किती नफा करून शेअर्स विकावेत? | Bhushan Mahajan | EP 2/2 |
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- बाजारात तेजी किंवा मंदी कशामुळे येते? कोरोनामध्ये पण बाजारात तेजी का होती? शेअर मार्केटला अजून पर्याय काय आहेत? लॉन्ग टर्म साठीचे शेअर्स आणि लवकर विकायचे शेअर्स कसे ओळखायचं? गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी करणे फायद्याच्या ठरतात? किती नफा करून शेअर्स विकावेत?
आर्थिक सल्लागार भूषण महाजन यांची मुलाखत. भाग २
मराठी गुंतवणूकदरांना ही मुलाखत खूप उपयुक्त...
अप्रतिम मुलाखत 👌👌
महाजन सरांना यापुढेही ऐकायला आम्हाला आवडेल..
आर्थिक साक्षरता फार महत्वाची आहे, कृपया शेअर मार्केटचे असेच छान छान मुलाखती घ्या ! भूषण सर खुप अभ्यासपुर्ण माहिती. माझा गैरसमज होता की गुजराती मारवाडीच फक्त आहेत आज अभिमान वाटतोय आणि तुमच्या मुलाखतीमुळे बळ मिळाले.
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
😊😅😅😊
😀👍प्रश्न न विचारता सुद्धा मनातल ओळखून ओघवत्या भाषेत सुंदर विवेचन!
विनायक तुम्ही जसे ऐकण्यात गुंग झालात तसेच आम्ही सुद्धा, दोन्ही भाग बाजारात नवीन उतरलेल्या गुंतवणुकदारांसाठी शिकण्याची उत्तम संधी आहेत. विनायक कुठे किती वेळा बोलायाच, आणि समोरच्याला कमीत कमी शब्दात बोलत करायच हेच मुलाखतकाराचे कसब आहे, You are the best👏👏think bank नेहेमीसारखाच दर्जेदार!!
अभ्यासपूर्ण ,कंटाळाविहरित शेअर्सवर माहिती नुसती आवडली नाहीतर पचलीसुद्धा!सरांचे व मुलाखतकारांचे आभार!💐
खुप खुप धन्यवाद 'Think बँक' आणि भुषण सर.तुम्ही मराठी भाषेत आणि समजेल अश्या शब्दात खुप उपयुक्त माहिती दिली जी की सामान्य गुंतवणूक दारासाठी खुप फायदेशीर आणि दिशादर्शक आहे.असेच व्हिडिओ भविष्यात पहायला मिळतील अशी अपेक्षा👌💐
.hn
महाजन सरांनीं शेअर बाजारासंबंधी। सहजसोप्या भाषेत खूप छान सांगितले.
वा भुषण , ह्या योगे आपली युट्युब मार्गे भेट झाली 👍 छान, मातृभाषेत एैकण्यात वेगळीच मजा येते ! छान विश्लेषण व उदाहरणे ! शुभेच्छा 🙏
:
Hi yogesh ! Yes it has been a long time ! It will be good to meet again.
@@sudarshanmahajan4655 noooo , he is not .
Kdk
@@aparnamahajan5684 happy to 👍😊
खूप छान सर गावा कडील माणसाला सुद्धा समजेल अशा सोप्या शब्दात आपण शेअर्स मार्केट बद्दल सांगितलं
धन्यवाद सर
आपल्या ज्ञानला सलाम.
खुपच छान माहिती दिली आहे, मराठी माणसाला याचा फायदा👍👏💪 झाला
खुप खुप छान मार्गदर्शन केले सर
दोन्ही भाग अत्यंत सुंदर आणि विश्लेषणात्मक
शेअर संदर्भात अत्यंत नितांत सुंदर व्हिडिओ❗️👌👌 🙏🙏
🙏🙏🙏 सर,खूप वर्षांनी आपल्याला ऐकतेआहे.मी आपल्या class मधे आहे असेच वाटले👍👍☕☕☕
शुद्ध मराठीत अतिशय सुंदर विवेचन.
धन्यवाद 🙏
आजपर्यत पाहिलेल्या सर्वोत्तम मुलाखतीपैकी एक, सरांना प्रणाम💐💐
अतिशय सुंदर विश्लेषण अप्रतिम माहिती ते पण सरळ समजणाऱ्या भाषेत खूप खूप धन्यवाद
खूप छान. उत्तम विश्लेषण. मराठी भाषेवर उत्कृष्ट प्रभुत्व. 👍
सरांकडून Portfolio management वर ऐकायला आवडेल.😊
Pachlag sir khup khup Dhanyawaaad tumhi vegveglya vishyanvar khup sakhol discussion dakhwta... Khup khup aabhari aahe ya uttam karyabaddal... Tumche kautuk karave tevdhe kamich aahe... 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिलीत सर
सर्वांना फायदा होईल अशी माहिती मिळाली धन्यवाद 🌹🌹
साहेब नमस्कार, तुमच्या अशा प्रकारच्या माहिती मुळे होणारे नुकसान टाळता येईल... तोटा होणार नाही....
शाळेत असे updated विषय शिकवण गरजेचे आहे .
अश्या व्यक्ती मुलांच्या मनोधारणेत , मानसिकतेत finance या विषयाबाबत सकस बदल घडवून आणू शकतात .
Need sessions of sir
Very insightful interview ! He has immense depth of knowledge about markets & that shows !
अशा अभ्यासपूर्वक मुलाखतीसाठी मनःपूर्वक आभार.
सर आज तुम्ही छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏
खूप विस्तृत व साधी सरळ माहिती दिलीत सर ! खूप छान !
Kagdavarcha nafa khishat takta aala pahije ha point atishay important saheb .. Dhannyawad
Navin lokansathi khup chann information.
अतिशय महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व वास्तव माहिती.
सर आपण जी माहिती दिली ती नवीन गुंतवूक दारा साठी फार उपयुक्त आहे...✌👍💐💐💐
फारच छान माहिती दिली आहे सर, धन्यवाद
विश्लेषण अतिशय आवडले फारच अभ्यासू वाटले.आपृला हा पैलू मला माहित नव्हता.धन्यवाद 🙏
thank you think bank, mi barech video pahilet pan ha video best aahe, mahajan sarani jya paddhatine sarv goshti explain kelya.tyncha anubhav ani knowledge jabardast aahe, perfect mahiti dili.
please make a video with him again about in covid some penny stocks became multibaggers and they did not come down much.what is mahajan sir's view on that.
thanks again for the amazing interview.
Atishay sunder interview ❤
सर ,सुंदर माहितीपुर्ण विवेचन आहे.आम्ही तुमचे लेख पेपरात वाचतो.खुप उपयुक्त माहिती मिळते.जय महाराष्ट्र.
Great interview! Marathimadhe aikun ajunach chhan vatla! 😃
खूपच छान मार्गदर्शन केले आहे सर .
धन्यवाद ....
सर तुमचे विचार बरोबर आहे तुम्ही एकदम बरोबर माहीती दिली धन्यवाद
खूप खूप छान माहिती दिली आहे त्यामुळे धन्यवाद नवीन लोकांना उपयुक्त माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम आहे
खूप छान सरळ आणि सोप्या भाषेत धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती मिळाली सर तुमच्या मुळे नक्की अभ्यास करून गुंतवणूक करेल
I'm watching twice, In second watch also I'm getting very useful knowledge that I missed earlier, Salute to this man and example given for question.
Kay fantastic channel aahe. Best mhanje host ha guest la disturb karat nahi. Tyana purnapane bolu deto. Hech tar best aahe. Khup chan. Mahajan sir hyana parat bolawa ani multibagger stocks baddal suggestions kiwa recommendations dyayala sanga.
खुप अप्रतिम मुलाखत 👍🏽
सखोल अभ्यास, ज्ञान , माहिती 👍👍👍 धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माहिती अतिशय सोप्या शब्दात
Sir khup chhan mahiti !!! Thank you very much.
श्री. भूषणजी आपण खूप विस्तृत आणि खुप महत्वाची माहिती ह्या मुलाखतीत दिली आहे, आपले personal Video सुद्धा असतील ना, कृपया share करा.धन्यवाद.
Mahajan saheb aapan khup chhan aani sopya bhashet sangtat
सर खूपच छान, चांगल्या पद्धतीने माहिती दिली.धन्यवाद.
उपयुक्त माहिती दिली आहे.
खूप मज्जा आली, खूप छान.
विषय फार छान घेतले आहेत
Sandarbhasahit spashtikatan dila sirani 🙏
महाजनसाहेब खूप खूप माहिती मिळाली आभारी आहे
वस्तुस्थिती चा बारकाव्यासहीत केलेले बहुमोल मार्गदर्शन लाभले.
Very very informative video for new investors.... thanks for this interview Think Bank.
khup chan mahiti milali sarankadun
केवळ अप्रतिम.......
खूप सुंदर....
👌👌👌दर्जेदार .कसदार....
खुप छान माहिती दिली साहेब 👌👌🙏
खुप सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावं अशी माहीती होती. आपले आभार.
Khup cchan mahiti dili great sir
Got some new dimensions of investing . Great !
खुपच छान विश्षैलेशन
Mahajan sir khup khup dhanywad.
Sir kharokharach far Chan mahiti milali
खूप उपयोगी.
अर्थ साक्षरता खुप खुप महत्वाचे आहे सर
अभ्यासपुर्ण विचारांची मुलाखत आवडली 🙏
Khupach chan mahiti ani interview.
Best educational and inspirational vdo , fantastic anylisis and advice.. v v nice Sir
सुंदर विवेचन.
खुप माहितीपूर्ण भाग आहे. Thank you.
खूपच सुंदर माहिती दिली ......
खूप खूप छान माहिती दिलात सर आपण
अगदी मनापासून धन्यवाद
महाजन सर खूप शुभेच्छा.
खूप छान माहिती सोप्या भाषेत .. धन्यवाद सर 👍
Show is great ...just one suggestion...attire of host should be in line with guest ....a casual TShirt I front of formal Suit does not look good ...to set the tone right host should also wear a suit or at least formals
Sir stock market war tumchi pakad nirwiwaad aahe pan tumche marathi bhashe warche prabhutwa pan disle jabardast
Thank you so much sir tumhi jya manatun goshti sangitlya tya baddal.
Thank you for such channel ...very nice and silently discussed debaits shown on this channel... Keep making such quality contents.... This is the culture of Maharashtra .... 👌👌🙏👍
@०शौशौशौशौशौऔ०००शौशौऔशशशद्रश०००औशल्यौऔत्यल्यळर्रशौद्रशल्यशद्∆
Felt positive after listening
अतिशय सुंदर माहिती दिलीत , धन्यवाद
Very Nice information given
Mast mahiti sir thank u
Very through and in dept knowledge of theory Of share and financial market.Good
Nice... Very nice.,... I like it.... 👍👍👍👌
Very informative
बडिया sir 💐💐💐
खुप सुंदर माहिती सर
अतिशय सुंदर 👌🏼
Thats good old theme you said- When a common man starts asking if he should invest in certain stock or commodity- its a time to sell it!
खूप छान
Chan..khup Chan
Excellent
खुप छान माहीति
Khup chan sir, first time stock market terms marathi eklya..