१ मिनिटात स्टॉक कसा निवडायचा ? | भाग - ११ | CA Rachana Ranade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Рік тому +48

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

  • @pranavyande8604
    @pranavyande8604 2 роки тому +950

    ज्ञान हे वाघणीचे दूध आहे असे म्हणतात. आणि आपण हे ज्ञान मातृभाषेतून उपलब्ध करून देत आहात या बद्दल आपले आणि आपल्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार. आणि आपल्या पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 роки тому +93

      खूप छान वाटले ऐकून असाच अभिप्राय देत राहा. धन्यवाद 😊

    • @Munjakharat98
      @Munjakharat98 2 роки тому +3

      शि

    • @premkumarsutar3266
      @premkumarsutar3266 2 роки тому +4

      ❤️

    • @Sachin-vr4ms
      @Sachin-vr4ms 2 роки тому +16

      १ मिनिटात स्टाॅक निवडायचा , व्वा !! म्हणजे एखाद्याने दिवसाला ८ तास काम केले, तर ४८० कंपन्यांचा फडशा पाडू शकेल एका दिवसांत आणि २० दिवसात भारतातील संगळ्या कंपन्यांचा अभ्यास होणार, आणि मग एकदा का अभ्यास झाला कि मग ६ महिन्यात प्रत्येक मराठी माणूस बनणार जूनजूनवाला ४०००० कोटी चा मालक...रचनाताई तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे या संशोधनाबद्दल👏👏

    • @whatsinthename7036
      @whatsinthename7036 2 роки тому +33

      @@Sachin-vr4ms bhau purn video paahun comment karat jaa..
      Jitka time comment karayla laavlat fakt tevdhach time video paahila astaa tar yaa comment chi garaj laagli nasti.

  • @panditpatil8507
    @panditpatil8507 2 роки тому +65

    मराठी माणसा साठी मराठीत चालू केल्या बद्दल आपले खुप आभार 🙏🙏

    • @pruthvitelore7655
      @pruthvitelore7655 2 роки тому

      खूप सुंदर मॅडम मी पहिल्यांदा आपला विडिओ बघितला...
      विश्लेषण मस्तच आहे

  • @nilamchotaliya688
    @nilamchotaliya688 Рік тому +27

    मला सांग...कोण तुझा प्रेमात नाही पडणार...किती अप्रतिम ज्ञान देतेस....बर ऐकना.... वीकेंड स्विंग स्टॉक आयडिया शेअर केले तर बरे होईल....as a house wife...I think it's a query of many ladies...रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आमच्याकडून अमुक गोष्टी राहतात search करायचा...पण आर्थिक आत्मनिर्भरता सुद्धा हवी आहे...त्यातच तू आशेची किरण❤❤❤

  • @gajanangadgul2612
    @gajanangadgul2612 2 роки тому +27

    मराठी मध्ये चालवू केल्या बद्दल आपले खूप खूप आभार. रचनाजी....💐💐💐💐👍

  • @NitinLavhale-sx2zq
    @NitinLavhale-sx2zq Місяць тому

    अभिमान वाटला तुमचा ताई किति सोप्या आनी आपल्य मराठी भाशेत शिकवता 👌👌🙏🙏

  • @ajinkyananda9550
    @ajinkyananda9550 2 роки тому +46

    ताई, धन्यवाद इतकी चांगली माहिती आम्हाला देण्यासाठी.. ताई ते ROE ,PE , EPS ह्या सगळ्यांसाठी परस्पर व्हिडिओ बनवून माहिती द्या🙏..तुम्ही लवकरात लवकर माहिती मिळवून द्याल अशी आशा करतो.. कारण हा चॅनल कुणा एकट्याचा नाहीये .. हा चॅनल आपला आहे🙏☺️

  • @hrishikeshraising2356
    @hrishikeshraising2356 2 роки тому +79

    Home work---- stock analysis of FMCG
    1) Hindustan Unilever
    2) Nestle india
    3) Dabour india
    4) Godrej consumer
    5) Britannia industries
    There is tie between Hindustan Unilever and Nestle india
    BUT I select as Hindustan Unilever because Market capitalisation is more

    • @p4perfect258
      @p4perfect258 2 роки тому +1

      Aaj itc chi growth khup zali buy kara 450 paryant janar

    • @dns740
      @dns740 7 місяців тому

      Nestile India as per points .

    • @dattamelinamani3900
      @dattamelinamani3900 7 місяців тому

      Ev sectorchi video kara tayii

    • @Farrari71
      @Farrari71 3 місяці тому

      Nestle India ❤

    • @supriyakolge1382
      @supriyakolge1382 3 місяці тому

      Nice explanation madam.i like it ❤

  • @ameyraje9691
    @ameyraje9691 2 роки тому +6

    एवढ्या सोप्या पद्धतीने स्टॉक मार्केट दुसरं कोणी शिकवू शकणार नाही....

  • @rkumarpatil7387
    @rkumarpatil7387 Рік тому +8

    अस्सल गावरान आणि मराठी सुटसुटीत भाषेत आपल्या महाराष्ट्रातील मराठी लोकांना ज्ञान देतात त्याच्याबद्दल आपले शतशः आभार

  • @yuvrajdandawate1735
    @yuvrajdandawate1735 2 роки тому +29

    Thank you madam❤️... तुम्ही खूप साध्या आणि सरळ मराठी भाषेत मराठी माणसाला ज्ञान देत आहात ....मनापासून आभार 🙏🏻🙏🏻❤️

  • @Premsagar1977
    @Premsagar1977 2 роки тому +18

    आज पहिल्याच वेळे ला पाहतोय मॅडम खूप खूप छान......किती साध्या-सरळ भाषेमध्ये आपण शिकवता आणि समजून सांगता आपले मनःपूर्वक आभार आपल्यासारख्या मराठी माणसांचा आम्हाला अभिमान असायलाच पाहिजेत🙏🙏🙏🙏💐

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 роки тому +4

      धन्यवाद 😊

    • @rajkarande5353
      @rajkarande5353 2 роки тому

      तुम्ही खूप सोप्या भाषेत, आणि छान माहिती सांगता मॅडम. धन्यवाद

  • @dattatraypatil1059
    @dattatraypatil1059 2 роки тому +6

    Mam तुम्ही शेअर मार्केट या विषयाचा न्यान सावित्री फुले बनून प्रत्येक घरात पोहचवत आहेत.💐💐🙏🙏

    • @sushantmaske7240
      @sushantmaske7240 2 роки тому +3

      प्रशंसा ही जरूर च केली पाहिजे एखाद्याची पण तुलना किव्हा एखाद्या महान व्यक्तीनं चा दर्जा देन चुकीचं आहे..महापुरुष किंव्हा थोर समाजसेविका/ स्त्रिया यांच्याशी तुलना करू नये कारण त्यांनी निस्वार्थ पणे /आर्थिक हेतू न बघता सेवा केली... सर्व यूट्यूबर ह्यांना व्हिडिओ बनवण्याचे, ब्लॉग बनवण्याचे पैसे भेटतात, आर्थिक गणित असतं त्या मागे.. youtuber लोक deserve पण करतात त्या साठी .. ते नक्कीच उत्तम माहिती देतात व्हिडिओ मधून म्हणून त्यांना motivational speaker/ financial adviser/ शिक्षक बोलणे योग्य होईल.. अस माझं मत आहे... मला पण ह्या मॅडम चे व्हिडिओ नक्कीच आवडतात..कृपया चुकीचा अर्थ काढू नये ही विनंती ...

  • @subhashgaikwad7168
    @subhashgaikwad7168 2 роки тому +6

    आत्यंतिक उत्कृष्ट शिक्षक आहात. मराठीमध्ये आकलन छान होते. Keep it up. Thanks.

  • @3tk191
    @3tk191 2 роки тому +1

    तुमच्यामुळ फार फार मदत झालीये मॅम खरतर आर्थीक साक्षरतेकडे जेंव्हा मी पहिले पाऊल उचलले तेंव्हा पासुन ur my role model...Luv u mam😇

  • @tjp17
    @tjp17 2 роки тому +8

    मराठीत व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप आभारी.तुमचे इंग्लिश व्हिडिओ मराठीतून करा म्हणजे मराठी लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. धन्यवाद.

  • @VishalPatil-ko8if
    @VishalPatil-ko8if 2 роки тому +15

    मॅडम तुम्ही खूप छान विश्लेषण करून सागतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद व असेच एस आय पी बद्दलही सांगावे अशी अपेक्षा आहे

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 2 роки тому +6

    फारच सुरेख आणि सोप्या भाषेत माहिती. रचना तू एकमेव अशी शिक्षिका असशील जीची विद्यार्थी वाट बघत असतील, जसे आम्ही शनिवार ची वाट बघत असतो. अशीच आमच्या ज्ञानात भर घालत रहा आणि मराठी माणसाला आर्थिक साक्षर बनवत रहा. मन:पूर्वक शुभेच्छा 💐

  • @onlypoem
    @onlypoem 2 роки тому +36

    Mutual fund मध्ये कसे गुंतवणूक करायची व ते गुंतवलेले पैसे कसे भेटतात

  • @bmt63863mbt
    @bmt63863mbt 2 роки тому +1

    मी इंग्रजी भाषेतून तुमचे व्हिडिओज बघायचो पण मातृभाषेतून ते ज्ञान अधिक खोलवर मिळत आहे तुमचे खूप खूप आभार.🙏

  • @swarajkidz8412
    @swarajkidz8412 2 роки тому +49

    Complex subject in simple way= Rachana Ranade . Superb way of teaching 🙏🙏

  • @RahulJadhav99606
    @RahulJadhav99606 2 роки тому +5

    या सहा ही टर्म वरती सखोल माहिती चे व्हिडीओ बनवा
    खुप छान माहिती
    धन्यवाद🙏🙏😊

  • @rameshghode6432
    @rameshghode6432 2 роки тому +13

    मराठी माणसाला आपण share market बाबतीत जे मोलाचे सहकार्य करीत आहात त्याबद्दल आपले मानावे तितके आभार कमी आहेत .पुढल्या भागात कृपया आपण Face value,Book Value,Roce,PB,Bonus,Right आणि Split या बद्दल आम्हाला मार्गदर्शन कराल तर आपले मोलाचे सहकार्य आम्हाला लाभेल.धन्यवाद.

  • @dr.dhananjaymotewar2117
    @dr.dhananjaymotewar2117 2 роки тому +6

    खूपच छान माहिती आपण दिलेली आहे. सदरील माहिती समजण्यास सोपी आणि मातृ भाषेतून दिल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे लक्षात येते. आभारी आहे रचना मॅडम 🙏🙏

  • @pradipkadam6176
    @pradipkadam6176 2 роки тому +2

    धन्यवाद मॅडम आपण आपल्या मराठी भाषेत अनुवाद केला आणि सहज समजेल असं सांगितलं. 🙏

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 Рік тому +1

    🤗🤗रचना मॅडम मराठी माणूस तुमच्यासारख्या हुशार माणसांमुळे शेअर बाजारात खूप प्रगती करू शकतो.....thanks a lot...🤗🤗

  • @agcmarathi
    @agcmarathi 2 роки тому +9

    " जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है, दर्द सबके एक से है, मगर हौसले सबके अलग-अलग, कोई हताश होकर बिखर जाता है, तो कोई संघर्ष करके निखर जाता है ''👍👍

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 2 роки тому +58

    हो मॅडम तुमचा मराठी मधून कोर्स उपलब्ध करून द्या डीप मध्ये 🙏🙏

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 роки тому +27

      लवकरच सुरु होईल.

    • @pradeeplomate7822
      @pradeeplomate7822 2 роки тому +6

      @@CARachanaRanadeMarathi
      वाट बघतोय

    • @imayurwagh
      @imayurwagh 2 роки тому +6

      फक्त दुसऱ्या व चौथ्या शनिवार, रविवारी व सुट्ट्यांना जोडून क्लास घ्या म्हणजे जे नोकरी करतात,त्याना सोयीचं होईल.मनापासून धन्यवाद.🙏 खूप दिवसापासून वाट पाहत आहोत.

    • @prakashbure.
      @prakashbure. 2 роки тому +3

      @@CARachanaRanadeMarathi ताई खरचं लवकर सुरू करा...

    • @rahulchandwade7627
      @rahulchandwade7627 2 роки тому +1

      धन्यवाद ताई🙏

  • @vasudevdalvi
    @vasudevdalvi 2 роки тому +2

    मला एका विडिओतील ती एक लाईन खूपच
    आवडली " स्टॉक हो या इंसान आखिर उपर ही जाना है"
    धन्यवाद मायबोलीतुन आपण आम्हा सर्वांच प्रबोधन आणि मार्गदर्शन करत आहात .🙏🏻

  • @Charudatta1
    @Charudatta1 2 роки тому

    अत्यंत साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत सांगण्याची पद्धत भावली, कारण आपल्यापैकी कोणीतरी समजावून सांगतोय असे वाटत होते आणि ते सहज समजले. नो गुंता त्यामुळे नो चिंता.
    धन्यवाद

    • @BWealthy.
      @BWealthy. 2 роки тому

      Feedback appreciated
      Wanting for more info and insight?
      Whatsapp the number above
      Endeavour to reach out.

  • @vishalsupekar
    @vishalsupekar 2 роки тому +5

    सुंदर मॅडम आपली शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. व्हिडिओ थोडे जास्त बनवून माहिती आणखीन द्या 🙏🙏

  • @govindsfanclub
    @govindsfanclub 2 роки тому +5

    Earlier it was not frequently seeing your videos on the English channel. But now this Marathi channel is the excellent one and I am asking my wife, mother and friends too to see the videos and learn about investment.

  • @dhanrajbarangule1524
    @dhanrajbarangule1524 2 роки тому +42

    Happy Teachers Day Madam...🎉🎁🥳🙏🙏🙏🙏
    Thanks for making us financially literate, Which our education system does not

  • @kalpeshmore6723
    @kalpeshmore6723 Рік тому

    खुप छान सोपं सरळ भाषेत तुम्ही समजावून सांगितलं.. Thank you Mam 🙏

  • @vishwasmehendale7067
    @vishwasmehendale7067 Рік тому +1

    तुमचं ज्ञान खूप आहे व शिकवायची पद्धत एवढी सुंदर आहे की अकाउंट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड नसलेल्यांना सुद्धा समजायला सोपे जाते.

  • @atulgolande8561
    @atulgolande8561 2 роки тому +17

    Among FMCG Sector I prefer Hindustan Unilever & Nestle India as they both score 3 marks on criteria told by you mam ☺️

  • @shreeramdeshpande6770
    @shreeramdeshpande6770 2 роки тому +7

    Your teaching style is too good. What you are doing to educate people in Marathi is laudable. Only it should be little bit slow. Thanks & all the best for your efforts. S. V. Deshpande

    • @maksmark1014
      @maksmark1014 2 роки тому

      Now Superb Rocket 🚀🚀 Shares ready to take .....
      Name : N.G industry ( 88 to 90 rs right now)
      It's Hospital and Hospital items manufacturing.
      Strong company....
      Around 300 to 360 target in short time....so guys ready to earning......

  • @extreamejeff003
    @extreamejeff003 2 роки тому +13

    Nestle is the best stock according to your given criteria.
    top 3 stocks as per my home work are
    1) Nestle 2) Britannia 3 Varun beverages
    is this correct ?
    thanks for the video .
    १दम मस्त शिकवता तुम्ही सोप्या भाषेत

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 2 роки тому

    धन्यवाद , आपण मराठी जन साठी तुमच्या कडून मराठीत मार्गदर्शन ही काळा जी गरज आहे .
    आपल्या महाराष्ट्र च्या राज्यपाल न चे आव्हान मराठी जन ने जागृत होऊन स्वीकारावे व मराठी माणसाला शेर मार्केट मध्ये यावेच.
    तुमचे मार्गदर्शन सातत्याने करावेच.

  • @paragkolte5713
    @paragkolte5713 Рік тому

    आपण एवढ्या महत्वाच्या माहिती अगदी सरळ पद्धतीने सांगितली आणी तेसुद्धा आपल्या मराठीतून...
    आपले खरंच कौतुकच करायला हवे...
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshkhaire1466
    @ganeshkhaire1466 2 роки тому +3

    Rachana madam your knowledge is awesome 👌👌

  • @sandeepthorat7437
    @sandeepthorat7437 2 роки тому +4

    Thanks Madam for such informative video on how to choose stock. Please post detail video on D/E, ROE and EPS. As per today's video Nestle India is best stock. Please post detail video on banknifty.

  • @sudinadube6256
    @sudinadube6256 2 роки тому +11

    Thanks ma'am, very valuable and useful knowledge in Marathi also

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 роки тому +2

      Most welcome 😊

    • @rsjmarathi6401
      @rsjmarathi6401 2 роки тому

      @Ca rachanna ㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③Mam What's No 11 Nos?????

    • @vyaparseva6067
      @vyaparseva6067 2 роки тому

      @Ca rachanna ㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③ hi

    • @harishhardikar4143
      @harishhardikar4143 2 роки тому

      @@rsjmarathi6401 above is fake , first one is original no number given.

  • @chandrashekhargaikwad28
    @chandrashekhargaikwad28 2 роки тому

    आपण ज्या निस्वार्थी भावनेने ज्ञान देतात ते खरचं मूल्यवान आहे आणी successful करण्यास महत्वाचे आहेत..आपलं खरच मनापासून आभार..

  • @bhavnabanote3844
    @bhavnabanote3844 2 роки тому +1

    Truely amazed madam. आपण एवढ्या सोप्या भाषेत समजून सांगता की याला काही तोडच नाही, आजकाल पैसे देऊन ही एवढे ज्ञान कोणी देत नाही, मी काही दिवसांपूर्वी आपले videos बघायला सुरवात केली. And I must say I became your fan. A big salute to you for spreading such precious knowledge man.

  • @dr.jyotigokhale4944
    @dr.jyotigokhale4944 2 роки тому +8

    You are just awesome!!! The best teacher I have seen....

    • @carachanna4397
      @carachanna4397 2 роки тому +1

      Reach me with ☝️☝️the watsapp line above
      for more information ,guidance and for
      available investments. Thanks for the
      feedback.,..

  • @vishalpawar60
    @vishalpawar60 2 роки тому +3

    Such a good quality knowledge on youtube and also in marathi this is one channel which i'll recomend to my friends I like your style and teaching method.Great work.

  • @manojnir
    @manojnir 2 роки тому +5

    Thanks for educating about which stock to buy.
    Now, please tell us about "is this a right time to buy this stock?"

  • @adhikjadhav.9685
    @adhikjadhav.9685 Рік тому

    मॅडम ---शुद्ध मराठीत छान वाटले. वक्तृत्व पण छान आहे

  • @suyog-nj6sg
    @suyog-nj6sg Рік тому

    अप्रतीम रचना ताई एवढ्या सोप्या भाषेत सांगितले आपण-

  • @mahesh1981ful
    @mahesh1981ful 2 роки тому +7

    Thank you, Ma'am, for your guidance in such an easy language, as per my study in FMCG I will go with 1) Hindustan Unilever and 2) Nestle India, please correct me if I am wrong.

  • @gajendra1098
    @gajendra1098 2 роки тому +7

    Thank you for in-depth knowledge about stocks and market analysis, I really learn a lot from you, Thanks again and God bless you with Health Wealth and Happiness.

    • @carachanna4397
      @carachanna4397 2 роки тому

      Reach me with ☝️☝️the watsapp line above
      for more information ,guidance and for
      available investments. Thanks for the
      feedback.,..

  • @TechnoLytics
    @TechnoLytics 2 роки тому +5

    U rsimply amazing... tumhala khoop khoop thanks for so easy explaination with the help of day to day examples🌹🙏

  • @vijaybhambure4881
    @vijaybhambure4881 2 роки тому +1

    खरंच उल्लेखनीय. शिकविण्याची हातोटी👌👌

  • @satoshpardeshi9370
    @satoshpardeshi9370 Рік тому

    खूप उत्तम रित्या , समजल अश्या सोप्या भाषेत आपण शिकवताय आपले खुप खुप आभार

  • @govindsfanclub
    @govindsfanclub 2 роки тому +10

    Thanks Mam for this nice video.
    Before awareness I was thinking that Britannia Industries is a good one.
    After learning I have completed the Home Work:
    I will choose 1) Nestle India 2) Hindustan Unilever.
    Thanks once again!!!

  • @Swapnil-np4iw
    @Swapnil-np4iw 2 роки тому +10

    According to this video--> Nestle India to select the stock in FMCG sector for investment this is fine..!. But what about other fundamental parameters to check it..? Thank you ma'am.🙏

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 роки тому +10

      This is an initial screener, we cannot discuss the whole process in one video. We will discuss it over next few videos.

    • @sujatapagare925
      @sujatapagare925 Рік тому

      @@CARachanaRanadeMarathi hello mam, is there ur any watsapp group for daily updates and information about stock and business.

  • @prajaydhanvij3127
    @prajaydhanvij3127 2 роки тому +7

    Mam make one video on
    how to read Balence Sheet?
    And your last videos are superb thank you for providing shear market knowledge in Marathi you explain very well.

  • @anuyatendulkar3268
    @anuyatendulkar3268 Місяць тому

    खुपच छान माहिती देतेस आणि शिक्षण पण खूप छान मिळतेय. खूप खूप आभार

  • @arunsapkal6723
    @arunsapkal6723 2 роки тому +1

    Khup Chan khupch Chan kiti sadhya aani saral bhashet sangitle mala khup Avdle
    Aasech Amchya Dyanat bhar ghalat Raha
    Tumche khup khup Abhar

    • @watsap752
      @watsap752 2 роки тому

      💬💬💬👆👆..

  • @ganeshshinde7660
    @ganeshshinde7660 2 роки тому +6

    Madam fundamental analysis course कृपया मराठीमध्ये बनवा

  • @tejasshinde7545
    @tejasshinde7545 2 роки тому +7

    Nestle and hindustan uniliver are good in FMCG sector as per my analysis 🙏 thank you for sharing your knowledge mam ❤️

  • @nitinjagtap8106
    @nitinjagtap8106 2 роки тому +6

    i have been watching your videos from quite a long time. You are awesome, your fluency in English as well as in Marathi is commendable. I cannot resist from subscribing. Keep up good work, your energy and presentation skills are great....

  • @maheshchaphekar3180
    @maheshchaphekar3180 2 роки тому

    उपयुक्त माहिती सांगितली.
    आभार, कंपनी आणि कंपनीचे पृथक्करण शेअर्स निवडायची कार्यपद्धती उत्तम माझ्याकडे ब्रिटानिया कंपनीचे शेअर्स आहेत, मागील आठ वर्षापासून, मराठीमध्ये अशा माहितीची गरज होती धन्यवाद

  • @nehakulkarni6538
    @nehakulkarni6538 5 місяців тому

    बापरे!! फुकट पण किती छान info. मिळते हे तुझ चॅनेल बघुन कळत आहे...😍.. खुप impressive रचना ताई...

  • @shalinihadkar3934
    @shalinihadkar3934 2 роки тому +4

    once we 0 in on a stock, at what level it should be bought. This aspect should also have been covered in this video itself . You are an enthusiastic knowledge imparter.

  • @mayur1763
    @mayur1763 11 місяців тому +4

    This is an amazing initiative to teach people about basics of stocks. Thank you Rachana! Can you confirm whether this strategy is for long term investment?

  • @aditijog4099
    @aditijog4099 2 роки тому +4

    Thank you very much Rachana for this video..! Amazing explanation given..! Good for beginners like me 😊

  • @shriganesh728
    @shriganesh728 2 роки тому +1

    मॅम, सर्व महाराष्ट्राला आपला अभिमान वाटतो! आपण एखाद्या ले मॅनला देखील समजावे अशा पद्धतीने विषयाची मांडणी करतात. आपणास विनंती आहे की आपण सर्वच क्षेत्रातून प्रत्येकी एक दोन स्टॉक निवडून लीस्ट दिली तर लॉंग टर्म साठी गुंतवणूक करणे सोपे होईल

  • @santoshbeloshe9762
    @santoshbeloshe9762 2 роки тому +1

    मॅडम आतापर्यंत दोन वर्षे झाली मी युट्युब वर व्हिडिओज बघतोय पण कुणीही एवढे सविस्तर आणि उत्तम सांगितलं नाही तुम्ही मराठी माणसासाठी खूप काही ज्ञान देत आहात जेणेकरून मराठी माणसाची आर्थिक परिस्थिती सुधरेल. तुम्हाला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @swapnilbavkar38
    @swapnilbavkar38 7 місяців тому

    आपण संपूर्ण माहिती एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये अगदी समजावून सांगत आहात त्याबद्दल तुमचे आभार🙏

  • @sharayup2485
    @sharayup2485 5 місяців тому

    मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने सोप्या भाषेत सांगीतले. मि हा १ video पाहिला. आणि मला हे समजल. तुम्ही छान शिकवतात. 🙏

  • @prakashshrikhande6783
    @prakashshrikhande6783 2 роки тому

    छान सांगतो मॅडम तुम्ही खरंच इंटरेस्टिंग विषय आहे

  • @shubhangiingle0123
    @shubhangiingle0123 Рік тому

    धन्यवाद 🙏 , तुमच्या मार्गदर्शन मुळे सामान्य माणसाच्या मनातील शेअर मार्केट मध्ये invest करण्याची भीती कमी झाली .🙏💯✌️✌️👍असेच मार्गदर्शन करत रहा .तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्या 💐💐

  • @sankanamt
    @sankanamt 22 дні тому

    शुद्ध मराठी भाषेत खुप छान माहिती

  • @milindzpawar
    @milindzpawar 4 місяці тому

    मॅम मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला आणि खूपच छान वाटला

  • @swatisamant956
    @swatisamant956 2 роки тому

    प्रथमतः आभार आपण मराठी तुन चॅनेल सुरु केलात , खरंतर इंग्रजीतुन आपण सागांयचात तेव्हा सुद्धा कळायच पण आता मातृभाषा म्हणजे जिवलग मैत्रीणच जणुकाही त्यामुळे तन मन बुद्धी एकवटुन ज्ञान श्रवण केल जात , आणि रचना मॅडम आपण शेवटी शिक्षिका म्हणालात गृहपाठ देण्यासाठी तर खुपच सुंदर साजेश्य।ज आहात आपण आपल्या जीभेवरी सरस्वती आहे , आपला एक व्हिडोओ संदिप महेश्वरी बातचित करतानाचा त्यातील एक डॉयलॉग आदमी हो या शेअर मार्केट जाना तो उपर ही है ! खुपच गोड रचना मैडम असच खुप छान छान व्हिडोओ ज्ञानाने भरलेले व एखाद दुसरी स्ट्रॅटेजी पण सागंत जा , मनापासुन धन्यवाद . vithuraya blessed you.🥰💐

  • @dipakrlaad5451
    @dipakrlaad5451 Рік тому

    खूप खूप धन्यवाद ताईसाहेब खूप महत्त्वाचा विषय आहे आमच्या सारख्या माणसासाठी

  • @javedshaikh8588
    @javedshaikh8588 9 місяців тому +1

    You are making Share Market Easy

  • @drhiramansabale1270
    @drhiramansabale1270 Рік тому

    आजच तुमचा चॅनल पाहायला सुरुवात केली आहे खूपच छान सोप्या मातृ भाषेत महिती देत आहात. खुप खुप आभारी धन्यवाद

  • @rajendraparab5579
    @rajendraparab5579 2 роки тому

    चांगल विश्लेषण.सर्व साधारण माणुस सुद्धा अशा प्रकारे चांगला इन्व्हेस्टर बनू शकतो.मराठी माणसाने उद्योजग बनाने व एखादा स्टॉक विकत घेऊन तो अधिक काळा पर्यंत होल्ड ठेवणं गरजेचं आहे.असे केल्यानं त्या स्टॉकची किंमत लवकर खाली जाणार नाही आणि मार्केट मध्ये liquidity कमी होऊन fii शी आपण चांगला मुकाबला करू शकतो.

  • @anandpatharkar875
    @anandpatharkar875 Рік тому

    अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने विश्लेषण...रानडे,उत्तम काम करत आहात तुम्ही

  • @supriyakadam8563
    @supriyakadam8563 Рік тому

    खूप सोप्या पद्धतीने शिकवता .... धन्यवाद 🙏 गुंतवणूक करावीशी वाटते ... मार्गदर्शन करा

  • @PawanNemadeMH22.
    @PawanNemadeMH22. 2 місяці тому

    खुप छान व्हिडिओ व महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल thank you. शेअर मार्केट च रेशो भागभांडवल हे मुद्दे लक्षात येत नव्हते ते तुमच्या मुळे मराठीत सविस्तर माहिती भेटली 😊

  • @sandeepkothawade1820
    @sandeepkothawade1820 2 роки тому +1

    वाह खूप छान आणि सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण केले, रचना ताई आपले अभिनंदन 👍👍👌👌

  • @shaikhshahensha1311
    @shaikhshahensha1311 2 роки тому +1

    मराठी भाषा मध्ये बोलला बद्दल धन्यवाद..खूप भारी छान माहिती मॅडम Thank you so much 💖

  • @karansaykar759
    @karansaykar759 2 роки тому

    खरच खुप छान ताई एकदम सरल आणि सोपया भाषेत सांगतात तुम्ही तुमचा पहिला वीडियो आहे हा पहिलेला मी खुप आवडला मला

  • @maheshlokarelokare
    @maheshlokarelokare 4 дні тому

    एवढ्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏💯💖❤️❤️

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Рік тому +1

    खुपच छान माहिती साध्या व सोप्या भाषेत संगितीली.💯💯💯

  • @shubhamkondhekar53
    @shubhamkondhekar53 2 роки тому

    फंडामेंटल अनालिसिस वर एक विस्तृत असा व्हिडिओ बनवा. आमच्यासारख्या गुंतवणूकदारांना शेअर कसा निवडावा हे लक्षात येईल.
    खूप मस्त व्हिडिओ बनवता तुम्ही असेच व्हिडिओ बनत रहा.

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 Рік тому

    आत्तापर्यंत बघीतलेल्या व्हिडिओ मध्ये 1 नंबर तुमचाच खूप छान मॅडम

  • @vilasdahale772
    @vilasdahale772 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद मराठी माणूस थोड्या दिवसात मार्केट मध्ये उंच शिखरावर दिसेल त्यात तुमचा खारीचा वाटा असेल खुप धन्यवाद आपण घेतलेला वसा असाच चालू ठेवा funamental anylsis तुमच्या इतकं सौप्या भाषेत कुणी शिकवू शकत नाही

  • @Ysr1991
    @Ysr1991 3 місяці тому

    जबरदस्त.. अत्यंत महत्वाची माहिती मराठीतून दिल्याबद्दल मनापासून आभार...

  • @sharadvetal4498
    @sharadvetal4498 2 роки тому

    धन्यवाद गुरूजी तुम्ही मराठी मध्ये सागत असल्या मुळ समजायला सोप झालय धन्यवाद

  • @vijaykolhe9355
    @vijaykolhe9355 2 роки тому +1

    माहीत अप्रतिम..आपण विचारल्याप्रमाणे FCF,D/E,ROC,EPS,ROE, Sale's Growth इ.बाबींवर सखोल अभ्यासात्मक विडीयो खर्च बनवा.

  • @balathorat4427
    @balathorat4427 2 роки тому +1

    मानले बॉस तुम्हाला काय ती समजावून सांगायची systems आहे तुमची की लगेच माणसाला समजले पाहिजे. धन्यवाद

  • @Ganesh0045
    @Ganesh0045 9 місяців тому +1

    1) Nestle India 2) Hind. Unilever 3) Britannia inds

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 2 роки тому +1

    एक नंबर शंभर जबरदस्त, फारच सुंदर आणि सोपे विश्लेषण👌👌🌈🌈🌿🌿🙏🌺🌺🌼

  • @madhukarbakore5887
    @madhukarbakore5887 2 роки тому

    रचना ताई तुमच मनःपूर्वक अभिनंदन करतो कारण तुम्ही आपल्या मातृभाषेतून समभाग या विषयावर सहज सोप्या भाषेत समजावून सांगता व त्यामुळेच मी या विषयात तसा अनभिज्ञ असून सुद्धा व आपले‌ विचार ऐकून आता समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची भिती कमी होऊन त्यात गुंतवणूक करण्याची हिंमत करावीशी वाटते.‌ मला निकषां बाबतीत फक्त एकच शंका विचारायची आहे की समभागा वरील लाभांश (डिव्हीडंड) मिळण्याची कंपनीची क्षमता व त्याचा ईतीहास या आणखी एका निकषाचा उपयोग करणे आवश्यक वाटते का यावर आपले काय मत आहे हे सांगाल का? धन्यवाद

  • @sachinpatel863
    @sachinpatel863 Рік тому

    धन्यवाद! कष्ट घेऊन एवढा माहिती पूर्वक विडिओ बनवल्या बद्दल 🙏