रचनाताई नमस्कार मी एक ड्रायव्हर आहे पण मी तुमचे सर्व व्हिडिओज बघत असतो आणि तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकत असतो माझं शिक्षण जरी जास्त नाही तरीसुद्धा मला तुमच्या शिकवण्यावरून भरपूर काही शिकायला मिळाले मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण देशांमध्ये तुमच्यासारख्या शेअर मार्केटतुमच्यासारख्या शेअर मार्केटच्या शिक्षकाची खूप गरज होती धन्यवाद ताई
Hello madam! Tumche videos me pahate. Tumachi company zali tar tyat invest karayla.mala nakki avadel. Ti lavakarach houndet ya sathi tumhala all the best. Tumche videos baghayla mala avadte Ani marathit asalyamule Chan vatate. Thank you.
Madam, तुमच्या कंपनीमध्ये गुंतवायला नक्कीच आवडेल कारण ही कंपनी आपलीच नव्हे तर एका मराठी उद्योजकाची असेल...God bless hopefully may ur company get listed in the market soon
काहीप्रश्न होते १- आपण अभ्यास केला आणि गुंतवणूक केली पण IPO च्या किंमतीपेक्षा खाली ओपन झाला तर नुकसान अशावेळी शेअर वर जाई पर्यंत वाट बघावी का? २- IPO ओपन होताना जास्त वर ओपन झाला तर लगेच exit घेता येते का? आणि येत असेल त ती घ्यावी का? ३- सर्व साधारण कुठचाही IPO येतो तेव्हा अंदाजे १३०००/- ते१५०००/- एवढी गुंतवणूक करावी लागते म त्यात १००० एक शेअर असेल तर १५ चा स्लॉट किंवा १००/- चे १५० शेअर असे घ्यावे लागतात असे आपण एकावेळी किती स्लॉट घेऊ शकतो? ४- आपण १००/- चे १५० शेअर असा असलेला एक स्लॉट घेतला आणि ओपन होताना तो २००/- ला ओपन झाला तर ओपन झाल्यावर १५० शेअर्स पैकी निम्मे विकायचे आसतील तर तसे विकता येऊ शकतात का? हेच गणित १०० च्या ऐवजी ७० ला ओपन झाला तरी करता येते का? कृपया हे पुढच्या video मध्ये सांगावं ( तुमच्या अपेक्षित लाईक पूर्ण होऊन तुम्ही नक्कीच IPO वर वेगळा Video तुम्हाला करावा लागेल ह्याचा मला विश्वास आहे) आणि ह्या अजाण बालकाचे प्रश्न पण सोडवाल अशी आशा करतो. 😊😊
Recently I have started listening to your videos. Appreciate your commendable efforts to develop interest especially in Maharashtrian people regarding this field . Eager to listen about upcoming IPO'S
तुम्ही व्हिडिओ नाही केलात तरी ही Tata Technologies चा IPO over subscribe होणार आहे....आणि tata motors, tata technologies च्या share holders cha भरपूर फायदा होणार च आहे
Amhi videos pahanyat yevda vyast asto ki like kivha comment karayla pan visarto madam hyacha arth asa nahi ki amhi tumcha videos pahat nai,, amhi sagle mummy papa tai ani amche 2 copies ase sagle mandali gevun bastoy,,, 😂😂
हो आपली कंपनी जर शेअर मार्केटला लिस्टेड झाली तर मला शेअर घ्यायला नक्कीच आवडे
Mala suddha aaplya company che shares ghyayla aavdel.
❤
मला पण आवडेल गुंतवणूक करायला
👍👍
Mee too
रचनाताई नमस्कार मी एक ड्रायव्हर आहे पण मी तुमचे सर्व व्हिडिओज बघत असतो आणि तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकत असतो माझं शिक्षण जरी जास्त नाही तरीसुद्धा मला तुमच्या शिकवण्यावरून भरपूर काही शिकायला मिळाले मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो कारण देशांमध्ये तुमच्यासारख्या शेअर मार्केटतुमच्यासारख्या शेअर मार्केटच्या शिक्षकाची खूप गरज होती धन्यवाद ताई
मॅडम, खूपच छान समजावून सांगितलं.... माहिती खुप उपयोगी आहे..... लवकरात लवकर IPO विश्लेषण व्हिडिओ पाठवा.....
मला आशा आहे की आपली company pn list hoil❤❤❤❤❤😊😊😊
मॅडम खुप छान विश्लेषण करता तुम्ही. तुमचे व्हिडिओ बघायला लागल्यापासून माझा पण मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे
धन्यवाद 😇
नक्की तूझ्या कंपनीत गुंतवणूक करायला आवडेल
नक्की आम्ही शेअर्स घेणार नाहीतरी मराठीत आपल्या समजावुन कोणीही सांगत नाही सोप्या शब्दात समजावुन सांगतात आपन धन्यवाद
Yes, please make video on IPO...in details. So we can check while investing in IPO.
Madam, plz dont wait for 5k likes. plz tell more about IPO analysis. Also I wil surely invest in ur company's IPO , best of luck
नक्की आम्हाला मराठी माणसाला पाठिंबा द्यायला आवडेल
नक्कीच आवडेल
Yes we need video on IPO in detail.
Yes we need video
Yes
Yes
Mi first time tumcha video pahila. Khup chan explain karata. Ty.
मॅडम, खूप छान माहिती दिलीत. एकदम डोक्यात फिट बसेल अशी... बरं ते IPO घेतले. तर काही टाईम लिमिट.. लॉकिंग पिरेड असा काही असत का.
Hello madam!
Tumche videos me pahate. Tumachi company zali tar tyat invest karayla.mala nakki avadel. Ti lavakarach houndet ya sathi tumhala all the best.
Tumche videos baghayla mala avadte Ani marathit asalyamule Chan vatate. Thank you.
Madam, तुमच्या कंपनीमध्ये गुंतवायला नक्कीच आवडेल कारण ही कंपनी आपलीच नव्हे तर एका मराठी उद्योजकाची असेल...God bless hopefully may ur company get listed in the market soon
Mam I purchased 10 share yesterday but I can't sell today, what's the matter.what to do
It was My first transaction
Yes.
फार छान माहिती मिळाली, क्लास आँनलाईन आहे का? आँफलाईन, आणि फी काय
खुप छान IPO संदर्भात माहिती मिळाली मॅडम, धन्यवाद,
समजा IPO खरेदी केले. तर किती काळ hold करावे ? कधी विकावे?
धन्यवाद.
नक्की आवडेल
छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏 अशीच सर्वांना माहिती देत रहा 🙏
धन्यवाद
खूप सुंदर आणि डिटेल माहिती😊
Waiting for Tata Technologies IPO details from you Madam
नक्की आवडेल मॅडम
IPO खरेदी करण्यासाठी कोण्त्या बाबीचा vichar करायला जरूरी प्लीज प्लीज.................................. सांगा
Please......
Hello ma'am,
Please post video on TATA technology ipo review and also for other ongoing IPOs.
Yes. YOU ARE THE BEST.
Brilliant study of novice ignorant investers . Good research and valuable advice. Tumcha ipo madhe invest ? With out fell. Jai hind jai maharashtra.
नक्की आवडेल
Yes I need ipo video and nps video
होय नक्की आवडेल
हो mam नक्की शिकायला आवडेल
Pls share madam tata technologices lpo detalis , thanku
Yes nakki
Chhan mahiti ipo
Madam must video's ahet .
Wow kiti chan smjvlt
हो नक्की गुंतवणूक करू आपल्या कंपनी मध्ये
काहीप्रश्न होते
१- आपण अभ्यास केला आणि गुंतवणूक केली पण IPO च्या किंमतीपेक्षा खाली ओपन झाला तर नुकसान अशावेळी शेअर वर जाई पर्यंत वाट बघावी का?
२- IPO ओपन होताना जास्त वर ओपन झाला तर लगेच exit घेता येते का? आणि येत असेल त ती घ्यावी का?
३- सर्व साधारण कुठचाही IPO येतो तेव्हा अंदाजे १३०००/- ते१५०००/- एवढी गुंतवणूक करावी लागते म त्यात १००० एक शेअर असेल तर १५ चा स्लॉट किंवा १००/- चे १५० शेअर असे घ्यावे लागतात असे आपण एकावेळी किती स्लॉट घेऊ शकतो?
४- आपण १००/- चे १५० शेअर असा असलेला एक स्लॉट घेतला आणि ओपन होताना तो २००/- ला ओपन झाला तर ओपन झाल्यावर १५० शेअर्स पैकी निम्मे विकायचे आसतील तर तसे विकता येऊ शकतात का? हेच गणित १०० च्या ऐवजी ७० ला ओपन झाला तरी करता येते का?
कृपया हे पुढच्या video मध्ये सांगावं
( तुमच्या अपेक्षित लाईक पूर्ण होऊन तुम्ही नक्कीच IPO वर वेगळा Video तुम्हाला करावा लागेल ह्याचा मला विश्वास आहे) आणि ह्या अजाण बालकाचे प्रश्न पण सोडवाल अशी आशा करतो. 😊😊
Yes please, definitely I would like to understand analysis
Very good info.
Yes I like it
खुप छान माहिती मिळाली ✌️✌️✌️👍
Yes ma'am we need a video
Video Pahijee
Good research work on IPO.... would like to know how to analyse IPO ? Thankyou
Khup chan👌
धन्यवाद
खूपच छान
Cool teacher for cool students ✨😊
Yes, please make video on Tata Technologies
Intraday trading all detail माहिती please 😢😅🎉❤
गुंतवणुकीला पैसे नाहीत deep मध्ये earning कशी करायची ते सांगा😊😅🙏🙏
Ipo la apply करन्यासाठी विशलेशन video kra mam. ।।
Tata Technologies IPO details plz
Please Make Detail videos about IPOS and fundamental analysis
Ho mam details madhe awadel
How to select IPO, Please make a vidoe on the same
Khup chan
Pls IPO chi detail information cha video banva
IPO मध्ये गुंतवणूक केलेले share लिस्टिंग झाल्यावर आपल्याला share नाही मिळाले तर आपण गुंतवणूक केलेलं पैसे परत मिळतात काय
Tata technologies IPO vr Marathi video taka mam.
Ho, nakkich invest karu
ताई मराठी माणूस गुंतवणूकिपासुन दुर आहे
क्रूपया आय पि ओ कसा निवडावे या बद्दल सविस्तर माहिती असणारा विडीओ बनव
हो गुंतवणूक करायला आवडेल
Recently I have started listening to your videos. Appreciate your commendable efforts to develop interest especially in Maharashtrian people regarding this field .
Eager to listen about upcoming IPO'S
11❤😅
Yes
Chhan mahiti ipo
Tumchi company list zali tar sanga
Maam... Tata ipo cha review video marathitun share kara plsss
DOMS बद्दल थोडी माहिती द्या, IPO घेऊ की नको?
Over subscribe झाल्यावर Pro रेटा basic var देता येतात का.
तुम्ही व्हिडिओ नाही केलात तरी ही Tata Technologies चा IPO over subscribe होणार आहे....आणि tata motors, tata technologies च्या share holders cha भरपूर फायदा होणार च आहे
After investing in IPO how to proceed further means how to check its increasing or decreasing and if we want to sale it how to do it.please reply
Amhi videos pahanyat yevda vyast asto ki like kivha comment karayla pan visarto madam hyacha arth asa nahi ki amhi tumcha videos pahat nai,, amhi sagle mummy papa tai ani amche 2 copies ase sagle mandali gevun bastoy,,, 😂😂
Yes, I would like to know how IPO is judged
IPOमधे आपण शंभर शेअरस साठी पैसे भरने तेवढे न मिलता कमी मिलाले तर बाक़ी पैसे कंपनी कितनी दिवसात आपले पैसे परत करते
yes I will invest in your company
नक्की शेअर मार्केटच्या लिस्ट यावी आणि शेअर घेऊ...
LIC & Paytm सारख्या IPO मध्ये माती खाल्ली आहे त्यामुळे IPO ची निवड कशी करायची हा video नक्की आणा
Ipo घ्यायला demat मध्ये पैसे असायला पाहिजे का आपल्या बॅंक खात्यात balance पाहिजे
छान माहिती होती नेमक काय आहे ते मोजक्या शब्दात उदाहरणासहित आपण सांगितल
Ho nakkich awadel pan aj jase tumhi aplya watata tashyach tumhi amcgyach asayla havyat
छान व्हिडिओ 👌👌👍
Ek video INTRADAY KARA madam...,
Ipo che vishlesion dhay
UA-cam varun arning kase karache sanga 💵💵
नक्की आवडेल तुमच्या कंपनी मध्ये गुंतवायला
Ipo badal ajun detail madhe sanga please
Madam u r the best
Dear Ma'am,
Please Make a video on Tata Technologies IPO details
Hello mam Ipo ch details mahito cha video hi banava
तुमच्या कंपनीच्या IPO मध्ये नक्की invest करायला आवडेल 😂
Jokes apart, nice video 😊
Now also I can invest in your company if you permit to invest in your pvt ltd company
Tata technology IPO var vedio banva mam .
IPO मधील सबस्क्राईबर कसे ओळखावे. उदा 30.5x हे सबस्क्रिप्शन म्हणजे काय
Please tell more about IPO analysis!!
Please describe how to analyse any company for IPO?
Ipo मध्ये शेअर वर प्रीमियम घेतात म्हणजे काय
Super madam
Thank you for your valuable knowledge rachna mam
SME ani Regular IPO difference kay
Ho ma'am... Tata Technology cha IPO overview video post kra ❤