाहीत..

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 15 годин тому +2

      जय श्री राम 💐💐🙏🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 День тому +27

    अगदी परफेक्ट विश्लेषण
    झक्कास ❤❤❤❤❤

  • @mahendrakokate644
    @mahendrakokate644 День тому +12

    संसद मध्ये बसलेले काँग्रेशी खासदार गांधी घराण्याच्या चपला उचलण्यात धन्यता मानतात..

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 День тому +22

    Analysis number 1. 👌🏽👏🏽👏🏽👏🏽
    अमित शहाची नजररेची मोदीच्या भाषणाशी जोड लाजवाब.👌🏽 दृश्य दाखवणे. तंत्रज्ञान उच्च. भारताचे व पक्षाचे संविधान दोन्हीची फोड , सुरेख निरूपण. नंतर आले शहजादे😄 छान विनोदाची झालर.सर्व मुद्यांची क्रमवार
    यादी उत्तम निष्कर्ष.खूप आवडले 3 वेळा ऐकले.

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 17 годин тому +2

    निर्बुद्ध आईची अती निर्बुद्ध लेकरं 😢

  • @446sandeep
    @446sandeep 13 годин тому +1

    आज कोणी सर्वोच्च न्यायालयाला रोखलं होतं 'धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद' हे घुसडण्याचा अधिकार नव्हता असा निकाल द्यायला. त्यांना फक्त हे शब्द मुळ संविधानात नव्हते असे सांगायची हिंमत सर्वोच्च न्यायालयात नाही हेच सत्य आहे.

  • @mohan1795
    @mohan1795 5 годин тому +1

    1:50 अमित शहांचा 'त्या' नजरेचा फोटो (क्लोज अप) तरी आम्हाला दाखवायला हवा होता.🙏😢

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 14 годин тому +1

    खरे संविधान विरोधी कांग्रेसी होते हे उघड झाले.

  • @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr
    @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr 10 годин тому +1

    🎉🎉 आवाज बारीक आहे🎉 आवाज साहेब

  • @amarkarandikar7820
    @amarkarandikar7820 День тому +6

    अनय..नेहमीप्रमाणेच सटीक विश्लेषण. नेहरूंचं 'सिलेक्शन' कसं झालं याचं साद्यंत वर्णन ज्येष्ठ पत्रकार मो.ग. तपस्वी यांनी ' संसदेची सप्तपदी' या त्यांच्या पुस्तकात केलं आहे. अवश्य वाचण्याजोगं..

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 19 годин тому +1

    संविधान ची पुनर्रचना करायला हवी.ह्या देशाच्या संस्कृती ला ह्या संविधानाने न्याय देऊ शकला नाही,अनेक तृटी संविधानात आहे.ह्या बद्दल संविधान चर्चात लोक सभेत कुठल्या ही खासदाराने बोलण्याची हिंमत दाखवली नाही.लोक सभेतील संविधानाची चर्चा ही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यावारा झाली.लोकांना संविधान वगैरेची काही ही घेणे देणे नाही. नाही.राजकारणी

  • @surekhapethkar6641
    @surekhapethkar6641 День тому +7

    आज म टा मधील मंगेश वैशंपायनचा लेख वाचला आणि त्याची किंव आली.😮 राजकन्येचे भाषण ऐकून म्हणे भाजप नेते हतबुध्द झाले होते आणि हे स्वत : त्या विद्वत्तेने इतके भारावुन गेले होते की बस्स !!

    • @hariomtest4058
      @hariomtest4058 День тому

      म टा कार हे दिवाळे वाजलेले वृत पत्र आहे विवेक शून्य देशद्रोहाचे गुणगान करणारे असून मी घेणे बंद केले लोकसत्ता हि त्याच मालिकेतील आहे

    • @ckpatekar
      @ckpatekar День тому

      कसली विद्वत्ता ?? संविधानात काय लिहिलंय , घटना काय आहे हे तरी माहिती आहे का ??

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 17 годин тому +1

    तुमच्या विवेचानातून खूपच महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती कळते

  • @nandakumarmhapsekar4477
    @nandakumarmhapsekar4477 День тому +10

    आवाज अजूनही लहान येत आहे.

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar День тому +2

    Amit shaha - bol pinki bol.. baad me hum bolenge to bhagna mat. 😅

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz День тому +7

    अनयदा कृष्णकृत्य किंवा तत्सम शब्दप्रयोग आपण टाळायला हवेत,
    बरेच जण गाढवापुढं वाचली ...असंही म्हणतात , आपण दिसेल तिथं लक्षात आणून द्यायचं
    संसदेतील या विषयी चर्चा सर्वांनी वेळ काढून अवश्य बघावी, आपल्याला माहीतच नाहीये आपल्या सोबत काय खेळ झाला

  • @mandardixit471
    @mandardixit471 День тому +7

    साहेब, तुम्ही सुरवातीचा आवाज लहान केल्या बद्दल धन्यवाद. खूप खूप आभार

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 13 годин тому +1

    1)प्रियांका वाड्रा यांचा आवाज इंदिरा गांधी यांच्या सारखाच आहे अणि त्यांचा आवाज ऐकला तर इंदिरा गांधी यांची आठवण येते,
    2) प्रियांका वाड्रा यांचे नाक दिसले की इंदिरा गांधी यांची आठवण येते
    3)प्रियांका यांनी यांचा चेहरा पाहिला की फिरोज खान (गांधी )यांची आठवण येते

  • @vasudhasathye8811
    @vasudhasathye8811 15 годин тому +1

    अनयजी शहा यांचा शाट फार लांबून आहे चेहर्यावर वरचे भाव दिसत नाहीत.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 День тому +2

    अनेक YT channels वर प्रियांकाचा , तिच्या भाषणाचा, दिसण्याचा उदोउदो,जयजयकार सुरू आहे. प्रियांका म्हणजे प्रती इंदिरा गांधी, पुढची पंतप्रधान.....असं सगळं.....😮

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw День тому +2

    मोदीजी चें आजचे भाषण उत्तम 👍👍🎉🎉🚩🚩🚩

  • @gangadharathavale1577
    @gangadharathavale1577 16 годин тому +1

    कांग्रेस मते मिळतात तोपर्यंत असे वागतच राहणार आहे

  • @KishorPathak-o6v
    @KishorPathak-o6v День тому +7

    आवाज खूप लहान आहे

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 День тому +2

    कच्चं मडकं व पक्क मडकं यात फरक असतोच.

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 19 годин тому +1

    खूप छान.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 День тому +4

    कृपया आवाज व्यवस्थित यावा या साठी योग्य ती तांत्रिक उपाय योजना करावी

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 День тому +4

    उत्तम

  • @subhashdevikar7233
    @subhashdevikar7233 23 години тому +2

    फुकट सरकारी रुपये पर बंगला और सुविधा का परिवार ने प्रबंध किया है, खाँनदानी बंटी बबली के चाटु नेता चाटते बैठो 😂

  • @keepitup3077
    @keepitup3077 День тому +2

    Good 👍

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw День тому +1

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 День тому +5

    Best vdo on lehru

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 День тому +3

    जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🙏

  • @YoutubeSubhashJoshi
    @YoutubeSubhashJoshi День тому +2

    ऐकू येत नाही

  • @smitakane8041
    @smitakane8041 День тому +3

    Khup chhan vishleshan

  • @ravindrabapat6761
    @ravindrabapat6761 День тому +3

    ऐकायची इच्छा असूनही ऐकू शकलो नाही. हे नवीन फॉर्मेट चालू केल्यापासून हेच होते आहे. आवाज खूप खूप बारीक येत आहे.

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx День тому +2

    काँग्रेस चा सर्व कच्या चिट्ठी bjp ला माहित आहे मग कां डोळे झाक केला जातोय जरा कामाला ला गा किती दिवस बोट चेपी भूमिकां घेणार

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 13 годин тому

    लोकशाहीचे 3 नव्हे तर 4 स्थभ

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 День тому +7

    Anay your voice was low, pls take trial if u changed the mic system or audio transmitters

  • @Dharmaputra-bf3my
    @Dharmaputra-bf3my 20 годин тому +1

    😊सबका साथ हे मोदी नाटक कॉंग्रेस ची आहे

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 День тому +7

    अनयजी आपला आवाज येत नाही कृपया काय प्राब्लेम आहे बघा

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 День тому +1

    Lokmat Sam tv were pressing too much for Priyanka Vorda
    Kai tar mhane tine BJP la dhuwoon kadhale ?
    All bull sheet.
    She is no more Gandhi

  • @viveksapre8
    @viveksapre8 День тому +1

    Maha sasnsad ratna

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar День тому

    Sanvidhan कळायला congresi कडे तेवढी अक्कल हवी ना..

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 День тому +4

    आवाज येत नाही ये.

  • @sanjaykamerkar6856
    @sanjaykamerkar6856 День тому +5

    आवाज येत नाही

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 День тому +1

    Britain gave dominion status to India on the precondition that Nehru would be the PM & therefore Gandhi set aside the majority decision of Congress Provincial Committees & selected Nehru as PM. Savarkar was quite right in describing him as selected PM.

  • @Dharmaputra-bf3my
    @Dharmaputra-bf3my 20 годин тому

    मोदी यांनी हिंदुत्वाचा जय जय कर केला का?

  • @SantoshKolapkar-f6j
    @SantoshKolapkar-f6j День тому +5

    आवाज खूपच कमी येतोय सुधारणा करावी

  • @sanjayvartak5765
    @sanjayvartak5765 День тому +5

    आवाज खूपच कमी आहे।

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve День тому +5

    आवाज येत नाही.

  • @atulsulakhe6204
    @atulsulakhe6204 День тому +1

    Thanks for changing your opening music.
    Sound for this video is very low.
    Nice commentry 👍

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 День тому

    Nice video.

  • @Dharmaputra-bf3my
    @Dharmaputra-bf3my 20 годин тому

    गांधी बदलणार नाही

  • @UjwalaAmbekar-d3r
    @UjwalaAmbekar-d3r День тому +1

    🙏🙏

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 День тому +5

    आवाज कमी आहे.

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 День тому +11

    दोन दिवसां पासून, व्हिडीओचा आवाज फारच कमी झालेला आहे.
    कृपया योग्य ती दुरूस्ती करावी.👍

  • @svg3000
    @svg3000 День тому

    Next time we will see Congress savindhan book in RAGA s hand ?

  • @makarandkarmarkar4652
    @makarandkarmarkar4652 16 годин тому

    अजूनही आवाज बारीक येतो आहें.

  • @mohitmutha5908
    @mohitmutha5908 День тому +3

    आवाज एकदम कमी ऐकू येत आहे

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 День тому +6

    अनयजी मला तुमचा Voice ऐकूच येत नांहीय...
    pl. sound ok..करावा...🙏

  • @Girgaonlad
    @Girgaonlad 15 годин тому

    Amit Shah na kalun chukle samor ahet Pappu ani Babli!😝😜

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga День тому

    I don’t know why, but why do I have some sort of soft corner ..

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 20 годин тому +1

    ❤❤❤ अजूनही आवाज खुप लो आहे .pl.check .

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 14 годин тому

    Entry of Priyanka is double whammy for Cong & welcome development for BJP. If she succeeds Rahul as next supremo of Cong then future reign of BJP is assured for many decades.

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar4519 День тому

    मला तर मोदींचे ते वाक्य आवडले 370 hatvale ते पण danke ki chot par

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 15 годин тому +1

    जय श्री राम 💐💐🙏

  • @rajangokhle3343
    @rajangokhle3343 День тому +4

    आवाज लहान इहे

  • @satishdeshmukh2125
    @satishdeshmukh2125 День тому

    पप्पू च्या कॅामेडी भाषणावर ही व्हिडिओ करा!!

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 День тому +2

    नेहरू ला गांधीची लफडी (लोकांना माहिती नसलेली ) माहित होती

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 День тому

    नमस्कार

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 День тому

    Dear anayji apan ha changala video Banawala ahe Sushilji he brahman dweshamule vyathit ahet tari Eak UTUBER mhanun apan ha vishay charachela gyava hi vinanti Modi che bhashan uttam zale te satya va parakhad zale abhinandan Prakash Joshi 78

  • @sunilkulkarni7574
    @sunilkulkarni7574 День тому +1

    Aawaj, yet nahi,

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड День тому +3

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @AjithKadle
    @AjithKadle День тому

    Voice is fine now

  • @swativaidya7279
    @swativaidya7279 14 годин тому

    You need to increase illumination of video

  • @anillattu5090
    @anillattu5090 День тому

    Increase volume

  • @PandharinathKarande-tb6cg
    @PandharinathKarande-tb6cg День тому

    Avazacha promblem

  • @sunilnawle
    @sunilnawle 5 годин тому

    Volume is still low.

  • @chitraparanjpe2596
    @chitraparanjpe2596 День тому

    तुमच्या व्हिडीओचा आवाज लहान आहे

  • @bhupaliraut3287
    @bhupaliraut3287 День тому

    Pradhanmantri la Pantapradhan Asa Marathi shabda vaparla tyacha khoop ananda ahe…. Sanvidhanala Marathi shabda Rajyaghatana Asa astitvat ahe! Apan ani Prabhakaji, Sushilji, Bahu ani itaranni marathi shabda vaparava hi vinanti!

  • @aparnas5823
    @aparnas5823 День тому

    नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व्हिडिओ ,,,मीडिया सुद्धा त्या दिवशी सगळी चॅनल्स न चुकता प्रियांका गांधी चे भाषण दाखवत होते ,,बाकी एवढे चांगले चांगले वक्ते असतात त्यांचे कधी नाही दाखवत भाषण ,,,हा तुमचा व्हिडिओ जास्तीतजास्त शेअर केला पाहिजे ,,,फेक narrative जसा मीडिया करतो त्याला उत्तर म्हणून जनसामान्यांनी असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवले पाहिजेत ,,,सामान्य माणूस मला काय त्याचे म्हणून गप्प बसतो आणि खोटे नाटे मात्र वेगात पसरते ,,,या व्हिडिओ चे शॉर्ट व्हिडिओ मिळाले तर लोकांना व्हॉट्सॲप स्टेटस वर पण ठेवता येतील ,आणि मोठा व्हिडिओ तुलनेने कमी लोकांकडून बघितला जातो ,,

  • @APatil1234
    @APatil1234 День тому +1

    अरे आवाजाला काय झालं ?

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 День тому +5

    आवाज फार कमी आहे

  • @nandajoshi7471
    @nandajoshi7471 16 годин тому

    आवाज अजूनही कमी आहे.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 День тому +1

    आवाज बरोबर येत नाही