Anjali Damania Vs Suraj Chavan | झी२४तासच्या कार्यक्रमात अंजली दमानिया- सूरज चव्हाणांमध्ये जुंपली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 993

  • @ajaykurup999
    @ajaykurup999 7 місяців тому +50

    सूरजला प्रवक्ता कोणी बनावला ह्याचा पहिला शोध घेतला पाहिजे. प्रश्न काय आणि उत्तर काय देतोय.

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 7 місяців тому +187

    महाराष्ट्र लुटणारे किती तोंड वरकरून बोलतात बघा. सिंचनाच्या सर्व पैसे वसुल करा.आमचा टॅक्स चा पैसा आहे.यांना आत टाका.

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 7 місяців тому +15

      टरबूज मुळे गेले पैसे जनते चे मोदी अमित शाह ने क्लीन चिट दिली

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 7 місяців тому +2

      @@pavanchayal4917Tuzi may ata paryant Zopli hoti ka??😂😂😂Favdya la n Vakdya ne ka ghetla Ajit la😂😂😂

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 7 місяців тому +1

      चोर तर चोर उलट शिरजोर सत्ता

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 7 місяців тому

      ही बाई बी जे पी च्या संसकृत बातमीदार आहेत असे.वाटते आहेत

    • @pramodsamrat3635
      @pramodsamrat3635 3 дні тому

      Privacte suraj chavhan tango piun Boltoka check kara

  • @PravinPandhawle
    @PravinPandhawle 7 місяців тому +32

    सुरज भाऊ तुमचे आमदार पहाटे येरवडा चौकीत कसला वकिली करायला गेलते ते सांगा...

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 7 місяців тому +71

    अंजली दमानिया म्हणतात राष्ट्रवादी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. हे अगदी बरोबर आहे.महाराष्ट्र लुटला यांनी.

  • @advctswatiichalkaranjikar9788
    @advctswatiichalkaranjikar9788 7 місяців тому +49

    Well done अंजली दमानिया ...valid points 👍 नक्की कांळ बेरं आहे...!

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl День тому

      इथं अंजली ताई बरोबर दिसतात

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 7 місяців тому +51

    चव्हाण अजित दादांनी सिंचनाचे पैसे कुठे ठेवलेत हे माहीत आसेल तर कृपया खुलासा करावा याने महाराष्ट्राचा फायदा होईल ,,,,आपण काय बोलतोय याचा थोडा तरी भान ठेवा

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 7 місяців тому +3

      करामती काका कडे ठेवलेत पैसे 😅😅😅

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w 7 місяців тому

      पुतन्याला म्हणा काका कडुन घेऊन या@rajupnjkr

  • @kanifkulat8322
    @kanifkulat8322 7 місяців тому +79

    मस्त अंजलीजी

  • @vinodnichit8267
    @vinodnichit8267 7 місяців тому +122

    सूरज चव्हाण पगारी माणूस आहे..

  • @pradippote5751
    @pradippote5751 7 місяців тому +107

    अंजली दमानिया अभ्यासू समाजसेविका आहेत सत्य मेव जयते

    • @WamanSawant-gg4sd
      @WamanSawant-gg4sd 3 дні тому

      @@pradippote5751 suraj chavanla bangdya bhara ha manus gadhav ahe ek hatya zali yala kahich vait vatat nahi

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 7 місяців тому +122

    दादा एक तरी शहाण पक्ष प्रवक्ता ठेवा .. नाहीतर विघानसभेला आता पेक्षा अवघड होईल

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 7 місяців тому +10

      दादा कुठं शहाणा तो तर पक्का भुरटा निघाला 🙏🚩

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 7 місяців тому +3

      येदजवा आहे

    • @tusharwarang867
      @tusharwarang867 4 місяці тому

      @@arundeshmukh2927 अगदी बरोबर

    • @vinodborkar4616
      @vinodborkar4616 2 дні тому

      Ali baba ani chalis chor

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 7 місяців тому +86

    सूरज चव्हाण साहेब जरा अभ्यास करुन बोलत जा अपूर्ण अभ्यासामुळे आपली व पक्षाची देखील किंमत कमी होत आहे अशा लोकांना पक्षाने देखील प्रवक्ते म्हणून नेमणूक करू नये

  • @YadavPatil-m7u
    @YadavPatil-m7u 7 місяців тому +84

    सूरज उत्तर द्यायच असत उगाच बडबड करू नये

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 7 місяців тому +32

    दादा पार्टी एक नंबर भ्रष्ट्राचारी...

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 7 місяців тому +24

    अजित दादा, सुरज चव्हाण ला गोमूत्र द्या, त्याला सु्बुद्धी सुचली तर सुचली. त्याला सुख दुःखाचे काही नाही.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 7 місяців тому

      फक्त घोटाले आणि पैसा पैशातून सत्ता असे जोपर्यंत चालेल तोपर्यंत देश गुलामी त राहणार

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 7 місяців тому +33

    अंजली ताई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. ❤

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 7 місяців тому +43

    अंजली दमानिया बोलत आहेत त्या बरोबर बोलत आहेत .चव्हाण ह्यांना खर बोलले लागले.

  • @gani6436
    @gani6436 7 місяців тому +37

    असला कसला प्रवक्ता नेमलाय, ज्याला कुणी पण गुंडाळून टाकेल

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 7 місяців тому +32

    तुम्ही फक्त लावा लाव्या करत रहा , सत्य शोधून काढायची सवय लावून घ्या.. नुसता हा काय बोलला तो काय बोलला,सत्य कधी दाखवणार..

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 7 місяців тому +24

    चव्हाण साहेब मोदी ने केलेला आरोप खोटं ठरवत आहे... डोक्यावर पडला आहे चव्हाण

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 7 місяців тому

      हा मोदी बरोबर राहून मोदींनी च खोट ठरतोय.

  • @JayramGaonkar-m8s
    @JayramGaonkar-m8s 7 місяців тому +26

    मस्त अंजली जी तुम्ही बरोबर आहत 👍

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 7 місяців тому +25

    यांना विधानसभा सुफडा साफ करतील जनता .

  • @ramnasare7650
    @ramnasare7650 7 місяців тому +22

    Anjali tai 1 no

  • @AmolHowal-ok4yu
    @AmolHowal-ok4yu 7 місяців тому +18

    आरे चव्हाण विचारले ले प्रश्न त्याच उत्तर नीट समजून दे की नाही तर माफी माग साल्या तुला काही अक्कल नाही हे कळा ल आजच्या चर्चेत समजलं की तुम्ही किती लयक्कीच आहेत मिरची तुला लागली .आत स्नेहल आपण सूरज च माईक बंद ठेवा .

  • @AshishKadam-ev2eb
    @AshishKadam-ev2eb 7 місяців тому +31

    ये सूरज शेवटी तुमच्या छगन ने पण पैसे दिले बांद्रा चे प्रॉपर्टी चे , हे प्रकरण पण अंजली दमानिया नेच केले, याची आधी माहिती घ्या, समजले का अर्धवट प्रवक्ते

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 7 місяців тому +59

    ऐकून घे.सुरज

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 7 місяців тому +24

    आरे सुरज चव्हाण लोकांच्या कमेंट वाचा तुम्हाला लोक कीती चांगले बोलतात ते

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 7 місяців тому +23

    Anjali tai very good

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 7 місяців тому +46

    अंजली दमानिया तुमचं कार्य महान आहे

    • @rmore6994
      @rmore6994 7 місяців тому +1

      Shard Pawar chi chamchi ahae ka

    • @balasahebbodake6697
      @balasahebbodake6697 7 місяців тому +1

      अजित पवार हे शरद पवार चे कोण आहेत

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 7 місяців тому +11

    सुरज चव्हाण 70 हजार कोटी ही काय भानगड काय आहे?
    अजित पवार यांना विचारून सांगा.

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 7 місяців тому +20

    सुरज चव्हाण च्या घरी आई, बायको, बहिण आसेलच कि मग तीथ आसा खालच्या भाषेत बोलल तर चालेल का

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 7 місяців тому +43

    अजित वर आरोप केले दमानिया ह्यांनी जनतेत चर्चा सुरू आहे मोदी ह्यांनी अजित ह्यांचा घोटाळा सिंचन किती 70 हजार करोडचा मग अजित मोदी बरोबर कसे

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 7 місяців тому +14

    अरे सूरज चव्हाण सर्वराज्याला माहित आहे पवार साहेबाणी अजितदादासाठी काय काय आणि ते कसे वागलेत

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 7 місяців тому +10

    सुरज चव्हाण हे अजित दादांचे पगारी नोकर असल्या सारखे बोलत आहेत. या राज्यात कायद्या प्रमाणे न्याय मिळतो का.हे विचारा.

  • @suhaspatil721
    @suhaspatil721 7 місяців тому +5

    दमानिया मॅडम झिंदाबाद लडते रहो 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 7 місяців тому +19

    समोरचा दोन दिवस बोल्यावर आपण एक दिवस बोलायला पाहिजे, दादा आपले प्रवक्ते चार दिवस बोलतय, अभ्यास कमी काय?

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 7 місяців тому +14

    अंजनी दमानिया यांचे नाव ग्रेट आहे.

  • @murlidharpatil67
    @murlidharpatil67 7 місяців тому +12

    बर झाले हे पवार साहेबा पासून गेले. आता लक्षात येत एकालाही अक्कल नाही

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 7 місяців тому +8

    सुरज चव्हाण किती लहान आहे पोरगी भाषा करत आहे

  • @AshishKadam-ev2eb
    @AshishKadam-ev2eb 7 місяців тому +19

    हा अर्धवट प्रवक्ता आहे एवढं असेल तर अजित दादा चे पण तेवढ्याच दिवसाचे Live location दे

  • @sd44336
    @sd44336 7 місяців тому +7

    एकदम बरोबर दमानिया मॅडम

  • @sks1464
    @sks1464 7 місяців тому +35

    हा सुरज yz आहे

  • @kamalakarsanap718
    @kamalakarsanap718 7 місяців тому +22

    लई धुतला सूर्ज्या

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 5 днів тому +9

    अगदी बरोबर आहे दमानिया ताईचं,, सुसंस्कृत सुशिक्षित महिला आहेत, निस्वार्थपणे देशावर, समाजावर ताईचं प्रेम आहे

  • @anjalipatil9368
    @anjalipatil9368 7 місяців тому +22

    Mam well done

  • @rahulrk...1210
    @rahulrk...1210 7 місяців тому +34

    Ha सुरज चव्हाण म्हणजे बुक्कीत टेंगुळ आहे काय

    • @ajaygothal607
      @ajaygothal607 7 місяців тому

      बुक्कीत टेंगुळ लय भारी, हा सुरज चू. लबाडी त्याच्या चेहेऱ्यावरूनच दिसत आहे. 😂

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 7 місяців тому +1

      Ha toch aahe😂

  • @shivajizirpe9216
    @shivajizirpe9216 7 місяців тому +4

    अंजली ताई 👍👍👌

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 7 місяців тому +14

    अंजली दमानिया यांच्याबद्दल सुरवातीला माझं मत खूप वेगळं होतं जेव्हा त्या आप मध्ये सक्रिय होत्या, त्यानंतर सुद्धा तसेच होते.
    पण मी एका प्रसंगात त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो. तेव्हा मला आलेला अनुभव हा खूप वेगळा होता.
    आता जे काही चाललंय त्यावर एवढंच सांगेन अंजली दमानियांसमोर आताच्या काळात कुणीही राजकारणी टिकू शकत नाही.
    कारण त्यांच्या समोर टीकायला लागणारे उत्तम चारित्र्य कुणाही आजच्या राजकारण्याकडे नाहीये.
    त्यामुळे अंजली दमानिया ह्या जो पर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी झटत आहेत तोपर्यंत त्यांच्या या लढ्यात त्यांना यश मिळत राहो. कारण सर्वसामान्य लोकांसाठी त्या खरंच काम करत आहेत, त्या आपला आवाज आहेत.
    मागे भुजबळ प्रकरणात त्या कुटुंबियांना मिळवून दिलेला न्याय हा वाखाणन्याजोगा होता. 💐
    त्या एकट्या असून ह्या माजलेल्या राजकारण्यांशी लढत आहे.
    सोपं नाही हे
    आणि हे असलं काही तोंडाला येईल ते बरळणाऱ्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून बसवल्यावर काय बोलाव.
    चव्हाण आपल्या साहेबांच्या सेवेसाठी लढत आहेत तर दमानिया सर्वसामान्य लोकांसाठी 🔥

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 7 місяців тому +11

    आरे सुरज चव्हाण सरकार तुमचे आहे तर कर चौकशी आहे का तुझ्यात व अजित दादा पवार मध्ये दम तुमची औकात असेल तर होऊन जाऊ दे दुध का दुध और पाणि कर ना चौकशी कुणि थाबंवले तुम्हाला आहे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 7 місяців тому +12

    म्हणून बिजेपीची वाट धरली

  • @kiranbawdane5228
    @kiranbawdane5228 7 місяців тому +6

    या सूरज पवारवर कारवाई करायलाच पाहिजे.

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 7 місяців тому +10

    आदरणीय, दमानियाताईयोग्यबोलतातहिमहाराष्ट्रालालागलेलीकीडहिआताचनष्टकराजनतेनेतुम्हालाचांगलेचबघितलेयापुढीलआमदारमंत्रीहोण्याचीस्वप्नेसोडुनद्याहाहनमुश्रीफयाचीजैलचीहवाखाऊनपोटभरलनाहीयासर्वांनाजैलचीचहवादाखवातेव्हाहेठीकानावरयेतीलयेकास्रीबद्दलरिचार्जम्हणावयासलाजवाटलीपाहीजेहैमणिपुरचकरणारत्याचेआधीयांचेसरकारबरखास्तकरा😂❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 7 місяців тому +8

    दादा, मुश्रीफ, शंभू, टिंगरे किंवा चव्हाण हे सारेच चातकासारखी चार जुनची वाट पाहत असतील, निकाल काहीही लागला तरी किमान फोकस तरी लोकसभेच्या आणि केंद्रीय सत्तेकडे शिफ्ट होईल.

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 7 місяців тому +5

    सुरज चव्हाणला डिबेटिंग म्हणजे काय हे माहीत आहे का?.. अरे तुझी वेळ येईल तेव्हा हवं तेव्हढं बोला.. एकमेकांचे मुद्दे आम्हाला ऐकू द्या.. आम्ही जनता म्हणून ते ठरवू कोण बरोबर आणि कोण चूक आहे ते!!

  • @rajendralipane1661
    @rajendralipane1661 4 дні тому +2

    ग्रेट अंजलीताई.. खुप छान

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 7 місяців тому +4

    अजित पावरांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे आणि त्या बरोबर सिंचन घोटाळा पण बाहेर आला पाहिजे

  • @pravinmaske5774
    @pravinmaske5774 3 дні тому +2

    अजली ताई आगे बढ़ो हम आपके साथ है

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 7 місяців тому +12

    सुरजला सिंचन वाटा 😮

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 7 місяців тому +8

    हे असले प्रवक्ते राष्ट्रवादी पूर्ण संपवणर

  • @vatsalmulay3888
    @vatsalmulay3888 7 місяців тому +12

    Agadi barobar aahet Anjali Damania madam.

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 7 місяців тому

      Tya kuna sobathi asunde mudda chukicha mandala ka

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow 2 дні тому +1

    धन्यवाद ताईं❤❤

  • @PrashantHande-xi7nz
    @PrashantHande-xi7nz 7 місяців тому +9

    Good madam

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow 2 дні тому +1

    धन्यवाद ताई❤

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 7 місяців тому +14

    धरण
    बांधणार

  • @VinodShigwan-g3z
    @VinodShigwan-g3z 7 місяців тому +9

    मग काय राष्ट्रवादीवाले धुतल्या चालल्यासारखे स्वच्छ आहेत काय

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf2393 7 місяців тому +4

    भाऊ तोरसेकर यांना हातपाय तोडण्याची धमकी देणारा हाच होय !

  • @sudhirpol4427
    @sudhirpol4427 7 місяців тому +8

    हा सुरज दादाला उलटा लटकवणार

  • @itsfunny4057
    @itsfunny4057 7 місяців тому +8

    पालकमंत्री फोन करून शिक्षा कशी देणार शिक्षा तर कोर्ट देते...

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 7 місяців тому +10

    अंजली दमानिया या 100% खरं बोलले आहेत. खरोखर राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टाचारी भाजपच्या आश्रयाला जाऊन बसलेला पक्ष. नाहीतर हे सर्व कायदेशीर जेलमध्ये जाऊन बसले असते.

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 7 місяців тому +4

    बावळट सूरज..

  • @DattaramHambarde-rd4ow
    @DattaramHambarde-rd4ow 2 дні тому +1

    आरे सुरज आजित पवार सतर हजार कोटि कुट नेऊन ठेवलाय सुरज तुला माहीत आहे का😅😂

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 7 місяців тому +3

    अजित पवारचा फोन ताबडतोब जप्त करावा,अजित पवारला पोलीस कस्टड़ीत थर्ड डिग्री लावुन चौकशी करावी.त्यातून जर अजित पवार खरं बोलला नाही तर त्याची नार्को टेस्ट घ्यावी.

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 7 місяців тому +6

    हा विषय ४ जून पर्यंत चालेल, नंतर Channels ला हा विषय चालवयला वेळ नसेल. 😅😊😊😢😊

  • @girish8596
    @girish8596 7 місяців тому +3

    गुलीगत सुरज पगारापेक्षा जास्त बोलतोय असं वाटत नाही का 😀

  • @bhagawanchorage4644
    @bhagawanchorage4644 7 місяців тому +11

    ताई धन्यवाद पूणेकर सुरज आपले कारनामे आकल नसनाऱ्या आजीत पवार हाचोर आहे महाराष्ट्र वळकतो

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 7 місяців тому +4

    हा सुरज चव्हाण किती बेशरमपणे बोलतोय.

  • @ashoknimbargi7224
    @ashoknimbargi7224 7 місяців тому +2

    दमानिया ताई आगे बढो !

  • @mahendran5161
    @mahendran5161 7 місяців тому +7

    Tingare ने कोणाचि सुपारी घेतली.

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 7 місяців тому +2

    नार्को.टेस्ट. करा.अजित.पवराची.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 7 місяців тому +4

    अण्णा हजारे कुठे आहेत...?? 😂😂

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 7 місяців тому +2

    अंजलीताई 👍🔥

  • @AshishKadam-ev2eb
    @AshishKadam-ev2eb 7 місяців тому +7

    या अर्धवट रावाच्या नावातच सूरज आहे

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 7 місяців тому +2

    Smt. Anjali Damaniya100% correct.

  • @ChandrakantKadam-s7f
    @ChandrakantKadam-s7f 7 місяців тому +3

    अंजली मॅडम यांना सुट्टी देऊ नका

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 17 годин тому +1

    सुरज काय भाषा? काय संस्कार तुझे?

  • @ajeetpatil9381
    @ajeetpatil9381 7 місяців тому +3

    सूरज चव्हाण बतात्या तू बच्चा आहे अंजली दमानिया समोर

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 7 місяців тому +2

    Gret damaniya ji ❤❤

  • @Hv...248
    @Hv...248 7 місяців тому +8

    पुण्यातील प्रकरण पोलिस यंत्रणा व ग्रृहखात्याशी संबंधित आहे .फडणवीस तातडीने पुण्यात आले. फडणवीसांचा राजीनामा या बाईने मागितला पाहिजे, हे प्रकरण धंगेकर व्यवस्थित हाताळत आहे, पण या बाईचं नेमकं काय दुखत आहे तेच कळत नाही

  • @eknathnangre-rd8wn
    @eknathnangre-rd8wn День тому

    अंजली ताई सर्व तुमचे शब्द न शब्द बरोबर आहेत सलाम तुमच्या कार्याला

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 7 місяців тому +4

    सूरज चव्हाण नैतिकतेच्या गोष्टी तुम्हीतरी करू नका.अंजली ताई अश्या माणसांकडे लक्ष्य देऊ नका.

  • @santoshchavan9200
    @santoshchavan9200 7 місяців тому +1

    नमस्कार माऊली
    अंजलीजी आपल्या प्रश्नाला उत्तर देण्याची यांची कुवत नाही
    तुमच्या कर्तुत्वाला सलाम खरोखरच अभिमानास्पद आहे
    अहो हे राजकारणी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत
    त्याशिवाय राजकारणातून इतकी मालमत्ता कशी गोळा होते

  • @Pune456
    @Pune456 7 місяців тому +4

    दादाचं लै अवघड आहे

  • @NamdevJivade
    @NamdevJivade 4 дні тому +1

    अंजली ताई तुम्ही बरोबर बोलत आहेत

  • @sameerlate297
    @sameerlate297 7 місяців тому +6

    Anjali Taii hya BJP Che kam karat ahett

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 7 місяців тому +2

    दमानिया ताई किरीट सोमय्या यांनी आरोप केले त्या सोमायाना एक तरी प्रश्न विचारा

  • @gs3519
    @gs3519 7 місяців тому +3

    दमानिया ताई होऊ द्या तुमची पण टेस्ट कर नाही त्याला डर कशाला.... ऐवढा राग येण्याचे काहीण कारण नाही

  • @SarojaJadhav-wc2rq
    @SarojaJadhav-wc2rq 7 місяців тому +1

    ताई एक नंबर

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 3 дні тому +1

    ताई तुम्हाला आम्ही पण आता पर्यंत मानत होतो पण बीड मध्ये जाऊन वांजाऱ्याची जात काढली तेंव्हा आम्हाला तुम्ही किती सुसंस्कृत अहात यावर शंका उपस्थित होते

  • @anildhondye3382
    @anildhondye3382 2 дні тому

    सुरज चव्हाण आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष नॅशनल करप्ट पार्टी ऑफ महाराष्ट्र

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 3 дні тому +1

    आम्ही सामान्य माणसं पण डिबेट करायला तयार आहोत दमानिया ताई सोबत.जातीयवाद पेटवायला बीड ला गेल्या असं आमचं म्हणन आहे बसा डिबेट ला

  • @sunilk_
    @sunilk_ 7 місяців тому +1

    Great Anjali Damania 👍👍👌👌👍👍