रानमाणूस ची पावसाळी कॅम्पिंग|Monsoon Camping and Nature cooking|Konkani Ranmanus

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • पावसाळ्यात भात शेतीच्या मांगराजवळ tent camping आणि authentic cooking चा हा मजेशीर व्हिडिओ जरूर पाहा
    Video by Konkani Ranmanus Ecotourism
    Music : Indian music/Happy Vibes
    AIB Ud Gaye| RITVIJ (Official Music Video)
    Chords of hormony

КОМЕНТАРІ • 489

  • @keshavbhise6245
    @keshavbhise6245 4 роки тому +240

    कोकणात जल्माक येवंक नशीब लागता. लोक मरान स्वर्गात जातत. आम्ही जल्माकच स्वर्गात ईलव. 😊

    • @ganeshtalavanekar8798
      @ganeshtalavanekar8798 3 роки тому +4

      Correct ❤️

    • @hemantmarathe4164
      @hemantmarathe4164 3 роки тому +3

      Laybhari mitra

    • @rekhanikam2178
      @rekhanikam2178 3 роки тому +1

      Nice

    • @rameshsawant3008
      @rameshsawant3008 3 роки тому

      Mastach I love to fawllo you I like to see

    • @satishjadhav5757
      @satishjadhav5757 3 роки тому +2

      💖💖💖💖💖👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏आम्ही कोकनी असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला

  • @vijaypawar4130
    @vijaypawar4130 3 роки тому +68

    भावा तुझ्या आवाजाचा,न भाषेचा आपण लय मोठा फॅन आहे,love you

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 3 роки тому +18

    भाऊ माझे वय ६२ रनिंग आहे मी असला अनुभव भरपूर घेतला आहे खरच. फार आनंद घेतला आहे 👍👍👍

  • @sunitaborkar3920
    @sunitaborkar3920 2 роки тому +7

    तुझे सर्व व्हिडिओ बघते मी टीव्ही वर खूप छान असतात मला खूप आवडतात आणि गाव मला खूप म्हणजेच प्रचंड आवडत तू खूप छान व्हिडिओ बनवतोस तुझा मुळे निसर्गाचा आनंद घेता येतो तुझे खूप खूप आभार

  • @swapniljadhav861
    @swapniljadhav861 3 роки тому +9

    तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्ही हे जीवन जगण्याचा अनुभव घेतलात.अन हो खूप नशिबवान आहेत कोकणी माणसे..❤️❤️
    मला सुद्धा हा अनुभव घ्यायचा आहे..👌

    • @imindian3895
      @imindian3895 3 роки тому

      Aahot amhi lucky.. nisargachya sanidhyat amchi gaave vastat..thank you

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 роки тому +6

    प्रसाद तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत फार छान आहे व्हिडीओ फारच सुंदर

  • @user-sx3cb4vv7c
    @user-sx3cb4vv7c 4 роки тому +76

    भाऊ हेच खर जीवन आहे नाहितर A for apple आणी B for ball ने तर ने तर निम्मे आयुष्य खाल्ले

    • @Kartikvijay007
      @Kartikvijay007 4 роки тому +3

      ,😂🤣😂 बरोबर भावा

    • @tansmay23
      @tansmay23 4 роки тому +3

      कृष्णा नरके Kay baseless goshti kartat bhau. Shikshan suddha Tevdhach mahattvacha ahe dada

    • @ganeshtalavanekar8798
      @ganeshtalavanekar8798 3 роки тому +4

      Krishna la asa mhanaycha nasava ki shikshan mahatvache nahi so let's chill.. what he means is he pan ek mast life aahe..

    • @user-sx3cb4vv7c
      @user-sx3cb4vv7c 3 роки тому +4

      आज कल कि शिक्षा मेकोली शिक्षा है कभी जीवन मे काम नहि आती अभ्यास करते रहे करते रहे और पेपर आ गया रोगप्रतिकार शक्ती का जिसकि जादा वहि बचेगा और सबसे बढिया रोगप्रतिकारक शक्ती आदिवासी लोगो कि है 👏👏👏

    • @pritisawant6947
      @pritisawant6947 3 роки тому +2

      Hahaha.. so true.. आणि ते apple झाडावर असतं तिथे ते कसं दिसत ते त्या पोरांना माहीत पण नसतं..

  • @suhasinibadiyani8356
    @suhasinibadiyani8356 4 роки тому +5

    कोकण म्हणजे स्वर्ग ! स्वर्ग आणि स्वर्ग !

  • @rahul21jun1990
    @rahul21jun1990 4 роки тому +13

    अश्या निसर्ग रमणीय वातावरणात जेवण करन म्हणजे सोन्याहून पिवळं

  • @dr.swapnilk2156
    @dr.swapnilk2156 3 роки тому +4

    जिवनाचा खरा आनंद घेत आहात तुम्ही

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 роки тому +4

    निसर्ग भोजन...👌👍

  • @vijay91070
    @vijay91070 3 роки тому +1

    खूप छान निसर्गातील आयुष्य तुम्ही जगत आहात
    असेच आनंदी राहा कोकणाला असेच निसर्गसंपन्न ठेवा

  • @himanshukaranje4623
    @himanshukaranje4623 3 роки тому +8

    Hey Lawrence, glad to see you after many years Himanshu here from JNV Satara... people who are reading this comment Lawrence was my junior during high school

  • @rn_piyusha26
    @rn_piyusha26 9 місяців тому +2

    Nice

  • @psikailasrasal7971
    @psikailasrasal7971 2 роки тому +1

    चिकन खाणे सुद्धा निसर्गाच्या विरोधात आहे...

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 роки тому +3

    अरे चौघात एवढा भात आणि चिकन खाल्लाव काय म्हणताव तरी काय ? ते पण गावठी काय जबरदस्त. लय भारी झकास काय समाजलव.....

  • @chetuwanderlust8374
    @chetuwanderlust8374 4 роки тому +7

    This is fantastic! We Mumbaikars doesn't get this opportunity! This is wonderful!

  • @satishparab1100
    @satishparab1100 11 місяців тому +4

    भाई
    तुझं सुत्र संचलन अतुलनीय आहे...

  • @orthodel
    @orthodel 3 роки тому +1

    मश्त घर, घरा शेजारील जंगल, तिथ पाटाच्य/ओहळच्य/नदीच्य बाज्युला बांधलेले टेन्ट, पावशाल्यच्य शीशन, मश्त गावठी चिकन त्याला मश्त मशाला लाऊन, कांद्याच्य, टोमॅटोच्य फोडणी देऊन केलेला शुंदर चिकन, नदीच्य शुंदर श्वछ पाण्यात पोहण्याच्य आनंद, मश्त मश्तच, कश कश कशश होऊन मन आगदी भरून आल्य, शुंदर शुरेख कोंकणी रानमाणूश.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 11 місяців тому +1

    कोकण म्हणजे स्वर्ग राण माणूस प्रसाद गावडे एक नंबर

  • @sandeepchache5375
    @sandeepchache5375 2 роки тому +5

    your voice language and presention is highly appreciated

  • @ssawale5072
    @ssawale5072 3 місяці тому

    कोकणी लोक किती Lucky आहेत कारण त्यांना जीवंत असताना स्वर्ग पाहायला मिळत आहे ❤❤❤❤love you कोकण

  • @Craft_N_Creation001
    @Craft_N_Creation001 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र जय शिवाजी आणि
    जय कोकण 😍

  • @kisanchinchkar2213
    @kisanchinchkar2213 2 роки тому +1

    हॅलो तुझे allmost सगळेच व्हिडिओ पाहिले आहेत त्यामुळे मी तुझा फॅन झालो आहे.
    तुझा माझ्या कडे मोाईल नंबर नाही असो
    तुझे सर्व च व्हिडिओ खूप खूप छान झाले आहेत.त्या मुळे मी ही जंगल रिसॉर्ट ल्हेवा torisam करण्याचे योजले आहे माझा एरिया ७५ ऐकर असून काही भागात कॉटेजेस व डॉरर्मेटरी बनवली आहेत आणि माझ्या गावात येऊन गेला आहे सम्राट केरकर बरोबर दुधआमटी आमच्याच गावात खळलीस माटे च्याच घरी असो.
    मी सध्या राहायला नवी मुंबई मध्ये राहतोय पण मला तुझ्या व्हिडिओ ने मोहित केले आहे लवकरच चालू करण्याची इच्छा झाली आहे माझे स्पॉट खूप देखणे आहेत पक्षी व गावे दुसरी कडे जावयाची गरजच नाही माझ्या लोकेशन मधे आहेत.
    माझे नाव किसन ल. चिंचकर 9833868255 🤙

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 роки тому +1

    Wow

  • @proper4485
    @proper4485 4 роки тому +2

    मस्त
    #properमालवणी

  • @aadityasamant1782
    @aadityasamant1782 8 місяців тому +1

    Authentic

  • @dileepjoshi7016
    @dileepjoshi7016 2 роки тому +2

    प्रसाद, मी दिलीप जोशी. कोकणीच. कोकणी रानमाणूस मी खूप आवडीनं पाहतो. आमच्या मुरूड, रेवदंडा, चौल भागात माझ्या लहानपणी विहीरीवर बैलांचे गाडगी-मडकी लावलेला रहाट असायचा. त्याचा व्हिडिओ तुझ्याकडे असल्यास पाठव ना.

  • @surajkare5698
    @surajkare5698 3 роки тому +2

    खूप छान वाटल तुमची कॅम्पिंग बघून ..नक्कीच तुम्हाला भेटणार सर.

  • @jyotinawale3484
    @jyotinawale3484 4 роки тому +17

    पावसाळ्यात Camping aani tyat चुलीवरचं गावठी चिकन, wah kya baat hai ❤😍😋👌

  • @amoldhumal640
    @amoldhumal640 3 роки тому +10

    Mitra tujhe presentation ani natural spots are superb.....keep it up..ur way of speaking skills is extraordinary....

  • @kunalthorwat2224
    @kunalthorwat2224 11 місяців тому +1

    नाद खुळा

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 4 роки тому +6

    खुप छान....
    नक्कीच हे अनुभवायला यायला पाहिजे..
    देव बरे करो

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  4 роки тому +1

      ❤️❤️dhanyavad 🙏nkki ya..ur videos are also superb bro..will meet soon

    • @ganeshtalavanekar8798
      @ganeshtalavanekar8798 3 роки тому +2

      Prasad, Lucky, Aniket and Pragat all are superb !!! All having their own speciality... Prasad cha swargiy kokan ha shabd, Lucky cha Dev Bare Karo mhanana, Aniket cha Soyin rava asa, Pragat cha world tour anubhav... Gaavi yein tevha possible asel tar tumchya vlog madhye feature vhayla Avdel... Mi pan maase ani kurle pakadnyacha anand nehmi gelo ki gaavi anubhavato....

  • @santoshwalavalkar2390
    @santoshwalavalkar2390 Рік тому +7

    मी तुमच्यात सामील होऊ शकतो का?😊

  • @MotivateIndiaQHH
    @MotivateIndiaQHH 2 роки тому +1

    गाव माजो, प्राण माजो! छान विडिओ

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 4 роки тому +2

    मी तुझी कोम्बडा शिजवूची पद्धत नक्कीच करुन बघतलय. कांदो खोबरा धणे वापरुच्या शिवाय मालवणी चव कशी येतली? हळदीच्या पानांचो सुवास आसाच म्हणा तो करुनच बघूक व्हयां. व्हीडिओ नेहमीप्रमाणे आमच्या तळ कोकणातलो नैसर्गिक अप्रतिम
    देव बरें करो.

  • @gurunathmhadeshwar2616
    @gurunathmhadeshwar2616 8 місяців тому +1

    अशी मजा घेवसाठी कोकणातच जन्माक येवक होया. ह्या मागान मिळणा नाय, नशीबात आसाचा लागता......खूप सुंदर मित्रांनू

  • @ushajople8174
    @ushajople8174 3 роки тому +1

    Beautiful sundar and information

  • @dipakdandekar3633
    @dipakdandekar3633 3 роки тому +1

    पानशिळ बनवायची मस्त.
    भाऊ

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 4 роки тому +1

    Mast bhawa khup chaan vedio with chicken party

  • @vilassawant3387
    @vilassawant3387 3 місяці тому

    Authentic..authentic..authentic..

  • @Nana_Rajgad
    @Nana_Rajgad Рік тому +3

    गावाकडची आठवण झाली प्रसाद ! 👌👌👌👍👍👍
    फिलिंग तृप्त ! ❤☺️👍

  • @bhupendrasisode3729
    @bhupendrasisode3729 3 роки тому +1

    Khup chan

  • @monaliangre2228
    @monaliangre2228 3 роки тому +13

    हलदीच्या पानात शिजलेलं आणि केलीच्या पानात वाढलेलं चिकन 😋😋keep going prasad

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 4 роки тому +1

    खुप छान भाऊ.जबरदस्त.

  • @orthodel
    @orthodel 3 роки тому

    वाह श्वरगीय आज्यु बाज्यु च्या परिशर, फारचअ शुंदर अनुभव, कोंकणी रानमाणूश. मश्तच फारचअ शुंदर.

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Місяць тому

    मस्त. किती छान.

  • @baburaojadhav6189
    @baburaojadhav6189 3 роки тому +1

    लय भारी

  • @ambuj6664
    @ambuj6664 3 роки тому +11

    We GECA'ns are proud to have a ALUMNUS as you. 👍
    Life at its finest trend

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 3 роки тому +2

    Keep it up . ..... awesome

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 роки тому +1

    खूप छान मित्र छान भारी

  • @nehak6145
    @nehak6145 4 роки тому

    Chhan .mast.haldichya pananchi taste.A1

  • @sandeephumbe6867
    @sandeephumbe6867 4 роки тому +1

    खूप सुदर

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 2 роки тому +1

    मज्जा.मस्त

  • @r.n.bansode
    @r.n.bansode 2 роки тому +1

    एकदम झकासssssssss

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 2 роки тому +1

    Okay good mast best nice good sar

  • @santoshmhatre2652
    @santoshmhatre2652 4 роки тому

    केळनिच पानाला आम्ही देवाच पान मानतो मटनच आणी मच्छी पानात कधीच खात नाही .वोडीयो छान होती मला खुप आवडते आसा ठीकानी जायाला

  • @vineetgokhale6168
    @vineetgokhale6168 4 місяці тому

    Yes I have enjoyed chicken from आदिवासी cook at डहाणू kosabad.

  • @dashrathdure4611
    @dashrathdure4611 10 місяців тому +1

    जबरदस्त

  • @avinashlondhe4196
    @avinashlondhe4196 4 роки тому

    खूप सुंदर बनवला व्हिडिओ

  • @hrishikeshdabholkar3478
    @hrishikeshdabholkar3478 4 роки тому +1

    Bhari mare.....

  • @jaidasvareshi4300
    @jaidasvareshi4300 2 роки тому +1

    Kupach Chan kokan chi mahiti detos Mitra

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 роки тому +1

    भावा तुझा गांव कोणता तूझी बोली खूप👌👌 असेच विडीओ बनवत रहा. रानामध्ये जेवन बनवून खाने त्याची मजा काही औरच असते

  • @OrendaDesignStudio
    @OrendaDesignStudio 2 роки тому +1

    ❤️❤️❤️

  • @sandipbhoir1354
    @sandipbhoir1354 3 роки тому +1

    कोकण माझे गाव . काय मस्त मजा असते. गावात

  • @tambepankaj7
    @tambepankaj7 4 роки тому +1

    भन्नाट रान सफारी.

  • @santoshbandekar4976
    @santoshbandekar4976 4 роки тому +2

    मित्रांनो खुप छान वाटलं....धो धो पावसात ताडपत्रीचं घर करून आम्ही रांगणा गडावर एक रात्र काढली होती...त्यातंच जेवण पण बनवलं होतं.... तुमचा व्हिडिओ बघून तीआठवण ताजी झाली...छान व्हिडिओ...पण पावसात थोडी काळजी चर्या.

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 Рік тому +1

    स्वर्ग मय कोकणी माणूस

  • @shobhakamble9543
    @shobhakamble9543 2 роки тому +1

    I love kokan

  • @amarpimple8067
    @amarpimple8067 5 місяців тому

    Ranmanus, tu great aahes

  • @vijayanandrane2262
    @vijayanandrane2262 3 роки тому +1

    Khoop mast watla, June aathvani jage zale.👌👌👌

  • @poonamshahare5408
    @poonamshahare5408 3 роки тому +1

    Background music mst ahe ...and kuthli jagah ahe hee....

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant8123 7 місяців тому +1

    I remember my childhood days good job u r doing 🎉

  • @nitindhuri820
    @nitindhuri820 4 роки тому +3

    Ooh , एकदम छान विडिओ , असे वाटले की आपण पण तिथे हजर आहोत !!!

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 3 роки тому +1

    एक नंबर

  • @sanjaykamble4446
    @sanjaykamble4446 3 роки тому

    प्रसाद तू खूप चांगली माहिती देतोस पण तू निसर्गावर प्रेम करणारा माणूस तू मांसाहार करताना वेगळं वाटल

  • @nitindhumal8710
    @nitindhumal8710 11 днів тому

    Khup chan Mitra......

  • @sumitbhosle1
    @sumitbhosle1 4 роки тому +2

    भारीच!

  • @PalgharkarVishalGolim
    @PalgharkarVishalGolim 4 роки тому +2

    *ज़बरदस्त दादा वीडियो आहे*

  • @priyankapawar6795
    @priyankapawar6795 4 роки тому +1

    Tumache prayatn khup authentic aahet....time lagel but tumhi nakki successful honar....

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 4 роки тому +1

    खूपच छान

  • @dipakjadav4461
    @dipakjadav4461 4 місяці тому

    खूपच भारी 1नंबर

  • @visioninvestments2380
    @visioninvestments2380 2 місяці тому

    अप्रतिम

  • @prathamesh5329
    @prathamesh5329 4 роки тому +2

    Camping sobat coocking pan,
    kya baat hai .!! Bhari 👍👍

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 роки тому +2

    सूत्र संचन छान करतोस. निसर्ग छान टिपलेस. रस्सा कस झाला सांगितलेस नाही. असेच मित्र एकत्र रहा आयुष्य भर पुरनारी आठवण असते.👍👍

  • @avinashkhot3106
    @avinashkhot3106 4 роки тому +1

    Kup changla

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ...

  • @btslove7746
    @btslove7746 3 місяці тому

    मी कोंकण मधला नाही पण जर कोंकण फिरायला यायचे म्हणाले तर तेच गर्दीचे प्रेक्षणीय स्थळ आम्हाला बघायला भेटतात. पण मला असे वाटते जा लोकांना खर कोंकण बघायचे आहे समजायचे आहे त्या साठी तुम्ही टूर मॅनेजर ची अर्थात (paid) व्यवसाय करू शकता म्हणजे जे बाहेरून लोक येत आहेत समजा ते ४ दिवसांसाठी आले तर तुम्ही त्यांना अशा शांत आणि नैसर्गिक जागा आणि त्याची माहिती आणि महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकता आणि पर्यटकांना सुद्धा ते नक्कीच आवडेल.

  • @foodwithamolsadkar
    @foodwithamolsadkar 4 роки тому +1

    #foodwithamolsadkar nice recipe..

  • @prasadparab5433
    @prasadparab5433 3 роки тому +1

    bari mare

  • @sandeepgoriwale1787
    @sandeepgoriwale1787 3 місяці тому

    Khup sunder kharach abhiman aahe apn japat asalelya sanskrtila

  • @anantparab6868
    @anantparab6868 3 роки тому +1

    Ok

  • @kanchannatalkar4322
    @kanchannatalkar4322 4 роки тому +1

    Khuppp bhari.

  • @kokankarvirajvlogs
    @kokankarvirajvlogs Рік тому +1

    छान विडिओ 👌👍👍👌👌👍

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 3 роки тому +1

    Mastch

  • @prashantmestry5202
    @prashantmestry5202 4 роки тому +2

    Lovly bhavasi 💞👌🏻💞💪👈

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 6 місяців тому

    प्रसाद भावा, एक नंबर मान्सून कँपेन. 👌👌👍👍👍

  • @soumyataralla2122
    @soumyataralla2122 8 місяців тому +1

    Atti sunder

  • @rahulraut1629
    @rahulraut1629 2 роки тому +1

    Bhau tuze communication skill 💯

  • @PPLFURNISHINGS
    @PPLFURNISHINGS 8 місяців тому +1

    👌🤤