फंडांमेंटल ॲनालिसिस म्हणजे काय? | भाग - २६ । CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 419

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Рік тому +3

    🔴Live Batch (25th & 26th March 2023) - बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट (मराठी) :
    www.rachanaranade.com/courses/Basics-Of-Stock-Market--64116f17e4b08018dea7d0b6

    • @pratibhashimpi9549
      @pratibhashimpi9549 4 місяці тому

      मॅडम तुम्ही खूप छान शिकवतात

  • @rameshghode6432
    @rameshghode6432 Рік тому +18

    मॅडम आपण खरोखरच एक उत्कृष्ठ शिक्षिका आहात CA जर नसता आणि प्राध्यापिका असता तर प्रत्येक विधार्थी मेरिट नक्कीच आला असता. आपण जे काही मार्गदर्शन करता त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar Рік тому +16

    आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये आपण करत असलेले अर्थ साक्षरतेचे खूप मोलाचे आहे.
    @Team RR Hat's off to you..

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Рік тому +12

    Tcs, Infosys, happy minds..... ह्या कंपन्याच detail anylysis करा अशी request आहे.dhnywad.

  • @mrpchannel6555
    @mrpchannel6555 Рік тому +146

    मॅडम महाराष्ट्रात फंडामेंटल अनालिसिसच एकही पुस्तक मराठीत नाही आपण जर हे पुस्तक लिहिले तर आम्ही मराठी माणसं तुम्हाला कधीच विसरणार नाही

    • @umeshkokane9322
      @umeshkokane9322 Рік тому +2

      खुप चांगल विचार आहे।

    • @pandurangjoshi7927
      @pandurangjoshi7927 Рік тому +3

      मैडम, इकोनामिक , फंडामेंटल ची थोड़ी मोठी मलिका प्रकाशित करा

    • @aishdesai
      @aishdesai Рік тому

      Agreed

    • @nilamdarshan3018
      @nilamdarshan3018 Рік тому

      Agreed 💯

    • @mahendranaik8752
      @mahendranaik8752 Рік тому

      Ho Book asel tar kharacha changale

  • @ashokkule3443
    @ashokkule3443 Рік тому +10

    नमस्कार रचना मॅडम....... मी पुण्यात राहतो.... मी आपल्या इंग्लिश आणि मराठी दोन्ही चॅनल चां subscriber आहे.... माझा तुम्हाला भेटण्याचा हल्लीच योग आला होता....२६ जानेवारी ला शाळे मध्ये..... अभिनव इंग्लिश मिडीयम मध्ये..... वेळे अभावी तुमच्या कडे चर्चा करता आली नाही.....परंतु तुम्ही टॉप ५० कंपनी ची fandamental analysis ची सिरीज करावी... अशी इच्छा आहे.....

  • @ajitprabhu5773
    @ajitprabhu5773 Рік тому +14

    रचना मॅडम, मराठी माणसाला अर्थपूर्ण आणि अर्थ साक्षर करण्याचे फार मोठे काम तुम्ही करत आहात. तुमच्या कार्याला सलाम

  • @gajananswami8630
    @gajananswami8630 Рік тому +2

    रचना मॅम ची बोलण्याची रचना अप्रतिम👌👍💐

  • @smrutimodi8326
    @smrutimodi8326 4 місяці тому

    Rachana ma'am, मला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडते,तुम्ही विषय खूप सोपा करून शिकवता सध्या मला जे यश मिळत आहे त्यात तुमचा खूप वाटा आहे.. dhanyawad

  • @sachinrv1
    @sachinrv1 9 місяців тому +1

    Sampoorna Shaikshanik Video. Khup Chhan :)

  • @JprasannaR
    @JprasannaR Рік тому +1

    अर्थ साक्षर तेही मातृभाषा मायबोली मराठीत, सहज सुलभ आकलन होऊन हृदयापर्यंत पोहचले. अंत्यत उत्तम आणि महत्वाची कामगिरी बजावली आहात.
    जय मराठी अर्थक्रांती 🚩

  • @DipaBadne
    @DipaBadne 7 місяців тому +1

    Khupch chaan Tai kiti chaan samjun sangta ....khoop chan

  • @kavyajagadale3348
    @kavyajagadale3348 Рік тому +1

    Khup chan mahiti dilit tx Rachana tai

  • @vikrant9752
    @vikrant9752 Рік тому +3

    Adani enterprises च्या fundamental analysis वर विडिओ बनवाल का?
    Adani enterprises हा सध्या खूप चर्चेत आहे.आणि यावर एखादा सखोल अभयास असलेला विडिओ बनवलात तर सामान्य गुंतवणूकदारांना खूप मदत होईल.

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 Рік тому

    अगदी सखोल व कळेल अश्या सोप्या मराठीत सांगितले आहे रचना
    Industrial analysis
    Borosilrenewble

  • @vishalkubde6198
    @vishalkubde6198 Рік тому

    ताई तुमच्या कडे बघून सतत वाटो की भारतातील किवा महाराष्ट्रातील मुलीना शिक्षित व्हायला ,मोठ व्हायला, स्वता वर अवलंबून राहायला कोणी अडू शकत नाही.तुम्ही भारतातील मुलीनसाठी एक खूप मोठी उर्जा आहात तुमची खूप मोठी साथ आहे. भारतातील सर्व लोकांना आणि मुलीन साठी तर खूप मोठी प्रेरणा आहात फक्त गरज आहे ती फक्त लोकांनी किवा मुलीनी तुमच्या मांगे येऊन शिकण्याची आणि या क्षेत्रात येण्याची साथ तर तुमची आम्हा सर्वाना कायम आहेच. मना पासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला मि सतत तुमचे विडीओ बघत असतो आणि मि सुधा दीर्घकाळासाठी अभ्यास करून गुंतवणूक करत असतो.

  • @amitgaikwad2644
    @amitgaikwad2644 Рік тому

    मॅडम तुमच्या videos च्या example मुळे concepts खूप चांगल्या प्रकारे समजतात . धन्यवाद 🙏🙏

  • @RanganathSawant
    @RanganathSawant Рік тому

    Nbcc limited
    मी गेली ८ वर्षापासून माझ्या portfolio मध्ये आहे.खरेदी १२५ avrage value ८३ बाहेर केव्हा पडू

  • @kalyanimangate3425
    @kalyanimangate3425 3 місяці тому

    तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगतात मॅडम असेच व्हिडीओ बनवत राहा आमच्यासाठी..

  • @amitshinde9253
    @amitshinde9253 8 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत. अजून पर्यंत कोणीही अशी दिली नव्हती. असेच काम करत राहा आणि आम्हाला शिकवत राहा

  • @abhijitpatil2114
    @abhijitpatil2114 Рік тому +1

    मी माझ्या mutual funds ट्रॅकिंग साठी IND money ॲप वापरत आहे. माझ्या Mutual fund वरती heavy comission आहे असं हे ॲप सांगत आहे. आणि मला direct funds recommend karat आहे.
    कृपया तुम्ही मला हा फरक explain karal ka , difference between growth fund and direct fund ....Direct fund cha kahi तोटा आहे का .
    Broker comission kiti asata Ani te kasa avoid करावे

  • @chandrakanttonde3870
    @chandrakanttonde3870 Рік тому

    रचना ताई प्रथम तुमचे आभार मराठीमध्ये चाईनल सुरु करण्या बद्दल , ताई इकाँनामी अँनालिसिस वर व्हिडीओ बनवाना , ताई तुम्ही सिए आहात तुम्हाला टिकटेपची अँप वापरता येते पण आम्हाला त्याचा वापर करता येत नाही त्याबद्दल थोडी माहिती दिलीत तर बर होईल

  • @siddheshdhavade4796
    @siddheshdhavade4796 6 місяців тому +1

    Reliance Industries चा संपूर्ण Technical Analysis या Topic वरती Video Create करा Ma'am...🙌

  • @shyamhendage3088
    @shyamhendage3088 Рік тому +12

    नमस्कार मॅडम LIC vs Mutual funds या विषयावर व्हिडिओ बनवा. माझा मित्र lic agent आहे माझ्या मागे लागला की पॉलिसी काढ म्हणून 15वर्षा करता .

    • @Analysis565
      @Analysis565 Рік тому +2

      बिलकुल नका काढु परवडत नाही कारण 15 वर्षनंतर मिळणारी रक्कम हे inflation ला बिट करत नाही म्हणुन काढु नका...

    • @Analysis565
      @Analysis565 Рік тому +3

      श्याम तुम्ही ' बेबोलीन का सबसे अमीर आदमी ' हे पुस्तकं वाचण्याची गरज आहे हे पुस्तकं वाचल्यावर कदाचित तुंम्ही मित्र काय नातेवाईक ला पण व्यवहारच्या बाबतीत जवळ करणार नाही...

    • @anand4237
      @anand4237 Рік тому +1

      @@Analysis565 that's true

    • @shyamhendage3088
      @shyamhendage3088 Рік тому +1

      @@Analysis565 धन्यवाद सर🙏.. नक्की वाचेल

    • @Analysis565
      @Analysis565 Рік тому +1

      @@shyamhendage3088 त्याच प्रमाणे खालील पुस्तके जरूर वाचा हे मी वाचुन खुप स्वतःला डेव्हलोप केलोय
      1) Rich dad Poor dad
      2) The power of subconscious mind
      3) Automic habit
      4) Baybolin ka sabse amir adami

  • @manthonny7424
    @manthonny7424 Рік тому

    Mam Kharach Chaan Teacher aahat tUmhi.Mala pan finance concepts kalat ahe
    Mazha MBA marketing zhala ahe pan ...Mala tumchya kadun finance concept clear hot ahet

  • @tajane5083
    @tajane5083 Рік тому

    माझे वडील farmer आहे पण खूप साऱ्या शेतीला लागणाऱ्या गोष्टी खरेदी करतात सगळ्यात जास्त औषधी. तर सगळ्या गोष्टीवर GST भारतात पण तो रिटर्न कसा घ्यायचा मला हा प्रश्न खूप सतावतो सगळेच शेतकरी one year la जवळ जवळ 1 lack GST भारतात यावर उपाय सांगा

  • @vallabhbhat1422
    @vallabhbhat1422 Рік тому

    नमस्कार
    आपल्या मराठी भाषेत आपण सुलभ पध्दतीने मार्गदर्शन करुन आम्हाला शेअर मार्केट मध्ये ज्ञान दिले त्या बद्दल आपले कोटी कोटी आभार
    धन्यवाद
    वल्लभ गुरुजी, मुंबई

  • @akashrite6169
    @akashrite6169 Рік тому

    नमस्कार मॅडम तुम्ही उदाहरण खूप छान देता!

  • @ankeshchaudhari6039
    @ankeshchaudhari6039 Рік тому

    मॅडम या व्हिडियोमध्ये खूप महत्त्वाची माहिती मिळाली

  • @ravindrapansare7478
    @ravindrapansare7478 Рік тому +1

    मॅडम LIC किंव्हा Sula Vineyards वरती fundamental Analysis बनवा ना.... प्लीज प्लीज... प्लीज.... मॅडम प्लीज

  • @m.r.paskanti8896
    @m.r.paskanti8896 Рік тому

    नमस्कार Madam
    आपले विश्लेषण खूप सोपे व सुटसुटीत असते
    आपण अनेक विषय सोप्या पद्धतीने उदाहरणे देऊन विश्लेषण करता
    income tax वरील व्हिडिओ बनवा
    इन्कम टॅक्स चे एक्सेल फॉर्मेट असेल तर शेअर करा

  • @ganeshanande8356
    @ganeshanande8356 Рік тому +1

    रचना ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, पण fundamental analysis वर आणखीन सखोल technique सोबत व्हिडिओ बनवा ना.

  • @kirtim8635
    @kirtim8635 Рік тому

    Khup chan sangital.,,...ticker tape madhe exact kuthle points select karyiche mojkech tevdh fakt sanga....ROE, ROI, book vale, capital, debt to equity, dividend yield, he sagal confuse hot....so mojkech points sanga please

  • @vinayakdhanbhar805
    @vinayakdhanbhar805 Рік тому

    मराठी माणसासाठी आपण खरच प्रेरणादायी आहेत

  • @mrspidurkar3625
    @mrspidurkar3625 Рік тому

    मी तुमचा हर एक माहिती व्हिडिओ बघते मला खूप आवडते

  • @samilloke5720
    @samilloke5720 Рік тому

    Chhan shikvalat , usefull knowleg
    I want Voltas coy fundamental analysis

  • @surajchavan8999
    @surajchavan8999 2 місяці тому

    रचना मॅडम तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात त्यातून खूप काही व लगेच शिकता येते . माझी इच्छा आहे की तुम्ही आम्हला Forex Trading बद्दल जरा Detail माहिती द्यावी ही विनंती ❤

  • @shantanujayprakashdarwatka4114

    Thanks Tai.

  • @SadhanaKakade466
    @SadhanaKakade466 7 місяців тому

    TCS , Infosys badl analysis kara mam .khup chaan samjat aahy tumhi sangitlyla .khup khup dhanywaad

  • @shyamashtekar1266
    @shyamashtekar1266 Місяць тому

    Very happy learning 😊 namaste

  • @vidyaalse1353
    @vidyaalse1353 Рік тому

    मॅडम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवता

  • @tanishtalele1132
    @tanishtalele1132 Рік тому

    मॅडम playlist जरा व्यवस्थित तयार करा. थोड्या organise चुकी मुळे bad effect पडतो

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 Рік тому

    नमस्कार सौ. रचना रानडे मॅडम.
    टीसीएस, स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, डॉक्टर रेड्डिज, आय आर सी टी सी आणि बजाज ऑटो लिमिटेड यांच्याबद्दल सविस्तर analysis करावं कृपया आपण.

  • @aniketpatil3235
    @aniketpatil3235 Рік тому +2

    Hello mam,
    How much money is invested in the stock market as a beginner? Please make a video on this topic.

  • @akashjadhav4642
    @akashjadhav4642 Рік тому +1

    Adani Enterprise var fundamental analysis करा मॅडम...त्याचा share khup achanak वाढला होता..... 🙏🙏🙏🙏🙏🙏Plz plz

  • @abhijitmane8890
    @abhijitmane8890 Рік тому

    Corporate financial management कशी असावी हे सुद्धा Please सांगा ना.

  • @jagannathprabhudesai758
    @jagannathprabhudesai758 Рік тому +1

    Khup khup dhanyavad😃

  • @ganeshsuryawanshi96
    @ganeshsuryawanshi96 6 місяців тому

    छान माहिती👍. शेअर च्या किमतीवर परिणाम करणारे घटक कोणते यावर विडिओ बनवावा.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Рік тому

    रामराम
    नमस्ते टाटा यांच्या विविध कंपन्यांच्या वरील व्हिडिओ बनवावेत
    आपण आई ताई शिक्षीकेसारख शिकवले समजावले आपले आभार आणि धन्यवाद

  • @saijejurkar4726
    @saijejurkar4726 Рік тому +1

    Mam Ek request hoti
    Tumhi fundamental + Technical analysis chi series launch kara na plz 🙏

  • @jaysingingale2018
    @jaysingingale2018 Рік тому

    रचना मॅडम अतिशय चांगली माहिती मिळाली

  • @sandeepp7471
    @sandeepp7471 9 місяців тому

    आपण खुप छान समजावता धन्यवाद

  • @siddharthmahadik4517
    @siddharthmahadik4517 Рік тому

    खूप छान

  • @sandcool619
    @sandcool619 Рік тому +1

    खूप छान शिकवतात ताई तुम्ही,
    Detail analysis of Adani

  • @babulalmeshram6824
    @babulalmeshram6824 Рік тому

    Khupach chhan

  • @rahulkanojia1614
    @rahulkanojia1614 Рік тому

    Thanks madam khup chan information

  • @supriyaaparadh2028
    @supriyaaparadh2028 Рік тому

    Really thanks mam

  • @kirankannakar
    @kirankannakar Рік тому +6

    Hi Rachana, can you do detailed analysis on D-mart company? Thanks

  • @vishakhamulay9859
    @vishakhamulay9859 Рік тому

    Tell something about Happiest minds

  • @bharatiraybagkar859
    @bharatiraybagkar859 Рік тому

    नमस्कार मॅडम, तुम्ही खूप छान समजून सांगता आणि तेही खूप सोप्या शब्दात. पण मला थोडं SIP गुंतवणूक यावर थोडी माहिती हवी आहे तसेच share market ची माहिती किंवा सुरुवात कुठून व कशी करायची याची माहिती मराठीतून मिळाली तर खूप बरं होईल.😊👍

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Рік тому

      SIP म्हणजे काय? | सी ए रचना रानडे - ua-cam.com/video/NTFdnoJoZeU/v-deo.html

  • @mehulchawda3654
    @mehulchawda3654 Рік тому

    नमस्कार रचना मॅडम, सर्व प्रथम खूप खूप धन्यवाद. Wipro वर fundamental analysis करा.

  • @ganpatshirke8735
    @ganpatshirke8735 Рік тому +1

    मॅडम शेअर मार्केट बेसिक नाॅलेजवर चांगले पुस्तक सुचवावे

  • @ganeshdhaybar9576
    @ganeshdhaybar9576 Рік тому

    ताई तुम्ही खुपच भारी समजवता आहे कळत आहे पण एक भिती वाटते आहे कि ज्या ठिकाणी म्युच्युअल फंड घेईल ते app बंद झाल किव्हा त्यात काही गडबड झाली तर टाकलेल्या पैश्यांच काय होईल? 🤔

  • @niteshkhatate637
    @niteshkhatate637 Рік тому

    Please economy analysis and industry analysis var lavkarat lavkar video banava

  • @rakhimane2598
    @rakhimane2598 Рік тому

    Screener ही देखील स्टॉक साठी विश्लेषण दाखवणारी साईट आहे व कमी लावधी जास्त किंवा लवकर ग्रोउथ होणारी आपल्या माहितीच्या कंपनीचा विश्लेषण करणेस घ्या

  • @amitShiv10
    @amitShiv10 Рік тому

    central government, state government employee intraday trading, long term ,sip investment karu shkatat ka .yavar plz plz video banava....

  • @kanchannene2355
    @kanchannene2355 Рік тому

    नमस्कार मॅडम, मी तर तुमचे व्हिडिओ बघतेच, आणि माझी ३री तील मुलगी पण आवडीने बघते. पण तीला सगळं कळतं नाही. माझी अशी विनंती आहे की लहान मुलांना बचत, नफा, व आर्थिक प्लॅनिंग त्याबाबत खास वेगळा व्हिडिओ बनवला तर बरं होईल. धन्यवाद.
    तीनं तीचे मनी बॅंक मधील पैसे बॅंकेत ठेवायला लावले तुमचा सेव्हिंग अकाउंट चार व्हिडिओ बघुन.

  • @dineshmutha7529
    @dineshmutha7529 Рік тому

    तुम्ही फार सुंदर समजाऊन सांगतात

  • @ynsamel99
    @ynsamel99 Рік тому

    मॅडम अतिशय सुंदर शब्दात विश्लेषण केले आहे fundamental Analysis या विषयाचे...
    मला Divis Lab बद्दल माहिती हवी आहे, पुढल्या भागात सांगाल का ?

  • @kirankadam2547
    @kirankadam2547 8 місяців тому

    रचना खूप छान माहिती तुला आहे 👌

  • @shahedshaikh1447
    @shahedshaikh1447 Рік тому +1

    मॅडम CKYC बद्दल माहिती द्यावी ही नम्र विनंती ❤️🙏

  • @ajitghodke724
    @ajitghodke724 Рік тому

    Automobile क्षेत्रातील Ashok Leyland या कंपनीचे analysis करावे.

  • @sarjeraokhot4333
    @sarjeraokhot4333 Рік тому +1

    ताई तुम्ही खूप चांगली माहिती देता

  • @vaasudevaambre8600
    @vaasudevaambre8600 28 днів тому

    नमस्कार
    तुम्ही छान शिकवता तुम्ही शिकविलेले कळते
    मला फ़ंडमेटल अनालेस्सीस सखोल शिकायचे आहे.

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  28 днів тому

      कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.

  • @tusharshirode9499
    @tusharshirode9499 Рік тому

    Madam plz make vedio on Energy stock IEX aani AC stocks for upcoming summer for better return in next few month

  • @smitasahasrabudhe497
    @smitasahasrabudhe497 4 місяці тому

    Rachana, I like the way you make the video, viz, the content, presentation with lively way you ealxplain. I am a great fan of you and watch almost every video you screen. 😊

  • @kavyajagadale3348
    @kavyajagadale3348 Рік тому +1

    Tata motor var video banva

  • @sushmadhamne545
    @sushmadhamne545 Рік тому

    ITC, SBI for fundamental analysis

  • @tanmaymansukh7011
    @tanmaymansukh7011 Рік тому

    Ho pahije aahe video

  • @AjayJadhav-ul1sp
    @AjayJadhav-ul1sp Рік тому

    Happiest mind company analysis

  • @nikhildeokar4159
    @nikhildeokar4159 Рік тому

    Fd peksha post office medla investment changla ahe ka? Please analysis karun sangal ka

  • @vrindachandorkar9073
    @vrindachandorkar9073 Рік тому

    Thank you ma'am
    PI industries and Adani power

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Рік тому

    Thank you

  • @Ashwini-yw2pm
    @Ashwini-yw2pm 2 місяці тому

    Fundamental analysis details sanga mam. Like talk about ratios n all

  • @glimpsesofheavenlykonkan7839

    मॅडम खूप छान.. आमच्या आर्थिक साक्षरतेचा विडा उचलला आहे तुम्ही.. Sona Blw (Sonacoms) या कंपनी चे शेअर्स खूप घसरत चाललेत.. त्यावर विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवला तर खूप बरे होईल..
    धन्यवाद

  • @devilalsawant4452
    @devilalsawant4452 Рік тому

    Best agro Ltd company analises

  • @Max_Editer_GK
    @Max_Editer_GK 4 місяці тому

    Hello madam 🙏🏻
    Technical analysis var detail video banava Marathi madde..🙏🏻

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 Рік тому

    खूप छान माहिती दिली

  • @nageshsuryewanshi7031
    @nageshsuryewanshi7031 14 днів тому

    गुड मॉर्निंग मॅडम बजाज फायनान्स कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस सांगा

  • @RajeshKadam-tv7yo
    @RajeshKadam-tv7yo Рік тому +1

    Fundamental analysis chi series banva mam

  • @nileshbhambure2207
    @nileshbhambure2207 Рік тому

    Namaskar Madam,
    Shark Tank show war 1 video banva.
    Tyatil terms like Equity,Gross margin,
    Net profit etc ya baddal mahiti sanga

  • @yashdeshmukh100
    @yashdeshmukh100 Рік тому +1

    ताई तुम्ही शेयर मार्केट बद्दल संपुर्णपणे माहीतिचे पुस्तक मराठी मध्ये काढा.

  • @Hindu1984
    @Hindu1984 Рік тому +1

    Tumche videos khup chhan astat madam.... Thank you for sharing your knowledge with us... Plz, Industry Analysis vr ek detail video banva... Thank you again.. 👍👍🙏🙏

  • @Inspirewithpadama
    @Inspirewithpadama 7 місяців тому

    Khup chan ahet madam tumche video thank you 🙏 me tr navinch ahe me purn video bgte tumche

  • @chandrakantkuvalekar6332
    @chandrakantkuvalekar6332 Рік тому

    खूपच सुंदर .रिलायंस कंपनीचे भाव बाॕटमला आले आहेत .शेअर्स घेण्याची योग्य वेळ आहे का??

  • @munnakothale4481
    @munnakothale4481 Рік тому

    हो फंडामेंटल ॲनालिसीस चे एक series सुरू कराच . पुढं पाहून घेऊ काय होतं ते .

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Рік тому +1

    Tata Power,Bajaj finserve or पतंजली

  • @rajeshjagtap7079
    @rajeshjagtap7079 Рік тому

    नमस्कार ताई, TCS

  • @narendrakumarborkar9252
    @narendrakumarborkar9252 Рік тому

    Mam, Reliance industries, Adani che detailed analysis cha video kara

  • @drsagarshinde4829
    @drsagarshinde4829 Рік тому

    Great madam