आमच्या घरातले सर्वजण हा चॅनल नेहमीच आवडीने बघत असतात. आपल्या सर्व अस्सल मालवणी रेसेपी बघायला छान वाटतात. यातून तुम्ही आपली मालवणी संस्कृती अणि परंपरा यांचं दर्शन घडवता. खूपच छान उपक्रम आहे. धन्यवाद
१) चढणीचे मासे खाण्याची मजा काही औरच असते २) तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवलं ३) रेसिपी मध्ये तिरफळ आणि हळदीची पाने वापरलीत त्या पानांचा सुगंधाने तोंडाला पाणी सुटले ४) किचनमध्ये मातीची भांडी बघून लहानपणीचे दिवस आठवले आमच्या बालपणी घरी मातीची भांडी होती आजी लाकडाच्या परातीत भाकऱ्या बनवायची आजीची आठवण झाली असेच छान छान पदार्थ बनवून देत रहा
मी पण देवगड सिंधुदुर्ग चा आहे तुमची मालवणी भाषा आणि मेन म्हणजे मालवणी माणसाचा चॅनल ❤ आणि त्यावर एवढे लाईक आणि ससक्रायबर बघून खूप आनंद झाला ❤ अजून खूप मोठे व्हा हीच ईश्वर चरणी सदिच्छा 🙏🙏
ताई तुमचे मातीच्या भांड्याचे कीचन मन भारावून टाकते.कारण आम्ही ह्याच मातीत रमणारी माणसं.तुमचे हे मासे पकडणे मला माझ्या वडिलांची आठवण करून देते.तुमची जेवण करण्याची पारंपरिक पद्धत अतिशय सोपी आणि सरळ आहे. धन्यवाद तुम्हाला 🙏
तुमचे सगळे एपिसोड्स डोळ्याचं पात न लवता पहावेसे वाटतात,कारण एकही क्षण मिस होऊ नये म्हणून... शेवटपर्यंत खिळवून ठेवतात तुमचे व्हिडिओज... बाकी तुमच्या हातात जादू आहे 😊 दादा नशीबवान आहे की त्याला अन्नपूर्णे चा आशीर्वाद असणारी पत्नी लाभली. बाकी व्हिडिओ साठी तुम्ही जी मेहनत घेताय त्याला सलाम. लवकरच तुम्ही मिलियन कडे वाटचाल करणार, त्यासाठी शुभेच्छा 😊👍 दोघंही असच छान छान व्हिडिओ घेऊन येत रहा.
Beautiful Life.....clean home.....good food....raining outside and enjoying cooking. Loved how you are playing with your cat and dog. Respected that your golden heart fed the pets first before you ate. That's like me. Wonderful people you are. Much love from America.
बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे सोच्छ आणी सुंदर आहे मी रोज खूप व्हिडिओस पहातो पण तुमचे व्हिडिओस खर्च खूप छान असतात ताई सलाम तुमला आणी तुमच्या कार्याला 👏
Exceptionally good 👍. Loved each and everything you prepared. Each dish was different and without a doubt flavourful. Monsoons in Konkan is one thing one should experience in lifetime. It’s really heaven on earth 🌍.
मी प्रेमात पडलोय. तुमच्या घराच्या, परिसराच्या, कोणाला असं राहायला मिळतं ? इतकं इतकं सुंदर घर आणि आसपास चा परिसर. परमेश्वराने तुम्हाला स्वर्गीय सुख दिलंय..या जन्मात. मुंबई पुण्याला येऊ नका मी 60 वर्षाचा आहे.. माझ्या शुभेच्छा.
A senior citizen here. My father came to Mumbai from the village of Bhootnath Vairi, Malvan and mother from Naringre, Devgad. Our house in Naringre is close to a creek. Every 4 months along with my cousin we go to our village and stay for 4/5 days. And we have been doing that for the last 50 years! We also indulge in all the village activities. Fishing is just one part of it. I am thankful to the lord for making me a Kokani❤
खरंच पुजा तु सुंदर सुगरण आहेस 👌👌👍👍पुजा मी राखेऐवजी ज्वारीचं पीठ लावते 😊पुजा माझ्याकडेही तुझ्यासारखी लोखंडी कढई आणि तवा आहे पण त्यामध्ये केलेली भाजी काळी पडते मग ती खायला मन होतं नाही यासाठी एक उपाय सुचव प्लीज 😊
Thank You 🙂🌴🙏..लोखंडाच्या कढईत जेवण केल्याने जेवणात लोह (iron) चे प्रमाण वाढते म्हणून पदार्थ थोडा काळपट दिसतो, खरतर आरोग्याला खूप फायदेशीर असते.. म्हणून पदार्थ थोडा कमी आचेवर शिजवा..
आम्ही पण मालवणी आहोत ताई... मिरचीची पद्धत तर आहेच.. पण मसाल्यातले मासे पण बनतात आपल्याकडे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे.. म्हणून आज ह्या पद्धतीने बनवले🙂🙏
@@RedSoilStories#ProphetMuhammad_NeverAteMeat अगर मांस खाने से परमात्मा प्राप्ति होती, तो सबसे पहले मांसाहारी जानवरों को होती, जो केवल मांस ही खाते हैं। मांस खाकर आप परमात्मा के बनाए विधान को तोड़कर परमात्मा के दोषी बन रहे हो। ऐसा करने वाले को नर्क में डाला जाता है। Allah Kabir
They are "chadhaniche mashe" fishes which travel in opposite directions of the flow. They get caught during midnight and rescued in the morning. Usually some of them die due to water pressure or inability to swim.
आमच्या घरातले सर्वजण हा चॅनल नेहमीच आवडीने बघत असतात. आपल्या सर्व अस्सल मालवणी रेसेपी बघायला छान वाटतात. यातून तुम्ही आपली मालवणी संस्कृती अणि परंपरा यांचं दर्शन घडवता. खूपच छान उपक्रम आहे. धन्यवाद
ही अन्नपूर्णेची मानस कन्या, शिजवते रुचकर अन्ना,अंमहास कौतुक ह्या पोरीचे, हस्त तिचे वाढण्याचे.अभिनंदन.
मस्त चढणीच्या माशांची रेसीपी.
छान व्हिडीओ.❤😊
वाह काय सुंदर लिहिता तुम्ही❤️🙂 Thank You 🙂🌴🙏🙏❤️
@@asmitabandkar8407😅😅😅😅😅😅😅😅😅 Navsarivbb❤❤❤❤❤😂❤❤🎉😊😊beef xbhthfhd
@@asmitabandkar8407me hn
QQ
मित्रांनो हे खरे जीवन आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने राहयाचे. शहरातील जीवन किडया मुंग्याचे जीवन आहे. शहरात फक्त पैसा आहे. ❤
Ho
Hoy re mi pn khedyatlach pan Kolhapur jilhyatil khede navalach khede te jaminiche dar vadhle ani mansache dar kamizhale😢
खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👌👌नशीबवान आहात इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेले वातावरणात रहाता 👍👍👍
सुंदर घर. सुंदर वातावरण. सुंदर माणसे. सुंदर मासे. सारेच खूप खूप सुंदर.
मस्तच... छान सादरीकर.. मोगली नाव पण भारी वाटले... 👌🏻👌🏻
खूप छान बनवण्याची पद्धत आहे
निसर्गाच्या सानिध्यात अप्रतिम
सर्व पदार्थ अप्रतिम अन्नपूर्णा आहेस देवा यांचे भले करो व संसार सुखाचा होईल
काय मस्तच हळदीची पाना घालून माश्यांचो सार आणि भात... तोंडाक पाणी सुटला 😋😋❤️
Thank you 🙂🙏🌴
पावसामध्ये नदीतले मासे खाने म्हणजे स्वर्ग सुख. आमच्या कोकणातील गावाची आठवण येते. लय भारी कालवण,मासे फ्राय.
Thank you 🙂🙏🌴
१) चढणीचे मासे खाण्याची मजा काही औरच असते
२) तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवलं
३) रेसिपी मध्ये तिरफळ आणि हळदीची पाने वापरलीत त्या पानांचा सुगंधाने तोंडाला पाणी सुटले
४) किचनमध्ये मातीची भांडी बघून लहानपणीचे दिवस आठवले आमच्या बालपणी घरी मातीची भांडी होती आजी लाकडाच्या परातीत भाकऱ्या बनवायची आजीची आठवण झाली
असेच छान छान पदार्थ बनवून देत रहा
Thank You 🙂🌴🙏
वाह खूप छान, पावसाळ्यात गोड्या पाण्यातली मच्छी खायची मजाच वेगळी 👌👌👌👌
मी पण देवगड सिंधुदुर्ग चा आहे तुमची मालवणी भाषा आणि मेन म्हणजे मालवणी माणसाचा चॅनल ❤ आणि त्यावर एवढे लाईक आणि ससक्रायबर बघून खूप आनंद झाला ❤
अजून खूप मोठे व्हा हीच ईश्वर चरणी सदिच्छा 🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
मस्त ताज्या ताज्या खवल्या माशाचे सार आणि फ्राय मासा.तुमचे गावचे गावकरी सुद्धा चांगले आहेत.निसर्ग सुंदर परिसर.viedo सुंदर.👌👌👍👍🌹🌹
Thank you 🙂🙏🌴
मनापासून स्वतःला या सगळ्याची आवड असेल तरच हे असं सहज हसत खेळत शक्य आहे. made for each other. असो. खूप छान
ताई तुमचे मातीच्या भांड्याचे कीचन मन भारावून टाकते.कारण आम्ही ह्याच मातीत रमणारी माणसं.तुमचे हे मासे पकडणे मला माझ्या वडिलांची आठवण करून देते.तुमची जेवण करण्याची पारंपरिक पद्धत अतिशय सोपी आणि सरळ आहे. धन्यवाद तुम्हाला 🙏
Thank you 🙂🙏🌴
Super duper Fish Thali
Tumche gav khup chan. Nasibvan ahat asha thik ani rahata😊
Delicious fish and beautiful nature How lucky you are
मस्त व्हिडिओ पहिल्यांदा अस मासे पकडताना पाहिलं ❤
कोकणचं पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरण. आहाहा किती सुंदर दृश्य.❤😊 नेहमप्रमाणेच रेसिपी पण छान झाली.❣️😘
तुंम्ही तर खरोखरच लक्षुमीच आहात ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
कोकण 🌴 + पाऊस 🌧+ पुजाताईंच्या हातची 🐠मास्याची थाळी = 🤤 Perfect Combination 😍 ❤
तुमचे सगळे एपिसोड्स डोळ्याचं पात न लवता पहावेसे वाटतात,कारण एकही क्षण मिस होऊ नये म्हणून...
शेवटपर्यंत खिळवून ठेवतात तुमचे व्हिडिओज...
बाकी तुमच्या हातात जादू आहे 😊
दादा नशीबवान आहे की त्याला अन्नपूर्णे चा आशीर्वाद असणारी पत्नी लाभली.
बाकी व्हिडिओ साठी तुम्ही जी मेहनत घेताय त्याला सलाम.
लवकरच तुम्ही मिलियन कडे वाटचाल करणार, त्यासाठी शुभेच्छा 😊👍
दोघंही असच छान छान व्हिडिओ घेऊन येत रहा.
Thank you 🙂🙏🌴
Mast baher paus ,Jevan mast bharich
खरोखर तुम्हाि स्वरगात रहाता
वा खूप छान. पावसाळ्यात मिळणाऱ्या चढणीच्या माशांची रेसिपी अप्रतिम.
Unique style of presentation. Impressive!
खूप.सुंदर तुमचे पती नशीबवान आहेत जेणे करून त्यांना सुगरण बायको मिळाली
Good to see that you hv so much concern for your pets pooja.... ❤
Duniya ka sabse SUKHI Manus. God bless you.🙏
Beautiful Life.....clean home.....good food....raining outside and enjoying cooking.
Loved how you are playing with your cat and dog.
Respected that your golden heart fed the pets first before you ate.
That's like me.
Wonderful people you are.
Much love from America.
Thank you so much 😊
वेगळे मासे वेगळी रेसिपी खुप छान मजा आली बघायला
जेवण बघून गावची आठवण झाली, खुप छान रेसिपी
बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे सोच्छ आणी सुंदर आहे मी रोज खूप व्हिडिओस पहातो पण तुमचे व्हिडिओस खर्च खूप छान असतात ताई सलाम तुमला आणी तुमच्या कार्याला 👏
खूप नशीबवान दोघेही ❤
मी पण गावाकडे असेच किचन करेन
आणि रेसिपी तर 😋 पाणी सुटले माझे फेवरेट मासे सुफर से ऊपर
ताई तुमचं किचन खूप छान आहे मातीची भांडी ही सुंदर आहेत मला तुमचे विडिओ खूप आवडतात मी ही कोकणातलीच देवगड
Thank you 🙂🙏🌴
माशाची कढि बघून तोंडाला पाणी आले... मस्त...
Khup chan vidio. Malavani parampara chan japali Aahe.
तुमचा मुलाखतीचा विडिओ पहिला.. खरच किती मेहनत घेता तुम्ही.. Hats of... हा निसर्ग तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता 🙏
Thank you 🙂🙏🌴
Lucky people👍👍
मस्त तोंडाला पाणी सुटले मस्त वातावरण मस्त रेसिपी एकच नंबर
कोकणात येऊका मासे खायला आम्ही पण वल्गणीचे मासे मारतो मले शिवरे खवले खवल्याना आम्ही करवाली म्हणतो दोघेही सुखी रहा आनंदी राहा
अरे वा! आज तर राजा ची स्वारी खूपच खुश असणार.
ताई तुझं घर दाखव पुर्ण आम्हाला बघायचं आहे खुप छान विडिओ आहेत आम्हाला खूप आवडता ❤❤❤
एक नंबर रेसिपी 😊
Exceptionally good 👍. Loved each and everything you prepared. Each dish was different and without a doubt flavourful. Monsoons in Konkan is one thing one should experience in lifetime. It’s really heaven on earth 🌍.
Thank you 🙂🙏🌴
लय भारी जेवालाच बसावस वाटते. मला मासे खुप आवडतात. नंबर1 थाळी
Thank you 🙂🙏🌴
मी प्रेमात पडलोय. तुमच्या घराच्या, परिसराच्या, कोणाला असं राहायला मिळतं ? इतकं इतकं सुंदर घर आणि आसपास चा परिसर. परमेश्वराने तुम्हाला स्वर्गीय सुख दिलंय..या जन्मात. मुंबई पुण्याला येऊ नका मी 60 वर्षाचा आहे.. माझ्या शुभेच्छा.
Thank you 🙂🙏🌴
Nice रेसिपी पूजा
खूप छान होता व्हिडिओ...इतक्या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहता,कोकणची जीवनशैली आमच्यापर्यंत पोहोचवता...खरंच hat's off... बाप्पा मोरया 🎉💐💐🎊🎊
Thank you 🙂🙏🌴
Mast Mase pakdyanchi hi trick baghitali nawhati kadhi .Tumhi doghe hi mastach ,fish curry bhannat.
सध्या youtub वर चढणीच्या माश्यांच्या रेसिपी चो पूर इलो पण तुंचो व्हिडिओ १ नंबर . खवळे मासे बघून तोंडाक पानी इला.
Thank you 🙂🙏🌴
kokan manjhe swarga mouthwatering tasty fish curry fry tai thanks so much
Presentation Khup mast asta. Particularly cat che dialauge.
A senior citizen here. My father came to Mumbai from the village of Bhootnath Vairi, Malvan and mother from Naringre, Devgad. Our house in Naringre is close to a creek. Every 4 months along with my cousin we go to our village and stay for 4/5 days. And we have been doing that for the last 50 years! We also indulge in all the village activities. Fishing is just one part of it. I am thankful to the lord for making me a Kokani❤
Reading this from classic Anand resort at wairy bhoothnath. Talavdekar.
कोकण पाऊस आणि मच्छिं थाळी अजून काय पाहिजे 😊
मस्त जोडी.. मासे पन भारी.. वहिनी दादा.. सुखी रहा..
Love you Pooja..❤❤mast ch..
Thank you so much 😀
पूजा तुझा recipients पाहून mala माझ्या माहेरchi आठवण zali माझे माहेर नेरूर he zivana me ऊpabhole आहे he pahuna मस्तच वाटलं
Tuzya sarkhi bayko sarvana milo de ki re Maharaja 🙏
फार सुंदर स्वयंपाक करता तुम्ही.... मी सुद्धा देवगड हिंदळ्यातील आहे...तुमच्या चॅनल मुळे गावाची उणीव भरून निघते.
Thank you 🙂🙏🌴
खरंच पुजा तु सुंदर सुगरण आहेस 👌👌👍👍पुजा मी राखेऐवजी ज्वारीचं पीठ लावते 😊पुजा माझ्याकडेही तुझ्यासारखी लोखंडी कढई आणि तवा आहे पण त्यामध्ये केलेली भाजी काळी पडते मग ती खायला मन होतं नाही यासाठी एक उपाय सुचव प्लीज 😊
Thank You 🙂🌴🙏..लोखंडाच्या कढईत जेवण केल्याने जेवणात लोह (iron) चे प्रमाण वाढते म्हणून पदार्थ थोडा काळपट दिसतो, खरतर आरोग्याला खूप फायदेशीर असते.. म्हणून पदार्थ थोडा कमी आचेवर शिजवा..
हो iron मिळते म्हणूनच घेतली आहे पण पदार्थ टाळा पडुन चवही बदलते Ok कमी आचेवर शिजवुन बघते Thanks for reply 😊
@@sarvaparipurna898पदार्थ करुन झाला की गरम असताना steel च्या भांड्यात काढून ठेवा
Khupch sunder 👌👌👍👍🙏🙏
Tumcha story khup chan astat kuthe ahe Tumcha ghar nakki amala yaychy Tumchakade
बहुत ही बढिया सा मछली करी की थाली नम्बर एक सा धन्यवाद सा🙏🙏
Thank you 🙂🙏🌴
बाय, भरलेली माशाची थाळी बघूनच पॉट भरला 😄 खवळे कधी खाऊकं नाय पण मिळालेतर कोणी साफ करून दिल्यावर खाऊकं हरकत नाय. निसर्गात राहणारी, निसर्ग जगणारी कोकणी माणसांची कोकणी जीवनशैली.. 👍
Thank you 🙂🙏🌴
Khup chan
तुम्ही राहातात कुठल्या घरात
खरच तुमच्या रेसीपी बघून मन तृप्त होते
मस्त गो बाय बरे बनयले माशे...... तिसरे किंवा मग खुब्या ची रेसिपी कधी?
आता समुद्रातली मासेमारी बंद आहे.. सुरू झाली की नक्की करू...
Superb👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खरं जीवन कोकणातच हो भाई ओरिजिनल जेवण नो केमिकल
खूप छान पद्धतीने सर्व रेसिपी असतात तुमच्या...बघायला खूप छान वाटते...मस्त👌👌👌💐
Everything you have spoken and done were scripted...
But the natural atmosphere is really good
खूपच सुंदर चढणीतले मासे खायला मजा येते, आठवण आली गावाची मस्त
Which place is this?
खूपच छान. खरोखर आपण अन्नपूर्णा आहात. GBU 😊
Ranbhaji pan dakhava plz karun
Mast😋
Is this fish are real from this drain or alredy kept it in. I have doubt
Yeah, none of the fishes are moving
Apratim Fish Thali
Mouth watering
😋😋😋😋😋👌👌👌
Konta gaav ahe he kiti sundar nisargaramya gaav ahe
Sindhudurg
खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही तुमचं घर तुमचा परिसर खूप छान आहे फिश बनवायची पद्धती खूप चांगली आहे
Mast ha mashe bagitale ki tondala pani sutle...gavchi athvan yete...
Thank you 🙂🙏🌴
मासे पकडण्यापासुन ते बनवेपर्यत खुप छान रेसिपी ❤😊
How come fishes were died already when he took out of net !!
Overnight fishes
I agree with your comment
@@smoothride7841but still they should be alive right ?
@@AH-gl8roहां , उनकी आज भी भटक रही है ......😅😅😅
Live fish jumping but these are dead fish
Aapke hatho maa annapurna ka ashirwad hai... Superb mam
❤️❤️❤️🙏
आम्ही मालवणी लोक,वाटपात सुकी लाल मिरची वापरतो.शंकेशवरी मिरची.
आम्ही पण मालवणी आहोत ताई... मिरचीची पद्धत तर आहेच.. पण मसाल्यातले मासे पण बनतात आपल्याकडे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे.. म्हणून आज ह्या पद्धतीने बनवले🙂🙏
@@RedSoilStories#ProphetMuhammad_NeverAteMeat
अगर मांस खाने से परमात्मा प्राप्ति होती, तो सबसे पहले मांसाहारी जानवरों को होती, जो केवल मांस ही खाते हैं।
मांस खाकर आप परमात्मा के बनाए विधान को तोड़कर परमात्मा के दोषी बन रहे हो। ऐसा करने वाले को नर्क में डाला जाता है।
Allah Kabir
अप्रतिम चित्रण, काय बाहेरचा आल्हादायक देखावा, जेवणाची जय्यत तयारी, हसत बोलत जेवण बनविणे व तेव्हढ्याच आदबिने वाढणे, वाह माजा आली
Thank You 🙂🌴🙏
मासे पाण्यात असून कसे काय मेले?
बरोबर आहे
अरे ते रात्री त्या मध्ये अडकले असतील तर सकाळ पर्यन्त पाण्यात असतील तरी मारतात
Nhi mrt mase panyt..
Ghabrun😅
Very nice. 🎉 Im Gujarati, i don't understand marathi but I love watching your videos.
Khunitna Kadlale mashe melle kashe? 😂
😂😂
खूप छान! गावची आठवण अनुभवायला मिळाली
How come kaka catches fresh fish and they all dead 🤔
They are "chadhaniche mashe" fishes which travel in opposite directions of the flow. They get caught during midnight and rescued in the morning. Usually some of them die due to water pressure or inability to swim.
Beautiful location, tasty fish 👌
Home tour dakhva na
Wow nice plateing 😊❤.. 😊😊
Konte gave tumche
Khup chhan