दादर स्टेशन बाहेरचे हिंदुत्व आत कधी जाणार आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 141

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 День тому +53

    उद्धव ठाकरे आणी आदित्य ठाकरे यांनी आता कितीही हिंदुत्ववादी असल्याचे नाटक केले तरी जनता स्विकार करेल असे वाटत नाही पण त्यांनी या करिता राहुल गांधी यांची परवानगी घेतली होती काय? नसेल तर कॉंग्रेस चि जी थोडीफार मते मिळत होती ती देखील जाणार आणी राहूल गांधी यांची naraji वेगळीच.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature День тому +28

    कोणत्या पक्षाचे नेते ट्रेनने फिरतात म्हणून त्यांना जनतेची काळजी असेल? जनतेने त्यांना तर प्रचंड मोठ्या डामडौलात मिरवण्यास मतदान केलेले असते.

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt 4 години тому +1

    अनयजी तुम्ही लोकांच्या सह्या घ्या तुमचं म्हणणं मांडा रेल्वेमंत्र्यांना सुद्धा तशी पत्र पाठवा

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 День тому +23

    हिंदूंना गृहीत धरून इतर धर्मीयांचं पराकोटीचं लांगूलचालन करणारे आता हिंदुत्वाची नाटकं करायला लागलेत . पण आता काहीच उपयोग होणार नाही....

  • @anitasane3903
    @anitasane3903 День тому +13

    अनय जोगळेकर, या बाजू देखील वर ही व्हिडिओ करायला हवा असे वाटते. 👇
    भावनेच्या आहारी जाऊन केलेली घोषणा वाटते. जसं हे मंदिर रेल्वेच्या हद्दीत वा हद्दीला लागून आहे तसेच अनेक मशीदी देखील असतील. त्यामुळे मंदिराला सूज्ञपणे दुसऱ्या जागेवर हलवले नाहीतर उच्छादांना कारणीभूत होणाऱ्या असंख्य मशीदी देखील या निर्णयामुळे कायदेशीर कराव्या लागतील. हा धोका कायम लक्षात ठेवावा.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 20 годин тому

      कोणत्याही PSU मध्ये खरे राज्य डाव्या युनियनचे असते.. कर्मचारी आणि अधिकारी या दोघांच्या युनियन डावेच चालवित असतात.. सरकार मग ते कोणतेही असो ते PSU मधल्या वोटबँकेला घाबरते आणि निर्णय फिरवते.. डावे हे पप्पुसेनेची ( खरेतर एकमेकांची) बी टीम आहे.. भाजप हा सर्व इंडी वाल्यांचा शत्रु आहे.. भाजपला लोकप्रिय होण्यापासून विरोध करणे यासाठी सरकारला अनेक अलोकप्रिय निर्णय घ्यायला भाग पाडण्याचे काम हे डावे युनियनच्या सहाय्याने करीत असतात.. या सगळ्या विक्षिप्त वाटणाऱ्या निर्णयामागे नक्कीच या लोकांचा सहभाग आहे.. जिथे बोट धरायला मिळेल तिथे हात धरण्याचा प्रयत्न सतत अगदी १ महीने करीत असतात.. हिंदुद्रोही पक्षांना मतदान करणारे जे लोक आहेत त्यात जरी जिहादी मोठ्या प्रमाणात असले तरी जनतेच्या टॅक्सची लुट करणाऱ्या ( तथाकथित ना नफा ना तोटा टाईपच्या )सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डाव्यांचा मोठा भाग आहे.. भरतीमध्ये ३३ टक्के कर्मचाऱ्यांची मुलांना प्राधान्य अशी सवलत असलेल्या कंपन्यांमध्ये हळुहळू ७० ते ८० टक्के डावे होऊन जातात कारण सरकार अव्वाच्या सव्वा मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या करदात्यांच्या जिवावर मान्य करते.. बहुतांशी हिंदु करदात्यांच्या पैशावर हिंदुद्वेषी डाव्यांचे बालेकील्ले तयार झाले आहेत..

    • @sanjayhasabnis4621
      @sanjayhasabnis4621 16 годин тому

      @@anitasane3903 कुर्ला स्टेशनच्या परिसरात तसेच पुणे रेल्वेस्टेशन मुख्य प्रवेशद्वारासमोर अशा मशिदी/ दर्गे आढळतात.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 День тому +14

    अतिक्रमण आणि भयानक लोकसंख्येची वाढ.

  • @mukunddhole9129
    @mukunddhole9129 День тому +15

    अनयजी आपण आणि प्रभाकर असे लोक महाराष्ट्रातील नेत्यांना भेटून हा विषय उचलून धरावा किंवा मिटिंग घ्याव्या..

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 День тому +13

    अनयजी आपण एकदम अचूक विश्लेषण केले आहे. खरंच मनातली गोष्ट बोललात. उपनगरीय रेव्ले प्रवाशांना कोणी वालीच नाही असे वाटते. ठाणे स्टेशनमधील संध्याकाळची गर्दी पाहता अंगावर काटा येतो आणि खास करून महिला वर्गाचे तर अतिशय भयानक हाल आहेत.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 День тому +10

    लोकल ट्रेन चे तिकिट खूप वर्षात वाढवले नाही ते खरोखरच विचारात घेणे आवश्यक आहे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 День тому +12

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 День тому +1

      यामुळे लोकल प्रवास सुसह्य कसा होईल हे जरा स्पष्ट करायची मेहरबानी करावी .

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 День тому +4

    या समस्या आश्विन वैश्नवांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

  • @gopalbiyani3082
    @gopalbiyani3082 День тому +3

    मुंबई लोकल प्रवाशांचे हाल अपेष्टा चे अचूक, विश्लेषण, धन्यवाद अनय जी

  • @varshasathe5929
    @varshasathe5929 День тому +6

    म्हणूनच आम्ही दादर करांनी या स्टेशनला आवश्यकता नसेल तर जातच नाही!! अतिशय वाईट्ट!!

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 День тому +10

    बीडचा बिहार होतोय बघून वाईट वाटले.

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 День тому +10

    दिल्ली स्टेशन फलाट क्रमांक दोन वर मोठी मशीद आहे.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День тому +4

    मांगच्या चार वर्षा पूर्वी फेरीवाले खुप बसलेले असlयचे,, सद्यlची परिस्थिति मlहित नाही

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy День тому +4

    खर आहे तुमचे. पूर्वी जलद गाडी ठाणे ते डोंबिवली खरोखरच १३ मिनिटांत येत असे( पोहोचत असे डोंबिवलीत) आता खूप जास्त वेळ लागतो. दिवाच्या रेल्वे जिने ( नवीन) इतके लहान आहेत की अजून तेथे चेंगराचेंगरी झाली नाही हीच मोठी गोष्ट आहे. रोज दिवा सावंत वाडी ( दोन्ही बाजूने) , वाढलेली दिव्याची लोकसंख्या.खूपच कठीण झाले आहे सर्व.

  • @maheshmoharir9314
    @maheshmoharir9314 14 годин тому +1

    ते सूर्यवंशी तर म्हणत आहेत की बीजेपी सापळ्यात अडकली म्हणून.

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 День тому +6

    अगदी बरोबर आहे अनयजी ❤❤❤

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 День тому +2

    मुंबई रेल्वे प्रवाशांच्या समस्या अभ्यासपूर्वक मांडल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ह्याची नोंद घ्यायला हवी.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 День тому +8

    1. Why should Mumbai local train services suffer under Vaishnav when we have Piyush Goyal from Mumbai in the Cabinet? Why no BJP supporting UA-camrs raised this issue with local BJP leaders or with Piyush anytime before?
    2. Anay should make a separate video on woes of local train travelers in Mumbai and bring it to the notice of various BJP leaders. Vaishnav is an efficient, intelligent Minister who will understand the issues and solve them.

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 День тому +1

    Very nice explain difficulties of mumbaikar railway Pravasi.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 День тому +2

    जय हिन्दू राष्ट्र

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 День тому +2

    मुंबईत नव्याने दाखल झालेल्या प्रवाशाने मुंबई लोकल चा प्रवास सुखरुप पार करून घरी येणं म्हणजे सुवर्ण पदक जिंकण्या सारखे दिव्य पार पाडण्या सारखेच आहे!

  • @nimabhanu8325
    @nimabhanu8325 День тому +2

    अत्यन्त वास्तव चित्रण

  • @ChittaranjanSarode
    @ChittaranjanSarode День тому +5

    कृपया रेल्वे मंत्र्यांना लिहा. नक्की फरक पडेल.

    • @mh48
      @mh48  День тому +5

      स्टँडर्ड उत्तर येते

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 День тому +1

      कारण समस्या समजुन घ्यायचीच इच्छा नाही ती दूर करणे तर दूरची गोष्ट.

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 День тому +3

    जय सियाराम 🙏🏻

  • @girishjoshi572
    @girishjoshi572 День тому +3

    Perfect Analysis

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 День тому +1

    Anayji Well done tumhi khup chngla kaam karat ahat durdaivane hyabaddal konich bolat nahit ti goshta tumhi bolat ahat tya baddal tumche karave titke kautuk ahe ,amchya ithe hya railway chya problen mule amchya ikadcha khasdar harla karan lokana pan uthsah navta nivadnukit tari suddha tya maji khasdarala kahich nahi ,magchya varshi amchya kade gardi chya veli achanak ac local chalu keli amhi andolan kela tevha sudha konta rajkarni ala nahi pan , jitu avad ji alet tyamule ithe rashtrawadi la thoda sympathy bhetli bjp wale jhopet. Ahet ani jhopetach rahnaar

  • @surajdhupkar2959
    @surajdhupkar2959 День тому +3

    ज्वलंत विषय मांडलात...

  • @Nationlover123
    @Nationlover123 День тому +2

    अगदी जिव्हाळ्याचा विषय मांडलात अनयजी. वर्षानुवर्षे हाल अपेष्टा सोसून मुंबईकर रेल्वेची तिजोरी भरत आहेत. पण कोणालाही त्याची पत्रास नाही. तरुण मुले तर मुंबईला पार विटली आहेत. या प्रवासाच्या धका धकीला कंटाळून बाहेरच्या देशात पण जात आहेत. पण लक्षात कोण घेतो?

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 День тому

    बाळ राजेंनी चुकून हिरवी शाल सापडली नाही म्हणून भगवी शाल पांघरली आहे असं दिसतं !

  • @kirtidewoolkar8209
    @kirtidewoolkar8209 22 години тому

    👌👌👍👍🙏🙏

  • @nalinibondre6210
    @nalinibondre6210 День тому

    Sairam Anayji

  • @ravindrapatwardhan4950
    @ravindrapatwardhan4950 21 годину тому

    मुंबईतील रेल्वेच्या गलथान आणि असंवेदशिल कारभाराबद्दल नापसंती दाखविल्या बद्दल धन्यवाद !

  • @prasannask8320
    @prasannask8320 День тому +1

    Earlier during the 9 coach local train era, all bridges were built near the first class coaches . That is why when 12coach train started, 3 coaches were added only from one side and start points in both sides were modified to retain the same stop points ie bridges came near first class coaches.
    Then train drivers complained about different stop points and all trains were stopped at same point so if 9-coach train came, people at the rear had to run ahead. Today all coaches are 12coach, few are 15 but all stop at same point.

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 День тому

      डब्याची संख्या 9वरुन 12/15 करताना प्लॅटफॉर्म ची लांबी वाढवली पण पादचारी पुलांची रचना कशी आहै हे विचारात घेतले नाही .
      फक्त काही ठीकाणी च अतिरिक्त पूल वाढवले . आज उतरल्या वर बाहेर कुठे आणि कसे पडायचे हा एक मोठाच प्रश्न उभा राहिला आहे. मोबाईल नसतील तर तुम्हाला न्यायला आलेला आणि तुम्ही एकमेकाला शोधू शकत नाही.
      पूर्वी स्टेशनात भेट यावर काम भागांयचे.
      यालाच बुलेट प्रगती म्हणतात .
      जर बुलेट ट्रेन बोगद्यातून BKC ला जाणार असेल तर त्याच बोगद्यातून लोकल नेली तर भिवंडी तून पंधरा मिनिटात तुम्ही आर्ट्सला जाऊ शकाल .
      पण व्यापाराची सोय यालाच प्राधान्य आहे.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj День тому +1

    सेंट्रल रेल्वे च नुसता भट्टारखाना झालाय....
    वैताग आलाय

  • @shrikantpawar4790
    @shrikantpawar4790 День тому +2

    आवाज येत नाही.

  • @deepakraut665
    @deepakraut665 День тому

    बाळराजेंच्या हिंदुत्वाला विठ्ठल मंदिरात "सफोकेशन" होते..

  • @jignupak
    @jignupak День тому

    So are extra ordinary person
    Piyush Goyal is from Mumbai & hence he has experience of Mumbai Rail & it's issues

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 День тому +1

    Nice twist, ekdum se jusbat badal diye.... 😂

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 18 годин тому

    कोणत्याही पक्षाचे नेते लोकलने प्रवास करत नाहीत

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 День тому

    चला मुंबईकरांचे हाल सुसह्य होतील ना होतील पण ह्या व्हिडिओ
    ने उबाठा शिवसेनेला नवी संजीवनी मिळेल.

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv День тому +1

    लाईक 379 😮😊

  • @dvp322
    @dvp322 22 години тому

    दादर स्टेशन वर एकच पुल सर्व रूळ ओलांडण्यासाठी आहे.
    बाकीचे दोन पुल हे पाच सहा प्लॅटफॉरम ओलांडण्या साठी आहे.

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 18 годин тому

    कोणत्याही पक्षाचे नेते व अदुबाळ उध्दव ठाकरे हे कधी रेल्वे ने प्रवास करतात का? लोकलने जाणारे बिचारे प्रवासी कसा प्रवास करतात हे जे लोकलने प्रवास करतात त्यांनाच माहिती. मी तर म्हणेन की, या नेत्यांनी लोकलने प्रवास करावा व उध्दव ठाकरे व अदुबाळ यांनी पण प्रवास करावा असे वाटते यांना लोकलमध्ये चांगले दाबले गेले पाहिजे तेव्हा त्यांना कळेल.

  • @spmahajan25
    @spmahajan25 День тому +2

    साहेब तुम्हाला तर मनसे बद्दल सांग होती नाही किंवा तुमचे मत चांगले नाही असे मला वाटते मग आता तुम्ही मनसेने आंदोलन करावे असे का म्हणतात मनसे जर सगळे सगळी आंदोलन मधेच सोडत असेल तर मग त्यांच्याकडून अपेक्षा का ठेवता जेव्हा रेल्वेच्या बाबतीत बिहारी लोकांना हिसका दाखवला व मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या काय जय मनसे

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 День тому

    Dear Anyaji apan ha changala video banawala ahe Railwecha ha problem amhi 40varashe bhogala ahe tyamule apale vishaleshan manala patale pan yawar kahi upayog nahi lahasahan prashanawar vichar karayala velach nahi Prakash Joshi 78

  • @nitink15
    @nitink15 День тому +2

    आम्हा पुणेकरांचे बरं आहे की मग... जेंव्हा बाहेरगावी जायचं असतं तेंव्हाच रेल्वेस्टेशन चा उपयोग होतो...

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 День тому +1

      पण पुण्यात फिरlयचे झाले तर खिशाला परवडत नाही
      खुप पैसे खर्च करावे लगतात
      काकानी फक्त आपल्या कुटुंबlचे भले केले

    • @nitink15
      @nitink15 День тому +1

      @yuvrajjadhav628 एक बाईक चौकोणी कुटुंबाला महाग नाही...

  • @girishdandekar695
    @girishdandekar695 4 години тому

    In the evening peak hours, every alternate train arriving on platform number 2 on Thane station is sent to the yard leading to crowding in the platform and one cannot get into the Kalyan Karjat etc. Trains for hours together.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 День тому

    रेल्वेचा कारभार इतका बेदरकार आणि मुर्खपणाचा आहे की मुंब्रा स्टेशन वरच अतिशय सुंदर ब्रिटिशकालीन स्टेशन एका रात्रीत तोडुन टाकल . जे जपायला हव होत . ते धोकादायक पण नव्हत .

  • @sharadkadolkar2726
    @sharadkadolkar2726 День тому +3

    अमीत शहांचं काय झालं????

  • @charukulkarni4676
    @charukulkarni4676 День тому

    We thought ashvini viashanav is very capable minister...but you have taken a good subject.we punekar never came to know what you are facing...but in pune we face traffic problems....which no body bother....

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 День тому

    छान विडिओ. साधी गोष्ट करा. कल्याण आणि दादर ह्या स्टेशन दरम्यान slow train आणि fast train ट्रॅक्ट वर दर तीन मिनिटाला गाडी आलीच पाहिजे असं time table असावं. त्यासाठी गाड्यांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी 15 डब्बे 12 डब्बे गाड्या ऐवजी 9 डब्याच्या गाड्या सोडा. कोणत्याही प्रवाशाला कोणत्याही स्टेशनवर 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबावं लागू नये. 15 डब्याच्या गाड्या त्यामुळे frequency कमी आणि विशिष्ट स्टेशना दरम्यान खूप गर्दी तर पुढे गाडी रिकामी. ह्याचा अनुभव मिळावा म्हणून रेल्वे तर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना घर कल्याण बदलापूर, टिटवाळा ह्या ठिकाणी द्या आणि त्यांना रेल्वेनेच द्वितीय श्रेणी डब्ब्यातून प्रवास करायला लावा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मग नक्की पर्याय निघेल. दुसर पोलीस, BEST अधिकारी ह्यांनी दादर पूर्वेला असलेले टॅक्सी stand, मग टाटा cancer साठी असलेले असो वा बस रूट 216,217,218,64 असोत हे नक्की करताना सुसूत्रता ठेवावी. आताची एकतर्फी वाहतूक बंद करून दुतर्फी करावी. जनतेची सोय महत्वाची. हफ्ते महत्वाचे नाहीत. Share a taxi, टाटा cancer साठी कुठे तर कैलास लस्सी दुकानाजवळ हे अजब आहे. फेरीवाले कोणी हटवायचे? त्यांना गाडी कधी येणार कधी जाणार हे माहित असत. ती हफ्तेबाजी Anti corruption ला दिसत नाही. त्यामुळे प्रवाशाना त्रास मनस्ताप होतो. तिथला मारुती पण पावत नाही. 🙏

  • @nileshm1051
    @nileshm1051 День тому +4

    अनय जी आवाज खूप कमी येतोय मागिल काही दिवसांपासून त्या वर काही उपाययोजना करण्यात यावी आपण काय बोलताय ते ऐकुच येत नाही फार लक्षपूर्वक ऐकावे लागते जरा जरी लक्ष ईकडे तिकडे झाले तर समजत नाही त्या मुळे व्हिडीओ बघण्याचा सबस्क्राईब करण्याचा वेग कमी होऊ शकतो याबद्दल विचार करावा 😊🙏

  • @svg3000
    @svg3000 День тому

    Appealing to Piyushji will help ..

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 День тому

    आम्ही अगदी समोरच रहातो...दादर terminus ला लागूनच वेस्ट view, पाम view नावाच्या इमारती आहेत. ती जागा पण रेल्वेची आहे. त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही रेल्वेने जागा खाली करण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. ब-याच वर्षांपासून प्रकरण न्यायालयात आहे.

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 День тому +1

    1. आधी कल्याण स्टेशन ला असा पुल बांधण्यात आला की जो एका फलाटावर जातो pan दुसर्‍या वर जात नाही. आता कोण तो मूर्ख स्टेशन मास्टर आला आहे की railway च डोकं आहे की एक escalator वर जातो पण platform वर जात नाही.
    2. कल्याण कडे जाणार्‍या trains roj डोंबिवली station आणि thakurli station च्या baaher 10 minute थांबतात जे खूप frustrating असत.
    3. दुपारी परतीच्या प्रवासाला ह्या कल्याण ते cst च्या trains नेहमी 15 minutes late असतात.
    4. बिना तिकीट प्रवाशांचे तर विचारू नक. TC yet नाही आणि सगळे आओ जाओ घर तुम्हारा है आह़े.

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 День тому

    याविषयावर आपण संजय केळकर आणि अविनाश जाधव यांची मुलाखत घेऊन त्याना पक्षीय राजकारणाबाहेर/हितसंबंध जाऊन बोलते करावे.

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 23 години тому

    Anayji ,kal pasun avaj khoop kami zala ahe,barobar aiku yet nahi ahe

  • @prasannask8320
    @prasannask8320 День тому

    Railways need to retime outstation trains so that they do not enter mumbai in morning peak times and leave mumbai in evening peak time.
    The 5th line on western railway is incomplete for 20years now, Khar -Borivali 6th line is no use unless the 5th is complete from Mumbai Central to Borivali, then all outstation trains can be diverted on this 5th bidirectional track till Khar where 5th and 6th line can take over.
    Similarly even one extra line from CSTM to Kurla can take a lot of outstation trains off the fast tracks, leaving more empty slots to run fast trains.
    Railways in general has always ignored mumbai for decades.

  • @milindkulkarni8685
    @milindkulkarni8685 День тому

    Anay जी अगदी yogya vichar, kasara te CST train, 1 taas अंतर् ne local आहे

  • @sanjayhasabnis4621
    @sanjayhasabnis4621 День тому

    दादर पश्चिम रेल्वे आणि दादर मध्य रेल्वे अशी दोन स्टेशन्स आहेत हे मुंबई बाहेरील नागरिकांना माहित नसते.

  • @prabhakarjoshi8378
    @prabhakarjoshi8378 День тому

    Aawaj acha problem aahe.aawaj far Kami yet aahe.

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 День тому

    दादर रेल्वे स्टेशनचे जिने नक्की कुठून कुठे आणि कस जायचे हे कळणे कठीण करतात. बर्‍याच वेळा वर-खाली जावे लागते.

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 День тому

      आज सर्व च स्टेशनात तीच स्थितीञाहे . एकदा ठाण्याला येऊन अनुभव घ्या .एक जुना पूल अर्धवट तोडून चार वर्ष झाली त्याचे काय करायचे हेच ठरत नाही
      लोकप्रतिनिधीं बहुतेक चार वर्षात स्टेशनात शिकलेच नसावेत .

  • @anandnandedkar2603
    @anandnandedkar2603 День тому

    हेलिकॉप्टर लँडिंगवाले सगळे मंत्री वाटोळं करताहेत.... वैष्णव काय अन् निकम्मी निम्मो काय.... बस्स करा यांची हुशारी 🙏

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 День тому

      ठाणे, डोंबिवली,कल्याण मधील आमदारांना विधानसभेत जाताना लोकलचा प्रवास करणे अनिवार्य केल्यास त्याना जाणीव होईल. भले ते एसी लोकलने प्रवास करु देत .
      तै होंडानी नरिमन पाँइंटला जातात त्यामुळेच ते अनभिज्ञ(?) आहेत .

  • @jignupak
    @jignupak День тому

    You are ELITE on Social Media

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 День тому

    1976 LA GRADUATE ZALYAWAR MUMBAI LA BYE BYE KELA.
    TENVHAPASUN FRESH AIR, CLEAN WATER, HEALTH AANI WEALTH CHA ANAND.

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 День тому

    आपल्या आवाजाचा व्हाॅल्यूम कमी आहे. थोडा वाढवावा ही विनंती.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 21 годину тому

    आज आवाज नीट ऐकू येत नाही

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 День тому +1

    Thanyala navi mumbai chya gadyanmule gardi aste dada kiti hi nivedan kela tari pravasi sanghatna na kahich kimaat det nahi cwntral railway wale adhikari nako te navin stations kadhat ahet tya peksha kalwa la navi mumbai joint karun ardhe gade tithe valva ki nako te navin stations anun jageche ani builder lokanche flat vikat ahet , tya lodha cha tar boluch naka shilphata la tyanne towers anun gardi keliy swata chya paishyanne bridge band na lodha te pan nay karat gadi ni yetanna pan trass ach ahe

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 День тому +1

    6 च 12.केला ते फक्त यू पी बिहार या साठी नव्हे, हा आरोप चुकीचा आहे, अनेक मराठी प्रवासी पण नेहमीच कन्फयुज असतात, आणि दादर स्टेशनं च्या बाबत मी आणि अन्य प्रवासी समवेत मा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांना निवेदन दिले, परंतु त्या वेळी विधानसभा निवडणुका मुळे या बाबत नंतर निर्णय घेतो असं त्यांनी सांगितले होते.. दादर स्टेशन च्या पूर्व पश्चिम च्या बाहेर अनेक समस्या आहेत, टॅक्सी वाले फेरीवाले अन्य समस्या आहेत च.. तूर्त एवढे च

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 День тому

    ब्रिटिश कालीन रेल्वे तशीच आहे 😅

  • @varshajoshi1965
    @varshajoshi1965 18 годин тому

    Dadar station is a mad place..... and Thane station too 😢😮

  • @yogeshdeodhar-m6r
    @yogeshdeodhar-m6r День тому

    कुर्ला स्टेशन ला ठाणे च्या दिशेने गेल्यावर हार्बर नी मध्य रेल्वे च्या रुळाच्या मध्ये पहा... काय काय विशेष बांधकाम झालंय ते...

  • @prasannask8320
    @prasannask8320 День тому

    I think railways has been neglecting Dadar station and enhancing other less crowded stations like Khar station Which got a huge deck etc when it does not have that much passengers.
    Dadar station needs wider bridges and more bridges

  • @riteshr9477
    @riteshr9477 День тому

    Anay bhau, ac local ticket is 2x metro rates. Which is not reasonable. Fares shd be same/similar to metro fares, then it would be fair.

  • @prasannapuranik1052
    @prasannapuranik1052 День тому

    जमल तर cm ना भेटा

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp День тому

    आवाज खूपच कमी येत आहे सर.

  • @mukundhonkan5046
    @mukundhonkan5046 22 години тому

    Many a times due to regular delay in trains many employees half day getting cut

  • @prabhakarsamant6073
    @prabhakarsamant6073 День тому

    आपला व्हिडिओचा आवाज फार बारीक झाला आहे

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 День тому +1

    Lokani yana dilay ghanta aata vajvat basa

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 День тому

    हा विषय खास मुंबईकरतानासाठी आहे. Out of syllabus for Punekar.

  • @vasantgokhale3426
    @vasantgokhale3426 День тому

    main problem is pouplation of Mumbai shift some offices out of Mumbai now Pune is slowly coming on that line only

  • @kishorebalsekar3884
    @kishorebalsekar3884 День тому +1

    Inaudible. The volume is very very low.

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 День тому

    आवाज खूप कमी आहे,

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 День тому

    उबाठाचे फार्स खूप चाललेत

  • @jignupak
    @jignupak День тому

    You should have guts to explain passengers on hopeless planning of KHANgrace when it comes to MUMBAI SUBURBAN RAILWAY

  • @mohanindap2
    @mohanindap2 День тому

    I doubt any politician travel by local train. What mumbai needs is drastic reduction in population. Why the bollywood is based in mumbai when it should be in UP. Why big corporate offices are in mumbai when they can be relocated to some other less crowded place.

  • @jignupak
    @jignupak День тому

    You are reminding me of BJP IT CELL GIRL

  • @jignupak
    @jignupak День тому

    Don't incite people
    You will feel sorry afterwards

  • @jignupak
    @jignupak День тому +1

    Sudden change in your personality
    HINDUs are SELF CENTRIC
    WHY NOT YOU EXPLAIN / EDUCATE TO VIEWERS ON THE ACTUAL REASONS FOR REMOVAL OF TEMPLE
    TEMPLE CAN VE RELOCATED ALSO

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 День тому

    Agadi kharay. Thane station kade koni baghnar aahe ki nahi? 7aani 8 number var janarya pravashanche kiti hal hotat. Shuddha faltupana aahe. Prachand cheer yete.

  • @rkh4727
    @rkh4727 День тому

    दादर ला 4 आणि 5 ला नवीन ब्रिज नाही आहे
    सेंट्रल ला 8 no ला पण अकेच ब्रिज ahe

  • @charisurendra
    @charisurendra День тому

    नमस्कार अनयजी.
    गेले ३ वर्षं मी तुमचे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडीओ पहात आहे. इतर UA-camrs पेक्षा तुमचे विषय आणि मतं खूपच छान असतात.
    पण.....
    हा विषय आणि रेल्वे बद्दलची तुमची मतं खरंच खूप कमी दर्जाची आहेत. प्लॅटफॉर्म नंबर बदलणं, AC local, परळ रेल्वे असे बदल आपण स्वीकारायला हवेत. २०४७ च्या विकसित भारतात आपण नियमित AC local वापरत असू. आतापासूनच अंगवळणी व्हायला हवी. मुंबईतील offices बरीचशी BKC आणि सभोवताली आलेली आहेत. सगळ्याच local CSMT पर्यंत न्यायची गरज नाही. Local trains late असतात याची रेल्वे प्रशासनाला जाणीव नक्कीच असेल. त्यानुसार उपाययोजना सुरुच असावी. ते मंदिर तिथून हटवलं तर कोणत्याही देशाला राग येणार नाही. "देव देव्हाऱ्यात नाही...".
    आदित्य ठाकरे गाढवपणाच करतात. जमा केलेली २०-३० डोकी म्हणजे हिंदू समुदाय नव्हे.
    विधानसभा निकालानंतर राजकारणाविषयी योग्य विषय मिळणं सोपं राहीलेलं नाही.

    • @d2htrakin518
      @d2htrakin518 День тому

      Tumche vichar tumchyakadech tevha Anay ji khup chngla kaam karat ahet

    • @varshapatil1127
      @varshapatil1127 21 годину тому

      हे सर्व जरी खरे असले तरीही एस्कलेटर एका दिशेने का असतात जे प्रवासी वर चढतात ते सांध्यकाळी खाली उतरतीलच ना ? मग चढण्या / उतरण्यासाठीचे एस्कलेटर बाजु बाजूला नाहीतर किमान जवळ ठेवले तर प्रवशांना सोयीचे होईल नाहीतर एस्क्लेटर जवळ जावून हवा तो एस्केलेटर शोधण्याच वेळ जातो पण एक मात्र खरे वृद्ध अणि गुढगेदुखी असणाऱ्यासाठी ह्या साठी एस्कलेटर फार उपयोगी आहे

  • @567gvs
    @567gvs День тому +1

    You are influencer
    Phone up every in morning 5 am to railway authority
    They will do you work / suggesstion immediately

  • @sksmart202
    @sksmart202 День тому

    Uddhav Thakare yana sàngtay, mag tumhi bjp pravkte kay kartay

  • @icchablisscosmicbliss9948
    @icchablisscosmicbliss9948 День тому

    Tumrela ?

  • @jignupak
    @jignupak День тому

    You are actually far away from activism which is very surprising. How many times MUMBAI faced agitations on the increase of RAIL TICKET FARE HIKE
    SHAME
    I DIDNT EXPECT THIS FROM YOU

  • @icchablisscosmicbliss9948
    @icchablisscosmicbliss9948 День тому

    Vaalichi bhaajee banvaa...Ani khaava..... sagle milun jaeel