मामु 'तेरी तो वाट लग गयी है

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @yashwantnagam5583
    @yashwantnagam5583 2 години тому +4

    तुमच्या अभ्यासु वृत्तीला मनपूर्वक आभार. आपला देश योग्य माणसाच्या हातात आहे ही चांगली बाब आहे.बदलत्या काळानुसार जनतेने जागरूक रहाणे गरजेचे आहे. ' एक है तो सेफ हैं'. नवीन नारा संपूर्ण भारत भर पसुरू दे.

  • @ajantakulkarni1128
    @ajantakulkarni1128 2 години тому +2

    नुसत भारतात आणि महाराष्ट्रात काय चालू आहे.त्यापेक्षा जागतिक पातळी वर काय चालू आहे.याच सुंदर विश्लेषण.
    धन्यवाद अनय जी.

  • @narendradeshmukh8045
    @narendradeshmukh8045 3 години тому +4

    Macro economic वस्तुस्थिती च व्यापक विचार करून बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताला काय करता येऊ शकेल याचे सुंदर विवेचन केले. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आर्थिक शिस्त न बाळगल्यास आपण फार काही करू shaknychi शक्यता कमी
    याचीही जाणीव करून दिली
    एका वेगळ्या विषयाची छान हाताळणी
    अभिनंदन
    नरेंद देशमुख,नाशिक

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 години тому +1

    अत्यंत महत्वाचा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 години тому +1

    अनय जी भारतीयांनी समस्त जगाला सांगणे आवश्यक आहे की प्रगती पथावर जाणारे किंवा असणार्यांना जर काळानुरूप सांभाळायचे असेल तर त्या त्या देशातील जनतेनी निर्विवादपणे तेथील स्थानिक भारतीयांना अधिकार द्यावा की राष्ट्राची प्रगती दीलखुलासपणे करणारा फक्त भारतीयच असु शकतो.

  • @umeshgandhi6925
    @umeshgandhi6925 3 години тому +2

    Excellent comparison of what going around world with India
    Most underrated channel
    @Anay
    Hope young talent in understands they have more growth option in there home country rather than going elsewhere with unstability and immigration issue.

  • @jayrajsalokhe4997
    @jayrajsalokhe4997 2 години тому

    छान महत्वपूर्ण माहिती

  • @suneelkulkarni3527
    @suneelkulkarni3527 3 години тому

    अत्यंत माहिती पूर्ण विवेचन. धन्यवाद.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 2 години тому

    Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe ha mahitipurana zale ahe Europ baddal mahiti amhala navati ti Tumhi dilit dhanyavad Prakash Joshi 78

  • @chintu270316
    @chintu270316 3 години тому +3

    Dada mi tar Apali Fan ahe.... प्रत्येक व्हिडिओ पहाते..... व्हिडिओ नाही आला तर चूकल्या. सारखें वाटते

  • @travellersagar437
    @travellersagar437 3 години тому +2

    मी एका नेदरलँड वरून आलेल्या ६० वर्षाच्या म्हताऱ्याला मुंबई फिरवली होती. तो मला केरळ मधे भेटला होता. तो तर ३ महिन्याची सुट्टी घेऊन आलेला. मी त्याला विचारले इतकी सुट्टी तुम्हाला कशी काय भेटते? तेव्हा त्याने सांगितले की आमच्या इथे इतकी लिबर्टी भेटणे हे नार्मल आहे. अगदी लेबर ला सुद्धा तिथे येवढी लिबर्टी भेटते. मग आता त्यांना ह्या इकोनॉमिक क्राइसिस मधून बाहेर पडणे जाम अवघड आहे. कारण त्यांना लिबर्टी ची सवय झाली आहे.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 години тому

    Janab udhav saheb sena sampli ahey 😊😊 sher ki khal pehenese koi sher nahi banjata 😊😊

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 3 години тому

    एका बाजुला quality of life चा उदो उदो व दुसरीकडे युरोपची वाट लागत आहे असे तुम्ही म्हणता,विसंगती वाटत नाही कां !!

  • @kishoreghanote6998
    @kishoreghanote6998 3 години тому +1

    सरळ मुद्द्यावर न येता.पाल्हाळ लाईन व्हिडिओ निरस करता.
    अर्धा व्हिडिओ होऊनही काहीच उलगडा होत नाही

  • @567gvs
    @567gvs 3 години тому +1

    Problem for the whole world has happened is that all these centuries of looting Bharat has stopped and the flow of easy money(due to intelligent Modi)to Europe and America has stopped so they are completely confused as how to get easy money and labour

  • @bhushanchaphekar4383
    @bhushanchaphekar4383 2 години тому

    bharatala kahi sandhi asel hyat tar ti aapan cash keli pahije

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 години тому

    very balanced

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 3 години тому +1

    लाईक 125 😮😊

  • @svg3000
    @svg3000 2 години тому

    I have canceled 🇦🇺 parental visa offer due to excessive cost and worst medical service ..

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 3 години тому

    👍👍👍

  • @ashoksonawane1868
    @ashoksonawane1868 3 години тому

    Sntosh desmukh baddal bola

  • @mohanindap2
    @mohanindap2 2 години тому

    Indians have a golden opportunity in Europe, both in skilled and unskilled employment. Many European nations want to replace their Muslim radicalized population with people from India and Philippines. Israel has already taken a lot of labor from India. France and Germany have also signed agreements to take in Indian skilled professionals.

  • @badrinarayanchhaparwal8927
    @badrinarayanchhaparwal8927 2 години тому

    पाचवी, तीसरी अर्थ व्यवस्था ईत्यादि आपल्या देशाबद्वल जास्त बोलणे आत्मसंतुष्टि आणी थोड़ी फार फसवी आहे।दरडोई उत्पन्न हा कस योग्य आहे।

  • @KDMH04
    @KDMH04 3 години тому +2

    Sir wo mushrifs rathods ministers ban gaye! Ek do video jarur banana unke liye.😂

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 2 години тому

      तूझी इच्छा बगळे पूर्ण करेल 😂

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 3 години тому +1

    Ek pan dhangar mantri nahi bjp cha dhikkar aso

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 2 години тому +1

      राज्यात ओबीसीत 359 जाती आहेत. बाकीच्यांना काही मिळायला नको का?
      भरणे झालेत ना कॅबिनेट मंत्री
      सगळं स्वतःलाच पाहिजे का?

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 2 години тому

      दत्ता भरणे धनगर समाजातील आहेत