Anjali Damania Full Press : 'बदनाम लोकांचे पुरावे देत असताना मला कुठलंही नाव द्या'- दमानिया
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#budget2025 #budgetexpectations #nirmalasitharaman #unionbudget2025
#Budget #Budget2025 #BudgetWithTV9 #TV9Budget #UnionBudget #UnionBudget2025 #NirmalaSitharaman #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
दमानिया ताई ग्रेट. महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे. माघार घ्यायची नाही.
ताई तुम्हच्या सारख्या माणसांची खुप अभिमान वाटतो मला
ताई तुम्ही ग्रेट आहे, नेत्यांना भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी हे करणे गरजेचं आहे, इतर नेते सुद्धा धडा घेतील!तुमचा सीसीटीव्ही इतरांवर ही असेल
कोणीही सामान्य लोक यांच्या विरुद्ध लढत नाहीत आपण हिम्मत केली सलाम आपल्या कार्याला
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात 🙏
ताई तुमचा फार अभिमान वाटतो
धनंजय मुंडे नी बिगर पुराव्याचे सगळी उत्तरे दिलीत. मग खरे कसे समजावे?ताई ग्रेट आहात तुम्ही!
ताई.... धन्या... करुणा चा सखा नवरा आहे मान्य करत नाही तर धन्या चोर आहे कसे मान्य करेल...... एक चिक्की खाताना बाहेर आली.... आता... धन्या.... कराड चा माणूस आहे..... धनु.... राजकारणातील.... शकुनी मामा आहे..... 🙏
एका गणोजी शिर्के मुळ सगळ्या मराठा समाजाला दोषी ठरवायच का?
खरी लोक नायिका अंजली दमानिया. मीडिया आता हा विषय सोडणार नाही
Congratulations madam.
I salute you thousand times.
Really your work is appreciable.
अंजली दमानिया या पुराव्या शिवाय बोलूच शकत नाही जे खंडणीचे टोळी प्रमुख आहे त्यांना बदनाम करण्याची गरज नाही. जय महाराष्ट्र.
ताई आता अजिबात माघार घेऊ नका, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आपल्या सोबत आहेत
तुम्ही 4 महिन्या ला..... बदलता आणि आम्ही माघे aheat अस कस सांगता तुमच्या नावावरून
ताई धन्या बेशरम निर्लज्जम् सधासुखी माणूस आहे ..तुम्ही तुमची लढाई सुरु ठेवा..जय महाराष्ट्र
💯✅ correct Sheth 😡😡🤬🙏🙏 Nirlajjaam sada Sukham 😡😡😡🤬
ताई मी एक शेतकरी बोलतोय यामध्ये लाभार्थी कोण आहेत हे तरी दाखवा म्हणा त्या धन्या मढयाला ज्या वेळेस ही योजना चालू होती तेवढ्यात वेळेत ऑनलाइन सरवर शेतकऱ्यां साठी बंद होत
Dhanyawad Saheb🚩🚩🙏🙏
Very nice
Great damaniya madam
ताई आपले खूप खूप धन्यवाद
धनंजय मुंडे हें गँग मास्टर माईंड आहे.
धनंजय मुंडे आत्ता चक्की पिसिंग..
Well done
Anjali tai kade pahile ki watate Ajun hi chagale lok ahet samajat ❤
सब भ्रष्टाचारी जेल में जाना चाहिए। भ्रष्टाचार मुक्त भारत बनाचाहिए। जय जवान जय किसान जय जयकार होना चाहिए। 🌹🙏💐👍
सत्यमेव जयते
Dhanyawad tai 🎉
❤
Full support aahe tumhala❤
धनंजय गुंडे म्हणा
बीडच्या इम्रान हाश्मी याचा बाजार उठणार वाटते आता😂😂
Madam I am proud of you,this all purchase procedure is against the rules.
धन्या कसा आहे ह्यांना लाजा पण राहिल्या नाही येवढे कांड करून पण वर तोंड करून प्रेस कॉन्फरन्स घेतो
महाराष्ट्र जनता हा राजीनामा देत नाही म्हणून याच्यावर थुंकत आहे
एकदम बरोबर
ताई तुमी चांगले काम कार्ता आसच करt रहा
Annalise Tai ..you're GREAT
अंजली ताई तुम्ही Great आहात तुमच्या मुळे आम्हा शेतकऱ्यांना नैनो युरीया व नैनौ डियेपीची original price कळाली
जो स्वतःच बदनामी तो काय दमानी यांना बदनाम म्हणू शकतो जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏 ताई तुम्हाला पण जय जिजाऊ जय शिवराय खूप छान करताय तुम्ही काम हे
ताई आपला लढा हा गोरगरीब जनेतेसाठी आहे नेत्याचा कारभार किती भष्ट आहे स्वतःचा जीवाची पर्वा नाय करता समाजसाठी करता तुमच्या सारख्या समाजसेविकाची गरज आहे परमेश्वर तुम्हाला हे कार्य करण्यासाठी शक्ती दयो हीच ईश्वर चरणी पार्थना
शरदचंद्र पवार, उध्दव ठाकरे, अंजली दमानिया, मनोज जरांगे, संभाजी राजे, सुरेश धस, बजरंग सोनावणे, नरेंद्र पाटील हे महाराष्ट्र सरकारकडे जातिगत जनगणनेची आणि आर्थिक सर्व्हेक्षणाची मागणी का करत नाही?
महाराष्ट्र शासनाला कोणी अडविले आहे त्यांना कळत नाही का
Madam you are great Fight for this You r showing his true place Salute for yr work हा संपला
❤❤❤❤❤ एक नंबरताई अभिमान वार्ता तुम अच्छा अभियान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अंजली दमानिया ताई... आपला लढा सत्याचा आहे. विजय आपलाच होणार नक्की
अंजली ताई प्रामाणिक आहेत
ताई सलाम तुमच्या हिमतीला 🙏🙏🙏
धन्या तू निर्लज्ज आहे
Tai is great.
शेतकरयांना मारून मोठा झालाय धनु
Laj nahi yala ani tyachya netyala.
अंजली ताई आगे बढो महाराष्ट्र तुम्हारे साथ है
ताई समाजसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.
Deringbaaz women 🔥👍
एवढा घोटाळा झाला तरी शासन गुपचूप यापुढे शेतकरयांना पैसे द्यावे वस्तु देऊ नये त्यात मदती पेक्षा घोटाळा मोठा असतो शेतकरी यांच्या थेट खात्यात पैसे जमा करा घोटाळा होणार नाही
Dhanyawad Tai 🚩🚩🙏🙏 pan ha manus kadich rajinama denar nahi 😡😡🤬🤬 Nirlajjaam sada Sukham 😡😡
मॅडम तुमच्या कामाला सलाम
सोडू नका या सफेद चोराला. आम्ही तुमच्या बरोबर आहे.
अतिशय निर्लज्ज राजकारणी, निचपणा पण किती असावा हे आत्ताच्या मंत्र्याकडे पाहून कळते. प्रकरण आणि त्यातील समावेश सर्व महाराष्ट्राला कळले पण चाणक्य असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळले नाही.
अंजली ताई आपण ज्या पद्धतीने विषय मांडत आहात तो पाहून माझ्यासारख्या महाराष्ट्रातील युवकांना आपला नक्कीच अभिमान आहे आपण आपण लढा देत राहा माझ्यासारखा तरुण आपल्या सोबत कायमपणे खंबीर उभा आहे
शेतकऱ्यांच्या वस्तूमध्ये पैसे खाणारा हा चोर मंत्री घरी गेलाच पाहिजे
14:06
ग्रेट.....
आदरणीय अंजली ताई पंतप्रधान होईपर्यंत आपणांस शुभेच्छा
ताई तुमचे खुप खुप आभार.सगळा भ्रष्टा्चार तुम्ही बाहेर काढला..
ताई बरोबर आहे तुमचे सारखी मानसं पाहिजे
एस आय टी नेमुन काही होणार नाही मिडिया मुद्देसूद प्रत्येक जी आर बद्दल मुंडेला का विचारत नाही? मिडिया ने चहा बिस्किटे पत्रकारीता सोडून देशाचा स्तंभ म्हणून शाश्वत काम करावे 🎉
धन्या गुपचूप राजीनामा दे
ताई सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
ताई salute 👌👌🙏🙏
Very nice e
अंजलीताई सर्व सामान्य माणूस तुमच्या सोबत आहे
🙏❤️
One number 🙏🙏
हे पत्रकार ऑफिशियल पत्रकार आहेत.का झोपलेले आहेत? पत्रकारांचा खरं काम, तुम्ही करत आहात मग हे पत्रकार काय कामाचे😮 डरपोक पत्रकार लोक आहेत आजकाल स्वार्थी❤
Tai khup bhari kam karat ahat tumhi.
ताई आम्ही आपले उपकार कसे फेडावे आपले आमच्या वरती खूप उपकार आहे धन्यवाद ताई
ग्रेट मॅडम ❤️👌
Tai, is great.
धनंजय मुंढे च्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोठे आंदोलन होणे गरजेचे आहे ,विरोधी पक्ष झोपलाय आणि ऐकटी झाशीची राणी प्रस्थापितांच्या विरोधात लढतेय
याच् झाशी राणी न गडकरी वर आरोप केलते तेव्हा कोर्ट मधे लेखी देऊन माफी मागितली होती अभ्यास ठेवत जा कोणती पण उपमा देताना
या देशात तडीपार लोक गृहमंत्री पदासारख्या उच्च पदावर बसले आहेत.जगात भारताची
इभ्रत खोटारड्या भाजपाने घालवली आहे.@@Movie-op1yd
@@Movie-op1yddhanya ch thobad matr padale leka hya madam ni directly hospital madhech Gela zandu tuza dhanya 😂😂
@@avinashpatil9426 जरांगे कुठे आहे आर 4 महिन्या ला बाप बदलनाऱ्यानी सांगू नये आम्हाला आधी जरांगे आत्ता धस आणि सोलंके कधी संदीप एक ठरवा 😂
@@Movie-op1yd aani vishay bapacha asel na lavadu tar dhanya kuth kuth thobad gheun firtoy te bagh kadhi Ajit dada kadhi fadanis saheb kadhi namu tar kadhi Delhi...kuth ch daal shijena aata hagre thobad karun hospital la😅😅😅....aai ghalynno bhikkarchot karme karta aata shetta upata
2 months houn pn evdy purave miltat, mg minister post ajun hi ahe mg kiti purave gayb kele astil
We all salute you 🙌🙌
Nirlajj dhanjay...Munde..!!!
अंजली ताई ग्रेट वर्क
Good work
सलाम स्त्रीशक्ती ला
ताई सत्य परेशान हो सकता पराजित नाही
Tai tumi garibansathi ya dhartivr devicha aavtar aaye❤❤
केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण का देत नाही?
मॅडम तुमचा अभिमान वटतो
ग्रेट
थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद 😅
ताई त्यांची नौटंकी महाराष्ट्र बघतोय tumhi फ़क्त maghar घेऊ नका
जय जवान जय किसान
Great
धनंजय मुंडे याची जागा जेल च आहे हे लक्षात असू द्या
ताईच्या पोटतिडकीने मांडलेले मुंडे स्कॅम बद्दल या महाराष्ट्रातील जनतेमधून किती लोक राजकारणात नैतिकता आणण्यासाठी लढण्यासाठी ऊभेराहताहेत का सगळ्यांच्या देशाबद्दल भावना बोथट झाल्या 😢
आता तरी सरकार जागे होऊन डायरेक शेतकरी ला पैसे दयावे म्हणजे मलिदा खाणारे गच पडतील
Tai to corrupt resign denar nahi 100%
CM and DCM might be involved
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही चोराचा बाजार उठवा आणि या माणसाला मातीत मिळवा
खूप छान ताई
Gorakhnath chavan 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
धंनजय मुडे यांनी राजीनामा दिला पाहिजे पद येत जात पालकमंत्री पद जनतेचे रक्षन करावे काय केल आपण आरोप होतोय
जनतेच्यासमोरया देवाभाऊ
घाबरु नका ताई
मुंढे यांना संरक्षण देणाऱ्या सर्वांना आरोपी बनवून त्यांची चौकशी केली पाहिजे.
ताई आता तुम्ही माघार घेऊ नका, आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहोत..
गोर गरीब शेतकऱ्याचे पैसे खाल्लेत श्री श्री श्री श्री माननीय आदरणीय माझी कृषीमंत्री धनुभाऊ मुंडे साहेब यांनी ..यांना सोडायचं नाही...
मुंडे ऐवजी गुंडे हेचं बरोबर.
माहित असतं हो सगळं.
झोपेचे ढोंग घेणाऱ्याला कोण उठवणार?
आपणच. निगरगट्ट निर्लज्ज आहेत ही मंडळी. कोर्ट मघ्ये जा सरळ.
फडणवीस-शिंदे-पवार सरकार हे राज्यात जातिगत जनगणना आणि आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?
महाराष्ट्त लोकपाल आहेत ❓ लोकपाल नेमणूक करण्यात यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे